ही माणसे पिकवतात जगातले सगळ्यात बेस्ट क्वालिटी फ़ूड | Humans who grow best quality food

  Рет қаралды 62,879

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

Пікірлер: 217
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 11 ай бұрын
तुझ्या विचारांच्या प्रगल्भतेला खरच सलाम करावासा वाटतो कारण जे बोलतोस ते खरंच खूप विचार करायला भाग पाडतोस तू आणि माणूस म्हणून आपण बरेच शिकायचं आहे असं वाटतं आणि हो मी सुध्दा एका गडावर हॉटेल चालवतो तिथे रस्ता नाही फक्त नैसर्गिक गोष्टी वापरतो जस चुलीवर चे जेवण त्यासाठी मी गोवऱ्या आणि अगदी वाळलेल सरपण वापरतो.तिथे पाण्याची तळे आहेत त्याचा वापर करतो.
@rohitsalvi7872
@rohitsalvi7872 9 ай бұрын
खरं तर रानमाणूस आपण ह्या देशाचे कृषीमंत्री हवे होतात.तुम्हाला जे शेतीबाबत ज्ञान आहे ते असाधारण आहे.
@nknnnn4977
@nknnnn4977 5 ай бұрын
झाट भर शेती केली म्हणून लगेच कृषिमंत्री??😂😂😂
@vaibhavpatil659
@vaibhavpatil659 11 ай бұрын
दादा लिहून ठेव तु अाज ही मोठा अाहेस पण भविष्यात तु खुप मोठा माणूस होणार. तुला हा निसर्ग खूप देणार एवढं देणार की तुला ते घ्यायला कमी पडणार हा माझा शब्द अाहे. भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@arunsadarjoshi7948
@arunsadarjoshi7948 10 ай бұрын
प्रसाद खूप छान वायंगणी शेती दाखवले.किती पाणी पुरवठा योजना करून शेती केली जाते हे व्हिडिओ मुळे आम्ही बघतो.खरच आहे ज्याचा जवळ जमीन आहे ते असे पडून आहे नाहीतर विकत आहे.गाव आता शहर झाले आहे.खूप वाईट वाटते. प्रसाद तुझा व्हिडिओ बघून लोक विचार करतील अशी अपेक्षा आहे. प्रसाद तुला आर्शिवाद.असे माहिती देत रहा. देव तुझ्या कडून संदेश देण्यासाठी तुला बळदेत आहे. धन्यवाद.
@suryakantpednekar926
@suryakantpednekar926 11 ай бұрын
प्रसाद तू माणसांना त्यांच्या पूर्वीच्या जीवन शैलीकडे नेतो आहेस हे पाहून फार बरे वाटते .
@dattashendge4308
@dattashendge4308 11 ай бұрын
खूप सुंदर विडीओ सर मी बीड मराठवाड्यातील शेतकरी आमच्या कडे शेत असणं म्हणजे एक अभिशाप कारण शेतकरी नवरा म्हणलं की शेतकरी मुलगीच त्याला नाकरते भीषण वास्तव आहे बीडचं कोकणा विषयीं आदर वाटतो त्यांनी त्याची संस्कृती जपुन ठेवली
@milindmohite2003
@milindmohite2003 11 ай бұрын
ह्या भाजीची चव खूप सुंदर असते, कारण कोणतेच केमिकल चा उपयोग होत नाही, ह्या शेतीमुळे quantity कमी मिळेल पण quality व चव मात्र अप्रतिम. स्वच्छ पाणी, सुंदर हवा, व नैसर्गिक अन्न खावून हे लोक निरोगी जगतात. हे खरे जगणे आहे.
@pradeeppatil5212
@pradeeppatil5212 11 ай бұрын
पीवर गावठी भाजी👌🏻
@sandhyagondane8752
@sandhyagondane8752 10 ай бұрын
खूब छान आणि एकत राहवसह वाटत 👍
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 11 ай бұрын
वा खरंच बाळा तुझे बोलणे शंभर टक्के खरे आहे खुप छान सुंदर सुरेख अप्रतिम मस्त असे विचार आहेत तसेच तू स्वर्गाहून सुंदर अशा निसर्ग रम्य अशा वातावरणात जगत आहे खुप छान प्रकारे सरळसोप्या पध्दतीने समजेल असे स्पष्टपणे सादरीकरण करतो आहे खुप आवडले बाळा हे तुझे कोकणातील जीवन खरचं आजच्या नवीन पिढीने तुझे नक्कीच अनुकरण करावे देव तुला भरपूर यश देवो तुझी भरपूर प्रगती होवो व तुझे जीवन या निसर्गाच्या सानिध्यात आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना तुला माझे भरपूर आशीर्वाद व शुभेच्छा देव बरे करो तुला माझा सलाम❤❤❤
@Priya17188
@Priya17188 11 ай бұрын
रानमाणूस = देवमाणूस
@busywithoutwork
@busywithoutwork 11 ай бұрын
Yes.. Beauty means quality (nature)
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 11 ай бұрын
आशा आहे मुलींना सुद्धा गाव आवडेल, आनी मुंबई पुण्याचा झगमगाट पासून निसर्गात आनंद शोधतील आनी समाधानी जीवन जगतील
@jobiden2875
@jobiden2875 11 ай бұрын
Bhau apla mobile no. Milel ka
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 8 ай бұрын
प्रसाद तुला contact कसा करायचा शिबीर अटेंड करायचं असेल तर pls..
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 5 ай бұрын
🙏 video pahun khup samadhan milt. He jivan jagayla mala avdel.
@kishormundaye4192
@kishormundaye4192 10 ай бұрын
दादा तु खूप छान माहिती देतोस धन्यवाद दादा
@SayliGugale2100
@SayliGugale2100 10 ай бұрын
Sagle video khup chaan ahet n astil.
@vamanbhadrike157
@vamanbhadrike157 11 ай бұрын
भावा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून तो दाखवलेला निसर्ग अगदी मनमोहक आहे असं वाटतं कधीतरी येऊन तुला भेटावं आणि खूप गप्पा माराव्या आणि पूर्ण निसर्ग न्याहाळत निसर्गाशी एकरूप व्हाव कारण कोकणातली मजा वेगळीच आहे
@prafulltorse01torse64
@prafulltorse01torse64 11 ай бұрын
खरंच प्रसाद तुझा जो लढा आहे तो उलेखनीय आहे , असेच चालू राहू दे तुझं कार्य . ❤
@deepakaher6687
@deepakaher6687 11 ай бұрын
❤You प्रसाद खूप छान ब्लॉग पहायला मिळतात तुझे... तुझी गावा साठी ची तळमळ खूप वाखाणण्याजोगी आहे...❤❤❤ You
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 11 ай бұрын
अप्रतीम, माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे. धन्यवाद प्रसाद खुपच छान माहिती दिली आहे. तुझं कोकणाबददल असलेल प्रेम,जिव्हाळा, कळकळ पाहून किती कौतुक करावे तेवढे कमी आहे.
@vinodmirge3763
@vinodmirge3763 11 ай бұрын
प्रसाद तू खरोखर जग जगत आहेस .
@suhaslande1369
@suhaslande1369 11 ай бұрын
प्रसाद मस्तच तु हे सगळं सांगतोस ते पटतं परंतु या वाढलेल्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी हे शक्य नाही सगळ्या प्रकारचे नैसर्गिक स्त्रोत टिकले पाहिजेत हेही मान्य आहे परंतु आता भूकच एवढी प्रचंड आहे की ती पूर्ण करणे महा कठीण काम शेवटी काय कालाय तस्मै नमः धन्यवाद असेच चालू राहू दे
@minalsalokhe913
@minalsalokhe913 11 ай бұрын
गरज आहे.... पर्यावरण वाचविण्यासाठी अश्या शेती ची आणि माणसाला रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी.खुप उपयुक्त व्हिडिओ
@PH-d2f
@PH-d2f 11 ай бұрын
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 🌍🙇🌱🌿🍀☘️
@mayurmali4439
@mayurmali4439 8 ай бұрын
🎉
@sunitawani129
@sunitawani129 9 ай бұрын
हे सगळंच स्वप्नवत पण हवंहवंसं... इतकं सुंदर! सुशेगात जगणं याचा शब्दशः अर्थ इथेच उमगतो. ☺️
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 11 ай бұрын
खूप सुंदर दादा कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬 कोकण वाचवायला हवे 🙏🙏🙏🙏🙏
@birdlover3892
@birdlover3892 11 ай бұрын
आपण असं विचार करतोय कोकण स्वर्ग आहे. मुंबईत राहणारे लोक सगळेच आपापले जंगल(झाडे )विकायला लागलेत. कोकणाची वाट लावायला लागलेत 😌
@13_ShriyaNaik
@13_ShriyaNaik 8 ай бұрын
प्रसाद तू ज्या जीवनशैल चे चित्र उभं केलं आहे 11:12 ते पाहून मन भरून येतं . कारण ह्या जीवनशैली चा अनुभव मला आहे .पण आता ही परिस्थिती पुर्णपणे बदलून गेलेली आहे. त्याला अनेक कारणं आहे. असू दे . पण तू जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्यासाठी तुम्हाला सलाम .
@snehalkasare1028
@snehalkasare1028 11 ай бұрын
खरंच खुप छान वाटल बघुन.. म्हणतात ना जुनं ते सोनं.. प्रसाद खुपच छान जीवन आम्हाला सगळ्यांना दाखवलं खुप खुप आभार आणि तुमच्या कामाला सलाम 🙏🙏👌👌
@rajendrapatil7493
@rajendrapatil7493 9 ай бұрын
खरंच ग्रेट आहेस
@wasudevpawar5077
@wasudevpawar5077 11 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान वाटत ऐकतांना
@pravinchavan937
@pravinchavan937 11 ай бұрын
दादा तुमची तळमळ चांगली वाटते.चांगला उपक्रम असतो तुमचा सगळा,आवडतो तो आपल्याला....
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 11 ай бұрын
खरे आयुष्य तुम्ही जगता.आम्ही कृत्रिम जगतो.आहोत.कारण कितीही पैसा कमवा पण रासायनिक खते पोटात जातात. वायंगणी शेती छानच.
@sawantsujata8906
@sawantsujata8906 11 ай бұрын
Nice info❤ तुझे हे काम कायमच कौतुकास्पद आहे..आणि या गोष्टी आम्ही ही follow करतो आहे..for future life😊❤ stay blessed always ❤
@ShekharDanke-sy7ks
@ShekharDanke-sy7ks 11 ай бұрын
vishmukata food & bhaji & shant jeevan lai bhari mitra
@suparnachendvankar1047
@suparnachendvankar1047 11 ай бұрын
खूप छान माहिती आहे। आज काल हे बघयला पण मिळत नाही।
@radhakrishnamhapsekar3584
@radhakrishnamhapsekar3584 11 ай бұрын
नमस्कार प्रसाद, खुपच सुंदर, नैसर्गिक, शाश्वत जीवनशैली दाखवलीस, मनपुर्वक शुभेच्छा.💐
@kiransawant6102
@kiransawant6102 11 ай бұрын
Khup chhan video hech kare jivan jagnychi paddhat ahe
@kishorsawant2751
@kishorsawant2751 8 ай бұрын
❤❤❤❤l Love kokan Super Video ❤❤
@mukulgautam5982
@mukulgautam5982 8 ай бұрын
dada tumhi khup chan video banawta ❤❤❤❤ Thanks for that video❤❤
@rajendraparab5579
@rajendraparab5579 11 ай бұрын
खूपच सुंदर जीवनशैली
@SatyawanSatya-m8i
@SatyawanSatya-m8i 11 ай бұрын
❤ Sundar Sundar Shetti
@manasibhagat4360
@manasibhagat4360 11 ай бұрын
रानभाज्या मी आवर्जून खाते. तू दिलेली माहिती फारच उत्तम आहे. फेब्रू . एंडला जो इव्हेंट करणार आहात त्याचं स्वरुप काय आहे ?
@santoshakhade3404
@santoshakhade3404 11 ай бұрын
खुप छान व्हिडिओ.
@ajitmayekar3109
@ajitmayekar3109 11 ай бұрын
सगळ्यात महत्वाची माहिती सांगितली
@madhuribhogale2539
@madhuribhogale2539 11 ай бұрын
सद्गुरूविण ज्ञान काहींI सर्वथा होणार नाही अज्ञानी प्राणी प्रवाही वाहतची गेलेII सद्गुरू समर्थ रामदास 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@somnathbhosale105
@somnathbhosale105 11 ай бұрын
कोकणी रान माणसा तुझ्या या कार्याला पुन्हा एकदा सलाम ,व्हिडिओ मधील एरिया कोणता आहे कारण आम्ही कालच कोकण सिंधुदुर्ग फिरून आलो आणि काही वेळातच हा व्हिडिओ आला ,आम्ही सुद्धा सातारा भागात नैसर्गिक सेंद्रिय शेती करत आहोत .
@govindujankar1990
@govindujankar1990 11 ай бұрын
मी पण एका खेडे गावात राहतो पण तरी सुद्धा मला नैसर्गिक अन्न म्हणजे विना फवारणीच किंवा विना खताशिवाय पिकवलेल अन्न मिळत नाही ही खूप वाईट गोष्ट आहे.
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 11 ай бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण video
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 6 ай бұрын
ही सगळी माहीती खरंच लिहून ठेव प्रसाद.
@wasudevpawar5077
@wasudevpawar5077 11 ай бұрын
किर्तन खुप छान वाटतो ऐकायला खुप छान.... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@ShivajiKashid-s9i
@ShivajiKashid-s9i 11 ай бұрын
खूप खूप सुंदर आहे कोकण
@busywithoutwork
@busywithoutwork 11 ай бұрын
Another beautiful nisarg kokan informative video prasad bhau🎉Waiting for next 👍
@SandhyaRaut-s8t
@SandhyaRaut-s8t 11 ай бұрын
Prasadbhaie.. Yours love nature is from heart to reserve for kokni manus..yours heart is for them..to keep safe like a Abhyarany..for next..justlike a sensitive American man who not count money..only love on Gods gift nature ..and do efforts to save it..U are Ran_Manus ..really..hats of to u....
@manojhadal7859
@manojhadal7859 11 ай бұрын
खूप छान आहे व्यंगनि शेती
@sharadpatil4266
@sharadpatil4266 10 ай бұрын
Super video
@sachinshinde8283
@sachinshinde8283 11 ай бұрын
Khup chaan.Nice video.
@nileshkamble2256
@nileshkamble2256 11 ай бұрын
बरोबर आहे साहेब कोण कितीही आकाशात विहार केलान तरी जमिनीवर यावच लागत.माणूस आपल्या जलद सोईस्कर जीवनाच्या मागे व फायद्या साठी स्वतः ची वाट वभविष्यात येणाऱ्या पिढीची भीषण निसर्गाचं आव्हान उभ करत आहे थोडक्यात जगात कितीही तंत्र येऊद्या .पोटाची भूक मती तून च भागणार आहे हे सर्वांना समजलं पाहिजे💙💙💙💙
@prakashpawar2855
@prakashpawar2855 11 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👍👍
@viddyagaonkar6204
@viddyagaonkar6204 11 ай бұрын
अगदी खर आहे Prasad....❤
@kailasudar5433
@kailasudar5433 11 ай бұрын
दादा एकदम मस्त हिडीयो आहे.तुझे शिक्षण काय आहे.तुमांला शेती किती एकर आहे.तुम्ही खूप छान बोलता.माहिती पण छान देता.मी रात्री उशिरा कामावरून घरी आल्यावर हिडीयो नेहमी पहातो. कैलास उदार . शिक्रापूर.पुणे.
@desaibandhu
@desaibandhu 11 ай бұрын
एक नंबर प्रसाद भाऊ 🙏🙏🙏
@padmajaparab6172
@padmajaparab6172 11 ай бұрын
Khupch sundar vlog👌👍
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar 11 ай бұрын
Thats why native People's live long and Healthy life
@sureshdatre1363
@sureshdatre1363 7 ай бұрын
अतिशय सुंदर.
@NisargFarmstay
@NisargFarmstay 11 ай бұрын
व्वाह खूपच सुंदर प्रसादजी 👍😊
@anugrahpatil393
@anugrahpatil393 11 ай бұрын
खूप छान..❤
@sureshkashid6376
@sureshkashid6376 4 ай бұрын
khup Khup sundar ahe
@manojmahajan2814
@manojmahajan2814 11 ай бұрын
दादा छानच माहिती दिलीस. उपक्रमात सहभागी व्हायला आणि शिकायला आवडेल. कोकणातील कुठल्या भागात हे सादरीकरण झाले ?
@artibhogle3048
@artibhogle3048 11 ай бұрын
Prasad kharachkhup chan mahiti daytos blogmaday aajachaya tarunpedeenayhay blog baghayala pahejayt❤❤
@RushikeshKadu-uj6ir
@RushikeshKadu-uj6ir 11 ай бұрын
तुझ्या कार्याला सलाम दादा
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 11 ай бұрын
लहान पणीचि आठवण झाली.तेव्हा बाबा पोरसु करीत.वायंगी,मके,चवळी,टमाटे,गावठी मिरचीचा अवान, भेंडी,लालभाजी करु.बाबा लाटेन पाणी काढीत.आमचे कूनगे खुप नाय पण होते तेच्यात सुखी होतव.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤😢
@yatinashar3854
@yatinashar3854 11 ай бұрын
Kubh saras Prasad
@sandeshmadaye1144
@sandeshmadaye1144 11 ай бұрын
"Gavthi jaganyamadhe sudha Science aahe technology aahe" this line touches my heart.
@rahulmore1831
@rahulmore1831 11 ай бұрын
खूप छान माहिती भाऊ.. जून ते सोन असतेय
@ravindrasawant3670
@ravindrasawant3670 11 ай бұрын
खूपच सुंदर ❤👌👌👌
@anilkavankar5223
@anilkavankar5223 11 ай бұрын
खूप छान
@birdlover3892
@birdlover3892 11 ай бұрын
विचार करून सुद्धा पुढचा पिढीच दुःख वाटतंय 😌 जे आपण बघितलं ते पुढचा पिढीला बघायला नाही मिळणार सगळं जंगल टक्कल झालय लहान पाणी दिवस भर धावपळ करून खेळणार पोर आता थोडं धावले तरी दम लागतो 😌😌
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 11 ай бұрын
Dhanyavad for your blog🙏
@tanajigurav4861
@tanajigurav4861 11 ай бұрын
खूप छान वर्णन
@vivekkalokhe3568
@vivekkalokhe3568 11 ай бұрын
Great work, I also do same thing.
@subhashpatil674
@subhashpatil674 11 ай бұрын
खूप छान जिवन शैली आहे.त्या वाटेवर चालले पाहिजे.❤
@user-santoshakhade
@user-santoshakhade 11 ай бұрын
खुप छान.
@sayli3727
@sayli3727 11 ай бұрын
दादा तु महाराष्ट्राची शान आहेस रानमाणूस नाही देव माणूस आहेस
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 11 ай бұрын
Ajacha best vlog !swataha shetkari hone mhanaje bharatbhoomishi tadatmya pavane ! tan,man ,dhanane.swa. Lal bahadur shastri yancha jay jawan,jay kisan ha nara , maze je avadate preranadayi jaykare ahet , tyatil ahe.kalya aaipasun duravalelya khatriya shetkarivargane punha yethe pavale bhakkampane rovali pahijet.kushal 12 balutedarana paschimi desh gheun gele ani industrially advance banun rahile .je kahi kami kushal ahet,ani dharavichya zhopadpattit rahat ahet,britishanchya ,ani bramhan samajyachya hadapshahimule sarvas gamavun,tyani ata punha gavat yeun nandale pahije.shaharat rahun ekmekanchya garaja bhagavinyapeksha tech kam apalya poorvajanchya hakkachya bhoomivarach kara poorvavat.tar 500 varshapoorvi bharat jasa inch n inch gajabajala hota sammruddha hota tasach hoil.pan parkiyanvar kadhihi vishwas thevu naka.parkiyanchi aiyashi ,nautanki bale mhanaje bharatala ,khayala kal ani bhooila bhar houn basali ahet.engraji lokanche kayde shikun lawyer banalele lok yethil mulnivasiyana konatyahu kshetrat hani kashi hoil tech pahat ahet.mulnivasiyani sajag rahile pahije. Shubham bhavatu !
@indrajitraut9092
@indrajitraut9092 6 ай бұрын
खूप खूप छान ❤
@yogeshfendar488
@yogeshfendar488 11 ай бұрын
Nice explen
@PrashantPanchal-jq8ki
@PrashantPanchal-jq8ki 11 ай бұрын
Khup chaan bhava ❤❤
@suhassalvi2712
@suhassalvi2712 11 ай бұрын
khup chhan👍
@pravinkolambkar3595
@pravinkolambkar3595 11 ай бұрын
Tuzya kadun shikanya sarakh barach aahe. Thank you
@prathmeshhaldankar8812
@prathmeshhaldankar8812 11 ай бұрын
Khupach chan
@maheshamberkar3187
@maheshamberkar3187 11 ай бұрын
Prasad no words the way You are promoting the authenticity of Kokan. Also Cement houses should be banned to maintain the temperature of the Land.. 💐💐
@sultangulami2399
@sultangulami2399 11 ай бұрын
Khupa chan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤
@Jayasreebharati01
@Jayasreebharati01 11 ай бұрын
खुप छान दादा
@aniruddhsuryawanshi2733
@aniruddhsuryawanshi2733 11 ай бұрын
खुप छान
@surajjoyshi18
@surajjoyshi18 9 ай бұрын
वायगणी शेती कशी करावी याचे छान विषलेशन करतो तू 🎉🎉🎉😊
@Indian_for_Indians
@Indian_for_Indians 11 ай бұрын
मला जगात काही आवडत असेल तर ते फक्त कोकण... I love konkan...❤
@pawantambe4159
@pawantambe4159 11 ай бұрын
खूप सुंदर
@nishashirke4296
@nishashirke4296 11 ай бұрын
सुंदर !!
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 11 ай бұрын
भारी वाटला दादा ❤
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 11 ай бұрын
Nice Video.
@ramachandraaswale5990
@ramachandraaswale5990 11 ай бұрын
प्रसाद मी नादणी गवचा रहिवासी आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायीणी आहे ; पण प्रगती च्या नावाखाली पंचगंगगेला आम्ही सर्वानी गटारगंगा बनवलेली आहे पंजाब पेक्षा वाईट परिस्थिती इथे आहे सांगली मिरजेतिल सर्व कॅन्सर दवाखान्यात पाय ठेवायला जागा नही 😢😢😢😢
@shetkaribrand7594
@shetkaribrand7594 10 ай бұрын
Please upload more videos on this topic
@shashibait7586
@shashibait7586 11 ай бұрын
खूपच सुंदर
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 11 ай бұрын
Khup chan❤❤
SLIDE #shortssprintbrasil
0:31
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН