विलास बडे जी आपलं खूप खूप अभिनंदन आज खरंच अतिशय महत्वाचा विषय आपण चर्चेत आणला
@BhagvanSuryavanshi-m2l2 күн бұрын
😊
@BhagvanSuryavanshi-m2l2 күн бұрын
😊😊
@AdinathShinde-fg9yb3 күн бұрын
100% खर आहे की आमच्या परभणी जिल्ह्यातल्या गाड्या बर्याचशा देणे अजिबात येऊ दिले नाही त्या माफिया लोकांनी या
@RamchandraGore-o1d3 күн бұрын
देवेंद्र जी राख माफियांनवर कारवाई का करत नाहीत
@rahuldalavi64992 күн бұрын
विलासजी.....हा विषय शेवट पर्यंत लाऊन धरा 🙏
@Nilesh-g5o2 күн бұрын
विलास बडे साहेब धन्यवाद चांगल्याच विषयाला हात घातला जय महाराष्ट्र 👌👍
@RamchandraGore-o1d3 күн бұрын
अजित पवार धनजय मुंडे चा राजीनामा का घेत नाहीत
@BalkrishnaBhosale-v1jКүн бұрын
हित संबंध,वाम मार्गाने पैसा बोलता है,
@shivnathshirsath9039Күн бұрын
याच्यासाठी च तर राजकारण चालू आहे तुमचं पण तस होणार नाही कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही
@DurgadasMore-wy5neСағат бұрын
महाराष्ट्र हा खरच शिवाजी महाराजांचा,,कि माफियांचा
@गोदाकाठचाक्रांतिकारक3 күн бұрын
बीडच आता... सोमालिया, सुदान, असं झालंय
@spkk36523 күн бұрын
Beed District has no democracy. There is totally Anarchy due to political state.
@SurajDhumal-z7b3 күн бұрын
धनंजय मुंडे राजकीय अभय
@s.k.75122 күн бұрын
काळजी घ्या नाहीतर राखेच्या नादात तुमची राख होईल हे लोक कोणत्या पातळीला जातील याची कल्पना तुम्हाला नाही येणार!
@santajishinde41992 күн бұрын
मिडिया ला विनंती आहे हा प्रकार बिड मधे अती झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार प्रशासनाला हाताशी धरून सर्व जिल्ह्यात चालू आहे.कायदा सुवेवस्थेसाठी बीडचा दाखला घेऊन कडक कायदा आणि कारवाई करण्यात आली पाहिजे.तरच भ्रष्टाचार थांबेल...
@rameshpilane80663 күн бұрын
Great
@shitalgidde81712 күн бұрын
Nice bappa🎉🎉🎉🎉🎉
@Ghytreeffv3 күн бұрын
बाप्पा कामच झाल ना
@AdinathShinde-fg9yb3 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी एकच केले की जे डॉन आहे ते भाजप मध्ये घ्यायचा की बाकी लोकायला काही भेटलं पाहिजे म्हणजे असा की एक धनंजय मुंडे सारखा डॉन घेतला
@BapuravGhuge-s8l3 күн бұрын
हे फडणवीस बावन कुळे ला दाखवा
@shravankondalkar91442 күн бұрын
आपण केलेले विवरण अगदि बरोबर असते
@santajishinde41992 күн бұрын
या सगळ्या प्रकारात जे शासकीय अधिकारी, चपराशी ते शिपाई या सगळ्या लोकांचे निलंबित करण्यात यावे आणि जे माफीचे साक्षीदार होऊन सत्य परिस्थितीची माहिती देतील त्यांना सहभागानुसार दोशी ठरवुन मुख्य आरोपीला पकडण्यात यशस्वी होता येईल.मिडयाने या गोष्टी हाय लाईट केल्या पाहिजेत.
@BalkrishnaBhosale-v1jКүн бұрын
११८ आमदार मंडळी गुन्हेगार असतील तर जनतेने काय आम्ही काय आदर्श घ्यावा!!!!
@abhijitpatil18122 күн бұрын
लाज या शब्दाला लाज वाटेल पण यांना नाही निर्लज्ज सदा सुखी आहेत.हे आमदार खासदार.......🔥🔥🔥🔥🔥👹👹👹👹☠️☠️☠️☠️💀💀💀🤬🤬🤬🤬
@yashchavan92422 күн бұрын
साहजिक आहे, धनंजय मुंडे फार मोठ्या प्रमाणात पक्षा चा वरिष्ठांना भरघोस हाताने funding करत असणार. असच कोण कोणाला मंत्री पद देत नाही आणि त्यांचा मतदारसंघाथ हस्तक्षेप ही करत नाहीत.
@rayman96873 күн бұрын
Vilas u are doing a very good....
@vaibhavdhore45903 күн бұрын
धनंजय मुंडे ला शरद पवारांनी एवढे मोठं करून ठेवलंय हे काय आता घडलेले नाहीये
@Virodhiline3 күн бұрын
धन्या ed कधी लागणार
@vaibhavdhore45903 күн бұрын
बजरंग आता पर्यंत काय झोपा काढत होता का मग ...हे सगळे राजकारणी स्वार्था साठी आता असे दाखवतात यांना खूप माहिती आहे म्हणून
@NileshJichkar3 күн бұрын
Jay Shri Ram 🌺🙏
@Gane1222 күн бұрын
Vilas sir great job
@R.SEducstionplatformpune2 күн бұрын
दमानिया ताई धन्यवाद तुम्ही सत्य बोलता बाकी सगळे चोर आहेत
@subhashgaikwad3131Сағат бұрын
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र सरकारने लवकरात लवकर बंद केले तर महाराष्ट्राचा बिहार होणार नाही
@grvora98572 күн бұрын
Hats off to #AnjaliDamania
@DurgadasMore-wy5neСағат бұрын
विलासजी,,, महाराष्ट्रभर सगळयाचेच चांगभल,,,,एकटया अंजली ताई काय करणार
@Dr.PravinIngaleКүн бұрын
We want justice
@vigneshpawar883 күн бұрын
छान विलास sir
@ajaywavale37423 күн бұрын
2000-2001 मध्ये परळी मध्ये छोटे औष्णिक विद्युत केंद्रासाठी सकाळ - संध्याकाळ एक मालगाडी/रेल्वे मी येता जाता बघायचो. त्या maalgadila/railway la 60-61 डब्बे full कोळसा गडचिरोली, गोंदिया तून येतो. रोज 120 डब्बे म्हणजे राख किती असेल? आणी आता तर मोठं औष्णिक केंद्र आहे पहिल्या पेक्षा 2-3 पट मोठं . मग कोळसा किती येत असेल आणि राख किती असेल.
@vaibhavdhore45903 күн бұрын
शरद पवार काय करीत होता त्याचा हात होता का धनजय मुंडे ला हे सगळे करायला...
@v.j19902 күн бұрын
बडे सर बीड कडे बारीक लक्ष रहुद्या नेहमी... त्या शिवाय गुन्हेगारी कमी होणार नाही..
@R.SEducstionplatformpune2 күн бұрын
हा राष्ट्रवादी चा नेता कशाला बोलवला याला बोलता येईना नीट काय बोलतय ते ही समजेना
@mahadevgolhar51199 сағат бұрын
याला काय कीमतनाही
@sahebraogadhe30323 күн бұрын
बीडमधील कायदा व सुव्यवस्था बिघडली
@subhashgaikwad3131Сағат бұрын
मराविमं चे अनेक अधिकारी प्रामाणिक पणाने बळी पडले.अनेक अधिकारी, कर्मचारी परळी केंद्रातुन मुक्त होण्यासाठी राजीनामा दिला आहे,
@jalindarkarpe3127Күн бұрын
मुंढे साहेब ऐकून वाईट वाटत,इतकी अंधाधुंदी?बीड आता मिलीटरीच्या ताब्यात द्यावे लागेल,
@jalindarkarpe3127Күн бұрын
बीडमध्ये पोलिस व महसूल विभाग आहे की नाही?
@subh2173Күн бұрын
जस परळी चे लोकांना याचा त्रास होत आहे प्रदुषण च तसाच सोलापूर चे 15 लाख लोकांना पण प्रचंड त्रास होत आहे तापमान 45 c पर्यंत जातंय , रोजचा धुळीच त्रास होतोय
@R.k.maha1Күн бұрын
खूप पैसा कमवला😮
@anishamundhe49882 күн бұрын
राज कारन हे आजकालच नाही बंदुक पिसतोल 1962चालु आहे बिड चि ओळख बंदुका पासुन आहे
@sagargiri84023 күн бұрын
1200 वैध ( ऑन रेकॉर्ड) परवाने असतिल अवैध किती असतिल माहीत नाही.
@VidhyadharKadam-d8yКүн бұрын
सुरेश धस हयांच पक्षातून तोड बंद करण्यासाठी धमकी दिली जाते आहे. म्हणजे भाजपा ही सामील आहे.
@vishalshinde49782 күн бұрын
Vilash bade. Saheb. Love .u...sr....krch tumchi garj maharastra la.....ek mpsc.... students mnu boltoy...
@ganeshsanap48572 күн бұрын
बडे सर चंदन तस्करी करणाऱ्या खासदाराला पण विचारा,चंदन का चोरतो म्हणून,,
@bhushanpatil9472 күн бұрын
भाऊ त्या परलीची राख रांगोळी होते आहे तरी तू जातीसाठी माती खातो?
@RushiChavan-l3y3 күн бұрын
फरार थोर संत समाज सुधारक,बिडरत्न वाल्मिकी महाराजांच्या नावानं चांग भलं...😉
@NavnathSawase-x1t2 күн бұрын
अंजली दमानिया खरंच प्रत्येक छोट्या दहशत आहे च हि वेळ आली आहे ती आता कायद्याची अंमलबजावणी करुन संपवली पाहिजे तरच गरीब जनता सुखी राहील
@ajaywavale37423 күн бұрын
Video mathe फक्त औष्णिक विद्युत kendrajavalchi राख दिसत आहे. परळीच्या अवतीभोवती जे डोंगर आहेत त्या डोंगरात मोठ मोठे तलाव आहेत त्या तलावात पाणी नसते पण साठवलेली राख आहे
मिडिया ला विनंती आहे हा प्रकार बिड मधे अती झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार प्रशासनाला हाताशी धरून सर्व जिल्ह्यात चालू आहे.कायदा सुवेवस्थेसाठी बीडचा दाखला घेऊन कडक कायदा आणि कारवाई करण्यात आली पाहिजे.तरच भ्रष्टाचार थांबेल...
@santajishinde41992 күн бұрын
मिडिया ला विनंती आहे हा प्रकार बिड मधे अती झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार प्रशासनाला हाताशी धरून सर्व जिल्ह्यात चालू आहे.कायदा सुवेवस्थेसाठी बीडचा दाखला घेऊन कडक कायदा आणि कारवाई करण्यात आली पाहिजे.तरच भ्रष्टाचार थांबेल...