In Conversation with Alok: The Craft of Political Cartoons | Mitramhane

  Рет қаралды 5,925

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Пікірлер: 40
@manishakale3817
@manishakale3817 3 ай бұрын
आलोक यांची साप्ताहिक सकाळ मधली कार्टून्स पाहून आणि वाचून खरंच चेहऱ्यावर मिश्किल हासू येतं. खरंच स्वच्छ मनानी केलेला आणि मनाला पटणारा असा विनोद असतो.
@Anita_Gaikwad
@Anita_Gaikwad 3 ай бұрын
पून्हा एकदा वेगळा विषय वेगळी व्यक्ती आणि एक अप्रतिम मुलाखत!!सौमित्र तुम्ही खरेच आम्हा सगळ्यांचे एक चांगले मित्र आहात! आमच विचार सुद्धा पोचत नाही अशा छान छान व्यक्तींना (चांगली माणस) आमच्याशी जोडता.दरवेळी अगदी लक्ष देऊन ऐकावी अशी मुलाखत आणि पुढच्या वेळेस कोण असेल ही उत्सुकता...ही उत्सुकता अशीच वाढत राहो आणि अशा वेगवेगळ्या मुलाखतीतून चांगली माणस जोडली जावोत..खुप खुप धन्यवाद!
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
🙏🏼. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 ай бұрын
साप्ताहिक आणि सकाळ यामधील ' अलोक ' आज प्रत्यक्ष बघायला मिळाले. प्रश्न आणि अलोक यांची उत्तरे छान होती. कॅरिकेचर्स चित्रामागील आज व्यक्ती समजली. त्यांचे अनुभव ही अनोखे आहेत.
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
मनःपूर्वक आभार हा एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. 🙏🏼
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 ай бұрын
@@mitramhane नक्कीच ! मी स्वतः ग्राफिक डिझाईनर म्हणून २५ वर्षाहून अधिक काम केले आहे.
@sampadamahale8288
@sampadamahale8288 3 ай бұрын
नमस्कार सौमित्र पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे छान चर्चा ऐकायला मिळाली. प्रश्न विचारायची खासियत आणि त्यामूळे त्यातून उलगडत जाणारे कलाकाराचे विश्व...फारच सुंदर. चांगली माणसे जोडली जात आहेत. गुरू शिष्य नात्याचा प्रवास सुरेख....कला कोणतीही असो तिची मनापासून साधना केली तर कलाकार नम्र राहतोच असे मला वाटते. चित्रांची ताकद काय असते? हा प्रश्न खूपच आवडला. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
मनःपूर्वक आभार. आवडलेली गोष्ट सांगितल्याबद्दल छान वाटलं. एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.
@pallavijoshi371
@pallavijoshi371 3 ай бұрын
सौमित्र तुम्ही इतक्या वैविध्यपूर्ण मुलाखती घेता की मी पुढच्या मुलाखतीची वाट बघत असते.....खूप छान...खूप नवीन विषय आणि खूप नवीन व्यक्ती भेटतात..... अप्रतिम 🙏👌
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
@@pallavijoshi371 💛💛 thanks a lot. एपिसोड आवडला असेल तर जरूर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 ай бұрын
खुप छान मुलाखत,आलोक यांना पहाण्याची खुप उत्सुकता होती, चिंटू सारखी सिरीज पण त्यांनी करावी 😊
@mandarrajpathak
@mandarrajpathak 3 ай бұрын
Alok is one of my Favourite cartoonist. Thanks for this interview ❤
@RangaJoshi
@RangaJoshi 3 ай бұрын
अलोक जीं ची कार्टून पाहून उत्सुकता होती की कोण आहेत म्हणून .....खूप छान वाटले
@shrinivasnagarad8340
@shrinivasnagarad8340 3 ай бұрын
WOW. Great conversation. Alok ji has bared it all. Great journey . We are really very proud of you . I am sure after watching this episode some very young aspirant somewhere shall take the cue and follow him to fill the big void . Cartooning is not a joke. Parents have a huge responsibility to help their kids groom in what they love from very early stage I think . Alok ji is blessed to have had such great parenting early in his life . He has Laxman Ji's blessings and he is a very matured cartoonist and is among the top cartoonists of india already . Thanks to social media and digital transformation , we can see the published cartoons , the very next second and going viral within no time . I heard something very deep . I know how difficult it is to produce the gems on regular basis . It is Deep work . Keep going Sir. And hatsoff to the kind of quality questions asked. Great Job . Thanks Sir .
@ulhasramdasi001
@ulhasramdasi001 Ай бұрын
खरंच काय भारी माणूस आहे ! कार्टुन्स तर आवडतातच पण हा माणूसही एकदम भारी वाटला. हे अशातले दुसरे चित्रकार ❤ प्लीज चित्रकारांच्या सोबतचे पाॅडकास्ट जरुर करा 🙏🙏
@anukatyare
@anukatyare 3 ай бұрын
ही कला रहावी यासाठी देवाकडे प्रार्थना!
@pratiksarfare1836
@pratiksarfare1836 3 ай бұрын
Thank you for such amazing podcast.
@anukatyare
@anukatyare 3 ай бұрын
अरे! नाशिककर!!! ऐकते आहे. खूप इंटरेस्टिंग विषय. ज्ञानेश सोनार, नाशिक, त्र्यंबक, पार असं सगळ ऐकून nostalgic वाटतंय!
@ShamDusaneVlog
@ShamDusaneVlog 3 ай бұрын
Khup chan apisode mala manapasun aavadla thank you so much
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
Do subscribe and spread this episode in all your WhatsApp groups
@shriramshingne6473
@shriramshingne6473 3 ай бұрын
अलोक यांनी त्याचे कले बद्दल छान मुद्देसूद असे सांगितले आहे । सकाळ पेपरमध्ये पहीले त्यांची व्यंगचित्र पाहिली जातात । तसेच सोशल मीडियावर देखील त्यांचे व्यंगचित्राची मेजवानी मिळते ।
@relelata
@relelata 3 ай бұрын
Very interesting interview!
@santoshmohite7421
@santoshmohite7421 3 ай бұрын
Mulakhat घेणारा माणूस खूप हुशार आहे....very nise थॅन्क्स
@devadattaharatalekar8200
@devadattaharatalekar8200 3 ай бұрын
खूप छान.. आलोक.. Great Cartoonist 🌹🎊
@MitramhaneLimelite
@MitramhaneLimelite 3 ай бұрын
👍🏼👍🏼 must watch
@omkarkulkarni5700
@omkarkulkarni5700 3 ай бұрын
सकाळ ..चे पाकीट असल्या मुळे सत्ताधार्यां विरोधातली व्यंगचित्र छानच असतात.😊
@swagatsawant
@swagatsawant 3 ай бұрын
😎 अलोक यांची मराठी व्यंगचित्रे पाहिली होती; पण ते मराठी च आहेत हे पाहून खूप आनंद झाला... पण पोटे साहेबांनी फेसबुक वर थोडं आणखी प्रमोशन केलं पाहिजे होतं या भागाचं.. बाकी *बहुतेक* तथाकथित व्यंगचित्रकार त्यांनी म्हंटल्याप्रमाणेच भयंकर मदांध आहेत.. चाहत्यांना कस्पटासमान लेखतात
@ajaydaphal2285
@ajaydaphal2285 3 ай бұрын
यांची जवळपास सगळी कार्टून मी दररोज स्टेटस ठेवतो
@sneharanade2647
@sneharanade2647 3 ай бұрын
तुमचे प्रश्न अचूक
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 3 ай бұрын
मराठी माणसाला शेअर मार्केट मध्ये मार्गदर्शन करणारे पॉडकास्ट हवे आहेत व्यावसायिक मार्गदर्शन खासकरून एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये मराठी माणसाला काय करता येईल यावर १० भाग हवेत एक भाग दाखवून काही होणार नाही
@anukatyare
@anukatyare 3 ай бұрын
अलोक, मंजुल यांच्याबद्दल माहीत नव्हते. आता follow करीन या दोघांना. तिसरं नाव काय आहे? Thank you मित्र म्हणे!
@gauravsarjerao8726
@gauravsarjerao8726 3 ай бұрын
sandeep adhwaryu
@shubhadagade7317
@shubhadagade7317 3 ай бұрын
Chhan mulakat
@SaralSaadheSoppe
@SaralSaadheSoppe 3 ай бұрын
Bhari mulakhat
@mitramhane
@mitramhane 3 ай бұрын
@@SaralSaadheSoppe मनःपूर्वक आभार ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा. भले ते घडो
@pramodyelmanchiwar3599
@pramodyelmanchiwar3599 3 ай бұрын
Manjul is not cartoonist he is pseudocartoonist
@VrundaBhise
@VrundaBhise 3 ай бұрын
Hecha Rale Paheje
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 3 ай бұрын
व्वा मस्तच 👌👌
@nitinlavande4330
@nitinlavande4330 Ай бұрын
ज्या लोकांचे अनुभव अनुकरणीय असून समाज माध्यमांवर असावेत अश्या लोकांना बरोबर आणता तुम्ही .... ग्रेट छान 👍👍👍
@rohitchavan9729
@rohitchavan9729 3 ай бұрын
Garudanchi kavle Ani gidhade jhali ahet
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН
When Rosé has a fake Fun Bot music box 😁
00:23
BigSchool
Рет қаралды 6 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 19 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 17 МЛН