ठाकरेंनी दीपक केसरकरांचा सावंतवाडीत कार्यक्रम फिट केला!राजन तेलींचा शिवसेनेत प्रवेश गेम चेंजर ठरणार?

  Рет қаралды 143,546

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

#shivsena #shivsenasymbolhearing #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #shivsenanews #marathilive #marathibreakingnews #marathi #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtra #abpmajha #tv9marathilive #saamtv #pudharinewschannellive #मराठी #मराठीबातम्या #election2024 #महाराष्ट्र #vidhansabha2024 #deepakkesarkar #rajanteli #sawantawadi #sindhudurg #narayanrane #niteshrane #nileshrane #kokannewsupdate #kokan
ठाकरेंनी दीपक केसरकरांचा सावंतवाडीत कार्यक्रम फिट केला!राजन तेलींचा शिवसेनेत प्रवेश गेम चेंजर ठरणार?

Пікірлер: 668
@ramchandrakeshavkuware9031
@ramchandrakeshavkuware9031 2 күн бұрын
केसरकर, उदय सामंत, रामदास कदम यांना धडा शिकायलाच हवा. जय महाराष्ट्र अनिशदादा ❤
@nandkumarparadkar5715
@nandkumarparadkar5715 2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@priyaayare3624
@priyaayare3624 2 күн бұрын
फक्त हे तिघेच नाही तर ज्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीआमच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या सगळ्यांना.
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 19 сағат бұрын
सर्व चस्वागत करत आहेत हो
@mahendrarane5821
@mahendrarane5821 2 күн бұрын
अनिश कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष द्या आम्ही तुमच्याबरोबर आहे जय महाराष्ट्र 🚩🌹
@sachinteli9492
@sachinteli9492 2 күн бұрын
नमस्कार सर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील आहे आमचं नेतृत्व हे सन्माननीय वैभव नाईक साहेब हे आहेत असं नेतृत्व कुडाळ मालवण ला लाभण हे आमचं सौभाग्य आहे. हुशार सुसंस्कृत नेता सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा नेता सन्माननीय वैभव नाईक साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार आहेतच सन्माननीय अनिश साहेब माझी कर्मभूमी ही सावंतवाडी आहे त्यामुळे तेथील स्थानिक आमदार माननीय दीपक केसरकर साहेब यानी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे हा मतदारसंघ प्रगती करायचा सोडून प्रगतीमध्ये मागे पडलाय यासाठी महाविकास आघाडी आता जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व जनतेने राहायचे आहे आणि सन्माननीय अनिश साहेब आपणास असे विनंती आहे की आपण येथील जनतेस मार्गदर्शन करावे प्रचारात सहभागी व्हावे आपले विचार थेट मनापर्यंत पोहोचतात त्यामुळे नक्कीच महा विकास आघाडीला याचा फायदा होईल. ही विनंती
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 2 күн бұрын
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत ‌ मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@sandeepdhane6789
@sandeepdhane6789 2 күн бұрын
राजन तेली यांचे स्वगृही मनःपुर्वक स्वागत आणि विजयाबद्दल अभिनंदन🎉🎉
@InvestorMindset18
@InvestorMindset18 2 күн бұрын
राजकारणातील बेडकं 😂आहेत हे सर्व
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 6 сағат бұрын
हा निवडुण आल्यावर परत तिकडे जाणार नाही कशावरून? अहो हे सत्ते शिवाय आणि राजकारणा शिवाय राहु शकत नाहीत हेच खरे आहे.यांना आपली सेवा करायची नाही आहे आपले अस्तित्व कसे राहील याचीच चिंता आहे.​@@InvestorMindset18
@kundanjasud7700
@kundanjasud7700 2 күн бұрын
MH 06 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 अलिबाग-मुरुडची जागा शिवसेनेने लढवावी, उमेदवार नसल्यास पुन्हा विधानसभेला अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात यावी, शिवसेना या मतदारसंघात असणे गरजेचे आहे, या मतदारसंघाकडे बघताना दूरदृष्टी असावी भविष्यात रायगड जिंकायच असेल तर अलिबाग सारखा मोहरा आपला बालेकिल्ला असायला हवा. 🔥🔥🔥🔥🙏🙏
@prashantchopde7305
@prashantchopde7305 2 күн бұрын
ग्रेट अनिश बाळा अभिमान वाटतो तुझा जय शिवराय जय महाराष्ट्र
@AkhtarKhan-cm7wp
@AkhtarKhan-cm7wp 2 күн бұрын
मित्रा राजन आपले शिवसेना (उबाठा) या पक्षात सहर्ष स्वागत आहे. आपली या पक्षाला खूप गरज पण आहे. आपण या पक्षाला भरपूर यश मिळवून द्याल हीच अपेक्षा. आपल्या गावापर्यंत चे समीकरण बदलेल. हीच अपेक्षा.धन्यवाद.
@avadhutsawant3096
@avadhutsawant3096 2 күн бұрын
राजन तेली आपण परत शिवसेनेत येताहेत हे आमच्या सारख्या शिवसैनिकांना नवचैतन्य देणारी संजिवनी असेल. आपल्या आगमनाने शिवसेना नक्कीच विजयी होणार. जय महाराष्ट्र.
@milindchaudhari8074
@milindchaudhari8074 2 күн бұрын
जय महाराष्ट्र
@MangeshNivatkar-o9l
@MangeshNivatkar-o9l 2 күн бұрын
खुपचं महत्वाचा आणि सुंदर निर्णय
@prakashdongare5084
@prakashdongare5084 2 күн бұрын
एकदम बरोबर आहे दादा जय महाराष्ट्र फक्त ऊद्दव बाळासाहेब ठाकरे
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 2 күн бұрын
एकच नंबर वक्तृत्व फक्त शिवसेनाच ठाकरे हेच मुखयमंत्री
@vishramtele4417
@vishramtele4417 16 сағат бұрын
अरे या एकाचाच नाही तर सर्वच गद्दारांचा गेम करा.आणि जनता ते करेलच
@anantamali7890
@anantamali7890 2 күн бұрын
विजय तर सत्याचाच होणा 🚩जय महाराष्ट्र 🚩
@dattaramprabhusalgaonkar4479
@dattaramprabhusalgaonkar4479 2 күн бұрын
राजन तेली.‌ तुमचे मनापासून अभिनंदन
@SiddiqueSayyed-gd9vj
@SiddiqueSayyed-gd9vj 2 күн бұрын
🎉 तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र🎉
@AparnaPatil-xe6md
@AparnaPatil-xe6md 2 күн бұрын
🎉फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे गट🎉
@sanjayamberkar8274
@sanjayamberkar8274 2 күн бұрын
केसरकर यांना धडा शिकवला पाहिजे जय महाराष्ट्र
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@anandapatil1374
@anandapatil1374 2 күн бұрын
only उद्धव बाळासाहेब ठाकरे❤🚩
@manoharshinde9196
@manoharshinde9196 2 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे
@ravajilad3919
@ravajilad3919 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
@shyamnaik7620
@shyamnaik7620 2 күн бұрын
जय महाराष्ट्र❤ फक्त आणि फक्त शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे । मशाल पेटणारच.
@GaneshPonde-g7d
@GaneshPonde-g7d 2 күн бұрын
हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद उध्दव ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद
@ravindrabhere2755
@ravindrabhere2755 2 күн бұрын
जाय महाराष्ट्र, जय शिवसेना 🙏🙏
@RP-vf6js
@RP-vf6js 2 күн бұрын
100% बरोबर आहे अनिष भाई..🚩🚩🚩
@DattatrayWaditake-ri7wd
@DattatrayWaditake-ri7wd 16 сағат бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩
@nitintambe7034
@nitintambe7034 2 күн бұрын
दिप्या केसरकर मग कशाला आय घातली मिंदया कडे एवढ कळतंय तर उद्धव ठाकरे यांचा विस्वास घात करुन काय मिळाले आता बस बोबलत
@smitabhosale6530
@smitabhosale6530 2 күн бұрын
😂
@SnehalMeshram-f8u
@SnehalMeshram-f8u 2 күн бұрын
Good 😢​@@smitabhosale6530
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 2 күн бұрын
Tambe saheb tumhala kattar shiv sainik acha maanacha jai maharashtra
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 2 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 2 күн бұрын
शिवसेना. झिंदाबाद पक्ष. प्रमुख. मा उद्धव बाळा साहेब. ठाकरे झिंदाबाद
@chandrashekharshinde6434
@chandrashekharshinde6434 2 күн бұрын
जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@santoshambre1970
@santoshambre1970 2 күн бұрын
मी कुडाळ चा आहे .राजन तेली यांचे मूळ गाव घोटगे ते मूळचे शिवसैनिक.
@AnnoyedAirboat-kd1or
@AnnoyedAirboat-kd1or 2 күн бұрын
Mag kombadichor chya. Mage ka gela
@shrikantparab155
@shrikantparab155 Күн бұрын
हे स्वतः चे नाहीत तर तुमचेच कधीही नही होणार
@nareshkumarthakare1222
@nareshkumarthakare1222 2 күн бұрын
आपल्याला महाराष्ट्रा चा रक्तच शिवसेना आहे फक्त उध्दव साहेब ठाकरे
@vijaybamugade7261
@vijaybamugade7261 2 күн бұрын
जय. महाराष्ट्र
@ashokkotkar1445
@ashokkotkar1445 2 күн бұрын
जय महाराष्ट्र 🎉 राजन तेली स्वागत
@RajuKadam-z9d
@RajuKadam-z9d 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा सु स्वागतम राजन तेली
@sanjaypatil5284
@sanjaypatil5284 2 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब, बेळगाव सिमाभाग
@vasantpatil1674
@vasantpatil1674 2 күн бұрын
पक्षात प्रवेश करणारे आहेत त्यांची खात्री करून तिकीट द्या नाहीतर निवडून आल्यावर परत जातील.
@alleluia-21
@alleluia-21 2 күн бұрын
हेच म्हणतो आम्ही
@prafullnaikapraj712
@prafullnaikapraj712 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं.
@NanaSurbhiyya-b1c
@NanaSurbhiyya-b1c 2 күн бұрын
सहमत आहे
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 2 күн бұрын
पूर्ण सहमत
@VitthalDhanawade-mh3kw
@VitthalDhanawade-mh3kw 2 күн бұрын
गाढवे साहेब मानाचा मुजरा 🎉🎉
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 2 күн бұрын
दादा 🙏🏻 निष्ठावंतांना संधी मिळावी 🙏🏻 🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
@thakuranil1712
@thakuranil1712 2 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आपले जास्तीत जास्त सीट आले पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहे जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ahmedshaikh1924
@ahmedshaikh1924 2 күн бұрын
Konknat Sagde Midun Raha Ani Sattadhari Toll Maf Karanare 1500 Rupay Che Bhikari neta Yanna Tyanchi Layki Dakhvun Tadipar kara Ani India Agadhi Nivdun Aana
@devyanikaspale5010
@devyanikaspale5010 2 күн бұрын
साहेब फक्त शिवसेना
@ilahisande359
@ilahisande359 2 күн бұрын
जय शिवसेना. उद्दव ठाकरे. साहेब ❤
@Sarang1805
@Sarang1805 2 күн бұрын
🚩जय महाराष्ट्र 🚩
@Mahesh-j8x
@Mahesh-j8x 2 күн бұрын
या लोकांना धडा शिकवायलाच पाहिजे आणि अनीष जी तुम्ही बरोबर बोलताय
@DevanadGavde
@DevanadGavde 2 күн бұрын
दादा,बरोबर आहे तुमचं पण स्थानिक लोकांना पण विश्वासात घेऊन निर्णय घेणे आपेक्षित आहे.... जय महाराष्ट्र
@prafulkhode1055
@prafulkhode1055 2 күн бұрын
अनिश भाऊ तूम्ही निवडणुकीत उभे रहा हीच आमची इच्छा
@umakantpansare1683
@umakantpansare1683 2 күн бұрын
राजन तेली साहेब आपलं स्वागत आहेत मूळ शिवसेनेत 💐
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिष भाऊ अनिश भाऊ आपल्या शिवसैनिकांकडून बी माहिती घेत जावा कुठल्या तालुक्यात कोणता उमेदवार सक्षम आहे काही आपले लोक असे आहेत पक्षाची पदं घेऊन दुसऱ्या पक्षाचे काम करतात
@AbhayJangam1024
@AbhayJangam1024 2 күн бұрын
फक्त शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RajaramTilatkar
@RajaramTilatkar 2 күн бұрын
ज्यास्तित ज्यात आमदार कोकणातुन शिवसेनच निवडुन गेले पाहिजे जय महाराष्ट्र
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 күн бұрын
बातमी खरी असेल तर आनंदाची बातमी व राजन तेली याचं मनापासून स्वागत
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@JayramParab
@JayramParab 2 күн бұрын
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
@shashikantambre338
@shashikantambre338 2 күн бұрын
कोकणात शिवसेना होती, आहे आणि राहील. राजन तेली यांचे स्वागत. भास्कर जाधव आणि संजय कदम ह्या जागा आम्ही आणणार. बाकी जागा येतीलच. फक्त ठाणे पाचपाखाडी साठी मेहनत आहे. तरीही प्रयत्न करू.कोकण आपलाच आहे.
@nareshkumarthakare1222
@nareshkumarthakare1222 2 күн бұрын
भाऊ सुप्रीम जय महाराष्ट्रा
@PritiDicholkar
@PritiDicholkar Күн бұрын
महाविकास आघाडीत राजन तेली साहेबाच अभिनंदन,
@sanjaychavan9114
@sanjaychavan9114 2 күн бұрын
अनिस भाऊ EVM वर लक्ष ठेवा बाकी सत्ता आपलीच आहे
@pravinghadage909
@pravinghadage909 2 күн бұрын
साहेब आपण खूप छान वक्ते आहात. मी पण एक निष्ठावंत शिवसैनिक आहे.. विनंती एवढीच आहे की पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष वाडी साठी एक व्हिडिओ आपण प्रदर्शित करावा हि इच्छा... जय महाराष्ट्र साहेब.....
@pankajkadam6685
@pankajkadam6685 2 күн бұрын
माझ्या घरातले १० मतं मा. स्नेहल ताई जगताप यांना भेटणार.... जय भिम, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 - मुंबई चा एक चाकरमानी
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 2 күн бұрын
धन्यवाद साहेब
@Yash_Sawant_7997
@Yash_Sawant_7997 2 күн бұрын
तुमच्या सारख्या लोकांची खुप गरज आहे खरे निष्ठावंत तेच जे महाविकस आघाडी ला पाठिंबा देतात जय हिंद जय भिम जय महाराष्ट्र
@nitinshigvan1862
@nitinshigvan1862 2 күн бұрын
भेटूया पंतनगर घाटकोपर च्या सभेला रविवारी 🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@prakashkharavat7676
@prakashkharavat7676 2 күн бұрын
मी या सावंतवाडी म्हधुन येतो राजन तेली 100% निवडून येतील
@dnyaneshwarjadhav7847
@dnyaneshwarjadhav7847 2 күн бұрын
गद्दारी करणाऱ्याचे, आम्ही डोळे झाकून लक्ष भेद करतो. गेम नाही!! 🚩🚩
@DnyaneshwarLokhande-gn1kz
@DnyaneshwarLokhande-gn1kz 2 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा, 40आमदार,पदाधिकारी जरी फुटले तरी कार्यकर्ते आणि सामान्य जनता उदद्धव साहेबानंबरोबर आहे. %विजय आपलाच %
@ashanaikwade9503
@ashanaikwade9503 2 күн бұрын
पुढील मुख्यमंत्री फक्त पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही सपोर्ट करणार मुख्यमंत्री पदावर बसवणार जय महाराष्ट्र अनिश दादा जय महाराष्ट्र भावा
@ashokshingare7859
@ashokshingare7859 2 күн бұрын
राजन तेली आपलं अभिनंदन जयमहाराष्ट्र विजयीभव
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 2 күн бұрын
दादा,ग्रेट, ग्रेट, ग्रेट. लय भारी. 100% मार्मिक कडक विचार. आपणांस कडक सॅल्युट दादा. स्वाभिमानी निष्ठा, एकच ध्यास, कडक विचार. फक्त मशाल, मशाल, मशाल. गद्दार,निच, वाचाळविर, खोटारडे प्रवृत्तींकडून चांगल्या गोष्टींबद्दल, चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच.माती आणि मातीच खाणार, चगळत राहणार.भोगणारच. फक्त मशाल
@s.s.s4064
@s.s.s4064 2 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@swatimokal9551
@swatimokal9551 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@SamitKapate-fn9ou
@SamitKapate-fn9ou 2 күн бұрын
उद्धव साहेब कोणालाही प्रवेश किंवा उमेदवारी द्यावी शिवसैनिक नेहमी मातोश्री सोबतच राहतील,पण जिवाभावाचा शिवसैनिक दुखावता कामा नये, काळजी घ्यावी, जय महाराष्ट्र.
@rakeshsonawane3666
@rakeshsonawane3666 2 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 2 күн бұрын
अरे व्वा मस्त निर्णय जुन्या शिवसैनिकांची घर वापसी, अभिनंदन,पण सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना,नेते मंडळी गावपातळीवरील मतदार, हितसंबंधीत बांधवांना एकत्रित विश्वासात घेऊन वाटचाल करावी,
@santramchavan7008
@santramchavan7008 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा धाराशिव कर
@santoshjangale3594
@santoshjangale3594 Күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@shashikantsangwekar5632
@shashikantsangwekar5632 2 күн бұрын
हा पक्ष प्रवेश लोकसभा निवडणुकी पूर्वी होणे जरुरी होते,त्या वेळी उमेदवार बदली करावयास पाहिजे होते, कालय तस्माय नमा:, देर हूये दुरुस्त आये.,जय महाराष्ट्र !!
@sudhakarbhosale7387
@sudhakarbhosale7387 2 күн бұрын
एक समाजसेवक जय महाराष्ट्र जय शिवराय 💐🙏🌹
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 2 күн бұрын
अनिष्जी सप्रेम जय महाराष्ट्र या सर्व गद्दारचा आसेच करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे नव्हे तो होनार हे नक्की 100 टके सत्य आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार यात काही शंका नाही मि सातार कर शिवसैनिक जय हो
@kishorkasalkar3817
@kishorkasalkar3817 2 күн бұрын
वैभव नाईक यांना सावध करा धोका होऊ शकतो
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 күн бұрын
दादा तुला एक दिवस असे म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या या शिवसैनिकांचा मुघल सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र
@sharadsawant6731
@sharadsawant6731 2 күн бұрын
खूप छान, पण स्थानिक नेते व शिवसैनिक यांना विश्वासात घेतले पाहिजे.
@jitumore8323
@jitumore8323 2 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा,🚩🔥🔥🔥🔥🔥 कोकणात जास्त लक्ष घालायला पाहिजे, कारण लोकसभेला झाले ते आता विधानसभेला व्हायला नको, ही तुम्ही आम्ही सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinkhawale1186
@sachinkhawale1186 2 күн бұрын
On and only fakt takhre saheb
@ashwintarekar2775
@ashwintarekar2775 2 күн бұрын
Good bhau ...mast
@padmakarredekar9145
@padmakarredekar9145 2 күн бұрын
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे कोकण दौऱ्यावर 2014 साली असताना ऑगस्ट 2014 मध्ये दिपक केसरकर हे राष्ट्रवादीतुन शिवसेनेत आले . दोन्ही वेळेस शिवसेनेमुळे आमदार झाले होते. आता यावेळी शिवसेना आणी कोकणची स्वाभीमानी जनता त्यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही !!!🚩🚩🚩🚩🚩🚩
@shantarambasvankar
@shantarambasvankar 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना🙏🙏
@SanjayChavre-pj3kf
@SanjayChavre-pj3kf 2 күн бұрын
दादा आपला विजय आहे हे सरकार नको दादा जय महाराष्ट्र ❤🎉
@Shubham.kawade
@Shubham.kawade 2 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@adhikardilipbhadane1426
@adhikardilipbhadane1426 2 күн бұрын
उद्धव साहेबांना साथ द्याअसेच आणखी प्रवेश झाले पाहिजे
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@rahulnikam8734
@rahulnikam8734 2 күн бұрын
तरी सत्तेतील लोक पुन्हा सत्तेत येण्यासाठी काही पण करू शकतात
@nizamuddinshaikh4227
@nizamuddinshaikh4227 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
@ajitnikam8414
@ajitnikam8414 2 күн бұрын
Jai maharashtra
@dipakpande6362
@dipakpande6362 2 күн бұрын
जय महाराष्ट्र।। भाऊ
@dhananjaydighe8031
@dhananjaydighe8031 2 күн бұрын
मानाचा जयमहाराष्ट्र 🚩
@ChandrakantMhatre-y7b
@ChandrakantMhatre-y7b 2 күн бұрын
साहेब, महाराष्ट्रात फक्त्त आपली सत्ता येऊद्या बघून घेऊ यांना
@narayanmisal5635
@narayanmisal5635 2 күн бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@madhukarpatil6465
@madhukarpatil6465 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिस दादा
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 2 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 күн бұрын
केसरकर लबाड माणुस
@rameshvishe9942
@rameshvishe9942 2 күн бұрын
💐🚩 राजन तेली साहेबांना स्वगृही स्वागत आहे जय महाराष्ट्र साहेब .
@harivaman1852
@harivaman1852 2 күн бұрын
पडलच पाहिजे गोडबोले 🌹🌹🌹🚩
@ashok_4554
@ashok_4554 2 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिशजी 142 कल्याण पूर्व मतदार संघा बाबत थोड विश्लेषण पर मार्गदर्शन करावे... जय महाराष्ट्र साहेब
@seemapednekar3723
@seemapednekar3723 2 күн бұрын
ठाकरे साहेब जिंदाबाद
@DadasahebShinde-u7e
@DadasahebShinde-u7e 2 күн бұрын
जयमहाराष्ट्र दादा
@PrakashB-w6r
@PrakashB-w6r 2 күн бұрын
Mr rajan teli saheb tumche shivsenet swagat aahe,shambhar takke vijai honar.jay maharashtra.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,1 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 93 МЛН