भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाचं नग्नसत्य | Dr. Shreeram Geet |

  Рет қаралды 601,526

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@irapparamalamjane8438
@irapparamalamjane8438 2 жыл бұрын
वेळोवेळी आशा सत्य व परखड मुलाखती घेण्यात आल्या तर समाजात जागृती निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
@shailasawant9802
@shailasawant9802 10 ай бұрын
डॉक्टरांचा अत्यंत महत्वाचा आणि वस्तुस्थिती परखडपणे मांडणारा इंटरव्ह्यू , खरोखरच खडबडून जागं करणारा आहे. धन्यवाद डॉक्टर 🙏
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 9 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@trivikramkane9152
@trivikramkane9152 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सध्या ची खरी परिस्थिती सांगितली आहे. खुप छान वाटले हे ऐकून!यावर कोणी बोलतच नाही. कृपया डाॅ, गीत,आपण असेच बोलत रहा. तुमचे खुप खुप आभार 🙏🙏🙏
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 2 жыл бұрын
Dr. श्रीराम सर आपण ज्या स्पष्टपणे व प्रगलबपने विचार मांडता त्याबद्दल आपले व मुलकात घेणारे दोघांचेही अभिनंदन. सर, मेडिकल फील्ड मधील, आजच्या सर्व समास्यआ सोडविण्यासाठी आपल्या ज्ञाना चा उपयोग या प्रदेशाने व राष्ट्राने करून घ्यावा.
@ashokgaikwad2849
@ashokgaikwad2849 2 жыл бұрын
वैध्यकीय क्षेत्रातील नग्नसत्य... सुंदर मार्गदर्शन. आज खरी गरज आहे समुपदेशनाची. गीत सरांना धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@swatikapre1624
@swatikapre1624 2 жыл бұрын
खूप eye-opener मुलाखत! मला duration बघून आधी वाटलं की बघू की नको...! पण बघता बघता कसा वेळ( गेला नाही तर सत्कारणी) झाला...!प्रत्येक मिनिटा गणिक उत्सुकता वाढत वाढत, शेवटी कळस गाठणारे व बघणार्‍याला समाधान व ज्ञान देणारी ही मुलाखत खरंच योग्य वेळेत प्रसारित करण्याबद्दल आभार! डॉक्टरांचे खास अभिनंदन!त्यांनी संयत भाषेत झणझणीत अंजन टाकलेय आमच्या( पालकांच्या) डोळ्यात!आज अशा परखड व ठाम मते असणारे(पण हट्टी वा दुराग्रही नाही) व्यक्तिमत्व दुर्लभ झाले आहेत... 🙏🙏👏👏
@nandalalbaviskar
@nandalalbaviskar 10 ай бұрын
8
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
नुसते वैद्यकीय शिक्षण नाही तर एकूणच शिक्षण हा मोठा बाजार झालाय इथे आपल्या देशात.....!!
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 10 ай бұрын
हे मत इथे अनावश्यक वाटते, मुळ मुद्द्याला बगल मिळते.
@vinodburhade5093
@vinodburhade5093 2 жыл бұрын
100% सत्य..! ज्ञानी, माहितगार, अनुभवी, समाजशास्त्राचे जाणकार, इमानी आणि मुख्य म्हणजे सत्यनिष्ठ, स्पष्टवक्ता..! धन्यवाद आदरणीय डाॅ. श्रीराम गीत. धन्यवाद @थिंक बैंक.. सबस्क्राईबड्..!
@umeshsavkare328
@umeshsavkare328 2 жыл бұрын
अक्ख्या भारताच्या वैधकीय स्सद्य थितीचा अंदाज आला फार छान गीत सर आणि विनायक 👍
@pandharinathbhalerao-xq6ru
@pandharinathbhalerao-xq6ru 10 ай бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती आहे नक्कीच जाणून घ्या
@anaghasalkar2937
@anaghasalkar2937 2 жыл бұрын
खूप परखड मुलाखत 👍आज सर्व शिक्षणपद्धती अशी झाली आहे की सामान्य गरीब विद्यार्थी केवळ आपल्या हुशारीने आपले भविष्य नाही घडवू शकत .सर्वत्र गोंधळ ,भ्रष्टाचार आणि जातीय आरक्षण यांचा काळोख दिसतो आहे .
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
गीत सरांचे नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले. मनापासून धन्यवाद..!!
@bharatboddewar2277
@bharatboddewar2277 2 жыл бұрын
भरपूर ज्ञानयुक्त मुलाखत होती...
@manojpradhan4499
@manojpradhan4499 2 жыл бұрын
सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत... फारच छान. 🙏🏻
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 9 ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏
@akashrokade1239
@akashrokade1239 2 жыл бұрын
जबरदस्त मुलाखात..... 🙏 Hats off to sir's knowledge, experience, bitter truths.. अश्या हुशार,व्यक्तींबरोबर अजून मुलाखत होऊ जाऊन देत 👍
@hemachandrakarkhanis759
@hemachandrakarkhanis759 2 жыл бұрын
मुलाखतीची तारिख दिल्यास अधिक उपयुक्त होईल.
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 2 жыл бұрын
छान मुलाखत
@dilipbuge4217
@dilipbuge4217 2 жыл бұрын
Best
@गोपाळपाटील-श1ल
@गोपाळपाटील-श1ल 2 жыл бұрын
ख@@hemachandrakarkhanis759
@chaitanyabhanushali2977
@chaitanyabhanushali2977 2 жыл бұрын
Sir mazyamula ch Krishna karad ithe mbbs selection zhal hot pn document summition 1 hour late zal .tyanni tyala reject karun low score student la ghetl . Mazya. Mulach dream of mbbs finish Kel
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 9 ай бұрын
Best Doctor श्री राम गीत । factual , and Reality
@chandrashekharpaluskar63
@chandrashekharpaluskar63 2 жыл бұрын
ही मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद बर्याच प्रश्नांची उत्तर मिळाली डाॅक्टरांचेही आभार ,त्यांनी प्रभावी विवेचन केल अशाच अभ्यासु मुलाखती ऐकवत जा
@PublicPolicy007
@PublicPolicy007 2 жыл бұрын
नेहमीच प्रमाणे अतिशय उत्तम विषय... Illiterate is better than Half knowledge... अमुक तमुक बाहेर देशात MBBS शिकतोय अस धिंड पिटनारे ही माहीत जनतेसमोर पोचवू देणार नाहीत. बाहेर देशात शिकण्याबद्दल विरोध नाही पण कुठे काय शिकव एवढं सूक्ष्म ज्ञान आपणास कडे असंन गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे तीच ही खरी जनजागृती आहे ज्यामुळे आपण देशच भविष्य योग्य पद्धतीने योग्य दिशेने घडवू शकतो. हा विषय सर्वान समोर पोचवा ही विनंती वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरची शैक्षणिक माहिती तपासून उपचार घ्यावे. #medical #hospital #doctor #युक्रेन #russia #वैद्य #जीवन #पैसा
@rohidasbhagat2972
@rohidasbhagat2972 10 ай бұрын
छान माहिती दिलीत 🙏🏼 आणि पडखर विचार सत्य परिस्थितीत मांडले धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
साहेब तुम्ही बिलकुल बरोबर बोलत आहे. तुम्ही खरोखर सत्य बोलतात. तुमचं खूप खूप धन्यवाद, सुंदर मार्गदर्शन.
@enggfundas2937
@enggfundas2937 2 жыл бұрын
Dr. Shreeram Geet - very direct thoughts - very honest expression. Thank you sir.. Vinayak - thanks for such nice discussion with very eligible person.
@KanchanKharade-ho3ds
@KanchanKharade-ho3ds 10 ай бұрын
मला अभिमान आहे की मी डाॅकटरांची बालपणापासून औषधं आणि विचारांची शिदोरी मिळवली proud of you Geet Kaka
@cdmuleys
@cdmuleys 2 жыл бұрын
दर्जेदार मुलाखत! सरते शेवटी केलेला *७० चा उल्लेख विशेष भावला.
@vikassawant4595
@vikassawant4595 2 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर! चतुरस्त्र ज्ञान असलेल्या डॉक्टरां सोबत घालवलेली 49 मिनिटे सत्कारणी लागली. डॉक्टरांचं अर्थशास्त्रीय आकलन ही वाखाणण्याजोग आहे. या क्षणाला मी अमेरिकेत आहे, आणि डॉक्टर म्हणतात तसं MS करणारा एकही विद्यार्थी नापास झालाय असं ऐकलं नाही. अमेरिकेत शिक्षण हा दुसऱ्या क्रमांकाचा पैसे देणारा व्यवसाय आहे. आज फक्त भारतातूनच नव्हे तर नेपाळ बांगलादेश सारख्या छोट्या छोट्या देशातील कितीतरी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी येत आहेत.
@vijaymoharir6470
@vijaymoharir6470 2 жыл бұрын
डॉक्टर , साहेब , आपले मार्गदर्शन उत्तम आहे. मी देखिल २० वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रातील अनुचित प्रथांवर जागृति करित आहे. धन्यवाद !
@pratikkadu525
@pratikkadu525 10 ай бұрын
गीत सर परखड सत्य सांगत आहेत, थिंक बँक ला अभिनंदन
@kaynnike
@kaynnike 2 жыл бұрын
कमाल! भन्नाट! सरांना परत बोलवा. Selective facts misinformation पसरवणाऱ्यांपेक्षा गीत सरांसारख्या लोकांना शोधून बोलवा!
@vijaynaik4723
@vijaynaik4723 2 жыл бұрын
Farach sunder mahiti mulana Dr shikavnyasathi palkana upyogi.
@kpbhagwan
@kpbhagwan 2 жыл бұрын
17 वर्षांपूर्वी मी गीत सरांकडे career counseling sathi gelo hoto. खूप सुंदर पद्धतीने मला ek मार्ग दाखवला आज मी एका इन्व्हेस्टमेंट बँक मध्ये AVP आहे स्वामी कृपेमुळे आयुष्य खूप छान आहे सध्या मी नवीन पिढीला मार्गदर्शन करतोय
@narayanbhalsing2307
@narayanbhalsing2307 2 жыл бұрын
कुठल्याही प्रकारचा आततायीपणा न करता सहज शक्य असणाऱ्या उपायांसह दिलेली सुंदर आणि दर्जेदार अशी मुलाखत.
@vilasgawas7950
@vilasgawas7950 2 жыл бұрын
सुंदर सुंदर आतिशय सुंदर माझा तुम्हाला नमस्कार
@vilasgawas7950
@vilasgawas7950 2 жыл бұрын
नमस्कार
@ketakikhare983
@ketakikhare983 2 жыл бұрын
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य खरोखरच भीषण आहे. खूप परखडपणे मत मांडले. अशी मते मांडणारी आणि सत्य जगासमोर आणणारे लोक फार थोडे आहेत. खूप खूप धन्यवाद मुलाखत घेणाऱ्याचे आणि देणा-यांचेही.
@nitinakolkar5741
@nitinakolkar5741 2 жыл бұрын
नक्कीच उपयोगी नी मार्गदर्शक
@shailendraahire8856
@shailendraahire8856 2 жыл бұрын
MBBS ला admission मिळालं नाही पण doctor व्हायचं म्हणून BAMS/BHMS/Pharmacy/Nursing निवडलं जातं.परिस्थिती नुसार पर्याय निवडला जातो.ही वस्तुस्थिती देखील स्वीकारायला हवी.
@Ganesh-123
@Ganesh-123 10 ай бұрын
MBBS ही डिग्री bachelore of Medicine and Bachelor of Surgery म्हणजे BMBS अशी असून इंग्रजांनी ती BMBS अशी न लिहिता MBBS अशी लिहिण्यास सूरवात केली. आजही त्यांच्या देशात ही डिग्री BMBS अशीच लिहीली जाते. BMBS, BAMS BHMS BUMS हे सर्व 12science नंतर 41/2 कॉलेज व 1 वर्ष internship असे कोर्सेस आहेत.
@shrikantdeshpande2835
@shrikantdeshpande2835 2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण व वास्तव दर्शी मुलाखत फार कमी डॉक्टर सत्य कथन करतात सर्वांनी हे विचार आंगीकारणे गरजेचे वाटते
@rajendrasawant299
@rajendrasawant299 2 жыл бұрын
प्रथम मुलाखतकारांना धन्यवाद ! कारण डाॅ. श्रीराम गीत यांचे वर्तमान पत्रातील प्रश्नोत्तरे मी आवडीने वाचून ज्ञान मिळविले परंतू त्यांना पाहाण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मिळवून दिला आहे. डाॅक्टरांच्या सहवासामुळे सामान्यांना ज्ञान मिळते त्यांचा खर्च , मनस्ताप वाचतो.
@sandeepmahekar5753
@sandeepmahekar5753 2 жыл бұрын
अतिशय बोधपूर्ण मुलाखत! खरं तरं मूलभूत infrastructure प्रमाणेच सैन्य, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या कधीही भांडवली व्यवस्थेने चालवू नयेत. ब्रिटिश पूर्व काळापासून आपण सैन्य आणि शिक्षणाचे दुष्परिणाम भोगले, निदान वैद्यकीय सेवा तरी त्यातून वाचावी
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 2 жыл бұрын
खूप सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण, देशा तील असे विषय घेऊन चर्चा करावी,धन्यवाद!!!
@PoojaAshwinVlogs
@PoojaAshwinVlogs 2 жыл бұрын
डॉ. श्रीराम गीत यांचा मागच्या रविवारच्या लोकसत्ता मधला लेख सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिस्थितीचं योग्य विश्लेषण करणारा होता .... अशा चर्चा जास्तीत जास्त व्हायला हव्या जिथं नेमकी अडचण आणि त्यावरचा उपाय यावर बोलणं होतं, बाकी न्यूज चॅनल वर नुसताच धुडगूस असतो .... Well going Think Bank
@rajkumargaikwad9285
@rajkumargaikwad9285 2 жыл бұрын
Sir,तुम्हाला माझा मनापासून नमस्कार.....अगदी सत्य मांडले आहे,....खरे म्हणजे हे T.V. वर दर रोज सकाळी व संध्याकाळी ..दाखवले पाहिजे..
@apekshakini5496
@apekshakini5496 2 жыл бұрын
सर खुप छान वाटला, वैद्यकीय क्षेत्रात आजची स्थिती पाहता खूप नवल वाटले. तुमचे विचार एकता मी या घडीला माझ्या मते वैद्यकीय शिक्षण , आपल्या देशातच घेतलेला बरे. धन्यावाद तुम्ही मला चांगले मार्गदर्शन दिल्या बद्दल.
@surajkathale2728
@surajkathale2728 2 жыл бұрын
याना वारंवार बोलवायला हवं...Genuine personality
@sudhirchougule2213
@sudhirchougule2213 10 ай бұрын
डाँ नी विचार छान मांडलेले आहेत
@anandmarkande1
@anandmarkande1 2 жыл бұрын
What a fantastic conversation! This channel is one of the most underrated ones out there!
@ranjananachankar295
@ranjananachankar295 2 жыл бұрын
अशा चर्चा होण्याची फार गरज आहे. अप्रतिम कार्यक्रम 👍👍
@harishchandrarane8896
@harishchandrarane8896 2 жыл бұрын
Eye opening interview of a great personality. Thanks a lot.
@vikasarun108
@vikasarun108 2 жыл бұрын
तूम च्या सारख्या ऊच तारकीक विचारवंत डॉ 🇮🇳 मूलांना मार्ग दर्शन ना चिफार गरज आहे मना पासून 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vikram2010ish
@vikram2010ish 2 жыл бұрын
खूप सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण🙏
@sachitawagh3010
@sachitawagh3010 2 жыл бұрын
,👍
@devkinandurkar8820
@devkinandurkar8820 2 жыл бұрын
Good 👍
@rajaramkharat5863
@rajaramkharat5863 2 жыл бұрын
छान माहिती
@nitinpawar8307
@nitinpawar8307 2 жыл бұрын
डॉक्टर आणि पेशंट यांच्या बद्दल अतिशय बारीक निरीक्षण नोंदविले आहे . खूपच सुंदर
@aartinakate8688
@aartinakate8688 2 жыл бұрын
आजची मुलाखत खूपच सुंदर होती. कृपया सरांसोबत आणखी एक मुलाखत जरूर घ्यावी. खुप खुप धन्यवाद सर
@kedarishereforyou
@kedarishereforyou 2 жыл бұрын
अतिशय मार्मिक, आणि विचार करायला लावणारे.👌
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 2 жыл бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ व सर्वसामान्य माणसाला सत्यान्वेषण करावयास भाग पाडणारी ही मुलाखत (घेतली आहे) डॉक्टर श्रीराम गीत सरानी दिली आहे. सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेले सत्य समजून घेण्यास नक्कीच मदत होईल. डॉक्टर गीत सरांचे मनापासून आभार...! धन्यवाद...!!
@SatishDeshmukhillusionist
@SatishDeshmukhillusionist 2 жыл бұрын
फार अप्रतिम! वास्तव! आपल्या दोघांचेही अभिनंदन आणि कोतुक!
@agniveshsathe4243
@agniveshsathe4243 2 жыл бұрын
Perfectly explained the medical mafia practices and why Ukraine came in to the picture. Thank you Dr and Mr Pachlag ji..
@aishdesai
@aishdesai 2 жыл бұрын
Medical Mafia 😄😅
@suryakanttupe6438
@suryakanttupe6438 Жыл бұрын
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 2 жыл бұрын
🙏सर.सर्व जनसामान्यांचे डोळे उघडणारी ही मुलाखत आहे.खूप गोष्टी यातून समजल्या.अजूनही अशी जबाबदार माणसे आहे समाजात याचेच समाधान आहे.पाचलग सर व गीत सर व थिंक बँक या सर्वांचे आभार..धन्यवाद..🙏👌
@bhalchandrapatil9411
@bhalchandrapatil9411 2 жыл бұрын
खुप छान, सरांना पुन्हा ऐकायचं आहे. शिक्षणाबद्दल व्याख्यानांची छान मालिका होऊ शकते. खुप धन्यवाद !!
@kailasbadgujar5706
@kailasbadgujar5706 5 ай бұрын
उपलब्ध आहे 👍
@yogeshwarhundiwale7434
@yogeshwarhundiwale7434 2 жыл бұрын
सुंदर,स्वच्छ, स्पष्ट विवेचन सरांनी केले आणि आपल्या माध्यमातून अनेका पर्यंत विचार पोहचले 🙏
@sanjaymapara7635
@sanjaymapara7635 2 жыл бұрын
I am in practice as a Child specialist at a small town like Mahad for last 39 yrs. Unfortunately here nothing has been discussed about why seniors Drs. are not ready to continue their practice and also reluctant to send their bright children to join medicine? Let me tell you I was happy to work daily for atleast 18 hrs. per day sacrificing basic pleasures because it was very satisfying job. Was always confident that patients realised our hard work and sacrifices then.
@shwetapadhye7701
@shwetapadhye7701 2 жыл бұрын
That is everyone's choice . Some Dr may don't like to practice in village Like now a days most of engineers go to us for ms and settle there . They also spends Indian money 40 to 50 laks to us goverment But thing is that engineers don't have bonded service
@businessswot1003
@businessswot1003 2 жыл бұрын
Mahad is in richest district of india
@vaibhavdeshpande5783
@vaibhavdeshpande5783 2 жыл бұрын
Good work Dr. 👏
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
माझ्या परिचयाचे कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून आलेले एक सर्जन नेहमीच म्हणतात की वैद्यकीय क्षेत्रात आता काहीच उरलं नाही. त्यांनी त्यांच्या ४०% मार्क्स मिळवणारया मुलीला ६० लाख खर्चून MBBS केले, दोन कोटी खर्चून त्वचारोग तज्ञ बनवत आहेत. मोठ्या resort मध्ये तीन दिवसांचे विधी करुन मुलीचे लग्न केले. आणखीही ते असंच सांगतात की मेडिकल क्षेत्रात काही च नाही.
@yogeshphatangare8249
@yogeshphatangare8249 2 жыл бұрын
@@businessswot1003 is it a district??
@YogeshYadav-zu8ot
@YogeshYadav-zu8ot Жыл бұрын
शेवट समर्पक आहे , तुमचं समाज प्रबोधन कार्य करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न तळागाळात पोहचवा ही विनंती.
@girijashingi
@girijashingi 2 жыл бұрын
खूपच सुंदर session..I just loved to listen.very informative...needed more session about engineering from sir...
@sukumarpruthvi1130
@sukumarpruthvi1130 2 жыл бұрын
Khup sunder information
@uttamchougale8588
@uttamchougale8588 2 жыл бұрын
अतिमहत्वाची माहिती आहे प्रत्येकाने शेअर कराच. आज प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे
@shubh2872
@shubh2872 2 жыл бұрын
Waiting for another such session with Shriram Sir . Thank you team
@godbole2938
@godbole2938 2 жыл бұрын
खूप छान आणि स्पष्टपणे पण संयमित,कोणत्याही अभिनिवेशाशिवाय संतुलित मांडणी झाली सर! यातला Indian Medicine चा मुद्दा अगदीच पटला। यावर विचार आणि त्यातून काम होणे अति आवश्यक। डॉ साहेबांना धन्यवाद। इतर channels वरच्या मुलाखती ऐकण्याची इच्छा झाली आहे। 🙏
@shitalkalantri3527
@shitalkalantri3527 2 жыл бұрын
सुंदर विषय ,सुंदर मार्गदर्शन असेच विषय घेत रहा आपले व आपल्या टीम चा धन्यवाद
@shubhangigovekar5837
@shubhangigovekar5837 2 жыл бұрын
Q
@dattatrayzanjurne7772
@dattatrayzanjurne7772 2 жыл бұрын
Qqqqqqqqqqq1qqqq1qqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1
@siddheshchorge2861
@siddheshchorge2861 2 жыл бұрын
रोखठोक आणि सडेतोड 🙏🙏🙏
@jrajnish5621
@jrajnish5621 2 жыл бұрын
डॉ.साहेब, एकतर जनता अज्ञानी आणि भोळी आहे आणि डॉ.काही विचारलेच तर त्यांना बोलायला वेळ नसतो.. त्यांना १तासात १२ पेशंट पाहून ६०००/- मिळवून दुसऱ्या दवाखान्यात जायचे असते..
@vanita2483
@vanita2483 2 жыл бұрын
Very tru
@madhurigore7103
@madhurigore7103 2 жыл бұрын
सुरेख अशी मुलाखत pm प्रर्यन्त पोहचवा 🙏🙏
@shankarkembalkar1039
@shankarkembalkar1039 2 жыл бұрын
०००
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम Жыл бұрын
झटपट पंप पैसे फॉरेन टु दरवर्षी गाड्या कशा येणार सांगा
@yogeshbarge7166
@yogeshbarge7166 11 ай бұрын
Very nice sir and think bank team as well
@ameyzolekar6194
@ameyzolekar6194 2 жыл бұрын
अतिशय उत्तम
@ramp6287
@ramp6287 2 жыл бұрын
My nephew got his MBBS from University at RIzan, Russia. He entered in year 2010 and successfully passed out in 2016. Medium of instruction was English. There were as many as 450 Indian students in the university for medical and hostel dedicated to them. He was offered post graduation admission at the same institution, but for personal reason he came back. He struggled to get thru National BE test after appearing for 8 times. Finally he got thru and then did his internship for on year at Mumbai. Maharashtra medical council also gave lot of trouble before issuing license to practice. It took ten years and very harrowing and depressing times to become doctor. Rampant corruption and high handedness at Medical council successfully killled medical education in India. with NMC I learned things have not changed much. According to my estimate around 50000 foreign trained doctors are still waiting to pass the exam when our medical infrastructure struggling to cope up with health services and quacks and untrained persons are having field day in rural and Urban India.
@ramp6287
@ramp6287 2 жыл бұрын
He learned Russian which was any way compulsory so that students can interact with local patients. Standards of education and student teacher ratio is far far better than best of Indian medical colleges.
@QJ7081
@QJ7081 2 жыл бұрын
Why did he have to appear 8 times, was the exam designed tough to fail the students?
@DrVikasPatil
@DrVikasPatil 2 жыл бұрын
NEXT exam will be for all Indian and abroad students Now all will be exposed
@technoowl
@technoowl 2 жыл бұрын
Very well said!
@medha0509
@medha0509 2 жыл бұрын
As your nephew had to give exam 8 times shows his intelligence level. Such students should not dream to become doctor , people's lives are at doctors hand. People should not take medical treatment from such low level doctors.
@navhateashok7606
@navhateashok7606 9 ай бұрын
Khoob Khoob dhanyvad doctor saheb
@vinodsawant2666
@vinodsawant2666 2 жыл бұрын
This video should be promoted everywhere in India.
@sathishbansod7165
@sathishbansod7165 2 жыл бұрын
खुपच छान आणि सर्व मुद्दयांचा विचार मांडले आहेत .
@avinashpansare3944
@avinashpansare3944 2 жыл бұрын
खूप महत्वाच्या आणि अवघड पण गरजेच्या विषयावर सविस्तर विचार.. डॉकटर गीत यांचे खूप छान मार्गदर्शन.
@nileshukidwe6645
@nileshukidwe6645 2 жыл бұрын
खूप परखड भाष्य , अशीच मुलाखत भारतातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षा या विषयी घ्या. आपल्याकडे बोलायला भरपूर विषय आहेत. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित. लोकसत्ता मध्ये मी रोज सरांच लिखाण वाचतो.👍
@user-ud5tu7md5k
@user-ud5tu7md5k 2 жыл бұрын
👌 लोकसत्ता मध्ये यांचे एक प्रश्नोत्तराचे सदर असते. .... त्यातील उत्तरे नेहमी नेमकी आणि अभ्यासू असतात.
@rajivkamble3760
@rajivkamble3760 2 жыл бұрын
जबरदस्त,रोखठोक 👌👍
@pushpapatange6715
@pushpapatange6715 2 жыл бұрын
खरच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणले पाहिजेत
@Kajal123-r8i
@Kajal123-r8i 2 жыл бұрын
मला व माझ्या मिस्टरांना २०२१ एप्रिल मध्ये कोरोना झालेला मी बीड जिल्ह्यातील परंतु मला लोकमान्य हॉस्पिटल नाशिक येथे admit केले होते.आणि मी वाचले ते केवळ नाशिक येथील सर्व स्टाफ मुळे. समीर सर, प्रदीप सर,रेखा ताई,राम भैय्या,सर्व pathology staff ,medical staff, सफाई कर्मचारी, येथ पासून इति पर्यंत अगदी सर्वच लोक . बहुधा बाहेरील सुद्धा लोक,सोबत admit असलेले लोक,सर्वच लोकांनी अगदी पावलो पावली मदत केली, बरं (लवकर बरं ) होण्यासाठी तर सर्वांनी मदत केली.आणि मी खरोखरच लोकमान्य hospital chi आयुष्यभर ऋणी आहे.
@vidyasonale241
@vidyasonale241 2 жыл бұрын
Great interview......🙏🙏 Hats of Sir....🙏🙏🙏
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 2 жыл бұрын
खूपच छान वास्तव मांडलय .माणसाने असे रोकठोक असावे. दिलेल्या माहीती बद्दल धन्यवाद.
@hambirraomahadik3908
@hambirraomahadik3908 2 жыл бұрын
Very straightforward and detailed answers. Liked it very much. Thanks, sir!
@manishakulkarni7219
@manishakulkarni7219 2 жыл бұрын
Khup chan margadarshan 🙏🙏hou de viral👍
@DivineBeauty5959
@DivineBeauty5959 2 жыл бұрын
Sir thanks for social support and making all of us aware,special thanks to Dr Shreeram sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@madhurimkb6947
@madhurimkb6947 10 ай бұрын
Kub Chan ekdam khari khari .adarniya Dr.Geet sir. Namskar. Dr. Samjavtil ase bol 20:51 tat
@ankushrandive5443
@ankushrandive5443 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत... 👍👍 thank You Vinayak and team 💐
@kedarlingswami6686
@kedarlingswami6686 9 ай бұрын
Very very useful information is delivered. ❤
@abg3525
@abg3525 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे, सिस्टीम कशी बदलणार, आज वैद्यकीय सेवा ढासळलेली आहे, कोण नियंत्रण करणार 🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️
@vaibhaviv875
@vaibhaviv875 2 жыл бұрын
अतिशय उत्तम व साध्या सोप्या भाषेत केलेले विश्लेषण आहे कोरोना काळात राजकरण जास्त आणि गरीब जनतेला घाबरून घरी बसलेली होती
@udaypatil3630
@udaypatil3630 2 жыл бұрын
Excellent....information & Guidance... One of the best interview...ever seen🙏🙏🙏 Dhanyavad... Shri Shreeram Geet...!
@sunandapansare3974
@sunandapansare3974 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत आहे अगदी सत्य आहे हे लोकांन पर्यंत हे जात नाही आणि लोकांची टेडनसी असीच आहे
@ashwinbogam1228
@ashwinbogam1228 2 жыл бұрын
Thank you for sharing Truth of Medical Sector Dr.
@anandwaghode9955
@anandwaghode9955 2 жыл бұрын
खरचं खुप छान.. वास्तव.
@lava4436
@lava4436 2 жыл бұрын
Reality of indian medicine . Very authentic n realistic views on rural medical services n policies of government for the same Germany n Cuba n carribian country we shud study n learn from them . U S hernia surgery hospital is such unique concept n skil based . Grateful dr shreeram geet sir. Just forget multiply by 70 n be genuine with ur work n not money .
@asmitaumtekar5363
@asmitaumtekar5363 10 ай бұрын
Khup chhan vushleshan.... Dhanyawad saheb......
@dr.deepakkumbhar
@dr.deepakkumbhar 2 жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण,सध्या चे मोदी सरकारने,याची गंभीर दखल घेऊन, ऐतिहासिक बदल घडवून आणला पाहिजे!!!
@shalakak3930
@shalakak3930 2 жыл бұрын
Atishay sundar👍🙏
@abpi1044
@abpi1044 2 жыл бұрын
Need more such sessions from such experienced Gems as it's requirement of time. 👍🎉😊
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 жыл бұрын
फारच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद सरांना.
@drtinapaliwal
@drtinapaliwal 2 жыл бұрын
आदरणी डॉ. श्रीराम गीत सर, मी 2018 मध्ये NEET UG Exam दिली आणि मला 93 percentile मार्क्स मिळाले. पण एडमिशन काऊन्सिलिंग प्रोसेस मध्ये, मला महाराष्टातील एकही सरकारी कॉलेज मिळाले नाही. आणि समण्यावर्गला डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठची फी परवडत नाही (25 लाख प्रती वर्ष). भारतात जातीय आरक्षण खूप खोल असल्याकारणाने 60/70 percentile असणाऱ्या विद्या्थ्यांना सहज सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो. याचा अर्थ हाच का की आम्ही आमची स्वप्न सोडून द्यावी? मी सध्या चीन मध्ये MBBS शिकत आहे. पण फक्त आम्ही foreign medical graduate आहोत म्हणून आम्ही टाकाऊ आणि जातीच्या आधारावर किंवा पैशांच्या जोरावर भारतात मेडिकल शिक्षण घेणारा विद्यार्थी हुशार हा कुठला न्याय? आणि NMC च्या नवीन निमानुसार, परदेशात मेडिकल शिक्षण घायचे असेल तर NEET UG cutoff पास करणे अनिवार्य आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी मठ्ठ असतो असे नाही. आणि राहिला प्रश्न foreign medical graduate examination (FMGE) चा, तर जुन्या आकड्यांच्या आधारावर सद्य स्थिती वर्तवणे अयोग्य आहे असे मला वाटते. कारण पूर्वी NEET cutoff clear करणे बंधनकारक न्हवते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आणि याचा सकारात्मक परिणाम येत्या काळातील foreign medical graduate doctors च्या गुणवत्तेवर नक्कीच दिसून येईल. आणि भारतातून AIIMS आणि अन्य प्रतिष्ठित सरकारी विद्यापीठातून शिकलेले किती डॉक्टर्स भारतात प्रॅक्टीस करणे पसंत करतात हा तर वेगळाच मुद्दा आहे! आणि कोण कुठून शिकला, यापेक्षा त्याची न्यानग्रहण करण्याची तळमळ किती आहे हे महत्त्वाचे नाही का? जोपर्यंत भारतात प्रवेश प्रक्रिया फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या जोरावर होत नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही.
@pranay5623
@pranay5623 2 жыл бұрын
Correct madam हुशार मुल reservation मुळे पण admission घेऊ शकत नाहीत सरकारी मेडिकल कॉलेज ला 👌
@ashageet1784
@ashageet1784 2 жыл бұрын
Am Dr Geet, not Lagu. What you say I endorse 100℅. My Qn remains for arising problems. If China vs India relations become distorted? So is this interview madam. Please understand this.
@drtinapaliwal
@drtinapaliwal 2 жыл бұрын
@@ashageet1784 sorry for geet/lagu confusion. I have rectified it. I understand your concern, future is uncertain. Whether we study in India or in foreign country, no one knows what future hold. And presently India and China's political relation is going through tough times, But both government has made an official statement that this will not affect the education of international students studying in China as well as in India. And i assume that modern world is kind enough to not drag future of one generation into their political disharmony. And moreover my comment was about the statement that has been made in this video about how students are not qualified to pursue medical education so they choose studying outside India, when the reality is different. Almost all of us had qualified the NEET UG exam cutoff, and when a legend like you say such things it definitely creates huge impact in general population.
@swapnilpingale5234
@swapnilpingale5234 2 жыл бұрын
Yes i agreed... Perfectly said.
@shrimanti31
@shrimanti31 2 жыл бұрын
अगदी बरोबर लिहिले आहेस बेटा , माझया मुलीला सुद्धा 96% होते neet मध्ये तरी तिच्या पेक्षा कमी मार्क्स असल्येल्या तिच्या मैत्रिणींना आरक्षण मुळे government सीट मिळाली आहे, या आरक्षणामुळे खूप चांगल्या student चे नुकसान होत आहे..पर्यायाने त्यांना आपली स्वप्न पूर्ण करायला परदेशी जावे लागत आहे.. आणि आता next exam, abroad मधून MBBS करणारे आणि भारतात MBBS करणाऱ्या सुद्धा ही, ही exam दयावी लागणार आहे त्यामुळे दोन्ही एकाच लेव्हलला असणार आहेत..
@supriyanimgaonkar742
@supriyanimgaonkar742 2 жыл бұрын
Farach uttam ani mahitipurna mulakhat aahe. Khoop khoop dhanyawad .
@prasannapatil2121
@prasannapatil2121 2 жыл бұрын
Realy a great initiative by think bank team!!! In a time of universal deceit telling the truth is a revolutionary act!!!
@snehalkhambete8004
@snehalkhambete8004 2 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण मुलाखत.या क्षेत्राविषयी समान्य माणसांना काहीच माहिती नसते.खूप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद.
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН