How to set SMART Goals? | SMART ध्येय कशी ठरवावीत? | भाग - २ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 407,349

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

2 жыл бұрын

आपल्या मागील वर्गात मी तुम्हाला गृह पाठ दिला होता की आपली ध्येय मला कळवा. काही लोकांनी खूप उत्तम पद्धतीने त्यांची ध्येय मला कळवली. ह्या वर्गात आपण शिकणार आहोत की ध्येय कशी ठरवावीत जेणे करून त्यांची पूर्तता करणे सोपे होईल.
Calculator link - www.rachanaranade.com/s/pages...
________________________________________________________________________
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CARachanaRanade #SmartGoals #StockMarket

Пікірлер: 1 600
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@user-lf2jz9gf9m
@user-lf2jz9gf9m Жыл бұрын
माझ वय ४४ आहे. मला पुढील दोन वर्षांत १० लाख जमवायचे आहेत. दर महिन्याला सुमारे १० हजार साठवू शकतो कृपरा मार्गदर्शन कराल का?
@madhukarghuge6952
@madhukarghuge6952 2 жыл бұрын
रचनाताई आपल्या ज्ञानाने मराठी माणूस आर्थिक साक्षर होईल. मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल खूप खूप आभार.
@umaheshv
@umaheshv 2 жыл бұрын
मराठीत चॅनल सुरु केल्या बद्दल धन्यवाद
@shankarmadage2718
@shankarmadage2718 2 жыл бұрын
हो खरच
@shumailabdullah4875
@shumailabdullah4875 2 жыл бұрын
L
@kumardarade6480
@kumardarade6480 2 жыл бұрын
रचनाताई धन्यवाद...
@ruchikaadhav2638
@ruchikaadhav2638 Жыл бұрын
Ha
@jyotikokil2786
@jyotikokil2786 2 жыл бұрын
माझा मुलगा तुमचे English channel follow रतो,आणी तो मला कधीपासुन सांगतोय,"आई,तू शेअर मार्केट शिकून घे.लग्नानंतर सहा वर्षात घरगुती अडचणींमुळे नोकरी सोडली.आता 57व्या वर्षी शेअरमार्केट शिकायचं धाडस करतेय.
@2665ash
@2665ash 2 ай бұрын
तुमचं फक्त 57 आहे मी आता वयाच्या 68 वर्षी शिकतोय. रचनाचा मराठी चॅनेल खूपच सुंदर. सर्व मराठीतून माहिती मिळतेय. धन्यवाद
@gitte_ms_369
@gitte_ms_369 2 жыл бұрын
S - Specific ( कमी पैसा गुंतवा, पण गुंतवा ) M - Measurable ( मोजण्यायोग्य ) A - Achievable R - Relevant ( तुमच्याचं ते गोल Achieve होऊ शकतं ) T - Time_Bound ( ते वेळेच्या मर्यादेत झालं पाहिजे )
@bhagwatshinde7052
@bhagwatshinde7052 Жыл бұрын
🙏Thank you 🙏
@shivajipatange4894
@shivajipatange4894 2 жыл бұрын
खरच आपण खूप छान लेक्चर देतात... आपण जर इंग्लिश सारखे शेअर मार्केट चे लेक्चर मराठी मधून दिले तर आपल्याकडू मराठी माणसाचा शेअर मार्केट मध्ये झेंडे फडकतील....🚩🚩🚩🚩
@jkkurade967
@jkkurade967 2 жыл бұрын
रचना मॅम खूप खूप आभार आणि अभिनंदन मातृभाषेतून शिकताना खूप भारी वाटतेय आणि नक्कीच आम्ही आर्थिक साक्षर होऊ यात काही शंकाच नाही
@bahubalinilakhe6068
@bahubalinilakhe6068 2 жыл бұрын
अप्रतीम सखोल ज्ञान,स्पष्ट आवाज व सोपे भाषेत आकालन होणारे विचार. हाद्रिक अभिनंदन व शुभेच्छा.
@milindthawkar8415
@milindthawkar8415 2 жыл бұрын
रचना ताई माझी खूप इच्छा होती की आपल्याकडून मराठी भाषेत शिकावं त्या साठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻 माझं ध्येय आहे की पैसे कमावण्या पेक्षा , पैसे कसे कमवावे ह्या साठी मार्केट शिकणं खुप महत्वाचे आहे . आणि ते मला तुमच्या चॅनल मधून शिकायल मिळत आहे.
@dnyanpravah1582
@dnyanpravah1582 2 жыл бұрын
ताई, आपले खूप खूप धन्यवाद आर्थिक सक्षरतेबरोबर आपण मराठी भाषेला पुनरुज्जीवीत करत आहात. सध्या आपल्या मराठी भाषेला आपल्यासारख्या शब्दप्रभूंची नितांत आवश्यकता आहे. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद !
@shridharkale6459
@shridharkale6459 2 жыл бұрын
रचना दीदी, हार्दिक अभिनंदन तुम्ही मराठी मध्ये सांगता हे फार महत्त्वाचे आहे आपल्या महाराष्ट् राज्यात सगळ्याला इंग्रजी भाषा समजत नाही धन्यवाद 🙏🙏🙏
@adityawasankar7929
@adityawasankar7929 2 жыл бұрын
ताई माझे वय 23 आहे आणि मी MBA Final year ला आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मी माझ्या वयाच्या 18 व्या वर्षी Mutual Fund मध्ये invest करायला सुरुवात केली होती. तुमच्या guidelines मुळे मला आज खूप काही शिकता आले त्या करीता ताई तुमचे खूप खूप आभार.😊
@MohanMunde9158
@MohanMunde9158 2 жыл бұрын
तुझी आजची mutual fund मध्ये investment आणि profit किती आहे भाउ
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Жыл бұрын
Wonderful video! Thank you.
@aziztamboli8694
@aziztamboli8694 Жыл бұрын
Thank you
@devidasraypure1306
@devidasraypure1306 2 жыл бұрын
रचनाताई मी तुमचा नविन विद्यार्थी आहे आपण मराठी चॅनल सुरू केलं हे फार छान केल . माझ ध्येय अस आहे मला १० वर्षात १ कोटि कमवायचे आहे.
@maheshdingankar5989
@maheshdingankar5989 3 ай бұрын
माझ ध्येय सुध्दा हेच आहे
@minildeshmukh502
@minildeshmukh502 Жыл бұрын
उत्कृष्ट वक्तृत्वशैली रचना ताई.... God bless you👍🏻👍🏻👍🏻
@gauravsaskar2205
@gauravsaskar2205 2 жыл бұрын
लय भारी मास्तरीन बाईंनी सांगितलेल डोक्यात उतरतयं👌👌👌
@avinashgiri9415
@avinashgiri9415 2 жыл бұрын
hello mam , मराठी चॅनल सुरू केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, मी १७ वर्षा चा आहे, मी trading करतो १६ वर्षाचा असल्या पासून मी तुमचे basic of stock market aani technical analysis che दोन्ही course बघितले आहे, My SMART goal is, पुढच्या सहा महिने कमित कमी loss करणे, आणि तुमचा Options cha course, स्वतःच्या पैशाने buy करून Future and Options शिकणे, आणि १ वर्षा नंतर options trading करणे,
@sandeeppatne2429
@sandeeppatne2429 Жыл бұрын
Thank You
@Rahulkhokale1134
@Rahulkhokale1134 Жыл бұрын
Thank you...
@AkshayRandiveFinancialAdvisory
@AkshayRandiveFinancialAdvisory 2 жыл бұрын
रचना ताई आपली शिकवण्याची पद्धत अगदी जिवंत आहे आपण आमच्यासाठी मार्गदर्शक आहात . 🙏
@capratikneve3504
@capratikneve3504 2 жыл бұрын
Wonderful explanation Rachana !!! 👏👏👏👏
@tanujawanganekar6499
@tanujawanganekar6499 Жыл бұрын
Heartly thank you mam
@sourabhtodkar2781
@sourabhtodkar2781 2 жыл бұрын
Mam thanks for hearts ❤️ for spreading financial literacy from marathi 👍👍🔥🔥
@sudhirraut8225
@sudhirraut8225 2 жыл бұрын
आज वीस कोटी रक्कम तुम्हाला मोठी वाटत असेल पण वीस वर्षानंतर ती छोटी वाटेल हे सत्य सांगितलात धन्यवाद !
@sheetalshinde17
@sheetalshinde17 Жыл бұрын
Thanks a ton!!!
@avinashkhare2427
@avinashkhare2427 Жыл бұрын
धन्यवाद.
@amarchaugule7370
@amarchaugule7370 2 жыл бұрын
अभिनंदन मॅडम..🌹छान वाटले तुम्हाला मराठीतून ऐकताना..! तुमचे इंग्लिश व्हिडिओ बघून कुटुंबासाठी SMART ध्येय बनवली आहेत आणि ती पुरेशी आहेत...पण कुटुंबा व्यतिरिक्त नियोजन करताना SMART ध्येय पूर्ण करण्यासाठी नियोजन अस्पष्ट आहेत..जसं की पर्यावरणासाठी स्वतःच्या खर्चाने गावी झाडे लावणे. अनाथाश्रम वृद्धाश्रम याठिकाणी पैसे किंवा वस्तू भेट करणे.. यासारखी सामाजिक आणि निसर्गाशी बांधिलकी म्हणून अशी ध्येये पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्गी पगाराच्या नोकरदाराने sip च्या माध्यमातुन कसं नियोजन करावं..यासाठी एकूण इन्कमच्या साधारणपणे किती %पैशांचे allocation असावे पण याचे मार्गदर्शन करावे.. 🙏🙏
@hefshinepranalibadge14
@hefshinepranalibadge14 2 жыл бұрын
Thankyou for sharing your knowledge in marathi
@parmeshwardevde.incometaxd3854
@parmeshwardevde.incometaxd3854 Жыл бұрын
अप्रतिम
@sujitkhorate9876
@sujitkhorate9876 Жыл бұрын
खूप धन्यवाद
@mr.cool_akki
@mr.cool_akki 2 жыл бұрын
Best teacher award goes to rachna tai ☺️
@ishikaamarnathdeo
@ishikaamarnathdeo 2 жыл бұрын
Rachana ma'am I also used to watch your videos in English my father suggested me to watch your Marathi videos also I really loved your videos and the way you explain us is very very simple to understand. I really inspired to become Chartered Accountant just like you ❤️
@pratikshende9366
@pratikshende9366 Жыл бұрын
धन्यवाद जी....
@snehalpatil4747
@snehalpatil4747 Жыл бұрын
Thanks Rachana Tai
@mrunaldeshpande8972
@mrunaldeshpande8972 2 жыл бұрын
Rachana tai & bhadipa collab! Kay majja yeil asa jhala tar..fun & finance cha crisp combo 😍
@indianart3680
@indianart3680 2 жыл бұрын
रचना मॅम लवकरात लवकर विडियो बनवून आमच्या ज्ञानात भर टाका धन्यवाद
@bharatsontakke456
@bharatsontakke456 2 ай бұрын
धन्यवाद.....mam....
@chetnawaradkar6675
@chetnawaradkar6675 Жыл бұрын
Thnks Rachna.....have started thinking on it...
@gauravmore6558
@gauravmore6558 2 жыл бұрын
Mam Please make long format content or series (lecture) just like basics of stock market on KZbin Maybe basics of mutual fund Etc Thank you mam आणि जय महाराष्ट्र ❤️
@sonalvichare1648
@sonalvichare1648 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद रचना madum 🙏🙏 तुमच मराठी मधून channel असाव अस मला मनापासून वाटत होत.मी तुमच इंग्लिश मधून सुरुवातीच्या 2 वीडियो पाहिल्या आहेत, ज्या मला समजल्या.नंतर च्या वीडियो समजायला खुप अडचण येत होती त्यानंतर मी तुम्हाला कॉल करून मराठी मधून वीडियो कराव्यात अशी विंनती देखील केली होती.अक्षय तृतीया च्या निमित्ताने तूम्ही आम्हाला कधीही न संपणार द्यान द्यायचं ठरवलं आहे त्याबदल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏आणी खुप खुप अभिनंदन 💐💐
@priyak.7540
@priyak.7540 2 жыл бұрын
Superb guidence.... Thank you mam
@rudraprataprandive7277
@rudraprataprandive7277 2 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@manjirideshpande3336
@manjirideshpande3336 2 жыл бұрын
फार भारी सांगितलंस rachana 👍. मी 45 वर्षांची आहे. आत्तापर्यंत मुलांच्या जबाबदारी मुळे part time नोकरी करत होते. Investment आणि savings फारसे नाहीत. मला माझ्या भविष्यासाठी पैसे साठवायचे आहेत. म्हातारपणी आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून नको. आणि हो, Europe ट्रिप पण करायची आहे. मी महिना 5 हजार invest करू शकते. सध्या. पुढे वाढवू शकेन. माझा goal achievable आहे का ? मला finance, अर्थशाश्त्र यातील शून्य ज्ञान आहे. तुझ्याकडून च शिकणार 👍
@ayushkadam2085
@ayushkadam2085 2 жыл бұрын
माझं स्मार्ट ध्येय म्हणजे मी सद्ध्या 18 वर्षाचा अहे, मला पुढील 4 ते 5 वर्षात अगदी तुमच्या सारखचं स्मार्ट CA बनायचं आहे. त्याकरिता मी अंदाजे 5 लाखाचा खर्च नेमला आहे. एखादी नोकरी करून मी हे ध्येय साधनाच्या विचार करतो आहे.
@bandu9663
@bandu9663 2 жыл бұрын
धन्यवाद
@hanumantmalvankar2628
@hanumantmalvankar2628 2 жыл бұрын
Heartly congratulations
@smvinay1206
@smvinay1206 2 жыл бұрын
Content knowledge, likhan , video , editing and doing all this with a smile. Khup hard work ahey .... khup khup shubhecha ... 🙏👍
@vaijayantiakolkar4449
@vaijayantiakolkar4449 2 жыл бұрын
Mam u are a superb teacher rather Guru, असे वाटत की video संपू नये, Finance and Economics are my favorite subjects, and I want to keep learning from you. Are there any videos on behavior finance?
@sukhadevgawali8412
@sukhadevgawali8412 Жыл бұрын
फारच छान.
@anujaathavale9356
@anujaathavale9356 Жыл бұрын
Useful information
@prafuljadhav7280
@prafuljadhav7280 Жыл бұрын
Wonderful video Tai . . Very nicely explain definition of Goal with example it’s really appreciated. I just saw this video . I also would like to tell you my goal is to open a Big school for children . Currently I have my own pre primary school . All the best Tai . 🙏
@ShilpaGorade
@ShilpaGorade 2 жыл бұрын
hello madam, तुमची मागच्या 2 वर्षापासुन ची subscriber . your videos helped me a lot. मराठी channel साठी खूप खूप आभार, कारण माझ्या सोबत आता माझ्या मैत्रिणी पण finance समजून घेऊ शकतील. thank you. multiple income streams कशा generate कराव्या आणि त्याची गरज या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
@omkarkale2997
@omkarkale2997 Жыл бұрын
पूर्वक आभार ताई
@ajinkyaramteke5497
@ajinkyaramteke5497 2 жыл бұрын
Hello Tai, appreciated your work.
@shubhadamulay2888
@shubhadamulay2888 2 жыл бұрын
रचना, तू हुशार तर आहेसच पण बोलतेस किती गोड...आणि इतक्या शुद्ध मराठीत आणि अभ्यासपूर्ण ज्ञान तू लोकांना देत आहेस....अभिमान वाटतो मला तुझा....पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद...वयाने ज्येष्ठ आहे.. पण मला शेअर मार्केट मध्ये खूप इंटरेस्ट आहे. mutual फंडात गुंतवणूक केली आहे आता जरा शेअर मार्केट मध्ये सक्रिय व्हायचे ठरवले आहे...तुझ्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे....जमेल ना मग?
@ghanshyamborse68
@ghanshyamborse68 2 жыл бұрын
I am retired now i decided invest 50 lakh for 10 years wich is best and sure option for me
@sheetalgarje4231
@sheetalgarje4231 2 жыл бұрын
Hello Rachanaji... Its nice haVing investment knowledge by you in simple n easy words. Really thanks for this information🙏 My special aim is to provide best education to my daughter who is in 10th std this year and live peaceful life with my husband...plz suggest some investments for us with investments monthly upto 10 - 15 thousands🙏
@gopalmitkari602
@gopalmitkari602 2 жыл бұрын
धन्यवाद ताई
@smitadamle849
@smitadamle849 2 жыл бұрын
I am impresed by your brilliance !!
@riakolekar5841
@riakolekar5841 2 жыл бұрын
Goal : grooming center with hostel and boarding. Specific : grooming center Measurable : 70 lakhs Achievable : yes Relevant : career related Time bound : 6 years according to sip goal calculator in 7 years, 12% rate of return, 7 years. I can get 80,638.49
@sanj6328
@sanj6328 2 жыл бұрын
मॅडम माझं स्मार्ट ध्येय आहे की मी पुढच्या दहा वर्षात १ करोड ची रक्कम फक्त गुंतवणुकीतून कमवावी त्यासोबत माझी स्वतःची कमाई मला वार्षिक १०-१२ लाख उत्पन्न देत असेल आणि त्यानंतर पुढील वर्षे मी फक्त आणि फक्त स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करणार भरपूर वाचणार! धन्यवाद.
@OmiiiOnGamer
@OmiiiOnGamer Ай бұрын
Bhava zal ka tuz dhey purn???
@madhaobdeshmukh
@madhaobdeshmukh Жыл бұрын
महत्वपुर्ण माहिती.
@rameshbhojane9979
@rameshbhojane9979 Жыл бұрын
खूप छान वाटलं
@mugdhashivade7118
@mugdhashivade7118 2 жыл бұрын
Me and my husband are planning to buy house in Mumbai approx 2.3CR is budget. Considering 1.25Cr as loan we will be getting, and giving 25lac downpayment by next January. But I want to know how much should we invest and where? We both are already investing 1.5lac to 1.6Lac in ELSS and SIP.
@vinayakbelgaonkar7769
@vinayakbelgaonkar7769 2 жыл бұрын
SMART suggestion would be to stay on rent in mumbai, and buy property in tier 2/3 cities or some commercial property
@shrutipadhye4564
@shrutipadhye4564 2 жыл бұрын
खूप छान मला मुलाच्या शिक्षणासाठी planning करायचे आहे. Atleast 20 lacs in 3 years.... मी सध्या महिना 5000 invest करू शकते.
@karinachauhanrajput8810
@karinachauhanrajput8810 2 жыл бұрын
Hlo mam ☺️ I'm not able to understand Marathi language but it sounds amazing, little bit able to understand with your reaction and now people can learn also marathi with market knowledge from this channel 😂☺️
@nakul6148
@nakul6148 2 жыл бұрын
I can teach you marathi if you want to learn 😀
@krishna7240
@krishna7240 2 жыл бұрын
@@nakul6148 अस का 😅
@nakul6148
@nakul6148 2 жыл бұрын
@@krishna7240 जळण्याचा वास येत आहे 😂
@archanasadare7667
@archanasadare7667 Жыл бұрын
Thank you so much tai Ur amazing bless you
@monikaj5167
@monikaj5167 6 ай бұрын
Nice video,very helpful.
@meghadevidoshi2882
@meghadevidoshi2882 2 жыл бұрын
My husband recommend me n to my daughter to learn from your channel. Your content of subject is so strong and conveying is so convincing. Thanks Ma'am.
@ajitzirmite4023
@ajitzirmite4023 Жыл бұрын
Marathi channel suru kelyabaddal khup khup abhinandan
@sachinbtalekar
@sachinbtalekar 2 жыл бұрын
You are doing noble work by doing this, this channel will definitely going to be revolutionary for Marathi people especially at rural area...I was watching you on English channel since it's started and now my parents also started listening you since you launched your (sorry our) channel in marathi. All the very best
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@shriram6806
@shriram6806 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@user-iu7fe5wz7e
@user-iu7fe5wz7e 6 ай бұрын
छान माहिती दिली अभिनंदन
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 жыл бұрын
You are the Best 🔥❣️Mi ata ch relatives ani friends madhe channel recommend keloy....it is very helpful to every marathi people ❣️😁 Thank you so much mam for awesome information about finance... Mam खरंच तुम्ही आपल्या पुण्याचे WARREN BUFETT आहात ❣️😁lots of love Mam ❣️ Hat's off to you ✨❤️🙏
@makeanartist8789
@makeanartist8789 2 жыл бұрын
Madam students age madhe investment Kashi karaychi please sanga
@dhanshripatil7253
@dhanshripatil7253 Жыл бұрын
Thanks a lot for starting such channels
@bhagyesha8555
@bhagyesha8555 2 жыл бұрын
Hello, rachana mam Feeling very inspired by your videos in marathi. Its really very good initiative taken by you for all marathi people. So... My SMART GOAL IS to... S- to be a successful full time trader & financially independent within 1 year M- at least 50k per month stable income A- possible with your guidance & support R - yes for sure T - within 1 year Thank you
@heducation2557
@heducation2557 2 жыл бұрын
Hii
@Shriprasad_Joshi
@Shriprasad_Joshi 2 жыл бұрын
नवीन उपक्रमाबद्दल खूप शुभेच्छा आणि आभार!!! कृपया पुढील बाबतीत माहिती द्यावी हि विनंती जर PPF ची 15 वर्षांची मुदत संपल्यावर ते परत न वाढविता ती रक्कम डेट फंडात ठेवून STP द्वारे इंडेक्स फंड आणि मल्टी कॅप्स फंडात गुंतवणूक केल्यास योग्य होईल का? उदा PPF रक्कम दोन लाख, ₹ 10 हजार SIP 20 महिने एकूण गुंतवणूक मुदत 10 वर्षे.
@dhirajingole1643
@dhirajingole1643 2 жыл бұрын
Hi Rachna, I started watching your Marathi channel as well. As a IT professionals. I always face ITR related issues every year. So It is very helpful if you educate us related to ITR. Also please let me know if you provide the ITR filing services or any of your friends. I would like to work with Marathi person on this. Why to pay thousands of rs to other people.
@navnathbodke2179
@navnathbodke2179 2 жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे 👍👍
@vandanadamle7673
@vandanadamle7673 8 ай бұрын
Thanks.This video was much needed.
@swapnilkandekar7107
@swapnilkandekar7107 Жыл бұрын
🙏🙏 धन्यवाद... आणि खूप खूप अभिनंदन.
@vadirajpatil4179
@vadirajpatil4179 2 жыл бұрын
मॅडम माझी घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे मला परिस्थिती बदलयाची आहे मि दर महिन्याला 1000 rs investment करू शकतो
@memes_rockz
@memes_rockz 2 жыл бұрын
Insurance agency gheu shkta Housing finance sathi e.g. SBI , Bandhan Bank sathi kam karne easy aahe. Income madhe growth karne he best solution aahe
@abhijeet8222
@abhijeet8222 2 жыл бұрын
Namskar Rachana mam, My current age is 33. My SMART goals are as below: Child education - 10 yrs - 12 lakhs Home loan down payment in next - 5 yrs - 20 lakhs Retirement planning at 60 - 2 Cr Monthly investment 20000 rs. which I can increase by 10%/ year. Please add your suggestions. Thanks.
@gna5857
@gna5857 2 жыл бұрын
Abhijeet, can you please share your contact number for more options (secured) to achieve your goals?
@sharadgawade8438
@sharadgawade8438 2 жыл бұрын
Thank you Rachana Tai
@HemlataChaudhari-uf1sd
@HemlataChaudhari-uf1sd 11 ай бұрын
Thank you mam,,🎉🎉🎉🎉
@jyotibaangule6436
@jyotibaangule6436 Жыл бұрын
अप्रतिम माहिती ताई
@rupalishivekar865
@rupalishivekar865 5 ай бұрын
धन्यवाद रचना ताई .
@dhananjaybande785
@dhananjaybande785 2 жыл бұрын
Khupch Chann
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ असतात धन्यवाद
@lovelyvishakharider
@lovelyvishakharider Жыл бұрын
Thank you dear ❤
@vishakhabhogale3402
@vishakhabhogale3402 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन.
@vandanaberad3316
@vandanaberad3316 2 жыл бұрын
Khup khup Thank you Rachnaji amhala asich mahiti dya
@technicalsamir7083
@technicalsamir7083 2 жыл бұрын
खुप छान ...
@prafulkelzarkar5451
@prafulkelzarkar5451 Жыл бұрын
Khup chan mahiti dilyabaddal Mam dhanyavad
@kiranjagtap4642
@kiranjagtap4642 Жыл бұрын
U r unbelievable mam.. thanks alot
@theinfoshorts
@theinfoshorts 10 ай бұрын
खूप छान वएडओ आहे धन्यवाद 🙏
@nalinikamble6010
@nalinikamble6010 Жыл бұрын
Congratulations rachana tai
@rohitbirajdar1798
@rohitbirajdar1798 2 жыл бұрын
Khup Chan Rachana Tai✌️✌️
@vaishalikavitake2857
@vaishalikavitake2857 Жыл бұрын
खुपच सुंदर
@PradipPawar777
@PradipPawar777 2 жыл бұрын
Thank you rachna tai...
@ad_gaming5067
@ad_gaming5067 Жыл бұрын
Superb excellent work definitely advantageous for all people
@snehaljagtap2234
@snehaljagtap2234 2 жыл бұрын
Khup ch Chan madam .... Hardik abhinandan..
@supriya3694
@supriya3694 Жыл бұрын
Thank u so much mam ❤🙏
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 40 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Starting your investment journey in Marathi | Finance | भाग - १ | CA Rachana Ranade
10:47
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27