सर आमचे घर सामाईक आहे आणि आमचे चुलते मृत आहे पण त्यांणची मुले दुसरीकडे राहतात आमची येवढी पण परिस्थिती नाही कि आजच्या किमती नुसार आम्ही देऊ आपला सल्ला खुप अमुल्य ठरेल धन्यवाद 🙏🏻
आम्ही जो कायदा आहे तो तुमच्यासमोर मांडत असतो त्याबद्दल काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा
@RajuK-jt5hz4 ай бұрын
Sir mul malak niddann zale thar.anni thyalla maggai varas kuni nahi .Kai karvvai .1996 pasun.shaith.. ammhich kartho Anni Thai kaka ahai thayani 1996 maddai 10 ₹stamp var livooun dilyaa ..atha kai karyyachai sir
@ganeshkokate8545 Жыл бұрын
Sra sections 5 clear zala ❤ saheb
@manojkumarkamble8103 Жыл бұрын
वर्ग 2 जमीन adverse possession ने घेता येईल का..... 🙏
@ShivajiraoDesai-qh9vy3 ай бұрын
आपण छान माहिती दिली धन्यवाद 'सरकारी जमिनीबरोबर देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करून वहिवाट असेल तर ते नियमित होते का?
@rausahebchavanke58395 ай бұрын
खूपच छान माहिती
@bhagyashrinikam34018 күн бұрын
वर्ग 2ची शिंलिग बाबत सर कब्जा आहे मालक होणे साठी सर माहीती द्यावी
@DK-yh4px3 ай бұрын
1993 to 2018 paryant Bhade karar Kelela hota 25 Varshache Advance Bhade Deun.Tr Adverse Possession Cha daava Karu shakto ka.Aajparyant aamhi tyach jaaget Rahat aahot.
@ganeshkokate8545 Жыл бұрын
Sir Owner Sarkar ahe pan Bhogvatdar wyakti ahe aani to grampanchayat che kar sudha bharto..... Tar to sudha ha suit aanu shakto.....ka
@loopvideo263 жыл бұрын
व्हिडिओ आवडला. धन्यवाद. एक प्रश्न आहे की 51 वर्षे शेतजमीन ताबा आहे, शेती कसत ही आहोत. अखंड पणे . मालकाला माहित आहे.तर तिथे असा दावा करू शकतो का? आणि त्या साठी काय पुरावे लागतील.
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
तुमचा ताबा कसा आहे कुळाचा किंवा नात्यातील नसेल तर करू शकता दावा
@loopvideo263 жыл бұрын
@@LawTreasureMarathi नात्यातील नाही.तोंडी विक्री झाली होती आजोबा आणि चुलत चुलत आजोबा (दोघांचेही आजोबा सक्खे भाऊ )अ, ब. अ पासून क, ब पासून ड, क पासून च, ड पासून घ (अ व ब पासूनच घरे वेगळी, च व घ मध्ये तोंडी व्यवहार आता दोघेही जगात नाहीत )माझी आजी आहे.अ व ब चा जन्म 1900 शतकातला.
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Hoy karu shakta dava
@loopvideo263 жыл бұрын
@@LawTreasureMarathi धन्यवाद!सर 🙏🙏🙏
@sandipkankate50853 жыл бұрын
Sir 8 d badal mahithi pahije aahe
@kailaskaner7201 Жыл бұрын
सर माझा मुलगा अज्ञान आहे त्याचे नावाने रजिस्टर मृत्यू पञानुसार ५एकर शेत आहे पण माझे भाऊ माझ्यावर दबाव निर्माण करून माझ्या मुलाच्या जमीनीवर २ वर्षापासून ताबा करू पाहतो आहे काय करावे लागेल
@pravinkumaryadav7434 Жыл бұрын
ऍडव्हर्स possesion claim दाखल करताना कोणत्या कायद्याखाली व कोणत्या कलमा खाली claim दाखल करावा लागतो
@swaroopkulkarni96495 ай бұрын
नमस्ते dakkak प्रॉपटी ahe. Faunuk dhak olis, thar marane mulana ashi dhamaki deun 1/2hissa ahe., Kand घेतला nahi ghare nahit विकलेले ahet.. कलेक्टरorderchi vatani mailel आहे. Tumche kahi nahi बाहेर kadhale ter kay karayche 1950chi case asel ter.
@mangeshjadhav1046 Жыл бұрын
Devasthan chya jaget amhi 3 ri Pidi Rahat ahe mang mi ya jagecha Malak Hou shakto ka.plz riplya
@rajeshgaikwad4828 Жыл бұрын
sir majia ajobanchaya navi jamin ahe ani ferfar 1944.45 cha ahe pan te sarkari jamin ahe pan te nond nahe ahe tar kay karave
@ganpatnagupillay4887 Жыл бұрын
Adver possession need not go to Court. Since the guideline already issued by Hon Supreme Court. Hence you have to approach DM for necessary action. Please advice Sir.
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Give me any reference abt it
@Sshhksjdy3 ай бұрын
कुळ कायदा अंतर्गत असलेली जमिनीवर adverse possession दावा करता येतो का
@sunilsood35592 жыл бұрын
Slum madhe jar kholi asel tar adverse possessor eviction summon pathvu shaktoh ka?
@chandubhoir75382 ай бұрын
सर पालिका प्रशासन विकास आराखडा मध्ये गार्डन लोकं वस्ती 100 वर्ष जुनी असेल तरी आरक्षित करत असेल तर आपणं वस्ती ने हरकत केलं स तर सरकार त्याला मान्य करेल का सर मार्ग दर्शन करा
@lahuthorat88423 жыл бұрын
एक गुंठ्यावाल्याकडे अर्ध्या गुंठ्याचे कुलमुकत्यारपत्र आहे तर अडचण येऊ शकते का सर व अर्ध्या गुंठ्याचे कुलमुकत्यारपत्राची झेरॉक्स काॅफी आहे व त्यावर ओरिजनल शिक्का आहे तर अडचण येऊ शकते का सर
@SSS.G.145 Жыл бұрын
माझ्या मालकीच्या प्लॉट वर एकाने कबजा केला आहे. त्या व्यक्तीचा व माझा प्लॉट नंबर 22 च आहे. पण त्याच्या चातूर्सिमा वेग - वेगळ्या आहेत. आणि प्लॉट देणारा मालक एकच आहे. पण तो व्यक्ती माझ्या प्लॉट वर राहत आहे पण घरपट्टी किंवा 8 चा उतारा टॅक्स. त्याच्या प्लॉट चा भरत आहे. हे मला जेंव्हा समजल तेंव्हा मी त्यास खरी माहिती सांगितली पण तो माझा प्लॉट सोडायला तयार नाही. अश्यात मी काय करू शकतो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@r.s.r.66015 ай бұрын
आपन नेमके कुठून आहात ते सांगा
@ankitagaikar3133 Жыл бұрын
Sir please kula kayada kalam 70b chi video banava
@gouridairyfarm77172 жыл бұрын
Sir Ex Army man la sarkar jamin dyaychi tya veles aapchya shejaril gayrana madhil kahi jamin tyas milali pan tyane magil 25 varshya pasun kahi shillak /jast jaminivar taba karun thevlay tar to taba kadhata yoto ka kivha ti jasti chi ji jamin ahe ti tyala kaydyane tyachya nave karta yete ka Please give information sir
@A90565 Жыл бұрын
Sir Ghar jaga che matter kontya court made jatat
@malti50092 жыл бұрын
Act 1963 ha जमिनिन साठी आहे की १st floor साठी पण आहे. (आणि १st floor च बांधकाम अनिधिकृत असेल तरी कब्जा मिळतो का?)
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
7219 375 274 वर कॉल करा
@swapnilundirwade6354 Жыл бұрын
Sir आम्ही 1979 ला रजिस्त्री करून वरलू नावाच्या व्यक्तीकडून घर घेतले..पण त्यांनी आधी दुसऱ्या आदिवासी व्यक्तीकडून खरेदी केली होती ..आणि आता त्याचे आदिवासी व्यक्तीचे चुलत भावानं kes Kel ki ti Mazi jaga ho mnun...aami sn 1979 pasun Rahat aaho..shivay tya vyakti chi patni 2000 la sarpanch pn hoti ..Ani tya vayktine San 2021 la kes Keli ..Kay hoil..court मध्य केस चालू आहे..
@akshayjoshi28122 жыл бұрын
Paper possession कागदोपत्री ताबा ग्राह्य धरण्यात येतो का?
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
ताबा किंवा वहिवाट physical असावा
@akshayjoshi28122 жыл бұрын
@@LawTreasureMarathi धन्यवाद
@pravin84555 ай бұрын
वस्ती पड मध्ये पण लागू होते का
@gajakassagar3 жыл бұрын
गावठाण जमीन कब्जा शहरी विभाग याबाबतीत माहिती हवी आहे सर ?
Sir mazya aajobani ianami jamin vikali aahe tr ti parat milu shakate ka
@hanumantsawant94748 ай бұрын
38 वर्षा पासून जमीन माझ्या नावावर आहे अगोदर उताऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते आज त्याचा हक्क चालतो का?
@nandkishorshinde3036 Жыл бұрын
वडीलोपार्जित जमिनीत हा नियम लागू होतो का
@kardev5782 жыл бұрын
Maza bhau 5 varshapasun mazi jamin karat ahe maze adharcard ,bankpassbook tyachtakade Ahe maza bhau 12 varshananter adhverse possession karil ka kivnha kahi dhoka hoil ja
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
नाही
@ganpatmali28792 жыл бұрын
Kalecter Jamin gramin Bhagat Ashe ti aadivasini kashi milvaychi sir
@sopanlande61242 жыл бұрын
सर मझा ताबासलग 1978पासुनआहे मुळ मालकाने दुसऱ्या ला 2004साली म्रत्यु पत्र लिहून दिले तांनि 2018साली दिवानि दाव दाखल केला आहे या त कार्टा चा काय निकाल असु शकतो याबाबबत माहती दया.
@rajgavli47222 жыл бұрын
सर वाटप करून वाटप पत्र आहे 12 वर्ष झाले आहेत पण आजोबा 12 वर्शपवी मयत झाले आहेत
@niteshpatil44482 жыл бұрын
Sir जमीन विकलेलेली आहे 2008. Pan त्यावर अजुन कोणाचा कब्जा नाही तसेंच कुठल्याच प्रकारे कंपाउंड केलेला नाही.. ऍडव्हर्स pocession चा दावा टाकू शकतो का
@udayrathod6402 жыл бұрын
Sir maza ghar cidco cha ahe ani te amchya nawa war nahi ani amhi courtat case dakhal keli hoti pan case Diss missed zali ata kai karta yeil ami apilat pan harlo
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
7219 375 274 वर whatsapp करा सल्ला दिला जाईल सल्ला फी 200 रुपये
@socialhuman75562 жыл бұрын
छान सांगितले साहेब
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
आभारी आहोत
@teckwithanand71286 ай бұрын
35 वार्ष झाले जमीन कसत आहे आता काय करायचे..
@shri54752 жыл бұрын
रस्ता कडेला रस्ता पड जागा आमच्या, मोजनीत उत्तर दिशेला रस्ता पड म्हणून जागा क प्रत नमु द आहे आणि तसे, आहे पण जागा पड आहे.... मोजणी त रस्ता पड आहे, परंतु नोंदणी कृत खरेदी दस्त केला, त्यावेळी एका ईसम, चे नाव आले तो म्हणतो की, मी आधीपासून येथे आहे आम्हला शेती घेवून चार वर्ष झाले आहे.... रस्ता पलिकडील उड्डाण तुकडा आहे पण आता तर मोजनित तो रस्ता पड आहे.... तिथे बांधकाम करून घेतले आहे, मंदिर आणि काही खोल्या देखील रस्ता जवळच कडेला बांधकाम करून पटकन घेतले आहे..... जागा ताबा सांगतो माझी ग्रामपंचायत ला नोंद आहे असेही सांगतो.... मुळात ती जागा तर रस्ता पड आहे... ग्रामपंचायत नोंदीच्या नावाखाली प्रकरण कोर्टात जावे आणि मालकी मिळावी असे वाटते.... काय योग्य करावे ते सांगा....
@shri5475 Жыл бұрын
,🙏🙏🙏🙏
@महादेवगायकवाड-ढ9थ2 жыл бұрын
सर दतक पत्र कसे करुन घेता येते
@vijaykadam26115 ай бұрын
चुलत भाऊ किंवा चुलत चुलत भाऊ यांना हा नियम लागू होतो का ?
@prasannajeetbhosale92782 жыл бұрын
आम्ही एक घर विकत घेतले होते पण खरेदी खत झाले नाही तर आमचे त्या घरावर 17 वर्षे कब्जा आहे पण आता समोरचा मालक आमच्या घरावर नगरपालिका नुसार घर पाडण्याचा प्रयत्न चालू आहेत तर आम्ही आमच घर कसे वाचवावे
@vasantkukade24082 жыл бұрын
सर आमची जमीन आम्ही गावठाण साठी दिली होती पण त्याचा योग्य तो बदला मिळालं नाही... म्हणून आम्ही तेव्हाच केस केली होती. आता आम्हाला जमीन परत घ्यायचीय, आम्ही मोबदला देण्यास तयार आहोत ... काय आणि कसं करावं लागेल
@omkarthora21202 жыл бұрын
सर जमीन आजोबांच्या नावावर आहे .अता ते मयात झाले आहे .त्यांना तीन मुले आहेत .त्यातला एक मुलगा 15वर्शपासून त्या घरात राहतो आहे .इतर दोन मुले दुसऱ्या गावी राहत होते. आता ते त्या घरात हिस्सा मागत आहे .तर तो राहात असलेला मुलगा कायद्यानुसार त्या घराचा मालक होऊ शकतो का ?
@sandipshinde7007 Жыл бұрын
साहेब आम्ही ज्या जमिनीवर राहतो ती भुधरणा सरकारी आहे परंतु जे जमीन माफिया आहेत त्यांनी एक आदिवासी जो आमच्या बाजूला राहतो त्याला हाताखाली घेऊन सातबारा त्याच्या नावावर केला आहे काय करावे उपाय द्या 2017 ल हे केली आहे.
@vijendrabhorade1583 Жыл бұрын
कब्जा असलेला फ्लॅट आहे. कब्जाधारक घरी नसताना बळाचा वापर करून फ्लॅट खाली करता येईल का.
@sandipshinde7007 Жыл бұрын
सरकारी जमिन अतिक्रमन 30 वर्षे ताबा हा सिद्ध होणे फक्त आदिवासीं समाज साठी आहे की इतर सुद्धा
@LawTreasureMarathi Жыл бұрын
ती तरतूदच आहे कायद्यामधील
@luckyvishal13983 жыл бұрын
Saheb 50 years jhale wahiwatit jamin aahe, pan 7/12 madhe nav nahi, dusra pan koni hakk sangat nahi, aani tya 7/12madhe 18 gunthe jamin konachyach navav nahi aani tich jamin vahivatit aahe, kay karave lagel
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
मला instagram la किंवा फेसबुक ला मेसेज करा लिंक व्हिडीओ च्या description मध्ये आहे
@luckyvishal13983 жыл бұрын
@@LawTreasureMarathi majhe Instagram account nahi
@rupalikamble61613 жыл бұрын
Sir majhya kakichya room madhye 23varsh dusari lok rahtat tr dacument sarv kakichya navane ahe.tr Kay karave
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
अडचण काय आहे?
@rupalikamble61613 жыл бұрын
@@LawTreasureMarathi taba milvaycha ahe tr kasa milvnar. Dacument ahet majhshi tyani kakiche anguthe ghevun frout kela ahe.
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
हो मिळेल ताबा
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
अधिक माहितीसाठी आमच्या paid service चा लाभ घ्या @ ओन्ली 200 rupees 7219 375 274 vr whatsapp message kara
@amitpatil82833 жыл бұрын
Sir aamhi 1985 la shetjamin vikat ghetli hoti .shetkari naslya karnamule 7/12 aamcha navaver zala nahi. mul malkala kahi problem nahi pan shejari aslele chetholic lok tras det aahe sarve document aahet ter kai karave Te vatat kadun aamhala tras denyacha praytnat aahet Plz guide
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
सातबारा पाहावा लागेल
@amitpatil82833 жыл бұрын
Satbara kuthe pathvava
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Instagram id video chya description box madhye ahe tyavr pathva
@himmatghutake6444 Жыл бұрын
सर माझ्याकडे एक शेती आहे मि ती गेली 30 वर्ष शेती कब्जात आहे पण सातबारा दुसरा च्या नावे आहे तर मी दावा करू शकतो का
@navdrushtioptics71803 жыл бұрын
सर आमचा पुणे येथे एका 10 एकर जमिनीवर गेले 26 वर्ष ताबा आहे वा आम्ही ती कसत आहे. 7/12 मुळ मालकाच्या नावे आहे, आमच्या नावे लाईट बिल, आहे काय करता येईल
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
दिवाणी दावा करा ना दाखल
@prasadavachat2392 жыл бұрын
तुम्ही मालक होऊ शकत नाही
@rajendrakayande41342 жыл бұрын
2010 यावर्षी plot 1360 sq feet नोटरी खरेदी खत केलेली आहे घर बांधून तेव्हापासून राहत आहे त्याला रीतसर कायद्यानुसार कसे करू शकतो. महानगरपालिकेमध्ये टॅक्सची नोंद केलेली आहे व केव्हा पासून लाईट बिल आहे.
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
तुकडेबंदी सुरु झाल्यावर दस्त करून घ्या
@rajendrakayande41342 жыл бұрын
@@LawTreasureMarathi दस्त परमनंट बंद ? तात्पुरते बंद आहे का ? Please if possible reply. Thanks 🙏
@rajendrakayande41342 жыл бұрын
@@LawTreasureMarathi नाहीतर दुसरे काही ऑप्शन आहे का ?
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
तात्पुरते...तेही फक्त गुंठेवारीचे
@rajendrakayande41342 жыл бұрын
@@LawTreasureMarathi मला समजत नाही.कृपया तुम्ही मला ते समजावून सांगाल का?
@manoharnaidu63222 жыл бұрын
साहेब आम्ही गेल्या पन्नास वर्षा पासून भाड्याच्या घरात राहत आहोत गेल्या दोन वर्षांपासून भाडे घेत नाही.तर पुढे आम्ही काय करावे कुपया सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद.
@amitjadhavrana2797 Жыл бұрын
सेम प्रॉब्लेम sir 🙏
@ravindrakadav28943 жыл бұрын
सर मी एका जमिनीवर 35 वर्ष पासून राहत आहे माझं घर 35 वर्षा पासून आहे घरपट्टी light bill आहे तर मी दावा karu shkto ka
@ravindrakadav28943 жыл бұрын
Ani 35 वर्षा पासून मालकला mahit ahe
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
हो नक्क्की करू शकता आणि यश देखील मिळेल
@swarnagarde56902 жыл бұрын
सर,2011 सामाजिक आर्थिक जतनिहाय जनगणनेत श्रीमंतांना गरीब दाखवले तर गरिबांच्या झोपडीत सर्वेक्षक गेलेच नाहीत. तक्रार करूनही धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आयुष्यमान भारत चे कार्ड दिले नाही. काय करावे
@Karj-p5w2 жыл бұрын
सर गावठाणमधील घरासाठी ह्या बाबी लागू होतात का
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
हो
@amarpatil25222 жыл бұрын
सर आमचा वडिलांनी घर बांधताना 25 वर्षा पासून शेजाऱ्याच्या घरावर आडे ठेवले आहे . त्याचे त्याला पैसे पण दिले आहेत ..दोघांचा मध्ये भित म्हणून...माझ्याकडे 15 फूट रुंदी ची रजिस्टर नोटरी आहे आणि 16 फूट रुंदीचा त्या वेळेचा 10 रू चा स्टॅम्प आहे ...प्रश्न असा आहे माझं घर 15.5 भरते आत्ता तो बोलतो 5 इंच सोडून नवीन भिंत घाल..25 वर्षा पासून असलेले आडे त्याचा मुलगा कपू शकतो का
@tukaramgaware93552 жыл бұрын
कोर्ट डिक्रि वरुन नगर परीषदे मधे पी.टी.आर. नावे लावावेत . जर नगर परीषदे ने हारकती मागीतल्या , व हारकत आली तर नावे बदलतील काय .
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
अपील मुदती नंतर लगेच
@tukaramgaware93552 жыл бұрын
@@LawTreasureMarathi court decree पास झाले नंतर नगर परीषद हद्दीतील P.T.R. वर नावे लावण्यासाठी काही मुदत असते काय . किती दिवसांची. चार पाच वर्षे झाले तर नावे लावता येतील काय . 2 ) डिक्रि वरील वादी व प्रतीवादी व्यतिरिक्त , कुटुंबातील इतर सहहिस्सेदाराने नगर परीषद मधे लेखी हारकत दिली तर 3 ) नगर परीषद ने स्थानिक वृत्तमान पत्रातुन जर आक्षेप , हारकती मागीतल्या असतील तर कुटुंबातील सहहिस्सेदाराने लेखी आक्षेप , हारकती द्यावयाच्या असतील तर त्या साठी कोणते महाराष्ट्र नगर परीषद आधीनियम वापरावे लागतील . की जेणे करुन नावे लावता येणार नाही त .
@chandubhoir75382 ай бұрын
सर जुन्या वस्ती वर आता नगर पालिका प्रशासन आपल्या घरा शेजारी 45 वर्ष पूर्वी घर बांधून राहतं असेल ती ते गार्डन साठी आरक्षित करतं असेल तर आपणं हरकत केल्यास गार्डन रद्द होऊ शकते का. किव्हा काय करावे.
@VIJAYKUMAR-ow9qb3 жыл бұрын
sir i saw your video about *adverse possession* .I have one doubt, we have self acquired agriculture land of my grandfather property he gave to my mother through gift settlement deed document and same my mother also gave same gift settlement deed to us . I have 4 uncle's they are using our land with patta 4 uncles names .if more than 12 years ,they can claim adverse possession or not ? blood relation or relatives can claim adverse possession?
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
No if you gone through video you will come to know that law of adverse possession is not applicable for those persons who is interested by owner like lease deed or tenancy etc. So dnt worry,adverse possession is not applicable to leasee or licency or tenant.
@VIJAYKUMAR-ow9qb3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi Thank you sir...
@Sahyadri_Agritech10 ай бұрын
आम्ही गावातील गायरान जमिनीवर 48 वर्षांपासून राहत आहोत, गावात महापूर आला होता म्हणून वडिलोपार्जित नदी शेजारील जागा सोडून गायरान जागेवर घरे बांधली त्या वेळ चे कलेक्टर तहसीलदार व प्रांतधिकारी यांनी पत्रे व राहण्यासाठी सोयी करून दिल्या... आम्हला घरकुलचा लाभ घ्यायचा आहे... कसं करू शकतो...48 वर्ष एकच ठिकाणी आहे... ग्रामपंचायत चे 4-5 ठराव आहेत... कोणाची हरकत पण नाही...
@Arushsodaye59036 ай бұрын
Sarkar ne majhya mummy la chaha ch hotel sathi Jamin dili hoti 25 varsha purvi mag adverse possessions sathi amala ata kay karayla lagnar please sanga sir
@lavidassonawane10589 ай бұрын
तर मला तुम्हाला भेटायचं असेल तर काय करावे लागेल माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही
@LawTreasureMarathi9 ай бұрын
7219 375 274
@gajakassagar3 жыл бұрын
Great work sir 👍👌
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@zaidshaikh20093 жыл бұрын
Electricity bill chalte ka
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
होय चालते
@sachintambdi79962 жыл бұрын
जमीन आदिवासी नावे कबजा बिगर आदिवासी कबजा कबजा कबजा 60वषाॅ पुर्वीचा ती आदिवासी ला मिळेल का
@janardhanmhaske59472 жыл бұрын
सर मला विहीरीसाठी नदी लगत एक गुंठा जमीन खरेदी करायची आहे,तर ती कशी खरेदी करावी, त्या साठी मार्गदर्शन पाहिजे
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
चॅनेल वर विडिओ उपलब्ध आहे
@onlystatuslovers2 жыл бұрын
Thanks sir
@satishwalunj72182 жыл бұрын
जर मूळ मालकाला माहित नसेल कि माझी जमीन त्या गावात आहे व नंतर माहित झाले तर कोणाची होईल
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
तुमच्या दाव्याचा निकाल झाला की त्या मालकाच्या म्हणण्याला काही अर्थ रहात नाही
@kailaskaner7201 Жыл бұрын
सर उपाय सुचवा
@AshokSonde-pv3uu Жыл бұрын
Te nka sagu gribala nyyay nhi milat chukich szgu nka
@LawTreasureMarathi Жыл бұрын
बरोबर काय आहे ते सांगा
@rajunavkudkar3795 Жыл бұрын
Nice
@NileshRajput2 жыл бұрын
एकाने आमच्या जमीनीवर 15 वर्षांपासून ताबा मिळवलेला आहे, आणि मूळ मालक बेपत्ता आहे 23 वर्षांपासून, तर त्याचे वारस ताबा मिळवू शकतात ka
@sukhdevrode42692 жыл бұрын
तलावा साठी संपादित केलेल्या जमीनीवर माझा ताबा कमी त कमी 60वर्ष पासुन आहे तर मला ही जमीन मालकी हक्क त कशी घेतली जाईल
@raosahebgorde5564 Жыл бұрын
जय गुरुदेव........🕉️🚩
@aparnakhatal8400 Жыл бұрын
Sahkari jaminivar
@BaburaoDhomane3 ай бұрын
Ok
@aparnakhatal8400 Жыл бұрын
Sahkari janminivar
@PravinPawar-d9e Жыл бұрын
Hi dekhna 7554 ki thi le teacher city mall khakhrawala ke liye number Vinay Marg teacher video funny
@PravinPawar-d9e Жыл бұрын
खालील Khalil ji men 12 Khalil chairman bar aur Shivpuri majak kharidi karungi uplai Khurd Ajay Mere setting karao 12th Awaaz chalu hai Tumse Hamara Daur aapatti hai chaudharani RO karne Sathi Jameen maja karna hai
@PravinPawar-d9e Жыл бұрын
Ki Saheb current Aashiqui Sahib 12 Shivpuri Ek vyakti Hemangi trailer Dev Bhumi Na Hai Murder 2 play Khud Mar Lijiye Meena Hai Mallapur sone ke liye liya hai is number vinati comment Mein comment Ki Leela Hai
@sandipshinde70073 жыл бұрын
खोटं करून केलं असेल तर
@devmlade3 жыл бұрын
Sir tumcha no pahije ho, Mala argent bolayecha aahe
@sandipshinde70073 жыл бұрын
@@devmlade Asch bola dada
@tukaramgaware93552 жыл бұрын
कोर्ट डिक्रि वरुन पी.टी.आर. वर कीती दिवसांत नावे लावावेत , नाही लावण्यात आले तर काय होईल
@sandipshinde70072 жыл бұрын
@@devmlade तुमचा नो द्या
@balasahebnarode29633 жыл бұрын
सर ७/१२पाठवून मला सल्ला मिळेल का,वाटसअप नंबर ध्या
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Facebook किंवा इंस्टाग्राम वर पाठवा सातबारा
@sureshwaghmare46002 жыл бұрын
सर आपला contact number कृपया द्यावा. तरिही मला पुदिल मुद्यावर मार्गदर्शन हवे आहे. 1) मी एका गृहनिर्माण सोसायटीमधे 2002 पासुन राहतो. 2) मी 2009 ला नविन गाडी विकत घेतली. व ती गाडी सोसायटीमधील एक सभासद यांच्या पार्किंग मधे ठेवत आहे. त्यानिमीत्त मी त्याला वार्षिक भादेही चेक द्वारे अदा अरित होतो. 3) मुळ मालकाची गुज्रात्ला बदली ज़ाल्यामले त्यानी त्यान्चा flat एका गृहस्थाला भाड्याने दिला. त्या भाडेकरू गाडी नसल्यामुळे मी त्याच पर्किन्ग्मधे माजी गाडी ठेअत आहे. काही वर्षापासून मुळ मालकाला वार्षिक भाडे चेक द्वारे त्यानी सांगितल्या प्रमाणे property dealer मार्फत अदा करित आहे. 4) आता मुळ मालकाने त्याचा flat त्याच्य्यच भादेकरुला पार्किंगसह विकला आहे. सदर flat विकत घेनार्या भाडेकरने मला पार्किंगच्च्या जागेची मागणी केली आहे. 5) मी माजी गाडी 2009 पासुन म्हणजेच 14 वर्षा पासुन त्या पार्किन्ग्मधे ठेवत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे. Adverse possession महणुन claim karaave ki parking त्यास रीक्त करुन द्यावे ?. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे. आपले काही फी असलयास कलवावी म्हणजे मला अदा करता येइल . Please treat as URGENT .