No video

इचलकरंजीमध्ये एकाच खुर्चीसाठी दोन आयुक्तांमध्ये सत्तानाट्य | Tarun Bharat News

  Рет қаралды 136,351

Tarun Bharat News

Tarun Bharat News

2 ай бұрын

#TarunBharat #marathiNews #ichalkaranji #mahanagarpalika #sattanatya
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 325
@dhirajkamble4280
@dhirajkamble4280 2 ай бұрын
अजुन एक आयुक्त देणार आहेत.. BJP+शिंदे गट+ अजित पवार गट 😂😂😂
@unknownartists3195
@unknownartists3195 2 ай бұрын
😂😂
@ChandrajeetBhosale-qc5rd
@ChandrajeetBhosale-qc5rd 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@baliramkhadke1988
@baliramkhadke1988 2 ай бұрын
😂😂
@swaaaa11
@swaaaa11 Ай бұрын
😂😂😂
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
BJP चा एक आयुक्त मिंधे गटाचा एक आयुक्त आजीत पवार गटाचा एक आयुक्त होऊ द्या जोरात
@RAJRAJ-rg5cu
@RAJRAJ-rg5cu 29 күн бұрын
एकच अधिकारी मस्त व चांगला इमानदार.. श्री तुकाराम मुंडे
@yogeshb2236
@yogeshb2236 Ай бұрын
दोघांची पण गडचिरोलीला बदली करा.....
@SvG386
@SvG386 2 ай бұрын
Class1 अधिकारी असून सुद्धा किती बालिशपणे वागत आहेत,
@13suhg
@13suhg 2 ай бұрын
पैसा कमाई साठी सुरु आहे 😂😂😂
@13suhg
@13suhg 2 ай бұрын
बाई माणसाला अशी वागणूक देण शोभत नाही
@baliramasabe9683
@baliramasabe9683 2 ай бұрын
Class 1 नाहीत ते तर Super Class 1 आहेत..भा.प्र से category तील सर्व अधिकारी super Class 1 असतात.
@ashaykotangale7180
@ashaykotangale7180 Ай бұрын
Commissioner हे super class 1 chi पद आहे re
@shubhampadvi23
@shubhampadvi23 Ай бұрын
Ego aahe
@akshayawati5262
@akshayawati5262 Ай бұрын
ही बातमी जनते समोर आणल्याबद्दल कॅमेरामन चे खुप आभार.. परफेक्ट काम केलंय...
@SSS-cr7cd
@SSS-cr7cd 2 ай бұрын
या वरून समजत हे लोक सामान्य माणसाशी कसे वागत असणार 😡
@varungarad2617
@varungarad2617 2 ай бұрын
फार पैसे खायचा टेबल असेल तो त्यामुळे भांडण लागले , ती एका पक्षाची असेल तो वेग ल्या पक्षाचा ,
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 2 ай бұрын
😂😂😂
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂😂
@sureshmane5742
@sureshmane5742 Ай бұрын
टेबल मोठा असणार
@akshaymali6701
@akshaymali6701 Ай бұрын
होय...पैसा ढीग आहे आमच्या गावात...म्हणून हे चाललंय...बाई आहे पण लय पैसा खाते😅
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Ай бұрын
आयुक्त 😅 बाबु भैय्या पैसा हि पैसा 😅😅😅😅
@chanduthakur1960
@chanduthakur1960 Ай бұрын
एकाला दिवसपाळी व दुसऱ्या ला रात्रपाळी देण्यास हरकत नाही. 8 दिवसांनी पुन्हा ड्युटी चेंज करावी.
@saimandap5210
@saimandap5210 2 ай бұрын
आम्हा....इचलकरंजीत राजकारणात एकमेकांची खुचीॅचे दावेदार पाहिलं....परंतु..एक खुर्ची..दोन आयुक्त बघायची संधी आमच्या इचलकरंजीच्या जनतेला बघायला मिळाली...अशा घानेरड्या राजकारनामुळेचांगल्ये संक्षम आधीकारी ...येनार नाहित....ह्यावर जनतेनेच आवाज ऊठवला पाहिजे....
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs 2 ай бұрын
पुरुष आयुक्त फारच घाईत दिसत आहे चार्ज घेण्यास महिला अधिकारी किती संयम बाळगात आहे माणूस अधिकारी उतावीळ झाला
@user-tp3ye8im2y
@user-tp3ye8im2y Ай бұрын
काही तरी तोडी असेल त्याची
@user-qb9mh2vz5x
@user-qb9mh2vz5x Ай бұрын
तिला मासिक पाळी आल्याने ती शांत आहे 😂😂😂😂
@akshaymali6701
@akshaymali6701 Ай бұрын
😂 बाई किती खाते...ते येऊन बघ...संयम समजेल😂
@pravinkhade6563
@pravinkhade6563 Ай бұрын
नक्की बापानेच काढलंय का शेजारी आलता😂
@unknownartists3195
@unknownartists3195 2 ай бұрын
आयुक्त पदासाठी इलेक्शन घ्या....😂😂
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂
@harshadpatil5688
@harshadpatil5688 Ай бұрын
😂😂
@Only50080
@Only50080 2 ай бұрын
सध्या प्रशासक राज आहे म्हणून हफ्तेखोरीला ऊत आलाय. काही पालिकेत IAS दर्जाचे अधिकारी आयुक्त नाहीत त्या जागी हे Promotion झालेले, आयुष्यभर हाताखाली काम करणारे आज कारभारी झालेत त्यामुळे सोडू वाटत नाही. मंत्रालयात खुप "प्रयत्न" केल्रनंतर ही पद मिळतात😂 आमचा आयुक्त तर 15% शिवाय पेनच उचलत नाही😂
@UPSC_PrelimsLast60Days
@UPSC_PrelimsLast60Days 2 ай бұрын
Ho khar ahe bhawu. Tasa tumcha ayukta kontya jilhyacha ahe.😂
@goannashik
@goannashik Ай бұрын
IAS कोणता दुधाचा धुतलेले असतात..काय बोलतो
@poweroftrading007
@poweroftrading007 Ай бұрын
​@@UPSC_PrelimsLast60Daysopen cha aahe.. aata pudhe bol..😂😂
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂😂
@vijayshinde6089
@vijayshinde6089 Ай бұрын
😅😅
@amittambe3486
@amittambe3486 2 ай бұрын
*सर्व शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि संविधनाचा फोटो असावेत..!!*
@ayushburad7291
@ayushburad7291 Ай бұрын
Koi garaj nahi
@amitgaikwad5487
@amitgaikwad5487 Ай бұрын
Nigh randachya​@@ayushburad7291
@SuperVikramsinh
@SuperVikramsinh Ай бұрын
​@@ayushburad7291अरे भुरट्या तुला कोणी विचारले तुझे मत! आज जे मूर्खासारखे बोलतोयस ना ते वरील महापुरुषांच्या प्रयत्नांचे फळ आहे.तुला हवा असेल तर मोदींचा अन हवे असेल तर मोहमद अली जिना चा फोटो लाव तुझ्या घरात!
@entrepreneurship6004
@entrepreneurship6004 Ай бұрын
Tu kon sangnar re koi garaj nahi lavadya
@prashisarakharao1920
@prashisarakharao1920 Ай бұрын
​@@ayushburad7291Tera bhi isa dharti pe koi garaj nahi.
@swaaaa11
@swaaaa11 Ай бұрын
शाळेतील लहान मुले शाळा सुरू झाल्यावर बेंच पकडताना😂
@user-zx2xt5bz3x
@user-zx2xt5bz3x Ай бұрын
😂😂
@kriti9262
@kriti9262 26 күн бұрын
😂😂
@Learn1154
@Learn1154 2 ай бұрын
सुशिक्षित गाढव 😂😂
@samtarpe
@samtarpe 2 ай бұрын
😂
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂
@ridersgroup1951
@ridersgroup1951 2 ай бұрын
पदाची गुर्मी कशी असतें याचा कडे बागून वाटत हे काय जनतेचं काम करणार यांच्यमधेच एकी नाही जनता वाऱ्यावर 🤧🤧🤧
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 2 ай бұрын
काय तमाशा लावला आहे ह्यांनी....😮😮😮
@sagar777able1
@sagar777able1 2 ай бұрын
यामध्ये दिवटे साहेबांनी जो संयम दाखवला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. पण यामध्ये पाटील मॅडम या इतक्या उच्च पदावर असून सुद्धा इतका उतावळेपणा दाखवणे अयोग्य आहे.
@beenaloveskrushna8349
@beenaloveskrushna8349 2 ай бұрын
Madamna bolayla ghatavarache pudhech astat
@P3kshir
@P3kshir 2 ай бұрын
ते पाटील आडनाव लावतात. मग इतका रुबाब नको का?
@adv.mukundgajmal2106
@adv.mukundgajmal2106 Ай бұрын
राजकारणात खुर्ची साठी प्रशासनात सुध्दा खुर्ची साठी😊
@shridharpatil7701
@shridharpatil7701 2 ай бұрын
आयुक्त तुम्ही जनतेचे नोकर आहात..... मालक बनायचा प्रयत्न करू नका
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
💯✅ bhawa
@SRcom-sj3sx
@SRcom-sj3sx 2 ай бұрын
ते भिंतीवर मोदी आणि राष्ट्रपती यांचे फोटो का?😮 आयुक्त पदची निवडणूक होती का?
@drbharatbhushantelang3039
@drbharatbhushantelang3039 2 ай бұрын
Rashtrapati Ani Pantpradhan che photo ahet thevave lagtat
@Only50080
@Only50080 2 ай бұрын
तू लादेन चा लावतो का मग... अरे मुर्खा ते संविधानीक पद आहेत😂
@SuperVikramsinh
@SuperVikramsinh Ай бұрын
​@@drbharatbhushantelang3039 आजपर्यंत महाराज,गांधीजी,बाबासाहेब यांचे फोटो असायचे पण आता असे दिसते आहे की मोदी अन मुर्मु ह्या सर्व महापुरुषांपेक्षा जास्त कर्तबगार आहेत!😡
@amoljadhav4710
@amoljadhav4710 Ай бұрын
काय विशेष नाही. इथे राज्याला गरज नसताना 2 उप मुख्यमंत्री आहेत
@vikidak3797
@vikidak3797 Ай бұрын
अवघड आहे महाराष्ट्राच भविष्य😂😂😂
@mmtmarathi6589
@mmtmarathi6589 Ай бұрын
हे एवढे सगळे परीक्षा देऊन ऑफिसर्स होतात पण सरकारच्या कुठल्याही लेव्हलला याना प्रोसेस सेट करता आली नाही अजून. यांनाच एवढा प्रॉब्लेम होतो "सिस्टिम" चा तर हे जनतेला काय सेवा देणार?
@SopanGambhire50
@SopanGambhire50 Ай бұрын
किती चांगला आदर्श आहे .... ग्रेट
@itsrutu301
@itsrutu301 2 ай бұрын
महापालिका आयुक्त हे आयएएस अधिकारी असायला हवेत. हा चक्क बालिशपणा आहे.
@coldaffection8196
@coldaffection8196 Ай бұрын
Yes ZP CEO sarakh
@Rinkuhsinghfujnj
@Rinkuhsinghfujnj Ай бұрын
He ias nhi ka?
@shankardudhagi167
@shankardudhagi167 2 ай бұрын
नियुक्त केलेले सरकार काय झोपले आहे का 😂
@dhansingrajput4780
@dhansingrajput4780 Ай бұрын
वर खाल पर्यंत अशीच परिस्थिती आहे,एकुण घटना क्रम अवघड आहे
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 2 ай бұрын
याचा अर्थ शासन पातळीवर समन्वय नाही
@tusharpawar-iz7gs
@tusharpawar-iz7gs 26 күн бұрын
किती लाचारी करू शकतात हे अधिकारी खुर्ची साठी
@thetruth.945
@thetruth.945 2 ай бұрын
आता इचलकरंजीच्या लोकांनीच ठरवावे.
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo Ай бұрын
एवढी चार्जे घ्याची तात्परता... कामे का पेंडिंग आहेत?❓
@Rocker521
@Rocker521 Ай бұрын
हित कोल्हापूर ला एक पण आयुक्त मिळणा..अणि इचलकरंजी ला दोन दोन..😂😂, एक जण कोल्हापूर ला जावा म्हणावं
@Shardul_Deshai
@Shardul_Deshai Ай бұрын
अरे काय पोरखेळ लावलाय हा...?? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 27 күн бұрын
Dada ..cha ..Jay .ho
@vidyamandir7891
@vidyamandir7891 23 күн бұрын
राजकारण , प्रशासन दर्जा घसरींग घसरीग अँड घसरींग 😮😮😅
@parvejmulani4187
@parvejmulani4187 Ай бұрын
बघा रे निठ कुठं न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा पक्ष ठेवा बाजूला आणि जरा विचार करावा जनतेने 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mazharpatel-om2lo
@mazharpatel-om2lo 2 ай бұрын
ठीक आहे एक दिवस उशिराने चार्ज घ्या वादावादी कशाला करता तुम्ही उच्च अधिकारी आहात तुमच्या मुळे लोकांत काय संदेश जाईल 😊
@rahultarle7717
@rahultarle7717 Ай бұрын
आयुक्त पदासाठी निवडणुक घ्यायचे राहीले फक्त आता
@carahulpatil8443
@carahulpatil8443 2 ай бұрын
Khup masta
@kuldeeppatil6505
@kuldeeppatil6505 2 ай бұрын
दोघांनी पण वरती पैसे खाऊ घातले आहेत... ह्या बदलीसाठी
@kss6176
@kss6176 2 ай бұрын
Staff चे मरण आहे ह्या मध्ये.
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 2 ай бұрын
कारण अधिकारी पण राजकीय नेत्यांच्या जीवांवर नियुक्ती करुन घेतात???
@sushamadatar6135
@sushamadatar6135 2 ай бұрын
कठीण आहे
@Yogeshprabhutendolkar0941
@Yogeshprabhutendolkar0941 27 күн бұрын
Good
@amolpale5263
@amolpale5263 Ай бұрын
यांनी विसरू नये हे जनतेचे नोकर नोकर आहेत
@Yogeshprabhutendolkar0941
@Yogeshprabhutendolkar0941 27 күн бұрын
Wa
@stadd123
@stadd123 2 ай бұрын
या शहाराचे Rajkaranch वाईट आहे कुटे गेला माने पाणी मिलनार लवकर 😂😂
@rauljadhav3208
@rauljadhav3208 2 ай бұрын
Mane aata 2029 lach bhetnaar...😅😅
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 Ай бұрын
आरे तुम्ही दोघांनी पण राजेंनामा द्या तशी पण तुमची वय झाली आहे... म्हणे तरुणांना संधी मिळेल
@shubhamsutar2400
@shubhamsutar2400 Ай бұрын
This are mpsc deputy collector promoted commissioners
@manojgurav1116
@manojgurav1116 26 күн бұрын
दोन अधिकाऱ्यांच्या असे नाटके पाहून. खरंच दुःख होत आहे. याला राज्य शासन जबाबदार नाही का. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झोपा मारत आहेत का. पडद्याआड मिटवा ना
@naamkaengineer70
@naamkaengineer70 Ай бұрын
महाराष्ट्र राहिला बाजूला सगळे यांचे घोटाळे ...अन यांचे रुबाब बघण्यात आज कल चे दिवस जात आहेत
@akushagangurde8380
@akushagangurde8380 Ай бұрын
पूर्वी खुर्चीसाठी राजकारणी भांडत आता नोकरशहा भांडत आहेत....!! ( देशाच्या लोकशाहीची पार वाट लावणारेत ही मंडळी.)
@sadanand123
@sadanand123 Ай бұрын
या वरुन कळते किती लक्ष आहे प्रशासनावर सत्ताधार्यानच . महाराष्ट्राचा बिहार केला यांनी
@SuperVikramsinh
@SuperVikramsinh Ай бұрын
ऑफिसमध्ये ना महाराजांचा फोटो आहे,ना गांधीजींचा,ना बाबासाहेबांचा.....मोदी अन मुर्मु हे ह्या सर्वांपेक्षा मोठे झाले वाटतं!😡
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe Ай бұрын
बरोबर आहे
@sasa-pr4um
@sasa-pr4um Ай бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी 😊
@vpn.random
@vpn.random 25 күн бұрын
"बडी बडी बाते वडापाव खाते" 😂😂😂
@rocky7498
@rocky7498 27 күн бұрын
यांना दोघींना पदच्युत करा
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 ай бұрын
तीन तीन आयुक्त ठेवा प्रत्येक जिल्ह्यात
@ravibalaskar3496
@ravibalaskar3496 Ай бұрын
Very nice representation of civil services.
@vikas_0707
@vikas_0707 2 ай бұрын
इथे पण खुर्चीसाठी भांडण
@Abhijitpatil2915
@Abhijitpatil2915 Ай бұрын
जिस देश गंगा बहिती हैं.
@praamodlongaonkar4033
@praamodlongaonkar4033 Ай бұрын
दोघेही चेहर्‍यावरुनच खादाड खाउ व लालची दिसतात व काळुराम तर एक नंबर बोका😂
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Ай бұрын
साहेब लहान मुलासारखे उतावीळ झाले आहेत.... दोन्ही अधिकारी एकमेकांना अजिबात आदर देत नाहीत तर सामान्य जनतेला काय किंमत देतील.... दोघाची बदली अतिदुर्गम भागात करा.....
@sachinghadge7179
@sachinghadge7179 Ай бұрын
दोघांना शिफ्ट डुटी द्या 😂😂😂
@adv.amitshah4794
@adv.amitshah4794 2 ай бұрын
Good article
@mahavirkhot2275
@mahavirkhot2275 Ай бұрын
तुम्ही खुर्ची साठी जेवढ भांडता ना तेवढ मन लावून जनतेची काम करा
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 2 ай бұрын
राम राज्यात हेच पाहायचे बाकी होते....????
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek Ай бұрын
शासनाचा गैर कारभार
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 2 ай бұрын
भाजप x शिंदे गट अस राजकारण दिसत आहे बहुतेक
@milindraut8906
@milindraut8906 Ай бұрын
😅😅😅 हाहाहा गचाळ कारभार आहे सगळं.....आणि आता ह्या मध्ये भ्रष्टाचार कोण जास्त करणार हे तिकडच्या जनतेलाच बघायला भेटणार.....
@user-qr4uf5zz9x
@user-qr4uf5zz9x Ай бұрын
😂😂
@Asggbbf
@Asggbbf Ай бұрын
सरकारी कार्यालय सर्व WhatsApp वर चालवण्याचा प्रयोग करावा सर्व पत्रे तर येतातच WhatsApp वर.... असे वाटतेय साहेब हजर झाले की अमुलाग्र बदल करतील....
@Sms14545
@Sms14545 29 күн бұрын
याच हेवे दावे मधून पूजा पुराण निघाले
@marutikamble1829
@marutikamble1829 Ай бұрын
3 वर्ष एकत्र काम करा.. अगोदर पासून केलेले लूट.. मॅडम MAT मध्ये जा
@user-qp1or5dx3r
@user-qp1or5dx3r Ай бұрын
राजकारणच टिक होत पण आता प्रशासना मध्य पण अस होतय..
@Suraj_Babar.
@Suraj_Babar. Ай бұрын
दोघांना पण शिस्त नाही
@sushantgavali7566
@sushantgavali7566 Ай бұрын
आता हेच बघायचं राहिलंय😂😂😂
@ashwinwazat1318
@ashwinwazat1318 Ай бұрын
ह्यांना ह्यांच्याच कागद पत्रांचा ठिकाणा नाहीये आणी हे लोकांची सेवा करणार.....😅
@us.973
@us.973 2 ай бұрын
सिनियर जे असेल त्यांना खुर्ची द्यावी 😂
@kunalawale5326
@kunalawale5326 Ай бұрын
कामाचे तास ठरवून घ्या
@annasahebmore534
@annasahebmore534 Ай бұрын
he ase adhikari
@khansahebdanish2727
@khansahebdanish2727 2 ай бұрын
अधिकाऱ्याने इमान इतबारे काम केली तर कश्याला 4 थी आणी 10 पास राजकारणी लोकांची मत्या मत्या करावी लागते
@Gabbar.0801
@Gabbar.0801 2 ай бұрын
Khup zale brastachar... Ab ki baar.. Awade tadipar.
@breeze8305
@breeze8305 Ай бұрын
India ch watol
@vaishnavdhumal5852
@vaishnavdhumal5852 Ай бұрын
माज,मस्ती चालु द्या
@LaxmikantBhumkar
@LaxmikantBhumkar Ай бұрын
अरे सोलापूरमध्ये या... इथे स्मार्ट सिटीची खूप निधी मिळते... शिवाय नेते मंडळी, अधिकारी आणि टेंडरवाले खूप सहकार्य करतात... इथली जनताही काहीही बोलत नाही... अगदी निवांत असते.. 😅😢
@pandurangmane4436
@pandurangmane4436 2 ай бұрын
तिन पक्षाचे तिन आयुक्त पाहिजेतच व जिल्हा अधिकारी तिन पक्षाचे पाहिजेत व आता तिन बायका मग धन्यवाद
@manojdandekar3726
@manojdandekar3726 Ай бұрын
finally who won the match...😮😮😮
@lalasahebdoiphode6090
@lalasahebdoiphode6090 Ай бұрын
गरीब जनतेनं टॅक्स रुपी भरलेले पैसे खाण्या साठी हा कोविल वाणी प्रयत्न ,हीच का तुमची संविधन प्रति निष्ठा ,सरकारला विंनती असे बिन कामांचे अधिकारी सरळ नव्ह डायरेक्ट घरी पाटवा ,
@indianharish6441
@indianharish6441 Ай бұрын
पैसा only कमाई only
@ranaprataptayade3122
@ranaprataptayade3122 Ай бұрын
Ias chehare ase hotat paise bherate but satisfaction nahi Tukaram mundhe sir king❤
@GamerZonerrr
@GamerZonerrr Ай бұрын
Babu - var kamai konala deu 😂
@ganeshdeshmukh002
@ganeshdeshmukh002 2 ай бұрын
शेवटी कोण बसला आयुक्त म्हणून😅
@did_shahna_mulga
@did_shahna_mulga 2 ай бұрын
Doghana kadhun taka 😂
@mandarkolap7330
@mandarkolap7330 2 ай бұрын
अभिजित बीचुकले
@ajayjadhav601
@ajayjadhav601 2 ай бұрын
Ata kase vatatay
@MONSTER-ue8nj
@MONSTER-ue8nj Ай бұрын
पैसा असतो म्हणून भांडण चालू आहे
@nitedindia
@nitedindia Ай бұрын
यांच संसद मध्य एक स्पेशल अधिवेशन ठेवा 😂
@user-io8ph4kb2y
@user-io8ph4kb2y Ай бұрын
सामान्य जनतेचे नोकर आहेत हे आपल्या जीएसटी वर ह्याचे पगार दिला जातो.... जनतेची कामे केली पाहिजे हो
@nileshkulkarni5902
@nileshkulkarni5902 Ай бұрын
संगीत खुर्ची चार खेळ चालू आहे 😅😅😂
@kalasangamclothsrore9175
@kalasangamclothsrore9175 Ай бұрын
एकूण प्रकार बघितला असता असे वाटते अति तातडीने एखाद्या अधिकाऱ्याला बसवण्याचे कारण असेल पहिला अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून पुरावे नष्ट करू शकतो त्यामुळे असा अचानक नवीन अधिकाऱ्याला चार्ज दिलेला असू शकतो
@marutikamble1829
@marutikamble1829 Ай бұрын
लाचारी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या मध्ये स्पर्धा सुरू आहेत. अनेक ठिकाणी
@Animegirl_Anu
@Animegirl_Anu Ай бұрын
Ata hech rahila hota
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 28 МЛН
♥️♥️♥️
00:20
Татьяна Дука
Рет қаралды 10 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,4 МЛН