वर्धापन दिनी संपला दरारा । वारसा करिती केवळ खरारा । Shrikant Umrikar | Analyser | Shivsena

  Рет қаралды 41,702

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 201
@Kokancho
@Kokancho 3 ай бұрын
मुख्यमंत्री म्हणतात ते खरेच आहे वाढीव सूज जेव्हा उतरेल तेव्हा सगळं स्पटिका प्रमाणे स्वच्छ दिसेल..
@ramkrishnarane9764
@ramkrishnarane9764 3 ай бұрын
शेवटी शरद पवारांनी डाव साधलाच. शिवसेना संपवण्याची खेळी . एकनाथ शिंदे यांनी होऊ दिली नाही हेच महाराष्ट्राचे सुदैव
@ssp457982
@ssp457982 3 ай бұрын
But Sharad Pawar himself is also benefitted He has completely checkmated Devendra Fadnavis who is now even struggling to keep his leadership of Maharashtra,
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 3 ай бұрын
बाळासाहेब होते तो पर्यंत शिवसेनेत त्यांचा आदरयुक्त दरारा होता. आता पक्षात ना आदर ना दरारा. फक्त चिल्लर लोकांचा पक्ष.हळू हळू फक्त आठवणीच राहतील बाकी सर्व इतिहास जमा...
@sgkantak1853
@sgkantak1853 3 ай бұрын
शिवसेना आणि पप्पू दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी....😂😂😂😂
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
दोनों पप्पू
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
😅😅😅😅भारी
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 3 ай бұрын
शिवसेना ही हिंदुत्वा साठी स्थापन करण्यात आली आहे, पण उध्दव ने जाहीरपणे हिंदुत्व सोडले त्यामुळे शिवसेनेवर ,बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहे म्हणुन हक्क सांगु नये.
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
🔔 ही फक्त कोकणातील कम्युनिस्ट पक्ष संपवण्यासाठी बनवली तेही काँग्रेस ने आता ती उबाठाने परत मिळवली...😂😂😂😂
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 3 ай бұрын
ऊधवचया बाजूने बोलणारे पण हे लक्षात घेत नाहित की बाळासाहेब कट्टर हिंदू होते, आणि काँग्रेसचा राहुल हा गांधी नाही, तो खान आहे, अरे ऊधवला साथ देणारे तुम्ही ऊधवा हिंदूत्वाची कास सोडू नकोस ़एक दिवस हे मुस्लिम कापून काढतील हिंदूना ़
@3769bharat
@3769bharat 3 ай бұрын
हिंदू मतदानाला उतरत नाही त्याचा परिणाम पहा.मुसलमानां सारखी एकी दाखवा.जातपात,प्रांतवाद सोडा.एकसंघ व्हा.नाहीतर पुढची पिढीचे हाल होतील.कश्मिर नाझरे समोर ठेवा.
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
खरारा नाही हा उबाठा तर बिन अंघोळीचा खरकटा आहे...😂😂😂😂
@PrinceAditya06
@PrinceAditya06 3 ай бұрын
ऊबाठा नाही, उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणायचं कळलं का?😂😅
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
@@PrinceAditya06 🔔, लोकांच्या जीवावर जगणाऱ्याला भाड नि वसुली खाणाऱ्याला कसली इज्जत आलीय...😂😂😂😂
@dattachavan6878
@dattachavan6878 3 ай бұрын
​@@PrinceAditya06उठाबश्या
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
​​@@PrinceAditya06😂😂😂 हो, नाहीतर ते उभा ठाकतात.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 3 ай бұрын
उबाठा शिवसेनेला ५८ वर्षे झाली ,म्हणजे आता रिटायर्ड व्हायला हरकत नाही.😂😂😅😅
@TwinsProGaming
@TwinsProGaming 3 ай бұрын
लोकच त्यांना रिटायर करणार च 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
पप्पुला या भूतलावर अवतरण करून 54 वर्ष झाली😅
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 3 ай бұрын
जनाब उद्धव ठाकरे मुस्लिम हृदय सम्राट प्रमुख
@veenamantri5951
@veenamantri5951 3 ай бұрын
त्यांचा बाप हिंदू ह्रदयसम्राट म्हणून होते हिंदू नेते होते हिरव्यांचे कटव्याचे नेते नव्हते
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
बाबर च्या कबरीवर सुध्दा लोळण घेईल
@pranit241
@pranit241 3 ай бұрын
​@@PrathameshChavan-gg3ztआधी नीट मराठीत लिहायला शिकावे.
@Povhlp
@Povhlp 3 ай бұрын
​@@PrathameshChavan-gg3ztआई शबूड पुसायला जा लंडायचा च तू आणि उद्धट ला घेऊन
@TwinsProGaming
@TwinsProGaming 3 ай бұрын
😂👌​@@pranit241
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 3 ай бұрын
ऊ बा ठा ला शिवसेनेचे मत मिळाली नाही तर मुस्लीम समाजातील लोक कांग्रेस ला बघुन ऊ बा ठा ला मतदान केले म्हणुन हिरवी झेंडे ची शिव ऊ बा ठा ओळकलेली आहे पण खरी शिवसेना एकनाथराव शिंदे साहेब याची आहे म्हणुन मुस्लीम मत शिवसेनेला नाकारून ऊधव वाकरे ला मतदान केले
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
जय हो महायूती सरकार ❤❤❤
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
औरंग्यासेना
@sppat50
@sppat50 3 ай бұрын
हिन्दू मत द्यायला बाहेर का आला नाही.?? शरम वाटली पाहिजे सर्वाना 😢
@pad3805
@pad3805 3 ай бұрын
No more future for UT&AT Shillak family. INDI AGHADI tighadi bighadi
@dattachavan6878
@dattachavan6878 3 ай бұрын
औरंगासेना, बाबरसेना, टिपूसेना, खिलजीसेना 😆
@jivandixit5017
@jivandixit5017 3 ай бұрын
हिरवा वर्धापन दिन...
@sansan8738
@sansan8738 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हिन्दू ह्दय बाळासाहेब ठाकरे यांना नमन शिवसेना नाही कोणाच्या बापाची ती आहे विचाराची शिंदे गटाला हार्दिक शुभेच्छा
@SureshChavan-nh2tz
@SureshChavan-nh2tz 3 ай бұрын
शरद पवारांचं अभिनंदन त्यांनी शिवसेना संपवण्याचे हाथी घेतलेले कार्य पूर्ण केले.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 3 ай бұрын
उद्धव ठाकरे हे खटा खटा काँग्रेस सोबत गेले आहे
@2001MANOHAR
@2001MANOHAR 3 ай бұрын
शरद पवारांनी खटा खट शिवसेना संपविली.
@2001MANOHAR
@2001MANOHAR 3 ай бұрын
शरद पवारांनी खटा खट शिवसेना संपविली.
@bylagu
@bylagu 3 ай бұрын
नमस्कार शुभ मध्यान्ह श्रीकांतजी, समर्पक आणि चपखल उसंतवाणी, नेहमीप्रमाणेच
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 3 ай бұрын
जनाब, जी हुजूर 👌
@Dakudi1945
@Dakudi1945 3 ай бұрын
Very correct
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 3 ай бұрын
हिरव्या सेनेच प्रमुख कधीच स्वतःच डोकं चालवू शकत नाहीत. सगळं आयत मिळालं आहे पण ते अनुभव नसल्याने टिकवता आले नाही. उद्धव उध्वस्त झालेले दिसत आहेत.
@abhijitjayade
@abhijitjayade 3 ай бұрын
तुमच्या किंवा सुशीलजींच्या या सर्व टीका बाजूला ठेऊन आपण विधान सभा निकालावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सर्व सामान्य लोकांना हे मुद्दे किती पटतात हे पाहणे गरजेचे आहे. रेवडी culture ला छान म्हणणारे एकीकडे आणि गुळमुळीत धोरणाची BJP यात उ बा ठा चा काँग्रेसचा विजय झाला हे विसरू नका
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 3 ай бұрын
श्रीकांत उमरीकर जी जय श्रीराम.उबाठा ला विनाश काले विपरित बुद्धी बुडवणार नक्की .
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
ऊबाठा ची अवस्था घर का न घाट का
@rajendrashahapurkar8805
@rajendrashahapurkar8805 3 ай бұрын
खणखणीत..! वस्तुनिष्ठ विश्लेषण 👌👌
@balataral2607
@balataral2607 3 ай бұрын
saheb kup sundahr
@PrinceAditya06
@PrinceAditya06 3 ай бұрын
18 चे 9 झाले म्हणून काय झालं, नाक कापलं तरी भोकं आहेत की
@dattachavan6878
@dattachavan6878 3 ай бұрын
गिरे तो भी 🦵उपर 😂
@Dakudi1945
@Dakudi1945 3 ай бұрын
Hyat faayda CONGRESS AANI NCP PAWAR LA JHAALA
@prakashbagwe5205
@prakashbagwe5205 3 ай бұрын
उभाठा सेना आता जाहीर सभेत वंदे मातरम आणि भारतमाता की जय!बोलू शकत नाही. त्यांच्याच भाषेत मर्द असाल तर बोलून दाखवा. 👍
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 3 ай бұрын
Mast vishleshan
@shriranggore3409
@shriranggore3409 3 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण *. दरारा अन् खरारा चं .* धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 मा. श्रीकांत जी 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@Dakudi1945
@Dakudi1945 3 ай бұрын
Perfect analysis
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 3 ай бұрын
सरारा ने शिकवले खरारा.
@sheetalgodbole6167
@sheetalgodbole6167 3 ай бұрын
ते कायमच खरारा करत रहाणार
@sureshdeshpande1309
@sureshdeshpande1309 3 ай бұрын
आता उद्धव ठाकरेनी मुस्लीम धर्म स्वीकार करावा
@dattachavan6878
@dattachavan6878 3 ай бұрын
इस्लाम कधीच कबूल केलाय फक्त इव्हेंट नाही झाला. उभाटा वडापाव सैनिकांना संभोधन :👉 तेरा मेरा क्या रिस्ता ला इलाही इल्लल्ला 😂😆
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
महाराजांच्या सैन्यात मुस्लिम न्हवते का? अस म्हणत ते स्वीकार करतील पन!!
@dattachavan6878
@dattachavan6878 3 ай бұрын
@@DESIBOY-fe7nm होय आणि महाराजांनी सर्वांना सामावून घेतलं पन महाराजांनी एकाचं विशेष वर्गाचं लागूलचालन केलं नाही
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
@@dattachavan6878 उद्धव ठाकरे ही गोष्ट सोयीस्कर रित्या विसरतील.
@tejaskore3031
@tejaskore3031 3 ай бұрын
जे आपलं नाही ते हिसकावून घेतलं की असं होते खोटं बोलून मुख्यमंत्री झाला उबाठा आणि आता महाविकास आघाडी मध्ये छोटे मिया झाला 😂😂😂
@pranit241
@pranit241 3 ай бұрын
गुरुची विद्या गुरुस फळणार.उबाठाची Use and throw पॉलिसी येत्या निवडणुकीत त्याच्यावरच शेकणार.😄
@pratapagale2533
@pratapagale2533 3 ай бұрын
जय महाराष्ट्र करा कष्ट कार्यकर्ते नष्ट. शाखा प्नमुख,तालुका प्रमुख, बगर वेतन बगर पेंन्शन नष्ट.नष्ट.नष्ट.
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 ай бұрын
उध्दट ठाकरे ने स्वतःहून खड्ड्यात उडी टाकली आहे. उद्धवा अजब तुझे सरकार . किती वेळ टिकल उध्धटा!
@2001MANOHAR
@2001MANOHAR 3 ай бұрын
BJP ने त्यांच्या सहयोगी पक्ष्यांना सांभाळता सांभाळता स्वतःच्या जागा जागमावून बसलेत . आणखी आणा म्हणावं पक्ष , आणि त्यांना पण सांभाळा . आणि स्वतःच्या पास्क्ष्याच कार्यकर्त्या ना त्यागाचे डोस पाजत रहा म्हणावं .
@subhashnilekar5935
@subhashnilekar5935 3 ай бұрын
उबाठाची शिडी करून कॉंग्रेस व राष्ट्रावादी वर गेले.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 3 ай бұрын
लाचारी आणि निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे, उध्दव म्हणतात की, प्राजक्त आमच्या दारी आणि फुले पडती शेजारी, तरीही आम्ही हे असेच चालू ठेवू... या दुर्दैवI ला काय म्हणावे... बरे झाले मा.बाळासाहेब हयात नाहीत, काय वाटले असते आज त्यांना...
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 3 ай бұрын
शरद पोंक्षे, शिवसेना समजून घेणार का ???
@marutraojadhav3095
@marutraojadhav3095 3 ай бұрын
उध्दव मुस्लिम सेना म्हणावे
@pankajkumavat7411
@pankajkumavat7411 3 ай бұрын
Only hindu rashtra.
@balataral2607
@balataral2607 3 ай бұрын
only sinde saheb
@shridharkhadye2770
@shridharkhadye2770 3 ай бұрын
शरद पवार यांनी संजय राऊत यांनी शिवसेना संपवली.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 3 ай бұрын
🙏👌👍👏👏👏👏👏💯✅
@santoshganbote9090
@santoshganbote9090 3 ай бұрын
U. T. La kachhi 🍌milnar 💯🙏✌😢😇
@sanjayuravane
@sanjayuravane 3 ай бұрын
एकदम पांचटपणा तुम्ही ते सुशील लाच करून त्यात
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 3 ай бұрын
माझा बाप मोठा कर्मठ मी मात्र अगदी मरकट वागणं माझ एकदम पोरकट केली काका मागे फरपट पोरगं माझ माझ्याहून येडपट आहे अगदीच शेळपट चरित्र माझ अगदी कळकट डोक्याने त्याहून बावळट केले आम्ही काकांना बळकट खाव लागतं आता त्यांचं खरकट पक्ष्याचा केला मी मरघट कारण सत्ता हवी होती झटपट घरी करतों गरम मी खाट शोधतो मी नेहमी पळवाट करतों फक्त वायफळ वटवट संपादक माझा आहे चावट असतो सदा तो तराट त्याच्या डोक्यात वेडे सावट भोवतो आहे बापाचा तळतळाट केले मी त्याचे साम्राज्य भुईसपाट😂😂😂😂 😂😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
व्वा वाह. मस्त. शब्द न शब्द खरा😅
@meenanarang8302
@meenanarang8302 3 ай бұрын
😊😅😅😅
@ckpatekar
@ckpatekar 3 ай бұрын
शरद पवारांचे षडयंत्र उठा च्या का लक्षात येत नाही ?? अहंकार आडवा येतोय .
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 ай бұрын
Analytical and logical analysis!! Let us hope BJP Sena wins October elections with thumping majority. Why should one bother and waste time on UBT!!!
@LaxmanKale-z9n
@LaxmanKale-z9n 3 ай бұрын
Udhav. Sena is going down down😢😢😢😢😢😢😢😢😢
@PranaliKadam-c2w
@PranaliKadam-c2w 3 ай бұрын
आपल्या.देशात.सव्र. धर्म. समभाव.असताना.धर्म. धर्म. काय.लावल.आहे.आपला.देशाला.हिंदुस्तान.म्ह़णतात.इथे.रहाणारा.प्रत्येक. व्यक्ती.हा.हींदुच.असतो.मग.तो. कुठल्याही.धर्मा.चा.असो
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 3 ай бұрын
🙏🙏
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 3 ай бұрын
Shivsena celebrated 58 th anniversary but ubatha was formed in 2022 and they celebrated two years
@BalkrushnaKHEDKAR-r6p
@BalkrushnaKHEDKAR-r6p 3 ай бұрын
तुम्ही मत दिले तर स्वतः v मशीन हजर होते काय,
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 3 ай бұрын
58 Akadach Unlucky Ahe, 58 Chi Total 13 Hoate, Atta Tumhi Samaza, Kai Te, Atta Konchya 13 Vyala Bolavyache.😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ShripadLikhite
@ShripadLikhite 3 ай бұрын
Now UBT has challenged Modi himself directly for upcoming assembly elections ! How can the two compared ? Modi is a national leader capable to get more than 300 candidates elected not once by thrice. What about UBT ? Has he been able to win even Maha elections on his own ? Gujarat also was Wong norm once but many times. UBT should not make himself a laughing stock.
@ssp457982
@ssp457982 3 ай бұрын
Talking nonsnse has helped Uddhav Thakre to bring down BJP from 23 to 9 .Uddhav Thakre is very very happy as his aim was to hurt BJP to the hilt .He is NOT at all Bothered if Congress or NCP is benefitted .In Assembly Elections also he will follow the same strategy, .doesn't matter it gives Congress 80 seats and NCP Sharad Pawar 60 seats and he is reduced to 25 seats. He will merrily join the MVA Govt .Uddhav will achieve his objective of Damaging BJP to the maximum reducing BJP to 40 seats , even less than Shindesena .BJP will not get even the Leader of the opposition. Uddhav wiil have fulley achieve his ojective.
@arunmusale-dw3gj
@arunmusale-dw3gj 3 ай бұрын
Uddhav Thackeray may be a legal heir of Bala Saheb Thackeray but true heir of his ideology is Eknath Shinde and his party . But our Indian public is truly wrong while worshipping Gandhi family and now Uddhav Thackeray. So these people can't differentiate between a diamond and a stone and deserve the government which is inefficient and poor in judgement.
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 3 ай бұрын
Pan Ti Kahi Honar Nahi?
@dilipbagwe3567
@dilipbagwe3567 3 ай бұрын
Ubt aplya pakshala ubt shivsena hey naav ka detat, Shivaji Maharajanchya navacha ka vapar karat ahet, tyani hindutvacha tyag kela ahey
@bhagwankasar7132
@bhagwankasar7132 3 ай бұрын
शिवसेना हि मराठी माणसाची संघटना आहे व ती ठाकरेंचीच आहे
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 3 ай бұрын
किती दिवस अंधश्रध्दा जपणार?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
ती शिवसेना बाळासाहेबांची होती, ज्याला आता एकनाथ शिंदे पुढे न्हेत आहेत. बाकीच्यांना नुसतं मतदानापूरता मराठी माणूस लागतो.
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 3 ай бұрын
मराठा आरक्षणावर चांगला निर्णय घ्या शिंदे साहेब तरच सत्ता मिळेल विधान सभा निवडणुकिपूर्वी नाहीतर यश मिळणार नाही
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
तुमच्या काकाने मराठा आरक्षण केंव्हाच संपवलंय . त्यांच्याकडे मागा. मराठ्यांना आरक्षणाची गरज काय हे काकाचे वाक्य आहे . कोणाच्याही चुकीचे खापर कुणाच्याही डोक्यावर फोडू नका .
@marotisangle4324
@marotisangle4324 3 ай бұрын
भाऊ तोरसेकरांना काॅमेंट ओपन करायला सांग्.
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION (BMC) Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA) Gautam Buddha 🙏 🇺🇸✨️..
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
🪷..
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
Sachin Vaze/waze 🙏..
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
ED CBI NIA ✅️ 👍..
@LawOnOff
@LawOnOff 3 ай бұрын
EVM ✅️ 👍 Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 ай бұрын
🐓🐓🐓🐓 🐧🐧🐧🐧
@msg153
@msg153 3 ай бұрын
Tya bhau torsekar la sanga kahi tari kahi pn adhich vanjari samaj chidlela aahe Ani tasahi bhajp maratha vote karat nahi te bhau torsekar fadanvis la tras hovu naye mhanun agenda chalavty mhnav ajun vel geleli nahi nnahitr bhajp walyana matddan he pn lakshat ghya OBC kadun suddhav
@bhalkitoday8267
@bhalkitoday8267 3 ай бұрын
4जून बीजेपी 240 अनायास शिंदे साहेबांची भाकरी गिरले तुप मध्य।
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 3 ай бұрын
Umarikar BJP fkat 9 var kasi aali yacha vichar kara
@PR-pu7pv
@PR-pu7pv 3 ай бұрын
Ab ki 400 par 😂 Got 234 plus Even such type of hate and narrative with others 😮 is still alive.. Neet 24???? UGC NET???? Inflation rate????? and so on 😮😮😮😮😮😮?????
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
At it again. sucker. 😂😂😂😂
@sjshukla5697
@sjshukla5697 3 ай бұрын
बीजेपीचे पण 23 खासदार निवडून आले होते ना, आता ते फक्त नऊ वरच राहिले. बीजेपीचा आणि तुमचा अस आहे पडलो तरी टांग वर.
@vijaymungekar3130
@vijaymungekar3130 3 ай бұрын
खोटे बोला रेटून!
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
हो. उद्धट खोटं अगदी रेटून च बोलतो😅
@bhagwankasar7132
@bhagwankasar7132 3 ай бұрын
भाजपचे फक्त 9आले त्याच पहा
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 3 ай бұрын
मुस्लिम मताला अस्पृश्य का समजता , कांग्रेस ला मतदान काय देशा बाहेरुन येतात काय ? कांग्रेस चे मतदार शिवसेना उभाठा ला देतात तर ते वाईट काय?
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 3 ай бұрын
अस्पृश्य समजत नाही . पण फायदे घेणार सगळे मत दुसर्‍याला दिल्यावर अस्पृश्यच ठरणार
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
लैला😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
मतदानाला कोणीच अस्पृश्य समजत नाही. पण मुस्लिम समाज कुठल्या हेतूने मतदान करतो हे बघणं पण महत्वाचं आहे. 🙂🙏
@VinodMalekar-qg5is
@VinodMalekar-qg5is 3 ай бұрын
विधानसभा पर्यंत दम धरा कोण असली कोण नकली तुम्हा पत्रकारांना समजेल.सर्व राजकारणी हे मतलबी आहेत.जर शिंदे बालासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघाले होते तर दोन वर्षे महाआघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून का होते.का राजीनामा दिला नाही.आहे का उत्तर.
@vasantkathare686
@vasantkathare686 3 ай бұрын
कृपया आपण सुशील कुलकर्णी च्या नावाने व्हिडिओ टाकने बंद करा....
@BhimashankarGaikwad-y2m
@BhimashankarGaikwad-y2m 3 ай бұрын
उद्धवजीं नी बापाचा पक्ष म्हणुन "बाळ"सेना हे नाव ठेवावं .. मग बाप कुणी चोरणार नाही.. "शिव" हे काही आपले पिताश्री नाहीत
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 3 ай бұрын
❤ बाळासाहेबांची शिवसेना मध्ये एकनाथ साहेबांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसेना एकनाथ शिंदे
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 ай бұрын
एकनाथ शिंदे चीच शिवसेना खरी मूळ शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या कष्टाची माती करण्याचं काम दलींदर मुलाकडूनच पूर्ण झाले.
@madhukarborade2557
@madhukarborade2557 3 ай бұрын
उसंतवाणी फारच बोलकी आहे. त्यात विश्लेषण ऊत्कृष्ट झाले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री. संभाजी महाराज की जय.
@janardanadhatrao2419
@janardanadhatrao2419 3 ай бұрын
त्यांनी स्वतः ची सुंता करून घेतली आहे.
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
उठोजी सगळ्यांनाच सेनेबाहेर काढून टाकतात
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 3 ай бұрын
शिवसेना फुटली हे आता सिद्ध झाले, विधानसभेत काय होईल ते पाहणे आले. पण एक नक्की हिंदू फुटल्यामुळे समाज विशेष चे तुष्टीकरण वाढले.
@sachinshelar7971
@sachinshelar7971 3 ай бұрын
जयचंद पहले भी थे और आजभी है।
@rameshdhokate5082
@rameshdhokate5082 3 ай бұрын
अडीच वर्सेस शिंदेचं सरकार पाडून दाखवलं का
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
उलट ह्यांचेच पदाधिकारी विक्रमी संख्येने शिंदेंसोबत गेले.
@anilzambare5007
@anilzambare5007 3 ай бұрын
Mahayuti cha vijay aso
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 3 ай бұрын
उमरीकरजी, नमस्कार. केजरीवालला जामीन मंजूर केला!!!!! कृपया यावर व्हिडिओ बनवायला हवा.
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 3 ай бұрын
कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष यांचा स्ट्राईक रेट खुप मोठा आहे।
@karbharimatade3843
@karbharimatade3843 3 ай бұрын
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिंदे गटाने चांगले खासदार निवडून आले आहे
@jitendramane7850
@jitendramane7850 3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच खरे शिवसेना प्रमुख
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 3 ай бұрын
Tey, Uttar Nahi Devu Shakat. Kamatun Gele, Ani Baki Zantela Pan Kamala Lavale. Atta Kon Rahanar Nahi.
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 3 ай бұрын
Sharad Pawar Na Atta Swpna Padayala Shuruvaat Zhali Ahe, Mulila CM Karayache Ahe.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 3 ай бұрын
🌹🙏🏿🇮🇳🙏🏿🙏🏿🌹🇮🇳🙏🏿
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 3 ай бұрын
❤❤❤🎉❤❤❤ खूपच छान
@sharadpathak820
@sharadpathak820 3 ай бұрын
Sahmat
@khateshwarpimparwar7152
@khateshwarpimparwar7152 3 ай бұрын
Green shart😂😂😂
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 3 ай бұрын
अप्रतिम उसंतवाणी🎉🎉🎉
@Shashikant-ray
@Shashikant-ray 3 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन.
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 3 ай бұрын
नमस्कार.
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 3 ай бұрын
Udhava Thakare ji che naav ghetlya shivay tumhala payment ch milat nahit
@Povhlp
@Povhlp 3 ай бұрын
एकदा तू सत्य बघ मग समझेल, काय काँग्रेस ने केल आहे उद्धव बरोबर.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 238 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 96 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 9 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 238 МЛН