ही काळजी घेतली असती तर आर आर आबा वाचले असते | R R Patil Death Reason | Vishaych Bhari

  Рет қаралды 290,938

Vishaych Bhari

Vishaych Bhari

11 ай бұрын

ही काळजी घेतली असती तर आर आर आबा वाचले असते | R R Patil Death Reason | Vishaych Bhari
२००५ साली कोल्हापूर, सांगली भागात महापूराचा धोका वाढला होता. अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा तत्कालीन कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यास नकार दिला होता. तेव्हा महाराष्ट्रातील एका शांत आणि संयमी नेत्यानं कर्नाटक सरकारला उघड उघड धमकी दिली होती की “ जर कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढं जाण्यासाठी वाट करून दिली नाही तर आम्ही आमच्या राज्यातील धरणांचे सगळे दरवाजे उघडून पाणी थेट कर्नाटकात घुसवू. ” ती धमकी मिळताच घाबरलेल्या कर्नाटक सरकारनं ताबडतोब अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडत कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि पूरग्रस्त भागातील पाणी ओसरून मोठा धोका टळला. थंड स्वभावानं कर्नाटक सरकारच्या पुंग्या टाईट करणाऱ्या त्या नेत्याचं नाव होतं रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आबा. आज दिवंगत नेते आर आर पाटील यांचा जन्मदिन. आबांच्या निधनाला जवळपास सात वर्षे उलटून गेलीयेत. पण आजही आबांचे अनेक किस्से पश्चिम महाराष्ट्रात रंगवून सांगितले जातात. आजच्या या व्हिडीओत आपण आबांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेणारय..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rrpatil
#rrpatilspeech
#rrpatiloneknathshinde
#rrpatil
#r.r.patil(politician)
#rrpatilcomedyspeech
#rrpatildeath
#rrpatilstatus
#rrpatillastspeech
#rrpatilspeechinvidhansabhacomedy
#rrpatileknathshindespeech
#rrpatilspeechoneknathshinde
#rrpatilentry
#rohitpatil
#rrpatilspeechinvidhansabha
#rrpatilfunnyspeech
#eknathshindeonrrpatil
#raosahebramraopatil
#rpatil
#r.r.patil
#rrpatilson
#आरआरपाटील
#आरआरआबा
#रोहितपाटील
#आरआरपाटीलभाषण
#रोहितआरआरपाटील
#रोहितआरआरपाटीलभाषण
#माजीगृहमंत्रीआरआरपाटील
#राष्ट्रवादीकाँग्रेसआरआरपाटील
#आर.आर.पाटील

Пікірлер: 176
@nileshpalaspagar3618
@nileshpalaspagar3618 11 ай бұрын
जादुटोणा विरोधी कायदा पास करणे हा आर.आर.पाटील साहेबांचा ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय होता. या निर्णयामुळे मी त्यांचा आभारी आहे.
@b-37.tejaskothimbire44
@b-37.tejaskothimbire44 11 ай бұрын
पोलिस दलासाठी पंढरपूरचे पांडूरंग होते आबा...🥺
@Dramittpatil
@Dramittpatil 11 ай бұрын
आबा नेता म्हणून तर सर्वोत्कृष्ट होतेच; पण माणूस म्हणून नंबर एक होते!
@dilmhatre8009
@dilmhatre8009 11 ай бұрын
डान्स बार बंद.. अत्यंत क्रांतिकारी निर्णय.. 👍
@vishalrealityvishalreality3203
@vishalrealityvishalreality3203 11 ай бұрын
Dance bar chalu ahe....
@vyankukulkarni3135
@vyankukulkarni3135 10 ай бұрын
अहो त्यावेळी बंद होते
@rajuomane928
@rajuomane928 10 ай бұрын
आबां सारखा नेता होणे नाही सच्चा माणूस
@k.t.patil.5105
@k.t.patil.5105 11 ай бұрын
शांत, संयमी, तडफदार लोकनेते म्हणजे आमचे आबा 😢
@parshuramkulmethe3801
@parshuramkulmethe3801 11 ай бұрын
गडचिरोली साठी पालक मंत्री होणे म्हणजे अभिमानाची गोष्ट होती आर आर पाटील..
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 11 ай бұрын
अस्सल 24 केरेट बावनकशी सोन म्हणजे आबा ❤❤
@waghajitekale7681
@waghajitekale7681 7 ай бұрын
दारू व डॅन्स बार बंद केलं हे काम आवडले, आबा 😢😢
@mithunkumbhar2547
@mithunkumbhar2547 4 ай бұрын
उपमुख्यमंत्री हा शब्द येताच एक च माणसाचा चेहरा समोर येतो तो म्हणजे R R Patil आबा यांच्या सारखा माणूस कधीच होणार नाही ❤❤❤❤
@rajanizende6474
@rajanizende6474 10 ай бұрын
मा. कै. आबा हे न्याय प्रिय सत्यवादी त्याचे राजकीय ,वैयक्तिक जिवनात शेवटच्या क्षणा पर्यंत पारदर्शकता होती. आता ही पारदर्शकता संपुष्टात आली आहे . आत्ता चे राजकारण पळपुटे निंदनीय आहे. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे ,पक्ष निष्ठावंत सत्यवादी आहे. ❤ नमस्कार
@SagarPatil-et5rr
@SagarPatil-et5rr 11 ай бұрын
आर आर आबांन सारखा नेता होने नाही 😢
@atharavkadam9813
@atharavkadam9813 10 ай бұрын
आज तासगांव कवठेमहाकाळ क्षेत्रामध्ये जे टेंबुचे पाणी चालु आहे ती आबाचीच पुण्याई आहे 🙏🏻
@smcreation0740
@smcreation0740 8 ай бұрын
गप लवड्या आजून नाय आलं पानी
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 11 ай бұрын
आबा सारखा नेता होने नाही आज पण पोलिस अधिकारी आबाजी आठवण काढत आहे असा नेता महाराष्ट्राच्या मातीत होने नाही
@rajeshbirhade6792
@rajeshbirhade6792 11 ай бұрын
बेरोजगार तरुणांचा हक्काचं माणूस ,पोलिस दल व कुटुंबाचा वाली म्हणजे अबा😢one man army
@prakashlatke8931
@prakashlatke8931 10 ай бұрын
आबा लय भारी, पोलिसांना मान आणि डान्स बार बंदी यासारखे निर्णय
@user-sw5bm4fg4u
@user-sw5bm4fg4u 11 ай бұрын
ऐसा नेता परत होणे नाही.....आबा होते म्हणून गरीबाची पोर आज पोलीस मध्ये आहेत.....
@dhananjaykusekar7262
@dhananjaykusekar7262 10 ай бұрын
R.R.आबा आणी मुंडे साहेब खरोखर जनते साठी देव होते 🙏🙏🙏
@vilaspadave4472
@vilaspadave4472 11 ай бұрын
आर आर आबा आजच्या गलिच्छ राजकारणात नाहीत हे त्यांचे सुदैव आणी महाराष्ट्रातल्या जनतेचे दुर्दैव. कारण असा नेता पुन्हा होने नाही
@Rajavardhanshelake
@Rajavardhanshelake 11 ай бұрын
आता अबा पाहिजे होते ❤mis u आबा
@sarikagaware7784
@sarikagaware7784 11 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी ❤
@digambarjadhav5083
@digambarjadhav5083 11 ай бұрын
आबा म्हणजे देवमाणूस 💐💐🙏🙏🌅
@eknathaware3085
@eknathaware3085 10 ай бұрын
मराठा समाजाचे एकमेव नेते आर आर पाटील
@santoshjamdade6494
@santoshjamdade6494 11 ай бұрын
तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांनी तंटामुक्ती अभियानाचे युनोने पुरस्कार जाहीर झाला होता व थेट पोलिस भरती व डान्सबार बंदी यशस्वी निर्णय आवडला व आम्ही गावात यशस्वी करून तालुक्यातील पुरस्कार मिळवलान
@rajhanslokare8149
@rajhanslokare8149 10 ай бұрын
एक no नेता ✌️
@daulatkhandagale730
@daulatkhandagale730 11 ай бұрын
आबांनी सावकारशाही संपवली
@sopanwagh369
@sopanwagh369 3 ай бұрын
2014 च्या विधानसभा निवडणुकीत चोपडा तालुक्यात आले होते. प्रचारासाठी खानदेश मध्ये आबांचे कार्य अफाट होते. Miss you aaba😢😢
@shubhambhosale4325
@shubhambhosale4325 11 ай бұрын
या माणसारखा माणूस होने नाही तांसगाव कवठे मंहाळ चा ढाण्या वाघ
@manideodhar
@manideodhar 10 ай бұрын
खरच आबा ग्रेट नेते होते
@vasimhasure955
@vasimhasure955 11 ай бұрын
फक्त आबा......❤
@ujwalashinde2297
@ujwalashinde2297 9 ай бұрын
1990 ला ज्यावेळी आबा पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी कॉंग्रेस च चिन्ह बैलजोडी हे होतं....
@vasimhasure955
@vasimhasure955 11 ай бұрын
रोहित पाटील पण.... चांगलें नेतृत्व आहे..
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 10 ай бұрын
आबा...Lots of Love from kolhapur
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 Ай бұрын
ग्रहमंत्री असावा तर आबा सारखा माझा आवडता नेता आबा 🔥🔥
@SwwapnilsirKamble
@SwwapnilsirKamble 4 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंत भावलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
@nasimshaikh8209
@nasimshaikh8209 9 ай бұрын
आर आर पाटील म्हणजे पोलीस विभागाचे पंढरी 😢
@pramodwaghmare3087
@pramodwaghmare3087 4 ай бұрын
महाराष्ट्र पोलीसांचा देव !
@underwaterworld2559
@underwaterworld2559 11 ай бұрын
सांगली जिल्ह्यामधे खूप मोठं मोठे नेते होते पण.. सांगली शहराची प्रगती काहीच झाली नाही ..🥲
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
😂👌
@SUMITJADHAV12345
@SUMITJADHAV12345 2 ай бұрын
Kelya Ye na Sangalila Specialy Tasgaon Kavathemahankal la
@santoshpatil7246
@santoshpatil7246 10 ай бұрын
एक नंबर गृह मंत्री
@KKKPatil1131
@KKKPatil1131 9 ай бұрын
आबांनी डान्सबार बंद केले तो निर्णय मन जिंकून घेणारा... आता तसाच दारू बंदी होणे गरजेचे आहे.....
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd 11 ай бұрын
खरे लोकनेते 🙏🙏🙏
@rooplondhe8225
@rooplondhe8225 10 ай бұрын
The great commen personality person R.R.always in mind of Maharashtra's people💯
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 4 ай бұрын
Mr R R Patil was is absolutely true Honest personality honest politician.
@shridharmane3532
@shridharmane3532 3 ай бұрын
महाराष्ट्र राज्याला लाभलेला अस्सल हिरा #गृहमंत्री कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण सामान्य कुटुंबातून महाराष्ट्र राज्याचे #उपमुख्यमंत्री पदापर्यंत स्वकर्तृत्वावर जाणारे आपल्या सर्वांचे लाडके #आबा🙌🏽❤️
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 3 ай бұрын
आबा पाटील यांच्या सारख्या नेता महाराष्ट्रात मिळणे अत्यंत कठीण आहे.
@k.t.patil.5105
@k.t.patil.5105 11 ай бұрын
आबासाहेब ग्रेट
@user-gn8xh8cm7c
@user-gn8xh8cm7c 9 ай бұрын
आता रोहित दादा पाटील हेच पुन्हा तासगांव चे आमदार म्हणून असणार आणि होणारच 👌👍👍
@sandeepkarnik9903
@sandeepkarnik9903 10 ай бұрын
लोक नेता असावा तर असा. खर्या अर्थाने सर्वच नेते असे वागले तर देश या हून कितीतरी पटीने प्रगती करेल. पण ते शक्य नाही. कारण जो तो फक्त सत्ता आणी पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे. कोणी ही आणि कसलाही चांगला विचार करत नाहीये.
@Gandhmaticha_cooking_and_vlogs
@Gandhmaticha_cooking_and_vlogs 11 ай бұрын
Aamchya jilhyacha adhar hote Aaba❤
@prajwalnalage7081
@prajwalnalage7081 10 ай бұрын
आबांची उंची लहान होती पण कीर्ती खूप मोठी होती
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
मग सांगली ची सुधारणा का नाही केली🤔
@ramdaspatil4726
@ramdaspatil4726 3 ай бұрын
​@@thegodfather2271त्यांच्या काळात आरफल, म्हैशाल च पाणी आल. कधीही शेतकऱ्यांना पैसे देऊन पाणी आणायची गरज नव्हती. प्रादेशिक पाणी पुरवठा कायम चालू होता. रस्ते चांगले केले.. आता कवठेमहांकाळ ला MIDC मंजूर झाली त्या साठी त्यांचे प्रयत्न होते. पोलिस भरती विना भ्ष्टाचारा शिवाय केली.अजून काय पाहिजे.
@SurykantPachpute
@SurykantPachpute 16 күн бұрын
आबा सारखे नेते होने नाही एक.शेतकर्याने आबां ना त्याची मोर पंप चोरी झाली तेव्हा आंबानि शेतकर्याची मोटर केबल फिउज स्टटर . चौरस अ जामिन गुन्हे लावले जातील चमत्कार झाला शेतकर्याची. मोटर काय साधी फिउज तार चोरी झाली नाही आसा गृहमंत्री होने नाही कोटी कोटी धन्यवाद आबा
@yuvrajjadhav6086
@yuvrajjadhav6086 11 ай бұрын
असा नेता होणे नाही गरिबांचा कैवारी
@abk2260
@abk2260 4 ай бұрын
देवमाणूस ..आर.आर आबा ❤
@wasudeoyergude6740
@wasudeoyergude6740 11 ай бұрын
आबासारखा नेता आता होणारच नाही
@haridasjajanure2541
@haridasjajanure2541 11 ай бұрын
🙏 विनम्र अभिवादन 🙏
@santoshshevare4522
@santoshshevare4522 11 ай бұрын
Good information sir👍
@krishnaghadge6501
@krishnaghadge6501 11 ай бұрын
R.R.R. Patil Jr. R.R.
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir 9 ай бұрын
Mis u आबा
@pradippatil8381
@pradippatil8381 10 ай бұрын
खुप छान विडीयो आहे😊
@hirapawar5444
@hirapawar5444 9 күн бұрын
आबा सारख्या नेता आता होणार नाही
@devendramore2081
@devendramore2081 10 ай бұрын
आबा पाहिले रोजगार हमी योजने मध्ये काम करायचे तंबाखू ची सवय त्यांना येथून च लागली असावी
@sureshdhamdhere9874
@sureshdhamdhere9874 11 ай бұрын
आबा पाटील साहेब आज असते तर ते मराठी माणसाला पवार साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवले असते
@yashwatpatil2206
@yashwatpatil2206 4 ай бұрын
आर आर आबा तर आबाच होते त्यांच्या स्वभावात चांगूल पणा होते त्यांच्या स्वभावात चांगूल पणा होते त्यांच्या
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 11 ай бұрын
स्वच्छ राजकारणाचा चेहरा..
@balasahebovale7790
@balasahebovale7790 11 ай бұрын
आबा गुहमती.महणु फार शुभित होते
@user-sr3hj4om6g
@user-sr3hj4om6g Ай бұрын
आम्ही आबांचा कार्यकर्ते लहानपणी पासुन मात्र आबांचा मुलगा इतकी मानस जोडेल असा व्यक्ती नाही एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोणासोबत जायचं तासगाव कवठेमहांकाळ ला वालीच नाही
@arfatshaikh6195
@arfatshaikh6195 28 күн бұрын
डांस बार बंद केला आबानी आणि पुलिस भर्ती केले साहेब तुमचा सारखा कोणी नाही
@ajinkyanikam8397
@ajinkyanikam8397 10 ай бұрын
खैरलंजी सारखी घटना घडणाऱ्या गावाला आदर्श गाव पुरस्कार देणारे हेच महाशय होते.
@kavitagandle4640
@kavitagandle4640 10 ай бұрын
भाऊ खोटे बोलत आहे तू
@sunilkharde8077
@sunilkharde8077 10 ай бұрын
Great Aaba
@anandraonanaware8320
@anandraonanaware8320 4 ай бұрын
गहिवरून आलं 😢
@chavanrohit6
@chavanrohit6 8 ай бұрын
Balasaheb = Sharad Pawar Aanad Dighe = R.R Patil aaba I hope everybody understood what I am trying to say.
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 11 ай бұрын
आबा लोकनेते होते
@rameshfarakate4530
@rameshfarakate4530 22 күн бұрын
Great aba
@rameshranjvan4898
@rameshranjvan4898 11 ай бұрын
🫡सलाम आबा तुम्ही आज असायला पाहिजे होतात
@SanjayPatil-st8zc
@SanjayPatil-st8zc 6 ай бұрын
आर आर पाटील आबा पुन्हा होणे नाही
@rkgemingff9319
@rkgemingff9319 10 ай бұрын
R R AABA❤ Kingmekar
@bharatjadhav9328
@bharatjadhav9328 11 ай бұрын
खैरलांजी मधल्या आरोपींना पण आबांनी मदत केली
@paramb8750
@paramb8750 11 ай бұрын
खैरलांजी मधल्या आरोपीना आबांनी शिक्षा दिली
@bharatjadhav9328
@bharatjadhav9328 11 ай бұрын
@@paramb8750 nahi
@minalgharat3371
@minalgharat3371 26 күн бұрын
सगळेच गुण चांगले होते
@vikramjamadar1873
@vikramjamadar1873 2 ай бұрын
आबा देवमाणूस आहेत 🙏🙏
@anilgovind899
@anilgovind899 11 ай бұрын
Te garib jante che sevak pun hote ani, dev pun hote
@AyyajTashildar
@AyyajTashildar Ай бұрын
Jai Maharashtra
@PankajPPatil-kq7fj
@PankajPPatil-kq7fj 10 ай бұрын
स्व पतंगराव कदम साहेबांच्या वर व्हिडिओ तयार करा
@user-sx2bw8wd9r
@user-sx2bw8wd9r 10 ай бұрын
आबांसारखा संयमी नेता होने नाही ़
@machhindrabhosale5124
@machhindrabhosale5124 10 ай бұрын
Aaba the great
@user-ve2xb2wh4w
@user-ve2xb2wh4w 4 күн бұрын
Miss u aaba
@user-hs4gz3to3z
@user-hs4gz3to3z 11 ай бұрын
पतंगराव कदम ❤❤❤
@dadachavan5382
@dadachavan5382 3 ай бұрын
माझा विठ्ठल आम्हा लेकरांना सोडून गेला,,, आबासाहेब तुम्ही परत या,,
@AshTaw
@AshTaw 3 ай бұрын
Sarvat sucessful Home minister of Maharashtra.❤
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 9 ай бұрын
Bhari manus
@abhishektandale
@abhishektandale 11 ай бұрын
1 no nyta rr aba
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 11 ай бұрын
कमवा शिकवा योजनेत काम करायचे पण थोड्या वर्षात करोडो रुपयांची प्रॉपर्टी झाली. शेतकरी आणि चांगले पगार कमवणारे नोकरदार. आहे त्यापेक्षा थोडे मोठे झाले पण आमदारकी आली आणि खूप पैसा आला
@riyaznadaf7635
@riyaznadaf7635 20 күн бұрын
असला नेता होणे नाही
@ShivajiGhadage-so2mf
@ShivajiGhadage-so2mf 2 ай бұрын
No . 1 manus
@user-vo2sn8ui8s
@user-vo2sn8ui8s 11 ай бұрын
राजकीय वारसदार रोहीत पाटील
@SanjayPatil-st8zc
@SanjayPatil-st8zc 6 ай бұрын
Miss u आबा
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 3 ай бұрын
देवमाणूस आबा ❤❤❤❤
@the...devil..
@the...devil.. 10 ай бұрын
Adarniya Bhide guruji cha patta shishya
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 3 ай бұрын
सांगलीचे शेतकर्यांचे नेते महेश भाऊ खराडे यांचे पण माहिती सांगा
@avinashmusle5651
@avinashmusle5651 19 сағат бұрын
आर आर पाटील आठवण
@aniketphatak96
@aniketphatak96 3 ай бұрын
Aaba❤
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН