चला उद्धवजींची संघ शाखा घेऊ | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | RSS

  Рет қаралды 84,136

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
2005 च्या महापुराच्या वेळी स्वतःच्या आजारी वडिलांना घरात एकाकी सोडून 5 Star हाॅटेलमथ्ये निघून गेलेल्यांनी संघाच्या पंचायती करू नये . कुणाच्याही संकटकाळात संघ कार्यकर्ते मदतीला धावून जातात .
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
अगदी बरोबर
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
​@@vijayadongre-natureविजयाताई 🙏
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Күн бұрын
ह्या सडपातळ माणसाने कधी रक्त दिल आहे का ? स्वत:च्या फायद्याकरीता कितीतरी कार्यकर्त्यांनी आपल डोक फोडून रक्त वाया घालवल.
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Күн бұрын
हिरव निशाण आणि संघ जरा तरी संबंध येतो का? उगीच काय पण?
@sunilgade288
@sunilgade288 Күн бұрын
उध्दव जी पुर्ण माहिती घेवुन संघाविषायी बोलावे, उगाचच बडबड करु नये.
@artganesh
@artganesh Күн бұрын
मी संघ स्वयंसेवक आहे, आता 51वर्षे वय. 5 वर्षांपूर्वी पर्यंत 56वेळा रक्तदान केले आहे. मुंबईतच संघ चालवित 18 पतपेढ्या आहेत, वनवासी कल्याणाश्रम यावर बोलायच राहून गेले. अर्थात संघाची सेवा कार्य सांगायची तर 2तासांची विडिओ पण पुरणार नाही..
@sudhakarkulkarni1730
@sudhakarkulkarni1730 Күн бұрын
@@artganesh 🤝👏
@Zumbargalande
@Zumbargalande Күн бұрын
🙏🙏👌💪​@@sudhakarkulkarni1730
@vivekphalak7092
@vivekphalak7092 Күн бұрын
मामुला संस्कृती शिक्षण संस्थेत प्रथम प्रवेश घ्यावा लागेल.
@YallappaShivanate
@YallappaShivanate Күн бұрын
@artganesh : असं म्हणतात की, "सतत अज्ञानात जगणारा दिवाभीत आनंदित असतो." असा एक कूपमण्डूक उद्धव कावीळ झालेल्या रोग्यासारखा ऊठ सूठ संघावर टीका करीत स्वतःचं अज्ञान पाजळत असतो. अशा मूर्खासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे "अभ्यासे प्रकट व्हावे । अन्यथा झाकून राखावे।।" समझने वाले को इशारा काफी है! 😂😂😂 संघ समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील हे सांगणे न लगे !!!
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 Күн бұрын
बाडगेपणा दुसर काय
@KAMLAKARDESHPANDE-r8h
@KAMLAKARDESHPANDE-r8h Күн бұрын
BMC मधील सत्ता गेली की कदाचीत दगड मारत फिरेल उद्ध्वस्त
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
बीएमसी, टीएमसी, संभाजीनगर जाणारच. पुण्याला तर काहीच किंमत नाही.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Күн бұрын
फिरुंदे हो पण अंगावरील कपडे फाडत नको
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Күн бұрын
सुशील जी किती वेळेला सांगायचं तुम्हाला आमचा इतिहास नका ओ बघू तो भूतकाळ आहे 😂😂😂😂😂
@SunilBurade
@SunilBurade Күн бұрын
उकिरड्यावर प्लास्टिक गोळा करत फिरल .
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Күн бұрын
गेलीच पाहिजे आता अति झालय याच.
@golusheth4132
@golusheth4132 Күн бұрын
फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातमहापूर, भुकंप, अपघात, रोगराईची साथ... कुठलीही आपत्ती आली तर सर्व प्रकारची मदत करायला संघाचे लोक सर्वात आधी येतात.
@archanadesai2547
@archanadesai2547 Күн бұрын
कुठे संघकार्याचा सूर्य आणि कुठे हा स्वार्थी काजवा.....🙄🙄🙄 चांगलं खरमरीत उत्तर दिलंत सुशील भाऊ. खूप खूप धन्यवाद.
@pralhadkanade8290
@pralhadkanade8290 Күн бұрын
Kajwa?? 6...चिल्लट !!
@sudhakarkulkarni1730
@sudhakarkulkarni1730 14 сағат бұрын
@@pralhadkanade8290 काजवे swaymprakashit असतो
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 3 сағат бұрын
@@sudhakarkulkarni1730 फावडा चकचकत असेल ❗😀
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 Күн бұрын
उत्तर दिल्याबद्दल एक संघ स्वयंसेवक म्हणून आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद व आपले अभिनंदन
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Күн бұрын
पण उबाठांच्या कानात पोचेल का?
@vidyadharghanekar5601
@vidyadharghanekar5601 Күн бұрын
यावर सुनिल देवधरजींचा खरमरीत लेख मॅसेज अपेक्षीत आहे. सुशीलजींनी फारच सौम्य भाषेत काढली.
@rdornal6980
@rdornal6980 Күн бұрын
सतत तोंडाला जे येईल खोटे बोलावे !रोज खोटे खोटे खोटे बोलून बोलून एकदिवस खोटाच खर होईल या भ्रमात ऊध्दटखान आहे !
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Күн бұрын
अगदी छान उत्तर दिलं सुशीलजी 👍धन्यवाद 🙏
@rdornal6980
@rdornal6980 Күн бұрын
शंका अशी येते की ; हा ऊध्दट माननीय बालासाहेबांचेच पुत्र आहे का ?
@KuldeepShelar-m8v
@KuldeepShelar-m8v Күн бұрын
मुळात rss ही देशप्रेमी शिस्तीत राहणारी संघटना आहे 👌👌rss ची विचारधारा खूप चांगली आहे 🙏
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng Күн бұрын
सुधीर कुलकर्णी जी अति उत्तम रित्या संघाची महीती देवून उबाठा ची चांगली पान उतारा केल्या बद्दल धन्यवाद सर ❤
@santoshbijamwar5891
@santoshbijamwar5891 Күн бұрын
नांदेडमध्ये गोळवलकर गुरूजी रक्त पेढी आहे.
@vinayaksangle7053
@vinayaksangle7053 Күн бұрын
देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर संघ स्वयंसेवक हे शासकीय मदत पोहचण्यापूर्वी त्या ठिकाणी हजर राहुन बचाव कार्य करीत असतात, यासारखे अनेक कार्य स्वयंसेवक निस्वार्थी भावनेतून करत असतात.
@gr36699
@gr36699 Күн бұрын
दुसऱ्याची ठोकायच्या नादात ते स्वतःचीच ठोकून घेत असतात..... उद्धव ठाकरे......🤣🤣🤣🤣🤣
@sureshthite3552
@sureshthite3552 Күн бұрын
😅😅
@sudhakarkulkarni1730
@sudhakarkulkarni1730 Күн бұрын
लंगोट शिल्लक होती आता........
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
बूमरँग झाले
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Күн бұрын
ह्याने सडपातळ माणसाने कधी रक्त दिल आहे का ? स्वत:च्या फायद्याकरीता कितीतरी कार्यकर्त्यांनी आपल डोक फोडून रक्त वाया घालवल.
@jaysingpatil5493
@jaysingpatil5493 Күн бұрын
😅😅😅😅
@sureshshinde11
@sureshshinde11 Күн бұрын
लोकसभेला RSS चे लोक थोडे शांत होते म्हणून याचे खासदार थोडे जादा खासदार नीवडून आले,पण विधानसभेला ऊलटे झाले,म्हणून याचा जलपलाट होत आहे.
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d Күн бұрын
EVM सरकार स्थापन करण्यात आले
@vhtevhte
@vhtevhte Күн бұрын
​@@RamchandraGore-o1dPan Supriya tai tar mhanalya EVM madhye kahich kharabi nhavti.
@anandkulkarni3917
@anandkulkarni3917 Күн бұрын
@@RamchandraGore-o1dajun jorat rasd ani waqf la jamin denya sathi gharachi kagad patra theva tayar😊
@sureshshinde11
@sureshshinde11 23 сағат бұрын
@@anandkulkarni3917 ऊबाठा अगोदर मातोश्री देणार,नंतर शप सील्वर ओक,सूसू एक एकरात एक कोटीची वांगी पिकनारी जमीन देणार,नंतर राऊत,आव्हाड व ईतराचा नंबर
@roopalipatil3051
@roopalipatil3051 Күн бұрын
वायनाड मध्ये पहिल्यांदा RSS पोचली होती. Corona काळात अनेक वस्त्यांमधून RSS चे कार्यकर्ते काम करत होते
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
तरीही वायनाड वाले भाजपला मत देत नाहीतच हीच खंत.
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Күн бұрын
कृतघ्न वायनाड🤢 65 टक्के वोटर्स मलयाली मुसलमान पण त्यांचा एक मत बीजेपी ला नाही । काही तरी शिका मल्लू हिंदूंनो
@RimaSawant
@RimaSawant Күн бұрын
करोना काळात धारावी वाचली ती संघाच्या कार्यामुळेच.
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
​@@RimaSawantतरीही धारावीकर उठालाच मतदान करेल
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 Күн бұрын
आपण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे च चांगलाच समाचार घेता....आवडल ❤😂😂
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Күн бұрын
संभाजीनगर मध्ये डॉ. हेडगेवार नावाने फार मोठा दवाखाना आहे, आणि तिथं नाममात्र दरात उपचार केले जातात. अरे शहाण्या तू मुख्यमंत्री असताना घरात लपवून बसला होतास तेंव्हा धारावीत संघाच्या लोकांनीच खूप मोठे काम केले करोना काळात.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 16 сағат бұрын
Thakare ni kay kele aayushyat
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 15 сағат бұрын
Balasaheban pasun te thakare kutumbiya madhil kiti lokani rakat dile ho svata sagale shivsainikanchya khandyavar rakat tyani dyave he matoshree madhe rahanat
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 Күн бұрын
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात जोरात बांग देणाऱ्या या बाटग्याकडुन शिक्षणसंस्थेची नाही तर फक्त आणि फक्त मदरसा उभारणीची अपेक्षा ठेवा.
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 Күн бұрын
फार वाईट फटका बसलाय हो त्यांना, धड ना खाजवता, ना चोळता, ना दाबता, ना शेकता येईना झाले आहे, म्हणून ही फडफड चाललीय
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Күн бұрын
खर आहे
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 3 сағат бұрын
विझतांना दिवा जरा जास्तच फडफडतो 🤔❗
@neelasarpotdar2649
@neelasarpotdar2649 Күн бұрын
इतक बर वाटल तुमचं समर्पक उत्तर ऐकून ! अर्थात हे जाणून समजून घेतलं तर ! नाही तर नळी फुंकिली सोनारे , इकडून तिकडे गेले वारे अशी अवस्था व्हायची !!
@eknathtalele307
@eknathtalele307 Күн бұрын
उद्धव चा मन व मेंदुवरचा कंट्रोल सुटत चाललाय. कदाचित उबाठाच्या सर्वच प्रवक्त्यांचा मन मेंदूचा कंट्रोल सुटत चालला आहे.त्यांचे वक्तव्य हे सर्व दाखवून देत आहेत.
@ashoksoman7895
@ashoksoman7895 Күн бұрын
जेव्हा डॉ.नीतू मांडके hospital बांधत असताना आर्थिक अडचणीत आले तेव्हा शिवसेनेने कोणतीही मदत शक्य असतानाही केली नाही आणि डॉ मंडकेंच्या निधनानंतर ते अंबनिनी ताब्यात घेतले आणि कोकिलाबेन नावाने प्रसिद्ध आहे
@mahadevkate6948
@mahadevkate6948 Күн бұрын
हे सत्य बाहेर येऊ दे.
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 Күн бұрын
या उलट बाळासाहेांवरील ऑपरेशन करायच्या आधी सैनिकांनी डॉ. मांडकेना ते व्यवस्थित करा म्हणून धमक्या दिल्या होत्या.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 15 сағат бұрын
Thakare ni kiti madat keli lokana sanga ho ekada
@sandeepkate5305
@sandeepkate5305 Күн бұрын
संघाची शाखा प्रत्येक गाव- वाडीत सुरू झाली पाहिजे
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
संघाचे कार्य नेहमीच नजरेत भरत असते ते प्रसिध्दी देत नसतात शिस्तबध्द काम हे महत्वाचे असते कुठलाही गवगवा नाही.
@ChandrashekharKotwal-ld4gg
@ChandrashekharKotwal-ld4gg Күн бұрын
एकदम रोखठोक ! पण म्हणतात ना, शहाण्याला शब्दांचा मार.... ह्यांना हकिकत समजून घ्यायचीच नसते, समोर माईक दिसला की लागले बरळायला. ऐकून आता अगदी वीट आलाय. पण आपण ज्या प्रकारे ह्याचा समाचार घेतलाय, व्वा.. लाजवाब... अगदी मुद्देसूद. धन्यवाद !!
@dr.jeevandevidasraojoshima4910
@dr.jeevandevidasraojoshima4910 Күн бұрын
एक संघ स्वयंसेवक म्हणून आपले मनःपूर्वक आभार सुशील जी
@Jayesh315
@Jayesh315 Күн бұрын
हा उद्धट खरच बाळासाहेबां चाच मुलगा आहे का? की रस्त्यावर फिरताना लावरीस मुलाला दत्तक घेतला आहे.?? 🤔🤔🤔🤔
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Күн бұрын
दत्तक घेतला असेल.
@ashokranade5375
@ashokranade5375 Күн бұрын
बहुतेक एखादा मोहल्लाच असणार...
@rameshtare3130
@rameshtare3130 Күн бұрын
दवाखान्यात अदलाबदली झाली मामू चा मुलगा इकडे आला इकडचा मामू कडे गेला
@pournimathamke6412
@pournimathamke6412 Күн бұрын
लोकांच्या लुटलेल्या पैशातूनच संघाने अपार माया जमवली आहे ना मग बांधले दवाखाने तर काय झाले लोकांना लुटले लोकांच्याच पैशातून एवढा कमावलेला आहे तसेच संघ जातीभेद पसरवतो लहान लहान मुलांच्या मनात हिंदू-मुस्लिम असे भेदभाव पसरवतो संघामधून कितीतरी मुले गरिबांवर अन्याय व अत्याचार करणारे तयार करतात याबद्दल तुम्ही काय बोलाल हे सर्वांना जग जाहीर आहे म्हणून बरेच लोक संघाचा तिरस्कार करतात
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 15 сағат бұрын
Nahi ho balasaheb lokanache DNA tapasa sangayache karmacha sidhanat
@cmjoshi622
@cmjoshi622 Күн бұрын
ठाकरेंनी संघा बद्दल बोलू नये. Lokasabha गेली स्टेट assembly गेलीं आता पालिका जायची वेळ आली आहे..
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 3 сағат бұрын
जाणारच आहे❗💊💉✔
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
संघाच्या आडून गाय गोमुत्र माननार्‍या हिंदुंचा अपमान करून काय साध्य करायचे आहे यांना?
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Күн бұрын
है त्याला मतदान करणाऱ्या मूर्ख हिंदूंना कळायला पाहिजे
@wvasudha9688
@wvasudha9688 Күн бұрын
हे सर्व हिंदूनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि याला कायमचे येरवड्याला पाठवावे.
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 Күн бұрын
आपल्या हिरव्या मतपेढी लां खुश करतात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
स्वताची खालची तळातील पात्रता दाखविली
@bhalchandratawde1877
@bhalchandratawde1877 Күн бұрын
धन्यवाद सुशीलजी उद्धवजींचा चांगलाच समाचार घेतलात त्या निमित्ताने का होईना संघ सेवाकार्याची माहिती सर्व समाजा पर्यंत पोहोचले अभिनंदन 🙏आणि हो उद्धवजींना म्हणावं असंच बोलत रहा म्हणजे प्रसिद्धी परान्मुख असलेल्या संघाच्या कार्याची माहिती सर्वांना होत जाईल धन्यवाद
@omkar1013
@omkar1013 Күн бұрын
स्वतः उद्धव ने उभ्या आयुष्यात कधी रक्तदान नसलं केलं
@MangeshBangal-rl8zv
@MangeshBangal-rl8zv 15 сағат бұрын
काय तरीच काय...😂😂😂
@gajanan123able
@gajanan123able Күн бұрын
संजय राऊतची लागण झाली आहे. मराठीत म्हण आहे " ढवळ्या संगे पवळा बांधला गुण नाही पण वाण लागला" 😂😂
@SunilBurade
@SunilBurade Күн бұрын
वान नाही पण गुण लागला अशी म्हण आहे.
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Күн бұрын
संजय राऊतची लागला का ?
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Күн бұрын
जी शिवसेना शरद पवार सोनिया चरणी गहाण ठेवली पोरगा आणि नातवाने तिला सोडवून जीवंत ठेवली वाढवली, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची इज्जत वाचवली श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी, विचारसरणीशी एकनिष्ठ राहूनच मुख्यमंत्रीपद मिळवले जय महाराष्ट्र
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d Күн бұрын
@@prabhakargokhle1258 भाजप ला मोठे केले शिवसेनेनी त्याचे उपकार आहेत का आता
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 Күн бұрын
सुशिल जी एक नंबर सडेतोड उत्तर दिले आहे, एक नंबर वस्त्रहरण केले आहे उबाठाचे ☝️👌👍
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 15 сағат бұрын
Nusatya ubt che nave tar 1966 pasun asalelya shivseneche
@देवेंद्र-अत्रि
@देवेंद्र-अत्रि Күн бұрын
आता संघाला विनंती आहे की ठाकरें ( आडनावं पण चोरलेले) आता च्या राहिलेल्या पिढ्यां साठी मनो रुग्णालय ( मेंटल हॉस्पिटल) काढाब त्याची अत्यंत गरज आहे!
@prakashpanse6187
@prakashpanse6187 Күн бұрын
मा सुशीलजी म़ी वयाच्या 10 वर्षांपासून सं स्वयंसेवक आहे. आज माझं वय 75 वर्षं आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ काम करत आहे.
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Күн бұрын
ह्याने किती जणांना रक्त दिलय.
@madhavapte5433
@madhavapte5433 Күн бұрын
किती जणांचे शोषले ते बघा!
@govindfatik606
@govindfatik606 Күн бұрын
शरीरात रक्त तर असलं पाहिजे ना, कापला बुल्ला घेतल्याने मुळव्याध झाली व नंतर सारं रक्त वाहून गेलं
@pmg8425
@pmg8425 Күн бұрын
त्यालाच द्यावं लागेल😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
शिव्या टोमणे, फालतू बकबक याशिवाय काहीच देता येत नसेल तर काय करणार.
@desaibandhu
@desaibandhu Күн бұрын
हा युरिन पाॅट घेऊन फिरतो, याच रक्त कोण घेईल.
@arunasathe1227
@arunasathe1227 Күн бұрын
विनाश कले विपरीत बुद्धी झाली आहे. सुशिलजी छान समाचार घेतला
@SandeepShuruse
@SandeepShuruse Күн бұрын
कुलकर्णी सर , संघाने काम केले आहे हे सर्वाना माहिती आहे. पण ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सर्व पिवळंच दिसत. त्यामुळे तेच खरे आहे असं वाटण स्वाभाविक आहे. Ubt ज्यांच्या सोबत आहे. त्यांचे हे गुण उद्धव साहेब यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे हे नवीन काही बोलतील याची शक्यता नाही. 🤣🤣🤣
@manasigokhale2880
@manasigokhale2880 Күн бұрын
त्या उद्भव ठाकरे यांन आपली लायकी दाखवून दिली आहे. अभ्यास नाही ,आप्पलपोटी वृत्ती आणि अतिशय घाणेरडा स्वभाव त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? संघ जिकडे गरज आहे तिकडे जातो ,सगळी पूर्ण मदत करुन प्रश्न मार्गी लावून कोणतीही प्रसिद्धी न करता आपल्या कामाला निघून जातो. ह्यांना काय कळणार? वडीलांच्या पुण्याई वर चाललय हयांच. पण जागा दाखवून दिलीत ते बरे झाले.
@arunaerande6502
@arunaerande6502 Күн бұрын
प्रत्येक प्रभागात हजारों संघस्वयंसेवतकांच्या याद्या तयार केल्या आहेत. मध्यरात्री सुद्धा धावून जातात
@santoshsavarkar
@santoshsavarkar Күн бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत हरल्ल्यानंतर तो वेडा झालाय... 😂
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Күн бұрын
जाऊ द्या राव, त्याला आता कोणी गांभीर्याने घेत नाही, डोक्यावर परिणाम झाला आहे. 😊😊😊
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Күн бұрын
Pagal doke wala UUUDHW
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Күн бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@shitaloak4362
@shitaloak4362 Күн бұрын
एवढी माणसं समोर बसली आहे, स्टेजवर बसली आहे आहेत ती सगळं ऐकत आहेतच ना 🤔ते विश्वास ठेवणार आणि सगळीकडे पसरवणार😮 त्यांना संघाचे कार्य कुठे माहिती आहे ते कोणी सांगत नाही
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Күн бұрын
@shitaloak4362 कोण म्हणत सभेला आलेली माणसे स्वतः आलेली असतात. राहिला प्रश्न लोकांचा, यह public है यह सब जाणती है. आज काल माहिती युगात सगळे लोक योग्य ती माहिती जाणून असतात.
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 Күн бұрын
एक दिवस स्वतः चे टक्कल झोडत किंवा दगडं मारताना दिसणार नक्की
@ravindrapatil4214
@ravindrapatil4214 Күн бұрын
काल मी आपणास विनंती केली होती. संघ चे रक्त दान कार्याबद्दल बोला. आपण त्यावर विडिओ केला. चांगले डोळ्यात अंजान घातले. धन्यवाद सुनील जी. 🙏🙏🙏🙏🙏
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 Күн бұрын
आपले कुटुंब आपली जबाबदारी जपणा-या उध्दव ठाकरे यांना काय कळणार संघाची महती.आपली तुंबडी भरण्यात आधीचा आणि मुख्यमंत्री पदाचा यांचा कार्यकाळ गेला.
@sunillende2992
@sunillende2992 Күн бұрын
टाकरे नां कोणी महाराष्ट्र मध्ये महत्व्ह देत नाही
@mahendragarole8111
@mahendragarole8111 Күн бұрын
आत्ताच्या ठाकरेंना कोणीच महत्व देत नाही.
@KAMLAKARDESHPANDE-r8h
@KAMLAKARDESHPANDE-r8h Күн бұрын
अकोल्यात डॉ हेडगेवार रक्त पेढी
@sunilkulkarni7574
@sunilkulkarni7574 Күн бұрын
आपल्या येथे आर्य चाणक्य विद्यालय, ओंकार विद्यालय पण संघाचे संभाजीनगर येथे आहेत
@shamduse2560
@shamduse2560 Күн бұрын
शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संघाची आहे सोलापूरचे हरिभाई देवकरण प्रशाला ही सुद्धा संघाची आहे
@RimaSawant
@RimaSawant Күн бұрын
संघांनी केलेले कार्य समजून घ्यायला उध्दव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 Күн бұрын
उद्धव ठाकरे कोणाचं समाचार घेवो अथवा न घेवो आपण उद्धवजीं ची समाचार नक्की घेऊ😅😅😅
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 Күн бұрын
नैसर्गिक आपत्तीत संघच आधी जनतेच्या मदतीला येतो.
@jaysingpatil5493
@jaysingpatil5493 Күн бұрын
संघ" हा एक शब्द नाही.... उध्दवराव आपला विचाराचा आणि विचारण्याचा संग बदला की आपणास संघ कळेल/समजेल.............
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 Күн бұрын
संघाची क्षमता काय आहे , हे संघात गेल्यावरच समजेल. जर बाळाला शाखेत पाठवलं असतं , तर अशी ससे होलपट झाली नसती. समर्पण , राष्ट्रप्रेम , धर्माबद्दलची आस्था , हे संघात गेल्यावरच कळलं असतं. आम्हाला आज जाणवतयं , जर आम्ही शाखेशी जोडलो आसतो तर , काही वेगळेच घडलो असतो. तीथे , ""क्षमतावान माणूस घडतो"" अंगीकारली पाहीजे ""राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल ची आस्था, स्शिस्त आणि समर्पण"" संघातील लोकात वावरल्यावर समजू लागलं. ह्याच कारणामुळे बाळासाहेब , संघाबरोबर राहीले असावेत. पण साम्राज्य रेडीमेड ऊपलब्ध असल्यानं , ते ऊभं करण्याचा अनुभव येण्याचं काहीच कारण नाही. पण अजूणतरी संघाबद्दल बोलणं टाळणं , बाळासाहेबांच्या , वेचारीक बैठकीला बाधा न आणनारं ठरेल , असं सामान्य शिवसेना प्रेमी मतदाराचं मत आहे.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण सुशिलजी. धन्यवाद 🌹🙏
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Күн бұрын
ह्याच्या मधे दम नाही आणि चालले संघाला बदनाम करायला.
@surendramasne3976
@surendramasne3976 Күн бұрын
अप्रतीम समाचार घेतला सरजी . धन्यवाद !!
@pravinkulkarni8752
@pravinkulkarni8752 Күн бұрын
उत्तम समाचार घेतला साहेब उध्दव याचा
@pradipjejurkar5960
@pradipjejurkar5960 Күн бұрын
कुलकर्णी साहेब, उध्दव आता वेडा होईल.त्याला मिडिया मुक्त करा.
@KAMLAKARDESHPANDE-r8h
@KAMLAKARDESHPANDE-r8h Күн бұрын
अकोल्यातील आदर्श गो शाळा आहे
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 Күн бұрын
संघाला नाव ठेवण्यापेक्षा 15 दिवस तरी प्रचारक म्हणून काम करत फिरा..... म्हणेज संघ काय आहे ते कळेल....आपल काम व संघाचे काम एकदा तपासून बघा.... उगीच अर्थहीन..... विचारहीन भाषण करण्याला अर्थ नाही..... संघसारखं काम उभ करून दाखवा.....
@devdattadeshpande3525
@devdattadeshpande3525 Күн бұрын
स्वतः ला खाजवायला आणि माशी उडवायला येत नाही.. 😄
@rameshparab4151
@rameshparab4151 Күн бұрын
देशात कुठंही मोठ्या दुर्घटना घडल्यात तर धावून जाणारे RSS चे स्वयंसेवक गेल्या पन्नास वर्षात आम्ही पाहिले आहेत. ही महत्वाची बाब मांडणे आवश्यक वाटलं ते इथे नमूद केलं इतकंच.
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu Күн бұрын
हा मानुस डोक्यावर पडलेला आहे हा काय बोलतो हेच त्याला कळत नाही
@cashshah
@cashshah Күн бұрын
सोलापुरात हेगडेवार रकतपेढी
@cmjoshi622
@cmjoshi622 Күн бұрын
Very well said Sushilji.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
जसा नेता तसे प्रवक्ते. आजच भाऊंचा विडीओ पाहिला संजय गुप्ताचा.
@angadshingade5523
@angadshingade5523 Күн бұрын
खूप छान जुन्या व्हिलसाबनाने खूप धुतले, छान, मुंबई च्या लोकांना गर्भित धमकी देत आहेत.वारेवाह,
@dineshjoshi6563
@dineshjoshi6563 Күн бұрын
योग्य व आवश्यक समाचार अभिनंदन
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 Күн бұрын
ठाण्यात छानच सोय आहे.भरती करा मानसोपचारासाठी😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
ठाणे का येरवडा हे अजून ठरत नसेल
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@nandashah1643
@nandashah1643 Күн бұрын
संघाने केलेल्या कामगिरी समोर बसलेल्या लोकांना ठासून कोण सांगणार.. त्यांना हे जे सांगतात हात वारे करून सतत तेच खरं वाटत. दुर्दैव आपलेच आहे.
@vijaymohite7101
@vijaymohite7101 Күн бұрын
बढीया धुतले.... पण हे सुधरणार नाही. त्यांनि संघा च्या नादि लागू नये
@roochimalhotra5985
@roochimalhotra5985 Күн бұрын
सुशांत आणि दिशाला विसरला का ?? अस आरएसएस करत नाही ही “ जळू” ची काम --- वाह काय मस्त शाळा घेतली पण “ स्वमग्न “ रुग्ण कसा शिकावा ???
@milinddabke7567
@milinddabke7567 Күн бұрын
आदित्य सोडून स्टेजवर बसलेले सर्वांचे चेहरे बघा, हतबल दिसतायत
@manojmokal4341
@manojmokal4341 Күн бұрын
अतिशय सुंदर
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 Күн бұрын
हे निरीक्षण एकदम अचूक.ते सुद्धा ऐकत असलेले भाषण व काही वाक्ये बळेबळे उचलून धरत होते.
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga Күн бұрын
पाचगव्याचे महत्त्व केव्हा कळणार ..ते आध्यात्मिक लोकांनाच कळते.
@anilrasal4535
@anilrasal4535 Күн бұрын
चांगलाच नागडा केलाय उधोद्दीनला...👍👍👍
@yograjkulkarni7474
@yograjkulkarni7474 Күн бұрын
शेवट जवळ आला आहे यांचा बोलुद्या त्यांना
@desaibandhu
@desaibandhu Күн бұрын
समोर बसलेल्या लोकांची किव करावी वाटतं 😡😁
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
कष्ट न करता रोजगार उपलब्ध असेल तर सहन करणे भाग असेल.
@hemantghag9373
@hemantghag9373 Күн бұрын
😂😂​@@ushajoshi4339
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 Күн бұрын
नाना पालकर स्मृति समिति ठाणे शाखेने आता ठाण्यात डायलिसिस सेंटर चालू केले आहे . ३५० रू
@chintamanbaviskar3660
@chintamanbaviskar3660 Күн бұрын
सुशील जी, अशा लबाड भूलथापा मारणार्या लोकांचा समाचार घेतलाच पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. धन्यवाद
@roopalipatil3051
@roopalipatil3051 Күн бұрын
नाशिक मध्ये गुरूजी रुग्णालय आहे. माफक दरात उपचार होतात.
@rajendra666
@rajendra666 Күн бұрын
धन्यवाद सुशील कुलकर्णी सर
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Күн бұрын
संघ म्हणजे आभाळ आहे आणी यांचा रेतीतला एक कण फेकल्याने काय होणार?
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 Күн бұрын
व्हिडीओ छान आहे. दिलीपभाई देशमुख. हे संघ स्वयंम सेवक. अंगदानात काम करत आहे.हे हि सांगितले पाहिजे.
@ramchandrahivrekar2088
@ramchandrahivrekar2088 Күн бұрын
व्वा सुशील जी चांगलीच बिन पाण्याने केली कीं----
@jaysingpatil5493
@jaysingpatil5493 Күн бұрын
संग आणि संघ माहित नसण्याचा हा परिणाम आहे.
@sudhakardudhe3941
@sudhakardudhe3941 Күн бұрын
अमरावती मध्ये डॉ हेडगेवार रक्तपेढी आहे.डाॅ.हेडगेवार रूग्णालय आहे.
@ranjanaranade7880
@ranjanaranade7880 Күн бұрын
सुशिल खूप छान शाळा घेतलीत धन्यवाद
@bhaskarkanthe6961
@bhaskarkanthe6961 Күн бұрын
अकोला अर्बन बँक ही संघाची
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Күн бұрын
ठाणे जनता सहकारी बँक कल्याण जनता सहकारी बँक डोंबिवली नागरी सहकारी बँक अशा सारख्या अनेक सहकारी बँक संघ प्रेरणादायी आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@bollywoodgoldenmelodies-sa9101
@bollywoodgoldenmelodies-sa9101 Күн бұрын
सुशील जी धन्य आहे आपल्या इतक्या सुंदर अफाट आरएसएस च्या कार्यों
@bollywoodgoldenmelodies-sa9101
@bollywoodgoldenmelodies-sa9101 Күн бұрын
बद्दल ची अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
@subhashwaje7728
@subhashwaje7728 Күн бұрын
धट्टे खट्टे निघून गेले आम्ही साडेतीन उरले बाप टोमणे मारतो पोरगा टाळ्या वाजवतो पोरगा टोमणे मारील बाप टाळ्या वाजविल हे असच चालायच हे कुठवर चालायचे वारा येता कपडे उडता दर्शन जगला घडायचं हे असच चालायच हे कुठवर चालायचे कुठ वर चालायच
@ravindrapotdar5200
@ravindrapotdar5200 Күн бұрын
मी दिल्लीत सरस्वती बाल मंदिरात शिकलो आहे. या नावाने साधारणपणे ३० हजारांहून जास्त शाळा आहेत.
@vikramdabi5022
@vikramdabi5022 Күн бұрын
जय श्रीराम
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Күн бұрын
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली होती. ५७ मुस्लिम देशांचा आणि भारतातील हिंदू विरोधी लोकांचा आदरणीय उद्धवजींना पाठिंबा.
@dineshjadhao3903
@dineshjadhao3903 Күн бұрын
मला गर्व आहे... मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा कार्यकर्ता आहे
@hemantdeshmukh2447
@hemantdeshmukh2447 Күн бұрын
वा, चागली च जिरवली
@yashwantpatwardhan954
@yashwantpatwardhan954 Күн бұрын
पातळी सोडून बोलणार कायमच, यांना व्हिजन नको डिव्हीजनच पाहिजे संघाचं, अनुशासन,शिस्त, सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती यातलं काहीही नको फक्त टिका
@mohanpatil7457
@mohanpatil7457 Күн бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उबाठा सेना याच्यांत जमीन आस्मानाचा फरक आहे कहाँ राजा भोज और कहाँ गंगुतेली संघ म्हणजे आजच्या भारताचा सांस्कृतिक आत्मा आहे. जगात ग्रेट आहे जय श्रीराम
@dr.abhaykulkarni7403
@dr.abhaykulkarni7403 Күн бұрын
आमच्या अकोल्याला हेडगेवार रक्तपेढी आहे.. आणि संघाचा "आदर्श गोसेवा एवम अनुसंधान प्रकल्प " आहे व तिथे 45 प्रकारची पंचगव्य औषधी बनतात मी स्वतः तिथे डॉक्टर आहे.
@DrAmitPatil
@DrAmitPatil 5 сағат бұрын
👍
@devdattadeshpande3525
@devdattadeshpande3525 Күн бұрын
गिधड की मौत आती है तो.....
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Күн бұрын
सर्व काही हरलेला आणि हरवलेला माणूस आहे. एक नंबरचा आळशी माणूस आहे. स्वतः काहीच केलेले नाही. उलट मिळालेले सर्व गमावून बसला आहे.
@rameshnavare311
@rameshnavare311 Күн бұрын
अप्रतिम प्रत्युत्तर
@meghamokashi1779
@meghamokashi1779 Күн бұрын
सुशील जी आजचा आरएसएस बद्दलच आपलं विश्लेषण अतिशय परखड. व योग्य आहे. अशा बेछूट बेताल बडबडीमुळे आत्ता जे पक्षाचे झाले तेच पुढेही होणार यात शंका नाही. धन्यवाद.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН