हे प्रकरण चिघळणार का । sushil kulkarni । analyser । dhananjay munde । karuna dhananjay munde।

  Рет қаралды 233,308

Analyser News

Analyser News

Күн бұрын

#dhananjaymunde #Ncp #Karunasharma
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only for breaking news, but also providing a complete news to the socity . through this website we are intended to bring effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the the news which comes from social mediam and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
web site
analysernews.com
Join Discord and ask your Question to Analyser News live
/ discord
facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 470
@rajwanve4807
@rajwanve4807 3 жыл бұрын
आपले लोक नालायक आहेत अशा नेत्यांना support करतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
हे जास्त योग्य ठरेल
@ashabonde134
@ashabonde134 3 жыл бұрын
Exactly
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
लोकांना त्यांच्या लायकीनुसार नेता मिळतो
@anantkulkarni6391
@anantkulkarni6391 3 жыл бұрын
@@adnyat I agree
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 3 жыл бұрын
@@anantkulkarni6391 exactly lok murkh aahe j tyana nivdun detat
@सोनुहिंदुस्थानी
@सोनुहिंदुस्थानी 3 жыл бұрын
करुणा बाई जपून रहा नाहीतर अदृश्य हात तुम्हाला गायब करतील....
@user-og4ov4fp4m
@user-og4ov4fp4m 3 жыл бұрын
Adushya hat koha tumch galya paryt pochtil te klnar nahi
@anantkulkarni6391
@anantkulkarni6391 3 жыл бұрын
Dada, tumi advice de-tay , ki warning ? Karunatai la
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
@@user-og4ov4fp4m कुळकर्णी यांना दिलेली धमकी समजायची का?
@सोनुहिंदुस्थानी
@सोनुहिंदुस्थानी 3 жыл бұрын
@@anantkulkarni6391 अहो आपण कोन वार्निंग देणार आपण तर सामान्य लोक...इतिहास पहा कशाप्रकारे लोकांना गायब केल त्रास दिला गेला आहे.....असो आम्ही पामर☺️☺️☺️
@sarthakkhedkar3197
@sarthakkhedkar3197 3 жыл бұрын
खरच
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 3 жыл бұрын
ईश्वराचे आभार. धन्नूकडे भरपूर घरे, भूखंड, फ्लॅट्स, बँगलो आणि जमीन आहे. पण त्याला फक्त तीन बायका आहेत.
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
नवीन बंगला नवीन बाईल. समजून घ्या.
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 3 жыл бұрын
3 कसे खूप असतील
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 3 жыл бұрын
फडणवीस सरकार असताना कर्जमाफी साठी विधान सभेत आवाज उतावला मुंडेंनी त्यांचं बक्षीस मिळाले असेल साहेबांकडून.. धन धनाद्या , स्त्री लंपट मुंडे साहेब 😂
@shailajoshi8131
@shailajoshi8131 3 жыл бұрын
जनतेच्या पैशा वर नेते मंडळी आपले इमले उभे करतात
@kishorpawar5511
@kishorpawar5511 3 жыл бұрын
धन्यवाद सुशील जी, ख़ुप छान विवेचन क़ेले आहे तुम्हीं. आज TV वर मराठी बातम्या बघाव्या असे योग्य channel नाही, जे आहेत ते सर्व चाटुगिरी निपुण आहेत. चौथा स्तम्भ सड़लेला दीसतों.
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 3 жыл бұрын
धनंजयराव ऊत्तर द्यावें. पवार साहेब असे कसे आपले नेते
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 3 жыл бұрын
राष्ट्रवादी मधे कोणी स्वच्छ चारीत्र्याचा नेता आहे का?
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 3 жыл бұрын
@@sulabhagawade2118 भिंग घेऊन शोधावे लागेल
@mohanmayande539
@mohanmayande539 3 жыл бұрын
जेव्हा सार्वजनिक व्यक्तीगत बाबी समोर आणल्या जातात तेव्हा त्या चव्हाट्यावर आल्याच पाहिजे.
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 3 жыл бұрын
बीड जिल्हा हा रानटी लोकांचा अड्डा झाला आहे...धनंजयचे मोठे स्वागत केले होते तिथे बलात्काराचे आरोप झाल्या नंतर
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
आणि डॉ तात्याराव लहानेंना फारच कौतुक आहे.
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
बलात्कारी जेलमधून आलेल्यांना हे निवडून देतात म्हणजे किती हुशार असतील याची कल्पना करणे मुश्किल आहे
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 3 жыл бұрын
@@hemakayarkar3529 तात्या खूप लहान मनाचा आहे मनात पुरस्काराची आस आहे तोंडावर लाचारीचा आव आहे😊😊
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 3 жыл бұрын
@@yuvrajjadhav5819 पैसा देणे घेणे आणि प्रत्येक ठिकाणी व्याजी व्यवहार 😢
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
@@hemakayarkar3529 नातेवाईक म्हणून लहाने ना याच कौतुक !
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 3 жыл бұрын
या महिलेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांना खरोखरच मनापासून धन्यवाद. राजकारणी लोकांमध्ये जी घाण प्रवृत्ती पसरलेली आहे ती कुणी ना कुणी उघड केली आहे.राजकारणी गेंड्याची कातडीचे झाले आहेत. त्यांना कशाचीच भिती उरलेली नाही. भारतावर एकदा हुकूमशाही यायलाच हवी तेव्हा च यांना सरळ करता येईल.
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 3 жыл бұрын
अहो चव्हाण साहेब तो हुकूमशहा जर धनंजय मुंडेंच्या मुशीतला निघाला तर तुम्ही कोणाकडे दाद मागणार? As they say in English, Who guards the guard?
@aparnakanthe1770
@aparnakanthe1770 3 жыл бұрын
ज्या महीला / मुली याच्याशी संबंध ठेवताना त्याचे लग्न झाले आहे की नाही हे माहीती नव्हत का, म्हणजे सुख उपभोगचे आणी अपेक्षित गोष्टी मिळाल्या नाही की बोलायचे हे पण योग्य नाही, यात राजकारणी तर गलिच्छच आहे.
@vidyadharbhave767
@vidyadharbhave767 3 жыл бұрын
अतिशय भयानक, कोर्ट, पोलीस, जाणता राजा, शिवसैनिक हे वाचत असतील काय ? सर्व शेपूट घालून बसलेत? जय हो धनंजय जी. आपल्यावर एकतरी लेसन पाठ्यपुस्तकात हवा.
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
शेपुट घाले यांचा समाज असतो ती एक जमात आहे.ई डी लावल्यावर इ डी ला पळवुन लावणारा वदोन दोन पोलीस कमीश्नर जाऊ नका साहेब ईडी तुम्हाला बघुन पळाली साहेब व इ डी लावणारा सुद्धा तुम्हाला घाबरून शेपुट घालुन धुम पळाला व दुसरा शेपुट घालुन गुहेत जाऊन बसला साहेब हे सर्व भारताने नाही तर सर्व जगाने पाहीले साहेब .धन्य तुमची पाॉवर साहेब .आम्ही तुमच्यापॉवरला नमस्कार करतो व वीनंती. करतो आपण जाऊ नका.नाहीतर फार अनर्थ होईल.
@shivshankardoke4826
@shivshankardoke4826 3 жыл бұрын
धनंजय मुंडे चारीत्रहीन विलासी भोगी लंपट व्यक्ती आहे मंत्रीमंडळात आसायास नको होते.शेवटी बहूमताची ताकद जनता बिच्यारी काय करणार.
@justdoit3814
@justdoit3814 3 жыл бұрын
केवळ सत्तेचं उपभोग घेण्या साठी जनतेच्या कौलाला लाट मारत केवळ सत्ता उपभागण्या साठी व जनतेची लूट करण्या साठी एकत्र आले आहेत हे आता सर्व श्रुत आहे.
@devdattapednekar63
@devdattapednekar63 3 жыл бұрын
पण निवडून जनताच देतेना
@pradnyasatam7067
@pradnyasatam7067 3 жыл бұрын
@@devdattapednekar63 निवडणूक झाल्यानंतर एकत्र आलेत.
@RajuRaju-xe4jw
@RajuRaju-xe4jw 3 жыл бұрын
बहुमत आणि जनता वेगळी थोडीच आहेत?
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
@@devdattapednekar63 यथा प्रजा तथा राजा.
@सोनुहिंदुस्थानी
@सोनुहिंदुस्थानी 3 жыл бұрын
अहो त्या छातीत कळ येणार छगन रावांच काय झाल.. त्यांच तर मैटर खुप मोठ होत हजारो करोड़ ची प्रोपर्टी.... पकडला तो चोर बाकी शरीफ़.....
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 жыл бұрын
आणी सर्व बिजेपीविरोधी ऊठता बसता फडणविसांना शिव्या देत असतात.
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 3 жыл бұрын
ते राष्ट्र वादी त आहेत .म्हणून त्यांची संपत्ती वाढली असे म्हणायचे काय? राष्ट्र वादी त गरीब कोणीच नाही.छगन भुजबळ, पाटील पवार इ.
@vinaykumargupte2660
@vinaykumargupte2660 3 жыл бұрын
Ratrawadi😀😀😃
@saurabhjadhav2008
@saurabhjadhav2008 3 жыл бұрын
खरं आहे
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
राष्ट्रवादीत मुळचेच खानदानी श्रीमंत जास्त‌ आहेत .या उलट भा ज पाणी आहे पक्षात किंवा सरकारात आल्यावर श्रीमंत झालेल्यांची संख्या खुप मोठी आहे
@nandkishorkulkarni152
@nandkishorkulkarni152 3 жыл бұрын
नेते हे शुद्ध चारित्र्य हवेच
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 жыл бұрын
हे तर स्वप्नरंजन आहे ! आपण तर उद्धव ठाकरेच्या कलियुगात आहोत 😂
@sd6795
@sd6795 3 жыл бұрын
Te kadhich shakya nahi...
@chotarajan4438
@chotarajan4438 3 жыл бұрын
😅😅😅😅😅
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
सर्वसामान्यांना एक घर घेताना अख्खं आयुष्य सरतं !
@vijayshankarmahajan8211
@vijayshankarmahajan8211 3 жыл бұрын
कोण जाब विचारणार ? चार गुंड पाठवून कुठल्यातरी बंगल्यावर नेऊन पिटाई कोण करून घेणार ? सत्तेवरील मंडळी हे यंत्रणे मार्फत ही करून घेतांना अलिकडेच आपण पाहिले.
@sunilbothe9245
@sunilbothe9245 3 жыл бұрын
सुशील साहेब नमस्कार खूपच छान बीड मतदार संघातील ज्युनियर दैवत माननीय आदरणीय धनु भाऊ मुंडे यांनी आपल्या धनाचा चांगलाच समाज उपयोग केला असं दिसतं पुण्यात बंगले मुंबईत बंगले सुशील जी किती आहे आमची संपत्ती ती काकांची किती विश्व प्रवक्ते चाणक्य तेलानी रामन संजू भाऊ यांची किती सगळं सांगितलं जागा शिल्लक होणार नाही अतिशय लोक जागरूक होईल लोकांचं डोकं ठिकाणावर येईल अशी मांडणी केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पांढऱ्या बुरशी मागे किती काळे दूरची आहे ही करुणा ती लाट आहे आम्ही भोळेभाबडे काही समजत नाही तुमच्यामुळे तर हे सगळं रामायण महाभारत सर्वजण सर्वसामान्य जनतेला ऐकवा यस निमित्त असेच सांगत जा लीजा आपणास दीर्घ आयुष्य लाभो सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आहे आपली साधी राहणी विचारसरणी काहीतरी सुचक सांगून जाते धन्यवाद जय जवान जय किसान वंदे मातरम
@chetankhandave
@chetankhandave 3 жыл бұрын
धन्या च्या आईला तीन तीन सुना , म्हणा राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा .
@radha-22
@radha-22 3 жыл бұрын
Kay ukhana getlat. 👌👌👌😁😁
@shrikrushnbhakthrishikesh.6576
@shrikrushnbhakthrishikesh.6576 3 жыл бұрын
*🌹🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩🌹*
@raviratnaparkhi8350
@raviratnaparkhi8350 3 жыл бұрын
मविआ लावतीय राज्याला चुना
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
@@raviratnaparkhi8350 आता उखाणा पूर्ण झालाय
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 3 жыл бұрын
Ha ha ha
@suniltambe1
@suniltambe1 3 жыл бұрын
क्या क्या करा है??? ५/६ बंगले,मुंढे म्हणजे राजाघराण्याचे वारसदार तर नाही,बरीच कमाई केलीय म्हणायची. कसं शक्य केले हो धनंजय मुंढे???
@gvijaykumarn5443
@gvijaykumarn5443 3 жыл бұрын
कीती तरी संस्थानिक राजे नवाब आहेत आपल्या कडे. संशोधनाचा विषय आहे हा.
@anantkulkarni6391
@anantkulkarni6391 3 жыл бұрын
Kha-ry Sunil , gari-bala 2 wela je-way -chi Maramar
@damodarprabhudesai4505
@damodarprabhudesai4505 3 жыл бұрын
अनील देशमुख अनील परब संजय राठोड मुंडेचे शिष्य व्हा वसुली सहज ३/४बायकापण मिळतील। पप्पृ तू कहां हो
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 3 жыл бұрын
हा विषय आणखी एका वेगळ्या अंगाने मांडता येईल का? एक आमदार पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि परळी येथे एवढे बंगले आणि फ्लॅट कसे खरेदी करू शकतो. बाकीच्या लोकप्रतिनिधीच्यादेखील अशा किती प्रॉपर्टी कुठे कुठे आहेत याचा शोध घ्या आणि लोकांना एकदा कळू द्या लोकशाहीच्या नावाखाली जेनतेने भरलेल्या कराची लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा कशी लूट करीत आहेत. कायदे फक्त सामान्यांना या मूठभर लोकांनी देशाला लुटत राहायचे हीच लोकशाही आहे का? यापेक्षा चांगला हुकूमशाहा परवडला.
@manglatikale3140
@manglatikale3140 3 жыл бұрын
Exactly malahi agdi asech watate. Shivaji maharajansarakha raja hava. Lokashahi nako. Nalayak manse nalayak netyala nivdun d'etat.
@dktrades4809
@dktrades4809 3 жыл бұрын
सगळं उगड पडलंय या लाईव्ह मुळे आता तरी काही झाकता येतं का पहा
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 3 жыл бұрын
धन्नू दुसर्‍या पत्नीने आपली प्रचंड मालमत्ता जाहीर केली. पण साखर कारखणे, शेती जमीन आणि सहकारी बँक. घोषित नाही. सुशील सर पहिल्या आणि तिसर्‍या बायकोच्या मालमत्तेचे काय. इतर लफडे यांचे काय?
@shrikrishnasawant6736
@shrikrishnasawant6736 3 жыл бұрын
आश्चर्य वाटणार नाही, एक दिवस बातमी येईल " करुणा मुंढे यांचे अपघाती निधन "
@roopd3312
@roopd3312 3 жыл бұрын
There should be an ED inquiry on him on the properties and assets he posesses
@vithalmaingade3121
@vithalmaingade3121 3 жыл бұрын
Why only on him. On all ministers of Maharashtra. Even now why only Deshmukh. ED Income tax should investigate all
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
कोणाकोणाची चौकशी करणार? सगळेच बरबटलेले
@khanderaoaghav7422
@khanderaoaghav7422 3 жыл бұрын
तुला दुसरे दिसतनाहीका हेचपकरन कशालाऊकरता
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
@@khanderaoaghav7422 त्या देशमुख आणि राऊतला विचारलं होतंस का? कंगणाच्या घरावर बुलडोझर चालवताना.... तुला हेच घर दिसलं का म्हणून? उकराउकरी चालू करायची लै हौस आहे ना, मग भोगा आता!
@sonfire1
@sonfire1 3 жыл бұрын
त्याचे नाव रंगीला नेता असे ठेवा आत्ता
@nimatelang1785
@nimatelang1785 3 жыл бұрын
😂😂
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
चमच्यांचा रंगिला नेता 😁😂😃
@Girgaonlad
@Girgaonlad 3 жыл бұрын
Munda bighada jaey😝😜
@pandupowar5399
@pandupowar5399 3 жыл бұрын
बरा बर
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
सगळेच रंगीले आहेत.. मुंडे, महाजन, अजितदादा, उदयनराजे, भुजबळ, आव्हाड.. आणि सगळ्या नेत्यांना यांची गुपिते माहिती असतात. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असं असतंय सगळ्यांचं. अशा खासगी प्रकरणांवरून राजकारण खेळलं तर निम्मे नेते घरी बसतील
@rakeshswami11
@rakeshswami11 3 жыл бұрын
९०० कोटींचे नुतनीकरण करण्यापेक्षा लसीकरण करावे.
@anantkulkarni6391
@anantkulkarni6391 3 жыл бұрын
Rs . 900 \ koti Janate -ch Paisa , Corona as-tana lo-k Marat as-tana mantri ,bungalow re-newation Sati, ( Mumbai BMC election ) it's horrible.
@AM-pv7pj
@AM-pv7pj 3 жыл бұрын
Central vista and PM special aeroplane karnaya peksha lasikaran kara
@chaitaligardi
@chaitaligardi 3 жыл бұрын
Central vista हे future plan आहे. जे cr. Rs भाडे भरण्यात सरकार खर्च करताय ते नंतर कमी होणार आहे, इंधन बचत पण होणार javal javal ऑफिस असल्याचे मुळे... तिथे खूप लोकाना रोजगार मिळतोय... नाहीतर लोक रोजगार रोजगार बोंबलायला मोकळे असतात... Economy चैन पण चालू राहिली पाहिजे... हाता वर हात धरून बसलो तर दुसरे देश पोसायला येणार आहेत का...... आधीच भिकारी देश म्हणुन विदेशात पाहतात भारताला.. खूप काही आपला देश स्वतः तयार करतो अणि जगात ताठ मनाने उभा आहे भारत...
@AM-pv7pj
@AM-pv7pj 3 жыл бұрын
@@chaitaligardi what illogical maharashtra government spending no employment creation, central vista employment creation, saving rent.
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 3 жыл бұрын
कमिशन 😊३०००कोटींचा खर्च बंगल्यात रंगरंगोटी साठी☺️☺️☺️
@bablumukerjee7244
@bablumukerjee7244 3 жыл бұрын
नमस्कार भाऊसाहेब आपलं धन्यवाद
@babasahebhipparkar8023
@babasahebhipparkar8023 3 жыл бұрын
चिघळणार नाही कारण याच्यापेक्षा मोठ प्रकरण मिटवले आहे यांनी ही तर पत्नी आहे त्यांची
@pravinparab5283
@pravinparab5283 3 жыл бұрын
दोन अपत्यांचा कायदा यांना पण लागू असेल ना???
@vasantnagude1348
@vasantnagude1348 3 жыл бұрын
प्रवीणजी यांनी कायदा सर्व सामान्यांसाठी केलेला आहे , मंत्री आमदार खासदार यांच्यासाठी नाही . इकडं ग्रामपंचायत सदस्य , सहकारी सोयायटी संचालक या पदाकरीता दोन पेक्षा जास्त अपत्ये चालत नाही . आपली लोकशाही कडक जनतेसाठी आहे तर लवचिक पुढाऱ्यांसाठी आहे .
@bkailas3866
@bkailas3866 3 жыл бұрын
कायद्याची पळवाट काढायला खूप पंडित वकील उपलब्ध आहेत, निवडणुकी आयोग ही गप्प बसेल आता
@vishwas1505
@vishwas1505 3 жыл бұрын
MVA.. very great Vikaas.
@jaystar7556
@jaystar7556 3 жыл бұрын
अहो 1 वर्षभरात हळूहळू सगळंच बाहेर पडत आहे मग 5 वर्षात काय होईल?
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
पाच वर्षांत सगळ्यांची प्रकरणे बाहेर पडून झाड मुळासह उखडून पडणार आहे
@Automationk
@Automationk 3 жыл бұрын
ही बाई धनु बाहू ला लागयलेयत
@lokeshchoubey2634
@lokeshchoubey2634 3 жыл бұрын
करणावायरसचा ज्यास्त धोका आहे, एंच्यापण संजय राठौड़ होणार आहे
@lokeshchoubey2634
@lokeshchoubey2634 3 жыл бұрын
धनंजय मुण्डेला कोरोनावायरस पेक्षा करुणा वायरस चा ज्यास्त धोका आहे
@अरुणमोरे-ल4र
@अरुणमोरे-ल4र 3 жыл бұрын
त्याच गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी सुशीलजी काही अडचणी वाढणार नाही हे राजकीय लोक मग विरोधी असुद्या एकमेकांचे आतून मित्र असतात..एकमेकांना सांभाळून घेतात.आपण बघतोच
@sd6795
@sd6795 3 жыл бұрын
Ekdam perfect bollat.. ajparuant kontya mantryala shiksha zaliy.? Rajrospane te ase dhandhe kart rahtat...
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 жыл бұрын
बिचारी धनंजय मुंडेचीं खरी बायको घर सावरायला बघत आहे, मनात दु:ख असेल तरी. मागे विडीओ आला होता. बहुतेक आता संबध खूप ताणले गेले असावेत . व पुस्तक गाजवायचेही असेल त्या आधीची तयारी असावी.
@avinash7511
@avinash7511 3 жыл бұрын
काही नाही हो.. २५ वर्षांनी हिचे दर्शन झाले आहे.. अशा किती अजून असतील.. कोणी सांगावे. एकच लोकांना कळली आहे. ती आणि तिची बहीण पण. दोन चार शहरात घरे कशासाठी घेतली आहेत मग...
@bhaktishastri6017
@bhaktishastri6017 3 жыл бұрын
हा च फरक असतो घरवाली आणि बहेरवाली मध्ये. खरं तर असली बायको पब्लिक मध्ये येवून ह्या सगळ्यांची वाट लावायला पाहिजे होती. पण ती कधी च असं करणार नाही.😔
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
बायको ला सर्व माहिती असते पण स्वतःच्या फायद्यासाठी दुर्लक्ष करतात.
@murlidhartendulkar1204
@murlidhartendulkar1204 3 жыл бұрын
कुलकर्णी साहेब, मला तुमचा मराठी म्हणून अभिमान आहे, कारण आपण, एका महान राजकारण्याच्या भूमित आपला जन्म झाला
@murlidhartendulkar1204
@murlidhartendulkar1204 3 жыл бұрын
आहे, कि जी व्यक्ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांचे नाव, आपल्या देशाचे माजी अर्थमंत्री स्व. चिंतामणी़राव देशमुख ( अनिल देशमुख नव्हे
@murlidhartendulkar1204
@murlidhartendulkar1204 3 жыл бұрын
@murlidhartendulkar1204
@murlidhartendulkar1204 3 жыл бұрын
आपल्याला उदंड आयुष्य लाभाे हि ईश्वर चरणी प्रार्थना!!!
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 3 жыл бұрын
एकेक करत सर्व मंत्र्यांनी हळूहळू राजीनामे देऊनच हे सरकार संपावे. असे झाले तर महाराष्ट्राचे जास्त भले होईल. अशीच चर्चा होत रहावी ही श्रीचरणी प्रार्थना.👍👌
@brs5767
@brs5767 3 жыл бұрын
आदर्श महिला, आपला पती असत्याचा मार्गावरून जात असेल तर पतीला सत्याच्या मार्गावर नेतात. वठणीवर आणतात.
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
आदर्श महीला शेतकऱ्यांना मवाली म्हणुन स्वतडींग डॉंग नाहीत करत.
@karbharikapadnis5352
@karbharikapadnis5352 3 жыл бұрын
Barobar
@eknathjadhav1885
@eknathjadhav1885 Ай бұрын
करूना मुंडे यांना महाराष्ट्र तील जनता ने सपोट कीवा मदत करावी ही विनंती आहे
@babasahebbudhwant6905
@babasahebbudhwant6905 3 жыл бұрын
म्हणून मी नेहमी सांगत असतो, मोदी विरोधातील सर्व पक्ष आणि वयक्ती यांनी जे मोदी पेक्षा ही स्वच्छ आहेत, त्यांनीच मोदी बाबत बोलावे ,टीका करावी , शिव्या , ई, नाही तर , प्रताब सरनाईक, भुजबळ,, देशमुख , ई होणारच ,
@kalyaniwyawahare5010
@kalyaniwyawahare5010 3 жыл бұрын
सर हे सगळेच खूप आमच्या विचारचा पलीकडे आहे धन्यवाद
@santoshganbote9090
@santoshganbote9090 3 жыл бұрын
Thanks for Information about
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 жыл бұрын
खरं तर घरातलं सगळंच खरं खरं सागूंन टाकलं खरं तर कुठचं कुठलेचं नेते काहीच कष्टाचं काम करत नाहीत। तरी सुद्धा याच्या कडे एवढी रक्कम, बंगले कुठून येतात, आणि आपण आख्ख आयुष्य जरी काम केले तरी आपलं एक घर घेण्याइतका पैसा येत नाही,
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 3 жыл бұрын
लबाड जोडती ईमले माड्या , गरिबांना मात्र झोपड्या. अजब तुझे सरकार उध्दवा अजब तुझे सरकार
@suryakantnarkar4675
@suryakantnarkar4675 Жыл бұрын
Mast thanks
@amitjoshi7814
@amitjoshi7814 3 жыл бұрын
सध्या धनंजय मुंडे कुठे दिसत नाही..शांत आहे वाटत..
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
एक एकाला विश्रांती दिली जाते आता नवाब संजय आणि पटोले यांच्यावर जबाबदारी आहे नंतर मिटकरी। मुंडे। खडसे वगैरे वगैरे
@babansangle6401
@babansangle6401 3 жыл бұрын
सुशील जी , तुमचा महत्त्व पूर्ण वेळ वाया घालवताय...... जो पर्यंत श्रीखंड असते, तेव्हा सर्व कुटुंबीय आवडीने खात असतात.... त्याच आंबट दही झालं सर्व अशा कहाण्या सांगायला पुढे येतात....
@girirajraj5009
@girirajraj5009 3 жыл бұрын
असं वाटतं का की आमची संविधान ची कायदा व्यवस्था अंमलात आणताना राजकीय शक्ती व आर्थिक स्थिती पाहून निर्णय दील्या जातो का,?
@a.p8883
@a.p8883 3 жыл бұрын
SC cha pratyek judge he sangto pan retirement zalyavar. 😂
@supremepestcontrol4357
@supremepestcontrol4357 3 жыл бұрын
ताई , तुम्ही धनंजयला नागडं करा. जनता तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत तो चुकीचे वागला त्याला सोडू नका.
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 3 жыл бұрын
जेव्हा एक स्त्री आपल्या घरातील कुटंबातील गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडते तेव्हा ते तिच्या साठी कित्ती कठीण असतं ते समजू शकतो . धनंजय मुंडे ची एक एक गोष्ट चव्हाट्यावर आली पाहीजे .
@rameshgholwe2562
@rameshgholwe2562 3 жыл бұрын
विश्लेशक् म्हणून तुम्हि विषय खुप साध्य आनी सोप्य भाषेत मांड ता । राहिला विषय करुणा मुंडे चा त्यान् चा या सरवा मांगे हेतु काय आहेंं , तसे ही हया राजकारणी मंडळी च काही होत नाही उलट करुणा बाई ला च् त्रास सहन करावा लागेल । तशिहि आपली जनता खूप लवकर विसर्ते , परत धनंजय आमदार आनी मंत्री होणार ।
@khushalborole5911
@khushalborole5911 3 жыл бұрын
जनतेला विसरायची सवय आहे म्हणून गून्हे करुनही तेच तेच राजकीय पूढारी निवडून येतात
@anilburade9267
@anilburade9267 3 жыл бұрын
धनंजय मुंडे ची लाडकी बहीण पंकजा ताई या गंभीर विषयावर काहीच बोलत नाहीत,, त्यांनी प्रतीक्रीया द्यावी अपेक्षीत आहे पण त्या देणार नाही, बंधूप्रेमही राजकारणाचे पलीकडे असतं हेच खरं,, दूसरं बंधूप्रेम तर सर्वविदीत आहेच,, मा, राजसाहेब यांच, असो,,
@rajufule2632
@rajufule2632 3 жыл бұрын
No
@yogkamal1073
@yogkamal1073 3 жыл бұрын
बंगल्याच्या नुतनीकरणासठी नऊशे कोटीsss..🙄🙄😇😇
@anantkulkarni6391
@anantkulkarni6391 3 жыл бұрын
Mumbai. Mahanagar Palika. Election. aahe February. madhe ma-nun Shivsena ne. Karona as-tana bungalow renewation suru kele ja-na-te Paisa. Bad- mash Rajkarni.
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 3 жыл бұрын
मनोरा आमदार निवास नुतनीकरणासाठी 900 कोटी.बंगल्यासाठी नाही.
@nileshyadav9881
@nileshyadav9881 3 жыл бұрын
Ambani Chya bunglow sathi pan evda paise lagat nahit
@sujitmore7179
@sujitmore7179 3 жыл бұрын
साहेब... आपणास धन्यवाद ! साहेब.. नेत्यांना फक्त त्याचे कार्यकर्ते चांगले मानतात..परंतु सर्वसामान्य जनता यांना चांगल मानत नाही. तेंव्हा आपण प्रत्येक नेत्यांन संबंधी असेच vdo आपण बनवून जनतेला सत्य सांगण्याचे काम ,राष्ट्रहितासाठी करत चला.. आपणांकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत.
@prakashdoshi843-f7p
@prakashdoshi843-f7p 3 жыл бұрын
काय काय चालवलय,मुलात हे मंत्री कां होतात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
विकले गेलेले, काही स्वार्थ साधणारे, दरोडेखोरांचे साथीदार असलेले मतदार हे कारणीभूत ठरत असणार
@manglatikale3140
@manglatikale3140 3 жыл бұрын
Nalayak lok nivdun d'etat, kay karnar...
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Excellent speech sir
@annapawar5317
@annapawar5317 3 жыл бұрын
माननीय करणा मुंडे जी अपने जीवन के बारे मे जोगी सार्वजनिक करण्याचा रही है इस्की एक वजह आपकी प्रयासों को सलाम राज के जीवन मे एम एल ए एम पी मंत्री सत्ता कैसा उपयोग करते है जिस समाज मे पैदा हुई समाज के लिए क्या करते है बळी विडंबने कथा आहे आपके आने वाले नवीन को बहुत सारी शुभकामनाये
@bhaktishastri6017
@bhaktishastri6017 3 жыл бұрын
ही बाई ज्याला आपल्या पती म्हणून ओळख करून देत आहे त्याच माणसा च वस्त्रहरण करत आहे.🤔🙄
@manglatikale3140
@manglatikale3140 3 жыл бұрын
Chukichi Kay. Satya samor thevat aahe. Pati kahi parameshwar nahi.
@bhaktishastri6017
@bhaktishastri6017 3 жыл бұрын
@@manglatikale3140 एकदम बरोबर. पण ह्या गोष्टी चा विचार कोणा चा संसार उध्वस्त करतांना नाहीं आला. परत त्यावर हक्क पण सोडला नाही. सगळ माझा पती च आहे. वाह रे
@mkd2sh494
@mkd2sh494 3 жыл бұрын
@@bhaktishastri6017 Tu jara ati shahani aahyes...
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
सत्य समोर आणतेय. सवित्री ने पतीचे प्राण वाचवले ते सत्यवान होते म्हणून. पण हिरण्यकश्यपूच्या बायको कयाधूने पतीच्या चुकीचं समर्थन नव्हतं केलं. हिला कयाधू समजायला हरकत नसावी.
@studyforever1779
@studyforever1779 3 жыл бұрын
Bai to tin baya thevto
@RajKumar-eu4ey
@RajKumar-eu4ey 3 жыл бұрын
Khup chhan analysis
@nitinatre316
@nitinatre316 3 жыл бұрын
हिचा काय भरवसा? नंतर तक्रार मागे घेईल.
@shrikantsathe371
@shrikantsathe371 3 жыл бұрын
धनंजय मुंडे हे पवारांचे फाइंड आहे. त्यावरून समजून घ्या.
@andypandit1
@andypandit1 3 жыл бұрын
सार्वजनिक व्यक्तीला कसलं आलय व्यक्तिगत आयुष्य?
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
खरंय
@mukundgandhi7313
@mukundgandhi7313 3 жыл бұрын
धन्य ते नेते, धन्य त्यांचे चेले, धन्य महाआघाडी, अमराठी व्यक्तीने अजुन काय उतरवायची ठेवलीय, कोणास ठाऊक. जय हिंद, जय महाराष्ट्र
@analysernewssupport9567
@analysernewssupport9567 3 жыл бұрын
Join us on discord :discord.gg/pbDdsUwmYb
@sanjuchavan2159
@sanjuchavan2159 3 жыл бұрын
करूणा जी बहोत हि बिया बात कहि है. हम आपके साथ है मुंडे ने आपके पर आत्याच्यार किया है ऐ हमे मालमत्ता है. धनंजय मुंडे करूणा को कुछ कम नही होणा चाहिये.
@studyforever1779
@studyforever1779 3 жыл бұрын
Dhanywad sushilji
@shivajipowar412
@shivajipowar412 3 жыл бұрын
शिवजी महाराजांची तुलना जगातील अनेक महान सेनानींशी केली आहे पण या सर्व सेनानींपेक्षा एक गुण ज्यादा होता तो म्हणजे त्यांचे चारित्र्य हे शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या राजकारणी लोकांना माहीतच नाही का?जय महाराष्ट्र
@saritabhide8821
@saritabhide8821 3 жыл бұрын
Namaskar 🙏🙏 Fantastic analysis 👍 Satyameva Jayate 🇮🇳🚩
@kishorjc
@kishorjc 3 жыл бұрын
बंगल्याच्या नूतीकरणा करण्यापेक्षा मंत्र्याच्या डोक्याचे जनतेने नूतनीकरण केले पाहिजे आता...
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 3 жыл бұрын
धनंजय लग्न चया बायका मुलांना लक्ष दिले तर तुमच्या मतदारांना चांगले वाटेल करुणा बरोबर लफडे केलेच आहे तर तिला संभाळ केला पहीजे. शरदराव धनंजय ला समजुन सांगना
@himatdodhia6529
@himatdodhia6529 3 жыл бұрын
जनता अब तो जागो। ऐक वोट की ताकत बताओ। मेरा भारत महान।
@rajannarvekar6553
@rajannarvekar6553 3 жыл бұрын
वाटतं....ही सगळी वसुलीची किमया आहे 🔥
@vijayshankarmahajan8211
@vijayshankarmahajan8211 3 жыл бұрын
खरी मोठी माणसं चारित्र्यवान असतात ही आता कालबाह्य संकल्पना वाटते. आता बाहेरख्याली, गुंड, भ्रष्ट यांना थोरपण प्राप्त झाले आहे. कही पक्षात तर अगदी निवडून नगीने गोळा केले आहेत.
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 3 жыл бұрын
पदाने मोठी नव्हे.चारित्र्याने मोठे सन्माननीय असतात. नाहीतर ज्ञानेश्वर माऊली पेक्षा चांगदेव महाराज यांच्या समाधीवर जनसागर लोटला असता.
@madhavnavale
@madhavnavale 3 жыл бұрын
आत्ता खरी मज्जा येणार🤣🤣🤣🤣
@Indiantrav
@Indiantrav 3 жыл бұрын
धनंजय मुंडे हेच साहेबांचे खरे वारसदार
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 3 жыл бұрын
फडणवीस सरकार असताना कर्जमाफी साठी विधान सभेत आवाज उतावला मुंडेंनी त्यांचं बक्षीस मिळाले असेल साहेबांकडून.. धन धनाद्या , स्त्री लंपट मुंडे साहेब 😂
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 3 жыл бұрын
पवारांनी जातीचे राजकारण केले. यात ते चाणाक्ष आहेत.मुंडेंच मंत्रीपद काढणे गरजेच होत.
@sureshpatil4630
@sureshpatil4630 3 жыл бұрын
आपण बातमी विश्लेषण चांगले करता पण नेत्यांच्या माहीत असलेल्या बाबी पुन्हा सांगून स्वतःचा व अनेकांचा वेळ वाया घालवत आहात हे पाहून समाजात काय बदल होणार समाजात घडणारी चांगली कामे दाखवा लोकांना प्रेरणा मिळेल असे काम करा हे निश्चित कराल असे वाटते
@dranildixit1272
@dranildixit1272 3 жыл бұрын
विषयांचे वैविध्य हे आपले बलस्थान आह़े
@jayprakashjoshi4168
@jayprakashjoshi4168 3 жыл бұрын
सुशिलजी आपले व त्यांचे मुंडेच. जसं आपला बाळ दुसऱ्याचा बाळ्या.
@madd876
@madd876 3 жыл бұрын
स्वतः ला करुणा मुंडे समजणाऱ्या शर्मा बाई धनंजय मुंडे सोबत असलेल्या स्वतःच्या संबधाचा आधार घेउन आमदारकी वर दावा करत आहेत . हे जर मान्य केले तर अख्खा संपुर्ण चौफुला पुर्ण मंत्रालयावर अधीकार सांगेल ... देवा काय दिवस आलेत ?
@a.s.617
@a.s.617 3 жыл бұрын
इतके निर्लज्ज राजकारणी नेते ,मंत्री पाहिले नाही. आणि त्यांना संरक्षण देणारे राजकारणी, पोलिस अधिकारी, तथाकथित बुध्दी जीवी, विचारवंत आणि पुरोगामी सगळे सामील आहेत.
@sadashivshete403
@sadashivshete403 3 жыл бұрын
jgd.बेधडक सत्य बोलणार्‍या या सोज्लळ वीरांगना ताईना "भय चकित नमावे तूज रमणी।"
@sunjanaaphadkar9397
@sunjanaaphadkar9397 3 жыл бұрын
Excellent fantastic reporting
@balkrishnapathak1688
@balkrishnapathak1688 3 жыл бұрын
Loved it sir
@santoshayachit2450
@santoshayachit2450 3 жыл бұрын
एक संजय..एक थनंजय..एकाचे प्रताप.. आणि अनील..अनील... आणि इतर काकांची कॄपा आणि वसुलीची गाथा.. इतकी मोठी माया ठेवायची तर ४/५ बंगले लागणारच..
@gingercookiesfarmandcooking
@gingercookiesfarmandcooking 3 жыл бұрын
This girl (seemingly very young) is really an asset not only to the Marathi public but entire womanhood. Sushilji: please use all ur might to help her come out with her true story, I expect Bhau Torsekar too encourage her. This is really awesome, that she took the daring to do this! (though very late).
@prabhakarbadhe5021
@prabhakarbadhe5021 3 жыл бұрын
सुशीलजी कुलकर्णी तुम्ही अगदी मुद्देसूद पणे बाजू मांडता आहात अभिनंदन नागपूर
@jaibholenath8665
@jaibholenath8665 3 жыл бұрын
वेगळा विद्र्भ वेगळा मराठवाडा केला तर धनु भाव मामु बनून सर्व मुद्दे चुटकी सारखी सोडवतील. शेवटी काय छोटी राज्य केली तर आनंदच आनंद, नाही का?
@shivajiwagh2156
@shivajiwagh2156 3 жыл бұрын
My best wishes, pl impartial.
@सखाराममहानवर
@सखाराममहानवर 3 жыл бұрын
काय वाटत असेल त्या घरच्या धर्मपत्नीला धनुभाऊच्या .
@namdeotaru6207
@namdeotaru6207 3 жыл бұрын
बीड करांनो एका स्त्री लंपट माणसाला निवडून चूक केली. त्याना समाज सेवा करायला वेळ कधी मिळणार. संपत्ती किती बेकायदेशीर गोळा केली. उद्धवा धनुला पाठीशी घालणार का? नाहीतर आहेच E.D.
@rampendse3921
@rampendse3921 3 жыл бұрын
अति खाल्ले अजिर्ण झाले.
@rahulkadam8906
@rahulkadam8906 3 жыл бұрын
नाव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा, अशी एक मराठी म्हण आहे. कलियुगात धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन नाही तर अनुयायांसह पांडव प्रताप समोर येत आहे का?
@vilasthube8741
@vilasthube8741 3 жыл бұрын
Sharad pawar's intelligence lies in idendifying such tainted character and project them. Really disgusting. But what can we do?
@avinash7511
@avinash7511 3 жыл бұрын
voting is your right.. apply correctly elsewhere
@subhashgaikwad2219
@subhashgaikwad2219 3 жыл бұрын
बाई खरं बोलत आहे .
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
साहेब , सी .बी .आय . काय डोळे नाहीत का ? जेवढी घरे व बंगले आहेत तेवढ्या भार्या नसल्या म्हणजे झालं ? म्हणुन भारतीय वैधानिक व्यवस्थेचा " विट " येतो !
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 3 жыл бұрын
Dhanya ahe Maharashtra.
@alkawelankar6998
@alkawelankar6998 3 жыл бұрын
Very brave lady🙏🏾🙏🏾🙏🏾
@ruyaminrakluk
@ruyaminrakluk 3 жыл бұрын
ताई, दादा आणि रोहितला असलेली पक्षांतर्गत कॉम्पिटिशन संपवायची आहे काकांना ... पवार फॅमिली से पंगा, मतलब लाईफ मे दंगा . . . .
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 жыл бұрын
पहाट शपथ विधी फंक्शन चे एक आयोजक धनु भाऊ होते हे काका कधीच विसरणार नाहित ! हाताशी ठेउन ,गोड बोलून पूर्ण संपवतिल करियर विरोधकां च्या मदतीने
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
शक्यता नाकारता येत नाही
@ajitm7
@ajitm7 3 жыл бұрын
आता या बाईंना किती त्रास दिला जाईल? यांच्या जीवालाही नक्कीच धोका होवू शकतो.हे सरकार प्रकरणे दाबणे, विरोध करणाऱ्यांची तोंड दाबणे व सर्व खात्यातून वसुली करणे या पलीकडे काही करत नाहीत.
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН