जेवढ्या हिमतीने जमिनीचा वाटा घेतला तेवढ्याच हिमतीने माय बापाला पण पोसाईची जिमेदारी दाखवा
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
अगदी बरोबर
@sanjaywagmare8379 ай бұрын
एकदम बरोबर आई बाबा ला पोसावे
@user-qg9tb6rf4m9 ай бұрын
वारसा हक्काने जमिनीचा प्रॉपर्टी हक्क प्रत्येकाला आहे फक्त मुलगा आहे म्हणून त्याला सगळे मिळावे असे चुकीचे आहे... मुलगीच आयबापाचे सगळ्यात जास्त करते.. माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत... पण जर सासरची प्रॉपर्टी मुलीला जास्त मिळत असेल आणि तिचा त्यावर कंट्रोल असेल तर माहेरची प्रॉपर्टी घेऊ नये... जर सासरच्या प्रॉपर्टी ची खात्री नसेल तर माहेरची प्रॉपर्टी घ्यावी
@mumtazshaikh45479 ай бұрын
ती घेतलेलीच आहे.मुलींना हे सांगावे लागत नाही संपत्ती घेऊ किंवा न घेऊ
@abhisheksingh.2029 ай бұрын
अरे पोरं तर property घेऊन पण वृद्धाश्रमात हाकलून देतात त्याचं काय😂😂
@pramilashinde46839 ай бұрын
मी एक मुलगी आहे . आईं वडिलांची जबादारी पण मुलींनी घ्यायला पाहिजे. केवळ हक्क सांगू नये.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@Bond-k9f9 ай бұрын
Khar aahe jimmedari pala aani nantar haqq gajava
@SonuPatil-z5q8 ай бұрын
Te nahi ghet khup muli nhi sasrchi pn ghet ajkl... Mi mzha nwar bs zhal.... Pn tynchya mullani ghetli phije ashi tynchi ichha nhi tr mul wait😅😅
@priyankashelar6119 ай бұрын
महिलांचा वाटा असतो बरोबर आहे पण बऱ्याच ठिकाणी भाऊ बहिणीच्या लग्नाला खर्च करतो. आई बापाला पोसतो बघतो. घराचा खर्च करतो. बहीण लग्न झाल्यावर माहेरी लक्ष देत नाही फक्त्त हिष्यासाठी येते. मग तिने माहेरीपण खर्च बघितला पाहिजे. आई वडीलाच आजारपण खर्च बघितलं पाहिजे.
@SurajPatil-qn9go9 ай бұрын
😂😂😂
@SurajPatil-qn9go9 ай бұрын
हे पटलं आपल्याला....fair enough
@Prat20239 ай бұрын
Ekdum correct, equal rights only when equal responsibility is taken.
@maheshshinde15969 ай бұрын
वडीलो पर्जित संपत्ती मध्ये आर्थिक अडचण असल्यास मुलास बहिणीचे लग्न,आई वडील आजारपण या बाबी साठी संपती विकू शकतात. राहिलेल्या संपती मध्ये वाटा
@vibhuteprasad9889 ай бұрын
Yat aai bapachi saseholapat hote
@kiranawale95579 ай бұрын
मी माझ्या ताई 1 एकरातील अर्धा देत होतो पण ती म्हणाली नको आई आण्णा ला काही कमी पडु देऊ नको....
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
धन्य ते ताई,, आणि दादा 😂😂😂
@AJIT409 ай бұрын
खोटं बोलू नये कशा वरून खरं बोलत आहे
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Yewd kami asel tar konach hisa magel nahir मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@NatureLifeEarth9 ай бұрын
फक्त एक एकरांमध्ये वाटणी करताय🥲🤣
@Mrunal12389 ай бұрын
😅😅😅😅@@NatureLifeEarth
@harshadkalokhe63359 ай бұрын
आता तुम्ही सुद्धा तुमच्या नणंदेला हिस्सा द्या...😊😂
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Tine maga wa
@rahulgaikwad5809 ай бұрын
संपतीत वाटा परिस्थि नुसार घेतला पाहिजे...गरजवंताला त्याचा हक्क मिळाला पाहिजे...
@Vinstan03079 ай бұрын
He barober 👍
@SK-ge3vi9 ай бұрын
He barobar aahe.
@pigeonslovers53659 ай бұрын
खूप मोठं काम केलं ताई , अभिनंदन 💐💐💐तुमच्या सारखी बहिण पुढच्या जन्मे भेटू नाय,,
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Tuzy sarkha bhauch ka milawa kunala jyna fakt ayt khaych ahe may bapa ch
@abhisheksingh.2029 ай бұрын
@@armygirl-hy8eiहो ना
@SK-ge3vi9 ай бұрын
Tya hanmi tumhi konachi bahin aslat tar?
@tukarammisal6109 ай бұрын
चांगल्या समजूतदार बहिणी वाटा मागूच शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
हे सत्य नाही मुलींचा दिमाखत भरवल गेलं आहे हे घर तुझ नाही आणि नवरा म्हणतो है घर तुझ नाही मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@SK-ge3vi9 ай бұрын
Tasech changle bhau bahinila yogya vata detat.
@SK-ge3vi9 ай бұрын
@@armygirl-hy8ei100%barobar aahe tumche.
@nayyarshaha64259 ай бұрын
मला एकच बहीन आहे ती पन गरिब आहे तरि वाटा मागत नाही ऊलट माझावर पेम करते
@armygirl-hy8ei9 ай бұрын
@@nayyarshaha6425 आणि तुला मात्र लाजच नाही
@13pr659 ай бұрын
माझ तुझ काहीच नसतं सर्व काही बहीण भावाच्या नात्यात माया प्रेम असाव लागत हीच खरी संपत्ती हाच खरा आधार
@santoshibhoyte10159 ай бұрын
ननंदबाईला पण दिला का वाटा
@mimarathi97689 ай бұрын
Te bolayche nahi amche amhi pahun gheu ase uttar detat
@drsonone96449 ай бұрын
अरे बावळट त्या साठी नंदेच्या बापाने कमविले असेल तर त्यात हक्क माघेल ना ती 😀 basic knowledge वाढवा रे
@pradip_dongare9 ай бұрын
Tech me pn vicharnar hoto
@manoharsirsat4329 ай бұрын
हिच्याकडे काही नसेलच
@manoharsirsat4329 ай бұрын
कोणतीही एक प्रॉपर्टी घ्यावी दोन्हीकडची कशी माहेरची आणि सासरच्या
@Suresh_Deshmukh9 ай бұрын
अशा स्त्रियांच्या मागे त्यांचा अतृप्त स्वार्थ, बिनकामाचा, व्यसनी नवरा आणि महान सासू, सासरे. मुळात अशा मुलींचा बाप पण काही प्रमाणात जबाबदार.
@Indian-hf1tv9 ай бұрын
म्हणजे तुम्ही बहिणीला हक्क देण्याचा विरोधात आहे असं दिसतं. मुलीला बापाच्या जमिनीमध्ये प्रॉपर्टी मध्ये हक्क मिळावा ह्यात वाईट काय आहे काहीच नाही.
@sanjaydongare46209 ай бұрын
@@Indian-hf1tv लग्न करता कशाला भावाकडे राहायचं भाऊ जस कष्ट करतो तस करायचं मग वाटा मागायचा
@Indian-hf1tv9 ай бұрын
@@sanjaydongare4620 अरे ती विधवा आहे तिला दोन मुलं आहेत त्यांचा पण तर सांभाळ झाला पाहिजे आणि आई पण तिच्याजवळ आहे. आज ही कोणी विधवा स्त्री ही कुठे कामाला असली मंग ती 50 वर्षाची का असेना तिला लोक घाणेरड्या नजरेने बघतात तिला नांद लाऊन तिला बदनाम करतात तिच्या मुलांचे आयुष्य संपवितात. त्या पेक्षा चांगले आहे की मुलीने बापाची जमीन जायदाद मध्ये हिस्सा घ्यावे आणि सुखी रहावे.
@Indian-hf1tv9 ай бұрын
@@sanjaydongare4620 व्हिडिओ नीट बघा. ती विधवा आहे तिला दोन मुलं आहेत आई ही तीच्या जवळ आहे. आज ही कोणी विधवा स्त्री मंग ती विधवा 50 वर्षाची का असेना ती कुठेही कामाला गेली की लोक तिला घाणेरड्या नजरेने बघतात तिला नांद लाऊन तिचे तिच्या मुलांचे आयुष्य संपवितात ह्या भानगडी पेक्षा चांगले आहे की मुलीने बापाची जमीन जायदाद मध्ये हिस्सा घेऊन सुखी रहावे.
@Suresh_Deshmukh9 ай бұрын
@@Indian-hf1tv नक्कीच पूर्ण माहिती घेतल्या शिवाय ह्या मॅडम ला जर स्त्रिया आदर्श मानत असतील तर काय फायदा.
@swatipatil32209 ай бұрын
आईवडीलांच्या देखभालीचा ओ औषधोपचारांचा खर्च सुद्धा बहिणींनी भावाबरोबर वाटून घेतला पाहिजे.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@studyneetjeeupscsccgatecam19039 ай бұрын
mag lagna zalyavar baykochya ghari jaycha.
@SonuPatil-z5q8 ай бұрын
@@studyneetjeeupscsccgatecam1903 aho tai mg hissa kshal aaiwadila mdat nhi kru shkt tr...
@RAHULKUMAR-qh9zu9 ай бұрын
एकदम बरोबर केलं ताई, मुलगा मुलगी एक समान संपती करावं सन्मानानं वाटप.❤❤❤
@nprameshwar83849 ай бұрын
Good... खूप छान ..... प्रत्येक गोष्टीत समान हिस्सा असलाच पाहिजे. आई वडील संभाळण्यासाठी , घरावरील कर्ज, इतर नातेवाईकांची करणी धरणी सगळ्या गोष्टी वाटून घ्यावी. फक्त मालमत्ता घ्यायला पुढे नको.
@dakshay65699 ай бұрын
जिगाव प्रकल्प क्षेत्रात खूप बहिनीनी हिस्से घेतले खुप भाऊ बहिनींचे नाते तुटले
@mumtazshaikh45479 ай бұрын
रुक्मिणी ताई more power to you.. आपल्या समाजाला तुमचं आणि इतर महिलांचे प्रश्न समजून घेऊन बोलायला वेळ लागेल. ज्यांनी कायम पुरुष म्हणून बाप, भाऊ,दिर, जावई,मुलगा कायम हक्क गाजवला कधी पुढे येऊन संपत्ती चे वाटप समान केले नाही आणि मानसिकता ही नाही त्यांना आपले म्हणणे कळणारच नाही😊
@rukminnagapure83879 ай бұрын
होय ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे तशी मानसिकता तयार नाही
@NeymarRock9 ай бұрын
ताई ह्या मध्ये भावा बहिणीं मध्ये भांडण झाले आता आता दोघं एकमेकांचे तोंड बघतील का?
@mumtazshaikh45479 ай бұрын
ही मानसिकता बदलायला हवी ना भाऊ.भावा बहिणीच नातं फक्त भावनिक नसावं ते समान असावं.
@NeymarRock9 ай бұрын
@@mumtazshaikh4547 ताई बोलणे खूप सोपे असते परंतु मानसिकता नाही बदलू शकत... काही महिला आई वडील यांचे काळजी करत नाही परंतु हिस्से घेण्यासाठी पुढे येतील. ह्या केस मध्ये ती महिला आई ची काळजी घेत आहे ( खर खोटं देव जाणो) त्यामुळे दोघांना समान हिस्सा भेटला पाहिजे... जर भाऊ खूप गरीब असेल आणि बहिणी कडे खूप पैसा असेल तर त्या केस मध्ये भाऊ बहिणी चे नात राहणार नाही ... पक्की वैरी बनतील....
@SK-ge3vi9 ай бұрын
👍👍👍
@ghareumesh9 ай бұрын
बहीण भावा मध्ये प्रेम जिव्हाळा असल्यास बाकीचे विषय महत्वाचे ठरत नाही. वेळोवेळी एकमेकांना कमी येणं जास्त महत्त्वाचं आहे, नातं हे पैशांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे, तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी कठीण काळात आपल्याच लोकांची साथ लागते.
@shashankbasargekar37979 ай бұрын
मधे एक निकालात मुलीने वडिलांच्या देखभालीत शेवट पर्यंत भाग घेतला पाहिजे हे पण सुप्रीम कोर्ट ने सांगितल होत. ते पण ज्या मुली करतील त्याना हा वाटा मिळायलाच हवा.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@balasahebpatil53679 ай бұрын
हिच्या ननदेला हक्क मागायला सांगा.
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
बरोबर
@abhisheksingh.2029 ай бұрын
देईल ती
@vijayvarvatkar22749 ай бұрын
Nahi denar
@abhisheksingh.2029 ай бұрын
@@vijayvarvatkar2274 तुम्ही पण नव्हता दिला वाटतं तुमच्या बहिणीला बायकोचं ऐकून😂😂
@abhisheksingh.2029 ай бұрын
@@vijayvarvatkar2274 तुमच स्वतः चा सांगू नका😂
@aforashish79 ай бұрын
माहेरची संपत्ती घेतलीस, मग सासरची का घेतेस.? समानता आहे ना, मग मुलीला माहेरच्या व सासरच्या संपत्ती वर हक्क. मग पुरुषाला का फक्त माहेरची संपत्ती.? हुंडा कायदेशीर केले पाहिजे. माहेरची संपत्ती हुंडाच आहे.
@mahadevshripatidhakne35139 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@rameshwarsomvanshi87929 ай бұрын
छान बीबीसी असेच भाडण लावा😂
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
😅😮😢😂
@premila11739 ай бұрын
😅😅
@pappunikam88779 ай бұрын
😂😂
@rajratnakshirsagar72519 ай бұрын
😅😅
@Englishcommu689 ай бұрын
😂😂
@Paras_Deshmukh9 ай бұрын
उद्या हिच्या नणंद घेतला पाहिजे वाटा मग कळेल परिस्थिती पाहून माहेरून मदत जरूर मागावी पण भावाचा गळा कापू नये
@SujataKakde-jv2de8 ай бұрын
आणि भावाने बहिणी चा गळा कापला तर
@48riteshrohokale189 ай бұрын
खरं आहे ताई तुमचं बहीण अडचणीत असताना जर कोट्याधीश भाऊ असुन पण काहीच मदत करत नसतील तर हक्क घ्यायलाच पाहिजे
@abhijeetmore87349 ай бұрын
वाटा पाहिजे पण आई वडील नकोय
@jyotigedam38389 ай бұрын
अतिशय चांगला उपक्रम आहे अशा महिलांना प्रोत्साहन देने गरजेचे आहे
@chitramarathe76199 ай бұрын
वा..... रुक्मिणी ताई......तुमचा अभिमान वाटतो....❤
@prakashpatil60858 ай бұрын
मी बऱयाच ठिकाणी असं पहिली की जेंव्हा बहिणी भावाकडे असा वाटा मागायला लागल्या की मुलं आईच्या मागे आईच्या माहेरचा वाटा मागायला सांगतात.
@dattahanawate47219 ай бұрын
खुप हिमतीने. काम केले. 👍
@pruthvirajdombale61279 ай бұрын
फार मोठं कर्तृत्व केले ताई तुम्ही
@ashokathawale18019 ай бұрын
एकदम बरोबर केलं रुक्मिणी ताई धन्यवाद, धन्यवाद बीबीसी
@Ss-co1wq9 ай бұрын
एक च बाजू नका दाखवू बहीण श्रीमंत आहे आणि भाऊ गरीब आहे तरी बहीण हिस्सा सोडत नाही भावा ची गरीब परिस्थिती आहे तर बहिणीने दिला पाहिजे संपत्ती च सरस्व नाही ह्या एकल महिला चुत्या आहेत खर. च एखादी बहीण विधवा आहे किंवा तिझी परिस्थिती नाही तर भाव ने दिला पाहिजे पण सगळं व्यवस्थित असून 😢😢
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Muli tar nehmich hissa sodtat t re tech jar don Bhai aslen tr ak Mela cha gla kapayla magepude kart nahit
@Ss-co1wq9 ай бұрын
@@armygirl-hy8ei सगळया च मुली सारख्या असतील असा नाही म्हणत मी काही आहेत पण चांगल्या पण आपल्याला भेटलेल्या अधिकार चा चुकीचा वापर करणाऱ्या पण आहेत आणि स्वार्थ ने भरलेली दुनिया आहे पैशा पुढं नाती हे काय दिसतं नाहित लोकांना आता ते जुन्या काळात होत आपुलकी प्रेम सगळं आता imp आहे पैसा
@armygirl-hy8ei9 ай бұрын
@@Ss-co1wq मग भावाने का नाही सोडला पैसा मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@BLOGER_SHANU9 ай бұрын
बहिन तर सोडते हिस्सा तोच भाऊ सोडतो का बघा कापा कापी होते मग गरीब बहिन mantlyavar bolayla जीभ uchlate
@arvindjagdale12519 ай бұрын
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये सर्व हिशेदार याना समान वाटा व समान जबाबदारी सुद्धा मिळाली पाहिजे जशी संपत्ती सर्वांची आहे तसेच वृद्ध आई वडील यांची देखभाल जबाबदारी सुद्धा समान हिशेदार यांनी स्वीकारली पाहिजे आणि न्यायालयाने तसेच निर्णय दिले पाहिजेत
@महेशपवार-य7ब9 ай бұрын
भाऊ ही मेल्यवर मातीला सुधा येणार नाही
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Na yeude n Kay fark padte khau del tar bar nahitr mati war yenar nahi
@abhisheksingh.2029 ай бұрын
वा काय विचार आहेत तुझे, नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे तुला डांगू😂😂
@sambhajikalepatil98349 ай бұрын
सलाम ह्या ताई ला👌👌👌👌
@कडूपाटीलसातारकर9 ай бұрын
सासरी जमीन नाही का ?
@mimarathi97689 ай бұрын
Te sangyche ani bolayeche nahi amhi kahi pan karu fakt bhavachya bokandi basayla tyyar astat
@कडूपाटीलसातारकर9 ай бұрын
@@mimarathi9768 ही प्रव्रत्ती वाढत चाललीय भाऊ 😓
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@Vishal_muley9 ай бұрын
@@mimarathi9768tumchi ghetli vatat jamin😅
@navnathagiwale34219 ай бұрын
खरं आहे पण ताई अशी कोणती संपत्ती होती की भावा पेक्षा जास्त अनमोल होती .
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Bhawane kuthe Tila mdt Keli to tar adhich Mela tichy sathi
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
बरोबर आहे यांचे, भाऊ कधीच विचारात नसेल, गुपचूप जमीन हडपली असेल तर मुलींनी जमिनीतील वाटा सोडू नये.
@abhijitkapdekar67169 ай бұрын
समाजातील सर्व महिलांनी यातून धडा घ्यावा...की, सासरच्या सर्व जबाबदारीने चालवले की, नणंद,, वगैरे आपला हिस्सा हसत हसत भावाला देतील....यात खरे चांगले संस्कार हे महिलांचे जास्त जबाबदारी आहे.
@bestthings93189 ай бұрын
लहान भाऊ म्हणजे म्हणजे मुला सारखा आणि मोठा भाऊ वडीलांसालखा एवढच नातं जपा property नको. भावाचा त्यांच्या मुलांचा पण विचार करा.
@tukarammisal6109 ай бұрын
भाऊ-बहिणी विश्वास राहिला नाही म्हणजे रक्तातच विश्वास राहिला नाही, अशी समाज नक्कीच तयार करण्यात आली आहे.
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Tech jar 2 bhau asele tar re मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@AbidKhan-yo6kr9 ай бұрын
योग्य निर्णय घेतला ताई🎉
@VIJAYPATIL-vh4nd9 ай бұрын
पण माझं वय 45 वर्षे असताना मला दहा डिसेंबर 2023 ला जुळ्या मुली झाल्या. त्यांना पाहणं तर दूरच पण फोन सुद्धा केला नाही. माझ्या मुलीच माझ्यासाठी प्रॉपर्टी आहे. माझा फक्त कर्मावर विश्वास आहे चांगले कर्म करा सर्व चांगलं होतं.
@prakashpatil60858 ай бұрын
प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या हयाती मध्ये मुलं मुली ऐकण्यात असतात त्यांच्यावर सुना, जावयाचा पगडा तयार झालेला नसतो तो पर्यंत property ची वाटणी करावी म्हणजे सगळं बरोबर होतं.
@सुपरमॅन-ध3भ9 ай бұрын
मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिडलाच पाहिजे बहिणीची परिस्थिती बघून भावानेच आधी मदत करायला पाहिजे
@jyotithombre9389 ай бұрын
True.....Bhava Ani bahaichya naatya madhe Paisa Ani property nahi aali paahije .Jar he hakah janamtach miltat doganha tar court madhe ka jayache ....mala hech lkalat nahi.
@UserYT-x6q9 ай бұрын
Dada tumhi barobar bolta
@satyajitbhosale51039 ай бұрын
एकदम बरोबर केलं ताई तुम्ही .... 👍
@Yog4819 ай бұрын
गुलामी मानसिकता निव्वळ तुमची.....
@rishikeshgavali51199 ай бұрын
हा काही मोठा पराक्रम नाही किवा कोणाला यातून मोटिव्हेशन भेटणार असेल तर दुर्भाग्य म्हणावे
@rajeshgaikwad30809 ай бұрын
आई मुलीकडे रहात आहे. आईला सांभाळणे होत नाही पण प्रॉपर्टी पाहिजे साहेबाला. स्वकष्टार्जित प्रॉपर्टी नव्हे वडिलोपार्जित इस्टेट आहे त्यामध्ये हक्क मुलींचा असणारच.
@dp-yq3sn9 ай бұрын
काही नीच भावांनी गरीब आणि भोळ्या बहिणींना फसवल ...हक्कसोड पात्र तयार करून.... नीच भाऊ कधीच सुखी होणार नाहीत
@AJIT409 ай бұрын
हिस्सा घेतला आहे तर आई बापाला संभाळायचा पण हिस्सा घ्या बाकी लोकांनी घोर कलियुग आलं आहे
@rajaramkolekar12029 ай бұрын
मुलीनी वडिलांकडील प्रॉपर्टी त हिस्सा जरूर घ्यावा तो त्यांचा अधिकारच आहे ,नवऱ्याच्या बहिणीला पण पण तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टी तील हिस्सा खुशी ने द्यावा
@ssis_Jee_neet9 ай бұрын
कोणता बाप आपली मुलगी अशा मुलाला देईल जो एकुलता एक नाही😢 म्हणजे आता भाऊ नको म्हणायचे तर बहीण पण नको म्हणायला लागतील..काही नियम नाही...
@armygirl-hy8ei9 ай бұрын
Mhne tum che lgn hony sathi pan mulinich tyg kray cha ka
@VijayKhobragade-nr3vi9 ай бұрын
ताई अगदी बरोबर आहेत तूमचे विचार विवेक शिल धन्यवाद
@abpalve23069 ай бұрын
अपवादात्मक ठिकाणी अस होण ठिक आहे मात्र हे जर सर्रास व्हायला लागले तर कौटुंबिक संस्था कोलमडु शकते. यातुन पुढे चालून खुप मोठा अनर्थ घडु शकतो. महाभारत याचे सर्वात मोठे उदाहरण आहे...🙏
@tanajidaundkar1509 ай бұрын
खर आहे
@yashrajkotwal219 ай бұрын
Ayyy.... अरे ही बातमी डिलिट करा रे , आमच्या आत्त्या पाहून घेतील इथे 😂😅 (नियत बदल गयी तो.....)
@shivkumarbarge5789 ай бұрын
😅😅😅😅😂😂😂😂😢😢😂😂
@rutujamahanubhav63519 ай бұрын
😂😂😂
@karankatore28499 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@VishalVaghule9 ай бұрын
चांगला गड जिंकलिस बाई
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@pramodsandankar4289 ай бұрын
ह्या अशाच घटनेमुळे आमचे पण वाटे नाही झाले... पण वाट लागली... वाटोळे व्हायचे बाकी आहे.
@sunildugaje30329 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@shankarwalhekar21729 ай бұрын
इथून पुढे मुलीचे लग्न झाल्या झाल्या मुलीचे हक्क सोड पत्र करून घ्यावे
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@pravin23999 ай бұрын
बहिण गरीब असेल भाऊ गडगंज श्रीमंत असेल तर त्या बहिणीने वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा घ्यावा. पण भाऊ गरीब असेल व बहीण गडगंज श्रीमंत असेल अशा परिस्थितीत बहिणीने परीस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
@SK-ge3vi9 ай бұрын
Agadi barobar ,pan khup jan he samjun ghet nahit.
@sachinsawant54689 ай бұрын
कोर्टाने एकच निर्णय दिला पाहिजे ज्या मुली सासर आणि माहेरचा हिस्सा घेत असतील त्यांनीच सासू सासरे आणि आई वडील्याना सांभाळावे. मग 😝🤣🤣
@thomaspereira73559 ай бұрын
अगदी बरोबर.
@MP-eq8fx9 ай бұрын
मुलींनी आपला अर्धा पगार आई वडिलांना द्यायचा कायदा करा
@vankteshgajre-cr5rf9 ай бұрын
लग्न केले लग्नात खर्च केला ठीक आहे आता आई वडील यांची जबाबदारी घ्या
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@vrishalipagare40599 ай бұрын
तुझ पण लग्न केलं ना भावा
@shekharjadhav66879 ай бұрын
माझ्या पंजीला आजीला आईला आणि बायकोला सख्ख्या भाऊच नव्हता पंजीची सतरा एकर जमीन होती पैकी दहा एकर धरणात गेली राहिली सात एकर पंजीच्या बहिणीने जिला नवरा सांभाळत नव्हता आणि मुलं ही नव्हते तिने विकून खाल्ली.आजी ने पाच एकर चूलत भावाला एक रूपया न घेता देऊन टाकली त्या नंतर आजी मरेपर्यंत तो कधीच आजीकडे फिरकला नाही.आईने सात एकर चूलत भावालाच अतिशय नाममात्र दरात दिली फक्त किमान ते अजुन येतात आईची विचार पुस करतात कधी यात्रेला साडी घेणे वैगरे माहेरपण करतात.त्यामुळे मि लग्न करण्यापूर्वी ठरवलं होतं ज्या मुलीला भाऊ आहे तिच्या सोबतच लग्न करायचं आणि तसंच केलं पण दूर्देवाने दिड वर्षात माझ्या बायकोचा भाऊ कोरोनात वारला . माझ्या मुलांना सख्या मामाच प्रेम मिळावं अशी अपेक्षा होती पण ते नशिबातच नाही आता बायकोची पण चार एकर जमीन चूलत भाऊ खातात पण सख्या आणि चूलत च्या व्यवहारात जमीन अस्मानाचा फरक असतो.राहिला प्रश्न जमिनी चा ती त्यांचीच जमीन आहे घेऊन आपण थोडीच सासरवाडीत जाऊन राहू शकतो जाऊन आणि विकायची म्हणलं तर त्या शेतजमीन ला वाटा नसतात त्यामुळे नाममात्र दरात ती त्यांनाच देईला लागते बाहेर चे लोक शक्यतो घेत नाही अणि घेतली तरी रेट देत नाही.त्यामुळे असे किती सातबारा रंगवा काही उपयोग नाही फक्त शहरी भागात रहिवासी जमिनी हायवे टच जमिनी सोडून.
@kavitakhairnar48679 ай бұрын
एक वेळ पोटाचे मुले धोका देतात पण पाठचा भाऊ नाही मुलांसाठी भाऊशी वैर घेणार्या बहिणी शेवटी सगळीकडून तुटतात
@abhisheksingh.2029 ай бұрын
😂😂😂😂
@abhisheksingh.2029 ай бұрын
संपत्ती मागितली तर भाऊ लगेच बदलतो का, नीच विचार तुझे आणि तुझ्या हावरट मामाचे 😂😂
@PriyankaDeshmukh-kp7sj9 ай бұрын
अशी कामे हिच लोक करू शकतात...
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@armygirl-hy8ei9 ай бұрын
मुलींनी हिस्सा नक्की घ्यायला पाहिजे आई वडिलांची काळजी पण घ्यायला पाहिजे कारण जे लोक म्हणतात मुलीच्य लग्नात खरच लागतो किती लागतो असा 5 लाख 10 लाख आणि भाऊ 50 लाखाची शेती गिळतो 2 दीवस बहिण सहन होत नाही त्याला आणि जर गरीब मुलगा असलात तर हुंडा पण घेत नाही जर मुलीनी हिस्सा घेतला तर तिला काही गरज नाही श्रीमंत नवरा करायची आई वडिलांना पण वाटते की मुलीने हिस्सा नाही घ्यचा जेव्हा जनमदेतात तेव्हा का निही कडत है लाहन पणा पासून एकात आहे की मुलासाठी घर बधाय च आहे दुकान घ्यच आहे मुलींना शिक्षण साठी पैसे लाऊन पण उरावर बसते असच करायला पाहिजे मुलींनी नी आणि तशी मी मुलीनं कडे असते काय नवरा च घर त्याचं बाबा च घर भावाच मग हिला काय आहे चांगल शिक्षण भावाला चांगल खायला भावाला sarw भावाला पण नाही जो आणि हिस्सा घेतला तर भाऊ बोलत नाही बहीण खरब आहे भाऊ नाही का खराब तो का नाही मन मोठ करून स्वतचं म्हणत की घे तू हिस्सा जेव्हा नवरा घरातून कडून देतो आणि भवाच lgn zalel ast तेव्हा मुलींना फकत जीव द्यावा लागतो मला जो अधिकार संविधानाने दिला आहे त्याचा मी वापर करणार मी बौध्द नाही तरीही माझ्या मनात बाबा साहेब आंबेडकर विषयी खूप आदर आहे आणि मीच नाही ज्यनी सुधा थोडा जरी पोलिटी चा अभ्यास केला असेल त्या सर्वांना च बाबा सहे बाचा खूप आदर आहे जर बाबा साहेब नेहरू च्य जागी pm झाले असतील तर आज UCC आधी पासूनच लागू असते आणि हो जर माय बाप ला मुलीनं कडे रहाय च नसेल तर 5 एकर शेत असेल तर त्याचे 3 हिसे करणं 1 आई वडिलां चा 2 बहीण भावाच ज्यांच्या जवळ आई वडील राहतील तो हिस्सा त्याचा
@indianarmylovers58019 ай бұрын
तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्या , पण आता आई वडिलांचा साठी पण मुलाप्रमाणे जबाबदारी पार पाडा म्हणजे झालं😊
@dipalipatankar39499 ай бұрын
बहिण कोर्टात जावून वाटा अवश्य मिळवते पण जगात पैसा म्हणजेच सर्व काही नाही. बहिण भावाच्या निरागस प्रेमाला बहिण कायमची मुकते. आई वडिलांची सेवा जर भाऊ करत असतील तर वाटा मागायचा बहिणीला नैतिक अधिकार नसतो.
@SK-ge3vi9 ай бұрын
Sampatti milali tarach bhau seva karel ka?tyala aai vadilanche prem nahi?
@yogi87079 ай бұрын
जर बहिणीची परिस्थिती नाजूक असेल तर भावाने हिस्सा द्यायला हरकत नाही. आणि नसेल देत तर कायदेशीर घ्यावा.
@neetamane4059 ай бұрын
बहिणीने वाटा मागु नये अस भावना वाटत असेल तर, बहिणीच्या कमोजोर वेळेत भावानी मदत करायला पाहिजे.आणि प्रेमाने राहील पा पाहिजे. नाहीतर भावाची बायको आली की ,दोन दिवस माहेरी काढणं आवघाड जात, अस्या वेळी रागाने एखाद्या बहिणीनं वडिलांच्या संपतीत वाटा मागितला तर काय बिघडलं
@शुरछत्रपती9 ай бұрын
बाप गेल्यावर कुटुंबातील जबाबदारीचं ओझं फक्त भावावरच येते, हे फक्त मुलगाच जाणवू शकतो😢
@helenshinde39679 ай бұрын
खूप छान ताई
@rohitdevang55039 ай бұрын
प्रेम आणि हक्क वेगळा ..नवऱ्याच घरी चांगल असेल तरी अशा भिकार विचार मुळे काही गैरफायदा घेऊन भावाला देशोधडीला आणतील ..चुकीचे पायंडे लावलेत लग्नात खर्च क्रा वरून द्या😊
@PriyankaChamnar9 ай бұрын
हे बरोबर आहे कारण मुलगी जन्माला आल्यापासुन काम करते त्या घरी कधी असा विचार करत नाही की हे घर माझं नाही मनुन पण एक दिवस ती ते तुमचे नाही आमचे आहे असे पण मनले जाते तिला कोणी विचारत पण नाही आणि तीने पण आई वडील ला सांभाळले पाहिजे.
@sheelakhatri71049 ай бұрын
आमच्या नणंदांनी तर हिस्सा घेतलाच पण सासूच्या भावाने पण सासूच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारला आणि आता हिस्सा घेऊन पण नणंदा आमच्या संसारात काय चाललय हे बघायला फोन नं करता येतात 😂 आणि माझ्या माहेरी खूप आहे पण आम्ही बहिणींनी हा मुर्खपणा केला नाही कारण आपले भाऊ सुखी राहू देत हीच सदिच्छा😊
@goodfoods89939 ай бұрын
अगदी बरोबर 🙏🤗🤗
@bhagyashreejoshi56739 ай бұрын
अभिनंदन रुक्मिणी ताई मी पण नऊ वर्षे लढून संपत्तीत वाटा मिळवला
@VIJAYPATIL-vh4nd9 ай бұрын
आई वारली आणि वडील लगेच दोन महिन्यात वारले आणि बहिणीने हक्काची मागणी केली. मोठ्या बहिणीला वाटलं की हा प्रॉपर्टी साठी पाय पडील. म्हणून मी प्रॉपर्टीला वारसच लावलेले नाही. सर्व प्रॉपर्टी वडिलांच्या नावावरच आहे.
@santoshnehe12359 ай бұрын
ताई चांगल काम करतात 😮
@hemantkale68599 ай бұрын
अशे खूप भाऊ आहेत..अणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या बायका भावांना बहिणी सोबत पटू देत नाहीत..पुण्यात आहेत अशे भाऊ
@santoshthorat26059 ай бұрын
घेतला तर आमचं काही म्हणणं नाही पण तुला कोणी youtube la टाकायला सांगितलंअशा बातम्या दाखविणे कितपत योग्य
@gyanjyotihindi39519 ай бұрын
Ka fatali ka aatya kiva bahin hissa magel mhanun 😂
@armygirl-hy8ei9 ай бұрын
@@gyanjyotihindi3951😂😂😂😂
@abhisheksingh.2029 ай бұрын
@@gyanjyotihindi3951😂😂😂
@abhisheksingh.2029 ай бұрын
@@gyanjyotihindi3951 फाटली नाही, फाटून हातात आली 😂
@abhisheksingh.2029 ай бұрын
तू बघू नकोस, pokemon बघत जा😂😂
@kanifnathG83289 ай бұрын
खुप मोठी कामगिरी केली
@sachinjadhav0079 ай бұрын
Best kel tumi
@surajkudale59864 ай бұрын
तुम्ही आता माहेरचा वाटा घेतला पण माहेरचे प्रेम तुम्हाला कधीच मिळणार नाही 😢😢😢
@skyozone9 ай бұрын
सर्वांना फक्त मूली होवो हीच देवाचरणी प्रार्थना. आरक्षण असेल तर फारच उत्तम
@mohansudhirbhoslebhosle76212 ай бұрын
तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी तू तुझ्या भावाचे भावजी भावाच्या पोरांचे सगळ्यांचे वाटोळे केले
@PandurangAnande9 ай бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत आपण आपल्या नशिबा सी भांडावे संपत्ती हित संपत असते प्रेम हे पैशाने मिळत नसते जीवनात प्रेम नसेल तर जीवन जगणं व्यर्थ आहे प्रामाणिकपणा हा खरा जीवनाचा अनुभव आहे कधीही खरे सांगा वाईट कोणाला सांगू नका
@sandcqmsConsultant9 ай бұрын
मी माझ्या आई बापाला 15 वर्षे रेटीरमेन्ट नंतर सांभाळले. माझे घर आईच्या नावावर केले. परंतु आज मला दोघेही फक्त सांभाळणारा मुलगा म्हणून बागतात. त्यांच्या मते ही माझी जबाबदारी आहे. ते दोघेही वागले राहतात. त्याचे रेट, हॉस्पिटल, रेशन मी वागतो. आता मला नौकरी नाहीतर कोणी मदत करत नाही. माज्या आई वडिलांच्या सायकल सुद्धा दिली नाही. मी 16 वर्षे पगार, घर, सोने कमावलेले दिले त्यांना. पण त्यांना माझ्या बद्दल काही काळजी नाही. उलट आमचा खर्च तूच करवा असा नातेवाईकांना जाऊन सांगतात. आता मला सगळे व्हिलन म्हणून बागतात. मी 42 चा आहे, घर, मुलं, सोने , गाडी नाही आणि आई बाबांचं प्रेम पण नाही.
@rutujamahanubhav63519 ай бұрын
माझा आत्याला माझा वडिलांनी काका नी आपसी विचार करून गावाकडचं घर रहायला आणि शेती करायला दिली (त्यांनी न सांगता स्वतःच्या नावावर घर करून घेतल 🙄) आम्हाला माहितच नव्हत माझे वडील गाव कडे गेले तेव्हा सरपंच नी सांगितलं. माझा आत्याच्या ४भावानी विचार केला बहीण एकटी पडलीय mama वरल्या मुळे. मुले लहान होती त्यांनी आधार व्हावा म्हणून वापरायला दिलं त्यांनी हाडपून घेतल 😂😂 आता काय बोलावं
@anildongre28499 ай бұрын
अभिनंदन ताई. अस दुसर्याला पनसांगा.अतिशय छान काम हाती घेतले.
@Maxi_2019 ай бұрын
आई ची जबाबदारी बहिणीने घ्याची आणि भावाने प्रॉपर्टी हिसकावून घ्याची
@VIJAYPATIL-vh4nd9 ай бұрын
ह्या कायद्यामुळे भावा बहिणीचं नातं तुटलं आहे.
@omchavan66059 ай бұрын
बरोबर भावाने मदत कराला पाहेजे होती
@arnavsavdekar63119 ай бұрын
आई वडिलांची पण जबादरी घ्यायची.ताई m.जितक्या ठोक प्रॉपर्टी मागते तितक्या ठोक आईची जबाबदारी घे आता. सासऱ्यांची पण प्रॉपर्टी पाहिजे.आणि माहेरची पण.
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
नवर्याकडूनची सम्पत्तीतला हिस्सा भावाला दया
@yogeshdhabdhabe14699 ай бұрын
भावाच्या बायको कडील मंडळींना सांगा बायकोचा हिस्सा दयायला
@VinodPawar-ho8xn9 ай бұрын
Chan BBC अशीच भांडण लावा😆😆😆😆😆👍👍👍
@SarikaSuryawanshi-iw8pf9 ай бұрын
😢मी रुक्मिणी ताईचा full support करतो.पण ताईनी जसा भावाचा हिस्सा घेतला तसाच हिस्सा आपल्या नंदेला पुढे हुवून द्यावा.आणि जसे त्यांच्या भावाच्या बायकोने सासूला सांभाळले तसेच आपल्या आईंला सांभाळावे.