माऊली मम्मी बर वाटू द्या माऊली कोटी कोटी प्रणाम❤❤❤
@madhavrampurkar53212 жыл бұрын
माऊलीजी आपल्या मुळे माझे आयुष्य बदलले आहे आपले शिबिर करण्याआधी मी मागील १० वर्ष निद्रानाश क्या गोळ्या घेत होतो तरीही झोप येत नव्हती पण चैतन्य वनातील सहा दिवसाचे शिबिर केले आणि जादूच झाली आता एकही गोळी न घेता रोज गाढ झोप लागते आपले आशीर्वाद असेच कायम असू द्या
@harishkokate51282 жыл бұрын
माझा पण अनुभव असाच आहे.. माझ्या बीपी आणि सुगर क्या गोळ्या शिबिर केल्या पासून सुटल्या आहेत. मागील 3 वर्ष मी एकही गोळी घेतली नाही खूप आनंदी आहे. रोज माउलींनी सांगितला तसा आहार घेतो. आणि सकाळी नियमित साधना करतो
@pradipnalavde76242 жыл бұрын
खरे आहे. माऊली म्हणजे खरच आई आहे. मी खूप शिबिरे केली आहेत. सर्व चांच आहेत. पण माऊली कडे आलो. आणि प्रवास थांबला. मला माझा परमेश्वर भेटला.. बाकी शिबिराचे अनुभव शब्दात नाही सांगू शकत
@गणपतपाखरे2 жыл бұрын
प्रत्येकाने सहपरिवार एकदा चैतन्य वनात जाऊन शिबिर केलेच पाहिजे. चारही शान केल्याचे पुण्य मिळते.
@rohitpatil3252 жыл бұрын
Sir tumacha number dya
@rohitpatil3252 жыл бұрын
Sir tumacha number dya
@vaishalishivgan8682 Жыл бұрын
उत्तम सत्संग....माऊली किती शब्दाचं भंडार आहे...तुमच्या वणीत....या युगातले तुम्ही संत शिरोमणी आहात....जीवन सोप व आनंदी करणारा सत्संग
@bharatkulawade8977Ай бұрын
हाय वैशाली ❤
@mauryafamily7775 күн бұрын
खरचं खूपच छान झोप लागते मला रात्री झोप लागली नाही म्हणुन मी सकाळी 5 वाजता हा video लावला तर ईतकी छान झोप लागली मला अणि खूप fresh वाटते thank you so much माऊली जी 😊
@harishkokate51282 жыл бұрын
खूप सुंदर. आपल्या आवाजात खूप ऊर्जा आहे
@geetachakankar76552 жыл бұрын
हा व्हिडिओ खूप छान. भजन खूप मस्त
@kaminijambhale69732 жыл бұрын
माझ्या मुलाने आपल्यामुळे व्यसन पूर्ण सोडले आणि आमचा परिवार पुन्हा जोडला गेला. माऊली आपले उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या मुलाचे भले केले आपण. देव आपले भले करो. तसे आमच्यासाठी आपणच देव आहात
माऊलीजी आपल्या कृपेने सर्व छान सुरू आहे. आपण सांगितले तसे आहारात बदल केल्यालुळे आता अँसिडिटी कधीच होत नाही
@prasaddarekar30343 ай бұрын
@geeta ji kiti day madhe farak padla
@bharatkulawade8977Ай бұрын
मी चाकणकर❤
@aashasavale42423 ай бұрын
खूप छान माऊली छान वाटले ऐकून. धन्यवाद 🙏🙏🌺🏵️ मी पण ॐ उच्चार करते.
@purshottamjoshi47157 күн бұрын
वर निद्रानाश लिहीले आहे.निद्रानाश कि अनिद्रानाश ?
@HarshitShingne01242 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आता ऐकतो सत्संग 🙏🙏
@videobymaheshgirambeed.1812 жыл бұрын
खुपच सुंदर माऊलीजी.🌺🙏🏻🙏🏻
@AnantaTakalkar-z4t2 ай бұрын
Ananta Takalkar
@SangitaGawade-o9z2 ай бұрын
खूप छान झोप लागली माऊली जी आम्ही रोज रात्री योगनिद्रा लावून झोपी जातो कळत पण नाही योगनिद्रा कधी संपून जाते धन्यवाद 🙏 माऊली जी
@sudarshanbare59432 жыл бұрын
खुप सुंदर माऊलीजी 👌👌जय गुरुदेव🙏😊
@sangitahakke88423 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे छान झोप लागली.... धन्यवाद सर
@parmeshwargire70382 жыл бұрын
अप्रतिम योगनिद्रा
@जयराजकाळे2 жыл бұрын
खूप छान झोप लागली.. Thank you
@satishdhawle7775Ай бұрын
🎉
@vijayanikam83583 ай бұрын
अप्रतिम विडीओ खुप छान मंजुळ गीत म्हटले आहे
@prabhunivas73422 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी लय भारी झोप लागते ...
@krishnabirari23237 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम किती किती काळजी घेत असतात माऊली आमच्या सर्वांची खरोखरच तुम्ही जगाची माऊली आहात मायेची माऊली प्रेमाची सावली माझी गुरु माऊली ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@krishnabirari23237 ай бұрын
आज झोप लागत नाही तुम्ही मनकवंडे आहात वाह मस्त मस्त आता झोप छान लागते त ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍ुम्हाला कसे माहित कि मला
@meenaagrawal49382 ай бұрын
@@krishnabirari2323I'll good
@ranjanasonavane1422 жыл бұрын
Jay guru dev mauli khupach sundar tum ache vichar
@laxamsonavne97972 жыл бұрын
अप्रतिम.. मी २००८ पासून माऊलीजी सोबत जोडलेले आहे. खरच जीवन कसे जगावे हे माऊली मुळे कळले. आपला आशिर्वाद कायम पाठीशी असू द्या.. आपल्यामुळे आमचे घर जोडल्या गेले आहे
@vijayasarode9969 Жыл бұрын
जय गुरुदेव
@shankarjoshi39763 ай бұрын
अतिशय प्रभावी आहे मी चार ते पाच वेळा अनुभव घेतला
@subhashsuroshi8282Ай бұрын
सुंदर योगनिद्रा जय गुरुदेव
@dnyanyogpandharinath57522 жыл бұрын
होय माऊली जी जय गुरुदेव
@poojamahajan9772 жыл бұрын
No 1 sweep music therapy dear maulijee. I am Abhishek Love you maulijee
@nilimabhosale12332 жыл бұрын
जय गुरु देव धन्यवाद माऊली जी धन्यवाद शुभ राञी
@sangitahakke88423 ай бұрын
खूप छान धन्यवाद माऊली
@rahulrey-ge2ee3 ай бұрын
खूप छान पण यूट्यूब बंद करायचे राहून जाते. सकाळपर्यंत चालूच राहते. ऐकता ऐकता गाढ झोप लागते सकाळीच उठूतो
@Sanjogpatil613 ай бұрын
You tyube cha auto mode off kara mhnje evhda vedio vr stop hoil 👍
@arsuleNavnath27 күн бұрын
@@Sanjogpatil61 mi time lavayecho ❤🙏👍
@anilshelar63232 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@shivajiwaghmare944717 күн бұрын
जय गुरुदेव,साष्टांग नमस्कार .
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
जय गुरू देव माऊली he jamel का बर्याच sadhakani सांगितले पण आजून जुळत नाही माऊली जी ठीक आहे आवडले खूप खूप धन्यवाद Gopala Gopala devaki nanadan Gopala या gitane मला zop लागते किंवा nagin basri मोबाईल वर लावते ❤️🙏🏻♥️जय गुरूदेव माऊली
@sunitasuryawanshi301710 ай бұрын
आता काय होते घर नाही bed नाही कुठल्याtari vegalyac bhagat आहे sarv काहीतरी vegale वाटते असी bhas hotat जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली ♥️🙏🏻🙏🏻❤️🦚🤲🤲🦚👌
माऊली मी खूप दिवस झाले मला झोप आली नाही तर काय करायचे ते सांगाल का प्लीज 🙏🙏🌹🌼
@deepakjeepatni44252 жыл бұрын
Jai Gurudev Mauli.
@aartivijaytodankar23262 ай бұрын
Jai sadguru 🙏 Thank you universe 🙏 Thank you universe 🙏 Thank you universe 🙏🌹🙏
@avrocks20252 жыл бұрын
Jai gurudev mauliji 🙏🙏
@AnitaMohite-u2j2 ай бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjanapatil1895Ай бұрын
महाराज माझ्या नवरा व मुलाला दारूच वेसन आहे. त्यामुळे घरात वाद होतात. त्यामुळे डोक्यात टेन्शन येते झोपेची गोळी पण चालू आहे झोप येत नाही उपाय आसेल तर सांगा खुप आभार होतील.
@radhikabhosale-gq5vz2 ай бұрын
जय गुरुदेव माऊली खुप छान वाटल भजन ऐकून
@RajashreeBonde-yh4dy2 ай бұрын
Khup sudar
@premdarvante71042 жыл бұрын
पुण्यात आहे का ज्ञान योग शिबिर अनी कुठे कृपया उत्तर द्यावे 🙏🙏