Ghatotkacha Leni | janjala | घटोत्कच लेणी | Sillod | Chatrapati Sambhajinagar | जंजाळा किल्ला

  Рет қаралды 805

gopalinglevlogs

gopalinglevlogs

13 күн бұрын

#ghatotkachacaves #janjalafort # #wadeshwartemple #caves #घटोत्कचलेणी
#gadkille #maharashtra #travel #vlog #sabhajinagar #ajintha #अजिंठालेणी #jalgaon #sillod #sillod #jamner #buldhana
घटोत्कच लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या व सिल्लोड तालुक्यातील जंजळा गावाजवळील बुद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठाच्या पश्चिमेस १८ कि.मी अंतरावर आहे. सिल्लोड, गोळेगाव, उंडणगाव मार्गे अंभई या गावातून हा रस्ता जातो. ही चारही बाजून असलेल्या जंगालात ही लेणी आहे. लेणीपर्यंत जाण्यास आता आकर्षक अशा पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. राज्य पुरात्व विभागाच्या ताब्यात ही लेणी आहे. लेणीमध्ये तीन बौद्ध लेणी आहेत, एक म्हणजे चैत्य आणि दोन विहार. ६ व्या शतकातील लेणी खोदलेल्या होत्या आणि महायान बौद्धधम्माने प्रभावित होते. लेणीच्या वाकाटाक राजवंशांच्या मंत्र्यावर एक शिलालेख आहे. शिलालेख बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी
आहे.
.
.
जंजाळा गाव व जंजाळा किल्ला यांच्या मधल्या भागात ही बौद्ध लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुद्धमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स.च्या ५ व्या शतकात खोदवली अशीही माहिती दिलेली आहे. गाभाऱ्यात गौतम बुद्धांची आसनस्थ मूर्ती आहे. आसनाखाली हरणे व मधे धम्मचक्र आहे.
.
.

Пікірлер: 15
@surinderkumar4901
@surinderkumar4901 7 күн бұрын
Wow very nice 🎉
@contactbla
@contactbla 11 күн бұрын
Keep it bruh
@SunnyAnwekar
@SunnyAnwekar 11 күн бұрын
👌👌
@v.s.patiljanuna
@v.s.patiljanuna 11 күн бұрын
❤💫👌👌
@RavejahKathi
@RavejahKathi 10 күн бұрын
viry nice
@Bhraman_Maharashtrache
@Bhraman_Maharashtrache 11 күн бұрын
मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ👌👌👌
@RahulSonune-l6x
@RahulSonune-l6x 10 күн бұрын
NICE WORK BRO❤🎉
@UdaySonune-o8t
@UdaySonune-o8t 10 күн бұрын
Nicee work bruhh❤🎉
@गावाकडचीपोट्टे
@गावाकडचीपोट्टे 11 күн бұрын
खुप छान माहीत दिली धन्यवाद भाऊ❤🙏🏻 keep it bro
@yashjadhav5340
@yashjadhav5340 11 күн бұрын
Nice ❤
@rudraphotography272
@rudraphotography272 11 күн бұрын
Thanks 🔥
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 8 күн бұрын
​@@rudraphotography272 Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show all Buddhist Sites Related To Purogamee Leaders U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙
@HarshalKulkarni-e9g
@HarshalKulkarni-e9g 10 күн бұрын
खरच भारी video वाटला भावा अजून अशेच नवनवीन व्हिडिओ आमच्यासाठी आणत रहा well done bro❤🎉
@user-tb1eo4qp4f
@user-tb1eo4qp4f 7 күн бұрын
Gao che lok Jhoplet ka , Eetka Khajana Jawal Astanna , Kon Nete ashet , tyanchya mage lagun Rasta Banvun ghyava , He Lokanna Mahitach nahi , eek changla Tourist Spot Banel , Gao cha Income Wadhel . Rojgar Milel .
@syedmushtaq2409
@syedmushtaq2409 Күн бұрын
Sambhaji nagar he konta gaon aahe bhava
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 551 М.
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 64 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 551 М.