Рет қаралды 35,392
🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.
!!श्री समर्थ कृपा कृषी उद्योग!!
☎️:- 7219164566
कमी खर्चात जास्त फायदा वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच ( ईपीएन) व बी वि एम
▪️एंटोमोपैथोजेनिक नेमाटोड (ईपीएन)(Entomopathogenic nematode)
▪️मात्रा: 1.0 लिटर /प्रति एकर
▪️किंमत 525 रूपये लिटर
▪️BVM.( बव्हेरिया, मेटाराझियम, व्हर्टिसीलियम आणि बॅसिलस थूरीजेनसिस)
▪️एकरी 2 लिटर
▪️किंमत 263 रूपये लिटर
💁🏻♂️सर्व पिकासाठी उपयुक्त जमिनीतीलसर्व प्रकारच्या हुमणी,खोडकीड इत्यादी साठी.
🤔वापरण्याची पद्धत
▪️ईपीएन व बी वि एम वापरण्यापूर्वी मातीतील ओलावा कायम ठेवण्यासाठी २ ते 3 दिवस आधी शेतावर पाणी द्यावे किंवा जर शेतात ओलावा पातळी आधीच अस्तित्त्वात असेल तर ईपीएन व बी वि एम चा वापर केल्यावर रिझल्ट चांगला मिळतो.
▪️200 लीटर स्वच्छ पाण्यामध्ये ईपीएनचे 1 लिटर किंवा बी वि एम चे 2 लिटर मिक्स करावे.
▪️मुळ्याच्या भागात ईपीएन किंवा बी वि एम ची आळवणी करावी .
👌🏻वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट (VSI) ची सर्व जैविक कीडनाशके, बुरशीनाशके, संजीवके व इतर हि उत्पादने मिळतील.
🙋🏻♂️ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱयां पर्यंत पोचवा.
🤗सेंद्रिय व रासायनिक शेतीसाठी कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी एक वेळ आवश्य संपर्क करा.
🏭!!श्री समर्थ कृपा कृषी उद्योग!!