Рет қаралды 205,814
दिवसाची सुरुवात ताजा फळांनी किंवा सुक्या मेव्याने करावी. दिवसाची सुरुवात चहाने कधीच करू नये.
झोपण्यापूर्वी दूध किंवा हळदीचं दूध प्या. जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं. दर दोन-तीन तासांनी खावं.
वेळेवर खा. संपूर्ण आहार घ्या.
Shoot : Shaad Midhat
Editing : Ashish Kumar
Produced By : Samruddha Bhambure
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi