माऊली,खूपच छान आवाज वादक पेटी मास्टर व खंजेरी वादक लय भारी
@mahadevghodvinde3861 Жыл бұрын
❤❤😊
@vitthalkale88663 жыл бұрын
जय हरी माऊली आबा तुमचा तो एक शब्द खरोखरच पाटीवर थाप मारल्या सारखा वाटतो कारण त्यामुळे खंजिरी वादक ह भ प भरत माहारज व पेटी मास्तर तुमचे चिरंजीव एकनाथ महाराज याना खुप ऊर्जा मिळते यामुळे आपल प्रेम खुपच दिसत आबा कोणत्याही कार्यक्रमांत एक एकवाक्यता असली कि खुपच छान वाटत ते सार काही तुमच्या त आहे आजच्या अभंगासाठि तुमचे व आपल्या परिवाराचे खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@ganpatjadhav36193 жыл бұрын
हळूहळू जिवन आले भंजन गाया आबा भंजन गाया आबा लयभारी धन्यवाद २२!१०!२१ जोगेश्वरी मुंबई
अप्रतिम भजन खणजेरी हार्मोनियम वादन आणि आबांचा मधुर आवाज अभिनंदन या भजनाचे नोटेशन पाठवावे विनंती 🙏☝️✈️
@vitthalkale88663 жыл бұрын
जय हरी आबा आज तुम्ही खरोखरच खुप गोड गायन केले आहे आबा आजचा अभंग खुपच सुंदर आहे आणि खुपच उंच आवाजात म्हणाला खुप सुंदर गायन झाले धन्यवाद किती वेळा ऐकवा तेच कळत नाही तुमच्या आवाजात खुपच गोडी आहे आबा जस म्हणताना कि आपण समाजाचे काहीतरी देने लागतो त्या परमाने तुम्ही नेहमी काहीतरी नविन देण्याचा प्रयत्न करताय आबा आज चा अभंग ऐकताना मन हेलावून टाकल तुम्ही खरोखरच तुम्ही नेहमी काहीतरी समाजाचे उत्तम प्रबोधन करत आहात खरच धन्यवाद आबा खंजिरी वादक भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भानुदास काळे महाराज आपल्याला आपल्या चिरंजीव एकनाथ महाराज आणि बंधु गुरूवर्य भरत तात्या महाराज यांची खुपच खंबीर साथ मिळाली आहे आबा असंच गायन करत रहा आबा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@vilasjadav39843 жыл бұрын
Ir
@dipak1392 жыл бұрын
तुमच्या तिघांच्या धन्यवाद करा इतका थोडाच आहे खूप खूप अप्रतिम असा संगीत आणि खंजिरी वादक पण आणि गायन पण तुमचा लाख लाख धन्यवाद
@RajuJadhav-n6w8 күн бұрын
राम कृष्ण हरी आबा सांगा मी काय करू भक्ती का पोट भरु प्रस्तुत अभंग राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज यांचा अभंग माणसाच्या जीवनावर आधारित अभंग तुम्ही अतिशय सुंदर गोड आवाजात गायला सुरुवात पण खूप छान आहे चाल पण अतिशय सुंदर आहे तसेच एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली हे गुरुवर्य आंबा आपली स्तुति जितकी करावी तेवढी कमीच आहे आपल्या चरणी साष्टांग दंडवत नतमस्तक आंबा धन्यवाद राम कृष्ण हरी आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर
@Rajput___510 Жыл бұрын
आबा मी एक वारकरी संप्रदायातील तरुण मुलगा आहे भक्ती रस संध्या या आपल्या यूट्यूब चैनल च्या मार्फत मी आबांचे अभंग व गवळणी ऐकत राहतो आमच्या गावचे आपल्या वयातील भजनी मंडळ हे बरेच थकलेले आहेत त्यामुळे गावचे भजन परंपरा मला पुढे नेण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल चा भरपूर फायदा झाला म्हणून सर्वांचे मनापासून आभार आबांना माझी विनंती आहे कुठे गेले राधा एवढ्या सकाळी सकाळी गवळण तुमच्या आवाजात यू यूट्यूब ला अपलोड करावी जय जय राम कृष्ण हरी माऊली
@arjunkhanjode74733 жыл бұрын
फारच सुंदर भजन ऐकून मन तृप्त झाले
@SakshiPhale-o2l Жыл бұрын
मला तुमच भजन खूप आवडल आजोबा मनाला स्पर्श करनार भजन आहे
खूपच छान अभंग आणि काकांनी खूपच सुंदर आवाजात म्हटले आहे आणि त्यांचा टीम वर्क पण खूपच सुंदर साथ देत आहे म्हणून परत परत ऐकावं वाटत अभिनंदन तुमच्या टीमचे
@SantoshAdhav-fo3lq Жыл бұрын
खूप छान अभंग आहे जीवनावर आधारित
@sahebraobarokar84572 жыл бұрын
जय गुरु दत्तात्रेय सुंदर भजन
@subhashbhadane99923 жыл бұрын
माउली खुप खुप सुंदर आभिनंदन संपूर्ण टीमचे
@kalidaskharade80453 жыл бұрын
माऊली खूप खूप सुंदर गायन ,मन प्रसन्न झाले अभिनंदन संपूर्ण टीम चे राम कृष्ण हरी माऊली ,🙏🙏💐💐
@anandagurav88823 жыл бұрын
अप्रतिम गायन बाबा व पेटी मास्तर सलाम तुम्हाला
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@laxmanpasalkar14053 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली औ
@shrinathkorke7420 Жыл бұрын
pl)) ml l)llllll)0)p)) llp k kl) l)ll)l))0l0p)l)loolopp) plp plp pl) p lo k oj ujujklpllll)l)llllkll)ool9)ll))l)))ll)l)k)))lokoooookkoooo. Nn nnnbbbn jn n b n. B b b. B. n n. Bbnn nn. Nkkii avaj avaj kokklkokoooilloollllllioooollolkllllllllkllllolooooooloookkkkooooooololooooopooooololooollkoloooopolllioloooollklolllllklkolllllllkkkkllllollllllllllloollkkklll. Nm llllllllp0ppppp0p0ooooppp0poooppppoppplppppopppppl...mjmj. Ppoo000lkmlml ....mmmmmk.m.mmm.mmmmmmmmmmmmmmmmmm.mmmmmmmmm.mmmm.mmmmmmmm...m..m.m...mmmmmmmnmmm....mmmmmmmm....m...mmmm.mmmnnmnnm.mmmmmmm.m...........m..............................mm.mm..................m........../..m.mmmmmmmmmm??.. ...././...../.m../mmmmmmmmmmmm/ppopbnnjo k888888k8kk8nkkkkkm?iikokkkl.L?l K. Lm m)..l...ll Ll..kllll.l Lll )llllklmll lnm(mmmmmlllk cm?mck? Mckcccmm. ?mm?mcc mmm??? M?mm mm ???mml?l mmm. Mlmm. Mm m. M . . .?bmc nn?lmlmnlllll) H Km? Mmm?mmmm . 😊 Xii❤
@sendipvichar72582 жыл бұрын
जय राम कृष्ण हरि जय स्वामी समर्थ खुपच छान
@vishnuwayal88683 жыл бұрын
खूप छान जय हरी माऊली
@nileshsondkar7223 жыл бұрын
काका छान आवाज आहे खर आपली परंपरा छान जपता आपणास ऊधंड दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्राथ॔ना
@सुरेशमहाराजगवे3 жыл бұрын
राम कृष्ण हरि बाबा सुदर गायन आहे महाराज गोड अभंग आहें महाराज पेटी मास्तर राम कृष्ण हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव
@rajendrabhosale50723 жыл бұрын
Leklham swarupat athba.
@sangitadeshmukh60022 жыл бұрын
.
@kanaiyalaldhangar54222 жыл бұрын
l from tbfe
@ratnabaishinde92672 жыл бұрын
Tumchi gurupde khup avdle👏
@kailasshete6430 Жыл бұрын
बाबा तुमचा आवाज खुपचं सुंदर आहे.
@kisanrasal7713 жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्ला सातारा जय हरी आबा खूप छान अभंग आहे चाल पण जुनी लावली आहे खूप आवडली धन्यवाद
@yuvrajdeokar21873 жыл бұрын
खुप सुंदर अभंग आहे
@mandakinibirje87462 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे आजोबा 👌👌
@vishaldethe59593 жыл бұрын
Chhan khup sundar harmonium playing very nice eknath sir dhimdi pan chhan wajavli Ahe
@arunabhandekar45922 жыл бұрын
आबा भजन खूप च सूंदर आहेत पन स्क्रीन वर त्याचे बोल टाकत जान काही शब्द कळत नाही त🙏🙏🙏
@balukavdhe42863 жыл бұрын
खुप छान आवाज आहे तुमचा बाबा धन्यवाद
@ramghumre87152 жыл бұрын
लेखी अभंग पाठव
@ranjanaparthe3237 Жыл бұрын
खुप छान रामकृष्ण हरी माऊली
@seemagangurde51833 жыл бұрын
जय हरी खूप छान अभंग👌👌
@sandeepsawant44693 жыл бұрын
माऊली मला ही भैरवी खूप म्हणजे खूपच आवडते मी रात्री नित्य नेहमी ऐकतो. माऊली तुमचा आवाज अप्रतिम आहे त्याच बरोबर खंजिरी व हार्मोनियम खूपच साथ देत आहेत.मी कवी गायक शाहिर संदिप सावंत तुमचा अत्यंत ऋणी आहे.अशी गाणी ऐकून खूपच समाधान मिळते. तुमचा फोन मिळेल का माऊली
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
9518329920
@satishpatiljadhav41263 жыл бұрын
@@BhaktiRasSandhya ok
@प्रल्हादगव्हाड3 жыл бұрын
कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे हा अभंग सादर करा काका आपण खूप छान गायन करता जय हरी
@raosaheblandge2436 Жыл бұрын
खुप छानआवाज आहे बाबा धन्यवाद.
@arunwable6189 Жыл бұрын
Abba. Tatya and peti mastar apnas koti koti pranam i will be visit your village. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@radhakamble54763 жыл бұрын
खूपच सुंदर अभंग आहे 👍👍
@sukhshailalande88273 жыл бұрын
नमस्कार मंडळी सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर धन्यवाद
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@vaibhavshigwan35583 жыл бұрын
खूप छान 👌👌
@ganeshkarhale1842 жыл бұрын
खुप छान आवाज आहे काका तुमचा . तुमच्या आवाजाला आणि तुमचा टीमला तोड नाही
राम कृष्ण हरी माऊली या या संसाराच्या पायी हरी नाम सूचत नाही हा अभंग तूम्हच्या गायनातून आयकाचा आहे
@dyaneshwarpathade22753 жыл бұрын
खुप छान भजन आहे
@sunilgore5329 Жыл бұрын
जय हरी बाबा सुंदर
@kisanrasal7713 жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी .खूप छान
@sitaramshinde78753 жыл бұрын
अभिनंदन महाराज अशीच भगवंताची कृपा आपल्या टिमवर राहो
@ramchandrabaglane58593 жыл бұрын
एकदम कडक तडका खूप छान आवाज जय हरी काळे महाराज खूप खूप शुभेच्छा व
@प्राप्रतापरावबी.काळे3 жыл бұрын
खुप छान पद्धतीने गायन वादन अप्रतिम
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@dayanandpatil7055 Жыл бұрын
खुप छान
@bhairudorale Жыл бұрын
खूप छान,आबा,
@tuljabhawani7504 Жыл бұрын
माऊली तुमचा आवाज खूप गोड
@saritajoshi71653 жыл бұрын
अगदी मन लावून केलेले गायन.उत्तम साथ,आणि अर्थपूर्ण अभंग वा मजा आली.नोटेशन मिळाले तर फार बरे होईल.भजनांची आवड आहे.
@गजाननसंगीतभजनीमंडळदिग्रसभजनीमं3 жыл бұрын
फारच छान आवाज अप्रतिम संगीत नंबर एक महान कलाकार राम कृष्ण हरी आंबा
@bandubhongale97893 жыл бұрын
खूपच छान महाराज ह्रदयस्पर्शी आवाज आहे
@rajwalke94923 жыл бұрын
Maharaja mala Mai jagnat bap jaganat ha abangtumchayakadu aiekayach ahe
@uttammaher12573 жыл бұрын
.🙏🙏🙏🙏 अपना मोबाइल नंबर पाठवा माउली
@samirhalpatrao39498 ай бұрын
अभंग खूप छान आहे
@nanabhaubagale62083 жыл бұрын
जय राम कृष्ण महाराज एकच नंबर आवाजात गाईले अभंग महाराज नंबर असेल तर द्या आबा
@sandipkanadje Жыл бұрын
खूपच छान अभंग आहे आबा पण शब्द रूपात जर दाखविले तर आम्हालाही लिहिता येईल आणि म्हणता येईल
@bharatgawari30103 жыл бұрын
खुप छान.
@sonubhauvarkutedattabhajan37653 жыл бұрын
आबा खूप छान
@kalpeshatre41953 жыл бұрын
हा अभंग लिहून पाठवा गुरुजी
@sakharamthorat59193 жыл бұрын
परमानंद देणारा आवाज सुरेश 7 संगीत
@bhairawnath4873 жыл бұрын
खूप छान अभंग..🌹🌹
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@subhaparkale75053 жыл бұрын
Chan
@govindgargote92573 жыл бұрын
तूम्हा तीघांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे अशी अपेक्षा आहे.
@satishmagar5105 Жыл бұрын
गोड अभंग आहे
@sachinwaghe29053 жыл бұрын
अभंग khupach सुंदर असतात. कृपया lyrics पण द्यावेत.
@bharatnimse73173 жыл бұрын
आस्सल ग्रामीण बाज आसलेल्या भजनाचा आनंद मिळाला धन्यवाद निमसे सर टाकळी तालुका राहुरी
@ushapawarushapawar8019 Жыл бұрын
dada kup chan
@subhashpawar25073 жыл бұрын
भक्ती रसाचा सुगंध काळे महाराज यांनी दिला आहे. काळे महाराज व त्यांचे सहकारी टीम चे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
@rameshwayal5383 жыл бұрын
खूप छान ग
@chetankolapkar40053 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अभंग खूप छान म्हटलं तुम्ही मी असं म्हणतो की तुम्ही तो अभंग परत तबल्या स्वरूपात वाजून गायन करून अजून नवीन पाठवा आणि डिस्क्रिप्शन लिहून पाठवा पिल्ज
@chandrahasraut3000 Жыл бұрын
पावरफूल आवाज !
@ravikhupse49963 жыл бұрын
जय शिवराय आबाखूपछान आहे
@ghanshamchavan50523 жыл бұрын
जय रामकृष्ण हरी माऊली
@vishnupankade46243 жыл бұрын
खुप छान 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@umeshpawar42303 жыл бұрын
माऊली हा देखील खूप सुंदर अभंग व त्या अभंगासाठी रचलेली चाळ तर खूप अप्रतिम आहे तर माऊली याची देखील आपण नोट्स युट्युब द्वारे दिली तर बरं होईल