एका कीर्तनकारा मध्ये नाना विविध कला असल्या पाहिजेत . पाठांतर,संस्कृत आणि मराठी भाषेचा अभ्यास , गायनाची कला, स्वच्छ वाणी, उत्कृष्ट वक्तृत्व, विविध ग्रंथांचे वाचन, वर्तमान परिस्थितीचं भान, विनोदाचे अंग आणि भगवंता प्रति अत्यंत भक्ती श्रद्धा भाव असे काही आवश्यक गुण त्यापैकी आहेत . आणि हे सर्व गुण रोहिणी ताई तुमच्या आहेत तुम्हाला खूप खूप धन्यवादआणि पुढील मार्गक्रमणा साठी खूप खूप शुभेच्छा .
@sanjaydetke16194 ай бұрын
जज्ञ हरि माउली🙏❤राम कृष्ण हरी🙏 खूप छान आहे किर्तन सेवा धन्यवाद 🙏🚩
@anildeshpande13436 ай бұрын
रोहिणी ताई मी स्व. गोविंद स्वामी बुआ आफले यांचे कीर्तन मी ऐकले आहे आणि तीच तळमळ तुमच्या किर्तनामध्ये दिसली. तुमचं खूप भले व्हावे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
@deepakpatil57616 ай бұрын
खूपच छान ताई...ऐकावस वाटत सतत...स्पष्ट उच्चार, गोड वाणी...अभ्यासपूर्ण बोलण.....
@rajeshbhamare71913 ай бұрын
उत्तम, खूपच प्रभावी कीर्तन, स्पष्ट, मधुर वाणी..., ताई तुमच्या जिभेवर .साक्षात सरस्वती विराजमान आहे !!जय जय रघुवीर समर्थ!!
@kailasgulve22273 ай бұрын
😊😊😊.
@kishorgawali8244Ай бұрын
ताई खुपच छान .... मी आपले सर्वच किर्तने ऐकली आहे. खुपच छान!!!!
@NarayanPaul-gi2qg24 күн бұрын
जयश्री राम
@pankudikasale14685 ай бұрын
great ताई तुम्ही🙏🏻🙏🏻 तुमचं कीर्तन ऐकून खूप भारी वाटते असे तुमच्या सारखे कीर्तनकार आपल्या मायभूमीत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो❤
@swatichaudhari61616 ай бұрын
फार सुंदर वर्णन आहे. श्रवणीय असते प्रवचन कीर्तन सर्व काही.🙏👌👍
@santoshmurkute2164 Жыл бұрын
अतिशय सुंदर, अप्रतिम असे प्रवचन ताईंकडून ऐकायला मिळाले. ताईंची प्रवचन, किर्तन सांगण्याची तळमळ आणि समाज प्रबोधन करण्याची तळमळ अतिशय उल्लेखनीय आहे. तुम्हाला सदर कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 👌👌🙏🙏💐💐
रोहिनिताई, तुम्ही अशाच प्रकारची रंजक , उद्बोधक , ज्ञान पूर्ण , अभ्यासपूर्ण प्रवचने करून आमच्या कडून अभ्यास करून घ्या हीच विनंती .
@vandanakadu4173 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
@ARTISTVARSHASHETH11 ай бұрын
खूप छान
@shrikrishnaparankar64305 ай бұрын
हभप रोहिणी ताईंचा आवाज किती गोड आहे, एकदा का आवाज ऐकला कि मग परत परत तो आवाज ऐकणार नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. फक्त आवाजच गोड नाही तर ज्ञानसंपन्न अखंडित प्रवाह झरत असतो ताईंच्या मुखातून. किती मंजूळ आवाज , चेहरा ही किती सात्विक . प्रत्यक्ष सरस्वती देवी कडूनच आपण ऐकत आहोत याची प्रचिती येते. धन्य असतो तो आपला क्षण. आपल्या समोर खरच संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज च बोलत आहेत , असं वाटतं. आपल्या भारत भूमी त असी नर रत्नांची खाण आहे . म्हणून आम्हाला आमच्या मातीचा गर्व आहे. अनेक शुभेच्छा 🎉
अतिशय सुंदर प्रवचन एक ही चूकीचा शब्द नाही राम कृष्ण हरी मावली
@AnilPawar-nk8du9 ай бұрын
ताई आपला आध्यात्मिक अभ्यास खूपच सखोल आहे.आपणास कोटी कोटी प्रणाम
@panditraophapal4933 Жыл бұрын
Ram krushna hari
@sanjaykulthe5728 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@RamchandraKale-p4b5 ай бұрын
सुंदर प्रवचन आहे ताई
@ramakantpawshe78724 ай бұрын
ताई हिंदू धर्म अणि भारतात म्हणजे एक धर्मशाळा आहे सर्वजण आपल्या धर्मशाळेत रहात असतील
@ramdastribhuvan25935 ай бұрын
ताई तुमचे लोकच आई-वडिलांना जीव लावत नाही मी आतापर्यंत 100 महाराज बघितले लोकं काय आदर्श घेणारे
@pravindeshpande67554 ай бұрын
Hari 🕉
@SantoshLakhan-x7l5 ай бұрын
जय हरी माऊली ❤❤
@jyotighodke3524 ай бұрын
खूपच छान वाटते आहे ऐकायला, गोड।
@sudhakarsapre21725 ай бұрын
अतिशय श्रवणीय व समाजप्रबोधनकारक प्रवचन धन्यवाद श्रीराम
@sudhakarsolanke54186 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩 रसाळ वाणी, सखोल अभ्यास, संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व, मुद्देसूद विवेचन, प्रसन्न मुद्रा, वर्तमान परिस्थिती व आध्यात्म उत्तम सांगड, उत्कृष्ट प्रबोधन, ऊत्तम गायन...खरचं आदरणीय ताईचं किर्तन असो कि प्रवचन संपूच नये असे वाटते...जणू साक्षात सरस्वतीच...वारकरी संप्रदायातील मौल्यवान रत्न... ताईंना मनोभावे सप्रेम जय हरी 🚩🚩🙏🙏
@ramsarode971810 ай бұрын
खूप छान 💐💐
@meeraghadgay71515 ай бұрын
कीर्तन कार रोहिणी ताई आपण सर्व ज्ञ आहात माझ्या आवडत्या कीर्तन कार आहात खूप छान प्रवचन
@manikpotadar99284 ай бұрын
Apratim pravachan.From bottom of heart,you speak.Your heart to heart speech is felt.🙏
@RemeshUbale5 ай бұрын
खुप छान प्रवचन जेजुरी उबाळे महाराज
@shankarphalke68425 ай бұрын
💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli 🙏🙏💐💞💞
@premalapimplikar52366 ай бұрын
खुप छान प्रवचन रोहीणीताई नमस्कार धन्यवाद
@ArvindKokardekar6 ай бұрын
अत्यंत श्रवणीय कीर्तन. संपूच नये असं वाटतं. समर्पक विवेचन. राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
@vrindakallianpur6048 Жыл бұрын
Chaan pravachan Tayi ❤
@sanjaygharat39426 ай бұрын
खूप छान माऊली 🎉🎉🎉
@subhashpatil10906 ай бұрын
रोहिणी ताई खूप छान वाटले प्रवचन ऐकायला आणि एकच वाटते की तुमच्या बद्दल आदर आहे च पण मला वाटतं की या देवी संस्थितो नमः स तसे या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्या तुम्हीच आहात राम कृष्ण हरी माऊली या जगाची अधिष्ठात्री देवी च आहेत असे वाटते 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@jivandharmadhikari14796 ай бұрын
आज तर आपलं देवीचे स्वरूप दिसत आहे रोहिणी ताई
@MadhukarPatel-yc5wh5 ай бұрын
सुन्दर वक्तृत्व छान आहे
@chandrakalamukunde5 ай бұрын
खुप तळमळीने सांगता.समजावून.❤❤
@kumarkilledar1585 ай бұрын
Khúph chaan kirtan
@jakappapatil89876 ай бұрын
रामकृष्ण हरि 🙏💐माऊली!..... 🚩 अति सुंदर
@BalasahebHagawane-ui5on Жыл бұрын
** श्री हरी **
@vilasacharekar87735 ай бұрын
Khup Chan. SHRI SWAMI SAMARTH
@rameshmhatre45445 ай бұрын
ताई मी नेहमी तुमची किर्तनं ऐकतो . खूप छान प्रवचन. एक विशेष विषय न सोडता किर्तन
@prabhakarsant87356 ай бұрын
Jai Sri Krishna Jai Jai Vitthal 🙏
@govindvaze57225 ай бұрын
Gopal Krishna maharajaki jay
@meenakulkarni52728 ай бұрын
अतिशय सुंदर.प्रवचन आवाज उच्चार अगदी स्पष्ट आहे
@youngworld-g1z6 ай бұрын
खूप सुंदर अभ्यासपूर्ण प्रवचन
@rajendrajadhav661310 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sanjaymore46605 ай бұрын
Ram Krishna hari
@sadhanabadhe19259 ай бұрын
Tai apratim pravchan khup man lagt aikayla. Ram krishan हरी.
@pramilabele86755 ай бұрын
Ramkrishnahari
@tukaramnikam24085 ай бұрын
तुमचेउचप्रतीचेपरवचणफारआवडले
@AnitaVikhankar Жыл бұрын
Ramkrishanhari.
@suchetajadhav19656 ай бұрын
Khup chhan kirtan 🙏👌👌👍
@ashokdeshmuk76258 ай бұрын
अगदी बारकाईने जेष्ठान ची तळमळीने प्रवचनातून प्रबोधनात्मक विचार
@smitadesai86247 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन
@ambadaschaudhari30005 ай бұрын
@@smitadesai8624😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅
@shailajaphulsundar41686 ай бұрын
🚩🙏🙏🙏👌
@rajeshbhutkar806911 ай бұрын
आपले पावन चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
@harishchandratiwari57298 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय
@prasadprabhu1179 Жыл бұрын
सच्चिदानंद जय श्री राम समर्थ सच्चिदानंद 🙏🙏🙏
@naganathkakade3922 Жыл бұрын
Cpकॉल लोक Opnl ll m kal n nm
@naganathkakade3922 Жыл бұрын
Cpकॉल लोक Opnl ll m kal n nm
@eknathrahane568 Жыл бұрын
कळस खूर्द ता.अकोले येथील एका किर्तनकार महाराज आहेत. त्यांच्या वडीलांनी माध्यमिक शिक्षक असलेल्या आपल्या दांभिक किर्तनकार मुलावर पोटगीचा दावा दाखल केला होता. अशा किर्तनकार, दांभिक माणसावर सर्व भागवत परंपरेतील भाविकांनी बहिष्कार टाकला पाहिजे.
@hulgojigajakosh68245 ай бұрын
Very nice. Thanks
@sanjaypatil99695 ай бұрын
Kirtan Queen
@dnyaneshwarijoshi8820 Жыл бұрын
खुपच छान सांगता ताई
@prakashvichare42448 ай бұрын
वास्तवता सादर करणारी किर्तान-सेवा .
@shobhavaidya57896 ай бұрын
👌👌👌👌👌🙏🙏
@sachinchaudhari66257 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान
@sanjaypatil99695 ай бұрын
Marvelous
@rekhaphadke5 ай бұрын
ताई मला तुमचे कितंन फार आवडत तुमचा आवाजा मुळे मला फार बरे वाटते.
@jagannathsanap38916 ай бұрын
Uttamottam !!
@sudhirj.96766 ай бұрын
खुप छान आवाज आहे ताई आपला.
@UTTAMPATIL-x5n8 ай бұрын
छान सुंदर
@bhausahebdhumal4551 Жыл бұрын
Ramkrunhari tai👌
@laxmikantkhond56104 ай бұрын
ताई तुमचा अभ्यास खूप दांडगा आहे.
@kantatilke38323 ай бұрын
ताई मी आपली सगळी किर्तने ऐकत असते,किती आणि कसे कौतुक करावे? आपला आवाज, ज्ञान खूप छान..मी vdo शेअर सुद्धा करते.ताई आपल्या सगळ्यांनाच वृद्धाश्रमांबद्दल जेव्हढी कळकळ वाटते तेव्हढी अनाथाश्रमाबद्दल नाही का वाटत . तान्ह्या लेकराच ह्या जगात कोण असेल तर आई.आईशिवाय दुसर कुणीही नाही.ह्या विषयी समाजात जागरूकता असणं महत्वाचं नाहीय का?
@anilmohite52815 күн бұрын
हार्दिक सौंदर्य प्रसाधन सामग्री को प्राप्त करने लगे हैं मिल रही है आपकी सेवा को प्रणाम किया है इस अवसर दुवा को प्रणाम किया है याद आ रही है आपकी टिप्पणी को सम्मानित करने लगे हैं मिल सकते हैं और ध्यान गीत प्रवचन सुनने को मिल रहा श्रृंगार रस पीने लगा है यार बेमिसाल हुस्न पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ स्टाइल स्टेटमेंट है प्रसूति से जुड़े हैं सुंदर लड़की सामने बैठी है सकून मिल रहा है जो चढ़ कर बोल रहा है अभिनन्दन 💘 करते हुए कहा है आपकी खूबसूरती को लेकर खुश हैं
@harshjaiswal92038 ай бұрын
Bahut he sundar Prabhu shreeram ki kripa aap par bani rahe hum maa vindhyavashini k shree charno me yahi prarthna karte hai
@shridevigajbhar366 ай бұрын
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@anitagujar90999 ай бұрын
Tumcha aavaj nahi parmatmyach Sundar roop aahe tumhala khup khup naman ❤
@purushottamhttpsjangale58025 ай бұрын
Sakshat SARASWATI
@sukhdeotandale17789 ай бұрын
ताई नमस्कार! भगवंताचे कार्य करता आहात आपण! या अर्थाने ह.भ.प.महाराज तर आहातच शिवाय देवदूत आहात.हे भाग्य आहे.या सारखा दुसरा आनंद नाही. --यासाठी पुन्हा एकदा शतानेक नमस्कार! ---जय जय रघुवीर समर्थ!
@sukhdeotandale17789 ай бұрын
नमस्कार ताई, आपल्याकडून ईतक्या लवकर प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. पण ताई एक सांगावेशे वाटते की, निरुपण करताना जेव्हा तुमचा कंठ दाटून येतो, ---तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूधारा असतात ! ---- एवढंच!
@harshjaiswal92038 ай бұрын
Ram krishn hari From u.p
@ganeshnimase99625 ай бұрын
हे ऐकण्यासाठी. तरुण मंडळी पाहिजे
@anuradhakulkarni60659 ай бұрын
🙏🙏
@vinaypoyrekar81956 ай бұрын
आदी माता जगदंबा
@123456982175 ай бұрын
कार्यक्रम साठी ताईंचा नंबर कुठं मिळेल
@bhaissirMarathitechedu6 ай бұрын
माऊली संतांच्या गाथ्यात हिंदू धर्म हा शब्द तर कुठेच आढळत नाही, ज्या गिते मधील ऒवी आपण सांगता त्या भगवत गीते मध्ये सुद्धा हिंदू धर्म हा शब्द नाही.संताच्या वचना शिवाय काही ही बोलणे योग्य आहे का? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
@RamchandraKale-p4b5 ай бұрын
13:40
@rajendraChavan-y9r4 ай бұрын
The sister queen kirtan kar
@maheshkulkarni78645 ай бұрын
ताई , तुम्हाला प्रवचन करण्या साठी बोलवायचे असेल, तर कसा संपर्क साधावा ? खर्च किती येईल ? कृपया सविस्तर माहिती पाठवावी .