फारच नवीन अभ्यासपूर्ण संशोधनात्मक विश्लेषण व मांडणी केली मा. निरंजन टकले साहेब. आणि धन्यवाद सोनावणे सर अशा ज्वलंत व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल.
@shirishjadhav9265 ай бұрын
सत्य माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏
@ArvindMankhairАй бұрын
मी आपले ज.लोया हत्या कोणी कली हेपुस्तक वाचले सराचे सर्व व्हिडीओ पूर्ण सत्य असतातच खोट्यांचा भंडाफोळ होतो धन्यवाद...
@SandeepKamble-eg4ur5 ай бұрын
निरंजन सरांन सारखा अभ्यासक आजच्या पिढीला मिळणे अत्यंत गरजेचे आहे खूप खूप धन्यवाद सर खूप खूप आभार सर❤❤
@arunghoderao8817Ай бұрын
खूप छान मांडणी
@kavitavandre245314 күн бұрын
त्या टकल्या ला काही समजत नाही व अक्कल पण नाही त्याला 😂😝 जय भवानी जय शिवाजी
@fmxaditya67205 күн бұрын
,3@@arunghoderao8817
@ajitkatariya46735 күн бұрын
@@kavitavandre2453 Dhol Gawar Shudra Pashu Naari Tadana ke Adhikari like 34 chaupaiya hai Tulsi Ramayana mein 😂
@ajitkatariya46735 күн бұрын
@@kavitavandre2453 Sachhai hajam nahi ho Rahi hai kya andhbhakto 😂
मला समजलेले गांधीहत्येमागील कारण. १९३२ मध्ये पुणे करार झाला त्यावेळी आंबेडकरांनी एक मुद्दा मांडला होता की जर तुम्हाला खरंच जातीयवाद संपवायचा असेल तर, आंतरजातीय विवाहांना चालना द्यावी. त्यावेळी गांधीजी काहीही बोलले नाहीत, पण त्यानंतर गांधीजींनी तीन ठिकाणी आंतरजातीय आणि एक ठिकाणी आंतरधर्मीय विवाहाला हजेरी लावली होती. परंतु तेथील मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे टाळले होते. ज्या ज्या वेळी त्यांनी आशा सोहोळ्यात हजेरी लावली त्यानंतर काही दिवसांनी गांधीजींवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर तर गांधीजी जीवंत राहणे अत्यंत धोक्याचे ठरले आसते. कारण देश स्वतंत्र होऊन एक टप्पा पुर्ण झाला होता. आता सामाजिक परिवर्तन घडू घातले होते. जर गांधीजी आंबेडकरींच्या मागे उभे राहिले तर त्याला जोर धरला आसता. ते परिवर्तन टाळण्यासाठी गांधीहत्या गरजेची होती.
@PK-no8ng8 күн бұрын
1947 la partition zhal ani tu 1932 cha reason detoy 😂
@maxstanderdbusiness51786 күн бұрын
कारण बरोबर आहे
@prasenjeetwankhade32705 ай бұрын
RSS कडे औषध म्हणून ही एक ही नेता नही ज्याने स्वातंत्र संग्रामात भाग घेतला होता. म्हणून ते सावरकर ला पुढे करतात. पण सत्य जगा समोर मांडण्यासाठी निरंजन टकले सर आपले शतशः आभार.
@rahulnagarkar82372 ай бұрын
कॉग्रेस नेत्यांना स्वार्थ व सत्ता साधण्यासाठी हिंदुस्थान चे विभाजन केले
@kavitavandre245314 күн бұрын
महारांन कडे आहे का नेता हिंदुस्थान च्या स्वातंत्र्य संग्रामात लढलेला नाव सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@PK-no8ng8 күн бұрын
Bhadvya RSS ne ghetala ka Pakistan😂
@PK-no8ng8 күн бұрын
Jinnah ani Gandhi RSS wale hote jyani Pakistan banavala😂
@govati71526 күн бұрын
आपली कोणाचीही लायकी नाही की आपण सावरकरांवर टिका करु, अकलेच्या कांद्या एक दिवस काळोख्या खोलीत राहून दाखव. नाही शक्य, मग दुसरे अडाणी (पप्पू)काहीही बोलतात म्हणुन आपली अक्कल चालवू नये. तू ज्या समाजाचा आहेस त्यानी काय पराक्रम केला तेव्हढा सांग? स्वतः अभ्यास केल्याशिवाय कोणताहि गोष्टीवर मत मांडणे म्हणजे आपल्यात असलेल्या अज्ञानाची जाणीव इतरांना करून देणे.
@sudhirjadhav47055 ай бұрын
भावा लय भारी काम आहे तुमचे🎉 निरंजन टकले साहेब भारी माणूस
@vasantsasane98505 ай бұрын
एवढी माहिती पुरवण्यात तुमचा अभ्यास किती होता याची कल्पना येते. धन्यवाद.
@user-yu2ky7ss6w5 ай бұрын
THERE WAS NO 'SHAHU-PHULE-AMBEDKAR' INSIDE CELLULAR JAIL.. 🤣
@MithilaKulkarni4 ай бұрын
😅😅😅😅😅 ek number cha paanchat,strilanpat mhatara _, niranjan taklya
@pravinmahadik48134 ай бұрын
@@MithilaKulkarnivinayaka hun changla ahe na Tula kase patnar na aray tuzya pidhya ashich varshanu varsha chhati astat rahatil pan tumchya matr choranshivay koni adhalnar nahi bar. kulnashya
@MithilaKulkarni4 ай бұрын
@@pravinmahadik4813 tu swatachi aapat ghari,,aaptli jaati ka bagh hijdya,,, aarkshan bhikmangya BR peksha bara chy vinayak
@purushottamdhande9419Ай бұрын
सांकेतीक भाषा आणि सावरकर हा शाखेतील खेळ आहे.
@rajmahadekar46275 ай бұрын
🎉 खूप छान माहिती आहे फक्त जयभिम जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक राजा🎉
@sushantgaikwad49494 ай бұрын
पुणे करार वगैरे हे असे टायटल का दिलाय या व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती सावरकरांची आहे केवळ बौध्द प्रेक्षकांचे views मिळावे म्हणून हे टायटल दिलेय किरण सोनावणे ही चापलुसी थांबवा 🙏
@harishkrishnajijadva33312 күн бұрын
आपण तर अगदी वर्मावरच बोट ठेवले! जय श्रीराम.!!!
@SandeepKamble-eg4ur5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद निरजन सर सत्य सामान्य जनतेच्या समोर आणल्याबद्दल.❤❤❤
@pournimakulkarni955113 күн бұрын
उत्तम, अभ्यासपूर्ण मांडणी. कान तृप्त झाले
@yashwantbhalekar5 ай бұрын
ग्रेट सर, रणदीप हुड्डा ला कोर्टात बाबा रामदेव सारखी माफी मागताना बघायचच आहे. 😡
@Sam-vz9gq5 ай бұрын
Satta parivartan zala tarach shakya ahe
@narendrathatte1755 ай бұрын
Yes Sir. Please advice Ramdeo Baba to get guidance on How to plead for Mercy to Supreme court from His Highness Shree Rahulaji Gandhi.
@@sameerwadekar8004 niranjan therda dwesh pasrvanyachi bhaad khaun jagto,,,,,mi ek 23 varshiy mulgiy journalism course karnari,,,maaz open challange y taklya mhatardyane,,dam asel tar mazyashi debeat karaav,ya vishyavar,,,,,,,,,khot bolun too nitch therda kahi lokana fasai shakto,,,,mala nahii,so sanga ja tyala,,,,,nahi tyachi dhind kaadhli,tyachi Andi pilli baaher kaadhun tar,, journalism cha course, college sodun dein
@Dr.SubhashPatil2 ай бұрын
भारतरत्न क्रांतीसिंह नाना पाटलांना मिळायला हवं
@user-cw7yz2fc7v11 күн бұрын
सर,अभिमान आहे आम्हाला तुमचा.
@keshavpawar93715 ай бұрын
The great great sir मी आपले कोरोना काळात शोध पत्रकारिता हा आपला fm वरील औरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत शोध पत्रकारिता ऐकलं आहेत समजाच नेतृत्व आणि आपल्या विचारातून मारदर्शन करत राहा एक आदिवाशी पारधी युवक
@drmayookhdave4 ай бұрын
Niranjan is an intelligent man.
@AsifShaikh-cn1vn13 күн бұрын
Jesht. Wechar. Want. Niranjan. Sir❤❤❤❤❤
@user-pj7hv7jb3z3 ай бұрын
सर तुमचे विचार खूपच स्फुर्तिदायक असतात,त्यात भरपूर माहिती कळते,त्याचा मनावर वैचारिक परिणाम होतो,सर्वांनाच आपले विचार प्रेरकच आहेत.काही दिवस दिवास नशिकला मुक्काम होता त्या वेळी सावरकरांबद्द लोकांचा विरोध खूप जाणवत होता.आपल्याला नम्रपणे नमस्कार. आपल्या ह्या कार्यक्रमाची वाट पहात असते.❤
@SandeepKamble-eg4ur5 ай бұрын
निरंजन साहेब आपले कार्य अमूल्य आहे ,आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीची आजच्या अघोषित आणीबाणी काळात खूप गरज आहे ❤❤❤
युरेशियन माणूस आहे ,maharastrat जन्म असल्याने मराठी,शिक्षण बोली आहे.यांचा धर्मच ब्राम्हण आहे.हिंदू नावाचा धर्मच नाही.बहुजनाला गुमराह करण्यासाठी हिंदू नावाचा वापर करतात.पारसी,मुस्लिम यांनी भारतीय लोकांना हिंदू म्हटले ,जसे आम्ही इंग्रज लोकांना फिरंगी म्हटले पण ते स्वीकारले का नाही मग आम्ही विदिस्यानी दिलेला शब्द का स्वीकारावे.jago बहूजन jago.
@JayBhagwade5 ай бұрын
Correct 👍🏻 khar ahe tumach.
@pandurangkadam88625 ай бұрын
Yurecian, yahudi, Greek Sare videshi yaha bramhan banakar deshi logonko hindu banakar murkh bana rahe hai! 😋😜😝😛🤓😎🤠🤡
@MithilaKulkarni5 ай бұрын
Italian mhatari Soniya, tichi mhatari por, jawaie vaadra sagli, Marathi maatitli mul ratali aahet,, mulnivasi y t😂😂😂😂😂😂😂😂,catholic gr8 dharm y bhartacha, catholic raastra,😂😂😂😂😂😂😂😂😂
@shirishpanwalkar5 ай бұрын
Excellent eye opening interview! Thank you so much! 🙏👍👍
@rameshsonkamble66742 ай бұрын
🎉Thank you kiran sonwane thank you maks maharashtra savarkara visai pol khol kelayabadal true information dilayabadal. Thank you Takale saheb .jaishivaray jaibhim jaisavidhan 🙏
@kishorekoli51389 күн бұрын
Thankyou sir for your detailed explanation about savarkar
@user-gx9hd9md6b7 күн бұрын
आपण सावरकर यांचा खरा इतीस लेख यांची माहिती दिली त्या बद्दल घन्यवाद.
@vijaypote28512 ай бұрын
खरोखरच निरंजन टकले साहेब आपले खुप खुप आभार माझ वय ५० वर्ष आहे मी शिक्षण घेत होतो त्या वेळस सावरकरांचा हीतीहास मधे सावरकर बदल खुप अभिमान वाटला पण खरी हाकीकत तेसे भाजापाने सावरकरान वरून राजकारण करून जे रण कंदन माझवल त्या मुळे मी त्यांचा इतिहास जाणु शकलो सर्व भारतीयांना ही समजल त्या मुळे माझ स्पष्ट मत आहे की बिजेपी आरेसेनेच सावरकराना बदनाम करण्याचा काम केल यात तिळ मात्र शंका नाही धन्यवाद टकले साहेब खरा इतिहास सर्वांना कळच पाहिजे आपल्या कामाला लाख लाख शुभेच्छा
@user-mz4bc1fn4w5 ай бұрын
सर, काहीही असो ही खोटे बोलणारी मंडळी आपले विचार ठासून मांडत आहेत. जनताही कुठला अभ्यास न करता हा ला हा म्हणत आहेत.
@kundankumbhar-ov6hr5 ай бұрын
खरं तर हा सिनेमा पाहू नये हया मताशी मी सहमत आहे
@sureshdwadashiwar164723 күн бұрын
Takle Sir, your study makes us your students. You are a real eye opener. Thank you for your research and this bold analysis. I personally thank you and pray for your continued success.
@ganeshgade515813 күн бұрын
सर खुप च महत्त्वपूर्ण आणि सडेतोड सत्य समोर आणलत तुमचे खुप खुप आभार
@balashebkamble9213 күн бұрын
टकले सर आपन 💯 टक्के खरी माहिती सांगता हे तुमचे खरे बोलणे हया मनुवादयाना आवडत नाही सलाम आपनाला सर
@khandushinde-qs2ix10 күн бұрын
माफी वीर होता हे आम्हाला माहित झाले, धन्यवाद निरंजन सर
@PK-no8ng8 күн бұрын
Gandhi ahinsa wadi chalato😂😂 te pan Britishansathi😂😂😂 Ani Britishani Hindu la andaman la takal tar maficha hi problem😂
@jagadishlambe929113 күн бұрын
👍👌✔️✔️सत्यनिष्ठ पत्रकार
@rajnikantgaikwad32010 күн бұрын
टकले सर जनते समोर सत्यता आणल्याबद्दल आभार धन्यवाद
@mukundawankhede47465 ай бұрын
मा. टीकले सरांनी खुपच महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद सर.
@anupamagaikwad78634 күн бұрын
Great 👍 Thanks for True and verified information
@khandushinde69085 ай бұрын
निरंजन सरांना ट्रोल करणारानी स्वतःच्या बुद्धीचा अवाका चेक करावा हि विनंती....
@ganeshshirsath39645 ай бұрын
हे सगळे ब्राम्हण लोक कधीच दुसऱ्या ला खपुन घेणार नाहीत,सगळा पुरावा सांगतात टकले सर ,तरी यांची लाल होते
@chaitanyaatre5745 ай бұрын
@@ganeshshirsath3964एकही पुरावा आजपर्यंत नाही दाखवला. निदान सावरकरांच्या संदर्भात.
@rahulnagarkar82372 ай бұрын
@@ganeshshirsath3964आपण पिवळा चष्मा लावून बसलेला आहात तर पिवळं दिसतं हे तुम्हाला कसं समजणार
@asajitgaikwad64024 ай бұрын
thanks nirajan sir👌👌👌👌👌👌
@sethunair556610 күн бұрын
Very good conversation. Very good historian who brought into light the real facts about each incidents with documentary proofs Thankyou.
@subhashshelar531419 күн бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला धन्यवाद
@user-qx8xl2sb2p5 ай бұрын
आभारी आहोत takle सर, तुमचे सगळे एपिसोड पहिले आहेत खूप छान विसलेशन आहे आजचे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@user-bh6lb4lj4p5 ай бұрын
Best
@SachinSmart0014 ай бұрын
हा संवाद काल्पनिक घटनांवर आधारित असून त्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद
@SportsInstinct918 күн бұрын
सावरकर माणूस म्हणून निच तर होताच पण एक देशद्रोही पण होता इंग्रजाचा हस्तक माफी वीर
@shrikantdeshmukh29252 ай бұрын
उत्तम विवेचन। भक्तांनी नीट समजून घ्यावे।
@RahulPatil-lv7zd14 күн бұрын
Very good khowledge abaut Savarkar
@goldenchemicals19515 күн бұрын
टकले सर धन्यवाद आभारी आहोत आम्हाला खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर
@user-mz4bc1fn4wАй бұрын
इतर विचारवंत खरा इतिहास का वाचत नाहीत.
@ajitkatariya46735 күн бұрын
Great information sir Thanks to both of you Take care
@ganpatmengal170521 күн бұрын
छान आहे सत्य आहे
@rajivjadhav59455 ай бұрын
टकले सर आपले सावरकरांची पोल खोल करणारे पुस्तक ,कधी येणार आहे?आपण उत्तर का देत नाही?
@sudhirmane37075 ай бұрын
खऱ्या गोष्टी पचविणे सावरकर प्रेमींना जमणार नाही, विज्ञान दृष्टिकोन सावरकरांचा चांगला होता
@rajeshvidhani60114 ай бұрын
Truth is Victory
@user-mi5ru3kw5m5 ай бұрын
धन्यवाद सर /सत्य विश्लेषण
@shrirammoon24513 ай бұрын
Sir, You have told reliable information in your interview which most of the people don't know the facts.I am very much thankful to you .
@vilasnarwade126710 күн бұрын
Nice
@virochan155 ай бұрын
Thanks
@ravindrabansode91035 ай бұрын
पुणे करारामुळे आंबेडकरी राजकारण संपुष्टात आणले आहे
@ratanwaghmare3415 ай бұрын
Pune karar kai ahe pahala samjun ghya Punne karar zala asata tr babasaheb cha nav jinha sobat lagal asata
@AvinashGangurde2485 ай бұрын
Bansode akkal nahi kadichi.itihas mahit nahi .ugach khup akkal aslya sarkhya pudya sadu Nako.
@anilgaikwad22025 ай бұрын
Resarvation rakhiv matadar sangh band kara reservation rakhi madatar Sangha mule fakt boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation rakhiv matadar sangh hindu dharam virodhi asatana reservation rakhiv matadar sangh cha labh hindu ghet ahet kiti ha lalayak pana ahe sarvat talented brahman parasi Jain Gujarati sodale tar bharatat nusata kachara urel jay bhim jay parshuram
@IndianRG5 ай бұрын
❤❤..मौलिक माहिती
@bhushanp.69295 ай бұрын
निरंजन टकले ह्यांचे खूप खूप आभार..अशीच पोलखोल चालू ठेवा..
@MithilaKulkarni5 ай бұрын
Taklya chi pol kholli jail,,bhaad khaun bhunkto,siddh y😂
@MithilaKulkarni5 ай бұрын
Congress la naagad kely,satya samor aanun,so bhunktoy bhaad khaun taklya aakantan😅😅😅😅😅😅😅
@minakshi24714 ай бұрын
Kavita part is epic😂
@sunilgaikwadcartaentr28965 ай бұрын
डोळे उघडणारे सत्य... 🙏
@raghunathtayade80749 күн бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@milindchavan78985 ай бұрын
श्रेष्ठ मुलाखत
@ajayindapwar26275 ай бұрын
Hon niranjan I salute you for your investigation
@lokrajaatesh43015 ай бұрын
NIRANJAN TAKLE SIR, TUMCHE BOOKS AMAZON VAR AVAILABLE NAHI. PLEASE AVAILABLE KARA
@bhikajighadi6969Ай бұрын
French Bank, Mumbai. मध्ये भरतीय व्यवस्थापक, Shri Takle, होते, आपले नाते आहे कां ?
@hichcock73645 ай бұрын
सर, सावरकर तर राक्षसा पेक्षा हिन्स्र आहे 😂😂
@shrutimeshram910611 күн бұрын
गोडसे आणि कंपनी अनं बहुजनांचे कनवाळू..? कधीपासून?
@dhananjayukalkar40735 ай бұрын
Niranjan Takle your videos are excellent. These people should be exposed. Satyamev Jayate
@sudhirjadhav47055 ай бұрын
एक अभ्यासक म्हणून किंवा लबाड लोकांपुढे मजबुती ने खंडण करण्यासाठी टकले साहेब सावरकर चित्रपट बघाच
@kundankumbhar-ov6hr5 ай бұрын
पैसे देऊन नका बघू आक्षेप घेण्यासाठी कोर्ट ऑर्डर घेऊन फुकट बघा
हिंदी में भी थोड़ा बोलिए ताकि मुझे समझ आ सके। आप एक सच्चे पत्रकार और बुद्धिजीवी हैं । RSS को expose करने के लिए हिंदी में भी वीडियो बनाया कीजिए ताकि बड़ी आबादी तक सच पहुंच सके।
@vinaywatve6053Ай бұрын
क्विट इंडिया स्वत: गांधींनी सुरुवातच केली नव्हती.हे त्यांनी स्व:ताच सांगितले आहे.
@pravinchotai39887 күн бұрын
इस बात मे विस्वास किया जा सकता है यरवडा करार के पश्चात हत्या के प्रयास मे दलीत समाज को अधिकार एवं मतदान मे समता प्रदान की ।
@pravinchotai39887 күн бұрын
अर्थात गाँधी-हत्या वर्ण भेद जिवीत रखने की ।
@user-gx9hd9md6b7 күн бұрын
अशे चित्रपट बंद करून त्यांच्या वर कोर्टात खटला दाखल केला पाहिजे. असे लोक देशात खोटे इतिहास दाखवू न देशा मध्ये शांती भन्ग करण्या बद्दल जेल मध्ये कायचे टाकले पाहिजे.
@prakashsakpal3075 ай бұрын
💯👌🙏
@pravinzanpure97504 ай бұрын
नवीन शोध
@kisanraojadhav78702 күн бұрын
टकले साहेब आपले साहेब आपले सावरकरांवरील पुस्तक कधी येणार?
@VAIDYAK19598 күн бұрын
हे पुस्तक प्रकाशित झाल आहे कां ? आता ते हवे असल्यास कोठे संपर्क करावा याबद्दल अधिक मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद !
@Dr.SubhashPatil2 ай бұрын
1916 च्या अधिवेशन याबाबत टिळकांच्या बद्दल का कोण बोलत नाही
@yogizorba47883 күн бұрын
Hi Max Maharashtra, can you start youtube shorts so that important information can be shared easily with the public. Viz. बेड्यांची भाषा आणि इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग
@chandrakantwakankar4935 ай бұрын
Mr. Takale, you should write a book describing these details of V.D.Savarkar.
@advocatetanajimalusare285614 күн бұрын
सावरकरांनी काय केले त्यापेक्षा.. काहीही केले नाही.. हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शरद पोंक्षे सारखे लोक सावरकर सावरकर म्हणतच मरतील