IPC गेलं, BNS आलं: सर्वसामान्यांची रोज ज्या कायद्याशी गाठ, तो कायदा मोदी सरकारने कसा बदललाय?

  Рет қаралды 49,169

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

देशाचा फौजदारी कायदा आजपासून बदलला आहे.
#newlaws #ipc #bns #newcriminallaws #newcriminallaw #modigovernment #amitshah #loksabha

Пікірлер: 250
@KantilalNaiknavre
@KantilalNaiknavre 3 ай бұрын
पोलीसांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आहे.
@vasantpatil1463
@vasantpatil1463 3 ай бұрын
90 दिवसानंतर FIR नोंदवला जाणार असेल तर चोराला सोडून संन्याशाला फाशी होणार आहे... ठरवून एखाद्याला सोडल किंवा फसवल जाऊ शकत.. एखाद्याला विनाकारण ९० दिवस आत ठेवून त्रास दिला जाऊ शकतो...
@primeacademy4920
@primeacademy4920 3 ай бұрын
असीम सरोदे आणि उज्ज्वल निकम ह्या दोघांना समोरासमोर चर्चा करायला सांगा. असे सुचवावेसे वाटते
@vb9386
@vb9386 2 ай бұрын
असीम सरोदे चादित हगल निकम पुढ़ी ❤😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 ай бұрын
शतकापेक्षा जास्त काळ चालत आलेल्या कायद्यातील बदल हा बदल भारतभर सार्वत्रिक चर्चा होऊन कायदे बदलाचा मसुदा तयार झाला असता तर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असती शिवाय संसदेमध्ये ह्याचेवर सर्वांगिण साधक बाधक चर्चा झाली असती तर कायदा हा तावून सुलाखून उभा राहिला असता.
@satishbirajdar3769
@satishbirajdar3769 3 ай бұрын
एक प्रकारे पोलीस राज आणली आहे ,पैसे वाल्यांची कायदा होणार .
@Prashant-mu1xg
@Prashant-mu1xg 3 ай бұрын
असीम सर जबरदस्त
@sabajinavale7747
@sabajinavale7747 3 ай бұрын
लोक चांगलेच म्हणणार आहे,वकील लोकांना त्रास होणार.
@vishalsurve6291
@vishalsurve6291 3 ай бұрын
उद्देशांमध्ये शुद्धता नाही, एक नंबर 🌍💪🇮🇳
@sambhajibhosale2869
@sambhajibhosale2869 3 ай бұрын
कायदे केले तरी ते व्यक्ती सापेक्ष वापरुन चालणार नाही.सत्ताधा-यांना कायदा नाही पण विरोधकांना कायदा वापरणार हे चालणार नाही.
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 3 ай бұрын
केजरीवालहे दुर्दैवी
@Prashant-mu1xg
@Prashant-mu1xg 3 ай бұрын
प्रशांत सर जबरदस्त
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
हीच तर संविधान बदलण्याची सुरुवात केली आहे.
@KantilalNaiknavre
@KantilalNaiknavre 3 ай бұрын
कुणीही पोलीसांना हाताशी धरून नव्वद दिवस पोलीस कस्टडीत डांबुन ठेऊ शकतो आसा चुकीचा कायदा आहे ❓❓❓❓❓
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 3 ай бұрын
ज्या राज्या मधे वी रोधी पक्षाच सरकार आहे ते या कायद्याच्या अंतर्गत शहा मोदी ला अटक करू शकतील का?????
@vinodborde9954
@vinodborde9954 3 ай бұрын
100% झाली पाहिजे महाराष्ट्र द्रोह, व्देष, इथल्या काही राजकीय लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र ची लूट ( संघटित घुनेगारी ) याचे कलम लाऊन 😡
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 3 ай бұрын
कोणताही कायदा लोकसभेत परिपूर्ण चर्चा करूनच मंजूर केलेला असला पाहिजे
@prabhakarpawar2353
@prabhakarpawar2353 3 ай бұрын
टाडा पेक्षाही भयानक...खाकीतील माफियांसाठी एक कुरण
@sandeepsutarp
@sandeepsutarp 3 ай бұрын
असिम एकटाच शहाणा आहे. असं त्याला वाटतं.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 3 ай бұрын
गरीब जनता न्याय नाही मिळणार सर हुकूमशाही चालू आहे
@audiok6537
@audiok6537 3 ай бұрын
तुम्ही काँग्रेस समर्थक वकील चर्चेला बोलावले, सोबत भाजपा वकील भक्त पण बोलवायला पाहिजे होता म्हणजे चर्चा समतल झाली असती 😂😂😂
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 3 ай бұрын
सदनात चर्चा न करता केलेला कायदा हा वटहुकुमच आहे.
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 3 ай бұрын
या बदला मागे विरोघक नमविण्यासाठी मागच्या दाराने येणारे काही छुपे धोके आहेत का?चर्चा आणि जागृती करायला आपण दोघांनी सुरवात केली धन्यवाद ! चर्चा व्हायलाच पाहिजे
@jitendrapol4728
@jitendrapol4728 3 ай бұрын
विरोधी कोणत्या प्रकारचे हे सांगा,
@nikamkaka8302
@nikamkaka8302 3 ай бұрын
@@jitendrapol4728 Those who are in opposition of ruling party in centre.
@vickykamble2865
@vickykamble2865 3 ай бұрын
ही संविधान बदलण्याची सुरवात मोदी सरकार करत आहे असं वाटते
@RajendraShinde-y4t
@RajendraShinde-y4t 3 ай бұрын
मोदिचा हा मनमानी पणा देशात खपवून घेतला जाणार नाही.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
जनता पेटुन उठली तर या राजकारणी पोलिस न्यायालय ह्या सगळ्यांना उभ जाळतील आगीशी खेळ करतेय भाजपा
@DRNISHANTKUDMETHE
@DRNISHANTKUDMETHE 3 ай бұрын
Civil society व मीडिया ने एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात धाव घेतली पाहिजे विशाल सर कारण हे घातक आहे,FIR,90DAYS POLICE CUSTODY thhis is derogatory and unlawful for the nation s people I request you की तुम्ही या बाबींकडे गंभीर लक्ष द्या!
@chandrashekharshirole3341
@chandrashekharshirole3341 2 ай бұрын
90 दिवस पोलिस कस्टडी ही दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली आहे
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 3 ай бұрын
सामाजीक शिक्षेचा प्रयोग निबंध लीहायची शिक्षा देऊन केलाच आहे
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 3 ай бұрын
सर, केंद्र सरकारने आपल्याला हवे तसे कायदे केले असे वाटते असीम सरानी पहिल्यांदाच ते विषद केले आहे
@anilmathure8676
@anilmathure8676 3 ай бұрын
नितिश, नायडूना सुध्दा हे कायदे महाग पडू शकतात.तरी सुद्धा गप्प.
@surajgyadav
@surajgyadav 3 ай бұрын
मी काही मोदी समर्थक नाही. पण संपूर्ण व्हिडिओ बघितल्या नंतर नुसता विरोधाला विरोध म्हणून करायचा चाललं आहे.
@phsawantsawant6858
@phsawantsawant6858 3 ай бұрын
सर, खरेतर कायदा तयार करताना माणुसकी विचार सर्वोच्च आहे, यंत्रणेला जास्त महत्त्व नसावे. बिटिश सरकार पेक्षा आपण जास्त जुलमी झालो आहोत. म्हणूनच पोलिस यंत्रणेला आपण अवाजवी महत्त्व देत आहोत,‌हे राक्षसी कायदयाचे लक्षणं आहे.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 3 ай бұрын
Murkh ahat tumhi. Rakshash he changle hote.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
हो का हिटलर समर्थक समजत तुम्ही कोणत्या कॅटगरी मधून आहात
@socialworker9117
@socialworker9117 3 ай бұрын
वकील असीम जी ईमानदारी से बताए की कोर्ट के BAR का फूल फॉर्म क्या है?
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 3 ай бұрын
नितीश ani बाबू झोपून आहेत की काय माहीत नाही ...manage केले आहेत vatate
@rameshrajguru
@rameshrajguru 3 ай бұрын
या मुद्द्याचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये समाज कल्याणासाठी जनतेसाठी त्याचा विचार केला जावा महत्वपूर्ण मेहमूद है
@Untold_combat
@Untold_combat 3 ай бұрын
#prashant_kadam खुप चांगले मुद्दे घेऊन तुम्ही समोर येता.. अणि समजून सांगायचा प्रयत्न करता.. Great
@333-e4s
@333-e4s 3 ай бұрын
जे नोटबंदी चे झाले तेच होणार.. देशाची वाट लागणार
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
सनकी हिटलर ची सनक
@surajshewale3102
@surajshewale3102 3 ай бұрын
सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका..... या शब्दांमध्ये सगळं दडलेले आहे....#दडपशाही
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
लोकांना एकत्र करायची हीच वेळ आहे हिटलर च्या विरोधात नाहीतर पोलिसराज माफियांसोबत येईल असच इंग्रजांच्या वेळेस होत होत
@SportsInstinct9
@SportsInstinct9 3 ай бұрын
Lokshahi sampavnyacha Rss BJP cha ghat
@Sample-f6z
@Sample-f6z 3 ай бұрын
गरीब लोकांना न्याय मिळणार नाही कायदा बद्दल गरजेचे आहे पोलीस प्रशासन जेल मध्ये मना प्रमाणे वागणूक देतील मारू शकतात
@sabajinavale7747
@sabajinavale7747 3 ай бұрын
लोकांना लवकर न्याय मिळेल.दोन पिढ्या केस चालते.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
समजल अंधभक्त
@sadashivghorpade961
@sadashivghorpade961 3 ай бұрын
किती दिवस इंग्रज्यांचे कायदे चालू देणार बदला स्वदेशी ची एवढी का अल्लर्गय तुम्हाला
@geetasawant8493
@geetasawant8493 3 ай бұрын
Swadeshi mhanaje swataha che navhe
@manoharsamant7594
@manoharsamant7594 3 ай бұрын
एखादा खुनी निर्दोष सुटला तर खुन कोणी केला हे ना न्यायालय विचारतं ना वरिष्ठ पोलिस अधिकारी. जोपर्यंत खून कोणी केला हे शोधून काढण्याची जबाबदारी निश्चित केली जाईल अशाप्रकारचे कायदे केले जात नाही तोपर्यंत कायद्यात कितीही बदल करून काहीही उपयोग होणार नाही. पोलिसांची आर्थिक स्थिती मात्र नक्कीच सुधारेल.
@शुभमतपासे
@शुभमतपासे 3 ай бұрын
100% Barobar Bhawa
@sumitgokhale1795
@sumitgokhale1795 3 ай бұрын
जुनी म्हण आठवली - शहाण्याने कोर्टाची किंवा दवाखान्याची पायरी चढू नये.
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 2 ай бұрын
जेष्ठ कायदेतज्ज्ञ सरवदे साहेब
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
कदम साहेब, तुम्ही हा आमच्या साठी असीम सरोदे या सुप्रसिद्ध कायदे तज्ञांना बोलावून व चर्चा घडवून व व्हिडिओ तयार करून प्रसारित केला व आम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद. 🙏🏻
@babasopatil5983
@babasopatil5983 3 ай бұрын
One and only Prashant Kadam sirji
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 3 ай бұрын
Thanks
@ajitkumardhamal4344
@ajitkumardhamal4344 3 ай бұрын
विरोधक असेल तर त्यास 90 दिवस आता ठेवू शकतील???
@antonlokhande5023
@antonlokhande5023 2 ай бұрын
जनता पुन्हा गुलामगिरी करणार
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
Aata gulamgiri nahi, aata janatet udrek honar.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
​@@kavishwarmokal124बरोबर हे इंग्रज नाहीत की जास्त नाटक जनता खपवून घेईल भाजपा गांडु लोकांचा पक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प पेक्षा बेकार हाल करतील लोक
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 2 ай бұрын
❤good morning sir ❤❤
@sandeepnagarkar5056
@sandeepnagarkar5056 3 ай бұрын
पोलीस यांना जास्त फायदा होईल बस मग झालंय आम्ही कायद्याप्रति जागृत असेलच??
@ramhingse7742
@ramhingse7742 2 ай бұрын
या भारत देशाच्या फायद्याचे विडीओ बनवा, देश तुम्हाला खुप मोठे करेल.
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 3 ай бұрын
Dear Prashant keep it up
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 3 ай бұрын
Thanks
@SportsInstinct9
@SportsInstinct9 3 ай бұрын
Lokshahi sampavnyacha Rss BJP cha ghat
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 3 ай бұрын
प्रशांत कदम साहेब असीम सरोदे साहेब यांना हे विचारा की विधानसभा अध्यक्ष यांनी आपला निर्णय दिल्यावर शिवसेना आमदार अपात्र याचा निकाल सुप्रीमकोर्ट रिजनेबल टाइम मध्ये का नाही देत आहे
@ashokjetithor2786
@ashokjetithor2786 3 ай бұрын
आधीच्या कायद्यातील प्रत्येक कलमात बदल केला आहे? की नुसते कायद्याची नावें व कलम नंबर्स बदलून फक्त काही कलमातच बदल केला आहे?
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 ай бұрын
हे कायदे अगोदर हरकती मागवण्यासाठी प्रसिध्द करण्यात आले होते . सहा महिन्यांपूर्वी. त्यानंतर gazzet मद्ये प्रसिध्द केले आहेत अभ्यास करावा म्हणुन.
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 2 ай бұрын
असीम सर दो जी वकीलों का धंदा आधा कम होने जा रहा हैं।
@dilipdongare5833
@dilipdongare5833 3 ай бұрын
मोदी ज्याप्रमाणे ज्याकेट बदलतात त्या प्रमाणे कायद्याच्या पुस्तकांच बुक ज्याकेट बदलले आहेत.
@sanjaykadam9445
@sanjaykadam9445 3 ай бұрын
Prashant saheb khupch nirbhid patrakarita karta apan really proud of you ❤
@MangeshYamatkar
@MangeshYamatkar 3 ай бұрын
निवडणूक प्रचारातील भुमिका सगळे स्पष्ट करते
@vikaspathare1608
@vikaspathare1608 3 ай бұрын
असिमजी , हे नविन कायदे , सुप्रीम कोर्टात चालेज केले जात नाहीत का ?
@Pradip_speaks
@Pradip_speaks 3 ай бұрын
एखाद्या काटा काढायचा असेल तर त्याला ९० दिवस कोठडी टाकून त्याचा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात ... मीडिया trial... सामाजिक बदनामी... त्याचा बदल गैर समज करून....त्याची बंदोबस्त करू शकतात.... सत्ताधारी... धनाढ्य.... पॉवर फुल्ल माणसे... पाहिजे तसा नचावतील
@शुभमतपासे
@शुभमतपासे 3 ай бұрын
100 % Barobar bhawa
@chandrashekharshirole3341
@chandrashekharshirole3341 2 ай бұрын
चुकीची माहिती देतो आहे
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 3 ай бұрын
छान मुलाखत
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 3 ай бұрын
धन्यवाद
@rushikeshrithe8710
@rushikeshrithe8710 3 ай бұрын
प्रशांत - असीम सर जबरदस्त
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 3 ай бұрын
Excellent interview
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 3 ай бұрын
Thanks
@DIPA3010
@DIPA3010 3 ай бұрын
राहुल गांधी यांचे आजचे speech excellent होते .👍
@vinodkale6162
@vinodkale6162 3 ай бұрын
GANJA Marun Kelele😂😂😂
@धाराशिवकर-1
@धाराशिवकर-1 3 ай бұрын
तुम्ही जे हे शब्द वापरताय ना संविधान धोक्यात आलंय कुठ दडप शाही चालू आहे आरे कोणाचं वाटूळ झालं ते सांगा
@aparnasarang2412
@aparnasarang2412 3 ай бұрын
सर सकट सगळ्यांना एक सारखा च न्याय मिळाला पाहिजे. गरीब श्रीमंत भेदभाव करता नये
@nvkashish
@nvkashish 3 ай бұрын
जून महिन्यात vdo टाकून टाकून you tube कडून खटाखट खटाखट किती पैसे कमावलेत ते जरा सांगा तुमच्या प्रशांत सर , प्रशांत सर करणाऱ्या viewers ना 😅
@vickykamble2865
@vickykamble2865 3 ай бұрын
हे सरकार नितीश कुमार आणि नायडू यांनी पडला पाहिजे म्हणजे हुकूमशाही जाईल
@vinodkale6162
@vinodkale6162 3 ай бұрын
Nahi Padanar Tyancha INDI ALLIANCE Var Vishwas Nahi😂😂😂
@hareshwarkore620
@hareshwarkore620 3 ай бұрын
, हो, ज्यावेळी त्यांचे समर्थ ह्या मधे अडकतील त्यावेळी खरे काय ते समजेल. ज्याचे जळतू त्यालाच पोळते.
@vilaschavan-tw1us
@vilaschavan-tw1us 3 ай бұрын
सर खूप छान पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद ❤❤❤
@chetangovekar1625
@chetangovekar1625 3 ай бұрын
तुमची पत्रकारिता महाराष्ट्र साठी घातक आहे...
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 3 ай бұрын
पोषक काय असेल
@chetangovekar1625
@chetangovekar1625 3 ай бұрын
@@hiteshnavale9345 sc st nt मधून मराठ्यांना आरक्षण देणं पोषक असेल अस मला वाटत...
@umeshghardas4591
@umeshghardas4591 3 ай бұрын
​@@hiteshnavale9345 हाप खाकी चड्डी अँड हाप पांढरा शर्ट
@शुभमतपासे
@शुभमतपासे 3 ай бұрын
​@@umeshghardas4591😂
@ShankarraoNimkar-bj2ek
@ShankarraoNimkar-bj2ek 2 ай бұрын
​@@umeshghardas4591 आता फुल पंट आणि शर्ट घातला जातो आणि बाणी काळ अनुभव ला नसेल बहूतेक या पेक्षा ही जुलमी राजवट याचं विरोधी पक्षनेते च्या आजीने लावली होती
@rameshrajguru
@rameshrajguru 3 ай бұрын
महिला दुनिया का उगम स्थान बहुत महत्त्वपूर्ण हिस्सा कुठे आहे शाळेत पूजनीय अभी इसीलिये शायद सरकार संविधान या न्यायपालिका ने उसकी सुरक्षा के लिए बहुत सारे कानून उसके फेवर मे बना दिया है लेकिन ये कब बनाये थे जब महिला गुलाम आज की महिला सक्षम और आजाद है हो कानून कायदे आज के महिला के लिए योग्य निर्णय है क्युकी उस का दुरुपयोग किया जा रहा है जैसी की कोई महिला की शादी होती है तो शादी मे पुरुष की शादी होने के पहिले चार देवता व से विवाह होता पाचवा नंबर धुले का आता है वैसे तो शास्त्र में भी प्रतिव्रता पैसे कहलाती है ऐसा कोई नियम नही है पुरुष को तीन शादी के बाद किसी पेड से शादी करवाई जाती है फिर भी उसे हर बात मे जोशी पाया जाता है गुन्हेगार माना जाता है सोचने वाली बात है किसने किया पॉलिटिक्स ने उसके पास इतनी पावर कुटुंब को कही भी घुमा सकती है उसके काम की चीज नही है पॉलिटिक्स बोट का चक्कर है कुटुंब की कही भी स्टेरिंग घुमा सकती है इतनी सक्षम बना दिये श्री को वहा उसके संस्कार संस्कृती का सत्यानाश हुआ है गुड इव्हिनिंग 498 केस पर कितना ही अच्छा पुरुष हो नाही सुखसंपन्न परिवार उसपे किसी सरीने केस कर दिया तो उसका सर्व नाश्ता है ये कानून कहता है और होता भी है ऐसे बहुत सारे घर परिवार रस्ते पर आ चुकी है और बहुत सारे पुरुष होने आत्महत्या भी कर लिया है आझाद भारत नही थाएक अंग्रेजो के समय मे युज किया जाता था जो क्रांतिकारी थे उनको कानून में तो लिया जाता था एम के साथ क्या करना है क्या होना है ये पोलीस वाले ही जान तेरे और साल भर जिंदगी भर उनको सबसे अलग रखा जाता और ये सब कानून कायदा संविधान उसी कानून से मेल खाता है आपले क्रांतिकारी को चूप कैसे जलाते हुए अंग्रेजी को दिखाओ उखाणे उखाणे खाली आई मम्मी मॉम नितीन मातृत्व ही है ऐसे तोर मरोडकर लोगो के सामने रखा है सबकुछ वही है पहिले से कही ज्यादा उसको सक्षम बनाया नितीन खूप भारत का कानून है फिर संधी होता है सवाल उठता है की भारत मे ऐसा कोई है की नही आझाद भारत का कानून बनाया है जिसे समानता भेदभाव न देखे सोचने वाली बात है जनता को कुछ गिना गया बिन पोलीस सिस्टम को सक्षम किया गया है फिर यहा अंग्रेजों की तरही युज किया जायेगा अपनी ताकत का
@sureshmhamane3274
@sureshmhamane3274 2 ай бұрын
पोलीसापेक्षा न्यायीक अधिकारीची मानसिकता हुकूमशाहीची झालेली आहे त्याला आवर घालणे आवश्यक आहे
@jayantdeshmukh1077
@jayantdeshmukh1077 3 ай бұрын
काविळ आहे का? पिवळच कस काय? तज्ञ समिती सर्व पक्षिय असते ना.
@PradeepDeshpande-i8n
@PradeepDeshpande-i8n 3 ай бұрын
असीम सरोदे ? जरा अधिक जाणकार आणि राजकीय भूमिका असलेला माणूस का नाही निवडला ? सरोदे सोयीचे आहेत की काय ?
@PradeepDeshpande-i8n
@PradeepDeshpande-i8n 3 ай бұрын
राजकीय भूमिका नसलेला अस पाहिजे
@divyangkamble7918
@divyangkamble7918 2 ай бұрын
When 498A started all SC/ ST people arrested same new law will be practise on ST/SC PEOPLE'S GAUTAM GK.
@gangurderaj3451
@gangurderaj3451 3 ай бұрын
कोन्ग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे India ने विरोध का केला नाही
@divyangkamble7918
@divyangkamble7918 2 ай бұрын
If Dr. Want to give any injection for any person he give test injection just FIR weather he is criminal or not under trail to the any person new law the person directly ge 90 days coustedy so police will become rich bribes to applied case. Gautam GK.
@Office_Tech_Solutions
@Office_Tech_Solutions 3 ай бұрын
Explained in simple language 👌
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 2 ай бұрын
तुम्हाला एवढ्या अकली आहेत तर law कमिशन मध्ये आपले विचार मांडा , लिब्रांडू सगळ्याच गोष्टींना विरोध
@kalidasnikam114
@kalidasnikam114 3 ай бұрын
Very helpful discussion
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 3 ай бұрын
छान विश्लेषण.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
मोदी आणी विरोधी पक्षाला संपुर्ण देशावर हुकुमत हवी आहे गेल्या दहा वर्षात यांचे मनसुबे असेच दिसत आहे
@rajivpathak971
@rajivpathak971 3 ай бұрын
Ask him to talk on TV with law experts. All the laws are discussed in parlment. Opposite party didn't want to discuss.
@abhichaauhan3737
@abhichaauhan3737 3 ай бұрын
Bjp हे कायदे रद्द करू इच्छित नाही। त्यामुळे मोठे जण आंदोलन करावे ।जागृती निर्माण करावी। ही विनंती
@kotankars
@kotankars 3 ай бұрын
कायदे हे संसदेमध्ये चर्चा करून बदलले जातात! तुमच्याशी चर्चा करायची अपेक्षा ठेवता! 😂 तुम्ही दोघं जण कोण लागून गेलात?
@Akolkar2
@Akolkar2 3 ай бұрын
Licence to currupt, fabricate false case, threaten, support criminal ,make system to earn money apart from salary,
@Akolkar2
@Akolkar2 3 ай бұрын
Purvi britishani tyancha phayadyasathi KAYADE kele aaj sattadhari tyanchya phayadyasathi karat ahet common manasala gajar Kayamkulam nashibi ahe. I AKADHIKAR LOKSHAHI JANMALA ALI AAHE JANATA BHARADALI JAT AHE.ATA POLICANCHI PAISHACHI CHINTA MITLI PHIRYADI ANI AAROPI DONHIKADUN KAMAI.
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 2 ай бұрын
मुळात फाळणी जर हिंदू मुसलमान अशी झाली होती. तर दिलीप कुमार किंवा राजेंद्र कुमार सारखे अट्टल मुस्लिम देशात फाळणी मध्ये का व कसे आले? त्यांनी हिंदू नावे का घेतली. त्यांना कोणाची फुस होती.
@arungadre2161
@arungadre2161 3 ай бұрын
एजे एडवोकेट आहेत त्यांना कायदे माहीत होते 1860 इंग्रजांचे कायदे स्वातंत्र्यानंतर का बदलले नाहीत एडवोकेट ते कायदे बदलण्यासाठी गव्हर्मेंट वर का दबाव आणला नाही काही गोष्टी उगीचच आरडा ओरड करू नका वर्षानुवर्ष केस लांबवली भारतीय लोकांना इंग्रजांचे कायदे वापरावे लागले हे खरोखरच अपमानास्पद आहे.
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
दुसरी संसद स्वतः च्या नावाचे स्टेडीयम पहील नाव बदलुन राम मंदीर आहे त्या जागेपासुन दुर रस्ते बनवण कुठे चांगले बहुतेक बेकार अंधाकानुन फिल्म मधली टोपी घालुन स्वातंत्र्य दिन साजरे करण पुल पडणे भ्रष्टाचार देशावर कर्ज 205 लाख कोटीच मुर्खा सारखी भक्तांसमोर भाषण हे काय सांगत तरी जनता विषेशतः ज्या देशात चळवळी होत होत्या ती जनता वा तीचे संघटना चुप आहेत ही कशाची नांदी समजावी
@alkadhoke7319
@alkadhoke7319 2 ай бұрын
These new acts incorporated in the Constitution must be removed by the government.
@amardeepshamkuwar7916
@amardeepshamkuwar7916 2 ай бұрын
There is most important that the new code may kill constitutional rights of the people or not... that should be check ✔️
@IndusVoice
@IndusVoice 3 ай бұрын
तुम्ही कशाला विचार करताय? रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सगळं बनलय! आरएसएस मेड आहे हे. या संहितेचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक प्रक्षिप्त/ कृत दंड संहिता असे ठेवले तर!
@The_Truthseeker917
@The_Truthseeker917 3 ай бұрын
इथे बाता मारू नका. ते सर्व कायदे संसदेत चर्चा आणि बरेच वर्षे उहापोह करून केलेले आहेत. असीम सरोदे यांना काय, ते तर मोदी विरोधकच आहेत. ते कधीच त्याचे योग्य मूल्यमापन करणार नाहीत. उगाच दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका.
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j 3 ай бұрын
देशाची आरामात हुकुमशाहीकडे वाटचाल चालू कोणी काही काळजी करू नका सगळ्याना भोगायला येणार आहे
@madhuridongre381
@madhuridongre381 3 ай бұрын
खुप छान तुम्ही दोंघानी एक्सप्लेन केलं पण आपण मोदी सरकार कशाला म्हणायचे सरळ बीजेपी आर एस एस कायदे बदल करत आहेत हे म्हणा जे साधारण लोकांचं नुकसान होणार हे लोकांना सांगा आणि सर्व मिळून स्थगित करा. हे कायदे कुणासाठी हे कायदे स्वतः वर ज्या वेळेस वेळ येईल तेव्हा तुम्ही पाळणार का?
@anuradam7186
@anuradam7186 2 ай бұрын
एकतर्फी मुलाखत वाटते. अजून कोणा तरी कायदा जाणणा-या व्यक्तिचा समावेश हवा होता.
@sardesaisantosh
@sardesaisantosh 3 ай бұрын
There is some contradiction . On one side, Asim says everything is already there nothing new just a new name . On the other side, you say there are so many changes with new Avtar done without discussion . What exactly you want to say ?
@shreekantbore173
@shreekantbore173 3 ай бұрын
My great ful. Person
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 226 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,3 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН