Indian Muslims : मुस्लीम महिलांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला?

  Рет қаралды 4,017

BBC News Marathi

BBC News Marathi

11 күн бұрын

#BBCMarathi #muslimcommunity #muslimwomens
मोदी सरकारने 2019 साली तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवला. 2022 साली कर्नाटकमध्ये शाळेत हिजाब घालून जाण्यावर बंदी आणण्यात आली. आम्ही, भारताचे मुस्लीम या आमच्या विशेष सीरिजमध्ये या दुसऱ्या भागात जाणून घेऊयात मुस्लीम महिलांकडून ज्यांसाठी आणि ज्यांच्यानावे मोठी पावलं उचलण्यात आली. या निर्णयांचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? रांचीच्या बरीरा अली यांनी हिजाब घालण्याचा निर्णय का घेतला? नवीन कायदा येऊनही हैदराबादच्या फरहीन यांना घटस्फोट का मिळत नाहीये?
रिपोर्टर - दिव्या आर्य
कॅमरा-एडिटिंग - प्रेमानंद बूमीनाथन
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 27
@MohanJRane
@MohanJRane 8 күн бұрын
मुस्लिम मुली उच्च शिक्षित झाल्या पाहिजेत हाच यावर उपाय आहे..
@babupinjari5698
@babupinjari5698 8 күн бұрын
एक हजार मुलींमध्ये एक मिलीला जरी सरकारी नोकरी दिली तरी मुस्लिम मुलींची परिश्श्टी पालटेल.पण हे कोणालाच नको आहे.मुस्लिम मुली फकत उर्दू शिक्षिका म्हणून दिसतात.जेथे मुस्लिम मुलांनाच नोकरी मिळत नाही तेथे मुस्लिम मुलींना कोण नोकरी देणार?
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 4 күн бұрын
अहो हि कान्वेन्ट शिक्षीत मुलगी आहे अजून कसले उच्चशिक्षण पाहिजे
@babupinjari5698
@babupinjari5698 8 күн бұрын
आरएसएस ची ही सोची समझी रणनीती आहे.
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 8 күн бұрын
one sided
@Sssssss550
@Sssssss550 5 күн бұрын
Khup chhan video, pan tarihi public comments bagha tyanchya dokyat prakashch padat nahiye, kai bolave 😢
@IamIT_
@IamIT_ 8 күн бұрын
Freedom is for every individual in world,in India article 21 right to personal liberty and dignity,hijab and nikab is example of slavery,the man considers the wife as his personal property she doesn't have her own rights
@Sssssss550
@Sssssss550 5 күн бұрын
Right
@prashantparhstey5852
@prashantparhstey5852 8 күн бұрын
Sahi hai
@imranamin6099
@imranamin6099 8 күн бұрын
चौकट राजा अंधेरी नगरी
@B_tyl_63
@B_tyl_63 7 күн бұрын
Every indian politician is suffering from saviour complex Every one wants to make a law from women specially for "muslim women" but no one wants to ask them what is good for them let them decide but they all are like ok wait I will decide for you again "deciding for her" ghom phir ke fir wahi aagaye "patriarchy" 😂🤣
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 23 сағат бұрын
10 karod Hindu Maa Bahen Betitya Binna Talaq ke Maa Baap ke ghar me hai NN 2 shaadi NN 1 patti innki Fikrr koun karega ?
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 7 күн бұрын
म्हणजे सुधार नको आहे.
@Sssssss550
@Sssssss550 5 күн бұрын
Mag ughde kapade mhanje sudhar😂😂, wah. Wah😂😂😂
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 5 күн бұрын
@@Sssssss550 म्हणजे इतर लोक भारतात उघडे कपडे घालतात. किती हलकट विचार, व शिकवण तुम्हा लोकांची. तुमचे लोक जे उघडे राहतात तिथं जाण्या साठी प्रयत्न करतात अमेरिका, युरोप
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 7 күн бұрын
काहींना पारतंत्र्यात राहायला आवडते
@Sssssss550
@Sssssss550 5 күн бұрын
Neet eka, ughade Firle mhanje swatantrya??
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 5 сағат бұрын
स्वावलंबी होणे व स्वतः ची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी लागते स्वातंत्र
@piyushwankhede796
@piyushwankhede796 8 күн бұрын
Your Identity is Hindu Tumharay Bap Dada Hindu Hey
@peregrineauto1094
@peregrineauto1094 7 күн бұрын
बुरखा घालणे ही जर मुस्लिम identityअसेल. तर हिंदूंनी identity दाखवली तर काय चुकलं.
@sssss4534
@sssss4534 7 күн бұрын
जैन धर्मातील धर्मगुरू नागडे फिरतात तरी कोणाला कोणताही व्यत्यय नाही येत परंतु मुस्लिम समाजाच्या मुलींनी अंगभर जरी कपडे घातले तरी सर्वांच्या पोटात दुखू लागतो वारे तुमचा समाज😢
@Sssssss550
@Sssssss550 5 күн бұрын
Kuni rokhle ahe?? Amhala swatantry have
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 165 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 20 МЛН
FOOTBALL WITH PLAY BUTTONS ▶️❤️ #roadto100million
00:20
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
गुप्तरोग झालेले साधू..! I Abhivyakti I अभिव्यक्ती I
14:24
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 165 МЛН