गाणे लिहणारे तांबे ,गायिका लतादीदी, आणि संगीतकार ही मंडळी आज या जगात नाही, पण ही आणि अशा प्रकारची सर्वच गाणी अजरामर करून गेलीत,आता अशी माणसे पुन्हा होणे नाही,डोळे बंद करून ऐकत राहावी अशी ही गाणी ,सर्व थकवा ,चिंता निघून जातात.
@rajendradeshpande405013 күн бұрын
कविता लेखन, गायन, संगीत जेवढे अप्रतिम तेवढेच निवेदनही नादमधुर आणि साजेसे व शब्दसमृध्द आहे. खूप आनंद दिलात. अनेक शुभेच्छा!
@sanjaybondre449813 күн бұрын
अतिशय सुंदर आणि मधाळ आवाजीतील निवेदन आहे.☺️😊 कवी भा.रा. तांबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय!या कवितेत कुणा वाचून कुणाचे आडत नाही ! त्यामुळे जिवन जगण्याचा दृष्टीकोण बदलून जाते..
@anildeshpande1710 күн бұрын
खूप वर्षांनी ऐकावयास मिळत आहे. आम्हाला शाळेत कविता होत्या. आज मला 82 वर्षी ऐकावयास मिळत आहे. थन्यवाद ❤
@aditisalvi993516 күн бұрын
खुप सुंदर निवेदन...माहिती ..भा.रा. तांबे यांच्या कविता ग्रेटच..त्यात दिदींचा मधुर आवाज...क्या बात है..
@purnimashrivastava29426 күн бұрын
मधुघट और समुद्र के सामान लोग भी होते हैँ इतना काफ़ी है संसार में. जीवन समयनुसार गुजर ही जाता है पर ज्ञान दान देने वालों की कृपा पर सद्भावना पर कोटि कोटि नमन.
@arvindkulkarni12932 күн бұрын
खूप खूप आभारी आहे तांब्यांच्या गाण्यातला अर्थ खूपच खूप छान समजला
@veenanaik77832 ай бұрын
खुप सुंदर निवेदन.. सर्व कवितांचा सखोल अभ्यास..आज 60 व्या वर्षी शाळेत घेऊन गेलीस..खुप खुप धन्यवाद ❤
@purnimashrivastava29426 күн бұрын
परतंत्र भारत में उत्तम लोग रहे मुझे इनकी बातें विद्या दान करती है शब्द ही shabad बात एक ही.
@ganpatraodeshpande12922 ай бұрын
गीतांच सादरीकरण खूपच छान वाटलं . ताईनां धन्यवाद सादरीकरण करतांना खूपच छान माहिती दिली जी आम्हाला माहिती नव्हती " धन्यवाद "
@drarunjoshi2088Ай бұрын
सानिकाताई, तुमचे निवेदन खूप छान आहे, अभ्यासपूर्ण आहे. कवीश्रेष्ठ भा. रा. तांबे यांच्या कवितांना चालीत बसवणे एक आव्हानच आहे. श्रेष्ठ संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या भा. रा. तांबे यांच्या कविता लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत, तुम्ही वसंत प्रभू यांचा उल्लेख करायला हवा होता.
@ganpatraodeshpande12922 ай бұрын
कवीवर्य भा .रा. तांबे ह्यांच्या कविता म्हणजे अनमोल रत्नांची खाण आहे . खूपच सुंदर आणी अर्थपूर्ण गीतांची मालीका आहे . लतादीदी आशा दीदी आणी हृदयनाथ यांच्या स्वरसाजाने खूपच गोडवा निर्माण झाला आहे .आपल्या मायभूमीला मिळालेलं वरदान आहे धन्यवाद
@latachavan4277Ай бұрын
खुप सुंदर....शब्द अपुरे पडतात..काय बोलावं केवळ अप्रतिम.....
@sumitapendse23072 ай бұрын
एक अप्रतिम शब्द संगीतानुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! निवेदन आणि आपला आवाज फार छान! कार्यक्रमाला साजेसे. आपले भाग्य असा विलक्षण कवि आपल्या माय मराठीला लाभला, त्याहूनही अहो भाग्य म्हणजे त्या अद्भुत शब्दांना रत्नपारखी मंगेशकर बंधू भगिनीचा परीसस्पर्श लाभला! त्यामुळे या स्वर्गीय आनंदाचे आपण धनी झालो 🙏🌹
@manoharkulkarni1690Ай бұрын
कवी भा़ रां़तांबे यांच्या कविता म्हणजे आम्हा कानसेनाना एक पर्वणीच असते❤😊
@aayushchury56192 ай бұрын
फारच सुंदर जुनी गीतं.ऐकून लहानपण आठवलं
@purnimashrivastava29426 күн бұрын
शतवर्षीय कविला तत्वाधान आहे इतचे प्रवास जीवनात यथा जिवा तशीच राहतो मृत्यु दुखाची असीच स्मृति मात्र पुनाः नदीछा बहाव रहता अंततात सर समुद्रत समाप्त हरी जिर्ना शरीरी शांति देता.
@dilipbavdekar29532 ай бұрын
लहानपणापासून तर हेच ऐकून मोठा होत गेलो... भारांनी आमच्या मनात positivity भरून दिली... धन्यवाद सर...❤
@snehawalavalkar6722 ай бұрын
ही गाणी ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या,खास करून मधू मगाशी माझ्या सख्यापरी ही कविता(काव्यागायान स्पर्धेमध्ये) मी सादर करून नंबरही मिळाल्याचं समाधान वाटतं .कारण कविता आणि संगीतच अप्रतिम.धन्यवाद सानिका!
@sudheerdivekar594910 күн бұрын
Bhavasparshi Kavita ani Arthpurn Sangit. Kavita na ek Geyataa aahe. Atishay Aanandaai Gaani.
@varshadeshpande2006Ай бұрын
जुन्या आठवणींनी नकळत डोळे ओलावले. 😢
@vidyadharkathe82082 ай бұрын
सारीका .. अप्रतिम आणि व्यासंगी विवेचन .. एकदम झक्कास..
@doclala2001Ай бұрын
काय शब्द,काय गेयता!साधे असूनही अतिशय सुंदर व प्रासादिक!😊😊😊😊
@AmritGoruleАй бұрын
ह्या माणसाला, असं भा रा तांबे यांच्या बद्दल उल्लेख करणं हे असंस्कृतपणा चे निदर्शक आहे
@chandrakantdhupkar49122 ай бұрын
अतिशय सुंदर गीतं,खूप आठवणी जाग्या करणारी,कितीही वेळा ऐकली, तरी आणखी ऐकावीशी वाटणारी,मन शांत करणारी,सात्विक आनंद देणारी,काही गीतं खोल अर्थाची,तो अर्थ लक्षात आल्यावर शांत आनंदानं मन भरून टाकणारी,लताच्या गोड आवाजानं मन विभोर करणारी. निवेदिकेनं आणखीनच रंग भरलाय. जपून ठेवावा असा खजिना. मधे सारखा मिठाचा खडा म्हणजे मधल्या जाहिराती.सुरानंदात मग्न व्हावं आणि धाडकन कुणीतरी कानाशी डीजे लावावा,तोही गाणं चालू असताना मधेच.इच्छा नसताना पटकन मनात नको ते शब्द येतात.माझी खात्री आहे, या जाहिरातींना भरपूर 'नको ते शब्द' मिळत असणारेत आणि जाहिरातींचा उद्देशच असफल होत असणारे.
@vasantgorule1676Ай бұрын
अगदी खरे, मध्येच् मन खट्टू होते
@kamlakarnigudkar25Ай бұрын
फारच सुंदर.जूनिगणी
@charusheelagokhale8105Ай бұрын
फारच सुंदर...कुठलीही उपमा कमी पडेल...
@purnimashrivastava29426 күн бұрын
मेरे छोटे से घर में इतनी सुन्दर कविता मुझे खुद को भूलाने के लिए आई रोग दे कर गाई
@PoonamPisat-p4s2 ай бұрын
ताई गाण्यांच्या आधीचे विवेचन खूप छान आणि तुझे बोलणे सुद्धा तितकेच गोड
@varshadeshpande2006Ай бұрын
आम्ही धन्य झालो. ❤
@purnimashrivastava2942Ай бұрын
उत्तम कविता सर्व संकलन प्रिय कविता. खूप सुन्दर संगीत आणि गायकी. मधु मांगसी माझा शाखा परी. खूप छान.
@varshachitre44552 ай бұрын
Lata Mangeshkar has sung so many of his songs yet while celebrating Lata Mangeshkar hardly ever any mentioned is there of these gems
@pradeepbhalerao51392 ай бұрын
खुप अर्थ पुर्ण गाणी, खुप खुप सुंदर, धन्यवाद
@rajendragurjar831Ай бұрын
काय म्हणू ?? खूप छान निवेदन ? खूप छान गाणी ?? सगळं कसं, अगदी छान छान ! 🎉❤🎉
@mohanirajmulay4979Ай бұрын
धन्यवाद सादर करीत जावे अनमोल आनंदात मी ऐकत असतो
@anilbokil84Ай бұрын
वेगळ्याच दुनियेत नेणारे सर्वच काही.....
@gandhalidasharathe9204Ай бұрын
अत्यंत सुंदर निवेदन, जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@vijayherlekar68882 ай бұрын
खुप छान आहे बरेच दिवसांनी अशी गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद
@CVPUSDEKAR2 ай бұрын
अप्रतिम गीतसंग्रह. 👌👌👌👌👌🙂 🙂
@jyotipatankar7331Ай бұрын
जुन्या कविता असल्या तरी ऐकायला खूप छान वाटले कोणतीहि कविता पाठ नाही तरी ऐकताना आपोआप गुणगुणले जात् आणि शब्द आठवतात धन्यवाद
@prafulchonkar22122 ай бұрын
नववधू प्रिया मी बावरते... वा अतिशय सुंदर, वेगळा दृष्टिकोण दिल्याबद्दल आभार
I have listened to his songs on the radio, now i am able to listen about him tqs
@vasudharamasurkar23402 ай бұрын
खूपच गोड जुन्या आठवणी झाल्या.
@surekhapuranik5874Ай бұрын
शांत सूंदर वातावरण आठवते आयूष्याचे ❤
@sameerpurohit336Ай бұрын
फारच सुंदर !
@SU-dw8rz2 ай бұрын
खुप खुप छान
@Magma2410Ай бұрын
सुंदर कवितांना जन्म देणारी आई ,भा.रा.तांबे 🙏 स्मृतीस वंदन 🙏
@sugandhapatwardhan20862 ай бұрын
माझी खूप आवडती गाणी खूप धन्यवाद
@madhurimone476718 күн бұрын
विलक्षण!
@madhavlabhe70752 ай бұрын
अति उत्तम
@jagdishedgaonkarАй бұрын
SUNDAR
@manishachoudhary7182Ай бұрын
Atishay surekh nivedan aani Gani sudhha❤
@shrikantdeshmukh29252 ай бұрын
छान निवेदन। तुमची यामागील मेहनत सहज दिसते।
@SunandaWamaneАй бұрын
खूपच सुंदर ❤
@sureshbembalkar3894Ай бұрын
निवेदन अप्रतिम.
@ShirishPradhan-j2hАй бұрын
अती उत्तम!
@vilasshirolkar44052 ай бұрын
कीती सुंदर कलेक शन!
@ranjanvagal6667Ай бұрын
फारच सुंदर आणि छान वाटले
@surekhawalke3667Ай бұрын
खूप खूप छान. खूपच सुंदर.❤
@pramilametkute659915 күн бұрын
अप्रतिम
@anuyaparab65522 ай бұрын
Kharach kiti sunder gane aahe Lata didi chi aatavan zali❤
@DilipSonekar-c2b17 күн бұрын
Dhanyawad
@amitavartak1553Ай бұрын
Balasaheb hyanna bandlelya chaali khoop veglya ani avghad astat....tya tyanchya bahinich pelu shaktat...apratim ani compering pan khoop chaan zalay
@rajarampatil3269Ай бұрын
फारच छान❤
@kalpanaingle6102 ай бұрын
Your voice is too good as a ankar
@19ArvindaАй бұрын
काय लिहावे, बस, नुसते ऐकावे, स्वस्थ होऊन जावं. पिंपळपान आठवणीतील गाणी म्हणून एक कार्यक्रम करीत आहे. पुण्यात, रवि. 27 Oct 2024, सकाळी ८:३० वाजता. यशवंतराव. पुण्यातील रसिक मंडळींना प्रेमळ आमंत्रण .. 🙏🙏 ह्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. 🙏🙏🙏
@kamalkatwe9962 ай бұрын
खूपच सुंदर गाणी ❤❤
@pratibharanadive87042 ай бұрын
Thanks 🙏
@rameshbodke3847Ай бұрын
❤जुन ते सोन ❤️
@PradipDeshmukh-e2uАй бұрын
Radio war che divas aathavale sunder.......
@rajantawde45112 ай бұрын
❤❤❤❤ Apratim
@purnimashrivastava29426 күн бұрын
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.😊
@vivekpenshanwar3252 ай бұрын
God bless for the great 🙏 spirit man
@pratibhakarambelkar30972 ай бұрын
खूपच छान गाणी आहेत, मला खूपच आवडतात.
@purnimashrivastava29426 күн бұрын
पाना खोना ले दें जीवन के व्यवहार हैँ अशक्य काही ही करतील sh
@my-waterindia2 ай бұрын
सुंदर
@purnimashrivastava29426 күн бұрын
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.
@shivangisohani729Ай бұрын
निवेदन खूप सुंदर. निवेदिकेचेनाव सांगावे.
@JayantNaik-w9iАй бұрын
Laibhari
@hemantkulkarni102 ай бұрын
कोण इतके सुंदर compering करीत आहे?
@jyotipatil94232 ай бұрын
👌👌🙏
@neelamwaghmare9668Ай бұрын
😮
@my-waterindia2 ай бұрын
नवीन पिढी ला काहीच......
@mtmitkar23842 ай бұрын
By
@subhashdixit29922 ай бұрын
जयश्रीराम. नमस्कार ताई. मधू मागशी मागशी माझ्या सख्यापरी.....ही कविता मला व्हाटस ऐप पाठवावी ही नम्र विनंती.तिन्ही सांगा आताच ऐकली. धन्यवाद ताई.
@harishchandradeshpande57292 ай бұрын
खुप छान कविता शाळेत शिकवताना आनंद येत होता .
@purnimashrivastava2942Ай бұрын
उत्तम कविता सर्व संकलन प्रिय कविता. खूप सुन्दर संगीत आणि गायकी. मधु मांगसी माझा शाखा परी. खूप छान.
@MangalaGhanekar-nm7qcАй бұрын
जुनी गाणी ऐकून खूपच प्रसन वाटले धन्यवाद
@purnimashrivastava29426 күн бұрын
मेरे छोटे से घर में इतनी सुन्दर कविता मुझे खुद को भूलाने के लिए आई रोग दे कर गाई