माधव पँटर्न हा माधवसाठी नाही, 😂😂😂 इथून पुढे कर्नाटक पँटर्न... मंत्री पण आणी मुख्यमंत्री पण माधवचाच.. 🙏 जय मल्हार.
@maulimisal95782 күн бұрын
मुंढे साहेबाच्या तालमीतले हे दोन वाघ आहेत एक मुख्यमंत्री आणि एक सभापती राज्य निट चालवणार आहे त याची आम्हाला खात्री आहे
@gajananfulare13762 күн бұрын
सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानतो मि पण धनगर
@PandurangPole-fz9mb2 күн бұрын
अभिनंदन साहेब जय मल्हार देवेंद्र भाऊ चे पण अभिनंदन जय मल्हार जय श्री राम जय शिवराय❤❤❤
@MachhindraKungar2 күн бұрын
अभिनंदन राम शिंदे साहेब ❤
@sanjayfatakade78302 күн бұрын
मी भाजपा सरकार यांना मानाचा क्रांतिकारी जय मल्हार करतो 🙏 आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांची विधानपरिषदेचे सर्व उच्च पद सभापती पदी बिनविरोध निवड केली ...त्या बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.💐🙏💐क्रांतिकारी जय मल्हार💪👍🙏
@pradeepthatte20632 күн бұрын
अभिनंदन 🎉 फडणवीस है तो मुमकिन है
@gangadharpisal12052 күн бұрын
Congratulations saheb 🎉
@SUNITAJOSHI-yf1eb2 күн бұрын
राम शिंदे थोड्या मतांनी हरले तेव्हा फार वाईट वाटले होते, पण आता त्यांना योग्य संधी मिळाली, अभिनंदन राम शिंदे साहेब, धन्यवाद देवेंद्र जी.
@dineshmestry24962 күн бұрын
नमस्कार. उत्तम.
@GopalSurwase-y7j2 күн бұрын
अभिनंदन राम शिंदे साहेब आपलीं सभापतीपदी निवड झाली,जय मल्हार 💐🌹🌷🌸🌺
@radhakisanmaharnor26482 күн бұрын
आज कळलं की धनगर खूप पुढ पोहचलेला आहे धन्यवाद फडणवीस साहेब. ...आता अजित पवार रडत आहे म्हणे ....येळकोट येळकोट जय मल्हार🔥🔥
@KamlakarMule-wy4gt2 күн бұрын
जय हिंद जय मल्हार जय महाराष्ट्र
@ExcitedBubbles-nu3tf2 күн бұрын
पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज नामदार सभापती महोदय राम शिंदे साहेब यांना शुभेच्छा🎉🎉जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर
@bhaiyya30892 күн бұрын
अभिनंदन साहेब🎉🎉
@radhakisanmaharnor26482 күн бұрын
रोहित पवार तु ये आता विधानसभेत तुला दाखवतो राम शिंदे काय चीज़् आहे ते..जय मल्हार
@ExcitedBubbles-nu3tf2 күн бұрын
पुढच्या निवडणुकीत पवार ला पाडलाच पाहिजे एकजूट ठेवून
@parmeshwarshejulpatil36102 күн бұрын
Congratulations shinde sir💐💐
@GaneshanandBharti2 күн бұрын
फडणविस साहेब जी ऐकनंबर जी
@bhausahebrasal60622 күн бұрын
चांगली परंपरा
@jalindarbobade82202 күн бұрын
Congratulations Saheb ❤
@Hduajaa2 күн бұрын
शिंदेंना शुभेच्छा पण देवभाऊ कोणाचे ऐकून पडळकर यांना मंत्रिपद दिले नाही😢😢 समाज नाराज आहे
@Akshay_hh2 күн бұрын
पहिल्याच टर्म ला मंत्री पद कशाला पाहिजे. थोडा अनुभव घेवू दे
@bapuadale7872 күн бұрын
आमच्या अजित दादा च्या डोक्यात उजेड आला असेल आता बीजेपी काय करते
@MangalMule-i1n2 күн бұрын
Congratulations
@HanumanKorade2 күн бұрын
🎉🎉🎉
@BalajiPole-h7eКүн бұрын
अभिनंदन भाजपचे 🎉🎉जय मल्हार
@nitinpingle28032 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍
@sakharammahanvar6231Күн бұрын
राम शिंदे साहेब फक्त हजार आकराशे मतांनी पराभूत झाल्यानंतर खुपच मनाला चुरका लागला तो जाता जाईना.
@AryanMasal-k7d2 күн бұрын
Deva bhau kharch devmanus heshidd kel
@nandkumargawade42102 күн бұрын
सहकारी पक्षांना पद्धतशीर संपवण्याचे काम BJP करत आहे.