हा आहार घ्या मूतखडा KIDNEYSTONE विरघळायलाच पाहिजे. Diet in Kidney Stone

  Рет қаралды 1,970,296

Ayurvedshastra

Ayurvedshastra

3 жыл бұрын

मुतखडा किडनी स्टोन असताना आपला आहार कशा पद्धतीने ठेवावा, ज्यामुळे किडनीमध्ये असणारे खडे लवकरात लवकर मिळतील यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अनेक जणांना वारंवार मूतखडे होत असतात, तसेच काही जणांना अधून मधून मुतखड्याचा त्रास होत असतो अशा सर्व व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहिल्यास त्यांना नवीन मुतखडा कसा होणार नाही यासंदर्भात उपयुक्त माहिती मिळेल.
किडनी स्टोन असताना कोणते खाद्य पदार्थ टाळावे? कोणते खाद्य पदार्थ सेवन करावे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मूतखडे वारंवार होतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील.
जर तुम्हाला किडनी स्टोन, मुतखडा याचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण पहा. ज्या व्यक्तींना अशा पद्धतीचा त्रास आहे अशा व्यक्तींना जरूर हा व्हिडिओ शेअर करा.
आयुर्वेद आणि आरोग्य यासंबंधी उपयुक्त हेल्थ टिप्स मिळवण्यासाठी आमची चॅनेल आयुर्वेदशास्त्र सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जरूर लाईक करा
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदशास्त्र
भाईंदर ईस्ट ठाणे
#हा_आहार_घ्या #मूतखडा #KIDNEYSTONE
#विरघळायलाच_पाहिजे
#Best_Diet_in_kidney_stone
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw​...
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL​...
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP​...
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0​...
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=svjLl​...
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=HXyRT​...
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=6MrN-​...
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ ​
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Пікірлер: 785
@amazingGame7777
@amazingGame7777 4 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 18 күн бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@netajijadhav6304
@netajijadhav6304 Жыл бұрын
उपयुक्त व चांगली माहिती धन्यवाद 🙏
@dipakghorpade451
@dipakghorpade451 28 күн бұрын
सर आपण सर्वात सुंदर माहिती दिली नाही तर एखादा किडनी खराब होण्यापासून वाचू शकतो बहुमूल्य माहिती आहे सर्वांसाठी
@shwetanaik1490
@shwetanaik1490 13 күн бұрын
धन्यवाद सर . खूप महत्त्वाची माहिती मिळाली.
@aniketsanap1
@aniketsanap1 2 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@user-jx7ro7bv1n
@user-jx7ro7bv1n 9 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली
@sanjeevanikokitkar2293
@sanjeevanikokitkar2293 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@ramprakashchaudhari1371
@ramprakashchaudhari1371 Жыл бұрын
अतिशय महत्वपुर्ण आयुर्वेदिक औषधा विषय फारच छान व अतिशय योग्य माहीती दिली👏या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन तसेच धन्यवाद. डॉ.चौधरी सी.राजा
@dattatrayabarhahate7135
@dattatrayabarhahate7135 Жыл бұрын
अप्रतीममाहिती आपण दिली त्याबदद्ल धन्यवाद
@user-lz3lo5em3h
@user-lz3lo5em3h 8 күн бұрын
धन्यवाद सर
@vijaywadatkar9621
@vijaywadatkar9621 18 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@manohardesai4659
@manohardesai4659 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. आभारी आहे सर.
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@bhairupatil8558
@bhairupatil8558 2 ай бұрын
सर खूप छान माहिती मिळाली
@shivajipatil8134
@shivajipatil8134 Жыл бұрын
🌞फारच चांगलीमहीती आहे
@Tanmay-k-GreenEffect
@Tanmay-k-GreenEffect 7 күн бұрын
Thank you sir
@pratibhamangaonkar6535
@pratibhamangaonkar6535 Жыл бұрын
छान माहिती दिली, धन्यवाद 🙏.
@akashkalaskar2199
@akashkalaskar2199 Жыл бұрын
Thank you dr
@rohidassuryawanshi8594
@rohidassuryawanshi8594 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@ashashekapure5064
@ashashekapure5064 Күн бұрын
Chan mahit dili Sir
@kanansawant9552
@kanansawant9552 3 ай бұрын
Thanku sir
@shantag6189
@shantag6189 Жыл бұрын
खूप छान माहिती. आभारी आहे
@kalpnagavit8551
@kalpnagavit8551 Жыл бұрын
सर खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@sharadnaik3886
@sharadnaik3886 8 күн бұрын
सर आपण मुतखडा आणि किडनी स्टोन बद्दल छान छान माहिती दिली त्याबद्दल आपले फार फार आभार 👌🏻👌🏻🙏🏻
@dilipwaghamode5176
@dilipwaghamode5176 8 ай бұрын
खूप छान माहिती
@hairsutar-vp4rh
@hairsutar-vp4rh Жыл бұрын
खूप छान लेख वाचून आनंद होत आहेत व धन्यवाद सर
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्धल धन्यवाद.
@gulabgunjal6017
@gulabgunjal6017 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉ साहेब
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 4 ай бұрын
खुप छान आहे
@sakharammunjajikale
@sakharammunjajikale Жыл бұрын
आपण सांगितलेली माहिती योग्य वाटली धन्यवाद
@abhijeetparalikar1478
@abhijeetparalikar1478 Жыл бұрын
Khoop chhan information sir. Anek Dhanywad aaple
@jayramsawant1804
@jayramsawant1804 6 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद !
@prakashpitre6394
@prakashpitre6394 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद !
@dattaramvibhute.5356
@dattaramvibhute.5356 Жыл бұрын
9
@YograjTarone
@YograjTarone Жыл бұрын
Thank you very much sir about very good and helpful information
@meenasamant3562
@meenasamant3562 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@chhotuwarude5276
@chhotuwarude5276 Жыл бұрын
अप्रतिम माहिती देता आहात धन्यवाद दादासाहेब.
@dileepjoshi5845
@dileepjoshi5845 7 ай бұрын
उपयुक्त माहिती.धन्यवाद
@sahebraogawarguru4608
@sahebraogawarguru4608 Жыл бұрын
Sahebrao gawarguru ❤❤❤❤❤ छान माहीती दली आहे असीच माहीती देते राहा धन्यवाद
@hanamantnagane8851
@hanamantnagane8851 Жыл бұрын
आभारी.आहे सर सुंदर माहिती.सांगितली👌👌💐💐
@aarveeentp7349
@aarveeentp7349 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. अशी माहिती आपल्याकडून कायम मिळत राहो ही इच्छा
@santoshwagh7901
@santoshwagh7901 7 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 🙏🏻
@damodarhattarge1466
@damodarhattarge1466 3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@amolbhalerao5322
@amolbhalerao5322 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर
@shrirangmandrulkar7485
@shrirangmandrulkar7485 5 күн бұрын
Very nice vichar
@dattatraywalanj9913
@dattatraywalanj9913 Жыл бұрын
खुप छान
@ramchandrarudruke1034
@ramchandrarudruke1034 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद
@lahanupathare2089
@lahanupathare2089 3 ай бұрын
फार छान माहिती दिलीत Dr.Saheb
@himmatraogawali7109
@himmatraogawali7109 11 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 Жыл бұрын
अप्रतिम छान माहिती आहे सर
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
सर you are Great
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
खुप छान 👍👍⭐🙏 धन्यवाद सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vidyagavand178
@vidyagavand178 Жыл бұрын
Khup chan mahiti.thank you so much
@babandevkar4861
@babandevkar4861 Жыл бұрын
Dr sab Namaskar apane bahut achhi jankari di dhanyawad 🙏
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 Ай бұрын
छान माहिती दिली सरांनी धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@pralhadbrahmane7165
@pralhadbrahmane7165 Жыл бұрын
Thanks doctor for valuable information we will follow the advice
@piyushjadhav3964
@piyushjadhav3964 4 ай бұрын
Thanks sirji
@kirtinikumbh623
@kirtinikumbh623 Жыл бұрын
Khupch chan aprtim mahiti dilit sir tumhi thanks you so much sir
@bharatpatil3697
@bharatpatil3697 Жыл бұрын
आपन दलेली माहिती फारच छान आहे अशि माहिती नेहमी देत रहा छानच
@vishwanathtawde3114
@vishwanathtawde3114 5 ай бұрын
सर छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@PralhadNannaware-dp6ku
@PralhadNannaware-dp6ku Жыл бұрын
Very Good
@sushamaacharekar9463
@sushamaacharekar9463 25 күн бұрын
Khup ch sundar mahiti dilit. Thank you sir 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@atharvsaid1611
@atharvsaid1611 Жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद!!
@mhatreharish5383
@mhatreharish5383 3 ай бұрын
Khup chan mahiti dilya baddal dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
@rajudiwatewad6471
@rajudiwatewad6471 Жыл бұрын
Dhanywaad sir
@vinodkabad8969
@vinodkabad8969 3 ай бұрын
Very useful information indeed. Thank you so much doctor
@shankarkadam4459
@shankarkadam4459 Жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏🌹👍
@mohanrane5942
@mohanrane5942 11 ай бұрын
🙏🏾🙏🏾
@vishwanathshete1556
@vishwanathshete1556 2 ай бұрын
बाकी सर्व माहिती खुप छान दिली धन्यवाद
@kisanshingare4921
@kisanshingare4921 Жыл бұрын
फार उपयोगी आहे
@chhagandalvelkar9507
@chhagandalvelkar9507 9 ай бұрын
खुपच छान माहिति दिलि.
@vilasshinde5670
@vilasshinde5670 5 ай бұрын
Thank you sir very much for your kind information of kidney stone.
@ashwinikamble1101
@ashwinikamble1101 6 ай бұрын
Thank you very much for information batyai hai 👍👌🙏🙏
@bansiugale5800
@bansiugale5800 11 ай бұрын
आभारी आहे सर चागंला माहीती दिली
@vishwanathchile4499
@vishwanathchile4499 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@cartoongaming4922
@cartoongaming4922 Ай бұрын
धन्यवाद सर 👍
@kalinditeli1332
@kalinditeli1332 Жыл бұрын
Thank you very much Dr for your Kindy Stone informatin
@pramodrane1287
@pramodrane1287 Жыл бұрын
छान आहे माहिती आवडली डॉ thanks
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 2 ай бұрын
Thanks सर
@charushilagurav9768
@charushilagurav9768 Жыл бұрын
Dhanyavad
@ayushagaonkar7691
@ayushagaonkar7691 9 ай бұрын
Informative information sir thankyou
@rajendradhore4065
@rajendradhore4065 2 ай бұрын
सर. खूप उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद.
@lavuraut6010
@lavuraut6010 5 ай бұрын
चांगली माहिती आहे धन्यवाद डॉ
@vaibhavbhote316
@vaibhavbhote316 Жыл бұрын
Thanks sir 🙏🙏🙏
@vijayasartape389
@vijayasartape389 10 ай бұрын
Wonderful information Dr, Thank You
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 ай бұрын
So nice of you
@neetabhosale5839
@neetabhosale5839 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🥺
@DasaramJamkhande-ez9om
@DasaramJamkhande-ez9om 2 ай бұрын
एक दम मस्त महिती sangitlyamule अनेक aabhar jay maharastra nagpur jile se gramin setra bhugaon
@ChhayaBhosale-hg2zw
@ChhayaBhosale-hg2zw 4 ай бұрын
धन्यवाद सर...आपण फार उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार 🙏
@hridaynathganpattandel1901
@hridaynathganpattandel1901 3 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Apan dileli mahiti sunder, 👌
@vismayraut392
@vismayraut392 9 ай бұрын
छान माहिती दिली. 👍🙏
@sunilchavhan1120
@sunilchavhan1120 Жыл бұрын
सर खूपच छान माहिती दिली
@jayashriahire7618
@jayashriahire7618 2 ай бұрын
सर आपण जी माहिती दीली त्याचा आम्हांला नक्किच फायदा होईल अशी खात्री वाटते, धन्यवाद 🙏🏻 सर
@hirakadam8855
@hirakadam8855 3 ай бұрын
उपयोगी माहिती 👌🙏🙏
@rchawan9809
@rchawan9809 Жыл бұрын
Thanks lots
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 Жыл бұрын
छान.. उपयुक्त माहिती
@archanadaud.
@archanadaud. Жыл бұрын
Thank you🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@sahebraobhutekar2485
@sahebraobhutekar2485 8 ай бұрын
Thanks Sir.❤❤
@seemadeshmukh5149
@seemadeshmukh5149 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली सर तुम्ही तुमचे ऋण शब्दात व्यक्त होत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@krantimahajan6347
@krantimahajan6347 9 ай бұрын
Nice information sir😊thanku.
@vikasmore4614
@vikasmore4614 11 ай бұрын
सर खुप छान मार्गदर्शन. आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे व्याधीग्रस्तांना खुप लाभ होईल. हि तुमच्याकडुन सगळ्यांकरीता एकप्रकारे लोकसेवाच आहे. खुप खुप धन्यवाद सर.
@pankajgger9089
@pankajgger9089 8 ай бұрын
Mujhe kidney stone tha 12mm kahi dino tak maine desi ilaj kiya kuch fyda nhi mila aur desi dawai bhi try kiya usee bhi koi fyda nhi mila akhir me maine #Flipkart se khadnol+Livcon capsule & syrup liya 3 mahine liya stone nikal gaya, khadnol suprb dawa hai..dfz
@harishsawant7779
@harishsawant7779 Жыл бұрын
Thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suhasgaikwad1587
@suhasgaikwad1587 Жыл бұрын
Thank u sir 😊😊😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Most welcome
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 42 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,3 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 4,1 МЛН
Homemade Vegetable Drink to Remove Stone -  Gall bladder & Kidney Stone
10:57
Nityanandam Shree
Рет қаралды 2 МЛН
मुतखडा असेल तर कोणते पथ्य पाळावे
10:56
happy and healthy life at home
Рет қаралды 28 М.
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН