आपण खुपचं छान अश्या पद्धतीने छ्त्रपती शिवाजी महाराजांची कथा प्रस्तुत केली ❤️👌 कथा ऐकून डोळ्यांतील अश्रू थांबेनासे झाले ❤️💫🚩👌 जय शिवराय जय शंभुराजे ❤️
@santoshdixit60412 жыл бұрын
महाराज आपण पुन्हा जन्माला या. उभ्या महाराष्ट्रातील व भारतीय जनतेला आपली फार फार गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि जय.जय जिजाऊ . तुळजाभवानी माता कि जय.
@vishnujangle55362 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम
@declanpen244110 ай бұрын
खरोखर राजे आपली गरज आहे पुन्हा अवतार घ्या व महाराष्ट्र व भारताला वाचवा
@BaburaoSalunkhe-n9x9 ай бұрын
Uh@@vishnujangle5536
@yogeshdehade22573 жыл бұрын
मन लाऊन ऐकले डोळ्यात पाणी आलं जय शिवराय जय महाराष्ट्र
@janabaigaikwad15182 жыл бұрын
आहे बरोबरच शिवाजीमहाराजांच्या मवाळ आमि आहे खरच बोलत होते पण शिवाजी महाराजांच्या जीवनावर खूप छान माहिती दिली असून खूप सुंदर चांगले संबंध प्रस्थापित केले दादाखुप
@geetaramgaikwad75193 жыл бұрын
असे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा भारतात जन्म घेतील काय? छत्रपतींची मूल्ये,युद्ध कौशल्य,शेतकर्या विषयी प्रेम,रयतेचा राजा,सहकाऱ्यांचा पोशिंदा,दूरदृष्टी, अखंड संघर्ष,स्वराज्य संस्थापक असे राजे पुन्हा होणे नाही,राजे रयतेला सुबुद्धी द्या,आशीर्वाद द्या, राजांना त्रिवार वंदन!!!💐💐💐💐💐
ऐकत असताना रडू आवरत नाही, सर्व प्रसंग डोळ्या समोर घडताय असं वाटतं.. खरोखर तुमच्या आवाजात ती जादू आहे 🙏
@rjshinde40772 жыл бұрын
खरंच असे राजे पुन्हा मिळणार नाही राजे 🥺 ऐकत ऐकत अश्रू आले डोळ्यात 😢😔 राजे तुम्हीच तुमचा सारखे कुणी नाही जय शिवराय 🙇
@chintamandeshmukh74222 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज,हे जगातील सर्वश्रेष्ठ गुणसंपन्न राजे, त्यांना परमेश्वराने अजून का आयुष्य दिले नाही याची खंत वाटत आहे, त्याचबरोबर राजे संभाजी महाराज यांचीही भेट झाली नाही.यामुळे त्यांना मनातील अनंत बाबी सांगता आल्या नाहीत , प्रेमाचे दोन शब्दही बोलता आले नाहीत, डोळा भरून पहाताही आले नाही किती मोठी शोकांतिका. राजे आपले नाव पृथ्वीच्या अंतापर्यंत अजरामर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🙏
काय लिहावे कळत नाही..कथा ऐकून मन खूप भारी झाले..खरंच असे राजे होणें नाही...राजे तुम्हाला मानाचा मुजरा 😭😭😭...राजे परत जन्म घ्या🙏🙏 मनुष्याच्या रुपात देवानेच अवतार घेतले होते. आमचे आराध्या देवत छ. शिवाजी महाराज 🙏 मला खरंच अभिमान आणि गर्व आहे मी मराठी असल्याचा. जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@gaming355552 жыл бұрын
मन एकदम सून्न झाले ऐकुन डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही असे राजे पुन्हा जन्माला येणे शक्य नाही .जय शिवराय
@nageshjoshi5722 Жыл бұрын
शब्द स्तब्ध झाले आहे.डोळ्यातून अश्रूंचा पूर थाबंत नाही.महाराज आजही तुमच्या विषयीचे जनतेचे किती प्रेम आहे हे पहाण्यासाठी पुन्हा आम्हांला दर्शन द्यावे.
@pranalipatil11112 жыл бұрын
खुप वाईट.....निशब्द ......छत्रपती शिवाजी महाराज कि जय.................
@vaishalmohite43692 жыл бұрын
आयकुन मन सुन्न झाले डोळ्यातले पाणी काय थाबेनासे झाले आसे राजे परत नाही आमच्या नशीबी तुमच्या सारखे तुम्ही राजे 🙏🚩जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩
@nivruttikhade9083 жыл бұрын
अतिशय सुंदर ईतिहासाची माहिती मिळाली जय शिवराय जय संभाजी राजे जय महाराष्ट्र
@WINGSTH043 жыл бұрын
डोळे मिटून कथा ऐकत होतो. सगळं चित्र डोळ्यासमोर येत होतं. जय भवानी जय शिवाजी 🙏 जय शंभुराजे 🙏
@babanhole68753 жыл бұрын
च
@babanhole68753 жыл бұрын
ठई च
@ramnathdoke9573 жыл бұрын
@@babanhole6875 महान विभूतीचा अंत अद् भूत आणि गुढ.असा राजा पुन्हा होणे नाही.
@manteshkhot88362 жыл бұрын
😊
@ShyamraoKhukudkar-re1ui8 ай бұрын
🎉😅😮 hu uu ni ni hu uhu to 😮 ki ki VR ki yeh VR VR g@@manteshkhot8836
@laxmanbhokare120010 ай бұрын
ऐकताना खुप गहिवरून येते , असा राजा पुन्हा होणे नाही ! जय शिवराय ! क्लिप बनवणारास खुप खुप धन्यवाद ! आभार !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganesh_pawar112 жыл бұрын
आपलं कथन ऐकत असतांना साक्षात जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं होतं... राजेंच अस अकालिमृत्यू पावन हे ऐकूनच मन हळहळत.. जय शिवराजे... जय शंभू राजे.....
@narendralondhe97992 жыл бұрын
हि कथा ऐकताना रडू कोसळले...... असा raja होणे nahi छत्रपती शिवाजी महाराज अमर आहेत... प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत जय शिवराय
@rohitbhosle3214 Жыл бұрын
SHATRPATI SHIVJI MAHARAJ BHOSLE HAI HINDU MAHAR HOTE BRAHAMANE KHARA ITIHAS LAPUJ CHAPUN TEVALA LA AAHI KHOTA ITIHAS जगासमोर AANLAYE
@sharadraut27248 ай бұрын
उत्कृष्ट शब्दात वर्णन केले आहे सर तुमचे खूप खूप खूप धन्यवाद
@pavankumarmagar2 жыл бұрын
आणि या घटनेनंतर सर्व लोकांची समस्या सुरू झाली कारण मुघल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज भारतीय लोकांवर अत्याचार करण्यास मोकळे झाले. 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@psuryavanshi98 ай бұрын
राजे तुम्ही एकदाच आणि एकदाच जे काही देऊन गेलात ते आयुष्यभर न संपणारी शिकवन, प्रामाणिक कर्तव्य,प्रजे विषयी अपार प्रेम तळमळ आज आपली उणीव भासते, असे राजे आमचे शिवछत्रपती 🎉
@sunitasuryawanshi30175 ай бұрын
माझा राजा शिवाजी महाराज. किती संकटात सापडले पण कधीच डगमगून गेले नाहीत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@pramodmahadik7764 Жыл бұрын
Ha इतिहास prteyak मराठ्याला माहित पाहिजे.फार.चांगली माहिती सर तुमचे. आभार
@korecollection99006 ай бұрын
आयुष्यात कधीच एवढे रडलो नाही आज खूप खूप रडलोय ....... माझा राजा .....माझा शिवबा या जगात परत असा माझ्या शिवबासारखा दुसरा राजा होणार नाही........
@savitakaduskar38933 жыл бұрын
परमेश्वराने या दोन्ही छत्रपती महाराजांना खूप आयुष्य द्यायला हवे होते,नुसता महाराष्ट्र नाही तर भारताचा इतिहास बदलला असता.श्रींचि ईच्छा.जगदंब,जगदंब.त्रिवार🙏🙏🙏 महाराज.
राजेंना विषप्रयोग करून या हरामी मनुवादी शेंडीवल्यांनी घात केला. बहुजन हो यांच्यापासून सावध राहा. यांचे गुलाम होऊ नका.
@Amit-ck2wu3 жыл бұрын
फक्त ऐकताना डोळ्यातून पाणी आलं कारण शंभूराजे येऊ शकले नाहीत शेवटची भेट झाली नाही जय शिवराय जय शंभूराजे
@vibhavaridesai11413 жыл бұрын
द़़़थथँथथ़़़़़़दौद़
@bhandasdhotre67193 жыл бұрын
Jai shivrai
@maharudrahiremath70893 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ यांना शतशः नमस्कार असा राजा पुन्हा परत एकदा जन्म घ्यावा महाराष्ट्र कित्येक वर्ष वाट पाहत आहे विनम्र अभिवादन
@dravinashpawar60443 жыл бұрын
खरे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत खूपच कमी जगले छत्रपती शिवराय 50 वर्षे तर छत्रपती संभाजी राजे 35 ते 40 वर्षे आमचे दोन्हीं राजे 100 ते 150 वर्षे जगायला हवे होते सम्पूर्ण भारतावर आणि प्रसंगी जगावर स्वराज्य स्थापन केली असते आणि सर्व जनता सुखी समाधानी जगली असती पण काही लोकांना हे मान्य नव्हते त्यानी केलेल्या दुष्कृत्य मुळे आम्ही आमच्या दैवतास मुकलो जय छत्रपती शिवराय जय जिजाऊ मासाहेब जय छत्रपती संभाजी
@hemantbhavsar15583 жыл бұрын
The Greatest Worrior aof The Millenium Is the Chatrapati Shivaji Raje .Extremly Talented,Fully Devoted To Our Nation.Chatrapati Shivaji Raje Has Has Faced All The Crtical Circumstances In His Entire Life.Sambhaji Raje Is Also Greatest Of The Greatest Raje Unbeatable Sacrifice For Our Hindu Religion.Both Of These Raje's Are Our Nation's Pride,Trully Appolozie From The Bottom Of My Heart Sirjee.
@savitabhosale77833 жыл бұрын
@@hemantbhavsar1558 absolutely 🙏
@savitabhosale77833 жыл бұрын
जवळच्या लोकांनीच घात केला.. विश्र्वास घात.
@hemantbhavsar15583 жыл бұрын
@@savitabhosale7783 Thanks A Lot Mam & Good Mornings To You.
@satilalpatil8798 ай бұрын
Jai shivroy@@savitabhosale7783
@damamakone9652 жыл бұрын
कथा ऐकून मन सून्न झाले डोळे भरून आले जय शिवराय असा राजा होने नाही🙏🙏
@dattatraymandhare8830 Жыл бұрын
D mandhare
@rashidmujawar3993 Жыл бұрын
@@dattatraymandhare8830000
@chandrakantmange175111 ай бұрын
eeeeee..ao
@vasantpatil626410 ай бұрын
😂😂❤@@dattatraymandhare8830😂
@mahindramidgule98712 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले आमचे राजे saglya जगात आहेच भारी ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
@jyotibidwe38642 жыл бұрын
🙏🙏👌👌
@MHtrder2 жыл бұрын
Br br
@yogitgupta97183 жыл бұрын
आजच्या परीस्थिती मध्ये महाराजांच्या शूरतेची,बुद्धिमत्तेची, राष्ट्र भक्तिची नितांत आवश्यकता आहे । त्यासाठी असा पाठ्यक्रम,किंवा शाळांची आवश्यकता आहे,जिथे महाराजांचे मुल्ये, राष्ट्र भक्तिची पाठ्यक्रमात शिरकत करायला हवी। आणि सैन्य शिक्षा ही द्यायला हवी। तरच राष्ट्र मजबूत होईल। जय हिंद स्वराज,जय शिवराय🚩🚩 नसता अफगानिस्तान बनन्यास वेळ नाही लागनार।
@vandemataram093 жыл бұрын
पण दुर्दैवाने आमचा हा महान योध्दा केवळ दीड दोन पांना मधे गुंडाळून ठेवला आहे सध्याच्या राजकारण्यांनी.
@Menaka-m4x11 ай бұрын
झालाय . पुणे , मुंबई , मराठवाडा, अगदी अक्कलकोट सोलापूर सुद्धा पूर्णपणेअफगाणिस्तान झालेत.😢
@Menaka-m4x11 ай бұрын
जाणता ख्वाजा 😢
@gorakhfade6273 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@laxmanmahadik758926 күн бұрын
मेरा भारत हिंदू राष्ट्र महान सत्यमेव जयते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे परत परत या मातृभूमीसाठी जन्माला या तुमची ह्या जनतेसाठी खूप गरज आहे जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे
@pralhadsonar87 Жыл бұрын
नैसर्गिकरित्या च,,,,महादेवाचा अवतार संपला,,,,प्रसंग ऐकून डोळे पाणावलेत,हाच खरा इतिहास आहे,,,,,
@ajitnambiar47583 жыл бұрын
Beautiful presentation. One of the greatest loss to our motherland. Jay bhawani! Jay shivaji!!!
🙏🌹🍀🇮🇳 छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी 🙏🌹🍀🇮🇳
@gajajandeshmuk29376 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर वर्णन हुबे हुब इतिहासाचे वर्णन केले आहे असे राजे होणे नाही ,
@rachanasawant46933 жыл бұрын
ऐकून मन सुन्न झाले डोळ्यात पाणी आले असा राजा होणे नाही 🙏🙏
@sunitapimpalgaonkar42592 жыл бұрын
Ut⁵
@sunitapimpalgaonkar42592 жыл бұрын
5rj5
@sunitapimpalgaonkar42592 жыл бұрын
Jt5j
@sunitapimpalgaonkar42592 жыл бұрын
J
@sunitapimpalgaonkar42592 жыл бұрын
the ty of the time
@sadhanadeshmukh20393 жыл бұрын
मन लावून ऐकलं मन भरून आल जय शिवाजी जय जिजाऊ
@SantoshJadhav-xy8kx2 жыл бұрын
भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त🚩🚩🚩🚩😭🇮🇳
@krishnamasaya77822 жыл бұрын
काय खर माणाव ईतिहास धड्यात शिवाजी महाराज घुडग्या रोगाने मुत्यू झाला कोन म्हनत हत्या झाली .आता हे काय कोणाच ऐकायच.
@aparnakothawale33764 ай бұрын
Khar ahe te !
@bhikapawar6679 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय😊😊😊
@asmitasasane54452 жыл бұрын
ही कथा ऐकून डोळ्यातले पाणी थांबत नाही असं वाटतं मोठ्याने रडावे 🙏🙏🙏🙏😔
@kailashonmane12663 ай бұрын
रड की मग
@सनातनी_शास्त्र_07 Жыл бұрын
माझा राजा लाखात एक होता 🥺👑 # जाणता राजा
@letslearn9209 Жыл бұрын
ऐकून मन सुन्न झाले डोळ्यात पाणी आले असा राजा होणे नाही जय शिवाजी जय शंभुराजे
@sureshchandrakalbande69789 ай бұрын
🙏🙏महारांजाची खुपच आठवण येते. महारांना उष्माघात झाला असेल.
@Oppo-dx7il3 жыл бұрын
शेवटी डाेळयात पाणी आले खुप छान ऐकवले
@seetapuri61283 жыл бұрын
😭😭 शेवटी मन भरून आले 🙏🙏जय शिवराय जय भवानी 🙏🙏
@santoshmatal5189 ай бұрын
खूप छान माहिती ... ऐसा राजा होणे नाही ... जगदंब ... जगदंब .…
@mangeshwangdare2992 жыл бұрын
बरोबर आहे राजे खूप कमी वर्ष आयुष्य जगले तरी ही राजे जगात आजही महाण आहे छत्रपती च्या पुढे आज ही जगात कोणी नाही आहे आणि 😭 कोणी होणार हि नाही
@jyotikad68362 жыл бұрын
बरोबर
@sandipthakare3315 Жыл бұрын
@@jyotikad6836 llpllll
@samadhanjadhav64692 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जब तक आकाश मे चाँद सितारे रहेगे तब तक छत्रपती शिवाजी महाराज राजे का नाम रहेगा. 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@vijayjkaktikar854010 ай бұрын
उत्तम विश्लेषण. आवाज चांगला. इतरीही काही माहिती जरूर द्यावी दुसऱ्या एखाद्या संदर्भा विषयी.
@dilipdongare49762 жыл бұрын
जगातील सर्वात महान राजा आमचे छत्रपती,
@दामोधरधोटे-ठ2ख7 ай бұрын
मा भवानी आज स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी भारतात शिवाजी महाराजासारखे थोर पुरूष जन्माला येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@ganapatisail13403 жыл бұрын
बंगळूर हुन. महाराजांबद्दल उत्तम माहिती दिली. धन्यवाद.
@mr_ustad3 жыл бұрын
माझ्या राजा सारखा कोणी राजा होता आणि होणारा पण नाही शिवाजी महाराजाणं सारखा कोणीच ह्या विश्वात नसणार जय शिवराय 🙏🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏🙏 🥺🥺😢😥😩😫😭😭
@rrpawar15682 жыл бұрын
महाराणा प्रतापसिंह
@abwcreater57042 жыл бұрын
Raja vo Raja mahan samrat Ashoka sabhi rajavo ka baap the ❤️🙏
@rrpawar15682 жыл бұрын
@@abwcreater5704 😂
@ShobhaDhokale-c2o9 ай бұрын
राजे तुम्ही खूप लवकर निघून गेलात, खरंच आहे देव चांगल्या लोकांना लवकर घेऊन जातात
@royalgolddeverest3750 Жыл бұрын
किती कठिन प्रसंग असेल तो।जेंव्हा लाखंचा पोषिन्दा ,स्वराज्यला सोडून गेले।जय शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक अख्य्या जगाचा स्वामी माझा राजा शिव छत्रपति।जय भवानी।🌸🌸🌸🌸🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🇳🇵
@arvindbhujbal15419 ай бұрын
Chan kathanak.
@nandutalkar593 жыл бұрын
कथा शांतपणे ऐकताना मन गहिवरलं
@cprasad1492 жыл бұрын
खरच तो क्षण कसा असेल असे कसे महाराज आपल्यातुन निघुन गेले हे त्या काळी दरबारी मंडळींना काय सहण करावे लागले असेल हे ऐकुण मन घाबरून गेले बेचैन झाले.
@subhashmalshe202410 ай бұрын
मस्त 👌👍🌹🙏 जय शिवाजी 🙏🌹
@jaikrushnabinnar3522 жыл бұрын
कथा ऐकून मन भरून आलं असा राजा होणार नाही जय शिवराया
@vijayjosh58953 жыл бұрын
अल्पायुषी ठरले नसते तर महाराजांनी दिल्ली काबीज केली असती हे नक्की.
@fflegontsk33502 жыл бұрын
त्यांच स्वप्न बाजीरावांनी पुर्ण केल ❤
@fflegontsk33502 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज ❤
@aparnakothawale33764 ай бұрын
Congressnehi dilliche takht rakhanyachi jababdari marathi mansavarch sopavili hoti !
@manishkarnik42123 жыл бұрын
जय जय श्री शिवराय........!!
@vishalkharat1503 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@santoshdeshpande677110 ай бұрын
राजे पुन्हा Janmala💐💐💐या 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 ह्या युगाला परत तुमची गरज ahe🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SD-mi2ss3 жыл бұрын
Jai Shivaji Raaje 🚩🙏 maajhe Shiv Raaje 🙋Jai Maharashtra 🚩🙋
@kishorthosar27113 жыл бұрын
शश्रश
@meenavader9883 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दांकन ! हृदयस्पर्शी ! निवेदन करणारा आवाज कोणाचा आहे ? कारण शेवटचे शब्द ऐकताना बाबासाहेबांची आठवण झाली .
@haribhau.lohakare17122 жыл бұрын
साक्षात प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळ्यात पाणी आले
@sonaliotari53662 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं.... राजे विनम्र अभिवादन 🙏🙏
@ramdasgadge51612 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं....राजे विनम्र अभिवादन 🙏🙏
@mayursawant626811 ай бұрын
😭😭हा इतिहास एकूण अश्रू आले खरंच महाराज 😭😭
@shreeganeshsupermarketrave93752 жыл бұрын
खूप छान विवरण एक शन आपण तिथेच आहोत असे वाटत जबर दस्त
@seemagunale35063 жыл бұрын
यदाकदाचित आजची युवा पिढी राजे शिवछत्रपती बनण्यासाठी तळमळली असती तथा रंगमंचावरील नाटकी नाटेकरी बनण्याशिवाय ,त्यांचा आदर्श घेण्याशिवाय महाराजांचा आदर्श घेतला असता तर ही भुमीचं स्वर्ग .... जय भवानी जय शिवराय| हर हर महादेव|💐🙏
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Vipasana Practice Prachar Prasar kara 🤧✍️
@mandathopate84263 жыл бұрын
माझा राजा माझा देव जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🚩🚩
@virudoolani21823 жыл бұрын
@@mandathopate8426 request kindly arrange Hindi version thanks.
@vijayajoshi76692 жыл бұрын
जय शिवराय! महाराष्ट्राचे कुलदैवत! असा राजा होणे नाही. त्यांची थोरवी वर्णन करायला शब्दहीअपुरे पडतील. या महा मानवाला, माझे शतशः नमन!
@ShreerajSawantPhotography2 жыл бұрын
Chatrapatti Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩👑👑🙌🙌🙌🙌
@happybaby92985 ай бұрын
ऐकून मन खुप भारावले आहे , असा राजा एकदाच जन्माला येतो. धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज. नमन त्यांना.
@roshanidabli49563 жыл бұрын
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला ! चांगल्या लोकांचे हितशत्रू च जास्त असतात.तेच घातक ठरतात.
@dattubabar64033 жыл бұрын
by Free CTCTO6t
@rekhajoshi572310 ай бұрын
राजे खरच परत याहो 😢😢😢राम कृष्ण हरि
@dollymarathe36622 жыл бұрын
महाराज🙏..सुन्न झाल हो मन🥺
@balirajshingate42093 жыл бұрын
Nice 👍 खूप छान माहिती
@s.s.taware70623 жыл бұрын
डोळयासमोर साक्षात प्रसंग उभा राहिला... मन त्याकाळात जाऊन आले. खूप छान कथन... न सांगताही विषप्रयोग करण-याचे नाव उद्ग्रुत केले.
@subhadrashukla59353 жыл бұрын
खरं सांगितले
@subhadrashukla59353 жыл бұрын
,,😱😨😩😧😢😭😭😭😭😖
@subhadrashukla59353 жыл бұрын
जय शिवराय
@sumanpanhalkar7831 Жыл бұрын
Khup aabhiman vatato maharajancha
@latanarwa43493 жыл бұрын
👏😢😢 Jai Shivray! Katha aiktana prasang aplya samorach ghadat ahe asa bhas hot hota.... Rajanbaddal lihayla aple shabda khoopach thite ahet.... Asa Raja hone nahi.... Manacha Mujra ani Adaranjali👏👏💐💐👏👏
@digambarshelake40287 ай бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे यांना मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र.🎉🎉🎉
@prakashmore5513 жыл бұрын
राजे पुन्हा जन्माला या जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय हिंद
@radhasant52333 жыл бұрын
कथन खुपच छान मन आणि अापण महाराजांच्या चरणापाशीच अाहोत असेच भासले
@YouTubeSpark312 жыл бұрын
Jai Shivray Khup Mast Sangitle Bhau....👌😭
@amarshekate59682 жыл бұрын
जय शिवराय खरच व्हिडिओ पूर्ण ऐकल्या नंतर डोळे पाणवले
@chaitalikadam44942 жыл бұрын
खरंच असा राजा होने शक्य नाही.... मन एकदम भरून आले हा जन्म त्या काळी आला असता तरी धन्य झाले असते/.😔😔
@nandumatlabe24442 жыл бұрын
राजे शिवछत्रपतींची माहीती आयकुन डोळ्यात अश्रू आले. राजे तुमच्या मुळेच मंदिरामध्ये देव आहे आज जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@rajashreepatil1746 Жыл бұрын
डोळ्यातून पाण्याच्या धाराच लागल्या...मन सुन्न झाले...
@balkrishnakharatpatil53310 ай бұрын
राजे छत्रपती शिवराय म्हणजे साक्षात ईश्वर रुपी देव😢
@vaishalligawade31073 жыл бұрын
खूप छान कथन प्रसंग डोळ्यासमोर येत होता 👍
@harishchandragunjal92113 жыл бұрын
शंभो शंभो, शिव शंभो. माझे राजे शिवाजी राजे
@ushanalawade73873 жыл бұрын
Khup sundar sagitle 👌🙏
@sandiplahane94642 жыл бұрын
दैवी शक्ती म्हणजे साक्षात शिव शंकराचा अवतार होता शिवाजी महाराजांचा
@marutibabar9178 Жыл бұрын
अगदी कमी वयोमानात असामान्य इतिहास रचणारे अद्वितीय राजे महान!
@कृषिवेलफाऊंडेशन3 жыл бұрын
ऊत्कृष्ट सुज्ञ, शब्द, शैली. कृषीआधार फाऊंडेशन.
@vinayakbhutekar42263 жыл бұрын
माझा राजा.. 😭😭 डोळ्यात पाणी आलं.. राजे 🙏🙏
@subhadrashukla59353 жыл бұрын
😭🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐😫
@Songalbums3 жыл бұрын
राज्यांच महानिर्वाण ऐकवत नाहि ज्यांनी रामासारखे राज्य केले राजे खुप सात्विक होते साधुसंतांचे आशिर्वाद पाठिशी होते देवदेवतांचे आशिर्वाद पाठिशी होते जगदंबेने प्रत्यक्ष शिवरायांना तलवार दिली का नाहि देणार अवतारच प्रत्यक्ष शंकराचा शिवराज्याभिषेक तर काय वर्णावा ज्यांच्या दरबारी इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच मुघल आप्तजन मावळे सर्वांच्या यांना झुकल्या या शिवमंदिरी काय माझ्या राज्यांचा सामर्थ्य अख्या जगात नाहि विश्वात असा राजा होणे नाही असा पराक्रम होणे नाही असे वाटते राजे तुम्ही परत या तुमची खुपचं गरज आहे या देशाला विश्ववंद्य राजा शिवछत्रपती यांना झुकल्या वाकल्या मानाचा मुजरा.🚩🚩🚩🚩 🌹🌹आमचे दैवत शिवछत्रपती,🌹🌹
@manishagaikwad92062 жыл бұрын
o9o because my
@pavanrahate9457 Жыл бұрын
33कोटी देवांपेक्षा वंदनिय देव माझा छत्रपती
@aparnakothawale33764 ай бұрын
Mulnivasi 4 varn samajyachya hrudayatil anahat nad aikavalat !
@madhuriingle82602 жыл бұрын
ऐकत असताना डोळ्यातील अश्रू अनावर झाली. खरच वाचून सलाम व्हिडिओ टाकणाऱ्या.
@anuja_salvi25128 ай бұрын
*उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात.* *पण दोघांत फरक एवढाच आहे कि,* *उगवता सूर्य आशा घेऊन येतो* *आणि* *मावळता सूर्य अनुभव देऊन जातो.* ओम नमः 🙏शिवाय🙏💐 🌹
@yogitakadam88093 жыл бұрын
Dhanyawad tumacha dada mahitibadal shivcharitra ubhe rahile har har mahadev