Jaidev Thackeray-Smita Thackeray हे शिंदेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यामागं खरं कारण काय ?

  Рет қаралды 486,008

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 542
@BolBhidu
@BolBhidu 2 жыл бұрын
DOWNLOAD KUKUFM Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T... Coupon code - BBD50 (Coupon valid for first 250 users)
@sunilshinde9618
@sunilshinde9618 2 жыл бұрын
Jo
@sainathmana2171
@sainathmana2171 2 жыл бұрын
0.к
@manmohanchonkar243
@manmohanchonkar243 2 жыл бұрын
बाळासाहेबांनीच सांगितले हा मुलगा माझी शोकांतिका आहे
@sdd9099
@sdd9099 2 жыл бұрын
तेच ना आणि एकनाथ शिंदे म्हणतात आमची बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार.........
@COM-kk5dw
@COM-kk5dw 2 жыл бұрын
Mag ekte Uddhav Thackeray Shravan Bal ka😂😂khar mhanaje asa Tyanna swatahala vatat ch ani tyamule sagal mala milalch pahije asa niyam kelay tyanni
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 2 жыл бұрын
@@COM-kk5dw bakichya tulnet udhavacha shravanbal
@SaurabhChodankar
@SaurabhChodankar 2 жыл бұрын
भावकी problem जगातील मोठा प्रॉब्लेम 😁
@priteshdeshmukh4887
@priteshdeshmukh4887 2 жыл бұрын
1000000%
@amplifiersound2505
@amplifiersound2505 2 жыл бұрын
""सख्खा भाऊ पक्का वैरी""" ____आज या म्हणे वर____ __100 % विश्वास बसला__
@sharadsalunke9143
@sharadsalunke9143 2 жыл бұрын
भाऊबंद की जळकी असते हे आता पुन्हा सिद्ध झाले
@pushpadeepjadhav1040
@pushpadeepjadhav1040 2 жыл бұрын
जयदेव त्याच्या बापाचा आणि ३-३ बायकांचा नाही झाला तर ह्या शिंदेसहेबांचा काय होणार😂😂
@shyamraoshinde8863
@shyamraoshinde8863 2 жыл бұрын
He tari konache zale Na shivsenet hayat ghalavali tyanche zale Na amadaranche zale Na khasdaranche zale Na bhaubandhache zale Na mitr pakshanche zale Na matdaranche zale Bichare don pakshana anubhav ghyayacha ahe
@Menaka-m4x
@Menaka-m4x 2 жыл бұрын
Dhananjay munde baddhal pan bola kahi .tashi ithe el official bayko aste an hajaro unofficial bayka ahet baryach jananchya
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 10 ай бұрын
​@@Menaka-m4xआता हे भाजपवाल्यांनी व शिंदे साहेबांनी सांगितलं पाहिजे 😂😂
@varadrajmore6093
@varadrajmore6093 2 жыл бұрын
भावा तुझी सांगायची पद्धत एक नंबर आहे☺👍
@sagarikasonawane9427
@sagarikasonawane9427 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण फक्त राज ठाकरे यांना शोभते... विशेष म्हणजे लोक स्वखर्चाने येतात... अजित पवारांनी सुद्धा मान्य केले आहे
@pravins2376
@pravins2376 2 жыл бұрын
pan ata saheb bhashan pan paise gheun ch kartat🤣🤣
@rushikeshtarakh8289
@rushikeshtarakh8289 2 жыл бұрын
@@pravins2376 laglya mirchya😂
@sawantlife
@sawantlife 2 жыл бұрын
@@pravins2376 tumcha saheban bhashan karta yet nhi manun baikan la bolavtat bhashan karyla sabhe madhe 😂😂
@undentfed7534
@undentfed7534 2 жыл бұрын
भावकी जळकीच आस्ती पुन्हा सिध्द झालं
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
भावकी नाही सख्खा भाऊ आहे उध्दवचा तो... 😅 तुझ्या वर पण जळतो का तुझा मोठा भाऊ
@COM-kk5dw
@COM-kk5dw 2 жыл бұрын
UT sathi sagle Vishwasghataki...tohh ektach fakt khar bolto...tohh ektach Balasahebn cha mulga ahe ka??? Sagal orbadun bakichyanna gharabaher kadhalay...ani ha cry baby sagli kade radun fakt sahanubhuti gola karat asto
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 2 жыл бұрын
@@COM-kk5dw अगदी बरोबर 👏✅️💯
@nikhila7668
@nikhila7668 2 жыл бұрын
@@COM-kk5dw एकदम परफे्ट बोलला... उद्धव हा स्वभावानेच कपटी आहे, खरे उत्तराधिकारी राज ठाकरे होते, त्यांना बाजूला केले, सख्खी भावंडं बाजूला केली, नंतर राणे, मनोहर जोशी सारखे जवळचे नेते, पुढे जनादेश, हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पण घाण ठेवले काँग्रेस दरबारी...
@avinashpatil3734
@avinashpatil3734 2 жыл бұрын
Ravana sarkha bhau asla ki bibishan sarkhe bhau he dur ch jatat
@amardake1730
@amardake1730 2 жыл бұрын
घंटा फायदा होईल .
@abhaysinhsonwalkar6581
@abhaysinhsonwalkar6581 2 жыл бұрын
बाळासाहेबांनी हाकलून दिलं होत यांना...... हे कुठ असले तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jitendrachiman9446
@jitendrachiman9446 2 жыл бұрын
tujhya bapane pan tula haklun dila ka mag samjel chutya
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
Politics mdhe interested navhte mhnun
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 10 ай бұрын
भगवा & उद्धव सेना काही नातं आहे का? रडाव की हसावं...????
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 жыл бұрын
उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🏹 बाळासाहेबांनी च सर्व काही उद्धव साहेब यांच्या स्वाधीन केले होते
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
😂😂😂 लायकी नसताना😂
@StyleEuphoria
@StyleEuphoria 2 жыл бұрын
@@harshwords7124 layaki nasti tar Kel nast. Raj thakarechi ani itar mulanchi layaki balasahebana changalich mahiti hoti. Mhnun tar uddhav la sopaval. Aata bghyoy aapan Raj thakarench rajkaranat kiti mahatv राहिलाय
@nikhila7668
@nikhila7668 2 жыл бұрын
@@StyleEuphoria उद्धव ने ब्लॅकमेल केले असेल बाळासाहेबांना, संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत होते राज हेच उत्तराधिकारी असतील, जाऊ दे, ठाकरे घराण्यात अजून पण आहेत, बिंदा, जयदेव ची मुलं आहेत...का नाही उद्धव ने कोणाला संधी दिली?? म्हणून आज सगळे एकनाथ शिंदे क्या बरोबर आहेत
@sanmos4193
@sanmos4193 2 жыл бұрын
@@harshwords7124 तुला काय प्रॉब्लम आहे
@piyushwadurkar1428
@piyushwadurkar1428 2 жыл бұрын
Mgg uddhav cha mulga aditya la rajkarnat amdarki ka bakii ka nhi jaydev, bindu che mule ka nhi
@vijaytambe8154
@vijaytambe8154 2 жыл бұрын
यांची किंमत शून्य. कुठेही असले तरी फरक पडणार नाही.
@Magnum697
@Magnum697 2 жыл бұрын
उद्धट ठाकरे ने काय सगळ्यांसोबत भांडण केलंय
@aadityapimpare3698
@aadityapimpare3698 2 жыл бұрын
उद्धवनी नाही हे जे वारस म्हणून आज पुढे आलेत त्यांना बाळासाहेबांनीच दूर केलं होतं.
@DK-lz1ed
@DK-lz1ed 2 жыл бұрын
Ho
@shilky4039
@shilky4039 2 жыл бұрын
अरे जयदेव ठाकरे बद्दल बोला तर तीन-तीन बायका करून पण त्याचा कोणाशी जुळलं ना
@amolkatare1511
@amolkatare1511 2 жыл бұрын
😃😄😂
@abhaysinhsonwalkar6581
@abhaysinhsonwalkar6581 2 жыл бұрын
😂😂😂😂
@Shivsonu99
@Shivsonu99 2 жыл бұрын
तु चार कर ना।।। तुला कोणी अडवल
@दुर्योधन-ष6झ
@दुर्योधन-ष6झ 2 жыл бұрын
जयदेव ठाकरे बापाच्या अंत्यविधीला पण गेला नाही असं मी एकल आहे खर आहे का?
@rahul27378
@rahul27378 2 жыл бұрын
😆
@gauravpalav250
@gauravpalav250 2 жыл бұрын
असे कितीतरी कुटुंब आहेत की भावाभावात पटत नाही आणि पटल तर जावा जावांच पटत नाही कौटुंबिक साद आणि राजकीय वाद यात फरक आहे
@Janhitnewsno1
@Janhitnewsno1 2 жыл бұрын
🙏🚩जिकडे पैसा तिकडे नात आशि म्हण आहे तेच खर घडतंय 🚩🙏
@maghade3109
@maghade3109 2 жыл бұрын
त्यांना कोण ओळखते उद्धपक काळात बाळासाहेबांना सोडून गेली आता काय त्याचा फायदा
@prajaktanagolkar6413
@prajaktanagolkar6413 2 жыл бұрын
आधी तू शब्द नीट लिहायला शिक
@ganeshhire1667
@ganeshhire1667 2 жыл бұрын
@@prajaktanagolkar6413 nigh
@nikhil4008
@nikhil4008 2 жыл бұрын
जयदेव ठाकरे बापाला ( बाळासाहेबांना )नाही झाले तर आता कोणाला होतील का?
@wyzgaming6897
@wyzgaming6897 2 жыл бұрын
राज ठाकरे जयदेव ठाकरे स्मिता ठाकरे निहार ठाकरे शेवटी एकच निष्कर्ष निघतोय उध्दव गर्विष्ठ आहे
@bhushanakolkar9163
@bhushanakolkar9163 2 жыл бұрын
अहो युतीत सत्तेत असताना किती छळ करीत होते ते फडणवीस यांचा विरोधी पक्ष असल्यासारखे
@wyzgaming6897
@wyzgaming6897 2 жыл бұрын
@@bhushanakolkar9163 अहो दादा मि राजकारणच नाही बोलत कुटुंब बघा ना सगळे साथ सोडत आहे काही तरी कारण असेल ना राहिला विषय राजकारणाचा सगळे एकाच माळेचे
@shubhamsagade497
@shubhamsagade497 2 жыл бұрын
In this biased journalism world, bol bhidu doing great unbiased journalism with facts reality and truth
@rajsharma7315
@rajsharma7315 2 жыл бұрын
He Haramkhor BJP Che Chatukar Aahet
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
🤣
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
Bol bhidu is clearly biased in favour of Maha aghadi
@saurabhmaliye652
@saurabhmaliye652 2 жыл бұрын
🔔🔔🔔
@abhishekbahir3225
@abhishekbahir3225 2 жыл бұрын
मला वाटतं होत कि फक्त माझीच भावकी जळकीये पन तस नाहीये,
@vinayakpawaskar2985
@vinayakpawaskar2985 2 жыл бұрын
😀😂
@pritammanjare5807
@pritammanjare5807 2 жыл бұрын
प्रॉपर्टी मधला एक रुपया सुध्दा मिळू दिला नाही मग तो तरी काय करेल
@abhishekbahir3225
@abhishekbahir3225 2 жыл бұрын
@@pritammanjare5807 म्हणून बाप बदलायचा का?
@pritammanjare5807
@pritammanjare5807 2 жыл бұрын
@@abhishekbahir3225 baap tar udhav ne बदलला
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
@@abhishekbahir3225 उद्धव ने आई आणि बाप दोघी बदलले आणि भाऊ म्हणून पप्पू😂😂😂
@amolmethe30
@amolmethe30 2 жыл бұрын
सोबत भाऊ नसेल तर रावणाच काय झाल हे माहीतच आहे.
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
स्मिता ठाकरे आणि सोनू निगम यांवर व्हिडिओ बनवा,, 👍
@husainshaikh3974
@husainshaikh3974 2 жыл бұрын
Ka
@amolkadam2310
@amolkadam2310 2 жыл бұрын
नेमकं काय झालं होतं भावा
@santapkaak401
@santapkaak401 2 жыл бұрын
एवढाच नाही तर ऐश्रव माझा मुलगा नहीं असे jaidev thakare ka म्हणाले? त्यांना त्यातून काय सुचवायचे होते?
@DattaMMore
@DattaMMore 2 жыл бұрын
नक्की होईल,आयुष्यात कितीही वेळा आपण चुकीचे वागून देखील यशस्वी होतो,पण त्याचा आनंद फार काळ राहत नाही,याचा शेवट अपयशातच होतो,ते शिवसेनेत सुरू आहे,
@botxaniket
@botxaniket 2 жыл бұрын
घरात लहान मुलगा हा कधी ही घरच्यांचा लाडका असतो हे ह्या वरून पण दिसून येते.
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 2 жыл бұрын
Dusara parayacha navahata balasaheb na
@botxaniket
@botxaniket 2 жыл бұрын
@@aksharjadhav4134 हा ते पण आहेच. पण टाळी काय ऐका हाताने वाजत नाही.
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
त्या भो**** कोना सोबतच पटत नाही स्वतःच्या भावांसोबत ज्याचं पटत नाही तर आमदार खासदार तर दुरच😂
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 2 жыл бұрын
@@sumitborse jaydev Thackeray cha balasaheb sobatacha patala nahi
@vrishalivijaybagwe3570
@vrishalivijaybagwe3570 10 ай бұрын
महाराष्ट्राला भरी पडलं..लाडकेपण
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 2 жыл бұрын
जयदेव ठाकरे ही बाळासाहेबांच्या आयुष्यातील मोठी चूक होती असे स्वतः बाळासाहेबांनीच सांगितलं होतं म्हणून या जयदेव ठाकरे ला कोणी सिरीयस घेत नाही
@drdicky
@drdicky 2 жыл бұрын
त्याच घरातले विषय आहे तु कशाला गु खातो
@wyzgaming6897
@wyzgaming6897 2 жыл бұрын
गर्वाचे घर नेहमीच रिकामे कोणी कीती ही मोठा असला तरीही हा तर किरकोळ घर कोंबडा आहे
@khareajay5992
@khareajay5992 2 жыл бұрын
Vishay aiknyat majja yete ti fakt tuza tondun Great work bhai
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi 2 жыл бұрын
सगळयात चालू बाई आहे हि रश्मी उद्धव ठाकरे..तिने बरोबर एक एक ठाकरे.. मातोश्री पासुन दुर केला.. आणि जुने इमानदार शिव सैनिक सुद्धा...
@Student-rf3nx
@Student-rf3nx 2 жыл бұрын
आपण सर्व महाराष्ट्रीय बांधवांनी दोन्ही मेळावे बघितले. पण खरंच मनापासुन एकाच व्यक्तीचा मेळावा आवडला तो म्हणजे मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या मेळाव्याला एका पण शिवसैनिकाला भाड्याने आणला नव्हता ही खूप महत्वाची गोष्ट आहे . त्या उलट शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना माहीत पण नव्हता की आपण कोणाच्या भाषणाला आलोय , त्या आणले गेलेल्या गरीब लोकांना नीट खायला तरी दिलं का नाही हे त्यांनाच माहिती मुख्यमंत्री साहेबांकडून भाषण दमदार होणार अशी अपेक्षा होती पण त्यांचा आवाजाचा सुर जस जसा वर जायचा तसा तो सुर खाली भाषण असलेल्या कागदात बघितला की तो खाली जायचा मुख्यमंत्री पदा कडून आपण येवढ्या अपेक्षा ठेवतो निदान त्यांना भाषण तरी न बघता करता आल पाहिजे . खरंच माझ्या शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील मावळ्यांनो आपल्याला जर खरंच आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर आपली मुंबई पहिली गुजरात च्या दलालांपासून सुरक्षित ठेवली पाहिजे आता आपण मुंबई महानगर पालिका निवडणुक मध्ये दाखवून देऊ की गुजरात पेक्षा महाराष्ट्र किती तरी पटीने श्रेष्ठ आहे आता हिंदू मुस्लिम मराठी हिंदी हा वाद मिटवून आपण सगळे महाराष्ट्र विकासासाठी एक झालं पाहिजे जर मुंबई महानगर पालिका उद्धव साहेबांच्या हातून गेली तर आपले आहेत तेवढे उद्योग धंदे गुजरात ला गेले म्हणूनच समजा दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 👑💪✌️ जय भवानी जय शिवाजी 🚩👑💯 मुंबई मध्ये फक्त आणि फक्त ठाकरेच 💯🔝
@noobspac2074
@noobspac2074 2 жыл бұрын
नाय रे दादा.... तो मेळावा कमी पण टोमणे सभा/ जळफळाट आणि आम्ही सेक्युलर हिंदू जाहीर पणे स्वीकारण्याची सभा जास्त वाटली. अर्थात शिंदेंची सभा भाषिक कमी कमी होतीच पण सभेचं आयोजन, त्यांना जे दाखवायचं होत त्यांनी दाखवल. जसा की पक्षातील लोकांना दिलेला आदर, मुलाने लोकांमध्ये उभे राहून बघितलेले भाषण असो किंवा बाळासाहेबांची कुरची रिकामी सोडण्यात असो. सगळं कसं perfect होत. भाषणात एक वाक्य होत की, 'बाळासाहेबांना साहेबांना हिंदुहृदयसम्राट ऐवजी शिवसेनाप्रमुख संबोधतात'. माझ्या मते हे एक वाक्य काफी असेल ठाकरेंची बाजू स्पष्ट करण्यासाठी. आता खरा वारसदार जर पोटाची अयोग्य आपत्यच होणार असेल तर मात्र घसरण चालू होणार हे समजून घ्यावं. पण असो त्यांनी लढा असाच चालू ठेवावा आणि नशिबी विजय यावा हीच प्रार्थना. ठाकरे असो वा नसो शिवसेना राहील हे नक्की.
@raghunandanratnaparkhi5000
@raghunandanratnaparkhi5000 2 жыл бұрын
😂
@AyyoGamer
@AyyoGamer 2 жыл бұрын
Whatsapp var same msg mala aala bhau...
@dashrathmore6417
@dashrathmore6417 2 жыл бұрын
छान विचार मांडलेत भाऊ..ग्रेट
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
Thakri printer madhun aleli comment🤣
@dattatraynevase954
@dattatraynevase954 2 жыл бұрын
नक्की फायदा होईल
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
अहंकारी माणसाजवळ कोणीही राहत नाही.....यावरून समजत उद्धव किती अहंकारी आहे.....राहिला प्रश्न शिवसैनिकांचा ....त्यांना तर त्यांचा खरा स्वभाव कधीच कळणार नाही ..... हा राजकीय स्वभाव जरूर कळेल....😂😂😂
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
@@ep8064 नीट कमेंट वाच सैनिका😂😂😂
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म 2 жыл бұрын
मराठी माणसासाठी मुंबईत फक्त मनसे पाहिजे #राज साहेब ठाकरे #मनसे #जय महाराष्ट्र🚩🚩
@varshaparab1289
@varshaparab1289 2 жыл бұрын
Pahije amhala pan kase yenaar ???
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u 2 жыл бұрын
विकलेल्या मानस कडून काय अपेक्षा करता कधी महागाई वर बोलून दाखवा ,कधी कश्मिरी पंडित मारले गेल्या 6 महिन्यात त्या वर बर का बोलत नाही
@harshalmhatre673
@harshalmhatre673 2 жыл бұрын
What about Nihar Thackeray
@balkrishanakamble9718
@balkrishanakamble9718 2 жыл бұрын
हिऱ्याच्या खाणी तील कोळसा जयदेव
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
किती लोकांना बोलाल सगळेच सोडुन जाताय उद्धवला 😂😂😂😂
@bonk5575
@bonk5575 2 жыл бұрын
भावकी 👍
@prasadbadgujar9100
@prasadbadgujar9100 2 жыл бұрын
सर्व जण म्हणतात की बिभिषण रावणासोबत नव्हता म्हणून रावण हरला पण ईथे कुणीच भाऊ नाही (बिभिषण सारखे)ईथे सगळे मतलबी भाऊबदकी आहे ह्याचा जिथे फायदा नाही झाला तिथून गायब लोकांना सांगतात की घरात ले चव्हाट्यावर आणू नका हे तर स्टेजवर सांगतात हि कुठली सस्कृती ऊध्दवसाहेब कधीच सांगितले नाही की अमक्याचा भाऊ बहिण माझ्या सोबत आहेत शिंदे सांगतो हे माझ्या सोबत आहेत ते माझ्या सोबत आहेत म्हणून शिवसेना माझी शिवसेना बाळासाहेबांनी पण सांगितली नाही माझी आहे मराठी माणसांनी ठरवलं की मराठी माणूस जिवंत राहिला पाहिजे ईथे तर मी वाढलो पाहिजे बाकी चे म्हणतात की शिवसेना सपायला पाहिजे (भाजप) वाढला पाहिजे बाकी सगळे ढोगी
@bhaskarpatil_45
@bhaskarpatil_45 2 жыл бұрын
हे ठाकरे आहेत हे बऱ्याच लोकांना त्याच दिवशी समजलं😂. यांच्या मुळे शिवसेनेला काही घंटा फरक पडणार नाही. शिवसेना खंबीर आहे🔥
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 2 жыл бұрын
Chala Smita ani Jaydev yanch ithe Tari ekmat zal 😅
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@hemantmahamuni251
@hemantmahamuni251 2 жыл бұрын
नक्कीच दोघांचा स्टेज वर असण्याचा फायदा शिंदेंना होईल,
@mayureshbachute1244
@mayureshbachute1244 2 жыл бұрын
त्यांना ठाकरे घरातला हिस्सा नाही मिळाला म्हणून गेले तिकडे
@dattatraychavan3850
@dattatraychavan3850 2 жыл бұрын
इंदुरीकर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर भाऊबंद वारली वाडा उलाथला.
@AK-xv8zn
@AK-xv8zn 2 жыл бұрын
स्मिता ठाकरे ला नवऱ्यासोबत राहता आलं नाही साधं आणि म्हणे हिला राजकीय महत्त्वाकांक्षा होती .
@girishpalve4808
@girishpalve4808 2 жыл бұрын
Link isn't working, it's erroneous
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
Nice information
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 жыл бұрын
हुस्कवलेत बाळासाहेबांनी यांना
@sd6795
@sd6795 2 жыл бұрын
खरंय हे सगळे नेते सारखेच. त्यांना फक्त सत्ता आणि पैसा दिसतो. माणसांची गरज नसतेच त्यांना.
@Jayshriram-c9n
@Jayshriram-c9n 2 жыл бұрын
Khr ki kay?
@Magnum697
@Magnum697 2 жыл бұрын
Tu kay ghri geli hoti ka bghayla ? Mand bheja
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
नाही तर लाथ घातली आहे या कुत्र्यांना म्हणून तर भुंकत सुटली आहेत 😠😠
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 2 жыл бұрын
उद्धवला कोणत्या अँगल ने ठेवले घरात 🤔
@Leftwing-suraj
@Leftwing-suraj 2 жыл бұрын
ज्या उद्धव ठाकरेना घर सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार ?? उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे प्रॉपर्टी साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो
@mojesawale6836
@mojesawale6836 2 жыл бұрын
बरोबर
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 2 жыл бұрын
भारताचा इतिहास वाचा अगोदर.
@saritamohite837
@saritamohite837 2 жыл бұрын
स्मिता ठाकरे महत्वाची नाही बातमीदार महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरे आणि ऊधव साहेबांची शिवसेना महत्वाची आणि सच्चे शिवसैनिक महत्वाचे आहेत
@jyotijadhav2546
@jyotijadhav2546 10 ай бұрын
Chinmay bhau kuku FM ne kiti paise dile add sathi Aamcha time pass nka karu
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
उद्धव शेंडे फळ आहे तर..... म्हणूनच अहंकार झळकतो आहे
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 жыл бұрын
भावंडातील सगळ्यात धाकटा मुलगा हा नेहमीच लबाड आणि स्वार्थी असतो. त्याचे लाड पण जास्त होतात आणि दुसऱ्याच्या वाटणीचंही त्याला लहान म्हणून दिलं जातं,त्यामुळे सर्व काही माझंच!ही भावना वाढीस लागते.
@Ramwatade
@Ramwatade 2 жыл бұрын
जयदेव ठाकरेंचा आवाज मात्र बाळासाहेबांच्या आवाजा सारखाच आहे.
@MSD00.7
@MSD00.7 2 жыл бұрын
मग तोच बाळासाहेबांचं मुलगा असेल
@testsm5277
@testsm5277 2 жыл бұрын
@@MSD00.7 te tar ahech na mag🙄
@ashwinbhat2195
@ashwinbhat2195 25 күн бұрын
ॲक्च्युली तसे या दोघांमुळे काही काडीचाही फरक पडणार नाही.
@sunanda8427
@sunanda8427 2 жыл бұрын
निहार ठाकरे च काय।।ते पण होतेच ना मेळाव्यात
@tejashreeparab2856
@tejashreeparab2856 2 жыл бұрын
Very good n nice
@umeshbagde466
@umeshbagde466 2 жыл бұрын
Jaidev thakray teen bayka, kasha sambhalto, ith ekach khup aahe,sir congrates
@amrutakulkarni3888
@amrutakulkarni3888 10 ай бұрын
Ghatasphot ha shabda aeklay ka kdhi?
@shivajithakare4804
@shivajithakare4804 2 жыл бұрын
आमदार.खासदार.असंतुष्ट आहेत हे जनता समजु शकते परंतु राजसाहेब ठाकरे विरोधात..जयदेव ठाकरे.निहार ठाकरे.स्मीताताई ठाकरे नाकारतात हे विचारच करायला लावणार आहे...
@Allrounder-uu4kg
@Allrounder-uu4kg 2 жыл бұрын
आजपर्यंत कुटुंबाला फायदा झाला नाही तर मिंदे गटाला काय घंटा फायदा होणार का.??
@rohanmhase2487
@rohanmhase2487 2 жыл бұрын
भाऊ तु बोलतो लय भारी तुझा आवाज लय भारी आहे
@dipakchopade544
@dipakchopade544 2 жыл бұрын
भावकी मुळे राम ने चौदा वर्षे वनवास भोगला आणि भावकी मुळे रावन मेला
@yam668
@yam668 2 жыл бұрын
रावण रावणाच्या गुणाने मेला.
@dsalunkhe1738
@dsalunkhe1738 2 жыл бұрын
खूप छान समजावून दिले
@Dkisap
@Dkisap 2 жыл бұрын
Udhav thackeray ch कोणाशीच जमत नाही
@sagargunjal661
@sagargunjal661 2 жыл бұрын
उद्धव ने सगळ लुटलं बाळासाहेबांच
@sandeepdighe7390
@sandeepdighe7390 2 жыл бұрын
😂😂
@sushantgharat7606
@sushantgharat7606 2 жыл бұрын
Kay advertising karto....
@jksabale6520
@jksabale6520 2 жыл бұрын
अरे हे दोन्हीं ठाकरे आपले नव्हतेच तर यांना काय किँमत द्यायची आपण ते लांबआहेत तेच बरे कारण बाळासाहेब हे माराट्ट्यासाठ्ठीच होते तेव्हा तुम्ही गद्दराकडे राहा जय महाराष्ट्र
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 2 жыл бұрын
सोनु निगम 😂😂😂😂
@geetv7011
@geetv7011 2 жыл бұрын
Smita ठाकरे आणि सोनू निगम चा व्हिडिओ बनवा
@ganeshkongare6925
@ganeshkongare6925 2 жыл бұрын
देवाची कृपा माझे भाऊ खुप जीव लावतात मला
@partikkamandar9738
@partikkamandar9738 Жыл бұрын
Br zal Bhai uddhv thakre sarkha jalka nhi tuza bhai property sathi bavala javl kel nhi uddhvni tr mahararthat ky denar
@billusanda5568
@billusanda5568 2 жыл бұрын
पहील्या मजल्याची गोष्ट सांगा एकदा 😜
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
🏹🚩 उध्दव ठाकरे ग्रेट व्यक्तिमत्त्व 🏹🚩
@COM-kk5dw
@COM-kk5dw 2 жыл бұрын
😂
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
🤣
@anjalipisal6655
@anjalipisal6655 2 жыл бұрын
ते कधी जवळ होते ?
@abhaysinhsonwalkar6581
@abhaysinhsonwalkar6581 2 жыл бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@amarkamble9398
@amarkamble9398 2 жыл бұрын
त्यांच्यात आणि बाळासाहेब यांच्यात मतभेद होते
@dharmazarkar2620
@dharmazarkar2620 2 жыл бұрын
दोघांचीही लायकी नाही,राजकारण येळया गबाळयाच नाही कोणी. यावं आणि कराव, त्यासाठी अस्मिता पाहिजे.एकनाथ शिंदे फक्त भारतीय जनता पार्टी ने दिलेल्या खोक्याचा काही भाग खर्च करून भाड्याने माणसे आणत आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.ते फक्त भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोग याला दिसत नाही.कारण त्यांचा चष्मा सत्तापिपासू आहे.
@prajaktanagolkar6413
@prajaktanagolkar6413 2 жыл бұрын
असं तुला वाटत म्हणून तू म्हणतो जनता नाही म्हणत
@balunarwade5561
@balunarwade5561 2 жыл бұрын
@@prajaktanagolkar6413 mala mahit ahe kashe nele hote manse
@Indialover120
@Indialover120 2 жыл бұрын
जबरदस्त नॉलेज आहे तुझ
@snehaganage7623
@snehaganage7623 2 жыл бұрын
Tu khup chan boltos
@nitin2072
@nitin2072 2 жыл бұрын
अहो त्या जयदेव ला साधं बोलता येईना स्टेज वर आणि त्यानी शिंदे सोबत गेला काय आणि राहिला काय काही फरक नाही
@Ajinkyapatil3900
@Ajinkyapatil3900 2 жыл бұрын
Bhava tyachi tabyet kharab ahe mhanun.
@spatil9801
@spatil9801 2 жыл бұрын
We all Maharashtra with CM Eknat shinde saheb ❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥👌👍
@Vijayshindes
@Vijayshindes 2 жыл бұрын
😀😀😀 मस्त जोक
@pritammanjare5807
@pritammanjare5807 2 жыл бұрын
स्वतः च्या सख्या भावाला प्रॉपर्टी मधला 1 रुपया मिळू न देणारा स्वार्थी माणूस उध्दव
@mandarcv
@mandarcv 2 жыл бұрын
Mrs. Smita Thakare madam should be give Rajya Sabha Seat by Hon. CM Ekanathji Shinde and Mr. Jaydeveji should be inculcated in ministry as special minister for loyalty management. Nihar should be projected as 2024 candidate for CM...
@bhavikpatel7466
@bhavikpatel7466 2 жыл бұрын
😂😂😂
@gauravchhajed832
@gauravchhajed832 2 жыл бұрын
Arrr tynchi history bagha😂
@शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
@शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 жыл бұрын
परत मत फोडायची तयारी चालू का? शिंदे फक्त फोडाफोडी साठी फेमस होणार आहे.....
@riteshpatil5036
@riteshpatil5036 2 жыл бұрын
Mg mindhe ka shatt halwel ka bhau? Bhari comment kli
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 2 жыл бұрын
Yes , you said very right as it's also my opinion.
@Ab-li5pd
@Ab-li5pd 2 жыл бұрын
खरी कहाणी वेगळीच आहे भिडू पहिला मजला कर्जत फार्म हाऊस खुप किस्से आहेत ते
@aki-un8jw
@aki-un8jw 2 жыл бұрын
सतरंजी उचलणारे वडापाव सैनिक अजूनही त्यांना कळणार नाही की उद्धव ठाकरे हा व्यक्ती स्वतःच्या भावाचा झाला नाही तो मराठी माणसाचा काय होईल आमदार खासदार स्वतःचे बोलत आहे की उद्धव ठाकरे कस आहेत तरी पण सुधारणार नाही.
@porstuvwzyz
@porstuvwzyz 2 жыл бұрын
सगळे उद्धव यांना पाहिज़े म्हणतल्यावर बाकीचे भाऊ काय करतील, असेच करणार कि 💯
@kunalmhatre1207
@kunalmhatre1207 2 жыл бұрын
तुम्हाला काय वाटत विचारल म्ह्णून सांगतो घरगुती भांडणं मोठ्या मोठ्याना भारी पडतात हेच खरं आणि कदाचित याचमुळे आपल्या देशातून बाहेर जाऊन कोणीच राज्य करू शकले नाहीत कारण घरगुती समस्या कधीच संपत नाही आणि आपली सुशिक्षित पिढी पण तोच वारसा जपते
@vikrantjadhao334
@vikrantjadhao334 2 жыл бұрын
फायदा होईल
@hunkar6398
@hunkar6398 2 жыл бұрын
Thane :१nath 🔥❤️🚩
@dhirenghatge
@dhirenghatge 2 жыл бұрын
जयदेव ठाकरे यांना बाळासाहेबांनी उत्पन्नाचे साधन म्हणून पब काढून दिले, तसेच जयदेव यांना प्राणी , पक्षी , साप पाळण्याची यांची प्रचंड आवड होती म्हणून बाळासाहेबांनी आपले राजकिय वजन वापरून त्यांना अनेक दुर्मिळ पक्षी त्यांच्या कलिना येथील घरात पाळायला दिले होते, भारतातील कैक जंगलात सफारी तसेच मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये जयदेव शिकारीला जायचे असे ऐकिवात होते ,१९९० ते १९९७ च्या आसपास त्यावेळेस मराठी वर्तमानपत्रात याची बातमी आली होती. जयदेव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते, पण शरद पवारांनी बाळासाहेबांना दुखवायचे नाही या कारणास्तव प्रवेश दिला नाही , जयदेव ठाकरे यांचा आवाज बाळासाहेबांसारखा खर्ज्यातला आहे, धरसोड वृत्ती,आरामदायी जीवनशैली, यामुळे शिवसेनेचे ते पक्षप्रमुख बनू शकते असते , आता या वयात लहान भावाच्या सोबत उभे न राहता त्याच्या नावाने गळा काढण्यात काय हुशारी आहे. शिंदे त्यांचा फक्त गैर वापर करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना भरभरून दिले.घरच्यांना दिलेच,पण अगदी बाहेरच्या लोकांना पण......! भाऊबंदकी महाराष्ट्राला लागलेला शाप आहे असं वाटतं... किमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शिंदेंच्या व्यासपीठावर जाणे त्यांनी टाळले पाहिजे होते.
@shamraokale494
@shamraokale494 2 жыл бұрын
Very nice and tru
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 2 жыл бұрын
भावकी भाऊबंदकी लयच वंगाळ
@nitinshriwas5337
@nitinshriwas5337 2 жыл бұрын
Very nice
@ashishk81
@ashishk81 2 жыл бұрын
तेव्हा दबक्या आवाजात अस बोललं जायचं स्मिता ठाकरे बाल ठाकरेच अफेयर आहे
@amolmungekar6119
@amolmungekar6119 2 жыл бұрын
Hi thackeray surname kasa lavate??
@hanmantucche9790
@hanmantucche9790 11 ай бұрын
अजिबात फायदा होणार. शेतकऱ्यांचे नेते हे उद्धव ठाकरेच आहेत
@yashavantmaral3476
@yashavantmaral3476 2 жыл бұрын
अत्रुप्त आत्मे एकत्र आले.
@PrashantPatil-rk9cm
@PrashantPatil-rk9cm 2 жыл бұрын
अरे ज्यानं मिळून पण जे अजून ओरबडतात त्याचे काय मातोश्री one two आता three पण येईल
@Shivsonu99
@Shivsonu99 2 жыл бұрын
उद्धट मुळेच ते मातोश्री सोडून गेले
@vishalkale3954
@vishalkale3954 Жыл бұрын
5:08 ऐश्वऱ्य मुलगा नाही मग कुणाचा आहे
@vasantpotdar2882
@vasantpotdar2882 2 жыл бұрын
जयदेव ठाकरे यांनाच कुणी ओळखत नाही यांच्यापासुन कुणालाच फायदा ही नाही आणी तोटा ही नाही.
@adi_arsh9
@adi_arsh9 2 жыл бұрын
Mala Ek Vicharaych aahe tumhi je FM channel promot karata to pratek channelwale hech sangtat aamch naav sangitala ki 50% Discount pan tyana kharch discount dyaych asel tr tyana suggest kara Khari price 200/- aahe te Aamhi 100/- deto as bolayla sanga
@dadagolhar7219
@dadagolhar7219 2 жыл бұрын
निहार ठाकरे पण होते हे तुम्ही सांगितलेच नाही बोल भिडू पण महविकास आघाडी बाजूने बोलतो
@rohandixit2150
@rohandixit2150 2 жыл бұрын
खरय
@rbholle
@rbholle 2 жыл бұрын
" माझा बाप पळवला " हे नक्की कोण बोलतय आता जयदेव की उद्धव ...
@mohandesai1965
@mohandesai1965 2 жыл бұрын
म्हनजे मिंदे एकदम बरोबर? भाऊबंदकी, प्रत्येकाच्या घरात घरात असते, ईतिहास सुद्धा तेच सांगतो.
Sanjeevan Karandikar (Balasaheb's Sister) Interview
19:44
News18 Lokmat
Рет қаралды 582 М.
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
Zee24Taas: RokhThok Jaydev Thakray, zee 24 taas special
24:20
Zee 24 Taas
Рет қаралды 1 МЛН