Рет қаралды 3,592
हॉटेल जगदंबाच्या मटण-भाकरीची चवच भारी | Mutton Bhakri In Hotel Jagdamba | Nonveg Hotel Bajajnagar
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील बजाजनगरात हॉटेल जगदंबा हे नॉनव्हेज खवय्यांचे अतिशय आवडीचे ठिकाण आहे. महावीर चाैक, तिरुपती हॉस्पिटलसमोर असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मटण थाळी, चिकन थाळी खाण्यासाठी दूरदूरून लोकं जातात. चंद्रशेखर काळम पाटील हे जवळपास २० वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात असंख्य नॉनव्हेज हॉटेल आहेत. पण, वाळूज-बजाजनगर औद्याेगिक वसाहतीत असलेले चंद्रशेखर काळम पाटील यांचे हॉटेल जगदंबा सर्वाधिक लोकप्रिय आहे.
Hotel Jagdamba in Bajajnagar near Chhatrapati Sambhajinagar town is a favorite place for non-veg foodies. People go from far and wide to eat mutton thali and chicken thali at Jagdamba Hotel opposite Mahavir Chaik, Tirupati Hospital. Chandrasekhar Kalam Patil has been in the hotel business for almost 20 years. Chhatrapati Sambhajinagar city has numerous non-veg hotels. However, Chandrasekhar Kalam Patil's Hotel Jagdamba in waluj-Bajajnagar Industrial Estate is the most popular.
#muttonbhakri
#hoteljagdamba
#chhtrapatisambhajinagarhotel
#villagefood
#shivarfood