अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेकडून शेण खाना बंद होईल का
@Harsh-m3iКүн бұрын
खूप छान माहिती 🎉
@dattatrayborade35766 күн бұрын
खूप चांगली बातमी कळवली साहेब खूप लोक अडकले होते वेवहार खूप लोक अडकले होते
@navnathkarde10605 күн бұрын
sir maje pan ha probam ahe pan ks ani he kay kalat nhi
@gajanansukre52036 күн бұрын
जय शिवराय सर
@AniketNikam-gm9hg13 сағат бұрын
Chan sangitli sir
@parmeshwarwagh45037 күн бұрын
जय शिवराय
@eagleeyee28262 сағат бұрын
Namaskar saheb Amhi Ek jamin kast krtoy amcha 40-50 year jhale Ajun tya jamin vr amch kul vata mnun name lgl nhi . Tod ya Badal mahiti sanga
@anandraopatil49555 күн бұрын
चांगला व्यवहार्य व सर्व सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय आहे, अभिनंदन.नोटरी व साठेखत व्यवहार म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे का?कारण १५/१०/२०२४पूर्वी खरेदी पत्र नोंद होत नसल्याने खरेदी पत्र न करता नोटरी किंवा साठेखत केली आहेत, तरी मार्ग दर्शन करावे
@sureshgaikwad79502 күн бұрын
आपण ताबा पावती करून घ्यावी
@yuvrajpatil40642 күн бұрын
@@sureshgaikwad7950 ताबा पावती म्हणजे काय? आणि ती कशी करायची? आणि कुठे कराची? या बद्दल सविस्तर माहिती देवे
@kakasahebgadve52224 күн бұрын
Thank 🎉🎉🎉🎉 excellent news🎉🎉
@vitthalnavalkar92213 күн бұрын
जय शिवराय दादा 🙏
@kuldeepdigital12324 күн бұрын
सर गावालगत दीड गुंठा जमीन घराचं बांधकाम करण्यासाठी . विकत घेतली. बाजूला पाच-सहा लोकांनी पण घेतली आहे . रजिस्टर होत नसल्या कारण आम्ही 100 च Bound वर घेतलेली आहे . तोपर्यंत त्याची रजिस्ट्री किंवा आमच्या नावाने होईल का please sir Reply
@kishanwamanpatil62667 күн бұрын
Good news ❤❤
@vinayakpatil76857 күн бұрын
दादा धान बोनस वरती व्हिडिओ बनवा धान बोनस मध्ये कोण कोणती पिके येतात आणि बोनस कसा मिळवायचा
@sharvilsaravade5 күн бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@rohitraut50153 күн бұрын
Flat registration pn chalu hotil ka hyamule?
@kishorgawai-z4g2 күн бұрын
Sir 45 plot chi registry hoil ka
@ramr64807 күн бұрын
Good 👍
@sunilsawant29011 сағат бұрын
सर मी 1998 स*** तीन गुंठे जमीन खरेदी केली आहे पण त्याची नोंद व बेकायदेशीर व्यवहार अशी झाली आहे आता ती कायदेशीर करायचं म्हणलं तर काय करावे लागेल
@rameshmbhagade49335 күн бұрын
Gr chi pdf aali aahe ka
@patilsuvidha18613 күн бұрын
Sir mag Navin GR yenar ahe ka Tukde bandi babtit.. Jar jamin Gramin bhagat , Jirayat asel ani ti MMRDA madhe Urbanized honar asel tar Gunthe vari kharidi vikri hoil ka. pls margdarshan karava
@Budhwant737 күн бұрын
सर 2020 मधी जमीन घेतली होती 10 गुठे पण कायदाचा चोकटीत आम्ही बसलो नाही व ती जमीन तसीच पुढच्या मानसाच्या नावावर आहे आता करता येईल का ... उत्तर सागा🙏🏻
@firojmulani14294 күн бұрын
Punyat building bandhli 2 guntyat flat vikta yet navte, ata hoil ka registration
@prashantchoudhari965Күн бұрын
GR kuthe aahet?
@anilbhosale63123 күн бұрын
Da. Pa. Asel tar pudhe kase vdo banwa. 🙏
@navnathkarde10607 күн бұрын
सर प्लॉट ची गुंठेवारी कस आहे
@kvpotepatil23866 күн бұрын
🙏
@Fireon-v2b13 сағат бұрын
गुंठेवारी खरेदी विक्री सुरू झाली आहे का
@mahendravanjari48567 күн бұрын
जय शिवराय , सर आता एक एकर जमिनीची मोजणी होऊ शकते काय ????
@GOKUL8877 күн бұрын
1 gunta विकायचा आहे कधी लागू होईल
@dnyaneshwaragase14827 күн бұрын
वडील हयात आहेत वडिलांच्या नवावरची सर्व जमीन वारसाने माझ्या नावावर झाली आहे 2024 ला . तर मला pm kisan व नामो चा हप्ता येईल का
@PimpriNirmal1styoutuber7 күн бұрын
होय जर वारसांनी 85 कलम खाली केले असेल तर नक्कीच भेटेल. परंतु कोर्टातून वाटप पत्र केले असेल तर मग भेटणार नाही. व जर वारस एकापेक्षा जास्त असेल तर मग इतर भावंडांची समितीच स्टॅम्प पेपरवर लागेल
@rameshwardeshmukh38027 күн бұрын
येती कृषी अधिकारी यांना भेटा
@dnyaneshwaragase14827 күн бұрын
@@PimpriNirmal1styoutuber मी एकटाच आहे आणि कोर्टातून तडजोड केले आहे
@PimpriNirmal1styoutuber7 күн бұрын
@@dnyaneshwaragase1482 जर फेरफार उताऱ्यामध्ये सदर जमीन ही वारस हक्काने असे उल्लेख आला असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ भेटू शकतो
@amarrode19892 күн бұрын
@@dnyaneshwaragase1482 २०१९ पासून बंद केला PM किसान योजना हप्ता
@Lackyhalwai7 күн бұрын
🌹
@DipakDalvi-99827 күн бұрын
अंमलबजावणी कधी सुरू होणार?
@GrShetiYojna5 күн бұрын
सुरू आहे
@rajendrajadhav90077 күн бұрын
Gunthevaricha व्यवहार नियमकुल केल्यानंतर तो तुकडा विकता येईल का आणि त्याची खरेदी होईल का ते सांगावे
@girirajraj50093 күн бұрын
GR कुठे मिळेल
@yuvrajpatil40642 күн бұрын
९ गुंटे जागा, साठे खत आणि वातमुटेयार पत्र नी घेतली आहे तर आता तिचा खरेदी खत होऊ शकतो का?
@YOGESHSALUNKE-w9z7 күн бұрын
या पद्धतीने नवीन व्यवहार करता येतील का?
@vchavan88294 күн бұрын
Gr kadhi nigel
@vireshbirajdar57297 күн бұрын
सर आमची जमीन वडिलोपार्जित जमीन आहे सर आणि तिघा भावामध्ये संयुक्त 0.27 गुंटा आहे तरी प्रत्येकाच्या नावाने नवं नवं गुंठा करता येतो का सर
@vikasmore30917 күн бұрын
सर हे पुण्याजवळच्या शेतजमिनीला लागू आहे का?
@GrShetiYojna5 күн бұрын
Ho
@vishnuthorat31476 күн бұрын
Kadipasu lagu ahe GR
@govindbhise35897 күн бұрын
जीआर कुठे है
@GrShetiYojna5 күн бұрын
व्हिडिओ अवश्य पाहा
@bhaskarmore80462 күн бұрын
Gramin bhagasathi anandachi batmi
@navnathkarde10605 күн бұрын
गुंठेवारी बंद होणार आहे का सर आता म्हणजे रजिस्टर करता येते का
@officialsongs3427 күн бұрын
2 गुटे ची खरेदी होईल का सर
@GrShetiYojna5 күн бұрын
हो
@theprakashkadu4 күн бұрын
No
@SirajKhansarguroh7 күн бұрын
Junya khridi khata chi nondni hoil kay 35 gunty warks kokan
@vitthalnavalkar92213 күн бұрын
रक्ताच्या नात्यात म्हणजे घरच्या घरी काही व्यवहार करायचे असल्यास त्याला स्टॅम्प ड्युटी किती लागते याबद्दल काही नवीन जी आर आहे का ❓याबद्दल सागांवे 🙏
@prashantgote32427 күн бұрын
Hi sir
@viratagrofarm71895 күн бұрын
सर जी सात बारा वरती पहिले तीन गुंठे खरेदी केले काही दिवसा पूर्वी आता ते विकणे आहे विकता येईल का कळवा
@viratagrofarm71894 күн бұрын
काही तरी रिप्लाय देणे अपेक्षित आहे 🙏
@santoshwaghmare5587Күн бұрын
2 गुंठे जमीन घेतली नोटरी केली आहे माझ्या नावावर ती कायदेशीर आहे का
@aksongs87586 күн бұрын
Dalimb peek vima Kay zale
@kolhapuri_vloges92205 күн бұрын
३ गुंठे खरेदी झाली आहे ४वर्षै झाली नोंद होईल का
@AsifShaikh-un3dy5 күн бұрын
Nahi
@theprakashkadu4 күн бұрын
No
@mohananande88697 күн бұрын
Pokhara kadhi chalu hoil
@Devghyan3 күн бұрын
सर GR 2024 लिंक किंवा GR टाका
@GrShetiYojna3 күн бұрын
Link आहे description पाहा
@ajaymule87477 күн бұрын
Sar jamin aplya tabyt ahe, pn navavr nahi .Kay karav lagel bhav hishe ahet..
@sadanandgote55444 күн бұрын
@@ajaymule8747 kharedi khat keli ahe ka?
@ShaymGhate7 күн бұрын
प्रभु सर ऐक ऐकर खरेदी करता येईल का याची माहिती सांगा प्रभु सर
@GrShetiYojna7 күн бұрын
Ho
@digvijayshinde11107 күн бұрын
15 October 2024 chya पूर्वी चे व्यवहार का २०२३ च्या ?
@GrShetiYojna7 күн бұрын
हो सर्व
@ArpitMahajan-im5gd7 күн бұрын
Pokra 2 tappa kevha chalu honar ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GrShetiYojna7 күн бұрын
येईल व्हिडिओ फेब्रुवारी होईल
@narendraaute9755 күн бұрын
2010 ला प्लॉट घेतला आहे परंतु त्याची सातबाराला नोंद नाही या नवीन कायद्यानुसार त्या प्लॉटची सातबारा ला नोंद होईल का?
@shubhammane19725 күн бұрын
@@narendraaute975 tashil dar la arja kara
@theprakashkadu4 күн бұрын
No
@atharavrajsargar40696 күн бұрын
जे नियमनुकुल झाले आहेत म्हणजे 7/12 उतारावर नाव आले आहेत त्यांची विक्री आता करता येईल का