माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा! tinyurl.com/53x4ty3e
@balujadhav4984 ай бұрын
@@amuktamuk जर हार्ट अटॅक आला असेल तर काय करायचे
@ashokjadhav13744 ай бұрын
@@balujadhav498 Good प्लॅटफॉर्म to Marketing
@marti96534 ай бұрын
दोन वेळा पाहिला व्हिडियो. हृदय ह्या क्लिष्ट विषयावर इतकी detail माहिती देणारा माणूस मी पहिल्यांदा पहिला. साने सर सलाम तुम्हाला. आणि अमूक तमूक चे खुप खुप धन्यवाद.
@vaijumundhe95944 ай бұрын
विषय खूप छान निवडला होता . डॉ.नी खूप छान उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे . डॉ.हुषार असतातच . त्यांचा अभ्यास व्यासंग खूप आहे. तिघांचेही आभार.
@squareoff_official3 ай бұрын
मला बीपी आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, टेस्ट केल्या, ट्रिटमेंट पण चालू आहे. पण फर्स्ट टाईम कळलं एक्झाटली काय प्रकार असतो हार्ट अन् हार्ट अटॅक...😂 सांगण्याची पद्धत खूप छान, कारण बघणारे आम्ही सामान्य आहोत तज्ज्ञ डॉक्टर वगैरे नाहीत व मला वाटतं व्हिडिओ अशा सामान्य लोकांसाठीच आहे, जेणेकरून लगेच सोप्या भाषेत समजून येईल... धन्यवाद शार्दुल, ओंकार सोप्या अन् सरळ मातृभाषेत डिटेल माहिती देणार्या डॉ. सानेसाहेबांना पॉडकास्ट केलं, सुंदर एपिसोड...
@deepabhosale55794 ай бұрын
Dr. रोहितने खूप सोप्या पद्धतीने सगळी माहिती सांगितली आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींची भीती कमी झाली. मी मधवबागची ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्याचा मला १००% गुण आला आहे. धन्यवाद Dr. रोहित ❤❤
@harshadanalawade20234 ай бұрын
किती interestingly aani easily समजून सांगितले आहे Dr. नी........ The best episode..., Thank you शार्दूल आणि ओंकार for inviting Dr. Sane............तुम्ही पण खूप योग्य प्रश्न विचारलेत.........God Bless both of you.....🙌❤
@dnyaneshwarsonar9344 ай бұрын
डॉक्टर साहेब,खूप सुंदर व सोप्या भाषेत आपण माहिती सांगितली.९० टकके लोकांची भीती नाहीशी होईल.खूप छान एपिसोड. धन्यवाद❤❤
@cbhujbal89944 ай бұрын
मजा आली....खूप टेन्शन च विषय अगदी हसत हसवत डॉ.साहेबांनी सांगितला.... धन्यवाद
@questraveler24074 ай бұрын
सुंदर पॉडकास्ट अनेक अवघड क्लिष्ट गोष्टी अतिशय सोपी उदाहरणे देऊन डॉक्टरांनी समजावून सांगितली
@RamdasRitthe3 ай бұрын
खरचं खुप छान विषय घेऊन आपण आलात होता. तुमच्या दोघांचे पणं मन पूर्वक आभार आणि त्या डॉक्टर सर चे पणं खूप खूप आभार. इतकी छान माहिती एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम जीवनातील सरळ उदाहरणे देऊन सांगितले आहे. खरचं सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार... धन्यवाद सर..
@bylagu4 ай бұрын
या डॉ. रोहित यांची ही सांगण्याची पद्धत मला खूप आवडली. म्हणजे असं की खेळीमेळीत आणि थोडंसं विनोदी पद्धतीने. पण माहिती मात्र खूपच उपयुक्त व छानच आहे.
@dhanasri-i3c25 күн бұрын
Really surprising 😮 खुपशा वेडगळ कल्पना डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञाना मूळे ढासळून पडल्या. डॉक्टरांच्या रूपात साक्षात धन्वंतरी बोलत आहेत 🙏🏽🙏🏽
@savitarathod79814 ай бұрын
दादा खूप खूप धन्यवाद , आज तुमच्यामुळे मला हुदयरोगाबद्दल मला अगदी बरोबर माहिती मिळाली . सगळे गैरसमज दूर झाले. Dr च्या माहितीमुळे आज खरच खूप बरं वाटतंय..
@bephone31824 ай бұрын
This doctor is very good explains everything in a simple fashion. He is a great teacher. He makes a very serious topic appear simple and therefore easy to understand by speaking like an ordinary person. His attitude may appear odd but he wants to convey the message in simple terms.
@ramakhare81304 ай бұрын
Dr Sane has opened my heart (pun intended) and my eyes to what can be accomplished when Eastern & Western (Ayurveda and Allopathic) therapies collaborate. Thank you for inviting him.
@suyogkothari32953 ай бұрын
अकबर दरबारी जसा बिरबल हिरा होता . तसा माधवबाग मध्ये हे डॉक्टर आहेत . या डॉक्टर शी बोलूणच निम्मा आजार जातो खुप संदुर संमजस पण मिश्कील हसरे पण ने सांगतात ह्याचा बोलणे हाच मोठे औषध आहे शतश: धन्यधन्य वाद
@ushagosavi45604 ай бұрын
मी आपला एपिसोड पाहीला .हार्ट आटकच्या बाबत गैरसमज दूर झाला . अतिशय हलका करून हा विषय सांगितला.धन्यवाद सर .
@neetamane56464 ай бұрын
खुप छान यातुन एकच लक्षात घेणे फक्त आपण आपले डोके शांत ठेवणे गरजेचे आहे
@mrinalkatre77844 ай бұрын
सिरियस विषय किती छान हलका फुलका करून सांगितला . समजेल असा ..जर त्यांनी मोठे मोठे शब्द वापरून , पुस्तकी भाषेत सांगितलं तर सगळ्यांना कळेल काय ? प्रत्येक वाक्यात सतत व्यायामा करा असच सांगतायत .
@amuktamuk4 ай бұрын
🙌🙌
@Priyanka-ty2zz4 ай бұрын
Doctor explained in very good way.Pls call him again , he is best doctor till now.
@mrunamol57534 ай бұрын
बापरे खूपच important information मिळाली आहे खरचं गरजेची आहे कारण हल्ली सर्रास हृदय रोगाने माणसं दगावतात....thank you so much
@kavyasachinvedak5broll2884 ай бұрын
Hi.... Podcast नेहमी प्रमाणे छान झाला . डाॅ. नी ज्या पद्धतीने माहीती दिली म्हणजे heart मधल्या एक एक नसा नी नसा open करून आपल्या समोर ठेवल्या . म्हणजे तुम्हीच आपल heart ❤ बघा आणि काय ते ठरवा की तुम्हाला काय करायला पाहीजे . धन्यवाद 🙏
@vikasvanmali80023 ай бұрын
छान, सुंदर, अत्तिषय गंभीर आजाराचे व त्यावरील उपायांचे सहजपणे मार्गदर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद, डॉ. नाही, आमचे मित्रच आमच्याशी संवाद साधत होते असं फील होत होते, असे डॉ. हेच माधवबागचे श्रेय आहे .
@yogitakulkarni89504 ай бұрын
@amuk tamuk.... अतिशय आवडला एपिसोड.... विषय गंभीर असुनही डाॉ. फार सोपं करून सांगितलं सगळं..... धडधडतच बघायला सुरु केलं पण संपताना चेहऱ्यावर हसु होतं.... Great.. 👍
@umabhorkar16094 ай бұрын
तुमचं काम फारच सुंदर चालू आहे ही जी सिरीज सुरू केली आहे ही खरच उपयोगी ठरते आहे भिती चं प्रमाण फार कमी झाल आहे तुमचं काम असच छान जोमाने सुरू राहु दे ही ईश्वर चरणी विनंती खूप शुभेच्छा❤❤❤❤😊 खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏😊
@amuktamuk4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! अमुक तमुक च Insta page पण नक्की follow करा ❤
@suniltokey49824 ай бұрын
खरंच खूप छान माहिती मिळाली. मला स्वतःला दोन वेळेस हार्ट अटॅक आलेला आहे. पुढे मी माझी लाईफ ची रूपरेषा कशी असेल हे कळाल. मनातल्या बऱ्याच भीती कमी झाल्या. डॉक्टरांनी अगदी सोप्या भाषेत सर्व सांगितल. त्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार.
@lalitagosavi73514 ай бұрын
खुपच साध्यासोप्या कोणालाही सहज समजेल अश्या छान भाषेत पण तितकीच खूप महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद .😊
@karunakadam66344 ай бұрын
खूप सुंदर आणि मार्मक उदाहरणं देऊन डॉक्टरांनी समजावून सांगितलं.... अतिशय सुंदर एपिसोड
@ArvinndWaikar2 ай бұрын
Good. Technically explained Angiography, Blockage, etc with simple examples
@avinashrandive62083 ай бұрын
हृदया बाबत ची खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे माझी स्वतःची एनजीओ प्लास्टि झालेली झालेली आह
@TejasBhaleraoVlogs4 ай бұрын
Kiti simple language madhye sangitala doctor ni.. mast doctor ahet. good podcast
@mayurgaikwad73553 ай бұрын
Best Podcast ever on heart diseases on youtube🔥🔥🔥🔥
@hepurohit4 ай бұрын
फारच सुंदर एपिसोड होता. डॉक्टर साने यांनी अतिशय हसत खेळत आणि छान उदाहरणे देत एपिसोड रंगवला. फक्त मागच्या एपिसोड आणि या एपिसोड मध्ये हाय बीपी बद्दल काहीच चर्चा झाली नाही. या विषयावरती विस्तृतपणे चर्चा व्हायला हवी होती. कारण हाय बीपीचा त्रास बऱ्याच जणांना असतो.
@nishantrele44644 ай бұрын
Agreed
@ashwinivaidya19584 ай бұрын
बरोबर❤
@laxmanbhalerao58604 ай бұрын
Important ahe
@drmanjushasubhashmolwane55983 ай бұрын
I am Nutrition expert. Dr you have explained it so well that comprehension of such critical subject is so easy. Ease Dis ease term I used while teaching Nutrition always
@tejaswineegore52614 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली... आणि मुख्य म्हणजे ती कळाली. खूप सुंदर रित्या heart attack समजावून सांगितला डॉक्टरांनी. खूप धन्यवाद!
@Shindeaarti044 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ खास तुमच्या आग्रहखतर हे hearts. ही सिरीज अतिशय सुंदर ,उपयोगी होती. खूप छान आणि सोप्या पद्धतीने डॉक्टरांनी समजावून सांगितले. ओंकार शार्दूल तुमचे पॉडकास्ट खूप छान असतात. मी adict आहे. रोज ऑफिस मध्ये काम करता करता बाजूला मी तुमचे पॉडकास्ट ऐकत असते. त्यामुळे माझ्या वेळेचा मला दुहेरी उपयोग करून घेता येतो. एक च विनंती आहे जरा हळू हळू रिलीज करा पॉडकास्ट. वेळ पुरत नाहीये बघायला. एक एक करून मी संपवत आहे तितक्यात नवीन पॉडकास्ट हजर असतो. बाकी सगळं उत्तम. आणि तुम्ही शेवटी हे जे लोभ असावा म्हणता ते मला फार आवडतं. आधी पत्राच्या खाली लिहिलं जायचं. ते आठवत. ❤❤लोभ आहे❤❤
@sanjaychavan13244 ай бұрын
काय साधी आणि सोपी भाषा वापरली. खूपच सुंदर.
@swatikarle63754 ай бұрын
खूप छान माहिती ... डॉ नी सोप्या भाषेत हृदय रोगाची माहिती दिली... त्यामुळे भीती कमी झाली ...
@sumantsathe85454 ай бұрын
परफेक्ट. Informative and objective. Have shared this episode almost with all my relatives. Dr. Sane and Amuk tamuk team- thank you.
@SanjeevKumar-v4x6k4 ай бұрын
फार सुंदर आणि प्रभावीपणे माहिती दिलेली आहे.....
@chhayaghagare79494 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती डॉक्टरांनी हसतखेळत, न घाबरवत सांगितली....👍🏻👍🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@surekhaindap37944 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली. डॉ. साने यांनी एवढा गंभीर विषय हासत विनोद करत समजवला. खूप धन्यवाद 🙏
@manishacharankar28913 ай бұрын
Dr. नी साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद 🙏
@KalpanaSanghavi-qo3rx4 ай бұрын
काय सुंदर समजावून सांगीतल डोळे उघडले आमचे सगळ्यांचे भीती घालवली खूपच छान👌👌👌🙏
@himanik44814 ай бұрын
माहितीपूर्ण भाग. अवघड आणि अनेक गैरसमज असलेला विषय हसत खेळत रोजची उदाहरणं देऊन डॉक्टरांनी सांगितला याबद्दल त्यांचे खूप आभार. धन्यवाद अमुक तमुक ❤
@dipalisingh4804 ай бұрын
खूप सुंदर episode. डॉक्टर साने यांनी सोप्या भाषेत अमूल्य माहिती दिली. ❤
@minalagashe36204 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड. डॉक्टरांनी अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं. Thanks Amuk Tamuk team and Doctor Sane.
@ratnamalabhadale37284 ай бұрын
अमुक तमुक मध्ये खूप छान छान विषयावर चर्चा केली जाते धन्यवाद
@BhagwantMali3 ай бұрын
असा डॉक्टर पाहिला नाही, खूप छान. प्रणाम करतो डॉक्टरांना. 🙏
@namratapatil42484 ай бұрын
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब... रोज 45मिनिट cardio exercise करायची आणि दोन वेळा जेवण करा (डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करायची) कुठलेच डिसिज होणार नाहीत आपण healthy lifestyle जगू शकतो 😇
@laxmanlokare84383 ай бұрын
हृदया संबंधी अतिशय चंगल्या प्रकारे ज्ञान समजले . धन्यवाद !
@suvarnasakhadeo70914 ай бұрын
अतिशय चांगला माहितीपूर्ण एपिसोड.सोप्या उदाहरणातून सांगितल्याने समजायला सोपे.अनेक गैरसमज दूर व्हायला मदत झाली.डॉकटर तर खूपच अभासू,अनुभवी,मांडण्याची पद्धत छान❤ धन्यवाद अमुक तमुक टीम
@sadhanapatwardhan78944 ай бұрын
खूप छान माहिती आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरण देऊन खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं त्याबद्दल डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
@shilpagavas87503 ай бұрын
What a wonderful and relieving episode ❤ एकतर डॉक्टरांच्या बोलण्याच्या स्टाईल मुळे इतक्या serious विषयावर बोलतो आहे हे जाणवलं नाही. खरचं खुप छान वाटल episode ऐकल्यानंतर. Every minute spent listening to this was worth the time 😍 खूप खूप आभार!!
@amuktamuk3 ай бұрын
🙌🏻
@madhurmahajan864 ай бұрын
तुमचा माल शब्द मला प्रचंड आवडलाय . कुठून ही फिरून या ' माला ' चे काहीतरी करावेच लागणार
@chandrashekhargolatkar20694 ай бұрын
डॉक्टर साने यांनी हसत खेळत अशी मुलाखत दिली. हार्ट विषयी असलेल्या सगळ्या प्रश्नाचा उलगडा केला. धन्यवाद डॉक्टर साहेब.
@jiteshdabholkar69224 ай бұрын
फारच छान आणि समजेल अशी माहिती दिल्याबद्दल डॉक्टर साने तुमचे मनापासुन धन्यवाद 👌🏻🙏
@SJ-8844 ай бұрын
खूप छान माहिती दिली रोहित सरांनी 🙏🏻 छान झाला संवाद 👍🏻
@sagarraorane4 ай бұрын
Atishya upayukta, vichaar करावयास Lavnari, jabardast माहिती, डोळे उघडले Akshrsha Thank you so much doctor 🙏👍
@geetakoladkar52704 ай бұрын
खूप छान simple & detailed explanation, काही points वर next detailed episode असेल का, रक्त गढूळ होतं ते कशा कशाने आणि त्यावर उपाय काय, जेणेकरून clots होणार नाहीत
@geetarele7424 ай бұрын
डॉक्टर महत्त्वाची माहिती दिली. सोप्या भाषेत समजावून सांगितले. धन्यवाद
अतिशय सोप्या भाषेत सुंदर पद्धतीने मोठी आणी भयावह वाटणारी काळजी दूर केलीत धन्यवाद डॉ. साहेब
@madhaviparulkar28064 ай бұрын
खूप छान पद्धतीने समजाऊन सांगतायत. सोप्या भाषेत सांगितलं की कळतं. Great!👍
@maheshmunde55464 ай бұрын
छान मुलाखत झाली आहे. नवीन माहिती जीवनशैली सुधारण्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल.
@sampathirave8233 ай бұрын
धन्यवाद डॉ साहेब आपण खूप सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती दिलीत मनापासून आपले आभार.❤❤🙏🙏
@ankitaanerao84842 ай бұрын
अगदी अचूक वेळी अचूक ज्ञान दिलं डॉ. साने सरांनी .. thank you अमुक तमुक
@sanketgadekar79813 ай бұрын
Mala kahi inter's navhata vidoe baghyala pn hya Dr chi reel baghun aloy khatranak ahe dr😊
@KalpanaJoshi-z9v4 ай бұрын
रोगाची भिती छान प्रकारे घालवलेत त्यासाठी धन्यवाद.
@anupamasonar71914 ай бұрын
किती छान सोप्या भाषेत अणि हासत खेळत समजलं
@shekharyardi4 ай бұрын
छान स्पष्ट केले आहे. विषय क्लिष्ट असूनही अगदी सोप्या आणि गेय पद्धतीने सांगितले आहे. सांगण्याची पद्धत अगदी गप्पा मारत संगितल्यासारखी आहे. स्टाईल आवडली.
@amuktamuk4 ай бұрын
🙌🏻❤
@meghspatil4 ай бұрын
Loved the episode and doctor ! He gave the best explanation of many issues. Thank you so much !
@KrishnakantRawle4 ай бұрын
फ़ारच छान आणि सोप्या भाषेत अवघड़ विषय समाजवून डॉनी संगितला. गुडघा रिप्लेसमेंट विषयावार प्लीज़ विडियो बनवा.
@jayendragore7324 ай бұрын
आपण जगण्यासाठी उपयोगी विषय घेऊन अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करता.खुप छान.धन्यवाद
@mugdhabandiwadekar22804 ай бұрын
अनेक गैरसमज दूर झाले. अनाठाई वाटणारी भीती कमी झाली. Dr नी खूप छान मार्गदर्शन केले .असेच उत्तम विषय घेऊन येत रहा. अमुक तमुक ला खूप शुभेच्छा.❤
@rajashreeraut60064 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड.. ❤ डॉक्टर साने यांनी खूप सुंदर आणि प्रभावी पद्धतीने माहिती दिली. डॉक्टर साने तसेच तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@ponrajsubbiah4232 ай бұрын
Doctor explained in easy good ways ❤
@prashantlole35414 ай бұрын
लयं भारी डॉक्टर 👍
@sarikapatil22853 ай бұрын
घरबसल्या इतकी माहिती मिळाली मनापासून धन्यवाद सर बोलण्याची पद्धत बघून नरेंद्र दाभोलकरांची आठवण झाली
@gajananlondhe16654 ай бұрын
खुप छान पद्धतीने आजार उपचारांची माहीती दिली. धन्यवाद
@namratapatil42484 ай бұрын
Pls डॉ जगन्नाथ दिक्षित सरांना एकदा आपण दोघांनी बोलवून घ्यावं अशी माझी इच्छा आहे...thanks अमुक तमुक ❤
@shivajinalawade61284 ай бұрын
I agree with you 💯
@kanchanthakur32144 ай бұрын
I m also
@shraddhasohoni127674 ай бұрын
नको..अमुक तमुक मोजून मापून काही खायचं नाही..भूक तहान ओळखून पारंपरिक खायचं.दीक्षित नियमात सांगतात.ते चूक आहे.
@vijayshinde96174 ай бұрын
I am also agreed madam❤
@ranevik4 ай бұрын
नक्कीच बोलवा .
@RachanaChorghe4 ай бұрын
आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच सदम्यामधे आहोत... हे असं असतं 😂. Episode चा विषय,माहिती खूप छान आणि useful आहे.
@sparsha20114 ай бұрын
डॉरणी खूप सुंदर माहिती दिली ...मी माधवबाग मध्ये BP ट्रीटमेंट सुरु केली होती ... समाधानकारक नाही वाटली ...
@vikasmorje4 ай бұрын
@@sparsha2011 माझाही हाच अनुभव आहे.
@cbhujbal89944 ай бұрын
सिध्दार्थ जाधव सारखे दिसतात,बोलतात डॉक्टर साहेब....खूप माहिती ज्ञान मिळाले अमुक तमुक क्या videos madhun.Dhanyavaad.
@ayushwani81204 ай бұрын
@@cbhujbal8994 खरच सर
@rasikaKulkarni-p3t3 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत sir मी arthritis ची पेशन्ट आहे.वॉकिंग मला जास्त जमत नाही.तर दुसऱ्या excercise केल्या तर ,आणि प्राणायाम अनुलोम ,विलोम असे काही व्यायाम केले तर,सिर मी 70 वर्षाचं वय आहे शिवाय hypothyroid आहे,एवढ्यातच वर्षभर झालं मी medicine घेते आहे,
@madhaviparulkar28064 ай бұрын
Thanks! या डॉक्टरना बोलावल्याबद्दल! फारच छान!
@sharmilapatil9170Ай бұрын
Dr Rohit Rane you explained very nice information about Heart related.it was really worth time to spent .
@ujwalarajebhosale86754 ай бұрын
Love you Omkar and Shardul❤ kharch khoop chaan zala episode. Tumhi khoop chaan chaan mahiti lokan prynt pohchvat asta. great work dear❤ and heartiest congratulations amuk tamuk for lokamat award 🎉🎉
@viveksatishbodkhe90264 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे साने सरांनी
@chandrasenaburkule55854 ай бұрын
Doctor ni khup chan bhashet sagitle mahiti thank you Amuk tamuk
@shyamkahate15134 ай бұрын
absolutely खूप छान episode ❤❤
@vidyasubodh84274 ай бұрын
Episode आवडला.. छान माहिती सांगितली. Comments box मधली पहिली comment ही आवडली 'घाबरलेले ससुले'😁😁.
@ArvinndWaikar2 ай бұрын
Really impressed. Farach chhan ❤ Explained in very simple language, complex science
Episode khup chhan hota thank you dr and team Amuk Tamuk Mla Vitiligo varati mahiti denara episode hva ahe
@ganeee3 ай бұрын
अतिशय हुशार dr आहेत.🎉🎉
@vrushalijoshi25804 ай бұрын
Khup Chan zala episode. Ani tya ecosprin tablet cha use kevha,kadhi ani kasa karyacha he suddha khup Chan sangitla. Thank you Amuk amuk for this 2 episode series.