Рет қаралды 3,429
● अभिषेकीरंग ●
GURU EK JAGI TRATA | PT.AJITKUMAR KADKADE पं.अजित कडकडे |
गुरु एक जगी त्राता ||
सुखाच्या क्षणांत, व्यथांच्या घणांत
उभा पाठीशी एक अदृश्य हात
गुरु एक जगी त्राता
गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु
गुरु जननि-जन्मदाता
घन तमांत जणू दीप चेतवी
तनमनांत चैतन्य जागवी
कणकणांत जणू प्राण डोलवी
जे अरूप त्या देई रूप
करी मूर्त तो अमूर्ता
गुरु एक जगी त्राता
गुरु समान कुणी नाही सोयरा
गुरुविण नाही थारा
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा
देव दैव लाभे सदैव-
गुरुचरण लाभ होता
गुरु एक जगी त्राता
#lyrics
#ajitkumarkadkade
राग - पुरीया कल्याण