नेने साहेब हे सगळं खूपच भयानक आहे. तुमच्या मुळे आम्हाला कळतं!!
@sunilpatwardhan77498 ай бұрын
पीओके ताब्यात घेणे कितपत शक्य आहे.... यावर कृपया व्हिडिओ करावा
@manideodhar8 ай бұрын
नेने सर खूप सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणेच 👌🏾👌🏾
@sadashivsardesai70088 ай бұрын
भारताने पाकिस्तानसह कोणतेही सहकार्य करू नये.व्हिडिओ अतिशय प्रामाणिक.
@vasantpatil58488 ай бұрын
नेने साहेब, मला आपले व्हिडिओ फारच आवडतात कारण आंतरराष्ट्रीय सविस्तर माहिती सोप्या पद्धतीने मिळते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यास रस वाटतो. दुसरे असे की, आपण व्हिडिओ सुरू झाल्याबरोबर 'नमस्कार मी चंद्रशेखर नेने आणि माझ्याबरोबर व्हिडिओ ग्राफर साक्षत आहे ' असे सांगतात परंतु त्याच क्षणी साक्षत यांचा फोटोही दाखवत जावा.
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🙏🙏
@snehalbapat87398 ай бұрын
एक विषयांतर, कृपया स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटावर व्हिडिओ बनवा, आणि लोकांना तो पाहण्यास प्रोसाहीत करा ही विनंती
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
@Gadaichatterjee7 ай бұрын
एकदम बरोबर
@shashikantmuddebihalkar15172 ай бұрын
नेने सर, पाकिस्तानात असलेले भारतविरोधी दहशतवादी यांना भारतात आणून तयांचेवर कारवाई करणं एवढं अवघड का आहे. ?@@parasnathyadav3869
@ShantanuCancer8 ай бұрын
👌 बलुचिस्तानचे भले होवो .... योग्य विश्लेषण.... 👍
@rahulpatole35158 ай бұрын
सर तुम्ही खूप भारी माहिती सांगितली
@seemaadgaonkar86878 ай бұрын
खूप छान माहिती मिळते
@vijaykumarpednekar71298 ай бұрын
ताजिकिस्तानात भारताचा हवाई तळ आहे.. इतर मध्य आशियाई देतापेक्षा भारताचे त्या देशाशी चांगले संबंध आहेत..
@shriramgokhale8 ай бұрын
पाकिस्तान चे तुकडे होणार होणार होणार अशा शीर्षकाच्या बातम्या जवळपास वर्षभर येताहेत , आतापर्यंत तरी झाले नाहीत, आता या गोष्टीत सत्य किती अशी शंका येतेय, नेमकी परिस्थिती काय? आपल्या निवडणुकीवर काय परिणाम संभवतात?
@यशवंतदेसले8 ай бұрын
@@shriramgokhaleपाकिस्तान वर निरनिराळे देश नि वित्तीय संस्थांचे मिळून एकूण 31 बिलीयन डॉलर्सचे कर्ज आहे.... पाकिस्तान चे दोन किंवा तीन तुकडे झाले तर,तुकड्यांच्या प्रमाणात कर्जविभागणी होणार नाही.... प्रत्येक नवीन प्रदेश कर्जाची जबाबदारी झटकेल....मग परदेशी कर्ज बुडीत होईल का हा ही प्रश्न येईल....अर्थात कर्ज देणारे देश हे महासत्ता आहेत....त्यामुळे त्यांच्या कर्जाची कोणत्या ना कोणत्या मार्गाने परतफेड होण्याकरता ते पाकिस्तान ला शक्य तितके जीवंत ठेवतील,तुकडे होऊ देणार नाहीत.... याच कमेंट बाँक्समध्ये मी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. यशवंत देसले,जळगाव.
@vinayakmorgaonkar87948 ай бұрын
❤@@shriramgokhale❤❤❤❤❤❤❤😅ष खूप
@jayawntbarge17138 ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@shamdivekar26328 ай бұрын
भूगोल चांगलाच समजू लागलाय,तुमच्या vdo मुळे.
@satishshimpi8248 ай бұрын
Jai Sanatan
@shriramawachat3968 ай бұрын
मस्तच आहे
@makarandnatu48958 ай бұрын
नेने सर..खूप छान माहिती..
@prakashbakre20278 ай бұрын
नेने सर माझं नाव प्रकाश बाक्रे,नेहमीप्रमाणेच तुम्ही सांगितलेली माहिती रोचक व विद्वात्तपुर्ण आहे .मी कुठेतरी ऐकल्याप्रमाणे पाकिस्तानने पैशासाठी आपली काही अण्वस्त्र सौदीला विकली आहेत हे खरं आहे का?
@vivekananddagare25438 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 jesi karni wesi bharni
@यशवंतदेसले8 ай бұрын
पाकिस्तान चे तीन किंवा चार तुकडे होतील हे नेहमी ऐकण्यात येतं....,पण हे शक्य होईल का हा माझा प्रश्न आहे.... कारण पाकिस्तान वर अमेरिका, युएई,सौदी अरेबिया, चीन,आयएमएफ इ.इ.देशांचे कर्ज आहे.... पाकिस्तान चे तुकडे होत असताना प्रत्येक तुकडा "हे आमचे कर्ज नव्हे" असे म्हणून जबाबदारी ची टाळाटाळ होणार आहे.... त्यामुळे अमेरिका, चीन नि इतर देश पाकिस्तान चे विघटन होऊ देणार नाहीत,कारण प्रत्यैकाचे हितसंबंध तिथे गुंतलेले आहेत...... अशा परिस्थितीत बलुचिस्तान कसा वेगळा होऊ शकणार आहे....? - यशवंत देसले,जळगाव.
@muktanandsk8 ай бұрын
उत्तम मुद्दा आहे देसले जी धन्यवाद
@bharmapatil34538 ай бұрын
आणि कांग्रेस पक्ष निवडून आला की पाकिस्तान जिंदाबाद बोलतात
@prashantshinde93377 ай бұрын
म्हणून BJP ला निवडून आणा
@pinkmoon43288 ай бұрын
तुम्ही जे ताशेरे ओढता, आसूड मारता ते फार मजेदार वाटते. जरूरीचेही आहे. पुष्कळ समीक्षक कुंपणावर बसून फार मोजून मापून बोलतात. उगीच ताकाला जाऊन भांडे लपवणे. सडेतोड ऐकायला आवडते.☺️ इलेक्शनच्या आधी पाकिस्तान विभागला तर हेही मोदींनी जिंकण्यासाठी केले असे म्हणू या का? अमेरिका आता पाचरीत सापडलाय! माहितीपूर्ण विश्लेषणानिमित्त आभार.
@dnya10058 ай бұрын
छान विश्लेषण सर......
@AmbadasgoreGore-oh5tt8 ай бұрын
Farach chan
@virendravaidya77142 ай бұрын
नेने सरांनी थोडक्यात आणि समर्पक रित्या पाकिस्तान ची डबघाईस आलेल्या परिस्थिती बाबत विवेचन केले,आभार
@pendsenarendra8 ай бұрын
पाकिस्तान मधील अण्वस्त्रे हल्ला करून नष्ट करणे भारताला शक्य आहे का?
@siddheshpawar79928 ай бұрын
खर बघायला गेल तर हो पण त्या अण्वस्त्र हल्ल्यानंतर पुर्ण जगाचा रोष भारतावर निघेल त्याला भारताला समोर जावं लागलं आणि कदाचित त्या अण्वस्त्र हल्ल्यानंतर पुर्ण जग भारतावर वेगवेगळे निर्बंध सुद्धा लावू शकत
@NanasahebPunde8 ай бұрын
उत्तम निरुपण
@yeshwantmhaisdhune69378 ай бұрын
खुप छान
@rujutapawar32088 ай бұрын
Nene sir Very well explained Thanks Jay Hind!
@sanjayagarwal62818 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@vijaynimkar751719 күн бұрын
छानच विवेचन.धन्यवाद.
@rammadiwale66688 ай бұрын
Nice analysis, Thank you Sir
@latachaudhari22207 ай бұрын
नमस्कार दादा. छान अपडेट करता . आम्हा अल्प वाचन करणाराना.
@shobhapingale10378 ай бұрын
Very true and nice information
@ahirraonarendra82398 ай бұрын
Great sir
@pramodpawar87948 ай бұрын
अगोदर ची कर्ज कधीही माघारी दिली नाहीत, तरी का IMF पाकिस्तान ला कर्ज देते .
@umeshpaygude19108 ай бұрын
जगातील इतर ईस्लामी गँरंटी घेतात कारण कितीही झाले तरी पाक इस्लामी देश आहे आणि गजवा ऐ हिद साठी पाक शाबूत राहणे आवश्यक आहे
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
@maharshiexports53368 ай бұрын
Very nice analysis Sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kailasdeore61198 ай бұрын
फार सुंदर विवेचन... 🙏
@ravindrasinghpatil7352 ай бұрын
Very good इन्फॉर्मशन
@KrishnaRahatkar8 ай бұрын
खुप सुंदर व विद्वत्तापूर्ण माहिती.कृपया 3-4वर्षा पुवीॅ सोनपूर उत्तर प्रदेशात सोन्याची खुप मोठी खान सापडल्याची खुप चर्चा चालली होती पण पुन्हा सर्व शांत झाले तरी याबाबत माहिती मिळेल काय?
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@prakashdeshpande72688 ай бұрын
Please make a video with Major Garauv Arya and Anay Joglejar.We would like to listen.
@vitthalmahamuni30598 ай бұрын
छान माहिती दिली. 🚩
@raghunathchitale10348 ай бұрын
उत्तम परीक्षण
@vibhaadgaonkar7 ай бұрын
छान विश्लेषण
@jaydaschougule8 ай бұрын
नेने सर,नमस्कार मी जय चौगुले, सिडणी मधून संवाद साधतोय.एक request होती आपल्याकडे.भारताच्या नकाशातील काश्मीरचा जो भाग आपण नकाशा पाहतो, प्रत्यक्षात त्याच्या पैकी बराच भाग पाकिस्तानाकडे आहे. तो पकव्याप्त भाग मिळवण्यासाठी भारत काही प्रयत्न करतोय का? किंवा तो भाग पूर्णपणे मिळण्याची किती शक्यता आहे? यावर प्रकाश टाका ना.
@sandeepbade80478 ай бұрын
❤
@sandeepbade80478 ай бұрын
❤❤
@arjunnale8 ай бұрын
नमस्कार सर
@PKIndianClassical8 ай бұрын
Very nice analysis!
@rhushikeshnichal50738 ай бұрын
🙏
@adinathjadhav82338 ай бұрын
🙏🙏
@vijayjadhav62328 ай бұрын
सुंदर
@bhalchandrasapre76888 ай бұрын
कृपया नॉर्दर्न अलायन्स ची माहिती द्यावी
@shirishheman11588 ай бұрын
Pushpak airoplane successful landing video banva Nene sir 🙏🙏⛳⛳
@suyogdhabu25408 ай бұрын
नमस्कार सर, तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या मोदींच्या भूतान दौऱ्यावर एक व्हिडिओ कराल का.
@madhukardixit51134 ай бұрын
फक्त अभिनंदन. मागे मी सुचवल्याप्रमाणे भारताने सिरियात अडकलेल्या भारतीयांची सुटका केली अशी बातमीहोती त्याबद्दल आपला विडिओ कधीच येणार. ती गोष्ट खोटी आहे याचा खुलासा करा भारत सरकार सुद्धा या बाबतीत खुलासा करत नाही
@eknathsawant12597 ай бұрын
सर एक विनंती आहे केजरीवाल बद्दल सत्य बाहेर काढा
@prakashdeshpande72688 ай бұрын
Also make a Video with Shri Vijay Sardaba on the topic of China and Pak relations with Bharat.
@sanjayankalikar24765 ай бұрын
Excellent analysis. India should 100 %stop all trades, cricket, music and cinema with Pakistan.
@vijayambapkar19558 ай бұрын
1No study Sar
@shitalchandrap79878 ай бұрын
Interesting international news affects Indian politics
@bhagwanhume98548 ай бұрын
.अप्रतिम अभ्यासक..
@o8nd8 ай бұрын
Nene sir pm advisor mhanale tarunanni UPSC mpsc madhe time waste karu naye ase ka mhatale ya subject vr ek video banava
@santoshsaraf20238 ай бұрын
नमस्कार नेने सर. पूर्वी तुमचे व्हिडिओज कमी येत. तुम्हाला नेहमी शोधून काढावे लागे. आता मात्र तुम्ही व्हिडिओची संख्या वाढवली असल्याने बरे झाले आहे. तुम्हाला नेहमी ऐकायला मिळते. आतंरराष्ट्रीय घटनांवर अधिकाराने बोलणारे तज्ञ कमी आहेत. त्याचप्रमाणे जगाच्या आर्थिक घडामोडींवर भाष्य करणारे देखील थोडे लोक आहेत. त्यामुळे मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की भारत आज पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे जे बोलले जाते, त्याला आधार काय आहे? यानंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे म्हणतात. असे का? चौथी का नाही? थेट तिसरी का? आणि मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात जास्त लोकसंख्या या दोन्ही गोष्टींचा मेळ घातला तर मग आपल्याकडे प्रतिव्यक्ती असलेले अर्थकारण जगाच्या तुलनेत छोटेच राहणार काय? लांबलचक प्रश्नाबाबत क्षमस्व.
@kondraswapnil8 ай бұрын
Explanation is always good, I think the voice is very low, can you please check.
@drarunjoshi20888 ай бұрын
नेनेसाहेब, बलोचिस्तान हा पाकिस्तानातून फुटून स्वतंत्र झाला तर त्या नवीन राष्ट्राला संरक्षणदृष्टया स्वयंपूर्ण होता येईल का, त्यासाठी भारत आणि इराण भरघोस मदत करेल का? असे झाल्यास आपल्या शस्त्र निर्मितीला आणखी एक बाजारपेठ मिळेल, तसेच नवीन आणि अधिक मारक शस्त्रे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे तुम्हाला वाटते का?
अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर याला गती मिळेल असे वाटते.
@vasantsolunke12468 ай бұрын
I like your video so please make daily at least two videos please.. sir.
@prakashdeshpande72688 ай бұрын
Naneji really situation in Pakisthan is very bad. But they are not ready to learn. It is the only issue of time which will tell when Pakistan state will collapse.
@vivekparadkar10528 ай бұрын
सध्या एक व्हिडिओ फिरतोय ज्यात आई आणि मुलीला नग्न करून त्यांची धिंड काढतात अशी पाकमध्ये खरच घटना घडली का आणि याबाबत भारताची प्रतिक्रिया काय...
@vaibhaviv8758 ай бұрын
पाकिस्तानी व्यापार हा एक व्हाईट कालर काम जगाला दाखवण्यासाठी आहे प्रत्येक क्षणी भारताला अधिक सावध रहाहील पाहिजे बलुचिस्तान प्रश्न हा जास्त गंभीर आहे
@vaibhaviv8758 ай бұрын
धन्यवाद बहुमोल व्हिडिओ बद्दल
@AdityaKar-is1re8 ай бұрын
जिना जिना जिना हराम केलय या नांवान
@jayawntbarge17138 ай бұрын
बलुचिस्थान मध्ये मराठी माणसे खूप आहेत ना?
@pra18498 ай бұрын
Sonam Wangchuk ani Kejriwal-khalistan-missionary connection baddal bola
@neelkanthbhat68298 ай бұрын
एखादा देश दिवाळखोर होतो म्हणजे काय होते?
@hrishikeshrajpathak20368 ай бұрын
chan vishleshan sangitle siranni
@ArunJogdeo6 ай бұрын
1761 साली म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर अहमदशा अब्दाली पळून परतत असताना त्याने साधारण 30000 युद्ध कैदी मराठी हिंदू स्त्रिया-पुरुष बलुचिस्तानात विकले . जे आज (1) बुगडी मराठा (2) मसुरी मराठा (3) शाबादी मराठा (4) पिरोजानी मराठा (5) रहेजानी मराठा (6)शाहू मराठा (7) गडवानी मराठा (8) रंगवानी मराठा (9) पेशवानी मराठा (10) किलवानी मराठा (11) मुफ्ती मराठा (12) मर्री मराठा (13) गुडचानी मराठा (14) मसारी मराठा अशा अनेक हिंदू मराठी सुसंस्कृत परंपरा अजूनही कित्येक पिढ्या अस्तित्वात आहेत . ते कष्टाळू असल्यामुळे बलुचिस्तानची उन्नती करतीलच पण हिंदू संस्कृतीची जाण असल्यामुळे स्वातंत्र्याची अपेक्षा करतील यात शंकाच नाही.
@VaradBhave8 ай бұрын
नमस्कार , येत्या 2 वर्षात भारत-चीन युद्ध झालं तर आपली त्याठिकाणी कशी भूमिका राहील कृपया यावर विडिओ करावा
@rahulpangrikar8 ай бұрын
तुमचा काँटॅक्ट नंबर मिळेल का
@eddycurrentsolutions6077 ай бұрын
Nice video. What do you think the future of independent Baluchistan will be? Will it be controlled by China & America? How will it benefit India? What do you think?
@jeevanberde30658 ай бұрын
हुती अमेरिका, ब्रिटिश चे जहाज मोठया प्रमाणात नष्ट करत आहेत. खरं काय? हे देश हतबल झालेत काय? -- जीवन बेर्डे
@भारतीय-भ7व8 ай бұрын
भारतात बांगलादेश, पाक परत एकत्र का करता येऊ शकत नाही, जसे रुस करत आहे
@shivanandwagh90938 ай бұрын
बलोचिस्ताला भारत मदत का करत नही?
@aashishritul81618 ай бұрын
नेने सर राम राम... व्हिडिओ छान झाला.. उद्या चालुन पीओके भारतात सामील झाला तर तेथील नागरीक भारताच्या इतरत्र भागात जाऊन वास्तव करू शकतात तर त्यांना तसं करण्यापासून रोखण्यासाठी भारत सरकारने काश्मीरात परमीट धोरण लावणं काही काळापर्यंत उपयुक्त राहील किंवा आपण ते लावु शकु का.
@ashwini20098 ай бұрын
Just after 2 days of terrorist attack in Russia, we saw a ship burst on the bridge in USA and it to collapse of a bridge. I am sure this is just a coincidence. No doubt, a coincidence. Chaitanya upadhye
@indian32748 ай бұрын
कारण मोदी निती
@chandrashekharmore14368 ай бұрын
चचाजान, तुम्ही स्वतः दुभंगलेले आहात,जरा आराम करा.या पाकिस्तानची काळजी नका करू राव.तो त्यांच्या जन्मापासून असाच आहे व आपणही काही नामोनिराळै मागच्या दहा वर्षांत राहीलेलो नाही.तेव्हा या चांभार चौकशा व उठाठेव बंद करून हरीपाठला हजेरी लावली तर स्वतःचे तरी बरं होईल 😊😊😊😊