माझे वय 57 वर्ष असून मी परंतु त्या ड्रायव्हिंग क्लास पेक्षा आपले व्हिडिओ पाहून आता मी चांगल्या प्रकारे गाडी चालवत आहे असेच व्हिडिओ आपण तयार करून टाकत जा
@vitthalkapadi530711 ай бұрын
अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🌹🌹👍👌🙏
@prashantsawant7550 Жыл бұрын
छान उपयुक्त माहिती धन्यवाद !
@irfangadiwan4362 жыл бұрын
Your teaching style is very easy to understand. You are not only good teacher but a good motivator too for low confidence beginner.
@vasantkathavale1450 Жыл бұрын
सर तुम्ही फार ऊपयुक्त माहीती देता त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद. शुभ सकाळ.
@prabhakarchaudhari53984 ай бұрын
खूप छान माहिती देत आहात अभिषेक सर ,driving क्लास बरोबर शिकवत नाहीत abhishek, jagrut जाधव यांचे vidio पाहतो हे विडिओ बघून मी कार शिकत आहे I am proudof both of you.
@B-xe7cj2 жыл бұрын
माझं वय 48 आहे मला सरांचे व्हिडिओ पाहून गाडी चालवण्यासाठी खूप मदत झाली ।👍👌
@santoshwaghmode73815 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दे आहात धन्यवाद,🙏🏻
@santoshwaghmode73814 ай бұрын
सर तुम्ही खूप छान व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻
@VarshaWhalekar Жыл бұрын
सर खुप छान माहिती सांगता मला खूप मदत झाली खुप खुप धन्यवाद
@devashreemarathe835110 ай бұрын
खूपच छान!!!! clutch चा वापर कसा कोठे आणि कधी करायचा हे उत्तम रीतीने समजावून confidence वाढवलात मनपूर्वक धन्यवाद 🎉🎉
@santoshwaghmode73815 ай бұрын
खूप छान
@mahadevchaudhari35183 ай бұрын
फार मस्त vidio आहेत तुमचे धन्यवाद सर सीटी मधे ट्रॉफीक मधे हाइवे वर आणि घाटात चढताना उतरताना vidio बनवून टाका सर plese
@vijaykumarpatil4456 Жыл бұрын
🙏 फारच छान माहिती दिली
@sudeshnirulkar227 Жыл бұрын
अभिषेक जी मीही सध्या गाडी शिकत आहे,तुमच्या व्हिडिओ ने खूप फायदा होत आहे.. तुम्ही हा जो व्हिडिओ बनवला आहे तो सरळ रोडवर बनविला आहे तोही चांगला आहे,पण मला गाडी उतारावर/चढणी वर असताना U turn किंवा टर्न करताना अडचण येत आहे.त्याबद्दल व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल.
@pramodrane67049 ай бұрын
तुम्ही एवढी माहिती देता तेवढी माहीत ट्रेनिंग स्कुल मध्ये देत नाही आपले आभार
@vaishalikulkarni75792 жыл бұрын
आज पहिल्यांदाच माझा पहिला नंबर लागला आहे लाईकसाठी आणि व्हिवसाठी!! आता आत्मविश्वासानं गाडी चालवू शकते तुमचे व्हिडीओ पाहून🙏🏻🌹