सर तुमचा शब्द आणि शब्द शंभर टक्के बरोबर आहे. इतके व्यवस्थित विश्लेषण करून तुम्ही हा व्हिडिओ बनवलाय पण बऱ्याच अंध भक्तांना खरी परिस्थिती माहित असून सुद्धा त्यांच्या बुडाला आग लागली.
@CultureandEntertainment242 ай бұрын
फडणवीस साहेब तुमच्यावर कृपा फक्त evm आणि इलेक्शन कमिशनर केली आहे जनतेने नाही, भ्रमात राहू नये.आज तुमचा काळ उद्या आमचा काळ असणार आहे.
@suvarnakulkarni7369Ай бұрын
@@CultureandEntertainment24 काळ तुमचा आमचाच आहे. जनतेनेच हे सरकार निवडलं आहे. आपल्याला हवं ते नव्हे तर बहुसंख्यांना हवं ते घडत 282 मतांनी नाना निवडून आले 1260 नी रोहित पवार तेच आमदार आहेत. एक है सेफ आहे दाखवणं लोकशाहीच्या रक्षणा साठी आवश्यक होत. मराठी माणूस भावनाशील आहे. तुमच्या भावनांशी खेळलं जात आहे. EVM घोटाळा हा भ्रम आहे. त्याला बळी पडू नये. विधायक कार्यक्रम नाही . युवकांची साथ नाही. खंबीर नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नाही. विरोधात बसण्याची सवय नाही. केवळ गांधी घराण्याचा चेहरा पवारांचा चेहरा बाळासाहेबांचे फक्त नाव 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात न गेलेला आणि पक्ष गमावलेला माजी मुख्यमंत्री आणि करिश्मा गमावलेले गांधी घराणे कुठलाही मुद्दा नाही. तरी तुम्हाला सत्तेत बसायची घाई झालेली. Under current समजला नाही. किंवा समजून दुर्लक्ष . सत्ता येणार नाही हे माहीत होत. पण इतकं पानीपत होईल आस वाटलं नव्हतं. त्या निराशेतून EVM च्या नावाने शिमगा चालू आहे. कृपया डोळस व्हा. भ्रम घात करतो. .....तूर्त इतकेच.!
@shivajikejbhat62382 ай бұрын
हा बेकायदेशीर सत्तेचा आहंकार ,आपले अचूक विवेचन.
@janardhanwakchaure88212 ай бұрын
सर एकदम सत्य विश्लेषण केलं आहे.आता ही हुकुम शाहीची सुरुवात म्हणा. राज्यपाल यांना न जुमानता शपथविधी होतो हे लोकशाही मोडीत काढण्याचा लक्षण आहे.देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत त्यांना हे समजु नये याचा अर्थ काय समजावा..? आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴😮 .
@nisha2802 ай бұрын
अशी परिस्थिती खुद्द माजी राज्यपालांमुळे झाली आहे गळ्यातले ताईत मोदी शहांचे.
@sidheshwarkumbhar54642 ай бұрын
सर खरी मांडणी करता सॅल्यूट 👍🏻 हा सर्व खेळ या निवडूणूक अयोग लाचाराने केला आहे. शेख हसीनाला बांगला देशाने केली आहे त्या प्रमाणे फेकूला पळवावे लागेल.
@NarayanGaikwad-ub4oh2 ай бұрын
EG निवुज चानलचा नाही निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर हां जनादेश नसुन हां ईव्हईऐम आधेशच आहे 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@bhagwandarekar2 ай бұрын
साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम धडाकेबाज अशाच प्रकारे यांना सोलटून काढा
@shardabhosale58802 ай бұрын
💯💪बरोबर आहे साहेब एक नबर बोल्ले 🔥🔥🔥👏
@vishwasgaikwad91812 ай бұрын
साहेब तुमचे विचार बरोबर आहे
@tejaswadekar41042 ай бұрын
सत्याचा विजय होणार आहे त्याबद्दल आपले विचार खूप गरजेचे आहे........
@NarayanGaikwad-ub4oh2 ай бұрын
साहेब संपुर्ण सरकारचं अनैतिक सरकार आहे धन्यवाद सर 😂😂😂😂😂😂😂😂😂
@nilkanthdeolalikar16392 ай бұрын
बेईमानी करून मिळवलेली सत्ता जास्त काळ टिकत नसते ... जनता आता जागृत झालेली असून लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येत आहे ...
@laxmanmadye13522 ай бұрын
महाराष्ट्रा साठी फार दुःखद हा आज पाच ता. चा दिवस असेल जनादेश अजिबातच नाहीं. कोकणात खुले आम पैसे वाटप झालं
@bibhishansarkale98732 ай бұрын
मारकर वडीत कलम 144तर लावलच, शिवाय सरकारने (पोलीस खात्याने )कित्तेक सामान्य लोकांवर "गुन्हे "दाखल केले आहेत, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. मागणी साधी सुधी होती. मतदानात झालेली (शंका म्हणून )हेराफेरी खरच झाली का? पाहणे.
@narendrabhagwat91082 ай бұрын
हे म्हणजे गंमत म्हणून लग्न करून बघण्यासारखे आहे... एकमेकांना नांदविण्याची गरज नाही...!
@ashokkamble45122 ай бұрын
नाही नाही म्हणत खुर्ची अडवण्यात यशस्वी झालेल्या धूर्त माणसाने सगळी उलटी गंगा वाहवायला सुरुवात केली आहे हे आपण अत्यंत पोटतिडकीने सांगितले आहेत,सर.धन्यवाद.
@Dev27Dhade2 ай бұрын
फक्त देश स्वतंत्र झालाय परंतु या देशातल्या माणसाला वेळोवेळी स्वतंत्र व्हावे लागेल इंग्रज परवडले अशा प्रकारची नाटकं चालू आहेत बीजेपीची
@amolraut22112 ай бұрын
एकदम बरोबर बोलले सर तुम्ही❤❤🎉🎉
@VajirDhanore-s8d2 ай бұрын
मनोज जरंगे, जेव्हा, मराठा एकत्र केले , तेवहाच,बीजेपी ला समझले की अपले कहीं खर नहीं ,आणि एवीएम च आपल्याला वाचऊ शक्लें म्हणून प्लानिंग सुरु झाल , म्हणजे जरंगे ने च याना प्रवृत्त केल एवीएम हॉकीग़ साठी
@ramankhole98092 ай бұрын
निच राजकरणाचा कळस झाला आहे.
@ckadu95622 ай бұрын
लबाडी करून सत्ता आली आहे. Bjp मनातून उतरली आहे. अगदी खरं आहे सर.
@mahendrawagh91152 ай бұрын
महाराष्ट्र नाही गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहे
@nawazshaikh12142 ай бұрын
सबंध महाराष्ट्र राज्य च्या जनते चा मत आहे कि बेकायदेशीर निवडल्या गेलेल्या व्यक्ती ला आम्ही मुख्य मंत्री मानत नाहीत.
@gajanankisennanaware69872 ай бұрын
EVM च्या माध्यमातून शिवरायांच्या महाराष्ट्रात पेशवाई आणली हे महाराष्ट्रीय विसरणार नाहीत ! जय शिवराय ! जय भीम ! नमो बुध्दाय !!
@shubhampatil66422 ай бұрын
आज महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काळा दिवस आहे आज महाराष्ट्रापेक्षा गुजरात मध्ये जास्त फटाके फुटताना दिसतील .🤐😏😶
@GloriaAbel2412Ай бұрын
निरजन सर खरे बोललं तर अंध भक्त याना मिर्ची जास्त झोभते साहेब 👍🙏🙏
@PrabhakarYadav-c5u2 ай бұрын
अप्रतिम निरंजन सर! उत्तम 📘✒️ स्पष्टीकरण.
@sunilwaidande2362 ай бұрын
हे स्टेजवर बसलेले सारे मिळून महाराष्ट्राला एके दिवशी गुजराथला विकणार !!
@अंकुशकोतवाल2 ай бұрын
एकदम बरोबर साहेब फडणवीस म्हणजे एक नंबर लबाड माणूस आणी त्याचे गुरु मोदी शहा हे देशाला हुकुमशाही कडे घेऊन चाललेत
@RAHULPATIL-yz5wu2 ай бұрын
सर्व गुंडगिरीने बळकावण्याचा डाव आहे स्वताचा स्वार्थ साधला जतोय आणि त्यासाठी जबाबदार बिनडोक नागरीकच आहे 🙏🙏🙏आपण कितीही सत्य सागितले तरी बिनडोक लोकांची समजण्याची ताकत नाही
@vijayshinde25532 ай бұрын
लोकांचं मता वर दरोडा घालून हे सरकार येत आहेः . हा आधुनिक काळात घातलेला कायदेशिल दरोडा आहे. या दरोडा ची मालिका 2014 पासून चालू आहे तरी सुद्धा आपण जागे होत नाही आहोत.5 डिसेंबर हेतू पूर्वक निवडलेली तारीख आहेः. सविघान पाई तुडवून हे सर्व होत आहे.
@sanjaynannware87532 ай бұрын
हा शपथविधी नव्हता, हा धार्मिक सोहळा होता. ह्याला आम्ही सैंविधानीक मुख्यमंत्री मानत नाही. हा ईविएम मुख्यमंत्री आहे.राज्याच्या जनतेची फसवणुक करुन जबरदस्ती नेता मुख्यमंत्री झालाय.
@bhartidsilva80372 ай бұрын
Right
@madhurimhaskeashok77442 ай бұрын
बॅलेटवर मतदान घ्या मग कोण शपथ घेतय ते बघा हा मशीनचा निकाल आहे लोकांचा नाही
@sunilsonawane90342 ай бұрын
सर तुमच्या जिगरबाज बोलिभाषा आणी खऱ्या बोलीला सलाम
@sk-pg5pe2 ай бұрын
महाराष्ट्रातील लोक विकले गेलेलं आहेत 1500 रुपयाला. लाज वाटत असेल शिवाजी महाराजांना कि 1500 रुपयात विकले गेले मराठी लोक.
@ShivajiNandre-bv5ui2 ай бұрын
आता या राज्यात माणसांची किंमत मात्र नक्की 1500 आहे लाज वाटते यांच्यात आपला जन्म झाल्याची
@ExmuslimSahil0012 ай бұрын
@@sk-pg5pe मग मविआ ने ३००० ची बोली का लावली होती?
@sk-pg5pe2 ай бұрын
@@ExmuslimSahil001 काय पर्याय ठेवला बाकी पार्टी ने त्यांच्या समोर. जर तसें नसते केले तर ज्या जागा आला त्या सुद्धा नसत्या आल्या.
@ExmuslimSahil001Ай бұрын
@@sk-pg5pe freebies ची सुरुवात कोण केली होती?
@balasahebdhobale9152 ай бұрын
निरंजन सर मुद्देसूद वर परखड विश्लेषण ग्रेट सर
@GURUTUNE2 ай бұрын
100% barobar
@atuldhoble54562 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर 🎉🎉🎉
@sudhirkadam11472 ай бұрын
छान विश्लेषण! विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनने महायुतीद्वारे केलेली फसवणूक (cheating) लपविण्यासाठीच काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना आणण्यात आली. आणि निवडणुकीपूर्वी खुले पैसे वाटप (साधारण लोकांच्या लक्षात येण्याजोगे) करण्यात आले.
@anantgupte46072 ай бұрын
100%बरोबर साहेब.
@preetitodkar2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी मुळीच निवडून दिले नाही, पाडापाडी करुन आलेला हा मुख्यमंत्री आहे, आणि आजही महाराष्ट्राची जनता आपल्या प्रामाणिक मतांवर ठाम आहे, देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधीच पसंद करणार नाही 🙏🙏 आमची मत ही मविआ लाच होती, EVM मध्ये गडबड करुन,बोगस मतदान करुन, अनेक प्रकार हेराफेरी करुन झालेले मतदान आहे हे
@Mamatamanwar2 ай бұрын
@@preetitodkar agdi btobr tarbuja le konich nahi del yu an tya shindya sobat gheun thakrencha paksh fodka
@Vil_12102 ай бұрын
अतिशयमार्मिक आणि रोखठोक विश्लेषण.
@iconghe23182 ай бұрын
भाजपच्या आणि महायुतीच्या चूका दाखविल्याच पाहिजे
@GautamLokhande-l2m2 ай бұрын
लगे रहो श्री. निरंजन सर, EVM हटाव देश बच्चाव......
@lataadhangle74812 ай бұрын
बरोबर आहे ईव्हीएम मुळे निवडून गेले आहे जनतेतून नाही
@sanjaylpatil2 ай бұрын
🎉🎉 आगदी खरे आहे
@shivajisawant65902 ай бұрын
सलाम आपल्या धाडसाला
@jaunjalarjun6262 ай бұрын
बेकायदेशीर शपथ विधी म्हणून हे मंत्रिमंडळ बरखास्त करा.
@SampadaJog2 ай бұрын
@@jaunjalarjun626 काँग्रेस ni किती kay kay केल असेल... ते पण shodha
@digvijaychavannie43712 ай бұрын
पैशाचा महापूर आणि प्रशासनाचा पोलीसांचा गैरवापर करून हे सरकार आले आहे .
@surekhatribhuvan30672 ай бұрын
बेईमान ECI आणि भ्रष्ट निवडणूक आयुक्तांच्या मदतीने 🍉 मुख्यमंत्री होतोय. महाराष्ट्राच्या जनतेला गंडा घालून गुजराती माफियांसाठी सत्ता लुटली जाणार, यासारखं क्लेशदायक काही नाही 😢
@kumarbhor86802 ай бұрын
खरय 👍🌹
@mangalasalvi32052 ай бұрын
@@surekhatribhuvan3067 अगदी बरोबर आहे.👍
@sureshmane6312 ай бұрын
छान विश्लेषण ❤
@kunalbhandare76152 ай бұрын
बरोबर बर बोलता आहात हिम्मत लागते खर बोलायला प्रवाहाच्या विरुद्ध जायला
@santoshkode35112 ай бұрын
लोकांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी करण्यात आली मागच्या वेळी सकाळचा शपथ विधी झाला तसाच करायला पाहीजे होता.
@tikaramy2 ай бұрын
जनतेचा पैसा आहे उधळण करणारच.
@shrikrishnaghanekar7782 ай бұрын
सर्व नियम धाब्यावर बसवुन असंविधानिक पद्धतीने चालू असलेला हा सर्व खेळ.
@वाल्ये2 ай бұрын
मारकर वाढीचा पॅटर्न सगळीकडेच राबवला पाहिजे.
@kunbipor20042 ай бұрын
• *मी पुन्हा येईन- मी पुन्हा येईन* • पण *ईव्हीएम असल*. • तरच येईन..तरच येईन.. तरच येईन.. *.* • तो पुन्हा आला..*.* शेतमालाचे भाव न मिळू देण्यासाठी, *.* जाती जातीत वाद लावण्यासाठी, राज्य गुजरातला आंदण देण्यासाठी, *.* यंत्रणाचा गैरवापर करण्यासाठी, *.* कट कारस्थानं करुन राज्य अस्थिर करण्यासाठी, *.* पक्ष फोडाफोडीसाठी, - *सर्व पक्षातील भ्रष्ट, गुंड यांना स्वच्छ करून जनतेच्या उरावर थयथया नाचवण्यासाठी*
@pravinpatole39102 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@mvr4562 ай бұрын
ग्रेट वर्णन
@SurprisedCardinal-nm5sq2 ай бұрын
पुन्हा आला कुबड्या घेऊन चोरी करून 😝
@RajBagwan-k2w2 ай бұрын
Right Sir.
@nasirshaikh49382 ай бұрын
सर आपण योग्य मुद्दा मांडला आहे आणि सत्याता मांडली आहे.खरच या लोकांची लायकी नाही..
@vidyalankardeshpande52642 ай бұрын
खरचं मुख्यमंत्री झालो असे वाटत असेल तर अमित शहा व नरेंद्र मोदी ला आता पत्र पाठवून evm बंद करावयास सांगा व मत पत्रिकेवर पुढील निवडणूक घेण्यास प्रवृत्त करा तरच खरे आपण संघाचे सदस्य समजू तेव्हा तुम्हाला लोकांचा जनमत दिसेल असेल ,आहे काय हिम्मत? तर करा मत पत्रिकेवर पुढील निवडणूक
@atuldhoble54562 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर , सगळा खेळ EVM चा आहे.
@nirupamaborkar62182 ай бұрын
ज्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची साथ होती त्या विचारांना कुटनीती ने हायजैक केलं.😔😔😔😔😔😔🙏
@vilasaher79212 ай бұрын
मारकडवाडी ची निवडणूक होऊ द्यायला पाहिजे होती
@sandeepdhembre51562 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया सत्य आहे
@NivasraoYadav2 ай бұрын
टकले साहेब आपले अभिनंदन आम्ही आपल्या मताशी सहमती आहोतहे खरोखर टवाळखोर आहेत हा सगळा पैसा जनतेचा आहे उधळपट्टी चालू आहे गैर सविंधन
@viveknalawade19832 ай бұрын
फडणीसनं सगळा महाराष्ट्र नासवला
@chandrakantbaikar94662 ай бұрын
बॅलेट पेपर वर निवडणुका व्हायलाच पाहिजे
@prashantmozar61522 ай бұрын
अनाजीपंत हा ईव्हीएम चार जनादेश
@ravindrapatil26082 ай бұрын
लोक सभा आणि विधान सभेच्या निवडणूका फक्त ५ महिन्यांच्या कालावधीत झाल्या. विधान सभेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ईतक्या मोठ्या प्रमाणात का व कशी वाढली ? या बद्दल निवडणूक विभागाने देखील माहिती सार्वजनिक करणे गरजेचे आहे.
@bhalchandrasawase9332 ай бұрын
सर10 वर्षच लेकरू पण म्हणत आहे कि हा मुख्यमंत्री महायुतीचा नाही EVM युतीचा आहे
@सत्यमेवजयते-फ6थ2 ай бұрын
आजचा दिवस दुखवट्याचाच म्हणावं लागेल.
@nageshkumarnalawade19262 ай бұрын
पेशवाई पुन्हा येणार नाही हे सर्व ईव्हीएम वर निवडून आलेली मंडळी आहेत
@Vijay-hk9hw2 ай бұрын
हा जनतेचा मनातला मुख्यमंत्री नाही ।
@jaykumarupadhye12522 ай бұрын
निरंजन दादा आपण खरोखरच अत्यंत पोटतिडकीने सत्य सांगत आहात परंतु भारतीय जनता, त्यांच मन वगैरे सगळं मेलेल आहे. सलाम आपल्या पत्रकारीतेला
@rajumahadik13382 ай бұрын
हा येत आहे हा सरकार ई व्ही एम सरकार आहे लोकांनी निवडलेला सरकार नाही
@JohnDisilva-e5u2 ай бұрын
EVM वर विश्वास नाही ना, मग जे निवडून आलेत आमदार मविआचे, त्यांनी सरळ राजीनामा द्यावा....आहे का धमक...😅
@RajuShikalgar-r4u2 ай бұрын
वाईट वाटते.
@sharadburgute96982 ай бұрын
BJP ने Maharashtra नासवला आहे व Maharashtra ला दारिद्र्यात ढकलत आहे. गुजरात्याची हुजरेगिरी चालली आहे.
@ganpatadsare1317Ай бұрын
अगदी बरोबर बोलले जात आहे आणि ई व्ही एम घोळ नक्की झाला आहे
@ddkjai28002 ай бұрын
अचूक विश्लेषण केलात...
@mayurtakawale43782 ай бұрын
हा मारकटवाडी पार्टन सगळीकडे राबवला पाहिजे
@rajabhauponde41392 ай бұрын
Evm चेच अपत्य आहे.
@rafiqueahemadkhannashad74372 ай бұрын
साहेब मुद्दा बरोबर आहे आपण सर्वानी याच्या विरुद्ध याचिका दाखल करायला पाहिजे
@sunilphulpagar94972 ай бұрын
सर्वात प्रथम आपले हार्दिक अभिनंदन अतिशय परखड शब्दात तुम्ही हे विश्लेषण केलत.या सरकारमध्ये अजून काय काय घडामोडी होतायत याकडेही लक्ष असूद्यात. तुमचे सर्व मुद्दे अगदी बरोबर होते यात काहीच शंका नाही. टकले साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है!
जनतेचा मनात evm बद्दल प्रचंड आक्रोश आहे हा निकाल जनतेला मान्य नाही.
@rameshwarpawar64192 ай бұрын
महाराष्ट्र लुटण्यासाठी हा केलेला खेळ आहे मतदार यांचा आधिकार हिसकावून घेतला आहे
@masdarmullaji47002 ай бұрын
Great Sir.
@dilipkulkarni512 ай бұрын
फडणवीस आता उरली सुरली शिवसेना व एनसीपी खायचा प्रयत्न करतील की नाही ते पहा. शिवाय शिंदे सेना व अजित पवार एनसीपी पण संपवतील. फार वाईट दिवस येणार. महागाई खूप वाढणार, उद्योग गुजरातला जाणार. आपण टाळ्या वाजवणार.😢😢😢
@pralhadsuryawanshii2 ай бұрын
भारतीय न्यायव्यवस्था संपूर्ण सडलेली आहे
@RajuGaikwad-ko1en2 ай бұрын
आपला विचार खुप आवढले पुढे हीच जनता जग्रती करत राहो हिच विनंती 🙏
@marutikanade21192 ай бұрын
मला अत्याधिक दुःख आहे की महाराष्ट्रातील मतदारांना फसवून हे सरकार सत्तेत आलेला आहे, मी या सरकारचा धिक्कार करतो
@virajmokal22942 ай бұрын
अगदी खरे बोलत आहात sir..
@minashpatekar55832 ай бұрын
EVM हटाव देश बचाव
@BabaInamdar-zg2rp2 ай бұрын
EVM देवीच्या कृपेने स्थापन करण्यात आलेले भारतातील पहिले सरकार
@yallapadhamanekar58292 ай бұрын
सर तुमचा शब्द न शब्द खरा आहे. Duplicate cm सर्व चाललाय ते रीतिरिवाज सोडून. देवभाऊ भांबावले आहेत.
@PralhadKaradeprakash2 ай бұрын
निरंजन दादा तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीशी आक्का महाराष्ट्र आहे
@narayanlondhe15712 ай бұрын
evm मुख्यमंत्री.
@narayanhande62292 ай бұрын
निर्लज लाज कशी वाटत नाही शपथ घायला ? हा काय इमानदारीने निवडून आलाय?
@yogaforhealth19662 ай бұрын
EVM हटाव देश बचाव ❤
@rajendraamberkar6172 ай бұрын
असेच लोकांना जागरूक करत रहा
@anandmeshram84652 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र राज्य मधे markandwadi गाव आदर्श गाव थरणार आहे