आपल्या देशातील कृषी विद्यपीठ हे पांढरा हत्ती झाले आहेत तंत्रज्ञानात आजही आपण खूप मागे आहोत
@jivankamble5899 Жыл бұрын
भारतीय शेतकरी जगात सर्वात जास्त कष्ट करतो पण...ईथली शासनव्यवस्थाच शेतकरीविरोधी आहे .कारण शेतकरी प्नगत झाला तर ...राज्यकरत्यांनी राजकारण कोणाच्या समस्यांवर करायचं ?. ही सर्वात मोठी समस्या आहे.
कृषीआधार फाऊंडेशन सौजन्याने धन्यवाद कोरेगाव , सातारा
@prajwal_kh2 ай бұрын
बाहेरच्या देशात शेती उद्योग म्हणून केला जातो त्यामुळं ते आधुनिक शेती करतात
@sanjayjagdale881220 күн бұрын
Good information
@कृषिवेलफाऊंडेशन2 жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन मार्फत अभिनंदन.🌹 माहिती पठविणे आहे
@कृषिवेलफाऊंडेशन2 жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन संस्था आभारी आहोत
@rameshnibe7556 Жыл бұрын
Very nice video thanks.
@rohidasjadhav9073 Жыл бұрын
Yes. Nice information
@jitendradeshmukh495311 ай бұрын
छान माहिती दिली
@sharadadmane41052 жыл бұрын
Nice
@vishwasavhad8785 Жыл бұрын
खुप छान
@royalfarm857211 ай бұрын
मी पन प्रयत्न करत आहे की अशी शेती कसी करावी royal agro...🙏
@SachinAvhale-sb3ie11 ай бұрын
Beautiful✨✨❤
@dhanajishetake5073 Жыл бұрын
Good
@padmavatiathani748910 ай бұрын
अपली शेती आदिकारी काय जोपलेत का काय...?
@vishaltaware690 Жыл бұрын
👌👌खुप् छान 👌
@rajashreerajguru38032 ай бұрын
आपले शेतकरी खुप कष्ट करतात पण मार्केट प्रणाली उपलब्ध नसल्याने सगळ वाया जातं 😢
@nitinshinde5652 Жыл бұрын
Thank you 💕.....
@sqrqzqsqrqzqАй бұрын
❤❤
@ganeshgodse1414 Жыл бұрын
Khup chan
@amolkale717 Жыл бұрын
Supar
@sandeepdhore-p2o Жыл бұрын
५० किलोमीटरहून पानी आणता येत नाही महाराष्ट्र
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
Bharatatil a Rajkarani kadhi jage honar
@PK-qe2py Жыл бұрын
अडाणी सामान्य माणसांच कधीच भल नाही करणार. केली तरी स्वतःची शेती अशी करतील.
@samiryadav9787 Жыл бұрын
जागे झाले आहेत आणि पेन्शन घेत आहेत लाख रुपये
@Sneha-q3u9t7 ай бұрын
❤❤❤❤❤
@pavanpawar2928 Жыл бұрын
✌️✌️✌️🙏🙏
@kunalnageshtalbhandare Жыл бұрын
👌
@balkrishnasavaikar1876 Жыл бұрын
But india cant do this .. .
@sureshpatil2561 Жыл бұрын
Video for our
@कृषिवेलफाऊंडेशन2 жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन ची माहिती चॅनेल ला पाठविणे आहे. संपर्क क्र?
@SocialCharchaVideos2 жыл бұрын
krushidootyt@gmail.com
@murarimore5969 Жыл бұрын
😂🎉
@rajumujawar391 Жыл бұрын
बारमती ,। जानते राजे पवार, वाट लावली महाराष्ट्र ची 😢😢
@MarotiBhusawale-i4u2 ай бұрын
दुसऱ्याने काय दिवे लावलेत.
@sachinrajgure84902 ай бұрын
त्यांना दोषी ठरवू नये, बारामती येथे विविध सामाजिक संस्था कार्यरत आहे हे लक्षात घेतले पाहिजे 🌳 उर्वरित महाराष्ट्रात तांत्रिक माहिती शेतकरी नाकारता, शेती व्यापारी दृष्टीने पाऊले उचलली गेली पाहिजे 🌳