Indian bird discovery. Bird video. Life in jungle. Marathi discovery.म्रुत्यु पाहणारा पक्षी.

  Рет қаралды 800,043

Marathi discovery

Marathi discovery

Жыл бұрын

Indian bird discovery. Bird video. Life in jungle. Marathi discovery.म्रुत्यु पाहणारा पक्षी.
#marathidiscovery
#birds
#birdvideo
मी या व्हिडीओ मध्ये टिटवी पक्ष्याबाबत इत्यंभूत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Пікірлер: 419
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Жыл бұрын
Bhannat Video hota aajcha Pn aaj apan kontya location varun video banvlat,aaj ch aple background location view mast hota and Titavi chi Information hi mast hoti Aplyamulech aaj Titavi kasa asto kalale Mi ha pakshi pahilay pn ha Titavi ahe he mahit navte Mi Maina ani Chatak pakshi pahila nhi ,apnas shakya zale tr ya don paksha baddal hi information dya Dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
मैना म्हणजे साळुंखी. धन्यवाद.
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Жыл бұрын
@@marathidiscovery ky he pn atta kalale ki Salunkhila maina bolat hote tumhi great ahat Guruji Jungle Guru he topan nav mi apnas pradan krto Lahani tondi Motha ghas gheto pn mi dilel topan nav apan swikar kara khi chuk vatlyas Kshama asavi Dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
@hapse_narayan
@hapse_narayan Жыл бұрын
अप्रतिम
@swatideshpande7169
@swatideshpande7169 Жыл бұрын
Mala hi maahit navhate-maina mhanje Salunkhi🤔
@aniketpawar2546
@aniketpawar2546 Жыл бұрын
आमच्या कडे हा पक्षी ओरडला तर जवळपास वाघ आलाय असं गृहीत धरतात बाकी काही नाही
@user-uf3wb2fm4p
@user-uf3wb2fm4p Жыл бұрын
,👍माझे अनुभव 🙏 आंम्ही रात्री अपरात्री शेताला पाणी देण्यासाठी जातो तेव्हा जर जंगली प्राणी जर टिटवी ने पाहिला तर टिटवी ‌वेगळाच आवाज काढते आंम्ही समजुन जातो की वाघ आला आहे त्या दिशेने बेट्री फिरवली तर नक्कीच वाघाचे दर्शन घडते
@vikasdabir
@vikasdabir Жыл бұрын
आपला उपक्रम माहितीपूर्ण तसंच निसर्गप्रेम वाढीसाठी उपयुक्त आहे.धन्यवाद.
@pravin2399
@pravin2399 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही अशीच निष्पाप जीवां बद्दल जनजागृती होत राहो. व निष्पाप जीव वाचोत.
@navingondhale5740
@navingondhale5740 Жыл бұрын
आमच्या गावात दररोज टीटवी आवाज काढतात पण कधी अपशकुन झालेला अनुभव दिसला नाही
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
मी हीचा आवाज सारखं ऐकत असतो पण या पक्षाला कधी बघितलं नाही .पण आज बघितलं .याचा आवाज काही लोकांना भय निर्माण करणारा असला तरी हा इतका सुंदर आहे हे आज कळलं ❤❤
@sachinchavan5274
@sachinchavan5274 Жыл бұрын
लहानपणी माळरान फिरताना हमखास टिटवी ची घरटी, अंडी पाहायचो...एकदा टिटवी च्या सुंदर पिल्लाला पाहून मोह आवरला नाही... त्याला पकडायला धावलो... हाती लागेनाच... पण कुठून टिटवी ने हल्ला चढवला कळलेच नाही...पळता भुई झाली... फार निडर पक्षी... 👍🏻
@dattatraypujari406
@dattatraypujari406 Жыл бұрын
मी बदलापूरला राहतो त्या मुळे हे पक्षी भरपूर प्रमाणात आहेत आमच्या इकडे पण त्यांना टिटवी हे नाव आहे ते तुमच्या मुळेच कळलं आज धन्यवाद असे नवं नवीन पक्षांची माहिती तुमच्या मुळे नेहमीच आम्हाला मिळत राहावी धन्यवाद
@ashokparalkar7321
@ashokparalkar7321 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती, ज्ञानात भर टाकणारी.
@DnyandeoSupe
@DnyandeoSupe 18 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन, samaj- गैरसमज, श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद सर ,
@jitendradherange1253
@jitendradherange1253 Ай бұрын
Thanks for information, आज पहिल्यांदा टिटवीची अंडी पाहिली
@vegetagaming8057
@vegetagaming8057 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली titvi पक्षाबद्दल Thank you
@dayanandlokhande119
@dayanandlokhande119 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती
@bablubirhade5413
@bablubirhade5413 Жыл бұрын
खुपच छान व माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर धन्यवाद सर
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 Жыл бұрын
अस म्हणतात टिटवी ला माहिती असत कुठ अंडे घालायचे ते ती जिथे अंडे घालते तिथ पर्यंत पाणी कधीच येत नाही....पुराच पाणी वगैरे ,,,आणी ज्या दिवशी ती तिच घर झाडावर बांधेल तेव्हा जगबुडी होईल अस ऐकलं आहे
@yashwantgharge673
@yashwantgharge673 Жыл бұрын
Far changli mahiti aapan dili aahe
@sopandevretrekar2425
@sopandevretrekar2425 Жыл бұрын
It is right because the titavi is disappeared from our sector as well as the flood line upwarded
@vajeer-lh9et
@vajeer-lh9et Жыл бұрын
Danth katha
@avinashingle3463
@avinashingle3463 Ай бұрын
मस्त डायलॉग
@shaileshinfuture
@shaileshinfuture Ай бұрын
Yeah ☺️
@khushali9791
@khushali9791 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली sir ..... पर्यावरण अन पर्यावरणातील पशू पक्षी याची माहिती सर्वाना असावी यांसाठी हा व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरेल ......save Nature ...
@r_keidtz6335
@r_keidtz6335 Ай бұрын
खूपच. छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार
@user-dt1zn5zx9q
@user-dt1zn5zx9q Жыл бұрын
सुंदर माहिती दिली...❤️
@prasadgouraje4332
@prasadgouraje4332 Жыл бұрын
शहरात कधी टिटवी दिसत नाही तीचा शहराच्या बाजूला असलेल्या शेतात वावर असतो.. पण शक्यतो रात्रीच्या वेळी ज्या शहराच्या परिसरावरून ती आवाज करत उडत जाते त्या परिसरात 2-3 दिवसात अप्रिय घटना हमखास घडेलेली असते... हे निरक्षण मी बऱ्याच वेळा केल आहे आणि मी ज्या वेळी आवाज ऎकला त्या वेळी घटना घडलेली आहे हमखास... फक्त महिनाभरा पूर्वी रात्री टिटवी ने आवाज केला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या परिसरातील एका इसमाने आत्महत्या केली... याला कोणता योगायोग बोलायचा... हा प्रश्न मी BHNS च्या वैज्ञानिक यांना सुद्धा विचारला होता पण याला कोणताही शात्रीय पुरावा नाही अस त्यांनी सांगितल... मी सुद्धा पर्यावरण शात्राचा विध्यार्थी आहे पण अजून तरी कोडं उलघडलेल नाही..कदाचित या मागे काही विद्यान असेल पण आपल्याला अजून तरी माहित झालं नाही...
@revtey
@revtey Жыл бұрын
Asa kahi nahiye maj ghar शहरात आहे.. आणि रोज रात्री ते ओरडते... Kahi as ghadat nai.. To ek जीव आहे छोटासा त्याचा घरावर कोणी हल्ला करत असेल तर ते ओरडते
@chinmayee1091
@chinmayee1091 Жыл бұрын
@@revtey बरोबर भौ। माझ्या घराजवल सकाळी सुधा दर्शन देतात हे। जर ते संकटात असेल तर ओरडटे।
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
थैन्कू भाई, टिटवी हा पक्षी खुपच बदणाम पक्षी आहे, वर्तमानपत्रात काही लेख वाचले जे आपण सांगितले,... महत्त्वाचे म्हणजे टिटवीची अंडी जर सापडली,तर ती घरी आणून अर्धिंकच्ची ऊकडावी, म्हणजे त्यांचे फळण होणार नाही इतपत,नंतर ती अंडी पुन्हा तिच्या घरट्यात ठेवावी, आता गंमतीशीर गोष्ट म्हणजे बरेच दिवस झाले तरी अंड्यातून नवीन जीव बाहेर येत नाही म्हणून, टिटवी अंड्याला आपले कान लावून बघते,अंड निर्जीव आहे,मग अशा अंड्याला सजीव करण्यासाठी,ती एक उपाय शोधून काढते, तिच्या अंतरज्ञानाने ती एक दगड किंवा खडा शोधून आणते,व तो खडा त्या अंड्यांना स्पर्श करवून पहाते,की अंड्यातून पिल्ले बाहेर येतात का??... आणि हा दगड म्हणजेच आपल्या साधूसंतांनी वर्णन केलेले "परिस"होय...जो लोखंडाचे रुपांतर सोण्यामधे करतो.. हा परीस शोधण्याची कला फक्त आणि फक्त वरील पक्षात आहे.. नंतर हे सर्व दगड गोळा करुन घरी आणून लोखंडाला लावतात,... बघूया कोणाला "प रि स "सापडतो कां???... सदानंद म्हात्रे,न.पनवेल,नवी मुंबई. स .
@ashokmagadum6515
@ashokmagadum6515 Жыл бұрын
Etihas madhe pan Titavi la apshakuni tharaval aahe, Shur vir Tanaji malusare Kondhana killa ladhai sathi calale astana Titavi, Ghusad,Pingala kilabilat karun Tanaji la ishara det hote.
@Virajbhosale75
@Virajbhosale75 Жыл бұрын
हो हे खरं आहे. माझ्या आजोबांचा ज्या दिवशी मृत्यू झाला होता, त्या रात्री साधारण 11:30 वाजता या पक्षाने प्रचंड कलकलाट केला होता. त्यानंतर कधीही मी त्याचा आवाज ऐकला नाही
@rammahamuni9771
@rammahamuni9771 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤ अतिसुंदर 🙏🙏🙏🌹
@ganeshrananaware6715
@ganeshrananaware6715 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
खुप छान न समजलेली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन 🎉
@sureshdesale4453
@sureshdesale4453 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आणि शुद्ध गावाला तळ्याच्या बाजूला टिटवी या पक्ष्याचे दर्शन होत आणि तुम्ही जे बोलता दर्शन होतं
@AN-xg7mi
@AN-xg7mi Жыл бұрын
अतिशय सुरेख video अतिशय सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@anilshirke1115
@anilshirke1115 Жыл бұрын
खुप छान माहिती 🙏🏻
@aashabankar9118
@aashabankar9118 Жыл бұрын
Dhanyawad sir. Ek changli mahiti milaali.
@caghadge
@caghadge Жыл бұрын
छान रंगवून सांगीतले आहे , हल्ला करणारा प्राणी, पक्षी दिसला तर टिटवी ओरडते, त्यात साप, घार इ. आवाज कर्कश असतो, ती संकटाची/ धोक्याची सुचना असते, अंधश्रद्धा नसून वस्तुस्थिती आहे,
@AllRounderGamer03
@AllRounderGamer03 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@ajaytidke9213
@ajaytidke9213 Жыл бұрын
खूप छान माहिती सर 👌👌
@pramodkamble4929
@pramodkamble4929 Жыл бұрын
खूप खूप छान सर व्हिडिओ व माहिती 👌👌👌
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
आभारी आहे प्रमोदजी
@sahadevdambalashramshalate206
@sahadevdambalashramshalate206 Жыл бұрын
खुप छान माहिती
@mazitalwar3542
@mazitalwar3542 Жыл бұрын
Sundar mahiti.....dhanyavad..,..parag nitturkar
@surekhabarve2064
@surekhabarve2064 Жыл бұрын
खूप छान माहिती. मी एक महिन्यापूर्वी titvichi जोडी पाहिली.घराच्या पाठीमागे पाणथळ जागा आहे.तिथे titvichi 3 पिल्ले होती. दोघेजण पिल्लाच्या दोन्ही बाजूला थांबून त्यांचे sarankshan करत होते दोघांच्या मध्ये तिन्ही पिल्ले पाण्याजवळ, गवतात. वेचून काहितरी खत असतं.तिथे एक बगळा आला तर तित्विने खूप जोराचा आवाज करून त्याला हाकलले.kutryachyahi टिटवी मागे लागून त्याला पळवून लावायची.कोंबडीच्या पिल्लासारखी गोड पिल्ले होती.8 दिवसांनी परत तिथे गेले तर 1च पिल्लू होते.मी दररोज त्यांना बघत बसायचे.
@only-kq8vs
@only-kq8vs Жыл бұрын
खूप सुंदर आणि छान व्हिडिओ मधे माहिती सांगितले सर खूप छान 🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@charudattahatode5389
@charudattahatode5389 Ай бұрын
छान माहिती 👍👍👍
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 Ай бұрын
🌹सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद 💐 राजकुमार कराड भगवानगडकर
@deepakwagle5107
@deepakwagle5107 Жыл бұрын
अप्रतिम वीडियो.
@Zsg436
@Zsg436 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद.🙏
@reshmanikam5992
@reshmanikam5992 Жыл бұрын
Sundar explanation 👌👍
@mukeshingale391
@mukeshingale391 Жыл бұрын
आमच्या जळगाव जिल्हात घुबड पक्ष्यांविषयी पण खूप अंधश्रध्दा आहे सर please घुबड पक्ष्याविषयी व्हिडिओ बनवा
@kishormehata9505
@kishormehata9505 Жыл бұрын
Very nice and good information.
@rameshgaikwad5589
@rameshgaikwad5589 Жыл бұрын
खुप छान वाटले
@subhashlomte2322
@subhashlomte2322 Жыл бұрын
Wa very nice, good n informative video.
@digambargorakhe2350
@digambargorakhe2350 Жыл бұрын
खुप छान सर
@avinashchaukekar1991
@avinashchaukekar1991 Жыл бұрын
आमच्या कडं अजून ही टिटवी ओरडली तर गावाच्या आसपास वाघ (बिबट्या) आहे अस जुने जाणकार लोक सांगतात... आणि ते अनेक वेळा ते खरं सुद्धा झालय..आता श्रद्धा म्हणाव कि अंधश्रद्धा...???? (मंडणगड, रत्नागिरी)
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
योगायोग. शत्रू जवळ आला की ती ओरडते. बिबट्या रात्रीचा येतो. तो आडरानातून येत नाही. टिटवी आडरानात राहात नाही. म्हणून ती घटना घडते.
@karanpatil7455
@karanpatil7455 Жыл бұрын
Amchya kade Chor alyachi chahul lagli as samjto
@user-uf3wb2fm4p
@user-uf3wb2fm4p Жыл бұрын
बरोबर माझा ही अनूभव आहे
@sopandevretrekar2425
@sopandevretrekar2425 Жыл бұрын
Amazing informations about titavi . go on with another birds
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
प्रत्येक आयुष्यात जगणं प्रत्येक सजीव सृष्टी निर्माण केलं आहे ईच्छा शक्ती दिली आहे खूप पशु पक्षी प्राणी मानुस घे प्रत्येक नैसर्गिक देणगी दिली आहे शुत्र आपल्या घरटं अंगात करणार नाही म्हणून ईश्वर सगळं रक्षणासाठी सदैव असतो ज्या चाली रिती बनवला आहे बरं आहे त्यामुळे कोणत्याही कोणत्याही घरटं तुटलं जाणार नाही असा वाटतं नैसर्गिक वातावरणात मिसळून राहयल ईश्वर शक्ती दिलं आहे तुम्ही समानता वागणूक दिली जाते जागं आणि दुसरा ना जगायला द्या असं मला वाटतं. ईश्वराच . ओम् नमः शिवाय ❤❤
@bunty2591
@bunty2591 6 күн бұрын
Khup ch chan mahiti ani video pn khup ch chan asech videos banva bki pakshyanvar ... subscribe kel ahe tumhala 👌👍👍👍
@maheshpatil695
@maheshpatil695 Жыл бұрын
सुंदर
@mangalatkar907
@mangalatkar907 Жыл бұрын
खुप छान एकदा खेड मंचर च्या परिसरात ढेक ळा मधे ती तिच्या पिल्लना घेऊन चालायला शिकवत होती ..पिल्ले पण नाजुक उंच पाया ची होती तुरु तुरु आई मागे चालली होती..खुप भारी वाटले मला ...आपले vdo म्हन्जे आमच्या सारख्या ना एक पर्वणीच आहे
@user-vp9sm7bf5o
@user-vp9sm7bf5o Жыл бұрын
खरं सर खूपचं छान माहतीपूर्ण देतात धन्यवाद😊😊😊
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद. आभारी आहे.
@user-kt7pj2ty3n
@user-kt7pj2ty3n Жыл бұрын
Khupch chan sir👌👌
@millind_sharyatshaukin
@millind_sharyatshaukin Жыл бұрын
आमच्या भागात भात पेरणीच्या वेळेस अंदाजे मृगाच्या नक्षत्राच्या दिवसांत शेतामध्ये या पक्षाची अंडी सापडतात या पक्षाच्या बाबत आमच्या भागात असा गैरसमज आहे की या पक्षाची अंडी उकडुन ( बॉईल ) करुन परत त्याच्या घरट्यात नेऊन ठेवली तरी तो पक्षी त्यांना उबऊन त्यातून पिल्ल काढतो त्याच्या कडे एक संजीवनी काडी असते अर्थात ती एक अंधश्रद्धा होती पण पण नांगरणी करतांना जेंव्हा बाबा अशा निसर्गावर आधारित दंत कथा सांगायचे तेंव्हा लहान असूनही शेतातील कामात मन रमुन जायचं असो गेली ती वेळी गेल्या त्या आठवणी.
@rupchandakare2852
@rupchandakare2852 Жыл бұрын
मलाही पक्षी निरिक्षणाची आवड आहे.आपण दिलेली माहीती बरोबर आहे सरजी.
@laxmanlaxman5241
@laxmanlaxman5241 Жыл бұрын
Nice. 👌👍
@jeevannagavekar3764
@jeevannagavekar3764 Жыл бұрын
आवडलं
@sampatdukare1121
@sampatdukare1121 Жыл бұрын
Kup chan....
@shashijadhav7374
@shashijadhav7374 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@t.pravin3275
@t.pravin3275 Жыл бұрын
Very nice 👍
@santoshdabhade2106
@santoshdabhade2106 Жыл бұрын
एकदम छान माहीती मिळते तुमच्या कडुन👍
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan Mahiti dili sir❤️👌
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@balasahebaher9948
@balasahebaher9948 Жыл бұрын
या पक्षा बद्दल कोणतीही अंधश्रद्धा नाही. टिटवी हि अघटीत घटनेपूर्वीच धोक्याचे संकेत देत असते आणि ते १०० टक्के खरे ठरतात, हे ग्रामिण भागातील अनेकांनी अनेकदा प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही.
@pradeepgaikwad6651
@pradeepgaikwad6651 Жыл бұрын
Titvi baddal kharach khup chan mahiti dili aapan tyabaddal dhanyavad ashyach pashu pakshanchi mahiti ajun upload kara khup chan vatat nisargashi ekrup zalyasarkh vatal🙏
@lyradcruz2626
@lyradcruz2626 23 күн бұрын
Beautiful!
@santoshgodase5486
@santoshgodase5486 Жыл бұрын
अगदी बरोबर
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 24 күн бұрын
मी ही पाहिले आहे टिटवी. आमच्या समोरच्या बिल्डिंग टॉप वर जिथे थोडी वाळू होती, शिवाय टेरेस च्या टॉप वर गवत उगवते. तेथेच सुके झालेले गवत असते. तिथे तिने 2-3 पिलाना जन्म दिला तेही पाहिले आहे. अगदी 50 फुटावर दिसत होती.
@nikumbhmanoj4833
@nikumbhmanoj4833 11 ай бұрын
❤beautiful thanks save birds and animals🐵🐔🐶🐷
@harshuharshu142
@harshuharshu142 Жыл бұрын
टिटवी या पक्षा बद्द्ल आपण छान माहिती या व्हिडिओ द्वारे दिली, या पक्षा बद्द्ल सर्व गैर समज आणि अंधश्रद्धा आहेत हे पण छान पटवून दिले, धन्यवाद !
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
आभारी आहे
@vijaykamble5890
@vijaykamble5890 Жыл бұрын
Adbhut mahiti👌
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Жыл бұрын
फारच सुंदर. माणसाचे विचार ऐकीव गोष्टींवर अवलंबून असतात. खरेतर उत्सुकता सत्य शोधते. डार्विन, सलीम अली यांचा अभ्यास केल्यास पोथी पुराणात , गैरसमजुतीत कोणी अडकणार नाही. घुबडाची पूजा करणारे देशही आहेत. तोही अतिशय सुंदर पक्षी आहे.
@AbhijeetHahaha...9999
@AbhijeetHahaha...9999 11 ай бұрын
आपले ऋषीमुनी मूर्ख नव्हते. त्यांनी जे वेद लिहालेत त्यांचा निट अभ्यास करूनच अशी कमेंट करा.🙏🏻😊
@santoshsarwankar928
@santoshsarwankar928 Жыл бұрын
Very nice Story
@swap2rahate
@swap2rahate Жыл бұрын
Khup sunder sir.. 🎉
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@santoshbandal6300
@santoshbandal6300 19 күн бұрын
Sir I always listen the voice of this birds but I never seen but first time I see this in ur vedio
@MKBORSE
@MKBORSE Жыл бұрын
सर नमस्कार , टिटवी बध्धल सांगितलेली माहिती खूप आवडली , पुढील डिस्कवरी साठी आपणास खूप शुभेच्छ्या . धन्यवाद्
@sanikakupte217
@sanikakupte217 Жыл бұрын
खूप मस्त व्हिडीओ.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@amrutmhatre4820
@amrutmhatre4820 Жыл бұрын
मस्त
@deepakjadhav5201
@deepakjadhav5201 Жыл бұрын
It's such a cute bird, pls everyone love and protect our nature
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
हां ना
@sharadgaikwad1206
@sharadgaikwad1206 Жыл бұрын
Very nice video sir
@rajkumarhosmani357
@rajkumarhosmani357 Жыл бұрын
Barobar aahe...titavi khup oradat rahil kunachya gharavarun kon tar melel ast....khar aahe
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अंधश्रद्धा. कि श्रद्धा
@surajjadhav8705
@surajjadhav8705 Жыл бұрын
👍 Gret
@dattashindebiologytutorial
@dattashindebiologytutorial Жыл бұрын
नंबर.१ Sir
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@advnitinpathak1448
@advnitinpathak1448 Жыл бұрын
माहिती अत्यंत छान आहे, मराठी डीसकवरीचा मेंबर होण्यास आवडेल.....धन्यवाद.
@sharadgaikwad1206
@sharadgaikwad1206 Жыл бұрын
Very nice sir
@sanjayborkar9079
@sanjayborkar9079 Жыл бұрын
माझ्या घरासमोर दुसऱ्या स्लॅब वर जिथे मांजर वगैरे जाऊ शकत नाही, दर वर्षी टिटवी अंडी घालते, आणि पिलं गल्ली भर फिरतात.. दरम्यान दररोज टिटवी आवाज सुरू असतो.. त्यामुळं टीटवी बाबतचा गैरसमज सोडून द्यावा..
@jyotipatole6760
@jyotipatole6760 Жыл бұрын
Nice sir
@gurunipane8284
@gurunipane8284 Жыл бұрын
Khup chyan ok
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Жыл бұрын
छान
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 10 ай бұрын
Very very nice I 👌👌👌🙏🙏🙏
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 Жыл бұрын
marathi discovety is reallity i love it i am seasing titavy in my morning walk keep it on msst
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@sharadsuryawanshi5298
@sharadsuryawanshi5298 Жыл бұрын
दादा तुम्ही माहिती खूप मस्त देता नेहमी🙏🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
शरदजी धन्यवाद.
@ramdas-555
@ramdas-555 Жыл бұрын
Nice ❤
@suhaspatil9427
@suhaspatil9427 Жыл бұрын
Atishayokti ...khup ch Sundar ... common kiti velaa repeat
@vinayaksutar900
@vinayaksutar900 Жыл бұрын
Sir तुम्ही खुप छान माहिती दिली. या पक्षाला कोणतीही चाहूल लागली की हा ओरडतो. माझा माहिती नुसार
@avinashingle3463
@avinashingle3463 Ай бұрын
काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका,, जे दिसत तेच खर असतं
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 Жыл бұрын
🙏🙏👌👌☝️☝️. JAI HIND , JAI MAHARASHTRA .🚩🚩.
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
टिटवी बद्दल खुपखुप सुंदर माहिती दिली तुम्ही सर पण मला काही हयां अंधश्रद्धा बाबत सांगायचे नाही फक्त हा टिटवी पक्षी मी लहानपणापासून बघत आहे तो किती सुंदर पक्षी आहे व आपल्या पिलांचे संरक्षण कसे करतो हेच खुप सुंदर बाब आहे माणसांना सुदधा कधीकधी सुचत नाही कि कशावेली काय करायचे पण हया टिटवी चे कौतुक करू तेवढे कमीच आहे हा विडीयों मला आवडला धन्यवाद तुमचे 🙏🙏
@gajananranavare3783
@gajananranavare3783 19 күн бұрын
खुपच छान माहिती आहे .🙏
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Жыл бұрын
Good information with good quality of video
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@digambardhumale6097
@digambardhumale6097 Ай бұрын
पण आम्हाला याची कल्पना नव्हती की टिटवी बद्दल एव्हढे गैर समज असतात मनून. आम्ही लहान पणी तर तिचे आंडे बघण्यासाठी माळ पठारावर जात असत. खूप छान माहिती मिळाली.
@ShamBargaje-bq8nb
@ShamBargaje-bq8nb Жыл бұрын
Very interesting ,I like very much
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 18 күн бұрын
सुंदर माहिती दिली.घरट्यात परीस नावाचा दगड असतो व तो धातू ला लावला की धातू सोन्यात बदलतो असं म्हणतात
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 49 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 148 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27