छान, आपल्या या कार्यक्रमातून पुण्याविषयी असणार्या सांस्कृतिक, इतिहासकालीन माहितीत भर पडते. अनेक नवीन गोष्टी समजल्या, अश्याच नवनव्या असणार्या इतिहासकालीन गोष्टी सांगून समृद्ध करत आहात त्याबद्दल धन्यवाद! आपला हा उपक्रम छान आहे
@rohittupe77572 жыл бұрын
मी नक्कीच जाईन हा बंगला बघायला.आभारी आहे आपला
@RahulU2422 жыл бұрын
खूपच छान प्लीज आणखीन असे व्हिडिओ बनवा
@RajSamund Жыл бұрын
Varsha तुमची माहिती सांगण्याची पद्धत छान आहे.......❤
@vinaydixit9352 жыл бұрын
खूप छान वर्णन केले आहे. धन्यवाद!
@RajSamund Жыл бұрын
मला मुंबई ची माहिती फारच आवडते.......इग्रंजा बद्दल......धन्यवाद
@murlidharladdad81812 жыл бұрын
छान माहिती 👍👌 ह्याच परिसरात वाढलो...
@samartha2792 жыл бұрын
Best anchor
@kedarishereforyou Жыл бұрын
अहो, छान माहिती दिली, पण बंगला इतक्या लांबून का दाखवलात? Press la permission मिळवुन interior पण दाखवता आले असते ना?
@nandamane9767 Жыл бұрын
Chan mahiti 🙏
@kingmaker13072 жыл бұрын
छान माहीतीचे संकलन
@rizwanpatel6919 Жыл бұрын
माझ्याकडे 1907 चा द मद्रास मेल हा न्यूज पेपर विकण्यासाठी आहे कोण आहे का घेणारा ?
@bhaskaraglave1092 жыл бұрын
हातात फोन घेऊन त्याच्या फार हालचाली ठीक नाही वाटले. ऐकण्या ऐवजी फोन आणि हाताच्या हालचाली कडेच लक्ष जातं.
@sanjaydeshpande27772 жыл бұрын
या रविवारी नवीन पोस्ट आली नाही?
@rajudhamane67169 ай бұрын
आम्ही ह्या बंगल्या जेवण केले आहे १९६४साली
@jigarshah9214 Жыл бұрын
This is very good video but why u can't show from inside also
@sachinahire24039 ай бұрын
खूपच छान कधीतरी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची पण माहिती द्या
@milupatadiya.7205 Жыл бұрын
પુણે ભારત ની શાન છે
@gorakhtalekar7032 Жыл бұрын
जवळ स्मशान आहे तर तिथे भुत पण असतिल ना ? त्याचा शोध घेऊन व्हिडिओ बनवाल का