भाजपचा पुढचा निशाणा कुणावर? | Prashant Dixit | EP 2/2 |

  Рет қаралды 150,069

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

राज्यसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे महत्व पुन्हा वाढले आहे का? फडणवीसांना महाराष्ट्रात कोणीच प्रतिस्पर्धी नाहीये? संघाचं आणि भाजपचं हिंदुत्व बदलतंय? २०२४ला देशात पुन्हा मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस?
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची मुलाखत. भाग २

Пікірлер: 552
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 жыл бұрын
देवेंद्र ची बरोबरी कुणीच करू शकत नाही म्हणून जातीवर जातात हे बुणगे
@djqunal3616
@djqunal3616 2 жыл бұрын
😂 gap
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
😀😀होळी रे होळी पुरणाची पोळी बामण मेला संध्याकाळी.......
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 2 жыл бұрын
Gap re
@swapnilpatil1195
@swapnilpatil1195 2 жыл бұрын
कुलकर्णी साहेब अजून किती इतिहास लपवणार आहे , महाराष्ट्राचा
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 2 жыл бұрын
कुलकर्णी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर 2014 ला declare केला असता भाजप ने फडणवीस आहे तर 122 नाही तर 50 जागेच्या वर आल्या नसत्या भाजपच्या , खडसे सोबत काय झाले हे महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही , आणि आमची आताची पिढी सुज्ञ आहे हे लक्षात ठेवा
@dipakdandekar7626
@dipakdandekar7626 2 жыл бұрын
उत्कृष्ट विलेशन.भाजप मध्ये कार्यक्षमता (delivery) दाखवली तर केंद्रीय नेतृत्व त्यांना support करते.शिवराज सिंह चौहान हे सतत चार वेळा मुख्य मंत्री म्हणून काम करत याचा अर्थ हाच आहे. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते असून सुद्धा ते विरोधीपक्ष नेते वाटत नाही तर ते जनतेला मुख्यमंत्री वाटतात. यातच त्यांची महानता सिद्ध होते.
@maheshmore8461
@maheshmore8461 2 жыл бұрын
True thakre fkt gharacha cm ahe
@samm8654
@samm8654 2 жыл бұрын
Jaa daanpetichi galla mojaychi vel zaliye
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 жыл бұрын
😂😂
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 жыл бұрын
@@__manishj777- ‌mast
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
जनता म्हणजे तू एकट्यालाच असं वाटतं बाकीच्यांना fasan20 दिल्लीत जावा असे वाटते
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 2 жыл бұрын
भारतातील मुस्लिम मुळचे हिंदूच होते,ही संघाची खूप जुनी भुमिका आहे, सर्व स्वयंसेवकांना माहीत आहे.
@harshgedam8774
@harshgedam8774 2 жыл бұрын
You can get 10 lac rs if you prove they were hindus, just contact bamcef
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 2 жыл бұрын
@@harshgedam8774 Abdul Rehaman Antule then Maharashtra chief minister told publically his पुर्वज were Hindus.Read newspaper around 1982-83
@harshgedam8774
@harshgedam8774 2 жыл бұрын
@@kdkulkarni8510 yes i agree you go for 10 lacs
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
Manusmruti lagu karaychi chhupi bhumika kadhi lokansamor annar
@harshgedam8774
@harshgedam8774 2 жыл бұрын
@@Homelander20 chupi nahi open aahe clear aahe.. kahi nahi swataha cha vinash karyche suchle samja
@hbc11
@hbc11 2 жыл бұрын
1) Modi 2) Amit shaha. 3)Gadkari 4) Fadanvis 5) Yogi
@Renaissance861
@Renaissance861 2 жыл бұрын
१) मोदी, २) अमित शाह, ३) गडकरी, ४) योगी. End of list. पुन्हा नाहीच. ठासून मारली. मारून उपमुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
मोदीजी 2024 मध्ये 100 टक्के पुन्हा येणारच.
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
होय अजून पूर्ण देश कंगाल व्हायचा आहे म्हणून पुन्हा येतील
@gurudasaras929
@gurudasaras929 2 жыл бұрын
फडणवीसांपुढे महाराष्ट्रातले कोणतेही नेते टिकत नाहीत. फार खुजे वाटतात. राज्यसभेचा निकाल हा येणाऱ्या काळाचा संकेत आहे. २०२४ मध्ये नक्की भाजप स्वबळावर सत्तेवर येणारच.
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
5000 varsh atyachar karun suddha he anaji pant ata punha rajya karnar ka mulniwasinwar.
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 2 жыл бұрын
ईडी सीबीआय फक्त
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
भाजप 100% पुन्हा सत्तेवर येणार ...ED CBI वगैरे गोष्टींचा वापर करुन सत्ता मिळवणे सोपे आहे ..फडणविसचे कर्तुत्व काही नाही केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांना संपवणे चालू आहे
@ganeshda9671
@ganeshda9671 2 жыл бұрын
@@Homelander20 अरे बाबा मग 75 वर्ष काय उपटलेस तू??
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 жыл бұрын
बरोबर 2024 मधे भाजप राज्यात स्वबळावर सत्तेवर असेल फडणवीस मुख्यमंत्री असतील
@dushyantpande4348
@dushyantpande4348 2 жыл бұрын
फडणवीस साहेब ✌️
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 2 жыл бұрын
अत्यंत योग्य पद्धतीने मांडलेले मुद्दे विचार पूर्वक आहेत.
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 2 жыл бұрын
Best PM of India - Only Modiji Best CM of Maharashtra - Only Devendraji
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 2 жыл бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या ९७ वर्षात हिंदू समाजाला जागृत केले आहे त्यामुळे आता पुढील काळात हिंदू समाजच अतीक्रमीत मंदिर मुक्ती साठी प्रयत्न करतील.त्यामुळे संघस्वसेवक त्यासाठी आंदोलन न करता त्यांचं मुळ काम व्यक्तिनीर्माण याकडे जास्त लक्ष देतील.
@samm8654
@samm8654 2 жыл бұрын
Jai jaatpat dharm
@abhijoshi09
@abhijoshi09 2 жыл бұрын
2029 Prime Minister: Fadanvis Home Minister: Yogi Adityanath
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
चुकीचं आहे.
@the_invisible__
@the_invisible__ 2 жыл бұрын
Vice versa
@SP-kt2ro
@SP-kt2ro 2 жыл бұрын
Yogi PM
@nikhilpimpodkar9419
@nikhilpimpodkar9419 2 жыл бұрын
Zop re
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
​@@the_invisible__ 👍
@spatil9801
@spatil9801 2 жыл бұрын
Ex 💥CM, Devendra fadavnis is extremely tailented personality of Maharashtra 👍👌
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
टॅलेन्ट ?? ?? ?? दादा fadanvis आहे म्हणून तुम्हाला पुळका. ह्यां पूर्वी महाजन खडसे अशी लोकं असताना कुणी तोंड उघडलं नाहीं
@tusharrodge7880
@tusharrodge7880 2 жыл бұрын
Only surname matters so he is talented.
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@Raysons2232 pramod mahajan, gopinath munde is great.... Tya batkya khadse la koni bhav takat nahi😂
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@tusharrodge7880 as ast tr rahul gandhi pm asta😂
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
​@@cpatil-vh5bw प्रमोद महाजन नी एम.एस.ई.बी च खाजगीकरण केलं तेव्हा एकट्यानेच पैसे खाल्ले होते अटलबीहारीला अंधारात ठेऊन त्याच्या भावालाही नव्हते दीले म्हणुन त्याने काटा काढला .समजलं आणि या टरबुज्यान शेतकऱ्यांचे पैसे खाऊन गुजरातला पुरवले व भंटोल व शिवद्रोही पुरंदऱ्याला शनिवार वाड्यात चोरून लपउन महाराष्ट्र भुषण दिला म्हणुन त्याला पवार साहेबांनी शिंदेंचा अटारन्या बनवला
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
मोदीजी देशाला पंतप्रधान म्हणून पाहिजेच आहेत.
@tushar2153
@tushar2153 2 жыл бұрын
घरी बसणार आता बस झालं
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
@@tushar2153 घरी नाही बसणार ..भाऊ त्यांच्या कडे ED..CBI अशा यंत्रणा आहेत . भाजपने फक्त लोकसभा निवडणूक बॕलेट पेपरवर घेऊन दाखवावी मग 1001% मोदी पंतप्रधान होत नाही
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 жыл бұрын
@@tushar2153 मामु पवार घरी बसणार नक्की
@chhatrappabirajdar1059
@chhatrappabirajdar1059 2 жыл бұрын
@@tushar2153 तूम्ही उचला सतरंज्या...
@sks1464
@sks1464 2 жыл бұрын
Bramhan=rss=bjp=fadan20
@prashantnangude2836
@prashantnangude2836 2 жыл бұрын
दीक्षित सरांचे नेहमी प्रमाणे अत्यंत समतोल आणि मुद्देसुद विश्लेषण.
@SHAMSUNDARMANE
@SHAMSUNDARMANE 2 жыл бұрын
Actually, Fadanvis has great support from the centre , don't ignore it.
@wisecritic7197
@wisecritic7197 2 жыл бұрын
लोकप्रिय आहेत जनतेत देवेंद्र फडणवीस !
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 жыл бұрын
@@wisecritic7197 लोकप्रिय तरबूज 😂😂😂
@hbc11
@hbc11 2 жыл бұрын
Fadanvis ji has support from centre because of his hardwork and honesty aa well he is very good polititionbin all aspect
@sangamb8429
@sangamb8429 2 жыл бұрын
@@bodhisatvajumde766 tumhi fakt body shaming kara, swatahachya fat aai la hi baghun he tarbujach mhanat asnaar😂😂
@chimajirohokale1099
@chimajirohokale1099 2 жыл бұрын
Ll oppppl
@vilasdalvi4719
@vilasdalvi4719 2 жыл бұрын
माननीय देवेंद्र फडनविस साहेब ना महाराष्ट्रत आज घडीला कोणी ही प्रतीसपर्ध नाही. पूढच्या 10 वर्षात पंतप्रधान नक्की होतील
@tushar2153
@tushar2153 2 жыл бұрын
घंटा 5 वर्ष अभ्यास करत बसला
@natureone1885
@natureone1885 2 жыл бұрын
@@tushar2153 best cm vasuli kartar
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 2 жыл бұрын
पाचलग जरा शर्ट चे माप देताना पुढच्या 2 -3 वर्षाचे नियोजन करा
@skp1793
@skp1793 2 жыл бұрын
चांगलं निरीक्षण आहे.काका
@hemantkavimandan9994
@hemantkavimandan9994 2 жыл бұрын
साहेबांनी मान्य केलं वारसा देवेंद्रच चालवणार
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
साहेब जे बोलतात त्याच्या विरुध्द सगळं होतं 50 वर्षांच गणित आहे हे
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 жыл бұрын
@@Raysons2232 साहेबांनी 50 वर्ष हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील अविश्वासू नेते आहेत
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 2 жыл бұрын
Very good analysis about modijis strength, intension, governance etc.
@anantremje886
@anantremje886 2 жыл бұрын
Akane vikrantcha pais pakshkaryalat ja ma kela dusra ak E D paisa amdar kharedee karun nivadnuk jinktoy tyala pursharth mhnat nahi hua nudhijivala kon sangelre baba
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
पण तरीही शरद पवारांना 55 ते 60 च्या वर जागा मिळाल्या नाहीत व स्वबळावर सत्ता मिळाली नाही.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 жыл бұрын
Swabalavar satta havi tar dange karave lagatat Modi sarkhe. Bichara Fadanvis tar South West Nagpur palikade ubha suddha rahnar nahi
@ganeshda9671
@ganeshda9671 2 жыл бұрын
@@bodhisatvajumde766 are bochya 1991 la kon hot sattet? 2014 paryant bombsphot honyas kon jababdar??
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 жыл бұрын
@@ganeshda9671 jhaturli, pulwama kuni kela. Galwan madhe kuni shen khaalla
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 жыл бұрын
@@ganeshda9671 1991 madhe dange tujhya peshwai ne kele
@ganeshda9671
@ganeshda9671 2 жыл бұрын
@@bodhisatvajumde766 Myanmar madhun rohingyana ka haklun dile mahit ahe ka??
@annasaabchitta
@annasaabchitta 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यानी स्वतः ला सिद्ध केले आहे
@honestdudeguru
@honestdudeguru 2 жыл бұрын
Great analysis. My respect for Mr. Dixit. Very unbiased analysis. This is how every journalist should be. One should not try to push his/ her political agenda. I concur with his views regarding Mr. Fadanvis. We are seeing a great leader in making and who knows he could be the next PM. Finally, Maharashtra has got a leader who is an all-rounder and at the same time very well-educated and cultured. He can attract both Marathi speaking as well as non-marathi speaking public.
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
पण शरद पवारांनी सेकंड व्यक्तिमत्त्व तयार केले नाही.
@ninadrules
@ninadrules 2 жыл бұрын
उत्तम
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण मा.देवेंद्र्जी हे महा राष्ट्राचे नेते म्हणून अग्रेसर आहेत.
@hitendrasarvankar2962
@hitendrasarvankar2962 2 жыл бұрын
अत्यंत हुशार, अभ्यासू व बिनधास्त बोलणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस होय.
@43neelmestry43
@43neelmestry43 2 жыл бұрын
😂😂😂
@ravindrauphale5595
@ravindrauphale5595 2 жыл бұрын
बेस्ट टीम पॉलिटिकस bjp
@bhim7183
@bhim7183 2 жыл бұрын
प्रतिमा मोठी करण्यासाठीचा हा एक भाग असावा
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc 2 жыл бұрын
जे already मोठे आहेत त्यांना मोठ करायची गरज नसते
@manikpatil5235
@manikpatil5235 2 жыл бұрын
भाऊ तोरसेकर,सुशील कुलकर्णी आणि आता हे दीक्षित मानले पाहिजे तुमच्या प्रयत्नांना
@ganeshsalve5282
@ganeshsalve5282 2 жыл бұрын
त्यांनी त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री असताना हटवली .
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
आपण चुकीचं विधान केले आहे, योगी पेक्षा फडणवीस मोठे नाहीत. योगिनी 277 आमदार निवडून आणले आहेत.तुलना च चुकीची आहे.
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
तिथं भाजप च सरकार ..पूर्वी पण होत ..तिथं गावा गावात भाजप पूर्वी पासून होती ..कल्याण सिंह राजनाथ सिंह हे पूर्व सी एम
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 विरोधी पक्ष ही दमदार होते. जातीय वाद ही भरपूर आहे. 20% एक आहेत. विरोधी.
@MahendraEngg
@MahendraEngg 2 жыл бұрын
Devendra Fadnvis PM honar 2029 madhe...lihun theva
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
तेच मी सांगतोय, वरती टिप्पणी केली आहे सविस्तर, उत्तर प्रदेश चालवणे येड्या गबाळ्याचे काम नाही, तेथे पाहिजे जातीचा हो namaste 🙏
@dhaknekishor4646
@dhaknekishor4646 2 жыл бұрын
@@MahendraEngg 😂😂😂😂😂😂
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 жыл бұрын
तुलना....फडणवीस आणि पवार फडणवीस....5 वर्षे सलग मुख्यमंत्री, 2 वेळा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. पवार.....40 वर्षे राजकारणात राहून 54 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत.
@maheshmore8461
@maheshmore8461 2 жыл бұрын
True sharad rao na jamale.nahi
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 2 жыл бұрын
पण न्यायालयाने व जनमानसातील स्पष्ट भ्रष्टाचारी लोकांना उघड उघड मंत्रीपदी बसवू शकण्याची ताकद महाराष्ट्र त शरद पवारांनी च दाखवली आहे ते फडणवीसांना जमणार नाही!!!
@prasadnalawade555
@prasadnalawade555 2 жыл бұрын
Pawarani swatahcha paksh kadhun anlet. Fadanvisanni swatahcha paksh kadhala tar te swatha pn nivdun yevu shaknar nahit.
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 2 жыл бұрын
@@prasadnalawade555 भारतात हे वाक्य फक्त क्षत्रियच ( मराठा ,राजपूत ,रेड्डी मुसलमान वगैरे ) लोक बोलू शकतात कारण त्यांचीच संख्या जवळपास १५ टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे बाकी सगळे ( जाती )लोक हे ५ टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले आहेत दलितांचा प्रयोग ( १८ % ) मायावतींच्या अयशस्वी झाला कारण दलित लोक हे हिंदुत्ववादाच्या विरुद्ध जातात म्हणून त्यांना पाठिंबा मिळत नाही ...जर उद्या बारामतीतल्या मराठा माणसाने म्हटले तर तो निवडून येऊ शकतो का ? त्याला पवारांच्या समर्थकाने म्हटले कि निवडून येऊन दाखव मग बोल ते शक्य नाही त्यामुळे तुमचे हे म्हणणे हे गैर लागू व अप्रासंगिक आहे तरी तुमची भाषा मला आवडली... नाहीतर लोक माझी जातच काढतात व त्यांचे संस्कार दाखवतात मला काही चांगल्या अपेक्षपण नाहीत .
@prasadnalawade555
@prasadnalawade555 2 жыл бұрын
@@jayantjoshi1422जे लोक जातीच्या वर येवून काम करतील ते स्वतःचा पक्ष काढून निवडून ही आणू शकतात.
@vgangamwar
@vgangamwar 2 жыл бұрын
पंकजाताई मुंडे स्वताची जागा जिंकू शकल्या नाहीत.
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 жыл бұрын
She is a joke. Deluded by her ego she has no idea what she is missing. Crazy princess. Or crazy Former princess should I say.
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 2 жыл бұрын
पाडणारे पक्षातले होते
@jyotipalve3718
@jyotipalve3718 2 жыл бұрын
Ashok Chavan aniase barech nete padale ahet
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
24 ची निवडणूक अती टती ची होणार नाही. Bjp ला विरोधी पक्ष च नाही. आहेत ते प्रादेशिक पक्ष.
@ekobcobc7187
@ekobcobc7187 2 жыл бұрын
Ugach shendi lavu naka... 😂
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
@@ekobcobc7187 राहुल ?
@VertexExp
@VertexExp 2 жыл бұрын
2024 पर्यंत उभं राहिलेल नविन संसद भवन आणि राममंदिर ह्या खुप मोठ्या जमेच्या बाजू असतील भाजपा साठी आणि देशासाठी.
@tushar2153
@tushar2153 2 жыл бұрын
हा आणि महंगाई रोजगार गेला तेल लावत
@sks1464
@sks1464 2 жыл бұрын
Bramhan=rss=bjp=fadan20
@laukiksane2487
@laukiksane2487 2 жыл бұрын
Aati utkrushta vishleshan.Aasech rahu de.Dhanywad.
@supercops6480
@supercops6480 2 жыл бұрын
देवेंद्र हे देवाचे अवतार आहेत.
@rakeshsuryawanshi9359
@rakeshsuryawanshi9359 2 жыл бұрын
भाऊ बस कर आता
@jayho4248
@jayho4248 2 жыл бұрын
Hahaha
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
मोदी है तो मुमकिन है हे मोदीजी वारंवार सिद्ध करतात आहेत.
@dkolekar2934
@dkolekar2934 2 жыл бұрын
मुंबई मनपा देवेंद्रजी जिंकणार. मनपा, जिप निवडणुका जाहीर झाल्या कि तिघाडी आपटणार आणि विधानसभा मध्यावधी निवडणुका होणार. त्यावेळी देवेंद्रजी पंजाब प्रमाणे ८०% बहुमताने भाजपा सरकार आणणार . निश्चिंत रहा.
@tushar2153
@tushar2153 2 жыл бұрын
😂😂😂😂
@9762990491
@9762990491 2 жыл бұрын
🤣🤣🤣 देशात काय अमेरिकेत पण बीजेपी...
@sangrampaygude7873
@sangrampaygude7873 2 жыл бұрын
पाकिस्तान मध्ये पण bjp 😂😂😂😂😂😂😂😂
@9821588963
@9821588963 Жыл бұрын
😂😂
@sharadkhire3534
@sharadkhire3534 2 жыл бұрын
supberb analysts
@maheshmore8461
@maheshmore8461 2 жыл бұрын
Devendra.is next.pm.
@avinashvengurlekar183
@avinashvengurlekar183 2 жыл бұрын
खरं आहे...ते स्वतःहा... स्वतःचे प्रतिस्पर्धक....
@anjalivaidya8350
@anjalivaidya8350 2 жыл бұрын
Justice for Disha and SSR
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 2 жыл бұрын
गप
@ketandatar8048
@ketandatar8048 2 жыл бұрын
apratim vishleshan
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 2 жыл бұрын
महाराष्ट्रात आता फडणवीस शरद पवारांचा पर्याय होऊ लागले आहेत...
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
शी, तुलनाच नको.. मराठा आरक्षणआंदोलनात फडविसांच्या बायकोची मागणी झाली, तशी कोणतीही नीच पातळी फडणवीसांनी गाठली नाही आणि गाठणार नाही.
@sks1464
@sks1464 2 жыл бұрын
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 2 жыл бұрын
मोदींवर लोक टीका करतात तुम्हाला ते नको आहेत ठीक आहे मग तुमची तयारी आहे का त्यांच्या एवढे कष्ट करण्याची. तुम्ही फक्त पार्ट टाइम राजकारण करणार आणि शिवाय घराणेशाही राबवणार. तुम्ही सक्षम पर्याय द्या लोक विचार करतील.
@bajrangparmarpataukhurd1043
@bajrangparmarpataukhurd1043 2 жыл бұрын
Nice ....very nice
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
आगदी खूपच सुंदर मुलाखत & माहिती या video मधून आम्हाला भेटली..आपले आभार & किशोरी ताई यांच्या सोबत आणखी episodes बनवावेत..आणि अशेच्च वेगवेगळे episodes आम्हाला तुमच्या channel कडून अपेक्षित आहेत...खूप खूप आभार धन्यवाद..💐💐🙏🙏
@nikhilgolhar7290
@nikhilgolhar7290 2 жыл бұрын
पंकजा यांचे फक्त मीडिया मध्ये स्थान आहे .... वा ग्रेट संघ धार्जिन पत्रकारांनो थोडी तरी लाज ठेवा.
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
मग लोकांनी का हरवल ..परळी ली मानस टरबूज कधी पासून खवु लागली ..धनु भाऊ जिंकणार २०२४ पण ..DM बॉस 👍🏼 फिक्स २०२४
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
पंकजा फक्त विमानात असते.
@PCHITALE
@PCHITALE 2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 abe falakya 107 nivadun aalelya lok harawat nahi zatya. Ani kayacha dhanu bhau Gadh*** Ga*** sala ek numberacha tharki aahe bhadkhau
@kpkp342
@kpkp342 2 жыл бұрын
ताईंनी bjp च काम अजुन चांगल केलं पाहिजे. आत्ता त्या एवढ्या कट्टर bjp वाटत नाहीत..
@gajanan6624
@gajanan6624 2 жыл бұрын
बापाचं नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये चालतं. भाजपा मध्ये नाही
@swarajpadwal754
@swarajpadwal754 2 жыл бұрын
किती काहीही बोला आता मात्र जेव्हा जेव्हा निवडणूक होतील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार,भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार,
@tonnystark2584
@tonnystark2584 2 жыл бұрын
Asel pn cm educated pahije bolane top level che pahije baki khi nko
@user-sx9im4md4k
@user-sx9im4md4k 2 жыл бұрын
Shivsena Aurangabad madhey kahi ch kelel nahi. We want change now. Muslim Ani yanchyat farak nahi.
@narendrachaitanya3973
@narendrachaitanya3973 2 жыл бұрын
Excellent analysis
@saurabhbharam
@saurabhbharam 2 жыл бұрын
Khupch jastaa Experience ahe
@kaivalyajoshi8722
@kaivalyajoshi8722 2 жыл бұрын
पाचलग पोटाकडे जरा लक्ष द्या😁
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
Potakada jast laksh dilyamulech asa zalai. Jara kami laksh dya.
@vaishalipandit4977
@vaishalipandit4977 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर,संयत without bias विश्लेषण. Great fan of you Dixit sir.🙏
@prakashherekar4993
@prakashherekar4993 2 жыл бұрын
Excellent and pragmatic political analysis.
@shubhamharde8434
@shubhamharde8434 2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 🙏🙏
@akashraojagtap7225
@akashraojagtap7225 2 жыл бұрын
Very best sir
@ganeshkhedkar007
@ganeshkhedkar007 2 жыл бұрын
पंकजाताई cm होणार
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 2 жыл бұрын
Tya MLA sudha nahit, kashya honar.
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 2 жыл бұрын
जातभाईसाठी चाटुकारितामध्ये सर्वश्रेष्ठ चाटुकार बनण्याची काही जातभाई पत्रकारांमध्ये स्पर्धा लागली आहे काय चाटू कुठे कुठे चाटू, कधी चाटू अणि कसं चाटू इतके चाटूकारिताकरिता उतावीळ काही चाटुकार यांना झाले आहे
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 2 жыл бұрын
लोकसंख्या बिल हा विषय 2024 च्या इलेक्शन मधे खुप चालेल
@surajkathale2728
@surajkathale2728 2 жыл бұрын
विनुभाऊ शर्ट फाटेल आता...
@Kabir_k09
@Kabir_k09 2 жыл бұрын
फडणवीस जे 1ते 1.5 वर्ष शांत बसले त्याच मुख्य कारण म्हणजे सकाळचा शपदविधी धुण्यासाठी आणि लोकांना सहानुभूती निर्माण करण्यासाठी वेळ घेतला . त्याहून जनतेला दुखावून दिले की कोविड मध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांना जाणीव करून दिली ...
@crazytravels
@crazytravels 2 жыл бұрын
माझ्या निरीक्षणास एक गोष्ट आली तुमचे सगळे पाहुणे दीक्षित जोशी आणि कुलकर्णी च का असावे बरं🤔🤔🤔
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
उत्तम चर्चा पाचलगजी.
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
साहेब तुम्ही हे सांगा कि भाजप सत्तेवर कशी आली , विरोधकांना कसे संपवने चालू आहे ...सत्तेवर येण्या अगोदर काय काय आश्वासन देऊन आले.. या गोष्टी सांगा म्हणजे जनता जागी होईल . अन् लोकसभा बॕलेट पेपर वर घेऊन दाखवावी .
@udaybehere8751
@udaybehere8751 2 жыл бұрын
Your comments appeared in favour of NCP
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 2 жыл бұрын
स्वच्छ प्रतिमा, सद्सदविवेक बुद्धी, वास्तववादी व निर्व्यसनी कौंटुबिक व्यक्ती. आमचा देवेंद्र 👍
@user-wr1hd3zi3m
@user-wr1hd3zi3m 2 жыл бұрын
हे पण सत्य आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून फडवणीस यांना खूप विरोध आहे
@mahendrapatil1058
@mahendrapatil1058 2 жыл бұрын
Ka
@gajananphatak3585
@gajananphatak3585 2 жыл бұрын
उत्तम विश्लेषण. मोदी हे मोठे नेते आहेत
@prakashbhujbal8388
@prakashbhujbal8388 2 жыл бұрын
Kahi nahi
@vinitwaghe468
@vinitwaghe468 2 жыл бұрын
प्रशांत दीक्षित यांचे विश्लेषण फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून असते, त्यात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या कामकाजाचे विश्लेषण अजिबात नसते. त्यांची कोणती कामे, योजना यांचा समाजावर देशावर काय परिणाम होईल याला काहीच महत्व नाही फक्त राजकारण, डाव पेच हेच तेवढे महत्वाचे?
@akashraojagtap7225
@akashraojagtap7225 2 жыл бұрын
काय analysis केलंय सर खतरनाक
@swatigawade8801
@swatigawade8801 2 жыл бұрын
सटीक विश्लेषण , सुंदर
@anandkulkarni3917
@anandkulkarni3917 2 жыл бұрын
What about common civil code
@narendrapatil377
@narendrapatil377 2 жыл бұрын
Dhiksht saheb baki kiti tari nete aaheth pan khot bolnyant denendraji 1no aaheth
@godbole2938
@godbole2938 2 жыл бұрын
संघाने आधीच सांगितलेले भागवतांना पुन्हा सांगावे लागले आहे। सर्वांचा DNA एकच
@MahendraEngg
@MahendraEngg 2 жыл бұрын
👇👇👇👇👇 Atleast 30 years BJP ch rahanar aahe power madhe... Devendra Fadnvis/Amit shaha/yogi PM hotil 2029 madhe...likh ke lelo. Devendra Fadnvis PM honyachi possibility jast aahe. BJP baddal maz prediction kadhich wrong hot nhi. Me 2007 madhe (jevha me 7th standard madhe hoto) bollo hoto ki Modiji PM hotil. BMC Madhe BJP win honar fix
@43neelmestry43
@43neelmestry43 2 жыл бұрын
😂😂😂
@mandarkulkarni9666
@mandarkulkarni9666 2 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल जास्त प्रेम दिसते आपले, शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी पेक्षा जास्त आहेत पण तुम्हाला राष्ट्रवादीची संघटना भक्कम वाटते कमाल आहे
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 2 жыл бұрын
शिवसेनेचे 55 पैकी 6 आमदार भाजपाने दीलेले उमेदवार आहेत...
@anirudh2704
@anirudh2704 2 жыл бұрын
सत्य आहे आता बघून समजल आशेल
@bappasahebpatil202
@bappasahebpatil202 Жыл бұрын
दिक्षित साहेब मोदीला तुम्ही फार मोठा सर्जन समजता 2024 ला कळेल
@BhalchandraGholkar
@BhalchandraGholkar 2 жыл бұрын
शरद पवार सर्व ठिकाणी हस्तक्षेप करतात हे शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहे. तुमच्या मताबद्दल पूर्णपणे असहमत.
@samarv4081
@samarv4081 2 жыл бұрын
Gopinathrao, Vilasrao, Pramod ji asate tar aaj Maharashtra chya raajkarnach chitra faar vegal asal asat...
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
10:24👈😁 खरंय!! त्या त्या लोकांना तिथं स्वातंत्र्य आहे…. खायचं! त्यात हस्तक्षेप नाही!!
@shrikantsolunke
@shrikantsolunke 2 жыл бұрын
Very Good Knowledge of Dixit Sir..Hats Off to his Ground Reality Analysis..
@suryakantgd
@suryakantgd 2 жыл бұрын
Yogi is stronger than Devendra
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
कधी पण, हे स्वतः देवेन भाऊ पण मान्य करतील, पुढील 2 term भाऊ maharashtra राज्याचे मुख्यमंत्री असावेत, नंतर त्यांनी जरूर केंद्रात जावे 🙏
@sks1464
@sks1464 2 жыл бұрын
@@sudhirpatil3706 Bramhan=rss=bjp=fadan20
@iamtrader5795
@iamtrader5795 2 жыл бұрын
Hi
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 2 жыл бұрын
उतम विशलेषण धन्यवाद जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र जय महाराष्ट्र
@HindustaniI0
@HindustaniI0 2 жыл бұрын
तेच तर, ग्राउंड रिॲलिटी तुम्हाला किती महिती आहे हा प्रश्न आहेच
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 7 ай бұрын
pl subtite nahi
@gk2298-exz
@gk2298-exz 2 жыл бұрын
balanced views. Good.
@tushardevkate2493
@tushardevkate2493 2 жыл бұрын
Very good analysis
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
King modi fakt बाकी नको कोण फक्त bjp
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 2 жыл бұрын
I don't know what is your understanding regarding Western Maharashtra. I personally feel that Fadanvis is having less understanding regarding Western Maharashtra. In my understanding inputs given to him by Local leaders are misleading.. Because many of them had hand in Glove with Congress and NCP. So on their leads it is not possible to win no. Of MLAs here.
@ashwinb6435
@ashwinb6435 2 жыл бұрын
Fadanvis has no solution yet on anti brahman rant
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
मराठीत लिहायला शिका.
@kingroyal5449
@kingroyal5449 2 жыл бұрын
दीक्षित, फडणवीसची तारीफ करण यात नवल काही नाही
@swapnilprabhudesai9209
@swapnilprabhudesai9209 2 жыл бұрын
केलास ना जातीयवादी विचार. ह्या मुळेच आपण मागे आहोत. ते facts वर बोलतायत त्यात जात कुठे आली.
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वांना मान्य
@sairajlavate9461
@sairajlavate9461 2 жыл бұрын
कृपया अग्निपथ योजनेचे फायदे आणि तोटे यावर तज्ञांचा विडिओ बनवा
@mandapawar2
@mandapawar2 2 жыл бұрын
💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩✌️✌️✌️🇮🇳🇮🇳🇮🇳
@atulkulkarni3170
@atulkulkarni3170 2 жыл бұрын
good 👍
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 2 жыл бұрын
पंकजा मुंडे"ताईसाहेब च आहेत ! राज्य सभा म्हणजे विधानसभा नव्हे!
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 17 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 17 МЛН