हिंद केसरी कोरेगाव मैदान 2023 / बैलगाडी शर्यत / khillar cow

  Рет қаралды 192,281

Khillar Cow

Khillar Cow

Күн бұрын

Пікірлер: 175
@user-sj5lt4nu6k
@user-sj5lt4nu6k Ай бұрын
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे एक नंबर चा मानकरी होणार आहे
@somanathkhandagale5510
@somanathkhandagale5510 Жыл бұрын
घाडगे साहेब ने पैर प्रथम जुळवून आणला होता यामुळे आज बकासुर नाव महाराष्ट्र मध्ये झालाय . हा तूमच्या मुळे झालाय घाडगे साहेब🙏🙏🙏
@vijays9662
@vijays9662 Жыл бұрын
Video साठी किती वाट बघायला लावता ईकड तमिळनाडू ला आल्याव दम निघत नाही ❤❤
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
😍😍😍
@shubhamludbe4521
@shubhamludbe4521 Жыл бұрын
Mi pn 300 km lamb aahe
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
बकासुर तर खुप आहेत फक्त त्यांना सोन्या सारख्या पयऱ्याची एकदा गरज आहे.👑❣️
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
तेवढी दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या साहेब❤🎉
@surajnalawade4066
@surajnalawade4066 Жыл бұрын
घाडगे साहेब मैदान छान झाले पण मनात एक दुःख कायम आहे ज्यानी बैलगाडी शर्यत चालू करायला मोठ योगदान दिले असा एकही जुना हिंदकेसरी मालक या मैदानावर फायनला नाही हीच जुनी पिढी आपल्याला टिकवायची आहे. आज यांच्याकडे आदत आहेत पण पायऱ्याचा प्रॉब्लेम आहे , ज्यांच्या दावणीला 10 .10 हिंदकेसरी बैल होऊन गेली , त्यांच्या पुढे यांच अस्तित्व खूप छोट आहे .त्यांना सांगा या लोकानी जर शर्यत चालू नसती केली तर बैल घरीच बांधुन असती तुमची. त्यांच्या बैल पळू अगर नको पळू त्यांना तुम्ही मदत करा पायर्‍याला. आणि एका तरी मैदानात शेवाळे आबा, गौतम भैय्या, उदय पाटील, धनाजी तात्या, D K ढाबा, अशी अनेक उदाहरणे आहेत, हे ज्या दिवशी फायनल मधे असतिल सगळे त्या वेळेस शर्यतीला खर वळण लागेल आणि बाकीचे पाहतील. तेव्हा त्यांना समजेल शर्यत अशी खेळायची असते.
@vinodshinde7233
@vinodshinde7233 Жыл бұрын
घाडगे साहेब करंजेपुल चा 👑हिंदकेसरी बाजी👑 ची मुलाखत घ्या की चालू सिजन ला हुकम्मी♠️ एक्का आहे तो ♥️
@s.m.s.marathigamers2862
@s.m.s.marathigamers2862 Жыл бұрын
💯
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Frist veiw ❤🎉 ek number video
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
सोन्या आणी पन्हाळा भारी बैल आहेत जातीची
@bakasur281
@bakasur281 Жыл бұрын
नाद विडिओ टाकता भाऊ 🔥👑❤️🎉🔥❤️
@surajkamble2835
@surajkamble2835 Жыл бұрын
1 no. Final Prediction..... It come from knowledge and experience
@vijayvishe1569
@vijayvishe1569 Жыл бұрын
दैवत च्या मनात आहे...सहा तारीख...सोन्या आणि बकासुर...नक्कीच पैरा होनार...
@shubhamludbe4521
@shubhamludbe4521 Жыл бұрын
1 may la binjod keli nahi pahije mag nakki maidan hoil faltan ch
@swapnilpawartambavekr3445
@swapnilpawartambavekr3445 Жыл бұрын
"लेट पण थेट पण मुलाखत एकदम परफेक्ट.."❤
@dhanajigorad9654
@dhanajigorad9654 Жыл бұрын
घाडगे सर एकदा राहुलभाऊ चा मथुर आणि महिब्या चा पैरा करा गाडी 1 नंबर आहे ✌✌
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 Жыл бұрын
होईल भविष्यात
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 Жыл бұрын
सदा मास्तरांची पण इच्छा आहे पैरा करण्याची
@shubhamambhore8036
@shubhamambhore8036 Жыл бұрын
Ho
@babasoharale2707
@babasoharale2707 Ай бұрын
Saheb tumhi je vicharata na ki aaj kon ek number karal te khup bhari vatat ani tumcha andaj 💯 barobar asto
@sachin07hosurkar79
@sachin07hosurkar79 Жыл бұрын
गौतम भैय्या यांची नवीन खरेदी वजीर ची मुलाखत घ्या
@aniketgabhale5084
@aniketgabhale5084 Жыл бұрын
Video sathi खुप वाट पाहिली... दिसली आणि पहिलं like केलं मग video बघतो आता😅...तुमच्या video पाहिल्याशिवाय मन भरत नाही❤खुप प्रेम❤
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t Жыл бұрын
घाडगे साहेब लवकर जाऊन दैवत शेठची मुलाखत घ्या तुम्ही मागे घेतली त्या मुलाखतीचा अर्धा भाग बाकी आहे
@yashpawar1305
@yashpawar1305 Жыл бұрын
Ho
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 Жыл бұрын
❤❤❤❤ खूप छान व्हिडिओ असतात तुमचे ❤❤❤ आणि हो मला बकासुर खूप आवडतो ❤❤❤ आणि मोठा सोन्या ❤❤❤
@mayamate4444
@mayamate4444 Жыл бұрын
Mast mulakhat geta ek no❤❤❤👌👌👌👌
@PK-os9jo
@PK-os9jo Жыл бұрын
घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकून फार भारी वाटलं नमस्कार 🙏🙏
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
खुप खुप छान घाडगे साहेब 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞
@mohitrane3231
@mohitrane3231 Жыл бұрын
Ekach no video,❤ perfection
@akashjawalkar219
@akashjawalkar219 Жыл бұрын
घाडगे साहेब भारत आणि सुंदर च्या गाडी इतके प्रेम कोणाच्याही गाडीला आजपर्यंत भेटले नाही या जोडीची एकत्र मुलाखत घ्या ..
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Ha brobar Ahe ghya mulakhat Saheb ❤🙏🏻❤️🥰
@Dadaso_Bhosale
@Dadaso_Bhosale Жыл бұрын
राम कृष्ण हरी घाडगे साहेब.... ❤🙏
@santoshnalavade8404
@santoshnalavade8404 Жыл бұрын
🙏इतरांन पेक्षा काही वेगळ खुप छान व्हिडीओ मस्त 👌🚩🇮🇳
@nitinbhalerao643
@nitinbhalerao643 Жыл бұрын
छान मैदान झालं दादा🎉🎉🎉🎉.व्हिडिओ .सुंदर झाली.🎉🎉🎉
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
मोहिल खिल्लार cow सारखा response कोणालाच देत नाही , तुम्हाला पाहिल्यावरच हसतो लांबूनच बऱ्याच वेळा निरिक्षन केलंय
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
व्हिडिओची वाट पाहत होतो साहेब तुमच्या फायनली आली...❤🎉
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
निशान अजून पण भल्या भल्याना घाम फोड़तोय.
@MohitPawar4912
@MohitPawar4912 Жыл бұрын
तात्या = कार्यक्रम ok ... सुंदर भारत असल्यावर कार्यक्रम ok च होतो कायम 😍😍😍
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official Жыл бұрын
16 वर्षाचा म्हातारा बैल रितसर 3 फेरे करून फायनल खेळला नाव काय आहे त्या वाघाच.
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
Lalguncha Sonya magchya koregaon final la pn hota ya varshi pn🔥
@TP4338e
@TP4338e Жыл бұрын
Bharat Sundar paira Fodu nka Rao Vinanti aahe 🙏🏻
@rutikgorkhe5976
@rutikgorkhe5976 Жыл бұрын
तुमची विडिओ बघितल्यावरच मैदान बघितलं अस वाटत साहेब🎉
@Agrani_express-9923
@Agrani_express-9923 Жыл бұрын
लेंगरेच्या विनायक शेठ चा नविन बैल मुलाखत घ्या ना
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
सोन्या घाटावर आल्याशिवाय दैवत शेठ ची मुलाखत घेऊ नका 2नि असले की comb भारी
@Sarthak.906
@Sarthak.906 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटत दैवत शेट ची मुलाखत घ्या त्यांनी लाईक करा
@PankajPatil-ni9do
@PankajPatil-ni9do Жыл бұрын
Mangade tatyanchi bite ghetlyabaddal dhanyavad ghatage saheb 🙏🙏🙏
@avinashthorat8203
@avinashthorat8203 Жыл бұрын
अर्र तो बकासुर ची पप्पी घेणार कोण आहे😂😂 पेलं होत काय ती😅😅😅
@yogeshkhamkar
@yogeshkhamkar Жыл бұрын
मला चालु सिझन मध्ये फक्त कोरेगाव हिंदकेसरी मैदान रीतसर आणि रास्त झाला ❤❤❤
@rohitkadam1482
@rohitkadam1482 Жыл бұрын
मिल्खा शेठ ची मुलाखत घा टॉप ची गाडी मारली कोरेगाव मध्ये हलक्या बैलाला गळ्यात घेऊन
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
तरी बोलो घाडगे साहेब गेले कुठे आमचे.👑
@akshaychavan9918
@akshaychavan9918 Жыл бұрын
एक नंबर विडिओ
@sachinjadhav2757
@sachinjadhav2757 Жыл бұрын
Jabardst andaj ahe tumala
@sandipmadane349
@sandipmadane349 Жыл бұрын
1 number chanal ahe
@shubhamludbe4521
@shubhamludbe4521 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳daivat sheth chi mulakhat yenar ❤❤❤
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 8 ай бұрын
नंबर टाकून नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली खूप आदी पासून ची परंपरा आहे एक नंबर रस्ता मैदान होयच बंदी च्या आदी 👍कोरेगाव ला सुरु झालं आनंद आहे ❣️👍
@urveshjadhav6795
@urveshjadhav6795 Жыл бұрын
बकासुरच्या बाजूला कुल्फी वाला बसलाय 😂😂😂
@Sama67980
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Saheb …. Bharat & Sundar chi Aktr mulakhat ghya …. ❤❤❤❤
@sunilautade2708
@sunilautade2708 Жыл бұрын
मस्त घाडगे साहेब
@nitinshinde4551
@nitinshinde4551 Жыл бұрын
1 no mast
@tallentg5368
@tallentg5368 Жыл бұрын
Ghadge साहेब असे म्हणू नका की bakasur 1 no करणार , बाकीचे पण त्यासाठी आलेत..हा फॅन लोकांना विचारा ...आणि तो अंदाज तुम्ही सांगा...बाकी छानच
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
Bharat sundarchi mulakhat ghya kiran appa uttam gavli ani mangde tatyanchi mulakhat ghya
@dattatraychavan4808
@dattatraychavan4808 Жыл бұрын
Bharat and Sundar No1 Jodi ahe Rahanar tumi mulakat ghai
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Maharashtra Avdti Jodi A1 Sundar Bharat ✌🏻✌🏻✌🏻💥💥💥💥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Жыл бұрын
बिचाऱ्या भारत सुंदर ची गाडी नेहमी कडेने लागते
@jalswarajyafarm5756
@jalswarajyafarm5756 Жыл бұрын
1 no maidan zale
@nikhilkshirsagar4938
@nikhilkshirsagar4938 Жыл бұрын
येवढ्या लेट का व्हिडिओ टाकली हो वाट पाहत असतो व्हिडिओ ची तुमच्या thanku
@5562Raja
@5562Raja Жыл бұрын
वाटेगांव च्या डब्बल हिंदकेसरी राजा चि मुलाकत घ्या डब्बल हिंदकेसरी झाला तो आता
@5562Raja
@5562Raja Жыл бұрын
कोरेगाव मैदानात तेज्या सोबत पळालेला राजा चि मुलाकत घ्या
@charupawar5750
@charupawar5750 Жыл бұрын
Ghadge saheb tumcha Andaz ekdam parfect ..tumche sarv video bhagtoy ..khup tagda Anubhav aahe tumhala...vishes mhanje tumchyakde sarv gadynche record aahet..he vishes
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Saheb daivat govekar chi mulakhat ghya ki lavkr.❤
@sanketsase9430
@sanketsase9430 Жыл бұрын
घाडगे साहेब सोन्या ची मुलाखत घ्या
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t Жыл бұрын
कधी पासून विडिओ ची वाट पाहत होतो
@vaibhavsangale7581
@vaibhavsangale7581 Жыл бұрын
घाडगे गे साहेब वळू च्या पण मुलाखती घ्या
@biragorad5692
@biragorad5692 Жыл бұрын
♥️🔥🔥
@Sarthak.906
@Sarthak.906 Жыл бұрын
दैवत शेट ची मुलाखत घ्या की
@bhimraoshinde5822
@bhimraoshinde5822 Жыл бұрын
खुप वाट बघत होतो विडिओची
@giteshpatil10
@giteshpatil10 Жыл бұрын
साहेब मोठागावचा सरदार तुफान ची मुलाखत घ्या
@JustChillbro482
@JustChillbro482 Жыл бұрын
Gautam bhaiyaa chya vasra barobr chya lokancha over confidence tr bgha 😂
@sachinnathugujar
@sachinnathugujar Жыл бұрын
दादा, आतापर्यंत तुम्ही जी जोडी सांगितली फायनल करणार त्या गाडीने फायनल मारली आहे. ह्याला बोलतात नस ओळखने, दांडगा अनुभव
@manishjoshi9173
@manishjoshi9173 Жыл бұрын
Ghadge saheb amhala motha lakshayachi paidas dakhava
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्हाला आणि आयोजकांना सारखे सांगावे लागत आहे की मैदान रीतसर होणार or होणार आहे या च्यावरून एक कळाले की बऱ्याच अंशी मैदान रितसर होत नाही
@vishalshinde7208
@vishalshinde7208 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्हाला भेटायचय नं द्या कि खूप मोठा फॅन आहे तुमचा 🙏🏻
@khillarcow5048
@khillarcow5048 Жыл бұрын
8655036590
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 Жыл бұрын
घाडगे भाऊ जरा माथूर महिब्या, आणि माथूर रोमन पैरा साठी प्रयत्न करा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Жыл бұрын
चांगभलं वाल्यांना जरा चांगला मोलाचा सल्ला दिला भाऊ....❤
@mayursabale8202
@mayursabale8202 Жыл бұрын
कोणाची मुलाखत होती ती
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Жыл бұрын
@@mayursabale8202 मुलाखत नाही.. त्यांनी स्वतचं टाकलं होत की बैल विकला चूक केली.मग बाकीचे बोंबळणारे आहेतच की
@mayursabale8202
@mayursabale8202 Жыл бұрын
@@Mynameislakhan123 ok
@girijaprabhufanclub7419
@girijaprabhufanclub7419 Жыл бұрын
Top cha nad
@devramkhomane3623
@devramkhomane3623 Жыл бұрын
#nice
@Dhangar79
@Dhangar79 Жыл бұрын
काय राव किती वाट बघायची video chi तुमच्या
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
पंढरी शेठ फडके यांची बैल मैदानावर कधी येणार भाउ
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Жыл бұрын
👌👌👌👑
@sushilnavghane6337
@sushilnavghane6337 Жыл бұрын
घाडगे साहेब दैवत सरांची मुलाखत घ्या.. तुमच्या आवाजा शिवाय मझ्या नाही
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Жыл бұрын
भारत & सुंदर 🎉 सुभाष तात्या बोलले तसच झाल असत जर का गाडी आतुन लागली असती तर एक नंबर फीक्स झालाच असता मामा तुमच काय मत आहे या विषयावर please replay mama
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
उजेड जरी असता तरी गाडी लागली असती भारत पब्लिक ने थोडा कमी पडला अंधार होता म्हणून पुढच्या मोठ्या मैदानात पण हीच जोडी पाहिजे एक नंबर करेल
@bhagvarang7276
@bhagvarang7276 Жыл бұрын
व्हिडीओ काॅलिटि टाकला एकदम डिटेल मैदानात असल्यासारख वाटलं
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्ही आज सुरूवातीला नाही सांगितले फायनल ला सांगितले 😂😂😅 महिब्या आणि रोमन वर लक्ष होते तुमच वाटत 😅😂😂😂 महिब्या 💞
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
घाडगे साहेब बलमा आणि बकासुर या जोडिवर दोन शब्द बोला जरा मला काय वाटतं कि बलमा ने बकासुर ला उड्या मारत नेला❤😂🎉
@prakashvarkute1581
@prakashvarkute1581 Жыл бұрын
साहेब तुम्हाला सगल माहीत आहे... खर सांगा महिब्या तासात गेलता का..?🙏😞
@Hariom-un2wv
@Hariom-un2wv Жыл бұрын
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या आवश्यक
@sumitatole8513
@sumitatole8513 Жыл бұрын
दैवत ची मुलाखत झाली पाहिजे मोठी बिनजोड केली सोन्याने
@abhaypawar90
@abhaypawar90 Жыл бұрын
Chandhahar patil tyanchi Ek mulakhat ghya Ekda part garaj ahe Karan Tumcha yevdh chan kon mahiti gheu shkat nahi ani jar ghetli tr pudch je niyojan ahe patalnch te samjel
@abhaypawar90
@abhaypawar90 Жыл бұрын
Rip dya
@khillarcow5048
@khillarcow5048 Жыл бұрын
घेऊ मुलाखत
@abhaypawar90
@abhaypawar90 Жыл бұрын
@@khillarcow5048 thank u 🙏 saheb mi Tumcha khup mota fan ahe Tumala khup divas bhetaych mhantoy pn yog yeina
@sanketnanaware5617
@sanketnanaware5617 Жыл бұрын
🔥🔥🔥
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Жыл бұрын
यात्रा कमिटी बर्गे सगळे
@GaneshGhadge-rv3lo
@GaneshGhadge-rv3lo Жыл бұрын
❤❤❤
@sagarchavan8011
@sagarchavan8011 Жыл бұрын
ज्योतिषी घाडगे साहेब 👌🏻😂
@user-hu8mt6tg8i
@user-hu8mt6tg8i Жыл бұрын
घाडगे साहेब देवत भाऊ ची मुलाखत घ्या मोठ्या सोन्या बरोबर ❤❤❤
@arjungaikwad749
@arjungaikwad749 Жыл бұрын
Khup velani vat pahat hoto video chi
@gauravkadam3176
@gauravkadam3176 Жыл бұрын
Lavkarach Sonya ghatavar 👑👑✌️✌️
@farukhshaikh9990
@farukhshaikh9990 Жыл бұрын
जावेदभाई यांच्या सर्जाची मुलाखत घ्या
@Agrani_express-9923
@Agrani_express-9923 Жыл бұрын
साहेब व्हिडिओ लेट का टाकला
@pratikshendage1173
@pratikshendage1173 Жыл бұрын
Dada tumcha gai cha video banva
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
पंढरी शेठ यांच्या डोक्यात रायफल, राजा,ही बैल घ्यायची होती.
15:20
Казахи гоняют медведя на лошадях.
0:40
2333 studio [Y̲̅σ̲̅υ̲̅ т̲̅υ̲̅b̲̅є̲̅]
Рет қаралды 374 М.
Не вдыхайте шарики
0:28
Почему?
Рет қаралды 3,9 МЛН
AMARRE PARA GANADO 🐮 👉💯
0:16
NONO RANCH
Рет қаралды 7 МЛН
кот на балконе #shorts #котики #shortsvideo #шортс #животные
0:39