Common jamin mdla thoda hissa bakshis mhnun deu shkto ka? Aplya navavr jamin asel trch bakshis mhnun deu shkto na?
@vasantraosuryawanshi4021 Жыл бұрын
सर आमच्या मोठ्या भावाने जबरदस्तीने कारभार घेऊन वडील हयात असतांनाच असे केले आहे जमीन कुळकायद्याची आहे व वडिलांच्या स्वकष्टार्जित प्राॅपर्टी आहे तर काय करता येईल?
@vijayapatil90888 ай бұрын
Sir amche vdil ahet tyani hi jmin swichene amchya navavr Keli ahe pn majhya bhini mntata amhala pn hissa pahije amhi kortat dava lavto tr tyana kortat dava lavun jmin milvta yeil ka???? Please reply
@pckanade2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@kokatecomputer42942 жыл бұрын
Khup chan mahiti Sir nehm iprampne Ekhdyakade kamche paise baaki Rahile asel tar tysati civil proces kashi ahe money recover var vidio banva
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
Thanx for suggestion
@santarampatil9405 Жыл бұрын
Sir mala rts apil ani divani dava dakhal karnyakarita konte documents Lagnar aahet please give me information
@prasadchandawad2422Ай бұрын
बक्षीस पत्र करुण देणारा व बक्षीस पत्र करुण घेणारा दोघेही वारले असतील तर त्या बक्षीस पत्राला कायदेशिर चुकीचे ठरवू शकतो का?
@kishornagare58533 ай бұрын
सर नमस्कार पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
@asholjadhav837611 ай бұрын
बक्षिसपत्र रक्ताच्या नात्यात केले तरी पूर्ण चार्ज घेतला जातो.
@arjumandkhan9040 Жыл бұрын
मला कोटुंबिक व्यवस्थापण पत्रा द्वारे मला वाटणीस आलेल्या जमिनिचे माझ्या एका भावाने वडिलांच्या नावे बोगस म्रुत्यू करून जमिन बळकावलि आहे माझि जमिन मला परत मिळण्यासाठि काय करावे लागेल
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks sir
@sanjaybeldar9955 Жыл бұрын
Vadloparjit jamin vikun tyach paishane dusri jamin vikat ghetli ahe ani atta to loak boltat ki he jamin Mazi swakstachi ahe tr ashya veles aapan kay kru shkto ka
@LawTreasureMarathi Жыл бұрын
हो नक्कीच करू शकतो
@TAUGHTINSHORTS Жыл бұрын
नमस्कार सर . लहान भावाच्या नावे असलेली शेती व घर माझ्या वाटणी ला आली होती ,वडील वरल्या नंतर लहान भाऊ शेत जमीन व घर नावे नाही करत आहे या वर काय कायदेशीर मार्ग असेल व तसेच भुमिअभिलेख कार्यालयाच्या मालमत्ता पत्र मध्ये राहते घर वडिलाचे नाव आहे व लहान भाऊ चे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी नावे आहे काय कायदेशीर मान्य असेल
@vijaymalakapare Жыл бұрын
Eka bhavachya navane jaminichi kharedi ahe ani dusrya Bhavala ka hich nahi tr ti j
@bapugaikwad7158 Жыл бұрын
गावाकडे आमचा बहिणीला वडिलांनी आमची जागेवर घर बांधण्यासाठी noc दिली आहे आता तिथे बहिणीने घर बांधले आहे आता ती आम्हाला त्रास देत आहे तिला दिलेली noc रद्द करता येते का आणि तिला तेथून दुसरीकडे हलवता येईल का मार्गदर्शन मिळावे
@jkpawar78022 жыл бұрын
नमस्ते सर माझ्या वडिलांनी पुनर्वसन साठी राखीव असलेल्या गटाचे कुलमुखत्यारपत्र करून एका व्यक्तीला दिली आहे.. आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विक्री हरकत दिली आहे. ती उपविभागीय अधिकारी यांनी मान्य सुद्धा केलेली आहे.. आता आम्हाला पुढे काय करावे लागेल. ते कुलमुखत्यार पुनर्वसन कायद्याप्रमाणे रद्द होऊ शकते का. कोणाकडे तक्रार करावी कृपया रिप्लाय द्यावा ही विनंती..
@ganeshkulkarni91222 ай бұрын
No case law is mentioned unfortunately.
@mageshlad4370 Жыл бұрын
सर बक्षिसं प्रत चांगले की विल्ल
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
वडील जर 1956 पुर्वी मयत १९४९ sali मयत झाले असतील तर त्या वडिलोपार्जित संपत्तीत फक्त सख्या मुलांचाच हक्क आहे का
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
???
@bapugaikwad7158 Жыл бұрын
माझा भावाने वडिलांचे घर स्वतःचा नावावर करून घेतले आहे आता ते घर ridevaloper जात आहे मला माहित न होता ते घर स्वतःचा नावे केले आहे त्यात मला माझा हिस्सा मिळाला नाही ते घर विडिलांनी स्वतः खरेदी केले आहे आता मी काय करावे मला माझा हिस्सा मिळायला हवा मार्गदर्शन मिळावे
@chayabidwe3053 Жыл бұрын
माझ्या भावाने स्वतः स्वतःच्या स्तनावर सगळं घर केलं मी काय
@Suyash199 Жыл бұрын
तुम्हाला याचे उत्तर मिळाले का
@ManoharGawade-d5c11 ай бұрын
तुमचं काम झालं काय
@maheshgpatil38147 ай бұрын
कायदा बेकार आहे 🙄🙄
@gadimacompany-on5fi Жыл бұрын
Sar mazi aai murtu jali maywar naw dusr aahe aahe tar naw chen hohu sakte ky
@gadimacompany-on5fi Жыл бұрын
Muru dakla naw chen karu sokto ky
@welthforhelath2416 Жыл бұрын
बक्षिसपत्र हक्कसोडपत्र घेवून केले असतील तर
@santarampatil9405 Жыл бұрын
Sir mala salla Fee kiti aahe samjel ka
@santarampatil9405 Жыл бұрын
Nam matra Fees kiti asu shakel
@sambhajigidage79752 жыл бұрын
बक्षीसपत्र किती वर्षाच्या आत रद्द करता येऊ शकतं?
@Onlygames483 Жыл бұрын
धन्यवाद
@sohelshaikh4805 Жыл бұрын
कबोली जबाब जमीन नावावर होतेका माहिती दे
@Nali20232 жыл бұрын
What about the will if entire property given to son and no property to daughter
@vaishalidamse9716 Жыл бұрын
1
@vaibhavgaikwad3273 Жыл бұрын
If the property is ancestral then daughter can claim her share.. But if the property is self acquired then daughter has no right.. If the said property given by gift deed or will
@Atish36 Жыл бұрын
Vadilanni ek plot ghetla ahe tya plot la tyanni mazya mothya bhavache ani tyanche swatache naav lavle ahe. Atta jar mala pn tya plot la naav lavayach ahe tr vadil mhantat ki tya jaget khup motha 7/12 ahe khup lok bolvavi lagtil. Te bakshish patrane maz naav lagu shakel ka? Pls reply
@sudhakarbhosle59792 жыл бұрын
सर धन्यवाद
@bhalchandrachavan8139 Жыл бұрын
नवऱ्याला sra मध्ये मिळालेली रूम त्याच्या मृत्यू नंतर पत्नी नवे झाली ,,आता ती पत्नी 2 मुली व 1 मुलगा आहे त्यापैकी मुलग्याला गिफ्डीड,,मुलींना न विचारता देऊ शकते का
@ajayatole8832 Жыл бұрын
सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात
@ajayatole8832 Жыл бұрын
मला कुणी तरी चांगली माहिती द्या
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA9 ай бұрын
मुलगा आईला करू शकतो का बक्षीस पत्र
@bhaskarsonone9280 Жыл бұрын
Tumcha heading vegala and margdarshan vegale sangata.
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Kay
@surajmore9744 Жыл бұрын
बक्षीस पत्राने मिळालेली जमीन विकत याता का
@SH-ov8vw Жыл бұрын
तुला सांभाळता येत नाय का रे
@sagarmhaske6799 Жыл бұрын
Salaa fee keti aahe
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274 vr whatsapp msg kara
@ashutoshkote46872 жыл бұрын
सगळं महाराष्ट्र बक्षीस पत्र ने कचरा केला आहे
@bhalchandrachavan8139 Жыл бұрын
नवऱ्याची sra ची मिळालेली रूम मृत्यू नंतर पत्नी एका मुलाला देऊ शकते काय,,2 मुलींना न देता
@priyankajagdale3486 Жыл бұрын
मुलाने आपल्या कष्टाने जर घर खेतले असेल.आणी ते घर बक्षिस पत्र करुन वडीलांच्या नावावर केली आहे. ते घर वडीलांनी दुसऱ्या मुलाला दिले. तर आता मी काय करू शकतो
@priyankajagdale3486 Жыл бұрын
Plz mala sanga
@LawTreasureMarathi Жыл бұрын
दिवाणी दावा दाखल करा
@vilaskadam1330 Жыл бұрын
सर , माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सोसायटी मध्ये मी ते घर आईच्या नावाने करून घेतले आहे , मला दोन भाऊ आहेत ते लग्न झालेले आहेत , एक मोठा पहिलाच बायकोला घेवून वेगळा झाला आणि एक बाबांच्या मृत्यूनंतर दुसरीकडे घर घेवून वेगळा झाला , ते आईला बघत नवते किंवा तिला खर्च न देता उलट तिलाच मानसिक त्रास देतात घर विकून पैसे दे म्हणून भांडण करतात , आईला मी सांभाळतो तिची तबीयत सारखी बरी नसते त्यामुळे मला बाहेर कुठे जाता येत नाही किंवा जॉब करायला पण भेटत नाही , घरात सगळे करावे लागते , भाऊ सतत प्रॉपर्टी साठी त्रास देतात पण आईला त्यांना नाही द्यायचा आहे कारण ते बगत नाही किंवा तिच्यासाठी काही करत नाही , त्यांची घरे आहेत , तरी सुधा आई ज्या घरात राहते त्या घरावर डोळा आहे , आईला ते माझ्या नावावर करायचे आहे तर आईला मृत्युपत्र बनवता येईल का आणि बनवले तर ते भाऊ परत त्रास देतील का ? Plz सर काई करायचे ते सांगा ना
@PrathameshGaingadevlogs Жыл бұрын
सल्ला फी कीती आहे
@vaishalikalokhe4271 Жыл бұрын
Tumchi fees kiti aahe
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274 वर whatsapp मेसेज करा
@smitaapte2018 Жыл бұрын
सर आपला नंबर देणार
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274
@श्रीगुरुदेवदत्त-छ5ल Жыл бұрын
तुमची फि किती आहे
@suchitragurav35 Жыл бұрын
Maze lagna antarjatiy zale mulagi kami castchi aslyane aamhala gharat ghetalech nahi parantu gharabaher rahun hi aaivadilanshi sambandh todale nahi aamhi bhadyavar rahat hoto aaivadilanpasun dur karan mumbaiya bhade deu shakat navato paristhiti milate julate karun aamhi tulana tras honar nahi yaprakare vahan hoto bahin chulatbhau ,chulat bahin kaki he sarva tyachyabarobar rahat hote lahan kholi avadhi manas 4by 4 chya kholti rahat hoti vadilani sangitale tumhi lagna kele aaplya jati chalat nahi tu tuze bagh thevapasun aamhi bhade bharun rahatoy vadil aseparyant nati sambandh hote vadil gelyanantar aaine bahinine ,chulat bhavane milun mazya virudh aaila kele hote aata ti geli parantu ti vahini hua chulat bhavachya navavar ghar kele aahe aamach a. Kahich aadhikar nahi aasa bahin sangate kalat nahi kaun karayech tyana mahit aahe mazi paristhiti changai nahi me Kay karu please mazi chuki Kay tech kalat nahi