मला असे वाटते कि, शक्यतो मटण घेताना सर्वच पार्ट मिक्स घ्यायला पाहिजेत. बाकी खूप सुंदर माहिती सांगितली आहे सर. धन्यवाद.
@AyyoGamer5 ай бұрын
Ase Karu naka , faltu parts taktat.. aavdiche parts ghywet...
@rushikesh658 ай бұрын
अगदी चांगली माहिती दिलीत भाऊ मटन शौकिनांसाठी हे माहीत असणे आवश्यक आहे
@AmitChitriv2 ай бұрын
सर, मस्त वाटली माहिती. सामान्य माणसासाठी हा विषय खरोखरच महत्वाचा होता. हाताळल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
@shivajibhosale20707 ай бұрын
उत्तम माहिती दिलीत खूप आभार
@dattatrayaalhat15625 ай бұрын
अगदी बरोबर महिती दिलीत... आपल्या परिक्षणाची दाद द्यावी असे , माहितीपूर्ण लेखन केले आहे.
@sunilkotmale13228 ай бұрын
दादा खूप धन्यवाद... मला नेहमी प्रश्न पडत होता... आता माहिती मिळाली
@RajendraBhosale8 ай бұрын
Thank you for your thoughtful comment. We appreciate your feedback. I understand that everyone has different opinions. I appreciate you taking the time to share yours
@sandeepkhare45316 ай бұрын
आयुष्यात अशी अनमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राजू भाऊ
@shrikantnakade77415 ай бұрын
😂. .. Dhanyavad😅
@amolpandhare42493 ай бұрын
मटण खायला चालू करून तुम्हाला 6 महिने झाले वाटत😅😅😅😅😅😅
@SachinShingan8 ай бұрын
एक नंबर माहिती दिली आहे साहेब तुम्ही
@pravinpawar49348 ай бұрын
Vajadi एक नंबर..आणि पाया सुप ...Sina chap...👌🏻
@sugrivgaikwad62258 ай бұрын
एकदम बरोबर. मटण खरेदी करताना योग्य आणि खरी माहिती सांगितलात साहेब. धन्यवाद.
@RajendraBhosale8 ай бұрын
आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली आपले आम्ही आभारी आहोत धन्यवाद
@sunilsave24108 ай бұрын
P@@RajendraBhosale
@MundeSuryakantBhagwan3 ай бұрын
राजेंद्र जी, आपण अगदी अचूक माहिती दिल्यामुळे अजून माहिती मध्ये भर पडली आहे. म्हणून यापुढे मटण घेताना काळजी घेऊ. धन्यवाद !
@anilmore33948 ай бұрын
मटण या विषयावर सविस्तर विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद, याचा फायदा अनेक मांसाहारी यांना होणार आहे... असेच नवीन विषय घेऊन या 🙏
@RajendraBhosale8 ай бұрын
Thank you for your thoughtful comment. We appreciate your feedback. I understand that everyone has different opinions. I appreciate you taking the time to share yours
@balkrishnakumavat86548 ай бұрын
खूपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल,,,thanks
@avinashmuley87678 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@dnyaneshwarpawar48688 ай бұрын
अगदी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभार.😂
@Advcate18 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 💐
@shankarpowar41226 күн бұрын
तुमची माहिती अतिशय सुंदर होती, मला आवडली.मी पण हेच भाग आणतो.धन्यवाद
@navinkumarsatpute1708 ай бұрын
अति स्लो आणि अरसिक पणें माहिती सांगितले....असो माझ्या कडील माहिती confirm झाली!
@vishalsingrajput51748 ай бұрын
आतिशय छान माहिती दिलित भाऊ
@sohamshubham9951Ай бұрын
इत्यंभूत माहिती, अप्रतिम सादरीकरण...
@RajendraBhosaleАй бұрын
Thanks
@suryakantagawane4548 ай бұрын
साहेब खूप छान माहिती आहे, मी चाप घेत नव्हतो, आता नक्की घेणार
@BhagvaDhwaj-rd2cp7 ай бұрын
ते उभे कापून जर घेताले तर त्याच्या सारखी फोड नाही.
@Shekhar-x4y21 күн бұрын
😂😂😂😂
@raghunathdahiwade15134 күн бұрын
उपयुक्त माहिती मिळाली। धन्यवाद।
@Rockythegamechanger5 күн бұрын
भाऊ खूप छान माहिती दिलीत तुम्ही 😊 🙏 तुमचे धन्यवाद 🙏🙏❤️
@vishalharekar24244 күн бұрын
मी 36 वर्षाचा आहे. पण आज ही मला प्रश्न पडत होता; मटन कसे घ्यावे. अतिशय सुंदर पद्धतीने आणि उपयोगी अशी माहिती दिलीत. पण मटणाच्या दुकानात जाऊन ही माहिती सांगितली असतीत, तर अजुन जास्त चांगल्या पद्धतीने ते आम्हाला कळाल असत. छान होती माहिती. धन्यवाद 🙏🏻
@harshvardhanchavan5508 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद. तुमचा विडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं आहे दादा🍗😋
@dhanyakumarjadhav67198 ай бұрын
वा वा वा... सुंदर... अति सुंदर...
@YuvrajBhosale-so3bv8 ай бұрын
छान माहिती दिली आभारी आहे
@bhagwanpatil21968 ай бұрын
Sundar Apratim GREAT SIR 👍
@shrikrishnamayekar605Ай бұрын
मटन खायच्या अगोदर ऐक नायंटी मारणे आवश्यक आहे त्यामुळे मटन सहज पचते
@euroaquasystem7167Ай бұрын
😂😂😂😂
@nikhilpatil560015 күн бұрын
Right 🎉
@nileshkumbhar58528 күн бұрын
😅😅😅😅😅
@amitkorey42045 күн бұрын
😂😂😂😂
@sanjaynalawade64918 ай бұрын
खूप छान माहिती अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤
@RajendraBhosale8 ай бұрын
Thank you for your thoughtful comment. We appreciate your feedback. I understand that everyone has different opinions. I appreciate you taking the time to share yours
@wilsonmartis8311Ай бұрын
Superb...i. Guess no. Person yet has explained so well...ty
@nileshbhosale914427 күн бұрын
Raaqaddaaaaa!!! Ek number mahiti❤❤❤
@vishaldhumal22925 ай бұрын
खूप छान, मुद्दे सूद माहिती दिली.....😊
@samadhanchavan1249Ай бұрын
नक्कीच खूप छान माहिती होती धन्यवाद
@chandrakantsugandhi19682 ай бұрын
महाशय आपण सांगितलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे परंतु हे मटण बकऱ्याचेच असावे तसेच बकऱ्याचे वय ६ महिन्यापेक्षा जास्त असावे किंवा बकऱ्याचे वजन १५ते २०कीलो पेक्षा जास्त असावे
@vaishalisaswadkar60036 ай бұрын
Atishay upyukt mahiti dili sir mla khup awadte mutton
@vikramdapse64188 ай бұрын
छान माहिती दिलीत आपण सर 🙏
@RajendraBhosale8 ай бұрын
खूप खूप आभारी आहोत धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@pradipsangle87176 ай бұрын
एकदम अचूक माहिती मिळाली ..सर😊
@YuvrajRajput295Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे साहेब तुम्ही
@babanraoingle26626 ай бұрын
अतिउत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@RajendraBhosale6 ай бұрын
Thanks
@BaburaoBalkhande4 ай бұрын
Useful information, sir, thanks.
@HarshalSonawane-i1q3 ай бұрын
खुप छान विडियो सर मी मटन खात नाही पण माहिती दिल्या बद्ल धन्यवाद 🙏
@rationalesocialsumit19686 ай бұрын
माहितीपूर्ण विडिओ खूप छान सर...👌 नक्की Share करू..👍
@RajendraBhosale6 ай бұрын
Dhanyvad
@dipak09105 ай бұрын
पूर्वी मी मटण खायचो नाही पण आपला व्हिडिओ पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि आपण ह्याकरिता पुढे मटण पार्टी करतांना मला आवर्जून बोलवा म्हणजे आपल्या सोबत मटणाचा आस्वाद घेता येईल. 😋🥩
@ayaanartandcrafts12368 ай бұрын
Very nice information by you sir,thank you 🎉
@atishkohar69952 ай бұрын
जबरदस्त माहिती राव 🙏🙏👍👍 कोणत्या जातीचे बोकडाचे मटण चविष्ट आहे खाण्यासाठी ते पण सांगा
@vishwasjoshi45367 ай бұрын
Namaskar, Farach chan mahiti milali, with regards
@BabuShinde-l7h5 күн бұрын
Doctor saheb great.
@vijaysawade39692 ай бұрын
१ नंबर भाऊ, आसा व्हिडिओ बनवल्या बद्दल धनयवाद
@sunilkavate901028 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली ✅💯😃😃😃😃
@avinashkhatri40108 ай бұрын
कॅन्सर नंतर च्या केमेथिरपी मुळे व्हाइट सेल्स खूप कमी होतात त्या वेळी मी माझ्या पत्नीला रोज पायासूप देत होतो त्यामुळे काउंट कायम नऊ ते आकरा च्या मधे राहिलेला बघून डॉक्टरांना पण आचार्य वाटायचं.
@rajatwadkar7838 ай бұрын
माझा व्यक्तिगत अनुभव हाच आहे.शिवाय ऑपरेशन नंतर कमी झालेले वजन ही वाढले.मी माझा हा अनुभव सर्वांनाच सांगत आहे.
@ravalutarawal1375Ай бұрын
फार छान व्हिडिओ माहिती बदल धन्यवाद
@mahadevhirave6 ай бұрын
छान छान गोष्टी खुप खुप धन्यवाद
@MJAshish2 ай бұрын
Khub mast video hota mi non vegetarian aahe but khayla aavdate 🍗🥩🥓🍖🍗🍗
@RajendraBhosale2 ай бұрын
Thanks for watching
@ashifshaikh27327 ай бұрын
अहमद नगर ला वाट्या च मटन खायला या एक नंबर ❤❤❤❤ सगळे पार्ट्स टाकून एक वाटा तयार करण्यात येतो❤❤❤
@NatureLifeEarth6 ай бұрын
कामच काय तुम्हा लोकांना 😂
@Saimed-c5w8 ай бұрын
अल्युमिनियम पेक्षा पितळेच्या पातेल्यात चुलीवरच्या मटणाला छान चव असते
@RajendraBhosale8 ай бұрын
Thanks
@RahulChavan-gm9vh8 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@thegodfather22718 ай бұрын
😊 माझा लग्नात दोन पितळ घागरी आल्या आहेत. एक घागर कापून पातेले बनवतो. 😋मटण भाकरी साठी
@AMXYZ37968 ай бұрын
इथं हाय ती भांडी कोण देईनात आणि तुम्ही पितळच्या भांड्यात करा म्हणताय 😂
@Seriouslyfunny20218 ай бұрын
@@thegodfather2271mala bolva kadhi jevnala rao
@shikandarmomin43458 ай бұрын
Thanks for very Good information.
@devidaspawar52908 ай бұрын
Matton khanyachi aathvan zali thank you.
@shivajijagtap91978 ай бұрын
सर्वसाधारण बोकडाचे वय किती असावे मटन जून किंवा कोवळे कसे ओळखावे कृपया ची माहिती द्या
@anandmane58848 ай бұрын
मी एक्सपर्ट नाही पण साधारणपणे 4 ते 8 महिन्याचं आणि 12 ते 19 किलो वजनाचे बोकड बेस्ट ठरते जास्त मोठी शिंगे असलेले टाळावे आपल्या बोटांची एक ते दीड कानडे शिंग असावे एकाच बोकडाच्या सर्व pice घ्यावे दुसरे पिके फसवून टाकतात शक्यतो 1 kg plus च घ्यावे म्हणजे सगळे पार्ट मिळत आसपास चा खेड्यात कुठे "वाट्यावर" मिळते का बघावे ते बेस्ट
@pundlikpatil7751Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.
@rihansautirkar60063 ай бұрын
Socha nahi tha is vishay par bhi video banegi😂😂 thankyou sir👍🫡
@PrashantGaikwad-mj9zk8 ай бұрын
वा साहेब किती छान माहिती दिली
@NitinKamble-ps5xn3 ай бұрын
छान माहिती दिली नितीन कांबळे मुडशिगी कोल्हापूर
@sunilhatankar9340Ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण.
@RajRajkumar-f9u4 ай бұрын
मटण आहे म्हणुन आलो पाहायला बाकी माझ्या आजोबांनी शिकवलं मटण कस घ्यायच ते. Video छान वाटला
@ashoksawant81326 ай бұрын
आ आ लय भारी विडीओ❤❤😅
@shailajakale96767 ай бұрын
किती वयाचा बोकड असावा व जुन आणि कोवळे मटण कसे ओळखावे ती माहिती द्या सर बाकि माहिती चांगली दिलीत
@wonderfoll77348 ай бұрын
Shheettaa mahiti a Hi saglya nnchaa mahit baher Tuja vichara sanjay kalpana There paishhe anna khup tujhya ii chhaan bhouuok Mahiti sangtoyyy Guruji khhaa
@ravindranichale69768 ай бұрын
फारच छान माहिती
@ajaymeshram-ef5co6 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर दुकानदार बळजबरीने आपल्याला देत असतो आपल्याला कळत नसते कुठलं मटन घ्यायचे ते धन्यवाद
@RajendraBhosale6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहोत धन्यवाद
@LaxmanMali-t5o4 ай бұрын
Chan mahiti dilyabadal dhanyavad sir
@babadias9568 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ManikraoMohite-u1q2 ай бұрын
चांगली माहिती मिळाली आभारी आहोत मुंडी रक्ती ची माहिती खाणे योग्य की अपाय कारक सविस्तर माहिती देण्यात यावी रेसीपी ही सांगा
@ChandrashekharPhadke-s4mАй бұрын
Blood ( Rakti ) contains viruses and pathogenic microorganisms in large number than in pure Mutton ( muscular part ). It is therefore better not to eat blood recipes.
@न्हानभाऊपा8 ай бұрын
एकच नंबर माहिती दिली सर तुम्ही नाहीतर मि मटन घेताना नेहमी फसतो धन्यवाद🙏
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey8 ай бұрын
मटण घेताना तुम्ही फसत नाही तर तुम्हाला जाणूनबुजून फसवलं जातं
@न्हानभाऊपा8 ай бұрын
@@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey धन्यवाद🌹🌹🙏
@yogeshlokhande13367 ай бұрын
धन्यवाद सर, गर्दन और कमर के पीस अच्छे होते है. ज्यादा प्रमान मे खरीद रहे है तो कलेजी, मटन चाॅप और नल्ली भी मील जाते है।
@RameshGavhane-w3j5 ай бұрын
नुसती माहिती सांगण्यापेक्षा एखाद्या मटनाच्या दुकानावर जाऊन तिथं व्हिडिओ केला असता तर चांगलं समजलं असतं. आणि दुसरी गोष्ट ग्रंथालयामध्ये मटणाची माहिती द्यायला तुम्ही😂
@suhasparvalkar63957 ай бұрын
Thanks for advice very useful
@ujjwalsuryawanshi60626 ай бұрын
मटणाबद्दल authentic माहिती
@RajendraBhosale6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत भाऊ
@VikasDeshmukh-yp7mw5 ай бұрын
खूपचं छाण माहिति दे
@milindtathawade229614 күн бұрын
Sakhol mahitibaddal dhanyavad.
@Imlight118 ай бұрын
आवडली माहिती सर मस्त ❤❤
@Hindu-q4eАй бұрын
आम्हाला बोकडाचं मटन चालत नाही, मेंढ्याचं मटन लागतं त्याबद्दल विडिओ करा
@prabhakardeshmukh9546Ай бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ
@nitishkamble27744 ай бұрын
Tumch explanation mst aahe
@shivajikale55578 ай бұрын
छान माहिती भोसले सरकार
@RajendraBhosale8 ай бұрын
Thanks 👍🏻
@anitabanate89987 ай бұрын
छान माहिती दिलीत... 🙏👍
@dhananjaymirajkar49204 ай бұрын
छान माहिती... मासा या विषयवार पन वीडियो तयार करा
@purushottamkamble55569 күн бұрын
😮 या विषया बद्दल कोणीच उघड बोलत नाही तेव्हा या विषयाला तुम्ही वाचा फोडल्या बद्दल धन्यवाद. ज्यांना मटणाची आवड आहे त्यांनी ते जरूर खावे. (पण मटणाचे रेट कमी झाले तर खूप आनंद होईल, अन्यथा ते आजकाल आपणा सामान्य माणसांना परवडणेबल राहिलेले नाही). धन्यवाद. "Pbmk"
@rajashreebansode44968 ай бұрын
तुम्ही माहिती छान दिली पण मी मुसलमान लोकांकडून मटण घेत नाही त्याच्या दुकानात जात नाही करण ते माझ्या हिंदू धर्मातील दुकानात मटण घेत नाही त्याना हलाल मटण चालतो काय आपले लोक हरामाच कापतात काय माझ्या हिंदू समाजातील दुकानदार कसले पण मटण देऊ दे मि घेतो माझे समाजाचे लोक पैसे कमऊ दे 6:26
@thegodfather22718 ай бұрын
😊 मी पण झटका मटण घेतो कारण हिंदु, सीख, राजपूत फक्त झटका मटण खातात 💪🚩🚩🚩
@NitinWaghmareAshtikarNitinArts8 ай бұрын
😊
@ayushburad72918 ай бұрын
Tumhi mahniya tun kiti da khata
@amolyt228 ай бұрын
@@thegodfather2271Muh me ram bagl me suri 😂
@thegodfather22718 ай бұрын
@@amolyt22 👈😁 मियां खलीफा जमात के बेटे 😹
@anisshaikh67368 ай бұрын
Dhanyawad mahiti sathi. From : Dubai UAE. Mirajkar. Sangli.
@RajendraBhosale8 ай бұрын
Thank you for your thoughtful comment. We appreciate your feedback. I understand that everyone has different opinions. I appreciate you taking the time to share yours