खुप छान माहीती, सहज सोप्या पद्धतीने शेतकरी ऐकदा ऐकील तर ध्यानात,राहण्या ईतक सोप धन्यवाद 🙏 साहेब,
@whitegoldtrust8 ай бұрын
धन्यवाद दादा
@sunilnevse39993 ай бұрын
साहेब फार उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.
@whitegoldtrust3 ай бұрын
धन्यवाद दादा
@rameshwarkalbande30565 ай бұрын
सर अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्यासोबत कोणते रासायनिक किटक नाशके वापरू शकतो हे देखिल सांगितले असते तर बरे झाले असते
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , वेळेचं बंधन असल्यामुळं सविस्तर माहिती देणे शक्य नाही
@omom-ek3fh4 ай бұрын
Mast ❤
@krant6868 ай бұрын
सर तीन वर्षापासून पावसातील अनियमित पणामुळे मोठ्या प्रमाणात वेल वर्गीय पिकामध्ये निम्याटोड ची समस्या येत आहे त्यामुळे या रोगाचे एकात्मिक किड नियंत्रण आणि व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , निमॅटोड च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हर्जेनियम किंवा रासायनिक मध्ये व्हॉल्युम प्राईम २५० मिली किंवा निमीझ १ किलो एकरी प्रमाण