सर,मी कोरेगाव ची आहे.माझ्या घरातील सर्वजण वडील ,चुलते ,भाऊ वगेरे या क्षेत्रात च होते आणि आहेत .आमच्या घराजवळच या शर्यती असतात.मी देखील लहानपणी यात्रेच्या वेळी पहावयास जात होते.मात्र तेव्हा बैलांना चाबूक ने मारत असायची त्यामुळे पुन्हा गेले नाही पण आता तुमचे व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने खीलार गाई ची आवड निर्माण झाली आहे.पळसगाव शेजारी खातवळ माझे गाव आहे.मी आपल्या कार्यास सलाम करून तुमच्या भेटीस नक्की येणार आहे..
@Mynameislakhan1235 ай бұрын
गुंडा भाऊ यांनी बरोबर ओळखल होत की लाडू ची गाडी काहीतरी करून दाखवणार❤❤
@AmirDesai-fl8yg5 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील जुने जाणते व्यक्तिमत्व गुंडा भाऊ अनुभव 💯
@ajaypawar29035 ай бұрын
घाडगे साहेब हा गुंडा पवारांचा हा व्हिडिओ तयार करा आणि स्टेटस ठेवण्यासाठी आम्हाला भेटुद्या
@gauravkotkar41965 ай бұрын
अनुभवाचे बोल आहेत ते गुंडा भाऊच
@mh11vishal685 ай бұрын
पुसेगाव मैदानात पण सांगितले होते हारण्या आणि राजा 1 no करणार
@ajaypawar29035 ай бұрын
गुंडा पवार यांचा बैलगाडा शर्यती मधील आणुभव नादखुळा आहे गुंडा पवार तुम्हीपण एखादा चांगला नमकित बैल आपल्या दावणीला ठेवावा ही आमची इच्छा तुम्हाला यश हे कायम मिळणार हे मी सांगतो
@shreedoke10015 ай бұрын
एक नंबर कोणी पण करो पण पूर्ण मैदानाचा हिरो मथूर ठरला.❤❤
@amitshisave5 ай бұрын
१०० यूट्यूबर आहेत दादा पण तुमच्या आणि सॅन्डी भाऊंच्या व्हिडिओ सारखी तोड कोणालाच नाही सँडी आणि तुम्ही या बैलगाडी यूट्यूब क्षेत्रातले राम-लक्ष्मण आहात❤❤ तुमच्या दोघांच्या व्हिडिओ ची लय प्रतीक्षा राहते लोकांना दादा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी एक मथुर प्रेमी❤ *🔱जय महाकाल 🔱 जय श्रीराम 🚩*
@आम्हीफक्तशिवभक्त13245 ай бұрын
घाडगे साहेब मी तुमच्यावर केस करणार आहे कारण तुम्ही व्हिडिओ लेट सोडता म्हणून😂❤❤❤
@Mi_tuza_bap5 ай бұрын
😂💥
@jayeshsahare54215 ай бұрын
😂
@nivasgaikwad87255 ай бұрын
Mg kay tr ... Lay vaat bagay lavtat
@mithunfadtare21995 ай бұрын
🤣🤣🤣
@Mr_kalpesh_pawar_2112__5 ай бұрын
Ha mi Yeil gavai daycha 😂😂
@sujitghatage64105 ай бұрын
जिथं जिथं प्रतिष्ठेचा विषय आला तिथे आमचा भाऊ जबरदस्त पळाला, लव यू मथुर ❤
@sujitghatage64105 ай бұрын
इतिहास करून ठेवलाय🎉
@shreyasjagtap34665 ай бұрын
Mathur la ajun changla bail pahije hota 💯💯 yek no kela asta
@sanketgejage25695 ай бұрын
Ajun ksla pahije
@TP4338e5 ай бұрын
Bhitad Mnje bhitad❤Mathur 1001 🔥 Binjod cha Badshah👑
@prashantsakpal96995 ай бұрын
Mathur ni koregaon maidan gajavun sodhle fakdhya ky gadi khechat hota fix 1 no hota original public cha bhithad...👑🌪️
@Ba-Ba-1915 ай бұрын
सगळे बेकार घाडगे साहेब झक्कास ❤ सर्व बारीक गोष्टी दाखवने आमच्या मनातले प्रश्न विचारने एक नंबर फक्त व्हिडिओ लवकर टाकावेत विनंती 🎉❤
@ajayjadhav-cu7rf5 ай бұрын
एक दिड वर्षांपासून घाडगे साहेबांना भेटण्याची इच्छा होती... कोरेगाव मैदानात पूर्ण झाली.... ♥️😍
@sandipsathe5835 ай бұрын
तुमचा व्हिडीओ आल्या शिवाय मैदानं अपूर्ण वाटत घाडगे साहेब
@Patil000kdgdjsi5 ай бұрын
Gatala no bailvar takatt te 1no aahe Mast niyam aahe👍
@MachindraWaghole_Official5 ай бұрын
जबरदस्त अंदाज लावला गुंडाशेठनी एकदम परफेक्ट. स्वराज.लाडू.
@vishalkulkarni61705 ай бұрын
Jya veli mathur chi mulakat get hota aagavr attached aala bhavu❤❤❤
@mithunfadtare21995 ай бұрын
मस्त video. Vlog. ऐक नंबर.. 💞💞🙏
@mr_vishal_hembade985 ай бұрын
पब्लिक च भिताड 🌪️🔝मथूर🚀💗
@dnyaneshwarbandgar30935 ай бұрын
व्हिडिओ मस्त आहे पण गुंडा भाऊचा अनुभव व जी गाडी सागतातच तिच गाडी एक नंबर करते गुंडा भाऊचा व्हिडिओ करा
@rushikeshpatil9055 ай бұрын
साहेब आता तरी ललगुण सोन्या मुलाखत घ्या,लय दिवस सांगालोय राव🙏
@akashtivre29155 ай бұрын
घाडगे साहेब जूनी कला परत दिसायली बरका 💯❤️
@AnkitManmode5 ай бұрын
Shevale aabancha bavrya aani bakasur palva aik number gadi palte 😊❤-#bavrya 🎉
@ajitravkhot5 ай бұрын
Mathur ❤
@NishantBhoyar-ew3tn5 ай бұрын
सोन्या ची आठवण आली ❤
@anniketbhandalkar66665 ай бұрын
घाडगे साहेबांचा अंदाज या मैदानात फसला अनपेक्षित गाडीनेच आज नंबर केला सगळी म्हणत होती मथुर,किंवा बलमा करेल पण लाडू आणि स्वराज ने एक नो केला🎉🎉🎉🎉नवखा जोड
@amithimane38445 ай бұрын
1001 ❤ मथूर ❤
@TrrrrrrOpppppo5 ай бұрын
Ladu ani swaraj 1 number kelay
@ravan__15 ай бұрын
सर्वजण म्हणतात पाखर्या कमी पळाला अचुत ड्राइवर सुरुवातीपासुन फक्त मथुरवर थाप का मारतोय हे पण माहीती करुन घ्या पाखर्या खालुनच स्पीड लावतो निकालावर थोडा कमी येतो.
काय दादा किती शोधला तुम्हाला... तुम्ही भेटलाच नाही... ठाणे वरून आलो होतो.... सर्व बैल बघायला भेटले... बाकी youtubar भेटले... पण तुम्हीच नाही भेटले... निघून आलो मग 🙏
@khillarcow50485 ай бұрын
21 जून ला पेडगावला भेटू 🌾
@kaustubhchavan36075 ай бұрын
नाही ना दादा सुट्टी नाही ऑफिस मध्ये पण तुमचा नंबर मी काढतो आणि तुम्हाला भेटायला नक्की येतो 🙏
@rafboy495 ай бұрын
are bhawa china mal mysore aahe mhanun tu bolela bhadvya... bakasur var tu pan jalto