Pravin Darekar On Uddhav Thackeray | प्रविण दरेकर यांना उद्धव ठाकरे यांची 'ती' कृती रूचली नाही?

  Рет қаралды 36,495

News18 Lokmat

News18 Lokmat

4 күн бұрын

आज विधानभवनात अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे देखील अधिवेशनासाठी विधानभवनात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे समोरासमोर आले. लिफ्टसाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते थांबलेले होते. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांनी यावेळी लिफ्टमधून सोबत प्रवास केला. यावेळी छगन भुजबळ, दरेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी दरेकर यांना पाहून उध्दव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की यांना बाहेर काढा.पहा यावर प्रवीण दरेकर काय म्हणाले पहा -
Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis and Thackeray group chief Uddhav Thackeray also came to the Vidhan Bhavan for the session. This time, Devendra Fadnavis and Uddhav Thackeray came face to face. The prominent leaders of both the parties were waiting for the lift. Devendra Fadnavis and Uddhav Thackeray traveled together in the lift this time. Chhagan Bhujbal, Darekar were also present on this occasion. On seeing Darekar, Uddhav Thackeray told Devendra Fadnavis to get him out. See what Praveen Darekar said on this
#uddhavthackeray #devendrafadnavis #pravindarkar #monsoonsession #marathinews #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 50
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
देरेकर यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून असे ते बोलत होते. दरेकर यांना एकत्र घेऊ नका.
@bhauk678
@bhauk678 2 күн бұрын
ठाकरे साहेब एक नंबरच, प्रवीण दरेकर यांची दारात उभे राहण्याची लायकी नाही म्हणून बाहेर काढले, ज्यांना भाजप ने उरावर घेतला ते दरेकर आहेत यावरून भाजपची लायकी दिसून येते
@ravindratawde3320
@ravindratawde3320 2 күн бұрын
पत्रकार म्हणजे पत्रकाराच आहे ते कोणती बातमी देतील सांगता येत नाही
@pravinkajale3890
@pravinkajale3890 2 күн бұрын
दरेकर किती पक्ष फिरून बीजेपीत आला. अशा माणसाच्या च पोटात एक ओठात एक असत.
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 Күн бұрын
ते आगोदर मातोश्री वर पाणी भरायचे
@naryankadam1253
@naryankadam1253 Күн бұрын
ठाकरे जे दरेकर ला बोलले ते बरोबर बोलले.
@ajinathsonone8322
@ajinathsonone8322 Күн бұрын
दरेकर भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे
@rautvidhya7643
@rautvidhya7643 Күн бұрын
Wa media wa
@madhavthorat8243
@madhavthorat8243 2 күн бұрын
अडीच मिनिट लिफ्ट मध्ये काय बातमी देता........
@vishalpawar2181
@vishalpawar2181 2 күн бұрын
काय बातमी आहे लिफ्ट मध्ये गेले ईकडे गेले तिकडे गेले तुमच्यातर काय बातमी न काय नाही
@dyneshwarshinde7293
@dyneshwarshinde7293 18 сағат бұрын
अहो उद्धव साहेब किती प्रेमळ माणूस आहेत नशीब त्यांनी बाहेर फक्त काढलाय त्यांच्या जागी जर कट्टर शिवसैनिक असताना त्यांनी लात घातली असती आणि बाहेर काढला असत
@bharatchavan4348
@bharatchavan4348 2 күн бұрын
बातमी.. makeing.. very good... Rai brun पर व त..कसा बनवायचा... लोकमत खासियत..झालीय का..पूर्वी..असे...अफलातून न्यूज मेकर... नव्हते...!!!
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 2 күн бұрын
हा संजय शिरसाट laa vhanene mara
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 22 сағат бұрын
उध्दव साहेबांचा युटर्न नाही, खरे पाहिले तर तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करता, हे पाहता आपणच कायम युटर्न घेणारे आहात..
@anilkumawat6409
@anilkumawat6409 Күн бұрын
दरेकर डोक्यावर पडलेला आहे त्याला चेष्टा मस्करी हे सुद्धा समजत नाही. सतत राजकारण राजकारण त्यामुळे हे लोक येडे झाले
@saivlogs5108
@saivlogs5108 2 күн бұрын
भाजप व उध्दव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात योग्य होईल
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 Күн бұрын
Dareker chi kay laykich tevdi ,tyala v jakitla koni vichart nahi ,
@user-lu5qe8hc8g
@user-lu5qe8hc8g 20 сағат бұрын
निर्लज्ज पणा.. धोका देण काय असत..आणि परत निर्लज्ज एकत्र येन हे लोकांना शिकवणारे म्हजे राजकारनि...
@ulhasmohite3054
@ulhasmohite3054 Күн бұрын
Darekar tyach laykicha ahe.
@sunilnevrekar4830
@sunilnevrekar4830 9 сағат бұрын
प्रवीण दरेकर? कळत नाही या माणसाला कुणी का वेळ आणी महत्त्व द्यावे
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 Күн бұрын
अग बाई, ते अचानक भेटले, आणि आत्ता उध्दव बाळासाहेब ठाकरे भाजप सोबत कदीच जाणार नाहीत.
@pramodkadam2251
@pramodkadam2251 2 күн бұрын
लोकमत म्हणजे काहीही तर्क लावेल टीआर पी वाढवण्यासाठी.
@madhavjijakhra393
@madhavjijakhra393 2 күн бұрын
udhavkhan boycoat
@narendramahajan7943
@narendramahajan7943 Күн бұрын
बाकीच्या बातम्या नाहीत का गद्दारांना का महत्व देता?
@spnikam5307
@spnikam5307 2 күн бұрын
Mr. Darekar is always towards ruling party.
@siddharthsirsat5762
@siddharthsirsat5762 2 күн бұрын
शिंदे ला देतात खोका रिकामा
@only8028
@only8028 2 күн бұрын
शिंदे 😂😂😂
@sagaryewle2767
@sagaryewle2767 2 күн бұрын
भाजपा मध्ये आल्यावर तुझ पोट भरून वाढलय
@pramodkhanvilkar1839
@pramodkhanvilkar1839 2 күн бұрын
अजून तूझी शिकली नाही वाटत 31 आलेत महावीकास आघाडी तरी लाज वाटत नाही कमाल तूझी बाॅट नीट धरायला शीक
@ashoklawte2279
@ashoklawte2279 19 сағат бұрын
😂😂😂😂pota sathi tar baher kadal 😂😂😂😂
@dhondujuwatkar8549
@dhondujuwatkar8549 Күн бұрын
Darekar tuji oukat dakhvli thakreni
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН