Рет қаралды 48,939
गुळाच्या कापण्या करताना पिठात ही तीन साहित्य घाला, कापण्या १००% खुसखुशीत खमंग होणार/Kanya Recipe
#गगुळाच्याकापण्या#कापणया#कापणयारेसिपी#रेसिपी
#Gulachyakapnya
#kapnyarecipe
#aashadhspecialkapnya
sachi 1marathi
#recipe
नमस्कार मंडळी 🙏
आषाढ महिना सुरू झालेला आषाढ महिन्यामध्ये गुळाच्या कापण्या केल्या जातात त्या कापण्या खरच खूप छान चवीला लागतात कापण्या करताना बरे करेक्ट साहित्य घेतला तर कापणे 100% खुसखुशीत खमंग तयार होतात आपल्या करत असताना हे तीन साहित्य घातलं तर कापण्या अजिबात बिघडत नाहीत खमंग खुसखुशीत कापण्या ह्या चवीला अप्रतिम लागतात गुळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कॅल्शियम देखील यातून मिळतो 100% गुळाचे कापणय एकदा करून बघा नेहमीच त्याच पद्धतीने करून खालच्या शंभर टक्के खात्री आहे खुसखुशीत खमंग कापण्या नक्की तयार होतात
युवर क्वेश्चन
गुळाच्या कापण्या कशा कराव्या
कापण्या रेसिपी
कापण्या रेसिपी दाखवा
आषाढ कापण्या दाखवा
गुळाच्या कापण्या कैसे बनाते है
तुम्ही कापण्या रेसिपी
कापण्या कशा तयार कराव्या