नवीन डाळिंब लागवड करताय तर ही काळजी घ्यावीच लागेल! डाळिंब पिकांतील समस्यांवर काढला तोडगा! #

  Рет қаралды 134,393

शेतकरी मित्र सुरज आवताडे

शेतकरी मित्र सुरज आवताडे

Күн бұрын

सर्वांना नमस्कार,
आपल्या सांगोला तालुक्यातील एखतपुर येथे आपल्या शासनमान्य सई नर्सरी चे गेल्या 7-8 वर्षांपासून शेतकरी मित्र सुरज आवताडे या KZbin Channel च्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने काम चालू असून आज पर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्याच्या काही भागात विविध प्रकारची खात्रीशीर कलमे शेतकऱ्यांना दिली,
आपले वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणालाच फक्त रोपे देत नाही तर रोपांसोबत त्याची लागवड पद्धत, अंतर, जमीन, पाणी व खत नियोजन, छाटणी, रोग व उपाय अशी सर्व माहिती शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या प्लॉट वर देतो जेणेकरून आपण दिलेल्या रोपांचे प्लॉट यशस्वी होतील आणि त्यात आपल्याला आतापर्यंत चांगले यश ही मिळाले आहे
आमचा शेतकऱ्यांना नेहमी आग्रह असतो की ज्या कोणत्या पिकाची लागवड तुम्हाला करायची असते त्या पिकाचे किमान 8-10 प्लॉट तुम्ही बघा त्यात 4-5 प्लॉट यशस्वी असावेत आणि 4-5 प्लॉट हे फेल गेलेले असावेत म्हणजे तुम्हाला त्या पिकबद्दल सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा अनुभव येईल
तर आपल्या संपर्कातील ज्यांना कोणाला फळपिकांची लागवड करायची असेल तर एकदा नक्की आपल्या शासनमान्य सई नर्सरी ला भेट द्यायला सांगा
धन्यवाद....!!!!!
आपलाच
प्रा. सुरज सुखदेव आवताडे
(Master Engineer)
9960541622/8805323511
maps.app.goo.g...
शेती आणि शेती निगडित व्यवसाय माहितीसाठी आमच्या KZbin Channel ला अवश्य भेट द्या 👇🏻
/ @surajavatade
आंब्याच्या तब्बल 20 हुन अधिक जाती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे...
शासनमान्यता प्राप्त
सई नर्सरी एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर 8805323511/9960541622
👇🏻 *आमच्याकडे येण्याचा मार्ग*👇🏻
maps.app.goo.g...
🥭 आंबा जाती उपलब्ध- 🥭
केशर, हापूस, दशेरी, लंगडा, आम्रपाली, बदाम, तोतापुरी, पायरी, रत्ना, गोवा मानकुर, थाई, बारमाही, चिनारसम, मल्लिका, सिंधू, पेडारसम ,इमाम पसंद, कोथापल्ली कबरी, चेरुकुरसम, मांगेल, बनाना, कटीमन
🍎 *सफरचंद*🍎
हरिमन-99/ HR99, अण्णा, गोल्डन डॉरसेट
🌴🥥 बुटके/उंच नारळ 🌴
बाणवली, ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, बोना, लोटन, प्रताप, T*D, गंगा कावेरी
🍐 पेरू 🍐
तैवान पिंक, रेड डायमंड, जी विलास, सरदार/लखनऊ 49, VNR, थाई-7
🍋 *लिंबू*🍋
कागदी, सीडलेस, कोलकता लेमन
🫐 जांभूळ 🫐
देशी, थाई, कोकण बहडोली, पांढरे
आवळा
देशी आवळा, मोरावळा
चिंच
साधी चिंच, गोड चिंच, कलम चिंच
चिक्कू, मोसंबी, संत्री, वॉटर ॲप्पल, अंजीर, सिताफळ, रामफळ, हनुमान फळ, लक्ष्मण फळ, फणस, काजू
🌳🌲 *जंगली झाडे*🌲🌳
वड, पिंपळ, करंज, बदाम, मोहगणी, खाया, फिलिसीयम, सप्तपर्णी, सिल्वर ओक, अशोक, बेल, सुरू, चेरी
🌹🌺🌸🪷🪻 सर्व प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे आणि लॉन मिळेल 🪻🥀🌼💐🍁🪴🎍
हॉटेल, बंगलो, शाळा-महाविद्यालय चे गार्डन/लॉन डिजाईन करून मिळेल
आंबा लागवड संपूर्ण मोफत माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक 🔗 बघा! आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल
• आंबा लागवड
Subscribe
शेतकरी मित्र सुरज आवताडे
9960541622/8805323511

Пікірлер: 94
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 2 жыл бұрын
शेतकऱ्या प्रती प्रेम जपून आमच्या पर्यंत माहिती दिलात धन्यवाद
@Chawalivlogs
@Chawalivlogs Жыл бұрын
काळया जमिनीत डाळिंब चांगले येतील का
@navnathsonawane8934
@navnathsonawane8934 5 ай бұрын
शेतकरी दादा खूप महत्त्वाची व चांगल्या प्रकारे माहिती दिली
@shrikrushnashinde1782
@shrikrushnashinde1782 9 ай бұрын
साहेब खुप खुप छान माहिती दिली
@sanjaykatampalle9544
@sanjaykatampalle9544 4 ай бұрын
Good information
@VikasDhanwade-g3n
@VikasDhanwade-g3n 6 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर त्या बद्दल धनयवाद
@dhanajighadge8649
@dhanajighadge8649 3 күн бұрын
सर मल्चिंग पेपर कशासाठी टाकायचा
@ManishaKhande-ni3pn
@ManishaKhande-ni3pn Жыл бұрын
Mulching kelyavar khate kasi takavi
@GauravBabhulkar-s1e
@GauravBabhulkar-s1e 11 ай бұрын
Ek no. Dada
@rhishichavan
@rhishichavan 12 күн бұрын
मल्चिंग केल्या वर भेसळ डोस कसा द्यायचा
@Dhanaji_khule
@Dhanaji_khule 5 ай бұрын
चांगली माहिती दिली सर
@chandrakantdabade9227
@chandrakantdabade9227 Жыл бұрын
छान अवताडे सर
@maddewaddnyanoba8291
@maddewaddnyanoba8291 6 ай бұрын
खुप छान मागॅदशन दादा
@KachruDak
@KachruDak 5 ай бұрын
छान
@narayandhande4937
@narayandhande4937 5 ай бұрын
सर आपली पांडरी ची जमीन आहे डाळीब जमन का
@balajikarande4203
@balajikarande4203 2 жыл бұрын
Very nice
@anandawaghmode5961
@anandawaghmode5961 4 ай бұрын
Nice ❤
@surajavatade
@surajavatade 3 ай бұрын
Thanks 🔥
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
सुरेश अवतडे साहेब खूप चान 🎉
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 7 ай бұрын
Good farmer your statement is right
@manishachalak
@manishachalak 7 ай бұрын
सर लाल चिकन माती मध्ये चालेल का?
@ravindradesale2084
@ravindradesale2084 2 жыл бұрын
Singal khod che phayde sangayla pahije hote
@धनाजीसोनलकर-घ2ढ
@धनाजीसोनलकर-घ2ढ 2 жыл бұрын
Super
@vijaysinhvarade4364
@vijaysinhvarade4364 2 жыл бұрын
खूप छान
@dilipkhandagale9403
@dilipkhandagale9403 Жыл бұрын
एक खोड ठेवण्यासाठी कोणती काडी आळखावी
@amitpawar5525
@amitpawar5525 5 ай бұрын
जी रोपाची पहिली काडी असते तीच काडी
@ShlokUgale-w4i
@ShlokUgale-w4i 3 ай бұрын
काळ्या जमिनीत येईल का
@dadasoingole5976
@dadasoingole5976 8 ай бұрын
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
@surajavatade
@surajavatade 6 ай бұрын
धन्यवाद
@suniljadhav3601
@suniljadhav3601 5 ай бұрын
1 number sir
@krishnaphadtare4271
@krishnaphadtare4271 4 ай бұрын
दोन झाडातल्या अंतर किती
@satishbudhan3689
@satishbudhan3689 Жыл бұрын
कर्नाटक मध्ये पाऊस जास्त पडतो मग तिथे डाळिंब शेती करू शकतो का
@magandassul
@magandassul 2 ай бұрын
Mala WhatsApp group varti mahiti bhetli
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 10 ай бұрын
Bhawa zade wadleli mahit 9 mahinyat
@kishorpimple7826
@kishorpimple7826 Жыл бұрын
भगवा व्हरायटी आहे का भाई
@SuryabhanChavan-p3c
@SuryabhanChavan-p3c Ай бұрын
❤👍
@nileshavhad4552
@nileshavhad4552 Жыл бұрын
नवीन बाग लागवड करायची आहे पण तेल्या येण्याचं प्रमाण अधिक आहे अजून त्यावर काही उपाययोजना करता येतील का
@AshokYadav-lf3wf
@AshokYadav-lf3wf 7 ай бұрын
Sir माळरान जमीन आहे पांढरी माती.चालेल का ?
@akshaybarkade7382
@akshaybarkade7382 Жыл бұрын
करलाच्या रानात येत का
@balasolade1987
@balasolade1987 6 ай бұрын
1 no
@sudindalave1202
@sudindalave1202 Жыл бұрын
चुनखडी युक्त जमीन आहे डाळींब बाग लावावी का
@akshaykhandagale5753
@akshaykhandagale5753 Жыл бұрын
Naka
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
नको आजिबात नको
@pradiphase
@pradiphase Жыл бұрын
किती प्रमाणात चुनखडी आहे त्यावर अवलंबून आहे
@priya.patil.07
@priya.patil.07 8 ай бұрын
लावा की
@balasolade1987
@balasolade1987 6 ай бұрын
1 no
@VishwajeetShinde9696
@VishwajeetShinde9696 Жыл бұрын
भारत देश रहुद्या पण शेतकरी नीट राहायला पाहिजे
@vaishu709
@vaishu709 4 ай бұрын
काळी माती आहे दाळींब येईल का?
@PravinBhagat-d3d
@PravinBhagat-d3d Жыл бұрын
चुनखडी युक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का??
@shivray5226
@shivray5226 Жыл бұрын
Nko Dada khup problem yetil.
@rjpatel-pw1du
@rjpatel-pw1du Жыл бұрын
Kiti takke jamin chunkhadi yakt aahe Kiti bhahavar
@FCODEPARTMENT
@FCODEPARTMENT 10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qXWtZqypdrOpidEsi=tvFFSdJykidvbVxz
@akibhawaldar7441
@akibhawaldar7441 5 ай бұрын
आगरा खूप येतो
@SunjayBad
@SunjayBad 6 ай бұрын
Nice.sir
@bajrangbhosale561
@bajrangbhosale561 5 ай бұрын
12x8 लागवड केल्यास 1 एकर मध्ये किती रोपे बसतात.
@yogeshlembhe1795
@yogeshlembhe1795 3 ай бұрын
हे शेतकरी भाऊ माहिती बरोबर देत नाही कारणे नंबर तर दिला आहे की बाबा काही अडचण आली तर कॉल करा कॉल केल्यावर सांगत पण नाही बरोबर
@prvinkumarpawar4101
@prvinkumarpawar4101 2 жыл бұрын
👌 पूरन माहिती नाय मीऴत आस आमल वाटतय
@surajavatade
@surajavatade 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमच्या मते अजून काही माहिती द्यायची असेल तर नक्की कळवा आपण ती लोकांपर्यंत पोहचवू
@devrammengal3965
@devrammengal3965 2 жыл бұрын
मर रोगावर उपाय सांगा
@jadhavdada154
@jadhavdada154 2 жыл бұрын
काळ्या भारी जमिनीत डाळींब येते का
@dreamteam3680
@dreamteam3680 Жыл бұрын
100%
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
येते पण पाणी निचरा होत नाही मग बुरशी bacteria वाढते मर रोग लागतो
@nitinpagar4612
@nitinpagar4612 Жыл бұрын
ब्लॅक soile आहे बाग चालेल
@maheshgadade38
@maheshgadade38 Жыл бұрын
सतीश पाटील यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना?
@surajavatade
@surajavatade Жыл бұрын
व्हिडीओ च्या शेवटी दिला आहे
@mtnikam8698
@mtnikam8698 8 ай бұрын
साहेब तुम्ही फोन उचलला नाही
@prashantvalekar2864
@prashantvalekar2864 8 ай бұрын
Varayti konti lavavi
@sushantdubule9855
@sushantdubule9855 2 жыл бұрын
सोलापुर लाल रोपे आहेत काय
@surajavatade
@surajavatade Жыл бұрын
नाहीत
@habiburrehmanafrad8131
@habiburrehmanafrad8131 Жыл бұрын
Sholapur super plants required for 3 acres 🎉 plants
@surajavatade
@surajavatade Жыл бұрын
9960541622/8805323511
@namdevhipparkar8143
@namdevhipparkar8143 2 жыл бұрын
Amhi tar 10/7 var lagn Keli ahe.
@Marathi..vlogger.roshya
@Marathi..vlogger.roshya Ай бұрын
Me 10/5 krtoy
@santoshgulme4441
@santoshgulme4441 2 жыл бұрын
दादा एकच नंबर
@surajavatade
@surajavatade 2 жыл бұрын
व्हिडीओ पाहून तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार!!!
@nehapatil8574
@nehapatil8574 8 ай бұрын
फकत फुल येऊन गळून जातात
@atishghadage9480
@atishghadage9480 10 ай бұрын
माहिती कमी गाव चर्चा जादा😂😂😂
@surajavatade
@surajavatade 9 ай бұрын
आपणास जितके लागेल तितके घ्या बाकी सोडून द्या
@jagdishpardeshi412
@jagdishpardeshi412 Жыл бұрын
Phon uchalat nahi tumi
@adityasurveyors
@adityasurveyors Жыл бұрын
सर माहिती कमी आणि बाकी जास्त झाल
@GaneshKopnarKopnar-pw3nj
@GaneshKopnarKopnar-pw3nj Жыл бұрын
😅
@shivakumarhattali6357
@shivakumarhattali6357 2 жыл бұрын
Contact no
@fco6076
@fco6076 8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eZnGeXuof7-ogpIsi=HJukupUX3BOQPAPs रोपंपासून तेल्या, प्रत्येक फांदीवर, पानावर पण फळावर एक डाग नाही ‼️
@fco276
@fco276 9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nWiWeqibaapqqKssi=MG62E2SFk4eP-Tef कमी पाणी जास्त तापमान असूनही जबरदस्त सेटिंग जालन्यातील परिस्थिती ‼️
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН