शिंदेंकडे धनुष्य फक्त ७ दिवसांसाठीच!! शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे साठी का महत्त्वाचे आहे?

  Рет қаралды 128,359

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

14 күн бұрын

#shivsena #uddhavthakrey #eknathshinde #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #suprimcourt #maratjinews #maharashtrapolitics

Пікірлер: 668
@ashokvahalkar3772
@ashokvahalkar3772 13 күн бұрын
खरी शिवसेना ही उद्धव साहेब ठाकरेंचीच जय महाराष्ट्र,,,❤❤
@abhijeetambi5708
@abhijeetambi5708 13 күн бұрын
शिवसेना फक्त ठाकरेंचीच 🚩
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 10 күн бұрын
@@ashokvahalkar3772 विधान भवनावर हिरवा फडकवणारच
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 13 күн бұрын
धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना पक्ष मा.ऊध्दव ठाकरे साहेबांना मिळावे.
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 11 күн бұрын
@@ajaydhanu9690 तत्पुता थर्माकोलचा बनवा .
@saudagardhaygude5449
@saudagardhaygude5449 13 күн бұрын
शिवसेना फक्त एकनिष्ठ शिवसैनिक ची ती फक्त ठाकरे साहेब चीच
@anilghanekar2561
@anilghanekar2561 13 күн бұрын
अनिष दादा ज्या गद्दारांनी गद्दारी केली त्यांच्या कर्माची फळे भोगण्याची वेळ आली आहे. योग्य निर्णय उद्धव साहेबांच्या बाजूनेच लागावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩
@harishchandravharkat280
@harishchandravharkat280 13 күн бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम तो सुना ही होगा🚩🚩
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 13 күн бұрын
मुसलमान हृदय सम्राट नाम तो सूना हि होगा .
@girishmahadik3793
@girishmahadik3793 12 күн бұрын
​@@rameshnirkar-wd8tuकिरीट सोमय्या तुझ्या घरी येऊन गेला का रे 😂😂😂😂
@satyavanpawar7686
@satyavanpawar7686 13 күн бұрын
फक्त चिन्हांचा निकाल पहिला लागला पाहिजे शिवसेना धनुष्य बाण हेच पाहिजे
@nitinbangal5644
@nitinbangal5644 13 күн бұрын
शिव सेना पक्ष उद्ववजीना मिळायलाच पाहीजे जास्त आनंद होईल जय महाराष्ट्र
@VidyaGupte
@VidyaGupte 13 күн бұрын
एकनाथ शिंदेच नाव आणि चिन्ह जाईल तो दिवस म्हणजे न्यायाची साथ
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 12 күн бұрын
Yenarya 🗳️election' madhe shinde gat saf honar
@mohangawde8236
@mohangawde8236 3 күн бұрын
😅,,,​@@sunilsuryavanshi2576
@ravinishad3451
@ravinishad3451 13 күн бұрын
मिंधे को मिंधे सेना नाम दिया जाए और धनुष्य बाण मूल शिवसेना को दिया जाए
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 13 күн бұрын
👍🏻🙏🏻
@ravinishad3451
@ravinishad3451 13 күн бұрын
@@user-ne7ns3li9f धन्यवद
@priyaayare3624
@priyaayare3624 13 күн бұрын
आम्ही आतुरतेने वाट बघतोय ह्या दिवसाची. न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
@ushabansod
@ushabansod 13 күн бұрын
Ho pohchay
@SanjaySawant-bl6oe
@SanjaySawant-bl6oe 13 күн бұрын
Mi by​@@ushabansodGV❤
@ajitmore64
@ajitmore64 12 күн бұрын
Sounds ok
@sharadjadhav1108
@sharadjadhav1108 13 күн бұрын
शिव सेना कोल्हापूर झिंदाबाद ठाकरे साहेब झिंदाबाद
@yakubshaikh5350
@yakubshaikh5350 13 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤ अनिश भाऊ ❤ उध्दवजी साहेब ठाकरे झिंदाबाद ❤❤❤
@akshayrankhamb1597
@akshayrankhamb1597 13 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 13 күн бұрын
आमचा पक्ष उध्दव बाळासाहेब ठाकरे 🎉
@suryakntmundhe
@suryakntmundhe 13 күн бұрын
आनिशजी सप्रेम व मानाचा जय महाराष्ट्र. आवाज येतोय.धनूष आपल्याकडे यावा ही प्रभूचरणी प्रार्थना. उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद. बाळासाहेब ठाकरे अमर रहे.
@catiamechanicaldrawing635
@catiamechanicaldrawing635 13 күн бұрын
उद्धव साहेबाना च धनुष्यबाण हे चिन्ह लवकर देऊन टाकलं पाहिजे, तारीख पे तारीख देऊ नये, ही न्यायालय ला विनंती करा, निकाल लवकर देऊन टाका 15 जुलै ला च अंतिम निकाल द्यावा
@sagardhone1436
@sagardhone1436 13 күн бұрын
शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे आपलंच आहे, फक्त आता सुप्रीम कोर्टाने, कोणाच्या हि दबावाखाली न येता निर्णय दयायचा आहे.
@shridharmahadik3856
@shridharmahadik3856 13 күн бұрын
शिवसेना ठाकरेंची आहे. न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब करावे हिच अपेक्षा.
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 13 күн бұрын
चिन्ह व नाव हे उद्धव साहेबांना. मिळाले. पाहिजे
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 13 күн бұрын
चिन्ह तुम्हाला मंदिर मधला घंटा द्यायला पाहिजे
@vksass
@vksass 13 күн бұрын
​@@rameshnirkar-wd8tuहिजड्या मिंधेचा माणूस
@anu3798
@anu3798 13 күн бұрын
@@rameshnirkar-wd8tu bjp sathi perfect ahe... Sagale ayaram gayaram yenar janare ed cbi raid agodar ghanta 🔔 vajvat jayla... pravesh milala ki ek plate nawaz biryani free
@girishmahadik3793
@girishmahadik3793 12 күн бұрын
​@@rameshnirkar-wd8tuतोच घंटा तुमच्या आंध भक्तांच्या गांडित घातला पाहिजे 😂😂😂😂
@rakeshambekar805
@rakeshambekar805 13 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब धनुष्यबाण बाळासाहेब ह्यांचं आहे नाही त्या आरामखोर मिंदे गटाचे आपला विजय निश्चित होणार ह्या बदल चिंता नसावी विजय आपलाच बाळासाहेब ह्यांचे सुपुत्र उद्धवजी हेच आपले बाळासाहेब आहेत मी मानतो आणि विजय नक्क्की आपलाच असणार आहे जय महाराष्ट्र आणि जय संविधान
@rajusardar1006
@rajusardar1006 13 күн бұрын
शिवसेना फक्त उद्धव साहेब यांची
@atmarammore6864
@atmarammore6864 10 күн бұрын
😮
@mohankadam3916
@mohankadam3916 13 күн бұрын
साहेब विधानसभेत उद्धव साहेबाना सर्वाधिक आमदार निवडून द्या🙏🙏
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 13 күн бұрын
माननीय चंद्रचूड साहेबांकडून महाराष्ट्रातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 13 күн бұрын
दादा,100% सत्य विचार, सत्य विचार. निच भोगणारच, माती खाणारच. मशाल, मशाल आणि फक्त मशाल. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद
@udhavsundrraodasharathe5378
@udhavsundrraodasharathe5378 12 күн бұрын
शिवसेना फक्त उध्दव ठाकरे साहेबांची आहे धनुष्य बाण चिन्ह उध्दव ठाकरे साहेबांनाच मिळाले पाहिजे हि ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 13 күн бұрын
अनिशजीं, आपल्या तोंडात पिव्वर खव्याचा पेडा पडो. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळाले तर मी माझ्या अख्या गावात पेडे वाटील. शिवसेना हे नावही आपले आपणास मिळावे ही शिवसेनाप्रमुखांच्या चरणी प्रार्थना. 🙏🚩🔥🚩
@kalpeshchikane9344
@kalpeshchikane9344 13 күн бұрын
शिवसेना ही वायु आहे ही कधीच कोण थांबून शकत नाही!!! 💪🚩🚩
@jagdishpashte6953
@jagdishpashte6953 13 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा धनुष्यबाण आणि नाव आपल्याकडेच येणार
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 13 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा ... उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪💪🔦🔦🔦🔦🔦
@nareshgujar4404
@nareshgujar4404 13 күн бұрын
या जमान्यात न्यायालय पण विकला गेलेला आहे न्यायालयावर विश्वास ठेवू नये
@satishmemane8858
@satishmemane8858 13 күн бұрын
गाडगे साहेब आवाज पोहोचतोय ज्येष्ठ शैक्षणिक बाळासाहेब मेमाने पुणे
@vishalpevekar157
@vishalpevekar157 13 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा. जय भवानी जय शिवाजी.
@Prashant_Shewale_08
@Prashant_Shewale_08 13 күн бұрын
जय महाराष्ट्र
@ravindralotankar1866
@ravindralotankar1866 13 күн бұрын
शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नाही ती एक हिंदू मराठी देशप्रेमी जनतेचा श्वास, विश्वास, स्वाभिमान, अभिमान आहे. त्यामुळे करोडो जनतेची इच्छा आहे की शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे उद्धवजी ठाकरे साहेबाना मिळाले पाहिजे 🚩🚩🚩
@vijayraj2355
@vijayraj2355 13 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा धनुष्यबाण हे आपले चिन्ह आहे ते आपल्याला 100% भेटणारच
@ravinishad3451
@ravinishad3451 13 күн бұрын
आवाज आ रहा है मिंधे का सफाया होना चाहिए
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 13 күн бұрын
फक्त उध्दव साहेब💪💪💪
@dattashelke3290
@dattashelke3290 13 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा निकाल आपलाच लागणार आहे आपण विजयी होणारच
@jagdishchopade9973
@jagdishchopade9973 13 күн бұрын
जय महाराष्ट्र उध्वव साहेब हेच भावी मुख्यमंत्री
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 13 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@user-ej8md1xx6c
@user-ej8md1xx6c 13 күн бұрын
❤ जय महाराष्ट्र अनिश दादा आपला विजय निश्चित आहे
@dipakdhas5339
@dipakdhas5339 13 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना जिल्हाअहमदनगर गाव केडगाव नगर-पुणे हायवे
@laxmanwadekar4915
@laxmanwadekar4915 13 күн бұрын
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sharadsalvi4612
@sharadsalvi4612 13 күн бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना आपलीच आहे हे जगाला माहीत आहे जय महाराष्ट्र 🚩🚩
@kishormore5510
@kishormore5510 13 күн бұрын
दादा थोड ठाणे फिरायला लगा विजय आपलाच
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 13 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@shobhashinde208
@shobhashinde208 13 күн бұрын
धनुष्यबाण फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच आहे कोणाचा बापाचा नाही अनिश दादा जय शिवराय जय जीजाव जय महाराष्ट्र जय भीम विजंय हा सत्याचाच होतो दादासाहेब 🙏🙏
@sudhirpadyal5961
@sudhirpadyal5961 13 күн бұрын
🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
@pravinparshurampatil2088
@pravinparshurampatil2088 13 күн бұрын
अनिश साहेब सप्रेम जय महाराष्ट्र
@mahadevsatpute1020
@mahadevsatpute1020 13 күн бұрын
आनिश जी आवाज येतोय सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.
@VaibhavBanait
@VaibhavBanait 13 күн бұрын
होय दादा.जय महाराष्ट्र
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 12 күн бұрын
जर असे नाही झाले तर शिवसैनिकांनी कोर्टासमोर आंदोलन करून आपले चिन्ह आणि नाव खेचून घेण्यासाठी तयारी करावी तरच कोर्टाला घाम फुटेल साहेबांचे किती दिवस ऐकायचे आत्ता ऐकण्याची मनस्थितीत संपली आहे
@rajkumarbiranwar4854
@rajkumarbiranwar4854 13 күн бұрын
जय महाराष्ट्र जय भावनी जय शिवाजी जय हो
@RoshniKarval
@RoshniKarval 13 күн бұрын
❤Manacha Jay Maharashtra Aanish Dada !❤️✌️🌹🌹🌹✌️🙏Aavaz yeto aahe.❤
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 13 күн бұрын
दादा, सप्रेम जय महाराष्ट्र. फक्त मशाल, मशाल, मशाल. हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.गद्दार भोगणारच, मातीच खाणार. निष्ठावंत जिंदाबाद
@navnathbhosale9753
@navnathbhosale9753 13 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब😊
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 13 күн бұрын
एक नंबर जय महाराष्ट्र दादा ❤❤
@subhashaher1937
@subhashaher1937 12 күн бұрын
जय महाराष्ट्र,जय उद्धव ठाकरे साहेब
@varun_.94_77
@varun_.94_77 13 күн бұрын
दादा धनुष्य बाण आपला च आहे जय महाराष्ट्र
@anilsalunkhe5298
@anilsalunkhe5298 13 күн бұрын
Jay Maharashtra❤
@ashokshinde3447
@ashokshinde3447 13 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩
@daulatjadhav8353
@daulatjadhav8353 13 күн бұрын
जय.महाराष्ट्र.u.thakre
@user-pu5tf8ke2u
@user-pu5tf8ke2u 13 күн бұрын
जय महाराष्ट्र,,,!!
@janardansatose213
@janardansatose213 13 күн бұрын
JAI Maharashtra udhav saheb zindabad...sound clear..
@avinashdhanavade1549
@avinashdhanavade1549 13 күн бұрын
Jay bhavani jay shivaji one and only king Udhav Balasahaib Thakare ❤❤❤🎉🎉🎉
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 13 күн бұрын
🚩🚩🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻🔥🔥अनिष दादा सप्रेम जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@augustinfernandes9625
@augustinfernandes9625 13 күн бұрын
Ho pohochto Thanks Anishji
@sushilvarma1939
@sushilvarma1939 13 күн бұрын
सरकारी यंत्रणावरील विश्वास उडाला भाऊ.. 😢😢
@vimalpawar5785
@vimalpawar5785 13 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिशदादा 💪💪
@manalicheulkar9144
@manalicheulkar9144 13 күн бұрын
जय महाराष्ट्र
@pravindhangade2714
@pravindhangade2714 13 күн бұрын
बाळासाहेब ठाकरेच धनुष्यबाण कोणालाही झेपणार नाही ते फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरेच चालऊ शकतात बाकीचे 50 खोके ऐकदम ओके त्याना झेपणार नाही धनुष्यबाण
@surendragaikwad6370
@surendragaikwad6370 13 күн бұрын
" जय भिम 🙏जय महाराष्ट्र " एकदम, बरोबर बोललात साहेब तुम्ही. तुमच्या या विचारांना माझ्या कडून पूर्ण सहमती दर्शविली असून त्या सर्व माहिती बद्दल आपले. मना पासून धन्यवाद. तूर्तास, एवढेच पुरे करतो. 🚩🚩🚩💪💪💪
@312parte
@312parte 13 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@NileshPawar-md7xr
@NileshPawar-md7xr 13 күн бұрын
Ubt means Shri uddhav balasaheb thakare Shivsena Jindabad 🎉
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 13 күн бұрын
मानाचा जय महाराष्ट्र दादा 🎉
@ashokbhilare37
@ashokbhilare37 13 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@user-uj7iz2vw7n
@user-uj7iz2vw7n 13 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@ravindradevale2120
@ravindradevale2120 13 күн бұрын
साहेब... ही वाट तर बघत आहोत..पण manage करण्याचा खुप प्रयत्न होणार आहे तेव्हा गाफील राहून चालणार नाही जसे लोकसभे मध्ये झाले आहे
@sudhirgadgil4296
@sudhirgadgil4296 13 күн бұрын
सगळ्यात महत्वाचा निकाल 19 जुलैला आहे.गद्दारांना शिक्षा ही व्हायलाच हवी
@vishnuchavan14
@vishnuchavan14 13 күн бұрын
दादा शिवसेना आणि धनुष्य बाण आपलाच आहे
@dilipmetha7560
@dilipmetha7560 13 күн бұрын
सत्य चा विजय होईल
@pandurangchawale2480
@pandurangchawale2480 12 күн бұрын
Anisha dada jai Maharashtra❤Only for Shivshena Udhavji thakarey shivshena💯🚩🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥🔥
@bhikajinikam6805
@bhikajinikam6805 13 күн бұрын
सप्रेम जय महाराष्ट्र
@sureshwagaskar2316
@sureshwagaskar2316 13 күн бұрын
जय महाराष्ट्र आवाज पोहोचतोय
@dilipvirkar2587
@dilipvirkar2587 13 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤
@VishwanathPawar-ke6qi
@VishwanathPawar-ke6qi 13 күн бұрын
जय महाराष्ट्र आवाज पोचतोय
@ShamSalunkhe-dy5mi
@ShamSalunkhe-dy5mi 13 күн бұрын
दादा तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र
@raghurammaski1176
@raghurammaski1176 13 күн бұрын
Jeet hamari jai maharashtra saheb. SHIVSENA ZINDABAD 👍🙏🙏
@prakashsupare7589
@prakashsupare7589 13 күн бұрын
जय महाराष्ट्र भावा 🙏
@santramchavan7008
@santramchavan7008 13 күн бұрын
सत्याचा विजय गद्दाराला माफी नाही धाराशिव
@sanjaypatil6814
@sanjaypatil6814 12 күн бұрын
जय शिवसेना जय उधंवसाहेब जय शिवाजी जय भवानी आवाज येतो आहे साहेब
@satyavijaydalvi8390
@satyavijaydalvi8390 13 күн бұрын
होय अनिश दादा धनुष्यबाण आपलाच आहे
@pramodgadhave2902
@pramodgadhave2902 13 күн бұрын
जोपर्यंत श्री चंद्रचुड साहेबांनसारखे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहे.. तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे.. रंगा बिल्लाचे काही चालणार.. नाही धनुष्यबाण परत श्री उद्धव साहेब ठाकरे यांना मिळणार..
@madhaorandhaye9574
@madhaorandhaye9574 13 күн бұрын
सप्रेम जय महाराष्ट्र 🙏
@SamitKapate-fn9ou
@SamitKapate-fn9ou 13 күн бұрын
दादा जय महाराष्ट्र 🚩🙏
@mangeshmahadik6181
@mangeshmahadik6181 13 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@vedantcreation4620
@vedantcreation4620 13 күн бұрын
बाळा साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना या अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र हे वाक्य आज का नाही???
@anilshelar6114
@anilshelar6114 12 күн бұрын
दादा नमस्कार मी आपल्या पोस्ट ची आतुरतेने वाट बघत असते खूप छान बोलता आपण उत्स्फूर्त पणे बोलता . तुमच्या सारख्या शिवसैनिकांची आता गरज आहे आताच्या परिस्थितीत . जय महाराष्ट्र
@laxmangalande3747
@laxmangalande3747 13 күн бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र . जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार 🔥🚩
@vijaymohite1074
@vijaymohite1074 23 сағат бұрын
दादा आम्ही त्या दिवसाची वाट पहात आहोत शिव सेना हि फक्त आणि फक्त ठाकरे सहिबाचीच जय महाराष्ट्र ❤
@anilnarkar7228
@anilnarkar7228 12 күн бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 55 МЛН