यात लाकडाची dust भुसा ,वर लामीनाशन ते टिकाऊ नाही सगळे मलेशिया तुन स्वस्त इम्पोर्ट केलेलं मी विकत घेतला
@sramaditya3 жыл бұрын
खूप साऱ्या कंपन्यानी modular Furniture ची कन्सेप्ट आत्मसात केली आहे आणि त्या यशस्वी आहेत. Spacewood, Godrej, DAMRO, Boldbella इत्यादी. IKEA पेक्षा कमी किमतीमध्ये आणि चांगल्या दर्जाचे furniture पुरवतात या कंपन्या.
@ashutoshkurhade013 жыл бұрын
Pepperfry changla aahe ka dada....ki jast costly aahe?
@sramaditya3 жыл бұрын
@@ashutoshkurhade01 Pepperfry हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो manufacturers ना आपले फर्निचर ऑनलाईन विकण्यासाठी मदत करतो, ते स्वतः काहीच बनवत नाहीत. ज्या कंपनीचे फर्निचर तुम्हाला घ्यायचे आहे त्या कंपनीचे शोरुम किंवा dealer /distributor कडे स्वस्त मिळेल. Pepperfry कमिशन जास्त घेते त्यामुळे किंमत थोडी जास्त असते पण Pepperfry Door Delivery, Assembly, defective product change करून देणे अशा सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने देते त्यामुळे थोडे पैसे जास्त घेते.
@ashutoshkurhade013 жыл бұрын
@@sramaditya thanks 🙏
@amitpatil20623 жыл бұрын
Marathi उद्योजकांबद्दल काही स्पेशल असेल तर सांगा प्रमोट करा सर लोकल for वोकाल 🙏🙏
@onlystudy2283 жыл бұрын
Vocal for local aahe te mitra
@amitpatil20623 жыл бұрын
@@onlystudy228 ok सर 🙏
@shubhamkadam64043 жыл бұрын
@@amitpatil2062 🤣🤣🤣😆
@shubhamkadam64043 жыл бұрын
Kutla ahes amit district
@amitpatil20623 жыл бұрын
@@shubhamkadam6404 निपाणी,कर्नाटक.
@santoshranware42 жыл бұрын
खुप महाग आहे फर्निचर... तुमच्यासाठी असेल स्वस्त.. प्रोमोशन मुळे डिस्काउंट मिळाला असेल तुम्हाला
@dilipgabhale19862 жыл бұрын
बोल भिडूची सर्व व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहण्यासारखे आहेत पण IKEA चा व्हिडिओ मला आवडला नाही कारण त्यांच्या फर्निचर ची किंमत इतर फर्निचरच्या तुलनेत महागडी आहे.बाकी तुमचं प्रझेंटेशन छान आहे
@TheOpposition3 жыл бұрын
मी माझ्या घरासाठी खरीदी केलाय, 25000 हजारात मी double बेड, dining table, medium size वॉर्डरोब घेतला, ते देखील online, कारण ikea तेव्हा मुंबईत आलं नव्हतं। It requires skills to hunt for a bargain.
@swapsakpal083 жыл бұрын
u r genius
@chanduzalte84923 жыл бұрын
Expensive and cheap materials
@prasannabarve65022 жыл бұрын
सगळ्या टीम चे काम फार आहे असेच वीडियो करत रहा बोल भिड़ू
@mpscsuccess38133 жыл бұрын
अश्या पद्धतीने जाहिरात करणे योग्य नाही. तुम्ही neutral राहिलं पाहिजे.
@arnavdeshpandey57012 жыл бұрын
Ekdam barobr
@JayShriKrishna.8642 жыл бұрын
एकदम बरोबर
@govindayan2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gn_QmXimZdCda7M सेम व्हिडिओ
@susmatambe89862 жыл бұрын
Pn te fakt mahiti Det aahet . aaplyala pn mahit pahije na .nemke Kay ahe
@ferozpathan332 жыл бұрын
Ekdam barobar
@Sameer-Shirsekar3 жыл бұрын
दादा तुम्ही जेव्हा बोलत होता व्हिडिओ मध्ये तेंव्हा मी ते अस लक्ष्य देउन ऐकत होतो जसा शाळेत असताना सर काय शिकवायचे तस.खूप छान माहिती दिली
US madhe ikea he cheap/affordable category madhe yete. Indian madhe ikea khup aahe aahe. Local brand wale kami kimtit changli quality det aahe.
@balajichavan25223 жыл бұрын
तुमच्या चॅनल मार्फत चांगली माहिती तुम्ही लोकांना देत आहात आणि तुमचा चॅनल ही चांगल्या प्रकारे वाढत आहे....तुमच्या संपूर्ण टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@bhartiya7773 жыл бұрын
नवी मुंबई तुर्भे मधे आहे स्वस्त म्हणता येत नाही ठीक ठाक किंमत आहे काही वस्तू महाग आहेत पण फिनिशिंग एक नंबर आहे काही वस्तू चांगल्या किमतीत मिळतात
@Bhogichand3 жыл бұрын
केवळ माहिती, प्रात्यक्षिक नाही त्यामुळे फारशी उपयोगी नाही. जर उदाहरणार्थ दोन वस्तू दाखविल्या असत्या तर चांगले झाले असते. एखादा बेड व एखादा टेबल किंवा डायनिंग टेबल जोडुन दाखविला असता तर मजा आली असती.
@ashishjain23453 жыл бұрын
All IKEA furniture made out of partical board which is not long lasting its for single use only you cant use it again with reassemble
@shyamdumbre83043 жыл бұрын
साहेब यामध्ये तुम्ही जे काही आयकीयाच्या फर्निचर बद्दल माहिती सांगत आहात ती अत्यंत चुकीची आहे... आयकीयाचे प्प फर्निचर खूप महाग आहे, .. चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नका.. ते तुम्हाला शोभत देखील नाही,.. धन्यवाद 🙏🙏🙏
@govindayan2 жыл бұрын
त्यांनी तर व्हिडिओमधील माहितीच चोरलीय kzbin.info/www/bejne/gn_QmXimZdCda7M
साहेब दुसऱ्या कंपनी चा जो सोफा 27000/-ला आहे तोच IKEA चा सोफा 90000/-ला आहे.स्वस्त आहे हे कसं सागताय.सरळ सरळ पेड News आहे
@yashwantkadam90353 жыл бұрын
Sponsor video...😜😜
@shridharavachat16232 жыл бұрын
बांबु फर्नीचर ची जाहीरात करा
@rohitsarode4713 жыл бұрын
Ikea high cost aahe
@TheOpposition3 жыл бұрын
मी माझ्या घरासाठी खरीदी केलाय, 25000 हजारात मी double बेड, dining table, medium size वॉर्डरोब घेतला, ते देखील online, कारण ikea तेव्हा मुंबईत आलं नव्हतं। It requires skills to hunt for a bargain.
स्वतः संशोधन करायचं बोल भिडूने सोडलंय. सारखाच व्हिडीओ आहे kzbin.info/www/bejne/gn_QmXimZdCda7M मागच्या वेळीही आणखी एक व्हिडीओ मिळाला होता. 😂
@rockyhandsome43983 жыл бұрын
काय राव तुमच्या न्युज रोज पाहतो पण अश्या पेड न्युज का दाखवता आम्ही जनता आता लय हुशार झालोत बिलकुल अशे फालतू प्रॉडक्ट घेणार नाय पन तुमची विश्वासहर्ता कमी झाली
@govindayan2 жыл бұрын
हा ओरिजिनल व्हिडिओ पहा विश्वास अजून कमी होईल kzbin.info/www/bejne/gn_QmXimZdCda7M
कोण म्हटलं तुम्हाला की आयकिआ चं फर्निचर स्वस्त आहे म्हणून ..... जरा अभ्यास करून व्हिडीओ बनवा ..... महागडं आहेत त्यांचे प्रोडक्ट तुम्ही काही पण सांगू नका .....
@aniketgaikwad37042 жыл бұрын
Sagle china product ahet IKEA made...ghetana jara vichar kara
@Shri99462 жыл бұрын
IKEA CHA FUGA LAVKARCH FUTNAR AAHE....
@shrikantv4556Ай бұрын
स्वस्त ?? घोड गैरसमजूत आहे, हे फक्त लाईफस्टाईल ब्रँड आहे.
@sharadvishwas16713 жыл бұрын
Khup chagli mahiti diliye Mi attach Diwali madhe IEKA furnature ghetaly No. 1 ahe Furniture brand
@sagarnigade67553 жыл бұрын
🙏💐
@mangeshpatil12243 жыл бұрын
Bhussa ply
@yoginiblog53602 жыл бұрын
It's costly
@digheravindra83 жыл бұрын
Ikea ch share gheu k
@TheOpposition3 жыл бұрын
They are not listed
@user-dr9pk6oi4v2 жыл бұрын
सर तुम्हाला हा व्हिडिओ करायला कोणी भाग पाडलं होत का? जर तस असेल तर जाहिरात आणि बिझिनेस प्रमोशन हे तुमचं फिल्ड आहे किंवा तुम्हाला ते जमेल अस काही हा व्हिडिओ बघून वाटतं नाही!
@skjkjg2 жыл бұрын
तुम्ही आता स्वतःची विश्वासाहर्ता घालवून घेताय बोल भिडू हे अपेक्षित नव्हते तुमच्याकडून जमलं तर आपले प्रोडक्ट प्रमोट करा
@slPatil-xp3wg3 жыл бұрын
Ghantaa swast.....khup jast mahag aahe
@kuldeepbhoir8763 Жыл бұрын
Sr ....tumi khot sangta.....sarav material chaina ch aahe ......2 days pasun jato ithe mi ....navi mumbai turbhe madhe aahe ....
@शांतीदूत-भ7स2 жыл бұрын
चाइना की तरहा पहले loss सत्ता माल बेचो ,, जब तकयह के छोटे व्यापारी आवर यह के कंपीटिशन ख़त्म करदो,, बाद मैं अपनी prize बढ़ाओ,, सिंपल मार्केटिग,, आवर आप भी यही कर रहे हो,, उनकी add करके,,,
German ki Denmark brand aahe, khup mahag aahe, aani Navi Mumbai che location 🤮 Turbhe dumping zone zaval aahe.
@Parth12022 жыл бұрын
Are tu bagun kay sangto, script paat kaar aani sang tas pan tumhi chorich karta Majya kadhun tumhala ek video banvnyasathi suggestion detoy ‘ padacha vaas ka yeto’😂
@prafullroundhal62992 жыл бұрын
mahiti chukichi ahe sir
@anirudhaguruji70723 жыл бұрын
Promotional video, Ikea chi add kartoy ya video madhun bol bhidu.
@arnavdeshpandey57012 жыл бұрын
Yala fukat dile ahe vatt furnichear,mnun lal krtoy
@sangeetajamgade3039 Жыл бұрын
खूप महाग आहे आणि टिकाऊ नाही
@VikasPawar-bh3ot3 жыл бұрын
1st view&like
@mkd2sh4943 жыл бұрын
Mag tula IKEA ch Furniture Free
@ViPER-kb9uy3 жыл бұрын
विकास भौ ..आयकिया फर्नीचर तर्फे तुला चार खुर्च्या फ्री ... इंग्लैंड ऑफिस मध्ये येऊन खुर्च्या घेऊन जा
@superbenterprises35733 жыл бұрын
@@ViPER-kb9uy 😅😅😅😅😅✌😉
@siddharthkhedkar98853 жыл бұрын
Billion/million use karnya peksha lakh /crore use Karne jasta effective Rahil
@krishnathakur72783 жыл бұрын
Product swasta bhetal 😂
@lovec57382 жыл бұрын
Are chukiche episode kashala banawat.. mahag aahe tar mahaag lihat ja na