R R Patil Inspirational Life Story | आर आर पाटील यांची प्रेरणादायी यशोगाथा | Marathi News

  Рет қаралды 5,131,091

News18 Lokmat

News18 Lokmat

9 жыл бұрын

R R Patil Inspirational Life Story | आर आर पाटील यांची प्रेणादायी यशोगाथा | Marathi News | News 18 Lokmat
आर.आर.पाटील यांच्या पुस्तकावर न्यूज 18 लोकमत स्पेशल शो 'मी कसा घडलो' ते आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
n18oc_news
#rrpatil #news18lokmat #lokmat #marathinews #mikasaghadlo #maharashtranews #inspirationalstory #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #news18lokmat #marathinews #lokmat
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6nNews18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 1 200
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 2 ай бұрын
असा नेता होणे नाही या महान महामानवाच्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@KeshavKompalwar-vk2wv
@KeshavKompalwar-vk2wv Ай бұрын
एक
@user-pk1rf1lk6p
@user-pk1rf1lk6p 19 күн бұрын
महान दैवत आबा
@sandipmhaske1262
@sandipmhaske1262 5 ай бұрын
😢😢❤चांगल्या माणसाला आयुष्य कमी का असतं ❤ ह्रदय सम्राट आबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@user-ec8uw7do9c
@user-ec8uw7do9c 4 жыл бұрын
पोलीस भरती करणार्‍या मुलांचा देव..
@rsgharge338
@rsgharge338 22 сағат бұрын
प्रेरणादायी विचार.. प्रेरणादायी कार्य..प्रेरणादायी यशोगाथा.... सलाम तुमच्या कार्यशैलीला..
@dilipwagmode2970
@dilipwagmode2970 5 жыл бұрын
आबा तुम्ही खरंच महान आहात कोटी कोटी प्रणाम
@khushalraomundhe1699
@khushalraomundhe1699 5 жыл бұрын
आबा हे महाराष्ट्र चे अनमोल हिरा,काळाने, आपल्यातुन हिरावले राज्याची अपरीमीत,न भरुन निघणारी हाणी झाली आहे
@ankushsase3799
@ankushsase3799 4 жыл бұрын
''राजे 👑 पुन्हा जन्माला या', यासोबतच 'आबा पुन्हा जन्माला या'' .....
@krishnabadale7350
@krishnabadale7350 3 жыл бұрын
Te tar kahi yenar nahit tumhi paryant kara
@SarikaVibhute-hw1yk
@SarikaVibhute-hw1yk 2 ай бұрын
​p0llll0aadqq ₹ooxx,,,
@swatman71
@swatman71 7 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे नेतुत्त्व होते तुम्ही...!!! खुप आठवन येते तुम्हची..!!!
@prakashmane5810
@prakashmane5810 6 жыл бұрын
SwaRaJ S ggyj todo9
@ganeshchimate9164
@ganeshchimate9164 6 жыл бұрын
आबा तुमच्या सारखे नेते या महाराष्ट्रात निरमान जाले तर या महाराष्ट्राला सोन्या सारखे दिवस पाहिला मिळेन👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@tanajimadane3932
@tanajimadane3932 3 жыл бұрын
Q the first time
@ChandrahasPatil-ek4vq
@ChandrahasPatil-ek4vq 3 ай бұрын
​@@tanajimadane3932ह्छ😊
@sandipjadhav6423
@sandipjadhav6423 Ай бұрын
Aaba tumchyasarkha neta hone nahi
@omgajananksk
@omgajananksk 5 жыл бұрын
एवढा संकटाला तोंड देऊन आबा तूम्ही मंत्री झाल्यानंतर सुध्दा तूम्ही साधे रहाणे पसंत केले सलाम तुमच्या समाजसेवेला अप्रतिम राजकीय व्यक्तीमत्व
@balasahebshahapure7354
@balasahebshahapure7354 4 жыл бұрын
One and only one leader
@ganeshavhad9433
@ganeshavhad9433 6 жыл бұрын
आबा सारखा प्रामाणिक नेता आणि एक चांगला गृहमंत्री पुन्हा होणे नाही....!
@ansarkazi1907
@ansarkazi1907 5 ай бұрын
Ek dam Ek nambar R R patil saheb❤❤❤❤❤
@ganeshpatil1542
@ganeshpatil1542 3 жыл бұрын
🙏आबां सारख्या महाराष्ट्राच्या सूर्यास माझा मनपूर्वक सलाम. असा मंत्री महाराष्ट्रात होणे शक्यच नाही.
@chandrakantjangme1078
@chandrakantjangme1078 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला आंबा असा प्रामाणिक नेता महाराष्ट्र ला भेटनार नाही आजच्या महाराष्ट्र ला तुमच्या सारखा नेता हवा होता . आजची राजकारणी परिस्थिती सर्व सामान्य जनतेचा कसलाही विचार करत नाही 😟😟
@gauravsalunkhe1324
@gauravsalunkhe1324 4 жыл бұрын
हे भाषण ऐकल्यावर डोळयांत पाणी आलं राव। असा नेता होणे नाही
@sadikshaikh4735
@sadikshaikh4735 4 жыл бұрын
खरच आहे मला ही रडु आल
@parmeshwerpateramishan592
@parmeshwerpateramishan592 4 жыл бұрын
i miss you aba
@surajpawskar2403
@surajpawskar2403 3 жыл бұрын
Khar dada
@shubhamrode6648
@shubhamrode6648 3 жыл бұрын
आबा तुमच्यासारखे तुम्हीच .. GREAT PERSON...
@santoshpalwe158
@santoshpalwe158 7 жыл бұрын
आबा खरोखरच आज छञपञी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आज तुमची अत्यंत गरज आहे आबा परत या परत या आर आर इबा परत या
@sumitmane6614
@sumitmane6614 5 жыл бұрын
Barobr
@amolpatil381
@amolpatil381 5 жыл бұрын
अापला माणूस अाबा
@balasahebravankar8555
@balasahebravankar8555 4 жыл бұрын
Agde barobar
@Sachinakemwar7688
@Sachinakemwar7688 5 жыл бұрын
आर आर आबा पाटील महाराष्ट्राला लाभलेला एक उमदा गृहमंत्री ज्याने नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याचे धाडस केले, आबा अमर रहे
@sdahiphale1990
@sdahiphale1990 4 жыл бұрын
Miss you
@yuvrajpatule6063
@yuvrajpatule6063 4 жыл бұрын
आबा तुमचि आठवन येते
@aniln.badgujar5408
@aniln.badgujar5408 4 жыл бұрын
असा नेता होणे नाही सलाम आपल्या कार्याला
@kirteekumarmhatre306
@kirteekumarmhatre306 3 жыл бұрын
हा व्हिडिओ इतका सुंदर बनवलाय की अस वाटतं आर आर पाटील अजुन जिवंत आहे. गरिबांचा विचार करणार देवमाणूस.🙏
@kisanmanjare8082
@kisanmanjare8082 7 жыл бұрын
आबा राजकारणातला प्रामाणिक व्यक्तिमत्व सलाम
@Y5558-
@Y5558- 6 жыл бұрын
आबा तुम्ही दैवत आहात आमचे तुमच्या मुळे आमच्या सारख्या गरीबांचे मुले स्वतःच्या पायावर उभे आहोत
@deepakdhavan5814
@deepakdhavan5814 5 жыл бұрын
Abb IS Great
@vikaskhillare4218
@vikaskhillare4218 5 жыл бұрын
ABB.OASAM
@geetanjlijadhav1038
@geetanjlijadhav1038 10 күн бұрын
आर आर पाटलांचा हे भाषण मला खूप आवडलं तेव्हापासून ते माझे आदर्श बनले आर आर पाटलां सारखा मुख्यमंत्री होणे काळाची गरज आहे पुन्हा एकदा असा माणूस जनमला पाहिजे
@sachinkale1981
@sachinkale1981 4 ай бұрын
प्रेरणादायी व्यक्तीमत्व !...
@youtubemaster8140
@youtubemaster8140 3 жыл бұрын
मानसातले देव होते आबा..... खरचं. सलाम तुम्हाला
@shivrajvishwamberkurhade5428
@shivrajvishwamberkurhade5428 3 жыл бұрын
आबा आज महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे मला खाञी आहे आपण पुन्हा यायला यायल ना आबा 👏
@harshadpawar9045
@harshadpawar9045 4 жыл бұрын
तुमच्या सारखा देव माणूस आणि नेता ह्या महाराष्ट्रात कधी होणे नाही....आज आम्हा महाराष्ट्रातील बेरोजगार युवांना आबा तुमची आठवण येतेय...खरंच आबा तुमच्यासाठी आणि रोजगारासाठी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेला ला माझं मत तुमच्या आणि पवार साहेबाच्या राष्ट्रवादीलाच⏰🙏🙏🕉️
@sushilbhosale8194
@sushilbhosale8194 Жыл бұрын
खरंच आबा तुम्ही खूप ग्रेट होता👌👌 तुमच्या कडक धोरणांमुळे आज गोर गरिबांची,शेतकऱ्यांची, रोजंदारीवर कामे करणाऱ्यांची असंख्य मुले पोलीस सेवेत कामावर आहेत...
@vaibhavmali8557
@vaibhavmali8557 7 жыл бұрын
आबा तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची
@shahrukhshaikh3066
@shahrukhshaikh3066 6 жыл бұрын
खरंच असा राजकारणी पुना: होणे नाही .. आबा तुमची आठवण नेहमीच राहीन..
@sahebraopatil4877
@sahebraopatil4877 Жыл бұрын
असा माणूस घडणार नाही हे सत्य आणि सत्य आहें.
@pramodugale5607
@pramodugale5607 5 ай бұрын
अतिशय सुंदर. भावपूर्ण, शब्दांच्या पलीकडले.
@nageshganeshtarare7738
@nageshganeshtarare7738 3 жыл бұрын
Apratim saheb Jay hind jay maharastra आपणास मनाचा मुजरा भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
@pbmoneysolution7676
@pbmoneysolution7676 6 жыл бұрын
आबा ग्रेट आहे... आबा तुम्ही पुन्हा जन्माला या....
@Aapli_manas
@Aapli_manas 9 ай бұрын
आर.आर.पाटील सर्वोत्कृष्ट भाषन व त्याची कामे आहेत..
@dineshdeokar4201
@dineshdeokar4201 2 жыл бұрын
असा संवेदनाशील राजकारणी दुर्मिळ .आदरणीय आबा यांना भावपुर्ण आदरांजली
@pappumore2580
@pappumore2580 5 жыл бұрын
राजकारण कारनातील खरा हिरा आर आर आबा
@surajpatil8881
@surajpatil8881 Жыл бұрын
परोगामी महाराष्ट्रात सांगलीचा ढाण्या वाघ अभ्यासु नेता म्हणजे आदणीय आर आर पाटील साहेब ..
@chavan9883
@chavan9883 5 ай бұрын
विनम्र अभिवादन आंबा
@shashikhade8293
@shashikhade8293 5 жыл бұрын
खरंच आबा तुमच्या मुळे महाराष्ट्रात पोलिस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली
@ganeshavhad9433
@ganeshavhad9433 6 жыл бұрын
आबा सारखा प्रामाणिक नेता आणि एक चांगला गृहमंत्री पुन्हा होणे नाही.
@avinash860
@avinash860 4 жыл бұрын
असा नेता व नेतृत्व पुन्हा होणं नाही। 🙏
@dipakkanase3076
@dipakkanase3076 3 жыл бұрын
आबा तुमच्यासारख्या लोकनेत्याची आज गरज आहे महाराष्ट्राला.........
@nileshpatil-zn4hz
@nileshpatil-zn4hz 7 жыл бұрын
पवार साहेब नंतर महाराष्ट्र राज्य नेते आहेत ते आबासाहेब आर आर पाटील आज महाराष्ट्र राज्याला आर. आर पाटील साहेब गरज आहे परत या परत या आबासाहेब परत या
@skareddy6903
@skareddy6903 6 жыл бұрын
Ambadas.Gadekar....................Hon.R.R.saheb.........fight and R.R.saheb.made for each other........The Great political personality Mr.Aba.R.R.patil.
@pankajjadavpankaj8327
@pankajjadavpankaj8327 5 жыл бұрын
L Jackson is it, FC--ex ward
@sampatraojagadale8622
@sampatraojagadale8622 5 жыл бұрын
@@pankajjadavpankaj8327g
@ishwarabdare1316
@ishwarabdare1316 3 жыл бұрын
Nooooooooooonoknponooooooonnononoonoonookokn moo onooon
@rivindrabhange1023
@rivindrabhange1023 3 жыл бұрын
तज्ञतज्ञांच्या
@yashwantagroservices3752
@yashwantagroservices3752 7 жыл бұрын
आबा एक शुन्यातुन विश्व निर्माण केलेलं एक असामान्य नेतृत्व .आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची
@shahidzaman2865
@shahidzaman2865 7 жыл бұрын
सचिन टोपले t
@prabhakardingankar1509
@prabhakardingankar1509 7 жыл бұрын
सचिन टोपले bola Kay mahantaj
@ramkoli5697
@ramkoli5697 7 жыл бұрын
सचिन टोपले ram
@dilipmahajan8925
@dilipmahajan8925 6 жыл бұрын
आबा खरोखर आढवण येते आज आपल्या राज्यालाआवश्कता होती
@bapubhosale3027
@bapubhosale3027 6 жыл бұрын
Sachin Topale
@chandanpatil602
@chandanpatil602 5 жыл бұрын
आबा तुमच्या सारखा नेता नाही होणार हो या महाराष्ट्रात
@vishwastekale4602
@vishwastekale4602 3 жыл бұрын
आबा आज खरच गरज होती महाराष्ट्राला आपली
@vikramkene
@vikramkene 7 ай бұрын
साहेब कायम तुम्ही आमच्या कायम हृदयात राहाल 🙏🙏💐💐
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 Ай бұрын
सावकारांना चाप बसवला हे तर खूप मोलाचं काम आबांनी केलं🙏🙏
@bhajibasket6246
@bhajibasket6246 5 жыл бұрын
महाराष्ट्रात राहणार्‍या मानसात शोधूनही एखादा माणूस सापडणार नाही ज्याला आदरणीय आबांविषयि आदर नाही आबा एक आदर्श व्यक्तीमत्व आबा महाराष्ट्राच्या मातिला पडलेले एक गोड स्वप्न आबांसारखा निस्वार्थी आदर्श व्यक्ती महाराष्ट्रात अन्य नाही आबा आज शरीराने जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या आदर्श विचाराने प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहेत आबा आपण ग्रेट आहात मला कोणी जर विचारलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वाईट घटना कोणति आहे तर मला आदरणीय आबांना भेटता आले नाही हीच आई वडीला नंतर आयुष्यातील आदर्श व्यक्ती माझे आर आर आबा आबा तुमची खूप आठवण येते निस्वार्थ पनाने तुमच्यावर प्रेम करणारा एक सामान्य व्यक्ती
@NagnathDhas
@NagnathDhas Ай бұрын
धन्यवाद आबा
@umeshshinde8525
@umeshshinde8525 7 жыл бұрын
महाराष्ट्रातील निष्कंलकित नेता जानता राजा मा आर.आर पाटील
@shantarambhojane1317
@shantarambhojane1317 5 жыл бұрын
असानेताहेंऔ
@tusharpawar1646
@tusharpawar1646 Жыл бұрын
एकमेव नेते आर आर पाटील 💐💐🙏🙏
@sachinthombare1780
@sachinthombare1780 5 жыл бұрын
आर आर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@babasahebpatil9281
@babasahebpatil9281 Жыл бұрын
Anukarniy.. Dina;micpersonality
@vilasdighe6781
@vilasdighe6781 5 жыл бұрын
या महाराष्ट्रात राम राज्य नाही आल तरीही चालेल पण आबा सारखा नेता जन्माला यावा द ग्रेट आबा
@riyajmulani2956
@riyajmulani2956 3 жыл бұрын
एका युगात आबा सारखा एकच माणूस जन्म घेतो वंदन करतो तुमच्या कर्तुत्वाला आबा
@user-tb8jv2tk6b
@user-tb8jv2tk6b Жыл бұрын
, ,:bu bnh, d. b u , , , ;४७, ,?, 😮hg ,, ऐ ,, रओझ. ए,ळ, नव, नळ थ ऐ, स,,, , , b, n,ub,? , ,bn, ,bdu,b, , , ,द 😮🎉😊😮🎉😂🎉❤😢🎉
@KalpanaSadwe
@KalpanaSadwe 9 ай бұрын
​@@user-tb8jv2tk6bto go seemnnbb by
@HanumantPisal-lv9uu
@HanumantPisal-lv9uu 2 ай бұрын
00
@indrajitsales
@indrajitsales 5 жыл бұрын
आबा आम्ही तुम्हांला खूपच मिस करतोय ..................तुम्ही ज्या परिस्थिती तून गेले त्या गरिबीतून मीही गेलोय ....आमचे वडील गेले तेंव्हा मी 12 वी ला होतो ........तुम्ही जसे तुमचे वडील गेल्या नंतर वडिलांचे कपडे घातले होते ...त्या प्रमाणे मला ही वडिलांची कपडे घातली होते ...........म्हणुन तुमचे जिवन माझे वाटते ....आबा तुमचे हे बोलणं ऐकतांना आता ही रडायला येते ...... ते दिवस आठवलं की (1998) कसे काढले असतील दिवस ....... देवाच्या आशिर्वादाने आता खूपच चांगले आहे ............गरिबीची जाण ठेऊन आता कधीही गरजू ना मदत करतो ................................ आबा तुमचे शेवटचे भाषण तुमचे मित्र डॉ.यशवंत पाटणे सर यांच्या कार्यक्रमात ऐकलं होते ........ आबा तुम्ही पुनः जन्मा ला या ......
@sambhajisapkal8268
@sambhajisapkal8268 4 жыл бұрын
आबा परत या तुमची गरज आहे महाराष्ट्राला आर आर आबा परत या तुमची खरच गरच आहे सामान्य माणसाला आर आर आबा परत या..
@sureshshinde5165
@sureshshinde5165 4 жыл бұрын
माझं आवडतं नेतृत्व
@user-wb9xl1px3d
@user-wb9xl1px3d 4 жыл бұрын
चांगल्या लोकांनाच परमेश्वर का लवकर नेतो हा मोठा प्रश्न आहे
@anilpatil4328
@anilpatil4328 4 жыл бұрын
Nice
@suhassangar4280
@suhassangar4280 5 жыл бұрын
आमच्या तालुक्याचे तत्कालीन आमदार. तुमची आज उणीव भासतेय आबा...😢😢आमचे आबा
@abhijitsawant1058
@abhijitsawant1058 Ай бұрын
असा लोकनेता पुन्हा होणे नाही.....😢😢😢
@NitinPatil-oh9uu
@NitinPatil-oh9uu 8 ай бұрын
You are gret आबा. आज तुम्ही आम्हाला हवे होता. तुम्हाला भगवा salam👆आबा
@ajinkyasawant2223
@ajinkyasawant2223 5 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही.....💐💐💐
@balasahebpaygude3254
@balasahebpaygude3254 Жыл бұрын
He or
@nitinwagh8300
@nitinwagh8300 Жыл бұрын
पोलिसांसाठी देव माणूस 🙏🥀
@mayurpedgavkar5460
@mayurpedgavkar5460 3 жыл бұрын
आबा गरज आहे तु मची धन्य आहात आपण 👍🏻👍🏻
@smashydin2413
@smashydin2413 4 жыл бұрын
असा एकच माणूस ज्यावर एकही आरोप नाही आणि आत्ताचे गृहमंत्री तरबुज्य
@SP-qn3yw
@SP-qn3yw 3 жыл бұрын
Motha manus.. Sada manus.. Dev manus,. Miss you AABA🙂😥 🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r 6 жыл бұрын
आबा आपनच साधी राहणी ऊच्च विचारसरणी
@bhimraokatte8459
@bhimraokatte8459 6 жыл бұрын
Lavani,marathi
@vishaladke8205
@vishaladke8205 4 жыл бұрын
जाणता राजा आबा सलाम तुमचा कार्याला तुमच्या कामात तुम्ही कायम अमर आहात ...
@kedaripowar9967
@kedaripowar9967 8 ай бұрын
आर. आर. पाटील साहेब तुम्हाला सर्व पोलिस परीवाराकडुन सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट कारणं पोलीसान साठी जी आपन मेडीकल सुविधा देऊ केली व खाजगी हाॅसस्पिटलस् मध्ये ऊपचारासाठी मोफत सुविधा दिल्या त्या बद्दल धन्यवाद साहेब पण फक्त एक चुकी केली की त्या वेळीच त्या मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर जे पोलीस आमलदार ASI च्या पर्यंत नवरा / बायको हयात असे पर्यंत सुविधा दिली पाहीजे होती. आता तिकडे कोणच लक्ष घालत नाहीत.
@yogeshbansode9181
@yogeshbansode9181 Жыл бұрын
आबा तुमच्यासारखा नेता शोधून मिळणार नाही, आपण खूप लवकर आमच्यातून निघून गेलात याच खूप दुःख होतंय. आताच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तमरित्या प्रशासन हाकललं पाहिजे, आणि आपल्याला अभिप्रेत m महाराष्ट्र घडवला पाहिजे. अशा या महान तळागळातील नेत्याला विनम्र आदरांजली 💐🙏🏻
@sanketsatape5831
@sanketsatape5831 5 жыл бұрын
आबा आत्ता खरी गरज आहे या महाराष्ट्राला....... शेतकर्याला वाचवायला. ...
@vikaskhillare4218
@vikaskhillare4218 5 жыл бұрын
ABB.PARAT.AA
@vikaskhillare4218
@vikaskhillare4218 5 жыл бұрын
ABB.ALAC.PAHIJE
@krishnabadale7350
@krishnabadale7350 3 жыл бұрын
Yes
@shwetawagh4954
@shwetawagh4954 6 жыл бұрын
Aaba tumche speech mla khup motivate krtat... thank you... tumchya mule mla sadhe panat aslel manach saundarya kalal...☺️
@bapuraothombare2577
@bapuraothombare2577 5 жыл бұрын
गरीब माणसांचा नेता
@gkchemistry7584
@gkchemistry7584 2 жыл бұрын
An honest and loyal proud feeling Great Leader
@ankushingole8093
@ankushingole8093 5 жыл бұрын
Great great great aaba.. salute u sir.. Fan jhalo tumcha
@yogeshjagtap417
@yogeshjagtap417 8 жыл бұрын
great speech sir...Real man...
@rameshwarmogal5777
@rameshwarmogal5777 6 жыл бұрын
मानसातले.देव.विलासराव.आर.आर.आबा.यशवंतराव.वसंतदादा.पतंगराव.
@balkrishnalangade915
@balkrishnalangade915 6 жыл бұрын
Rameshwar.A.Mogal लवंगी. मिरची n
@vitthalaghade6190
@vitthalaghade6190 3 жыл бұрын
Like to sir
@sharjilmukadam3538
@sharjilmukadam3538 3 жыл бұрын
@@vitthalaghade6190 l
@vinayakdhere7636
@vinayakdhere7636 3 жыл бұрын
@@balkrishnalangade915 ~~ u
@rajuthakre1628
@rajuthakre1628 3 жыл бұрын
यु आर ग्रेट आबा तुमच्याबद्दल खूप अभिमान एक छोटासा मनुष्य राजेश ठाकरे
@tusharpatil3367
@tusharpatil3367 2 жыл бұрын
आबा आमच्या तालुक्याचे अभिमान 🙏🙏🙏🙏
@maheshkhatal7437
@maheshkhatal7437 4 жыл бұрын
आबा तुमच्या सारखा गरीबाला मदत करणारा नेता पुन्हा होणे नाही.आज तुमच्यासारख्या नेत्याची या महाराष्ट्राला खूप गरज आहे, कारण गरीबाला मदत करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडे होती😢😢
@dnyaneshwarkardale5918
@dnyaneshwarkardale5918 6 жыл бұрын
ज्यावेळेस पासुन आबा गेले तेंव्हापासुन महाराष्ट्र पोरका झाला आबा ......😥😥😥😣😣😣
@bhojukalkalel4187
@bhojukalkalel4187 4 жыл бұрын
Miss Anna
@devdasnagvekar9264
@devdasnagvekar9264 3 жыл бұрын
आबांसारखा नेता पुन्हा होणार नाही....😢😢 आणि दुर्दैवाने ते पुन्हा येणार देखील नाहीत.....पण आता जे नेते आहेत त्यांना आबांसारखं का होता येत नाही.कि हे फक्त नोटा छापायलाच राजकारणात येतात.
@gkmarathi1924
@gkmarathi1924 4 жыл бұрын
आबा परत या.आपल्या सांगलीला पूर आलाय ओ😢😢😢. तुमची खूप आठवण येत आहे आज.
@user-oq3pg7uv6z
@user-oq3pg7uv6z 3 жыл бұрын
777777777777 bus stop
@dattaghatage8576
@dattaghatage8576 Жыл бұрын
आबा येऊन काय पाणी घालवणार आहेत काय
@vikasghodake2955
@vikasghodake2955 Жыл бұрын
I'm
@lalasopol8312
@lalasopol8312 Жыл бұрын
@@user-oq3pg7uv6z 7777
@sonaigroup1819
@sonaigroup1819 8 жыл бұрын
माझ आवडत नेतृत्व Miss you Aaba
@swapnilkharade950
@swapnilkharade950 4 жыл бұрын
मला अभिमान आहे मी तुमच्या काळात पोलिस झालोय.
@prakashpatil1452
@prakashpatil1452 Жыл бұрын
500 geto ka
@swapnilkharade950
@swapnilkharade950 Жыл бұрын
@@prakashpatil1452 बहुतेक तुझा पण कार्यक्रम 500 रुपयांमध्ये झालेला आहे.
@dadajambhale9953
@dadajambhale9953 3 жыл бұрын
आबा तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा
@udaybala6354
@udaybala6354 6 жыл бұрын
का माहित नाही पण मी यु ट्युब वर जेव्हा तुमचा सर्व जीवन पट पाहतो कि मग मला एक नवीन ऊर्जा मिळते आणि मग मी अडचणींना जेवनाबरोबर जसे लोणचे तोंडी लावतात तश्या अडचणी चव म्हणून खातो आबा तुम्ही माझ्या साठी युगपुरुष आहात मला कोणत्याच नेत्या विषयी इतकी निष्ठा प्रेम व साहनुभूती जवळीक नव्हती व नसेल च कारण आता तुमच्या सारखे आबा होणे नाही
@pravinranbavare8516
@pravinranbavare8516 6 жыл бұрын
Good
@socialworkersocialservice4227
@socialworkersocialservice4227 5 жыл бұрын
Uday bala तुमची कंमेंट आवडली आणि आबांचं प्रेरणादायी भाषणसुद्धा
@amitpatil1386
@amitpatil1386 5 жыл бұрын
Naredt
@achutsomwanshi1469
@achutsomwanshi1469 4 жыл бұрын
4
@diliptahakik9949
@diliptahakik9949 3 жыл бұрын
Aabba aata AP late nahiat aaba परत् ya
@MS-lz9wc
@MS-lz9wc 4 жыл бұрын
आबा आत्ता च्या राजकारणात तुमचि गरज आहे
@maheshthxtosonytvgurav3031
@maheshthxtosonytvgurav3031 7 жыл бұрын
आबा तुम्ही जिवंत असताना किंमत कळाली नाही तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य
@amolkhamkar1151
@amolkhamkar1151 6 жыл бұрын
we.nirmalbaba samagam
@pratapdeshmukh8310
@pratapdeshmukh8310 6 жыл бұрын
Mahesh thx to sony tv Gurav
@andakhot5460
@andakhot5460 5 жыл бұрын
Mahesh thx to sony tv Gurav आर
@nanajadhav7719
@nanajadhav7719 5 жыл бұрын
बाबा सारखा या देशात कोणी नेता बनु शकत नाही बाबा तुम्हिची आठवण सदैव माझा रुधायत राहिल व तुम्हचे विचार जिवनात बदल घडऊ शकतो
@priyabodke7948
@priyabodke7948 5 жыл бұрын
Mahesh thx to sony tv Gurav a\\\
@chandakantkukade2679
@chandakantkukade2679 5 ай бұрын
स्व आबा आज ही महाराष्ट्र व तरुण पुन्हा तुमची वाट पाहत आहे 🌹🙏
@user-do7ww8xj8f
@user-do7ww8xj8f Жыл бұрын
धन्यवाद बाबा सो.
@sambhajikambire7183
@sambhajikambire7183 9 ай бұрын
द ग्रेट आबा चांगली माणसं आपल्यातून लवकर निघून जातात संतांचे विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला प्रेरणा देऊन जातात मिस यु आबा😢
@rameshwarmogal5777
@rameshwarmogal5777 6 жыл бұрын
खरा. ईमानदार. आभ्यास. मानुस. आबा
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 9 ай бұрын
एकच नंबर नेते 🎉🎉
@ganeshborade2562
@ganeshborade2562 4 жыл бұрын
तीपण सर्वात मोठी
@keshavholambe4503
@keshavholambe4503 8 жыл бұрын
माझ आवडत नेतृत्व
@madhavbhujbal9934
@madhavbhujbal9934 5 жыл бұрын
keshav holambe Pokemon video tak kupya
@uttamjaveer2274
@uttamjaveer2274 7 жыл бұрын
आबा तुमच्या सारखा प्रामाणिक नेता होने अशक्य तुम्ही जिवंत असताना किंमत कळाली नाही आज महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची आबा आबा आबा !!!!!!! Reply 11
@mangeshthorat8976
@mangeshthorat8976 6 жыл бұрын
आबा सारखा मानूस होने नाहि
@ganeshkalkumbe9705
@ganeshkalkumbe9705 5 жыл бұрын
आबासारखा नेता होणे नाही
@surajkokane1344
@surajkokane1344 5 жыл бұрын
@rameshsinghthakur1128
@rameshsinghthakur1128 5 жыл бұрын
.ใ
@prabhagwat514
@prabhagwat514 3 жыл бұрын
आबा तुमच्या मुळे माझ्या सहीत खुप पोलीसांचे बाप असे आहेत की माझा मुलगा १ रु न लागता पोलीस भरती झाला असे म्हणतात
@dhananjaywabale4917
@dhananjaywabale4917 3 жыл бұрын
आबा आज तुमची गरज आहे महाराष्ट्रला आणि पक्षाला 😭😭
@chandakantkukade2679
@chandakantkukade2679 5 ай бұрын
आबा महाराष्ट्रात एकच आबा 🌹🙏
@dilipmahajan8925
@dilipmahajan8925 7 жыл бұрын
आबा आठवण येते धन्यवाद दिलीप महाजन(शिक्षक) मु.पो.वाडे.ता.भडगाव.जि.जलगाव
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Жыл бұрын
Jai khandesh sir girad tal. Bhadgaon
@nileshtamgire9078
@nileshtamgire9078 4 жыл бұрын
Sir,Tumchya sarkhya lok netyachi aaj garaj aahe. Tumchi kamgiri apratim aahe. Sir, Tumchya sarkhe Lok Netyachi dusare example Milne kathin aahet.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 102 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Deshyatra With Bapu Biru Vategaonkar Interview By Mahesh Mhatre
38:09
News18 Lokmat
Рет қаралды 7 МЛН
Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil
38:10
Zee 24 Taas
Рет қаралды 311 М.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 102 МЛН