छानच माहीती दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रथी महारथी या अधिवेशनासाठी बेळगांव नगरी उपस्थितीत राहीले .त्याचा पदस्पर्श आपल्या बेळगांव जिल्ह्याला लागला ही बाब बेळगांव जिल्ह्यातील सर्वानाच अभिमानास्पद गोष्ट आहे.
@rohankundekar333 күн бұрын
छान माहिती दिलात सर. आणि त्यावेळी स्वातंत्र संग्रमातील लोकांनी आपले जीवन कश्याप्रकारे या संग्रामाला समर्पित केले. कित्येक छान माहिती आपण दिलीत त्यासाठी धन्यवाद.
@samarthsavi81002 күн бұрын
बेळगांवच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला. ते म्हणजे 1924 मध्ये भरलेले काँग्रेस अधिवेशन . ज्याची आज 2024 मध्ये शताब्दी साजरी होत आहे.......खूप छान माहिती, धन्यवाद. 🙏🙏
@panditkugaji818Күн бұрын
Very good news
@pdgargatte974415 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉😊
@SudhirKalkundrikarКүн бұрын
खूप छान याळगी काका
@babudevalapur88553 күн бұрын
ಸಂದರ್ಶನ ಕೊಡುವರ ಈಗಿನ ವಯಸು ಎಷ್ಟಿದೆ ಈಗ
@rameshtr1202Күн бұрын
Belagavi congres adviseshan me kannada Bhasha me bath karna hai, Belagavi ka bhasha Kannada.murgi Marathi Bhasha nahi hai . Baluchistan ka bhasha